डब्यासाठी,पाहुण्यांसाठी,प्रवासासाठी चपाती कशी बनवावी?नवशिक्यांसाठी २ सोपे प्रकार|6 Types of Chapati
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 มิ.ย. 2023
- डब्यासाठी,पाहुण्यांसाठी,प्रवासासाठी चपाती कशी बनवावी?नवशिक्यांसाठी 2 सोपे प्रकार|6 Types of Chapati
साहित्य /Ingredients
गव्हाचं पीठ 2 कप | Wheat flour 2 cup
मीठ चिमुटभर | Salt
पाणी | Water
तेल 1 टे स्पून | Oil 1 Tbsp
तेल लावण्यासाठी | Oil
तूप | Ghee
दशमीसाठी
गव्हाचं पीठ 1 कप | Wheat flour 1 cup
मीठ चिमुटभर | Salt
दूध | Milk
तेल लावण्यासाठी | Oil
गव्हाचं पीठ लावण्यासाठी | Wheat flour
तूप | Ghee
#Chapatirecipe
#Softchapati
#Rotirecipe
#layeredchapati
#Vaishalisrecipe
Please like my Facebook page for all updates - vaishalisrec...
Please follow me on Instagram for all updates - / vaishalisrecipe
To subscribe - / vaishalisrecipes - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
दशमी चे दोन प्रकार आज समजले..मस्तच..will try soon, 😋☺️🌹👍👍
वा.. छान..प्रवासाला जाताना नक्कीच करून घेऊ..👍👍😍😍☺️☺️
खूपच छान सोपी रेसिपी आहे फारच आवडली नक्कीच करणार आहे
बहु उत्तमम| खूपच छान ! ६ ही प्रकार खूपच आवडले.
Vaishaliji, thank you for the details you give. Lots of good wishes
खूप छान, व्हिडीओ
छान सविस्तर सांगितलं आणि दाखविले
Khupch Chan 👌👌👌👍
Khup msst aahe ☺️
Khup khup dhanyavad. 👌👌👍💕💖
खुपच छान
👌👌very nice
Chan
Very nice 👍
Mast ❤
👌👌👌🎁
Nice
मी कोथिंबीर वडी बनवली :तुमची recipe छान झाली;खरच खुप सोपे असतात;धन्यवाद🙏
अरे व्वा 👍
🥰🥰🥰
Thanks for that receipe👍👍
खूप छान आहे ताई ❤
आज मी पोळीचे सर्व प्रकार केले. खूपच छान जमले तुमच्या trick प्रमाणे. पोळ्या मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी गव्हाचे पीठ कसे दळून आणावे? एकदम बारीक,की मिडीयम कारण पोळ्या थोड्या जाड झाल्या कणीक ही भरडी भरडी लागते हाताला.
बारीक दळून आणा
@@VaishalisRecipes ok
मला त्रिकोणी पोळी येत नाही.आता करून पहिल.
Pahile 4prakar mi nehmi karte pravasasathichya chhan vatlya nakki karun baghnar
Gahu konta ghetale
Lokwan
तुमची समजावून सांगायची पद्धत छान आहे. पण चपातीची हवा जाण्यासाठी ती जाळीवर टाकावी म्हणजे चपातीला पाणी सुटत नाही
Ho barobar👍 hatane waf kadhlyawar mi pan jali war Kiva stand war thevte
मॅडम माझी चपाती गोल होत नाही यासाठी नवीन काही सोप्या पद्धतीने
Tumhi kutalay gavhache pit vaparta redimet ahe ka
Lokwan gavhacha pith ahe
गोड दशम्या कशा करतात?
लवकरच व्हिडिओ येईल 👍
Mi sangu
चपाती भाजण्यासाठी तवा कोणता वापरावा हा एक मोठाच प्रश्न आहे. आपण डोसा करतो त्या भिड्याच्या तव्यावर चपाती भाजू शकतो काय?
Ho chalel...lokhandi tava saglyat uttam
@@VaishalisRecipes dhanyvad🙏🏻
मावशी गहूकोणता वापरला आहे त्याचं नाव सांगा
लोकवन