🙏राम कृष्ण हरी🙏मावशी माझी मम्मी देखील अशाच सुंदर पोळया [ चपाती ] करायची. पण तिचे आत्ताच नुकतेच निधन [ Hartattck ] ने झाले. माझी मम्मी स्वयंपाकामधये अतिशय सुगरण होती. म्हणून आम्ही तिला अन्नपूर्णा म्हणायचे. परंतु आता फक्त तिच्या आठवणी उराशी ( ह्रदयात ) आहेत. अहो माझी तरूण मम्मी माझ्यापासून दुरावली. देवाघरी निघून गेली.
बेटा,खर सांगायच झाल तर आईची तुलना ही कोणाशी केल्याच नाही जाऊ शकत परंतु माझी ही रेसिपी पाहुन तुला तुझ्या आईची आठवण आली हीच माझ्या साठी खुप मोठी गोष्ट आहे तु मला मावशी म्हटल हिच गोष्ट माझ्यासाठी खुप मोलाची आहे. बाळा खुप मोठा हो आणी खुप प्रगती कर.
५० वर्षापूर्वी परभणी जिल्ह्यात होते तिथे एका बाईने पूर्ण चपाती लाटुन सुरळीकरून त्याचा गोल केला होता मग लाटला वय लहान असलेने काही विचारायच असत माहित नाही तो प्रकार कुठे मिळतो का पहा आजही माझ्या डोक्यातून तो चपातीचा प्रकार जात नाही
Time pass ek hi chapati fulli nhi tumchya pecsha kup chan chapatya krto ami tehi tel na lawota sarw chapatya fulltat hatbhar chati nhi falke astat chapatya mothe astat agodar tumi shika mag video kra
माझी mrs u tub बघून बघून थकली पोळ्या चिवट कडकच होतात तिची बहिण यात खूप एक्स्पर्ट आहे ती तर पोळी लाटता लाटता पोळी भाजते सुद्धा आता मी हिला प्रथम सर्बती गहू आणायला सांगेन आणि तुमचे सर्व प्रकार करायला सांगेन चहा बरोबर तूप लावून खायला खूप आवडेल ताई धन्यवाद , तुम्ही सुगरण आहात , तुमची घरची मंडळी लकी आहेत , तुम्ही काही भाज्यांचे प्रकार पण पाठवा ना,😅😅😅
मनापासुन धन्यवाद. Channel वर काही पारंपारीक भाज्या मी आधी share केल्या आहेत त्या नक्कीच बघा. पुढेही चांगल्या भाज्यांच्या रेसिपीज येणार आहेत. तुमच्या comment चा मी नक्कीच विचार करेन.
अगदी बरोबर बोललात......प्रत्येक गोष्टीत मीठ, तेल वापरणे योग्यही नाही आणि त्याची गरजही नाहिये! भात बनवतानाही त्यात मीठ वापरु नये...... भाजीत आणि आमटीत मीठ घालतोच कि आपण म्हणुन चपाती, भाकरी, भात ह्यांमध्ये मीठ वापरु नये! मीठ प्रत्येकाने खूप बेतानेच खाल्ले पाहिजेत.
फारच सुंदर आणी सरळ सोपै सादरीकरण
वा! झकास! फर्मास! सरळ, साध आणि सोपं! धन्यवाद!
Chan sunder beautiful good.
Chhan
Khupch sundar aani vegvegla chapaticha prakar dakhavala mam nakki karun baghen thanks 👍
छान छान छान
छान छान छान
आमच्या चपात्या मवू मवू छान छान छान
Very good friend ❤
Khoop chhan.Dhanyvad🙏
Very good.
@@josephfernandes1887 धन्यवाद
Kup chan aheta sarv prkar mam👍👍👍👍 very nice video
खूप छान धन्यवाद
ताई छान सांगितले चपातीचे प्रकार
ताई खुपचं छान आहेत
सुंदर व सोप्या पद्धतीने दाखवलेल्या प्रकार ची चपाती बनवून खायला मजा येईल आपले खूप खूप आभार धन्यवाद ❤
@@milindbhoir6828 खुप खुप धन्यवाद
ताई , खूपच सुंदर !!
खूप सुंदर !👌👌
🙏❤️👌👍
छान 👌
मी एक पुरुष आहे पण चपात्या बनवायची पद्धत खूप आवडली ताई तुमची
Very.nice.
खूपच चांगली पद्धत आहे सांगण्याची. Thank u
धन्यवाद ताई.
खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.....
Very good
Khup chan❤
खूपच छान रेसिपी आहे. धन्यवाद
खूप छान रेसिपी ❤
धन्यवाद ताई
Khup Chhan ❤
@@vibhashinde7878 धन्यवाद ताई
खूप छान चपाती ताई धन्यवाद.
खूप छान ❤ Dhanyawad 😊
@@Kalpana-sp4eo धन्यवाद ताई
खुपच छान
छान ताई मस्त चपाती झाली आहे
धन्यवाद ताई
अतिसुन्दर
Khub sunder
मस्त👍
Kay manave ase zan gupit hote, avde chapati prakar chan sunder. Luslusit.
Khup chhan chapati kelya.❤
धन्यवाद ताई
छान!
Very nice
Very nice 👍
खूपच छान सुंदर ऊपयुक्त आवश्यक धन्यवाद
धन्यवाद ताई.
Phar chan polya zalya aahet
मला सर्व प्रकार आवडले पण वेळ नाही ना! रविवारी करून बघेन.नक्की
स्वयंपाकातील पूर्ण स्कील चपाती बनविण्यासाठी च असते.
फारच. छान.वाहवा. अभिनंदन
From Aurangabad and Video khup chhan aahe tumcha mam
Khup chan
खूप खूप छान चपाती केलाय आहेत
Very nice
खूप छान
Khupach chhan
धन्यवाद ताई
Gheu quality changele pahije
very nice video with good explanation. thanks
एकदम बेस्ट रेसिपी झटपट आणि सोपे आहे. ग्लोबल श्रीकांत यूट्यूब चैनल
धन्यवाद
कणिक फार छान भिजली आहे
Mazi bayko ek number chapati banavte...amdar che churanjiv ghari yetat jevayla...Aho pan gahu vale Fasavat ahet kontehi brand sanga pith changle naste latatana fatat ahet
खूप छान ताई
Very nice
Mam
आडली
Good रेसिपी
Nice
पीठ चांगले दललेले असेल तर कधी पण पोळी करा छानच होते ,फक्त पीठ चांगले मळून घ्यायचे.
Majhi chapati nehmi kadak hote aata Karen tumchya methodne thanks tai
खुपचछानताई
छानच
धन्यवाद ताई
व्हेरी नाईस
खूप छान चपातीचे पकार दाखवले.मला दोन..चवथा पकार आवडला
@@satishjadhav9277 धन्यवाद ताई
छानच
Chan😊
Very nice.
धन्यवाद ताई.
Khoop chaan mam
@@meenaCholkar धन्यवाद ताई
Khoop chaan
I like thankyou
Kupach छान
Verynice
@@RajkumarMalhari धन्यवाद
Utkurta
खूप छान 🎉
🙏राम कृष्ण हरी🙏मावशी माझी मम्मी देखील अशाच सुंदर पोळया [ चपाती ] करायची. पण तिचे आत्ताच नुकतेच निधन [ Hartattck ] ने झाले. माझी मम्मी स्वयंपाकामधये अतिशय सुगरण होती. म्हणून आम्ही तिला अन्नपूर्णा म्हणायचे. परंतु आता फक्त तिच्या आठवणी उराशी ( ह्रदयात ) आहेत. अहो माझी तरूण मम्मी माझ्यापासून दुरावली. देवाघरी निघून गेली.
Bavpurn shridhali
बेटा,खर सांगायच झाल तर आईची तुलना ही कोणाशी केल्याच नाही जाऊ शकत परंतु माझी ही रेसिपी पाहुन तुला तुझ्या आईची आठवण आली हीच माझ्या साठी खुप मोठी गोष्ट आहे तु मला मावशी म्हटल हिच गोष्ट माझ्यासाठी खुप मोलाची आहे.
बाळा खुप मोठा हो आणी खुप प्रगती कर.
@@aparnanazare581 🙏
So sad 😢
So bad 😢it's a heartbeat
सर्व प्रकारच्या चपात्या छान आहे
Khup chaan
Nice
👍👍😍
Ek baju kadhiprynt shekaychi
Very nice 🎉😂❤
👍👍👍👍👍👍👍
पीठ खुप छान भिजवली आहे
@@anuradhakulkarni1440 धन्यवाद ताई
Nice 👌👌👌👌👌
धन्यवाद ताई
Kupch chan
धन्यवाद ताई
मला 5 ही प्रकार आवडले
खुप खुप धन्यवाद ताई
घडीची चपाती खुप मस्त झाली आहे 👌👌❤
धन्यवाद ताई
रेशन दुकान चा गहू चालेल का
5 प्रकार फार छान आहेत
धन्यवाद ताई.
मस्त रेसीपी
धन्यवाद ताई.
Readymade pith ghetl tr chalel ka. Tumhi sangitlpramane chapati hoil ka?
Ho tai
@@swadaaplyagharchaOk
खूप छान पाचही प्रकारच्या चपात्या
खुप खुप धन्यवाद ताई
@@swadaaplyagharcha❤
1 number
धन्यवाद ताई
खुपच छान त्रिकोणी घडचीच चपाती छान वाटते ताई शरबती हे गव्हाच नाव आहे काय हे घेताना शरबती सांगितलं की मिळतो काय
हो ताई अगदी सहज मिळुन जाईल
सरबती गहूच असे आहे की कोणीही बनवल्या तरी छानच येतील
सगळे प्रकार खूपच छान सुंदर आहेत .
धन्यवाद ताई.
५० वर्षापूर्वी परभणी जिल्ह्यात होते तिथे एका बाईने पूर्ण चपाती लाटुन सुरळीकरून त्याचा गोल केला होता मग लाटला वय लहान असलेने काही विचारायच असत माहित नाही तो प्रकार कुठे मिळतो का पहा आजही माझ्या डोक्यातून तो चपातीचा प्रकार जात नाही
Please type laccha paratha recipe..you will find that method
😊😊😊😊प😊प😊😊😊😊😊
Time pass ek hi chapati fulli nhi tumchya pecsha kup chan chapatya krto ami tehi tel na lawota sarw chapatya fulltat hatbhar chati nhi falke astat chapatya mothe astat agodar tumi shika mag video kra
Khup chan.
खुप छान ताई गहु कोणता वापरता
ताई मी शरबती गहु वापरते
Khup chan ❤
धन्यवाद ताई
माझी mrs u tub बघून बघून थकली
पोळ्या चिवट कडकच होतात
तिची बहिण यात खूप एक्स्पर्ट आहे
ती तर पोळी लाटता लाटता पोळी भाजते सुद्धा
आता मी हिला प्रथम सर्बती गहू आणायला सांगेन आणि तुमचे सर्व प्रकार करायला सांगेन
चहा बरोबर तूप लावून खायला खूप आवडेल
ताई धन्यवाद , तुम्ही सुगरण आहात ,
तुमची घरची मंडळी लकी आहेत ,
तुम्ही काही भाज्यांचे प्रकार पण पाठवा ना,😅😅😅
मनापासुन धन्यवाद.
Channel वर काही पारंपारीक भाज्या मी आधी share केल्या आहेत त्या नक्कीच बघा.
पुढेही चांगल्या भाज्यांच्या रेसिपीज येणार आहेत.
तुमच्या comment चा मी नक्कीच विचार करेन.
Polichya pithat tel va mith takun bhijavlyane b.p.cha tras hoto shariral nuksandayak aahe
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई.
अगदी बरोबर बोललात......प्रत्येक गोष्टीत मीठ, तेल वापरणे योग्यही नाही आणि त्याची गरजही नाहिये! भात बनवतानाही त्यात मीठ वापरु नये...... भाजीत आणि आमटीत मीठ घालतोच कि आपण म्हणुन चपाती, भाकरी, भात ह्यांमध्ये मीठ वापरु नये!
मीठ प्रत्येकाने खूप बेतानेच खाल्ले पाहिजेत.
Ekdam mast didi💐💐👌👌👌
धन्यवाद ताई.
Chhan video