गुंतवणुकीचे 3 गुरुमंत्र | भाग - ५८ | CA Rachana Ranade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 397

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 10 หลายเดือนก่อน +108

    माझ्या महानगरपालिकेच्या शाळेतील 100% मुलींचे बँक अकाउंट या वर्षी काढून घेतले जेणेकरून मुलींसाठी असलेल्या शिष्यवृत्ती DBTद्वारे त्यांना लाभ होईल याशिवाय लहान वयात आर्थिक साक्षरता या विषयाशी ओळख व्हावी.

  • @sureshnakul618
    @sureshnakul618 10 หลายเดือนก่อน +14

    रचना ताई तुमचे व्हिडीओ बघून सामान्य माणूस सुद्धा गुंतवणूक करून हुशार होऊ शकतो ...आपली परिस्थिती बदलू शकतो ..!! खूप प्रेरणा मिळते ... तुम्ही सांगितले ते त्या अमेरिकेतिल उदाहरण मस्त होत!!!!

  • @ramjoglekar6199
    @ramjoglekar6199 10 หลายเดือนก่อน +18

    रचना मॅडम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 मॅडम तुमची बोलण्याची पद्धत अप्रतिम आहे ❤ चेहऱ्यावरील भाव हास्य सुपर्ब ❤ शेवटी जे काही सांगितलं आहे ते मनाला भावले ❤

  • @nileshbhujbal7489
    @nileshbhujbal7489 10 หลายเดือนก่อน +40

    Yes I need NPS video.. No one can explain better than you..

    • @santoshparab8061
      @santoshparab8061 10 หลายเดือนก่อน

      Yes I need NPS video

    • @A_for_AML
      @A_for_AML 10 หลายเดือนก่อน

      Withdrawal Limits. ...
      Taxation at the Time of Withdrawal. ...
      Nps
      Atal bihari Vajpayee -single man's Scheme ..have nothing to do with family or family responsibilities. Hence worst scheme. That's why millions of govt sector employees are gathering but Godi media is Hiding
      😂😂
      Account Opening Restrictions. ...
      Limited Exposure to Equities. ...
      Mandatory Annuity. ...
      Complexity towards Choosing the Best NPS Fund Manager.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 10 หลายเดือนก่อน +10

    रचना, तुम्हीं CA नसता झालात तर एक उत्तम शिक्षिका नक्की झाला असता.. 👌♥️👍

  • @tush647
    @tush647 10 หลายเดือนก่อน +10

    NPS वर विडिओ बनवावा, खूप माहितीपूर्ण होईल.

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 10 หลายเดือนก่อน +4

    Hi Rachana ma'am,
    ❤||शुभ दिपावली||❤
    मी ही ह्याच मताचा,विचाराचा आहे की,
    एखादा श्रीमंत व्यक्ती ला पाहून किवा त्यांची श्रीमंती पाहून गैरसमज करून घेणे आणि गैरसमज पसरवले जातात त्या ऐवजी त्यांचं कष्ट, परिश्रम,सातत्य हे सुद्धा बघाच.
    ❤❤❤❤❤

  • @suryakantshinde07
    @suryakantshinde07 10 หลายเดือนก่อน +1

    रचनाताई आपल्या शिकविण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे मराठी व्यक्ती आर्थिक साक्षरतेकडे वळतो आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    NPS बद्दल आपल्याकडून ऐकायला खूप इच्छुक आहे.

  • @nitinsarvankar821
    @nitinsarvankar821 10 หลายเดือนก่อน +1

    रचना मॅडम आपल्या दिलेल्या माहितीनुसार आम्हाला गुंतवणूक करता येते व योग्य निर्णय घेण्याची क्षमता येत आहे.धन्यवाद.

  • @BhimraoKotkar-h8w
    @BhimraoKotkar-h8w 7 หลายเดือนก่อน

    मॅडम तुम्ही खरोखरच चांगलं सांगितलं आहे त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद म्हणजे मोठ्या लोकांबरोबरच गरीब लोकांनी पण श्रीमंत व्हावं ही त तुमची इच्छा त्याबद्दल खरोखर तुम्हाला मानलं पाहिजे 💐💐💐

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 10 หลายเดือนก่อน +1

    माझ्या शेतात काम करणाऱ्या चारही स्त्रियांना पोस्ट ऑफिस मध्ये account उघडायला सांगून मी दमले होते. शेवटी एक बाई तयार झाली. आता या वर्षी दिवाळीत तिने स्वतःच्या पैशातून मुलांसाठी कपडे घेतले. आता तिचे पाहून बाकीच्या उघडतील अशी आशा आहे. आमच्या गावात बँक नाही.

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 10 หลายเดือนก่อน +2

    One off the best चॅनल,,भाषा खूपच छान आहे Rachana तुमची ❤

  • @PopatGPatil
    @PopatGPatil 10 หลายเดือนก่อน +1

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.गुंतवणुक माहिती अप्रतिम मिळते.खुप खुप धन्यवाद व आभार.

  • @Marathifinancialguruji
    @Marathifinancialguruji 10 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद मॅडम मराठी माणसांचे 3 मोठे गैरसमज दूर केले. 🙏
    कमी पैशात गुंतवणूक करता येते का ?
    उत्तर - हो
    गुंतवणुकीचा मध्ये संख्या महत्वाची आहे का?
    उत्तर - नाही .
    एका फटक्यात श्रीमंत होता येते का ?
    उत्तर - नाही पण प्रयत्न केल्यास नक्की एक दिवस होता येते.
    🙏

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 9 หลายเดือนก่อน

    आज पर्यंत एवढे व्हिडिओ पाहिले.पण तुमच्यासारखी अभ्यापूर्न माहिती कोणीच देत नाही. अनपाढ माणूस सुधा शिकेल.खूपखूप छान माहिती देता.

  • @omkarwadke-c1s
    @omkarwadke-c1s 10 หลายเดือนก่อน +3

    Yes I would like to know pros and cons of NPS.

  • @girishjagtap6680
    @girishjagtap6680 10 หลายเดือนก่อน

    Madam tumchi mahiti mala 1 year narat zali. Mazya eka mitrane shear kela. Pan mi tumche magche sarv video pahile. Teya mule mala Finance che knowledge milale. Mala Finance yat mulich intrest navta pan tumcha pahila video baghitla ani intrest vatla., mag tumche sarv video bghitle. Tumhi kharech khup changle kam karta ahat. Hey sarv knowledge je marathi madhe det ahat te. Tumhala ajun success milo. Mala tumchya sarv video che parat parayan karayche ahe, teyatun ajun samjun gheyache ahe, ani nanter pudhche Paul uchlayche ahe. Ata tumhi dilelya mahiti nusar lagech ch mi RD che a/c open kele ahe. Ya prmane ushira ka hoena pan tumchya guidance madhe guntvnukila survat kart ahe. Tumhala mana pasun Dhnyavad. Thank you🙏🙏🙏

  • @vikaspatil4009
    @vikaspatil4009 9 หลายเดือนก่อน +1

    Hi Mam,
    I like the way you are clearing things regarding financial management to Marathi people.
    I want to ask one question...as the Indian economy is growing now a days... market is at its peak...then why dollar value increasing as compared with Indian rupees?

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 10 หลายเดือนก่อน

    रचना खुप छान गुरूमंत्र दिले आहेत.शंका निरसन झाले धन्यवाद 🙏

  • @shrikrishnamagdum4268
    @shrikrishnamagdum4268 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली ताई डोळे उघडले आभारी आहे🙏

  • @ramdasjadhao5543
    @ramdasjadhao5543 10 หลายเดือนก่อน

    मॅडम नमस्कार कृपया पोस्ट ऑफिस मधील सुद्धा गुंतवणूक छान प्रकारे रिटर्न देते आणि आता तर सर्व व्यवहार सुद्धा ऑनलाईन करता येतात त्यामुळे विनंती आहे की पोस्ट ऑफिस च्या पण योजणांचा उल्लेख आपल्या विडिओ मध्ये करीत जावा ही विनंती.💐💐

  • @samyakdhara3654
    @samyakdhara3654 10 หลายเดือนก่อน +2

    Madam SBI Life madhye Investment yogya aahe ka...yavar ek video Banva.

  • @ShreeSwamiSamarrth
    @ShreeSwamiSamarrth 10 หลายเดือนก่อน +4

    Thank you so much didi ❤🎉
    One of the best channel ❤🎉

  • @balirammahale2090
    @balirammahale2090 10 หลายเดือนก่อน +1

    रचना खूप छान बोलतेस, खूप छान माहिती, खूप छान व्हिडिओ मी यूट्यूब व मराठी व्हाट्सअप चैनल सबस्क्राईब केले आहे. सुरुवातीला तुझे सर्व व्हिडिओ इंग्रजी मधून होते परंतु मराठी मधून आल्यावर अजून जास्त चांगले वाटले सर्व व्हिडिओ नित्यनियमाने बघतो. आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना प्रत्येक वेळी अभ्यास करून गुंतवणूक करणं किंवा कधी करायची केव्हा घ्यायचे केव्हा विकायचे यामध्ये खूप अडचणी येतात. तुझा शेअर मार्केटिंग चा अभ्यास खूप चांगला आहे तेव्हा आम्हाला लक्ष्मीपूजन मुहूर्त ट्रेडिंगसाठी त्याचप्रमाणे इतर वेळी देखील कोणते शेअर खरेदी करा किंवा विका याबाबत मार्गदर्शन केले तर खूप चांगले होईल.

    • @saritaraut4550
      @saritaraut4550 10 หลายเดือนก่อน

      Thx Rachsna tumhi sarvancha vichar kerta god bless you always.

  • @sayalibaviskar2708
    @sayalibaviskar2708 10 หลายเดือนก่อน +2

    Pls make video for NPS also pls make video for salaried employees pf concepts is it good to invest monthly some voluntary amount add on in PF

  • @anantkshirsagar36
    @anantkshirsagar36 10 หลายเดือนก่อน +14

    Please prepare the video on NPS. It will help greatly for investors. In my opinion if the video contains the points below then it will be grateful.
    1. Pros and Cons of Lumpsum amount invested in NPS.
    2. If we invest Lumpsum amount in NPS then how much max amount we need to invest.
    3. Tax benefits of Lumpsum amount investment.
    4. Is there any deposit limit monthly or we can make any number of credits in a month.
    All of the above points are for Tier-1 account in NPS.
    It will be very great if you address such things in your video. Thanks a lot for the informative video. We are following your thoughts and I am also planning my investment and expenses journey in a well manner. So that I will feel a very peaceful life in my 60's.

    • @A_for_AML
      @A_for_AML 10 หลายเดือนก่อน

      Worst scheme

  • @sagarshinde3492
    @sagarshinde3492 10 หลายเดือนก่อน

    Thanks mam मी तुमचे विडिओ रोज बघतो माझं वय 26 आहे मी गेली 5 वर्ष Mutual fund मध्ये गुंतवणूक करतो आता मला या पुढे वार्षिक किती गुंतवणूक वाढवली पाहिजे

  • @shriidharkulkarni6648
    @shriidharkulkarni6648 10 หลายเดือนก่อน

    अत्यंत उपयुक्त वीडियो बनवलात आपण मॅडम. सप्रेम नमस्कार...

  • @vamitdurgevlogs
    @vamitdurgevlogs 10 หลายเดือนก่อน +1

    Mam Tumche je video Marathi Made ahet tya made English Subtitles Add karan tya mude marathi made video bagun english bhasha samjala sop hote amla pn

  • @ramdas.maharaj2602
    @ramdas.maharaj2602 9 หลายเดือนก่อน

    मी विरोधाचं अकाउंट चालू केला आहे मला हेल्प पाहिजे होती पण अजून मला ती हेल्प मिळालेली नाही कृपया मला जर ती मिळाली तर मी पुढे इन्वेस्टमेंटचं काम चालू ठेवे

  • @kirantemkar8028
    @kirantemkar8028 10 หลายเดือนก่อน +6

    Yes
    NPS
    Old pension scheme replace with New Pension Scheme
    Some retired people view is worse about NPS
    What is your view on NPS vs.Old pension with example Please

  • @dipeshmejari2259
    @dipeshmejari2259 10 หลายเดือนก่อน +1

    Yes, Madam
    NPS वर detail मधे video banava.

  • @kundlatabhangale900
    @kundlatabhangale900 10 หลายเดือนก่อน

    मी पण, माझ्या भांडी घासणार्‍या बाईंना सुद्धा कालच सांगितले की तू पण किमान पाचशे रुपयांची गुंतवणूक करू शकतेस आणि ती हो पण म्हणाली मला तर खूपच आनंद झाला त्यावेळी निदान ती त्या दिशेने विचार करायला लागली आणि म्हटली हो ताई मी खरंच गुंतवणूक करेल 500 ची मला जमेल तेवढं

  • @santoshkale2880
    @santoshkale2880 8 หลายเดือนก่อน

    Very nice information mam.plz apesod for NPS

  • @vinayakjoshivp
    @vinayakjoshivp 7 หลายเดือนก่อน

    रचना ताई, छान वाटले व्हिडिओ बघून ... सध्या म्हणजे वयाच्या 61 व्या वर्षी शेयर बाजार या क्षेत्रात प्रवेश करावा आणि अनुभव घ्यावा असे वाटते आहे ...बाकी PPF सलग 25 वर्षे चालू ठेवले आहे... विनायक जोशी

  • @ajimtamboli7306
    @ajimtamboli7306 10 หลายเดือนก่อน +2

    Nice Initiative Taken Through This Channel for Financial Literacy, I would like to Thank you (CA Rachna Ranade Madam) for Sparing time from your busy schedule and englighting Us on Subject Financial Literacy.
    Madam Please Come up with NPS Tier - I & no. Of Scheme available & There benefit in Long Term Perspective.

  • @sid84584
    @sid84584 10 หลายเดือนก่อน +3

    Indexation वर video बनवा pls..
    आणि एक query आहे त्यावरही एखादा विडिओ बनवा अशी विनंती..
    मुलीच्या लग्नासाठी सोने घायचे आहे.. मुलगी 7 वर्षांची आहे..24 कॅरेटचे coin घेऊन एकदम लग्नावेळी दागिने बनवावेत कि आत्ताच घेताना दागिने घ्यावेत.. कारण 24 कॅरेट चे coin घेतले तर दरवेळी फक्त 3% GST बसेल.. पण मुलीच्या लग्ना पर्यंत दागिने केले तर प्रत्येक वेळी सोन्याचा GST+घडणावळ +घडणावळीवर चा GST असा खर्च येईल.. तर काय करावे.. कृपया मार्गदर्शन करा..

    • @aksket2000
      @aksket2000 10 หลายเดือนก่อน +1

      कॉईन घेऊन ठेवा

    • @ajitshilimkar7038
      @ajitshilimkar7038 10 หลายเดือนก่อน

      Digital gold purchase करा

  • @sohamthakare4600
    @sohamthakare4600 10 หลายเดือนก่อน +1

    Yes I need nps video

  • @manishajoglekar9740
    @manishajoglekar9740 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहितीपूर्ण videos आहेत. आणि गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय सांगता. तुमच्या मुळे मला TBill बद्दल आणि त्यात कसे invest करायचे ते समजले. ही गुंतवणूक आपण FD प्रमाणे कधीही मोडू शकतो का?, गुंतवणुकीचे अजून कोणते पर्याय आहेत या बद्दल माहीती द्या. 🙏 धन्यवाद

  • @deepalibhandare4448
    @deepalibhandare4448 9 หลายเดือนก่อน

    Yes please NPS video

  • @piyer1409
    @piyer1409 8 หลายเดือนก่อน

    Even though my mother tongue is not Marathi language, I can understand 100 % Marathi language , resulting which your all videos are found extremely informative which will be helpful to make well conversant regarding investment in various modes ,as explained deeply in your various topics videos by taking more pain in making such sorts of videos.Extremely Thanks for the same. Moreover , I would to suggest that the Guidelines regarding investing in the Penny stocks is given to desired retail investors each years.

  • @madhurimutke8059
    @madhurimutke8059 9 หลายเดือนก่อน

    Yes share the nps information

  • @manishapanchal1544
    @manishapanchal1544 10 หลายเดือนก่อน

    Yes Rachana mam , my maid started a recurring account and after maturity she deposited in an FD Account. And again a new recurring account... My previous maid also did the same.

  • @MitaliSuryavanshi-nn9ew
    @MitaliSuryavanshi-nn9ew 9 หลายเดือนก่อน

    Agadi barobar ahe mam. Guntuntunaka che gersamaj chan samjaun sangitalet.thankas.rajeshri.kokan.gudal

  • @kantanikam9421
    @kantanikam9421 9 หลายเดือนก่อน

    मी माझ्या बरोबर काम करणाऱ्या मित्रिणींनाRd अकाउंट उघडण्यास सांगितले

  • @pradeepkanade3083
    @pradeepkanade3083 10 หลายเดือนก่อน +1

    रिटायर्ड लोकांनी mutual funds मध्ये invest करावे का? Tax वाचवण्या साठी 80C under tax seving mutual fund मध्ये invest करावे का. Please advise.

  • @ganeshg4465
    @ganeshg4465 9 หลายเดือนก่อน

    रचना maam, pls वयाच्या चाळीशी नंतर जर गुंतवणूक करायची असेल तर काय काय पर्याय आहेत? कृपया एखादा video यावरही बनवावा

  • @vaishalikondhalkar5563
    @vaishalikondhalkar5563 9 หลายเดือนก่อน

    Yes.. I need also NPS information

  • @kishordalvi4960
    @kishordalvi4960 5 หลายเดือนก่อน

    NPS pension cha vidio banva 1
    khup chan samjun sangta tumhi❤

  • @saritadeshpande680
    @saritadeshpande680 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई तझ खूप समर्पक आहे

  • @vishalture2560
    @vishalture2560 10 หลายเดือนก่อน +5

    NPS var video banva mam🎉

  • @chinmaybhide4373
    @chinmaybhide4373 10 หลายเดือนก่อน

    खरच nps बद्दल मला सखोल ज्ञान मिळाले तर,
    आणि फंडामेंटल अनलिसेस बद्दल अजून शिकवलत तर मस्तच

  • @vaibhav.bhujbal
    @vaibhav.bhujbal 10 หลายเดือนก่อน

    NPS चा विडिओ करा आणि त्यात कॉर्पोरेट इन्व्हेस्टमेंट कशी असते आणि त्याचे रिटर्न्स कसे आहेत ते सांगा...

  • @devashishsahasrabudhe8244
    @devashishsahasrabudhe8244 10 หลายเดือนก่อน

    Nps वर व्हिडिओ करावा. मी करतो त्यात गुंतवणुक पण, "alternative investments" हा पण एक पर्याय त्यात आहे. त्याच्यावर मार्गदर्शन करावे.

  • @sanketnagle1895
    @sanketnagle1895 4 หลายเดือนก่อน

    मॅडम तुम्ही लॉन्ग टर्म साठी कोणते कोणते शेअर्स घेतले आहे यावर एक व्हिडिओ बनवा

  • @suvarnapardeshi1869
    @suvarnapardeshi1869 10 หลายเดือนก่อน

    Nps मध्ये मी जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला पण इथे होत नाही असे सांगितले. Gpo ला जावे लागेल असे सांगितले. काय करावे. रचना कृपया मार्गदर्शन करावे. माझे वय 55 आहे कुठे गुंतवणूक करावी

  • @ajinkyapatil5626
    @ajinkyapatil5626 10 หลายเดือนก่อน +1

    NPS var video banva madam need detailed information, when, how and where should explained in video.. thanks in advance ❤

  • @user-fi4pm2vn8k
    @user-fi4pm2vn8k 10 หลายเดือนก่อน

    1. FD चे लिमीट.
    2. 4 व्यक्ती वर किती lakh/₹पयॅत ठेऊ शकतो.
    3. FD किती लाख वर टॅक्स लागेल.please inf detail

  • @rohini308
    @rohini308 10 หลายเดือนก่อน +1

    I am going to open bank account for women, but The village bank staff is not cooperating.

  • @sandhyabhutkar126
    @sandhyabhutkar126 10 หลายเดือนก่อน

    Chan sangtes Rachna .

  • @geetagokhalephatak3426
    @geetagokhalephatak3426 6 หลายเดือนก่อน

    खूप छान उदा. दिली, एन पी एस चा विडिओ लवकर बनवा

  • @sushmaraskar268
    @sushmaraskar268 9 หลายเดือนก่อน

    Yes please share information about NPS

  • @pratikshasurve3483
    @pratikshasurve3483 10 หลายเดือนก่อน

    हो रचना मी खूप कामवाल्या बायांना बँकेत खाते उघडायला,सुकन्या खाते,अटल पेन्शन खाते उघडायलाप्रोत्साहित केले आहे
    त्यांना अश्या सचेमे अस्तित्वात आहेत याची माहिती नवहती
    त्यांना या खात्यांचे फायदे पटवून दिले आणि खाती उघडली
    मी स्वतः बँकर असल्या कारणाने मला या schemes ची पूर्ण माहिती होती म्हणून समजावणे सोपेझाले

    • @12342-r
      @12342-r 10 หลายเดือนก่อน

      Target asel😂

  • @sujatapatil622
    @sujatapatil622 9 หลายเดือนก่อน

    I like your every video very much. I know saving is very important for everyone. Thank you for good explanation.

  • @sarthakbide4321
    @sarthakbide4321 9 หลายเดือนก่อน

    नमस्ते मॅडम मी फोर्स मदे जॉब करतो आमची जुनी पेंशन बंद होऊन N P S चालू केली आहे
    N p s काय फायदा आहेत

  • @saurabhdeo9808
    @saurabhdeo9808 10 หลายเดือนก่อน +1

    Yes,Need NPS Investment Video

  • @atulpatil2505
    @atulpatil2505 9 หลายเดือนก่อน

    NPS ची संपुर्ण महीती बद्दल वीडियो बनवा...
    मी पोलीस खात्यात नोकरी करतो आमचे सगळ्यांचे NPS चे पैसे कट होतात पण त्याची सगळी महीती आम्हाला माहित नाही...तर तुम्ही जरा समजाऊन सांगा

  • @vaibhavbhosle5709
    @vaibhavbhosle5709 10 หลายเดือนก่อน

    नमस्कार मॅडम
    कृपया आपण "SBI Smart Scholar Child Plan" बद्दल माहिती देऊ शकता का? आणि ह्या प्लॅन ची तुलना सुकन्या समृद्धी बरोबर

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 6 หลายเดือนก่อน

    Nps वर सर्व महितीयुक्त - Entry / Exit सर्व माहिती द्या .

  • @milinddeole4730
    @milinddeole4730 10 หลายเดือนก่อน +2

    Madam please share the procedure for SIP in NPS

  • @veerkumargorawade1991
    @veerkumargorawade1991 9 หลายเดือนก่อน

    Very informative🎉 thank you so much

  • @kumarsakunde6211
    @kumarsakunde6211 10 หลายเดือนก่อน

    ताई मी भरपूर वेळ विनंती केली की NPS बाबत details सांगा.
    मी C G Employee आहे .
    तर मला कुठ कुठ पैसे investment करता येईल.

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 3 หลายเดือนก่อน

    छान माहिती मॅडम

  • @anaghapaturkar5659
    @anaghapaturkar5659 4 หลายเดือนก่อน

    Archana tai maz dmat account zal aali mala different company kadu trading suru karnyasathi phone yetat pn mala tumchya kadun shikaych aahe

  • @ravikanttawde6644
    @ravikanttawde6644 9 หลายเดือนก่อน

    दरमहा ठराविक पण निश्चित पगार मिळविणाऱ्याने सेव्हिंग ऐऐवजी रिकरींग डिपॉझिट खाते चालू करणे योग्य ठरेल का?

  • @priyankadhavale8100
    @priyankadhavale8100 9 หลายเดือนก่อน

    Yes need NPS separate video with as much detail as

  • @shwetakarmarkar8185
    @shwetakarmarkar8185 10 หลายเดือนก่อน

    Happy Diwali madam🎉🎉,
    तुमचे सगळेच video आम्हाला खूप आवडतात, परदेशी राहणार्‍या लोकांसाठी best investments सांगा plz

  • @subhashghuge1
    @subhashghuge1 10 หลายเดือนก่อน

    दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा रचना मॅडम

  • @skviral9148
    @skviral9148 10 หลายเดือนก่อน

    मी agricultural खुप मोठी investment Keli आहे पण पाहिजे तस profit भेटत नाही काय नियोजन केलं पाहिजे की मला स्टॉक मार्केट मधून कमी पैसा तून best return भेटतील

  • @santoshkale9916
    @santoshkale9916 10 หลายเดือนก่อน +3

    Please Man, present you valuable views on *NPS tier 1*

  • @suyogpatwardhan3388
    @suyogpatwardhan3388 9 หลายเดือนก่อน

    होय मॅडम मी हा व्हिडीओ बघायच्या आधीच आमच्या कडे येणाऱ्या कामवाली ताई च बँक अकाउंट ओपन केलं

  • @vilasbeldar8661
    @vilasbeldar8661 9 หลายเดือนก่อน

    अतिशय छान माहिती दिली

  • @gurupatil1216
    @gurupatil1216 9 หลายเดือนก่อน

    Rachna madam please suggest me which is the best SIP for long term investment.
    Thank you 🙏

  • @santoshjambhale9001
    @santoshjambhale9001 7 วันที่ผ่านมา

    व्वा, मॅडम 🙏धन्यवाद - 🙏☺️

  • @chandramanisukhadeve2224
    @chandramanisukhadeve2224 10 หลายเดือนก่อน

    YES MAM, NPS VAR DETAIL MAHITI DYA PLEASE.

  • @yb_79027
    @yb_79027 5 หลายเดือนก่อน

    NPS व Mutual fund पैकी कशा मध्ये जास्त परतावा मिळू शकतो?

  • @am4eduscitittude2047
    @am4eduscitittude2047 10 หลายเดือนก่อน

    हो मला NPS बद्दल माहिती हवी आहे. स्वतः साठी आणि कुटुंब साठी. आजच NPS साठी तुमचा इंग्रजी मधील व्हिडीओ ऐकला

  • @amoljadhav8305
    @amoljadhav8305 10 หลายเดือนก่อน

    रचना मॅडम syncom formulation शेअर बद्दल सांगा ना घ्यायचा की नाही

  • @PoojaKalePooja
    @PoojaKalePooja 10 หลายเดือนก่อน

    दिवाळी च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊली 🎉

  • @balirammahale2090
    @balirammahale2090 10 หลายเดือนก่อน

    झिरोदा kite अँपवर सर्व SIP उपलब्द नाही, जसे की QUANT, ICICI MIDCAP व इतर त्यासाठी काय करावे. की जे उपलब्ध आहे त्यातच SIP सुरू करावी यावर मार्गदर्शन करावे.

  • @l.nsananse2756
    @l.nsananse2756 9 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिलीत मॅडम तुम्ही

  • @narendrakulkarni8102
    @narendrakulkarni8102 6 หลายเดือนก่อน

    Yes

  • @AP-tt6tg
    @AP-tt6tg 8 หลายเดือนก่อน

    Which is good investment for girl n boy 90 days Jeevan utsav or SSY for girls ??n what for boy Jeevan utsav or any other plz suggest

  • @manishaDblogs9243
    @manishaDblogs9243 9 หลายเดือนก่อน

    Make video about NPS

  • @sunetrawagh2496
    @sunetrawagh2496 9 หลายเดือนก่อน

    NPS baddal video kara pls...upyogi hoil nakki

  • @balajirakile3309
    @balajirakile3309 10 หลายเดือนก่อน

    Mam, बँके पेक्षा पोस्ट ऑफीस मध्ये RD/PPF अगदी कुठल्याही गावात खुप सोप्या पद्धतीने काढू शकता. आणि रिस्क बँकेला पण असू शकेल पण पोस्टला काहीच नाही.

  • @prakashhaldankar2582
    @prakashhaldankar2582 9 หลายเดือนก่อน

    NPS बद्दल कृपया माहिती द्यावी

  • @dineshjangam3757
    @dineshjangam3757 9 หลายเดือนก่อน

    Please Rachana mam National pension scheme var video banava . We are proud of you

  • @parshuramlandge5235
    @parshuramlandge5235 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद🙏

  • @jyotimodi5254
    @jyotimodi5254 9 หลายเดือนก่อน

    Yes ma'am, NPS ची माहिती द्या