रिटायरमेंट निधी कुठे गुंतवावा? | भाग - ४७ | CA Rachana Ranade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 711

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  ปีที่แล้ว +49

    ✔️आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी (MMM) कोर्सला नोंदणी करण्याकरिता:
    link.rachanaranade.com/MMMMARATHI

    • @deepakgole8010
      @deepakgole8010 ปีที่แล้ว

      मी Army मध्ये आहे आणि साधारण पुढील 4 वर्षात मी रिटायर्ड होईल. तेव्हा माझं वय 42 वर्ष असेल. अशेच बहुतेक जण(जवान) 36 ते 45 वयात रिटायर होतात. त्यांच्यासाठी काही असा विशेष विडिओ बनवला तर खूप छान मार्गदर्शन होईल. कारण खूप खडतर परिस्थितीतुन कमावलेली रक्कम मुलांच्या शिक्षण आणि भवितव्यासाठी योग्य पद्धतीने जर गुंतवणूक केली गेली तर कष्टाच चीज होईल. या वयात थोडी जोखीम अधिक घेऊ शकतो कारण आम्हा लोकांची खरी second inning इथून सुरु होते. तर असाच छान विडिओ अजून एक जवानांसाठी किंवा लवकर रिटायर होतात त्यांच्यासाठी बनवला तर खूप छान होईल. बाकी हा विडिओ सुद्धा खूप माहितीपूर्ण आहे.
      धन्यवाद 🙏🙏🙏

    • @padmajamhatre4747
      @padmajamhatre4747 ปีที่แล้ว +5

      Khupach chhan vishleshan kele ahe.

    • @amitkoyande
      @amitkoyande ปีที่แล้ว +2

      Thumbnail change kara. Milava nahi re (Milva).

    • @sanjayrasane9100
      @sanjayrasane9100 7 หลายเดือนก่อน +1

      @@amitkoyandeo

    • @supriyashilahar2762
      @supriyashilahar2762 5 หลายเดือนก่อน +1

      ​.😂😂😂❤😂h

  • @sdfilmsvfx
    @sdfilmsvfx ปีที่แล้ว +25

    धन्यवाद मॅडम❤ मी जवळपास 1 वर्षाहून अधिक काळ या विषयावर videos बनवायला comment च्या माध्यमातून विनंती करतोय. बरीच माहिती मिळाली आज. तरीही अजून वेळ घेऊन video मोठा झाला तरी चालेल किंवा या विषयाची series करून अजून 2-3 videos करून सविस्तर सांगितलंत तर उत्तम होईल.. म्हणजे या सर्व schemes आणि मिळणाऱ्या व्याजावर tax वगैरे कशा प्रकारे लागू होईल याची अधिक detail माहिती समजू शकेल 🙏 तुम्ही 1cr च उदाहरण दिलंत तसच 50 lakh च विभाजन कसं करता येईल? आणि debt fund वरती एखादा seprate video बनवा please ❤

  • @smitav1825
    @smitav1825 ปีที่แล้ว +23

    Tai कोणाकडे गुंतवणुकीसाठी
    पैसे नसले तरी चालतील परंतु तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत व तुमचे बोलणे हे फारच आकर्षक व कधीच संपू नये असे वाटते. धन्यवाद ताई.

  • @vrundanfarm2142
    @vrundanfarm2142 ปีที่แล้ว +214

    ताई शेतकरी मित्रासाठी काहीतरी निवृत्ती गुंतवणुकीचे काही पर्याय काढा

    • @rutujabutere9303
      @rutujabutere9303 ปีที่แล้ว +16

      खरं आहे कारण आज पर्यंत पहिला सगळ, नोकरदार लोकांसाठीच सांगतात अस करा तस करा पण शेतकऱ्यांसाठी कुणी नाही सांगत पर्याय

    • @vrundanfarm2142
      @vrundanfarm2142 ปีที่แล้ว

      @@rutujabutere9303 किती दिवस शेतकरी शासनाच्या स्कीम वर जगेल आणि त्यात पाहिजे तसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही, फक्त पाने पुसल्या जातात म्हणून ताईंना आदरणीय विनंती कि थोडा तुम्ही हि पुढाकार घ्या आणि मदत करा मार्गदर्शन स्वरूपात

    • @sachindhumal2624
      @sachindhumal2624 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर

    • @bhumiputra7122
      @bhumiputra7122 ปีที่แล้ว +5

      Post office MIS Shetkari pn karu shakto. ।

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 ปีที่แล้ว +19

      टमाटे विकून लाल झालेत.
      उसाचे बिल येतंय.
      कर्ज माफ आहे.
      वीज फुकट....
      कशाला चिंता

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 ปีที่แล้ว +18

    किती रक्कम गुंतवणूक केली असता दरमहा रु.५०,०००/- मिळतील.

  • @MrRajendrarpatil
    @MrRajendrarpatil ปีที่แล้ว +4

    फार छान गुंतवणुकीचे पर्याय सुचवलेले आहेत ताई आपण..मी नुकतेच एका पेन्शन प्लान बद्दल ऐकले आहे की ते असे
    1. वयाच्या 12 वर्षा पर्यंत 20000 दर महिने भरा.
    2. 55 व्या वयापासून महिन्याला 57000 पर्यंत मिळेल पुढील 34 वर्षापर्यंत.
    3. 34 वर्षानंतर साधारण 23 लाख रुपये एकात्र मिळेल.
    4. 12 वर्षानंतर मिळणारी रक्कम आल्यानंतर नॉमिनीला मिळेल.
    आपले काय मत आहे?

  • @nikhila7668
    @nikhila7668 ปีที่แล้ว +3

    50000 कशाला? महिना 2 लाख मिळवू शकतो आपण असे लिहा,
    फक्त एवढेच की तुमच्या कडे रिटायरमेंट वेळी 3 करोड रुपये जमा पाहिजेत
    😂😂😂😂😂

  • @rajvikhar3734
    @rajvikhar3734 ปีที่แล้ว +1

    that time what is value of 50K ? 10 K ? why dont you consider inflation

  • @NeelamP-i3u
    @NeelamP-i3u 5 หลายเดือนก่อน +1

    Appreciate your work.Good & helpful Guide lines.
    But guide people those who worked in private company who have monthly income 20 thousands & at the age of 45 even they don't have any savings.

  • @ulhasbhovar3322
    @ulhasbhovar3322 4 หลายเดือนก่อน +3

    रचनाजी, आपल्या सारख्या अनुभवी,बुद्धिमान Charterd अकाउंटंट +प्राध्यापकांकडून रिटायरमेंटच्या गुंतवणुकीसाठी उत्तम आणि खूप सोप्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं त्यासाठी शतशः धन्यवाद !!

  • @yojanakocharekar7219
    @yojanakocharekar7219 ปีที่แล้ว +2

    Hello Ma'm, मी नेहमी तुमचे Video बघते. माझा एक प्रश्न आहे. जर एखाद्या व्यक्तीला हेल्थ इन्शुरन्स घेण्या अगोदरच एकाद्या आजार असेल तर त्या त्या व्यक्तिला कोणीच हेल्थ इन्शुरन्स देत नाही. तर काय करू शकतो. काही ऑप्शन आहेत का.

  • @ParisaMulay
    @ParisaMulay หลายเดือนก่อน +1

    Excellent information
    Thank you so much

  • @atharvacreaton5231
    @atharvacreaton5231 หลายเดือนก่อน +1

    Very nice, Good information madam, Thanks🙏

  • @punajeechaure6405
    @punajeechaure6405 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली मॅडम, धन्यवाद 😊

  • @sasa-pr4um
    @sasa-pr4um ปีที่แล้ว +1

    Pradhan mantri vay vandan yojna
    Nahi sagitli
    Annuty plan pan nahi sangitla

  • @nmjavali
    @nmjavali ปีที่แล้ว +7

    Yet another eye opener knowledge. Excellent !! Pls make a video on early retirement 😊. What are different investment options or multiple sources of income. Thanks 🙏🏻

  • @amolshree100
    @amolshree100 ปีที่แล้ว +2

    पोस्ट ऑफिस मंथली स्कीम वर एक detailed स्पेशल व्हिडिओ हवा.

  • @लताआढे
    @लताआढे ปีที่แล้ว +3

    खूप आवश्यक माहिती सांगितली. सहज सोप्या भाषेत. धन्यवाद मॅडम.
    तुमच्या कार्यास खूप शुभेच्छा!
    असेच व्हिडिओ बनवत रहा.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว +2

    तुमचा फोन दया आमहाला ते काही समजत नाही मोबाईल वरून काही करता येत नाही. आम्ही तो कोर्स करू शकत नाही. तर फोन करून माहिती घेऊ शकतो.

  • @rajankhataokar4408
    @rajankhataokar4408 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान व सडेतोड analytics.
    हल्ली उमराणीकर सरांचे व्हिडिओ का येत नाहीत?

  • @bhushanpatil8702
    @bhushanpatil8702 ปีที่แล้ว

    ताई NPS वरती पण थोडी माहिती द्या ना

  • @dailyrecipesbyanju7620
    @dailyrecipesbyanju7620 ปีที่แล้ว +3

    Mam....stock madhe SIP kasa karaycha...yavar video kara ....Anju Salvi

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 ปีที่แล้ว +7

    Sagle fund/properties nomination and will करून ठेवा . Joint account is best option to avoid further legal hassle.

  • @pramodborwankar2946
    @pramodborwankar2946 10 หลายเดือนก่อน

    मी रिटायर्ड आहे आणि 3 सिप जे टॅक्स रिबेत चे आहे जॉब मधे असताना invest केले आहे आणि अजून हि continue आहे. या SIP surrender करू का. कारण तीन वर्ष lock होतात प्रत्येक मंथली instalment. काही समजत नाहीये काय करू. सध्या माझी एज 65 आहे. कृपया मा्गदर्शन करावे.

  • @COMEDYFUNONE
    @COMEDYFUNONE ปีที่แล้ว +1

    MADAM TUMHALA TRADING YETE KA? AAMHALA SHIKAYACHE AAHE

  • @amitkoyande
    @amitkoyande ปีที่แล้ว +1

    Thumbnail change kara. Milava nahi re (Milva).

  • @rajansalunke8711
    @rajansalunke8711 9 หลายเดือนก่อน +1

    madam, congrats for the video. Tumacha salla fakt paise jawal aslely mansasathi aahe. Khishat paise astil tar sallagaranchi madat tewdhi aawashyak naahi.

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 ปีที่แล้ว +1

    खेडेगावातील, महीला खुप खुप मागे आहे, बचत योजना,कींवा घरातील कुणी ही कुणालाही काही च सांगितले नाही, फक्त सेवा, केली, पाहिजे व तोंड बंद ठेवून वेळ त कामे केली पाहिजे,

  • @dhananjayraskar6404
    @dhananjayraskar6404 9 หลายเดือนก่อน +1

    Taie very nice video Thanks 👍 मी रिटायर झाल्यानंतर तुमचा कोर्स करणार आहे साधारण दोन वर्षे

  • @prabhulingchitapure7446
    @prabhulingchitapure7446 5 หลายเดือนก่อน +4

    हे सर्व ज्यांच्या कडे भरपूर पैसे आहेत, त्यांना च शक्य आहे.पैसा हे पैसेवालेकडेच जातात.पण जे सामान्य नागरिक, शेमजूर,कामगार, कष्टकरी व्यक्तीना अश्यक आहे.याबद्दल मार्ग दर्शन व्हावे.

    • @sssssB44498
      @sssssB44498 3 หลายเดือนก่อน

      Sip tr Karu shakta n 500 rs chi

  • @rajendramuley5838
    @rajendramuley5838 11 หลายเดือนก่อน +2

    Good and Useful information with excellent preaentation.
    Only one doubt-Monthly SWP inflow amount of Rs.25,000/- will probably reduce Original Investment of Rs.40L over period of tme.

  • @anjalitalavanekar9110
    @anjalitalavanekar9110 ปีที่แล้ว +1

    Pomis mdhe agant kadun ughdle tar agent 1.5 to 1% on time कमिशन देतात

  • @kishorwad8560
    @kishorwad8560 ปีที่แล้ว +1

    अंदाजे वर्ष'२०२५ पासून सुरु होऊन सुमारे ३ वर्षे चालणार्या जागतिक आर्थिक मंदी पासून रिटायर्ड सिनियर सिटीझन्स नी काय काळजी घ्यावी, कशात फिक्स डिपाॅझिट ची गुंतवणूक ठेवावी म्हणजे पैसे न बुडता वेळेवर दर महिन्याला व्याज मिळेल, शेअर मार्केट ची काय दशा असेल, वगैरे.

  • @sachinkamble9101
    @sachinkamble9101 29 วันที่ผ่านมา +1

    महोदया सदर व्हिडिओ मधील
    एक करोड रक्कमेची सेवावृत्ती नंतर केली जाणारी गुंतवणूक फारच सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितली आहे विशेष आभार.पंरतु ‌लाईफ टर्म इन्शुरन्स पॉलिसीची सेवानिवृत्ती व्यवस्था कशी करावी?
    सचिन कांबळे (माजी.सैनिक)

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 3 หลายเดือนก่อน +1

    Mutual funds च्या अटी ,risk बाबतीत माहिती देणे आवश्यक आहे.

  • @siddhivinayakjoglekar6281
    @siddhivinayakjoglekar6281 5 หลายเดือนก่อน

    मॅडम, LIC चा जीवन अक्षय किंवा जीवन शांती अतिशय चांगली पेन्शन योजना आहे, बेटर than Mutual Fund. SWP बोगस आहे

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 7 หลายเดือนก่อน +1

    सहकारी बँक, पतसंस्था, खासगी वित्तीय संस्थांमध्ये अजिबात गुंतवणूक करू नकाच. पोष्ट,सरकारी बॅंकेत जमा करावी.

  • @GajananBhure-f1v
    @GajananBhure-f1v หลายเดือนก่อน +1

    Khup chan information thanks🎉

  • @kamalakarlad2496
    @kamalakarlad2496 ปีที่แล้ว

    तुमच्या कडे फायदा जास्त आहे पण खात्री नाही पैसे बुडू शकतात

  • @omsai1185
    @omsai1185 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार मॅडम
    Housewife साठी गुंतवणूक साठी काही योजना आहेत का

  • @prasadshirdhankar3712
    @prasadshirdhankar3712 ปีที่แล้ว +1

    मॅडम खूपच छान माहिती मिळाली ह्या विडिओ मधून. पण समजा एखाद्या व्यक्तीला काही कारणास्तव, म्हणजेच कौटम्बिक जवाबदाऱ्या, होम लोन, अस्थिर करिअर ह्यामुळे खूप अशी बचत नाही करता आली ५० व्या वर्ष पर्यंत. पण उर्वरित १० वर्षात काय काय करता येईल जेणे करून एक बऱ्यापैकी रक्कम जमा करता येईल.

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 ปีที่แล้ว

    Retirement Nidhi Prayvet Company Madhe Milatach Nahi Magh Guntvaicha kasa,

  • @suvarnakadekar9904
    @suvarnakadekar9904 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan hota aaj cha vdo..etke knowledge mala mazya young age madhe milale aaste tar mala 50 vya varshi kamach karave lagle naste ..FD aani ppf yevhdech marg mahiti hote ..ghor kasta kartana miss zalelya goshti n chi bucket list khup mothi aahe ..ratra thodi songe phar aashi condition aahe ..tarihi der se aaye durusta aaye ..aajun hi vel geli nahi ...halli chya tarun pidhi sathi tar ha vdo aani Ranade madam 1prakasman aanubhavi light aahe ..jarur jarur phayda gya ..aaplya jivnacha purvadh aani uttaradh ujwal kara ...mana pasun; aabhasun;niswarth pane margdarshan karnari manse durmil zali aahet..Dhanyawad madam....🙏🙏🙏

  • @ganeshg4465
    @ganeshg4465 10 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार 🙏🏻 तुमची माहिती सांगण्याची पद्धती मुळे खूप मोठया मोठया गोष्टी समजून येतात. माझी एक विनंती आहे जर वयाच्या 40 नंतर जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काय पर्याय आहेत. कृपया मार्गदर्शन करावे

  • @anusawant9961
    @anusawant9961 10 หลายเดือนก่อน +1

    मी तुमची फॅन आहे तुमचे सर्व व्हिडिओ तसेच whatapps ला पण जे विधिओ पाहते❤

  • @prashantsurve55
    @prashantsurve55 ปีที่แล้ว +3

    खास संदेश एकदमच खासम खास वाटला, थेट काळजाला भिडला. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @jagdishvedak2233
    @jagdishvedak2233 7 หลายเดือนก่อน +1

    लवकरच माझे मिस्टर मुन्सिपल्टीतून रिटायर होणार आहेत मलाही सेविंव कुठे आणि कसे करावे याची माहिती न्हवती खूप छान आणि सोप्या भाषेत माहिती मिळाली thanks

  • @kinjal11285
    @kinjal11285 2 หลายเดือนก่อน

    Thank you mam ..... Index fund ke upar video bana sakte ho kya .... Aap ka kya suggestion hai index fund main investment ke liye... Aur savings ka kitna percent investment kar sakte hai..plz suggest...aur konsa better option hai index fund v/s mutual fund....

  • @jyotisalve753
    @jyotisalve753 9 หลายเดือนก่อน

    POMIS.....
    मंथली इनकम स्कीम post office
    मध्ये entry age ? किती आहे 🙄

  • @mukhtarshah9810
    @mukhtarshah9810 ปีที่แล้ว +2

    अद्भुत अतिसुंदर विश्लेषण। निवृत्ती काल में किसी भी आर्थिक सहायता के लिए मैं पिछले चार-पांच महीने से अभ्यास कर रहा था,पुष्कळ विडियो देखें, व्यापारी बनाया होने पर बहुत सारे पर्याय सोचा लेकिन आपके एक ही विडियो से सर्व प्रश्न का समाधान हुआ।
    संतोष कारक, कोई दुविधा नहीं।१००० % समाधान। धन्यवाद

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 11 หลายเดือนก่อน +1

    रचनाताई खुप सुंदर माहिती सांगत असतेस, आपण सांगीतले प्रमाणे पोस्ट ऑफीस मधे तिमाही गुंतवणूक केली,मॅच्युअल फंड मधे केलीय.पोलीस सोसायटीत केली,sip चालू आहे.हे नुकतेच केलय..
    आता सध्या रिकामा वेळ जाण्यासाठी व त्यातुन काही पैसे मिळणारा ( वरील सोडून ) व्यवसाय आहे काय ? ते कळवा.बाकी आपले सर्व व्हिडिओ मी पहात असतो.खुप खुप छान

  • @darshanpatil4739
    @darshanpatil4739 หลายเดือนก่อน +1

    Tai mala tumche all episode pahavese wattat.khupach chan samjauan sangitalyabaddhal thanks.❤❤❤❤❤❤ 3:32

  • @prakashhaldankar2582
    @prakashhaldankar2582 8 หลายเดือนก่อน

    मॅडम मी 26 वरशाचा आहे प्रायव्हेट जॉब.रिटायर मेन्ट साठी कशात invest करावे.nps,sip.

  • @maheshnalawade7139
    @maheshnalawade7139 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद, मॅडम. खुप छान व उपयुक्त माहिती.

  • @chandrakantchaudhari5579
    @chandrakantchaudhari5579 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार
    Ssic मध्ये rs 30lac invest केले तर insurance 5 lac la आहे की 30 lac la आहे.pl inform

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 ปีที่แล้ว +2

    खुप छान अप्रतिम सविस्तर माहितीपूर्ण दिली आहे.आपले सर्व कोर्स करायची इच्छुक आहे.

  • @sushantghodke9874
    @sushantghodke9874 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर आपल्या मराठी भाषेत समजून सांगितलं मॅडम आपले खूप खूप आभार.....👌👍

  • @vt473
    @vt473 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर माहिती सविस्तर सांगितली आहे ,अजून एवढं समजावून कोणी सांगितले नव्हते ,

  • @anjalinarvekar4667
    @anjalinarvekar4667 10 หลายเดือนก่อน

    Child education policy konti karavi pls guide kara

  • @unknownguy279
    @unknownguy279 ปีที่แล้ว +1

    रचना ताई finance ह्या विषयात 'रस' वाटायला लागला आहे आता ...😂मला वाटलं वयाचा परीणाम असेल ...पण नाही तुझं शिकवणं कमाल आहे ....फार आवशक्ता होती याची ....मनःपुर्वक धन्यवाद

  • @monikaawale7883
    @monikaawale7883 ปีที่แล้ว +1

    जे व्यवसाय करत असतील त्यांना निवृत्त होता येत नाही तर त्यांच्या म्हातारपणाची काय तरतुद करता येईल

  • @balwantkokate8763
    @balwantkokate8763 10 หลายเดือนก่อน

    तु फ्रॉड कंपनी चे पैशे घेऊन मार्केटींग करते तु फक त बोल बच्चन करते तुला नॉलेज फार कमी आहे अजून स्वःत सुधारणा करून घे नाही तर लोकांचा वेळ वाया घालू नको

  • @mukundlimaye8210
    @mukundlimaye8210 ปีที่แล้ว

    Bala, GILT FUND visarle ki.
    Government investment by fund house. 😂

  • @atuldalal8215
    @atuldalal8215 ปีที่แล้ว +1

    खूप छान सांगितले आहे रचना. थैंक्स. काही गोष्टी अजुन सांग ना प्लीज़.
    १. TDS आणि टैक्स implication
    २. Govt bonds
    ३. Gold बाँड्स

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 10 หลายเดือนก่อน

    Thodi Less Acting dont show your smartness....this type of smartness paileyche pannas...

  • @gamingcafe8639
    @gamingcafe8639 8 หลายเดือนก่อน +1

    ताई खुप छान व्हीडिओ असतात वयाच्या 50 वर्षी गुंतवणूक करावी यांच महत्व कळले मी सुरवात केली आहे

  • @hastashikhare1163
    @hastashikhare1163 หลายเดือนก่อน

    ताई मला तुमचयाशी बोलता येईल का आधी फोनवर मग प्रत्यक्ष . आहे का शक्य ? मला तुमचे व्हिडीओ बघायला ऐकायला आवडतात 🙏

  • @sunitawayal8123
    @sunitawayal8123 หลายเดือนก่อน

    माझे मिस्टर रिटायर झाले सात वर्षे झाली आम्ही कुठे गुंतवणूक करावी की ज्या मुळे जास्त फायदा होईल

  • @yatishjadhav7970
    @yatishjadhav7970 ปีที่แล้ว

    Taai atal pension yojna better ki 500 rupaye chi sip better.plz reply dyaaaa...,

  • @abhijitmalankar6637
    @abhijitmalankar6637 11 หลายเดือนก่อน +3

    Evdhi cool CA , aplyala guide karayla ahe , hech apla bhagya ahe . Thanks so much for being so cool with such difficult topics . Big Fan . All the very best CA Ms Rachana Ranade :-)

    • @shekharaphale6336
      @shekharaphale6336 11 หลายเดือนก่อน

      Very Brillilant & amazing convencing capacity

  • @bharatigore8294
    @bharatigore8294 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर विश्लेषण करून सांगितले आहे धन्यवाद .

  • @nationfirst1961
    @nationfirst1961 ปีที่แล้ว +1

    ताई ,60 ची गरज नाही ।
    महाराष्ट्र शासना चे कर्मचारि , अधिकारी 58 व्या वर्षी च रिटायर retire होतात. SCSS ला आहेत आमचे

  • @archanabhadoria4085
    @archanabhadoria4085 ปีที่แล้ว

    How much unwanted things u speak.. Pls be precise & to the point... So over dramatic 😮.. Just to make watch time longer

  • @kaushikjani4484
    @kaushikjani4484 2 หลายเดือนก่อน +1

    wonderful. Nice.

  • @varshakulkarni9854
    @varshakulkarni9854 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद रचनाजी. मी तुमचे सर्व videos आवर्जुन बघते. खुप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्ही विषय समजावून सांगता. मी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी रिटायरमेंट घेतली असुन हा व्हिडिओ माझ्यासाठी खुप खुप उपयुक्त ठरेल. पुन्हा एकदा खुप धन्यवाद.🙏🙏

    • @madinapathan5483
      @madinapathan5483 11 หลายเดือนก่อน

      Thank you ma'am, government employees salary baddal video kara please...

  • @pandurangpatil9836
    @pandurangpatil9836 5 หลายเดือนก่อน

    Madam,
    Maza age sadhya 42 aahe. Ani me sadhya 15 K SIP madhe invest karst ashe. Mala mazya vayachya 60 varsha nantar monthly 50 K pension milnya sathi kiti SIP increase karw i Lagel?

  • @tushar_kulkarni02
    @tushar_kulkarni02 ปีที่แล้ว

    Ek stock 1195 rupees pe chal raha hai.... Apke 1191 pe Sell karna hai kaise order lagaoge

  • @manishapravinbhosle3250
    @manishapravinbhosle3250 3 หลายเดือนก่อน

    हाय .
    नमस्कार
    तुम्ही एवढ्या रकमचे सांगितल पण कोणा कडे 15 लाख आसतिल तर त्यांना असे काही करता येणार नाही का?

  • @shalinihake7744
    @shalinihake7744 ปีที่แล้ว

    Taai amhala gratuity applicable nahi karan company change hote every 2 years mag pf number hi change hoto
    Amhi private company job karto savings hi nahi na hi kahi investments zale
    Pan atta kai karaila have pls guide kara

  • @shrikrishnachinchanikar900
    @shrikrishnachinchanikar900 11 หลายเดือนก่อน

    Aapan pradhan Mantri vai vandana yojana yat ghetli nahi jyat 15 lakh Rs invest karun Yly 7.66% interest senior citizen na milate. Hi sarakari scheme LIC sanchalit ahe.

  • @sharmilachavare3951
    @sharmilachavare3951 9 หลายเดือนก่อน

    Rachna mam office kuthe aahe aple. Or apla cell no kay aahe

  • @vaishaliparab204
    @vaishaliparab204 ปีที่แล้ว

    मला मोबाईल नंबर मिळेल का ?

  • @atulnandurkar1481
    @atulnandurkar1481 ปีที่แล้ว +1

    रचना मॅडम आपण जे व्हिडिओ आर्थिक गुंतवणुक करणेसाठी अनत आहात..ते ऐक आर्थिक क्रांती कामी महाराष्ट्रसाठी महत्ववाचे योगदान आहे..

  • @balwantadole9525
    @balwantadole9525 3 หลายเดือนก่อน +1

    रचना राणे मॅडम तुमचा हा व्हिडिओ खुप आवडला.धन्यवाद मॅडम.

  • @vithobasawant9031
    @vithobasawant9031 2 หลายเดือนก่อน +1

    फारच छान माहिती प्रत्येकाने ऐकलीच पाहिजे. धन्यवाद.

  • @vishalsanganwar5587
    @vishalsanganwar5587 5 หลายเดือนก่อน

    POMI madhe 2-Singale ani 1-Join account open karu shakto ko?

  • @sarjeraoangaj1051
    @sarjeraoangaj1051 ปีที่แล้ว +1

    सुंदर अतिशय चांगले समजावून सांगितले प्रत्येक रिटायर्ड माणसांना उपयोग होईल! आभारी आहे.

  • @tanujadonde5260
    @tanujadonde5260 ปีที่แล้ว

    If he has only 50 lakh , hoe he can put 30 lakh in SCSS, 10 lakh in pomis , 40 lakh in mutual debt fund , how much he has , and he must have money for all 5 courses of yours.

  • @devidaspalande9741
    @devidaspalande9741 3 หลายเดือนก่อน

    रिटायर झाल्यावर इन्कम टॅक्स कसा भरावा टीडीएस कापून गेला असल्यास परत कसा घ्यावा

  • @mahendra5684
    @mahendra5684 ปีที่แล้ว

    मॅडम तुम्ही जे सांगितलं सेविंग बद्दल संपूर्ण पटलं पण एक प्रश्न असा आहे तुमच्या व्हिडिओ मध्ये सतीश आबा कडे टोटल इन्व्हेस्टमेंट साठी ९० लाख रुपये आहे सामान्य माणसाला पटेल अस उदहारण द्या.

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 ปีที่แล้ว

    Chaan Vlog
    Tumchi consultancy havi aslya kuthe contact

  • @sureshkolekar4108
    @sureshkolekar4108 ปีที่แล้ว +3

    Archana mam, khup chhan. U r energy is remarkable. Aapan khup changle Kam karit aahat. Financial iteracy. 🙏

  • @poojasurwase9143
    @poojasurwase9143 ปีที่แล้ว

    Mi sadhya job kart nahi Ani gavi job nahi COVID natr mi Pune sodal ahe tr thodi investment ahe Taya madhe kuthe investment kru jene krun mla help hoil ghari paise ghaych garaj nahi padnar please ya badal ek video tayar kra tumhi stock market ki share

  • @dhanashrimehendale9237
    @dhanashrimehendale9237 ปีที่แล้ว

    Postal skeem MIS किती फायदेशीर आहे आहे

  • @chintu1161
    @chintu1161 ปีที่แล้ว

    Unrealistic video
    Salary earned people can't have this much savings

  • @sachinjoshi2784
    @sachinjoshi2784 10 หลายเดือนก่อน +1

    वास्तविकतेशी जुडून कुठलेही हवेतील गोष्टी न करता खूप सोप्या पद्धतीने गुंतवणूक पर्याय सांगितलंत...👌👌

  • @navinkulkarni5338
    @navinkulkarni5338 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही आमचा poryfolio set करुन देऊ शकता का ? शतशः आभारी राहीन

  • @kumarkondhare8033
    @kumarkondhare8033 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मार्गदर्शन

  • @sanjayupasani9179
    @sanjayupasani9179 8 หลายเดือนก่อน +1

    रचना ताई, अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले, नक्कीच निवृत्त लोकांना याचा फायदा होईल.

  • @ismailkhan956
    @ismailkhan956 ปีที่แล้ว +1

    ताई नमस्ते
    तुमची समजवून सागण्याची पद्धत खूप चांगली आहे व तुमचा प्रत्येक व्हिडिओ प्रेरणा देणारा आहे