घर विकत घ्यावे की भाड्याने याचे गणित मांडण्याकरिता: docs.google.com/spreadsheets/d/15jSh4VPoBUMl4z7TUpdaNAwcI4zY6FL3/edit?usp=sharing&ouid=100522743287351923042&rtpof=true&sd=true
I still think 2 flat asle pahijet.. but one after another basis.. provided you are closing 1st home loan in 10 years..and next one in next 7 years...ya case madhe rent from 1st property, property appreciation, tax, avoiding unnecessary expenses, school fees, income from sip ase barech factors yetat
लग्न ठरवताना मुलाचे स्वतः चे घर आहे का नाही हे जरूर पाहिले जाते जरी मुलगी आणि तिचे खानदान भाड्याच्या घरात रहात असले तरी 😀😀😀कटू आहे पण सत्य आहे. बाकी अर्थ पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
रचना मॅडम तुम्ही अगदी योग्य मार्गदर्शन केले आहे, खर तर याची सर्वात जास्त गरज जिथे वधू वर संमेलन असतात त्या ठिकाणी हा व्हिडिओ किंवा असे गणित समजावले पाहिजेत....
घर विकत घेतले तर शिफ्टिंग चा प्रॉब्लेम पैसे जात नाही... शिवाय loan असेल तर आपसूक च आपला खर्च नियंत्रणात राहतो.... माझ्या खूप मित्रांनी पहिले ऐकून घर घेतले नाही शिफ्टिंग चा त्रास... स्वतः च घर नसल्याची भावना आणी loan नसल्या मुळे बिनधास्त खर्च
हे सर्व calculation साठी छान दिसतं. पण मुळात असे कोणीही करत नाही. त्याचं कारण दर वर्षी नवीन घर शोधणे व शिफ्टींग हे एक चॅलेंजिंग काम असतं. महत्वाचं म्हणजे दुसऱ्याच्या घरात राहून आपलेपणा येत नाही. २० वर्षा नंतर येणाऱ्या ३० लाखाची काय किंमत असेल आणि घर घेण्याचा प्रयत्न साधारण ३० व्या वर्षाच्या आसपास प्रयत्न करतात. २० वर्षा नंतर वयाच्या पन्नासाव्या वर्षी लोन कोण / किती देणार हा प्रश्न आहेच. पहिलं घर ही गरज असते investment नसते
बरोबर आहे, शेवटी स्वतः च्या घरात आपलेपणा असतो, आणि रेंट चे घर ते रेंटच च असत. आपण आपल्या मुलांसाठी काहीतरी करून ठेवलंय हक्काचं घर हेच खूप मोठं समाधान मिळत आपल्याला विकत घेतलेल्या घरात, आणि दर महिन्याला रेंट देताना आपले पैसे गेल्याच दुःख असतंच,पण bank चे हप्ते भरताना दडपण येत नाही...
माझ्या आई-वडिलांनी दोन खाली प्लॉट 2004 मध्ये प्रत्येकी 10,000 रुपये मध्ये घेतले होते आज ते नॉर्मल एरियामध्ये तालुका लेवला त्यांची किंमत एका 25 ते 30 लाख रुपये च्या दरम्यान आहे तर दुसऱ्याची किंमत 12 ते 13 लाख रुपये आहे
घर घर करून २० वर्ष एडजेस्टमेंट करण्यापेक्षा जसा वेळेत EMI भरता तसे भाडे भरा आणि बाकीचे PF/ MF SIP/ INDEX फंड/ stock SIP/& NPS हे केल तर घर ,रिटायरमेंट + हेल्थ/ टर्म इन्शुरन्स पण घेता येईल बघा जमलं तर नंतर कॅश मध्ये होईल सर्व प्लान केला तर, भावनिक होवून चालणार नाही
Primary ghar asla pahije jithe job sathi asaal tithe dusrya gharachi avshyakta nhi my opinion. 1. Emi fix aahe. interest jato pan thoda appreciate pan hote property so balance houn jato 2. No one will say merko 1 mahine mein ghar khali chahiye. 3. Shifting charges within city. Loss due to shifting like tv screen jayega kabhi kabhi furniture damage hoga etc. 4. Rent wale ghar mein kuch damage hoyega to aapko thik karna padega even if you recently moved into that house. So ek basic amenities or aapne budget mein jo bhi hoga el ghar to chahiye.
फ्लॅट हा मोठ्या सिटी मध्ये चालतो पण फ्लॅट कधीच परवडत नाही फ्लॅटच्या किमती कमी होतात काळाप्रमाणे पण प्लॉट घेऊन घर बांधले तर त्याची किंमत भविष्यामध्ये वाढत जाते आज दहा वर्षांमध्ये प्लॉटच्या 5 ते 10 पटीने वाढले आहेत जास्तच
Mam मी १२ वर्ष नाशिक ला राहिलो . अशा घरात जिथे माझ शोप आणि घर एकत्र होत . १२ वर्षामध्ये मी जवळ-जवळ ९ लाख रेंट ला दिले आणि गंमत सांगू का ? मी ज्या वेळेस नाशिक ला गेलो त्या वेळेस घराच्या किमती त्या भाग मध्ये १३५०००० ते १४ लाखापर्यंत होत्या......😮😮😮
दर ११/३३ महिन्यांनी घर बदलावं लागेल …शोधावं लागेल … एजेंट ला कमिशन द्यावं लागेल … आपल्या आवडी प्रमाणे घर सजवता / लावता येणार नाही. उपऱ्यासारखं राहवं लागेल . मानसिक शांतता नाही. घर विकत घेऊन कमी/जास्त झालं तरी होम इन्शुरन्स मुळे कुटुंबाला घर सोडावं लागणार नाही. शिवाय अप्प्रेसिएशन ची शक्यता उरतेच . त्यामुळे घर विकतच घेणं योग्य! अर्थात योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी घर घेणं हे महत्वाचं !!
स्वतः 20 वर्ष भाड्याच्या घरात राहा म्हणजे समजेल आणी त्यात जर का तुम्हांला एकाधी मुलगी आणी मुलगा असेल आणी ते मोठे होत असतील.... मुलीचे लग्न भाड्याच्या घरात राहून करायची वेळ येते तेंव्हा.... मग बगा हिच पटत का तुम्हा सर्वांना माझं वयक्तिक मत आहे की किमान तुमच एक छोटंसं का असीना स्वतःच घर असावं, त्यानंतर तुम्ही तुमचे पैसे हे इतर इनकम सोर्स मध्ये गुंतवावेत
मा आदरनिय मॅडम जी नमस्कार फार छान माहिती आपण दिली सविस्तर समजावून सांगितले पणं जिवनात घरं असणं आवश्यक आहे ते कुठेही जीवनात अनेक गोष्टीं आहे तुम्ही कोणाला महत्व देता ती परिस्थिती निर्माण झाली आहे त्या स्थितीत समजून घ्या धन्यवाद
4000 chya lic peksha 2000 chi sip aani 1500 chi rd kara 25-30k hoi prayantch rd kara emergency fund sathi va 500 pramane mediclaim ghya aani emergency fund create jhalya nantar 1500 tumchya risk management pramane stocks madhe taka kinva risk nako asel tar ppf madhe taka
Major misguide ... after 20 years ... the home owner will have minimum 75 lakh in hand or self occupied home ... but Rented person will have only 15 lakh cash ...
घर घेणे न घेणे हा एक subjective decision आहे, person to person तो change होऊ शकतो , त्यामुळे सरसकट सगळ्यासाठी एकच decision घर न घेणे applicable होऊ शकत नाही. स्वतःच घर नसेल तर आजकाल कोणी लग्नासाठी पोरगी देत नाही. फक्त जॉब पुरेसा नाही.
Mi aata पर्यंत 8 घर विकत घेतली आहे, आणि त्याचे पैसे planning Karun pay केली आहे , आणि मला त्याची घरपट्टी पण भरावी लागते, mala एकाने विचारलं तुझ इन्कम काय आहे, मी सांगितलं मी बेरोजगार आहे... मग त्याने विचारलं हे कस शक्य आहे, मी म्हटल मी नया व्यापार खेळताना घर विकत घेतलं त्यात मी जून घर बँकेत गिरवी ठेवून नवीन घर विकत घेतला...
रानडे ताई तुम्ही खुपचं छान, आणि कमी शब्दात, नाण्याच्या दोन्हीं बाजूंची प्रत्येक बाबाबिंची जाणीव करून दिली आहे, आम्ही तुमचे आभारी आहोत रमेश म्हात्रे संभाजीनगर (औरंगाबाद) महाराष्ट्र पिन ४३१००३
FD Value 48lakh balance and 27000(52000-25000)+3000 monthly balance he can invest in mutual fund that became huge amount in 20 years, 30000 mutual fund per month @12% interest in 20 years it will become 3crore
आपण घर घेण्यास विलंब केला तर पुढे आपली जबाबदारी वाढते . एखादे मूल झाले की त्याचे संगोपन , शिक्षण ( आता या गोष्टी आणखी महागल्या आहेत ) यावरही खर्च होणार आहे .तिकडे घरांच्या किमतीही वाढणार आहेत .हाही विचार असायला हवा .
जर पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात राहत असाल तर नक्की घर घ्यायला हवं. मी पुण्यात घर घेतला आहे तिथे गेल्या २ वर्षात भाडे २०-३०% नी वाढला आहे. एक वेळ घराचा EMI वाढलेला परवडतो पण भाडे नाही.
❌❌ मी CA nahi... एक साधारण मुलगी आहे.. पण मला तुमचे मत पटले नाही❌CA रचना ताई भविष्याबद्दल खूप पुढचा विचार करून चांगले सांगत असेल असे वाटले होते.. ❌ 20 वर्षांनी 30 लाखाच्या किंमतीला किती किंमत राहील..❓... 20 वर्षांनी संपूर्ण घर स्वतःचे होते आणि 20 वर्षांनी त्या प्रॉपर्टी ची किंमत नक्कीच 15/20 लाखांनी वाढते... दुसरीकडे शिफ्ट झाला तर त्या घरातील येणारा rent passive income..✅✅आणि स्वतःचे घर आहे हे म्हणायला जो आनंद होतो तो वेगळा... 👎👎👎 big no rachna tai
जे घर विकत घेतलं त्याचे 1,24,96,654 रुपये दिले पण 20 वर्षानंतर ते घर आपलं होणार आहे... दुसरीकडे तुम्ही भाडे तर भरणारच 95,06,072 रुपये.... 20 वर्षाने काय मिळणार तुम्हाला...? 29,90,582 रुपये फक्त....
किंवा त्याला मुलगा असेल तर तो शहरात राहील आणि नोकरी व्यवसाय करेल ,वडील गावी जाऊन राहतील किंवा घर भाड्याने देऊ शकतय किंवा विकून त्याचे 2 कोटी कुठे गेले नाहीत
विकत घ्यावे. यावर चर्चा करणासारखं काही नाही. काही तथाकथित इन्व्हेस्टमेंट गुरु सांगतात की भाड्याने रहा आणि पैसे इन्व्हेस्ट करा. त्यांनी स्वतः आयुष्यभर भाड्याच्या घरात राहून दाखवावे.
Husband and wife doghanni apaplya navavar apaplya savings madhun ek tari ghar ghyava jenekarun doghanna sense of stability milu shaktey. Otherwise the property who own has the upper hand at some point of time. Ho matra rahava ekach gharat!😊
Rs. 16 Lakh Gross Yearly Salary even without any deduction in the new Tax Regime (FY 23-24) would compute to 180000/- + 4% Cess = 187200 Rs. Yearly i.e. Rs. 15,600 Income Tax per month, instead of Rs. 40,000 per month Income Tax as shown in video. Deductions such as Standard Deduction 50k, NPS Employer Deduction upto 10% basic salary etc. are easily available and most often opted in New Tax Regime which would decrease the income tax even further. Request your team to correct the tax calculation, present not so dire picture of Owning House with a Loan. Btw I am fan of your Page and also believe in Renting rather than Owing at an early stage in one's career. Thanks for the video.
घर भाड्याचं कि विकतचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक, आर्थिक व सोयींवर आधारीत प्रश्न आहे.... याबाबत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत.... तू जास्त शहाणपण शिकवू नकोस ....
Another Angle.. नोकरी साधारण पंचविशीच्या आसपास लागली आणि लग्न 27-28 व्या वर्षात केलं तर पुढची 5-7 वर्षे तारुण्याचा जो काळ आहे तो जगाला गवसणी घालण्याचा म्हणजे मनसोक्त आयुष्य जगण्याचा आहे. सर्व पैसा EMI मध्ये गेला तर हे अमूल्य अनुभव कधी घेणार?
नोकरी असणारी पत्नी असेल तर काहीच प्रश्न येणार नाही आणि तुम्ही EMI 58000₹ सांगताय तो किती वर्षा साठी आहे है सांगितले नाहि जास्त वर्षा साठी असेल तर EMI कमी बसेल हे सांगत नाही.तुम्ही लोकांनी भाड्याने घर घ्यायचा मुद्दा जबरदस्तीने लोकांच्या मनात घुसावताय
वीस वर्षानंतर घर आपलं होत म्हणून भाडे भरण्यापेक्षा घर विकत घेण परवडत...घर बदलताना सामान वहायला एजंटला द्यायला खुप खर्च होतो शिवाय सामानाचीही हलवताना खराबी होते
ho na ani vartun deposit pn kaptat, agent cha commission, navin jaga navin issues, transport che paise ani itk karun kadhi kadhi tenants la halkya darjachi vagnuk milte society madhe
Your explanation is superb and very very simple to understand. Let me tell you तुमची superb thing he ahee ke तुम्ही tough thing ekdam simple करून sangta. Thank you Madam. Ani ha me pan Pune Akurdi la राहतो. You look like my आत्या staying in PCMC only. Thank you so much.
Mam, 30L saved in renting out but gharache valuation pan atleast double hoil from 75L to 1.5Cr in 20 yrs, with considering 6 % of inflation, value of 30L saved will be 5 to 6 L only
Awesome Explanation ma'am.... But I think one column needs to be add... चंदू च्या उदहरणामध्ये तुम्ही टाकलेल्या एक्सेल शीट मध्ये एक column टाकायचा राहिला... चंदू भाड्याच्या घरात राहिला तर त्याचे २७,००० रुपये वाचतील प्रत्येक वर्षी (५२००० EMI - २५००० Rent = २७०००), ते पण कमीत कमी ६% (FD) ने दर वर्षी वाढायला पाहिजे आणि ते शेवटी ३०,००,००० रुपये च्या saving मध्ये add करायला पाहिजे असे मला वाटते. बरोबर का...? 🫣
Video hoda ardhavat vatla, 20 year's nantr ch calculation pn sangayla pahije hot, 30 lakh save zale tr te kuthe invest karave n kiti profit bhetto, tyaveli new gharachi kimmat kiti asel, n rent chya ghari rahtana saman shifting cha kharch, rent room vr gelyavr fitting n other kharch pan hoto & apposite own house vr emi tr jatoch pn maintenance + gharatil vastu repair cha+ panting+ pop change karav lagt 7-10 years mdhun n barach kahi topic mandale tr purn guidence bhetel young generation la n video pn complete vatel sarv topic cover kele as, n 30 years nantr flat ch kay hot jr ti building damage hot challi asel tr ya sarv goshti pn clear kara
रचना मॅडम तुम्ही उदाहरण देता पण लय हाय लोकांच देता थोडं मिडीयम लोकांचे देत जा म्हणजे ते सर्वांना लागू होईलकारण माझ्या मित्राने 15 लाखाची जागा घेतली आहे आणि तू पण मला म्हणतोय जागा घेमग ती मी घेऊ का नको हे मला तुम्ही एखादं कमी रेज च उदाहरण सांगितलं असेल तर कळलं असतं
घर विकत घ्यावे की भाड्याने याचे गणित मांडण्याकरिता:
docs.google.com/spreadsheets/d/15jSh4VPoBUMl4z7TUpdaNAwcI4zY6FL3/edit?usp=sharing&ouid=100522743287351923042&rtpof=true&sd=true
Rachna didi NFO mhanje kay yavar savistar video banva na
Subscribe channel
Thanks
I still think 2 flat asle pahijet.. but one after another basis.. provided you are closing 1st home loan in 10 years..and next one in next 7 years...ya case madhe rent from 1st property, property appreciation, tax, avoiding unnecessary expenses, school fees, income from sip ase barech factors yetat
Madam mg tumhi rent ni
Rahat astal n ...
लग्न ठरवताना मुलाचे स्वतः चे घर आहे का नाही हे जरूर पाहिले जाते जरी मुलगी आणि तिचे खानदान भाड्याच्या घरात रहात असले तरी 😀😀😀कटू आहे पण सत्य आहे.
बाकी अर्थ पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅
कारण मुलीच्या बापाला माहिती आहे सामान ने आन कर्त्या वेळी किती त्रास होतो😢
जगण्याचा संघर्ष खूप भयानक आहे मैडम, माणूस साध्या कमी खर्चाच्या घरात पण सुखाने राहू शकतो
मॅडम उदहारण देताना वीस ते तीस हजार पेयमेन्ट असणाऱ्याची देत जावा लाख रुपये वाला विडिओ बघत नाही.
तेच मी सांगतोय 😅
😂
😅😅खर हे
@@ravindralolage3281 Tech sangital ahe 1 lak वाल्याला परवडत नसेल तर 30k kase परवडेल, आणि एक्सेल सुद्धा दिली आहे टाका त्यात तुमची सॅलरी
@@akshaykhabale435 very true
रचना मॅडम तुम्ही अगदी योग्य मार्गदर्शन केले आहे, खर तर याची सर्वात जास्त गरज जिथे वधू वर संमेलन असतात त्या ठिकाणी हा व्हिडिओ किंवा असे गणित समजावले पाहिजेत....
नक्कीच दोघांनी मिळून केलं तर ते शक्य होऊ शकते..
धन्यवाद मॅडम खुप चांगल्या प्रकारे आपण माहिती दिलीत..
माझं मत हे आहे कि पहिलं घर नक्की घ्यावं... दुसरं घेवू नये दुसऱ्या घरा ऐवजी sip करावी 👈
आपण आयुष्याच्या शेवटी जिथे राहणार आहे तिथे घर घ्यावे बाकी कुठेही घेऊ नये.
व्हिडीओ छान आहे.भाड्याने रहातांना घर बदलण्याची एक टांगती तलवार भाडेकरूवर असते.जो त्रास होतो त्याचं काय करायचं?
नमस्कार मॅडम मराठी माणसांना लाभलेलं वरदान आहात तुम्ही
धन्यवाद!!
Plot विकत घावा की नाही आणि तो घेतला तर investment साठी ठेवावा की त्यावर घर बांधव, या वर पण एक व्हिडिओ बनवावा ही विनंती 🙏🏻😊
Same here.... Please make
मनातलं
इथे 70 टक्के लोकांची incomes 40 50 k च्या आत आहे त्यानुसार सांगा किती पर्यंत घर घ्यायला पाहिजे,
Mg tr vicharach karu naka, income vadhava adhi
25 to 30 lakh paryant gheu shakta
एकही घर नसेल तर विकत घेणे आवश्यक आहे
पण एकापेक्षा जास्त घर घेण्यापेक्षा लिक्विड असेटस् मध्ये इन्वेस्ट करणे फायद्याचे आहे
खूप मेहनत घेता विडिओ अगदी बघणाऱ्याला समजत यावा ह्यासाठी शिवाय खूप बारकाव्याने सांगता...
तुमचा या मेहनतीला सॅल्यूट आहे
धन्यवाद!!
रचना मॅडम अतिशय जिवंत विषय मांडलात आपण व खूप छान मार्गदर्शन आणि आजच ऑफिस मध्ये माझ्या colleagues सोबत याच विषयावर चर्चा झाली.
घर विकत घेतले तर शिफ्टिंग चा प्रॉब्लेम पैसे जात नाही... शिवाय loan असेल तर आपसूक च आपला खर्च नियंत्रणात राहतो.... माझ्या खूप मित्रांनी पहिले ऐकून घर घेतले नाही शिफ्टिंग चा त्रास... स्वतः च घर नसल्याची भावना आणी loan नसल्या मुळे बिनधास्त खर्च
Ho, tumche mhanne akdam barobar aahe.
खूप सुंदर समजावून सांगितले रचना प्रत्येक मुलामुलींनी हा व्हिडिओ नक्की पाहावा
हे सर्व calculation साठी छान दिसतं.
पण मुळात असे कोणीही करत नाही.
त्याचं कारण दर वर्षी नवीन घर शोधणे व शिफ्टींग हे एक चॅलेंजिंग काम असतं.
महत्वाचं म्हणजे दुसऱ्याच्या घरात राहून आपलेपणा येत नाही.
२० वर्षा नंतर येणाऱ्या ३० लाखाची काय किंमत असेल आणि घर घेण्याचा प्रयत्न साधारण ३० व्या वर्षाच्या आसपास प्रयत्न करतात. २० वर्षा नंतर वयाच्या पन्नासाव्या वर्षी लोन कोण / किती देणार हा प्रश्न आहेच.
पहिलं घर ही गरज असते investment नसते
बरोबर आहे, शेवटी स्वतः च्या घरात आपलेपणा असतो, आणि रेंट चे घर ते रेंटच च असत. आपण आपल्या मुलांसाठी काहीतरी करून ठेवलंय हक्काचं घर हेच खूप मोठं समाधान मिळत आपल्याला विकत घेतलेल्या घरात, आणि दर महिन्याला रेंट देताना आपले पैसे गेल्याच दुःख असतंच,पण bank चे हप्ते भरताना दडपण येत नाही...
Khup masta explain kella ahe tumhi..
Hya lokan chya maage koni lagla ter bhek magay chi vel antel hevi ..
@@mrudulamore3071
And by the way how much owners troubles the Tenant, that only very well known to the Rental living person.
Brobr I agree jeni zelala tench kalat video banvana sopa ahe ghar sodatna jya bhavna astata tya sangun samjat nahit
awesome ! mla nehmich he wataych aaj tumchyasarkya uttam vyaktine sangitlyawar tya mazya nirnayach samadhan watale.. thank you :)
मॅम सुंदर माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार गॉड ब्लेस यु
Please make a video with old tax regime. Thanks!
BANG ON..Proper Practical and Reality check scenario 🙏
माझ्या आई-वडिलांनी दोन खाली प्लॉट 2004 मध्ये प्रत्येकी 10,000 रुपये मध्ये घेतले होते आज ते नॉर्मल एरियामध्ये तालुका लेवला त्यांची किंमत एका 25 ते 30 लाख रुपये च्या दरम्यान आहे तर दुसऱ्याची किंमत 12 ते 13 लाख रुपये आहे
खूप छान
घर घर करून २० वर्ष एडजेस्टमेंट करण्यापेक्षा जसा वेळेत EMI भरता तसे भाडे भरा आणि बाकीचे PF/ MF SIP/ INDEX फंड/ stock SIP/& NPS हे केल तर घर ,रिटायरमेंट + हेल्थ/ टर्म इन्शुरन्स पण घेता येईल बघा जमलं तर नंतर कॅश मध्ये होईल सर्व प्लान केला तर, भावनिक होवून चालणार नाही
हो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भड्ये न राहणं कही गुन्हा नहीं... प्रॅक्टीकल विचार करणं गरजेचं आहे.
खरय ताई तुमचे पण
खरं ahe
Primary ghar asla pahije jithe job sathi asaal tithe dusrya gharachi avshyakta nhi my opinion.
1. Emi fix aahe. interest jato pan thoda appreciate pan hote property so balance houn jato
2. No one will say merko 1 mahine mein ghar khali chahiye.
3. Shifting charges within city. Loss due to shifting like tv screen jayega kabhi kabhi furniture damage hoga etc.
4. Rent wale ghar mein kuch damage hoyega to aapko thik karna padega even if you recently moved into that house.
So ek basic amenities or aapne budget mein jo bhi hoga el ghar to chahiye.
घर घेणे हेच उत्तम आहे. कारण वरचेवर घर बदलणं सोपं नाही. तसंच निवॄत्तीनंतर घरभाडे देणं परवडणारे आहे का?
Khoop chaan, Tai
Keep it up
बायको ने जर हट्ट केला की स्वतःचे घर पाहिजे ,मग तुमचे finance चे नियम वगैरे तिथं काही लागू होत नाही...
True
😂😂
Nay tar kay .... sahi boalalt😂
😁😁😁😁😁😁
बायकोच्या आग्रहस्तव मी वयाच्या 22 वर्षी फ्लॅट घेतला.😂😂😂😂
फ्लॅट हा मोठ्या सिटी मध्ये चालतो पण फ्लॅट कधीच परवडत नाही फ्लॅटच्या किमती कमी होतात काळाप्रमाणे पण प्लॉट घेऊन घर बांधले तर त्याची किंमत भविष्यामध्ये वाढत जाते आज दहा वर्षांमध्ये प्लॉटच्या 5 ते 10 पटीने वाढले आहेत जास्तच
Mam मी १२ वर्ष नाशिक ला राहिलो . अशा घरात जिथे माझ शोप आणि घर एकत्र होत . १२ वर्षामध्ये मी जवळ-जवळ ९ लाख रेंट ला दिले आणि गंमत सांगू का ? मी ज्या वेळेस नाशिक ला गेलो त्या वेळेस घराच्या किमती त्या भाग मध्ये १३५०००० ते १४ लाखापर्यंत होत्या......😮😮😮
Aani aaj kay kimmat ahe
दर ११/३३ महिन्यांनी घर बदलावं लागेल …शोधावं लागेल … एजेंट ला कमिशन द्यावं लागेल … आपल्या आवडी प्रमाणे घर सजवता / लावता येणार नाही. उपऱ्यासारखं राहवं लागेल . मानसिक शांतता नाही. घर विकत घेऊन कमी/जास्त झालं तरी होम इन्शुरन्स मुळे कुटुंबाला घर सोडावं लागणार नाही. शिवाय अप्प्रेसिएशन ची शक्यता उरतेच . त्यामुळे घर विकतच घेणं योग्य!
अर्थात योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी घर घेणं हे महत्वाचं !!
स्वतः 20 वर्ष भाड्याच्या घरात राहा म्हणजे समजेल
आणी त्यात जर का तुम्हांला एकाधी मुलगी आणी मुलगा असेल आणी ते मोठे होत असतील....
मुलीचे लग्न भाड्याच्या घरात राहून करायची वेळ येते तेंव्हा....
मग बगा हिच पटत का तुम्हा सर्वांना
माझं वयक्तिक मत आहे की किमान तुमच एक छोटंसं का असीना स्वतःच घर असावं, त्यानंतर तुम्ही तुमचे पैसे हे इतर इनकम सोर्स मध्ये गुंतवावेत
extremely right.....
Agree
आगदी बरोबर स्वतःच हक्काचं घर पाहिजेच
Gavi aahe ki swatach ghar.
I was planning to buy my first house but you genuinely cleared all my doubts and helped me with the decision... Thanks alot
२०-२५ वर्षासाठी घर भाड्यानेच घ्यावे. परंतू ३० वर्षापेक्षा जास्त व पुढील पिढीसाठी असेल तर घर विकत घेणे योग्य ठरते.
मा आदरनिय मॅडम जी नमस्कार फार छान माहिती आपण दिली सविस्तर समजावून सांगितले पणं जिवनात घरं असणं आवश्यक आहे ते कुठेही जीवनात अनेक गोष्टीं आहे तुम्ही कोणाला महत्व देता ती परिस्थिती निर्माण झाली आहे त्या स्थितीत समजून घ्या धन्यवाद
Superb pictorial explanation ma'am 👌👌
खूप छान Rachna Ma'am. धन्यवाद, घर घेण्याचा निर्णय पक्का आहे, श्री रामाच्या पद स्पर्शाने पावण झालेल्या भूमीत, नाशिक
वीस वर्षानंतर वाढलेल्या inflation नुसार रेंटने घर घेतल्याने वाचलेल्या तीस लाखाची किंमत किती असणार आहे?
जे रेंट वर देणार आहेत त्यांनी पण emi केलाच असेल की...
Mazhi salary fakt 17500 ahe. Room rent 3500 ahe. Food expense 3000 ahe. Other expenses 1000 ahe. Gavi ghari expenses 3000 ahe. Gavi Other expenses 2000 ahe. Lic policy 4000 per month ghetali ahe. Hatat 1000 pan Rahat nahi. 🎉❤
Ya case madhe jar urlele paise sip madhe lawle tar 10 year ne kiti value hoil te pahun Ghar gheta yeil ka
LIC policy karaychi kay garaj ahe......???
LIC is not worth compared to MF SIP, Gold ETF.
Also, Term insurance, mediclaim would be helpful.
4000 chya lic peksha 2000 chi sip aani 1500 chi rd kara 25-30k hoi prayantch rd kara emergency fund sathi va 500 pramane mediclaim ghya aani emergency fund create jhalya nantar 1500 tumchya risk management pramane stocks madhe taka kinva risk nako asel tar ppf madhe taka
@@girishpande7771 thank you for your time
Major misguide ... after 20 years ... the home owner will have minimum 75 lakh in hand or self occupied home ... but Rented person will have only 15 lakh cash ...
आपला विडिओ म्हणजे माहिती चा भांडार आणि तेव्हडीच खरी माहिती
धन्यवाद 😇
तेवढीच *
घर घेणे न घेणे हा एक subjective decision आहे, person to person तो change होऊ शकतो , त्यामुळे सरसकट सगळ्यासाठी एकच decision घर न घेणे applicable होऊ शकत नाही. स्वतःच घर नसेल तर आजकाल कोणी लग्नासाठी पोरगी देत नाही. फक्त जॉब पुरेसा नाही.
Mag samajdar pori sobt lagna kara.. Te bara rahnar..
@@surabhibhange4143 tumhi love marriage baddal boltay. To arrange marriage baddal boltoy.
Mi aata पर्यंत 8 घर विकत घेतली आहे, आणि त्याचे पैसे planning Karun pay केली आहे , आणि मला त्याची घरपट्टी पण भरावी लागते, mala एकाने विचारलं तुझ इन्कम काय आहे, मी सांगितलं मी बेरोजगार आहे...
मग त्याने विचारलं हे कस शक्य आहे, मी म्हटल मी नया व्यापार खेळताना घर विकत घेतलं त्यात मी जून घर बँकेत गिरवी ठेवून नवीन घर विकत घेतला...
Agdi manatla 💯 percent bolalat madam...👌👌👍👍👍👏👏👏
अतीशय उपयुक्त माहिती दिली आहे
रानडे ताई तुम्ही खुपचं छान, आणि कमी शब्दात, नाण्याच्या दोन्हीं बाजूंची प्रत्येक बाबाबिंची जाणीव करून दिली आहे, आम्ही तुमचे आभारी आहोत रमेश म्हात्रे संभाजीनगर (औरंगाबाद) महाराष्ट्र पिन ४३१००३
After 20 year
1)spent 1.25 cr have 1 house of rs 75 lacks flat.
2)spent 92 lacks -have no house, have 25 lack which saved.
So option 1 is still good.
FD Value 48lakh balance and 27000(52000-25000)+3000 monthly balance he can invest in mutual fund that became huge amount in 20 years, 30000 mutual fund per month @12% interest in 20 years it will become 3crore
आपण घर घेण्यास विलंब केला तर पुढे आपली जबाबदारी वाढते . एखादे मूल झाले की त्याचे संगोपन , शिक्षण ( आता या गोष्टी आणखी महागल्या आहेत ) यावरही खर्च होणार आहे .तिकडे घरांच्या किमतीही वाढणार आहेत .हाही विचार असायला हवा .
Ma'am tumhi chan mahiti deta tyamule saravachya knowledge madhye bhar padate tya baddal dhanyavad,🙏next time tumhi Comadity market var mahiti dya.
जर पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात राहत असाल तर नक्की घर घ्यायला हवं. मी पुण्यात घर घेतला आहे तिथे गेल्या २ वर्षात भाडे २०-३०% नी वाढला आहे. एक वेळ घराचा EMI वाढलेला परवडतो पण भाडे नाही.
एकदम डाउन पेमेंट 15ते 20 लाख भरताना लोक असा विचार करत नाहीत की आयुष्य हे फुलपाखरा सारखें आहे ,,
❌❌ मी CA nahi... एक साधारण मुलगी आहे.. पण मला तुमचे मत पटले नाही❌CA रचना ताई भविष्याबद्दल खूप पुढचा विचार करून चांगले सांगत असेल असे वाटले होते.. ❌ 20 वर्षांनी 30 लाखाच्या किंमतीला किती किंमत राहील..❓... 20 वर्षांनी संपूर्ण घर स्वतःचे होते आणि 20 वर्षांनी त्या प्रॉपर्टी ची किंमत नक्कीच 15/20 लाखांनी वाढते... दुसरीकडे शिफ्ट झाला तर त्या घरातील येणारा rent passive income..✅✅आणि स्वतःचे घर आहे हे म्हणायला जो आनंद होतो तो वेगळा... 👎👎👎 big no rachna tai
Perfect and disagree with Ms. Ranade
अगदी बरोबर
3:45 please prepare video for Old tax regime
जे घर विकत घेतलं त्याचे 1,24,96,654 रुपये दिले पण 20 वर्षानंतर ते घर आपलं होणार आहे... दुसरीकडे तुम्ही भाडे तर भरणारच 95,06,072 रुपये.... 20 वर्षाने काय मिळणार तुम्हाला...? 29,90,582 रुपये फक्त....
correct. itki moorkha CA first time baghitli
शिवाय वीस वर्षांनी विकत घेतलेल्या घराची तेव्हाची व्हॅल्यू जवळ जवळ ३-५ कोटी होईल.
तेच तर
😂
किंवा त्याला मुलगा असेल तर तो शहरात राहील आणि नोकरी व्यवसाय करेल ,वडील गावी जाऊन राहतील किंवा घर भाड्याने देऊ शकतय किंवा विकून त्याचे 2 कोटी कुठे गेले नाहीत
Perfect brother 🎉
Tai flat che rate pan vadhatat divasendivas ani mahagai pan vadhate gharatil kharch vadato
जेवढे लोक व्हिडिओ बागतात ते सगळे गरीब आहेत श्रीमंत लोक नाही बगत आम्हला परवडेल असे व्हिडिओ बनवा आमचा पगार 20हजार तुमची प्रक्रिया करोडच्या बस करा
ताई घर स्वतःचे असल्यास 20वर्षा नंतर त्याची किंमत पण वाढते म्हणजे कमीत कमी 1.75cr
आत्ताचे 50 लाख आणि तेव्हाचे 1 करोड सेम च आहेत
@@Pradnya6585 ho pan 20years ne tumhala tewa loan milat nai age constraints astat .Ani milala tar emi tumcha vadhto tenure kami aslyane😊
विकत घ्यावे. यावर चर्चा करणासारखं काही नाही. काही तथाकथित इन्व्हेस्टमेंट गुरु सांगतात की भाड्याने रहा आणि पैसे इन्व्हेस्ट करा. त्यांनी स्वतः आयुष्यभर भाड्याच्या घरात राहून दाखवावे.
it's true ,raahtaat te aramat
सुंदरच 🎉
सौ चंदू आणि दोन्ही परिवार यांना ह्याच गोष्टींवर कसे convince करायचे यावर एकदा मार्गदर्शन करावे. कारण बऱ्याच लोकांना ते थोड कठीण जातं
😂😂😂
Husband and wife doghanni apaplya navavar apaplya savings madhun ek tari ghar ghyava jenekarun doghanna sense of stability milu shaktey. Otherwise the property who own has the upper hand at some point of time.
Ho matra rahava ekach gharat!😊
धन्यवाद ताई खूप छान माहीती 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹
धन्यवाद
Rs. 16 Lakh Gross Yearly Salary even without any deduction in the new Tax Regime (FY 23-24) would compute to 180000/- + 4% Cess = 187200 Rs. Yearly i.e. Rs. 15,600 Income Tax per month, instead of Rs. 40,000 per month Income Tax as shown in video.
Deductions such as Standard Deduction 50k, NPS Employer Deduction upto 10% basic salary etc. are easily available and most often opted in New Tax Regime which would decrease the income tax even further.
Request your team to correct the tax calculation, present not so dire picture of Owning House with a Loan. Btw I am fan of your Page and also believe in Renting rather than Owing at an early stage in one's career. Thanks for the video.
खूप छान 😊 self motivation wonderful speech
धन्यवाद
चांगली माहिती दीली मॅडम धन्यवाद 🤝
धन्यवाद
खूपच छान माहिती सगळे प्रश्न बरोबर सांगितले तुम्ही आणि उत्तर पण धन्यवाद ❤
धन्यवाद
,तुम्ही खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏
धन्यवाद
घर नसेल तर मुलांना मुलगी मिळत नाही, मग ते घर छोटं असलं तरी चालेल पण स्वताच घर हव
घर भाड्याचं कि विकतचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक, आर्थिक व सोयींवर आधारीत प्रश्न आहे....
याबाबत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत....
तू जास्त शहाणपण शिकवू नकोस ....
Brobr बोलले 😊
सर्व दुकानदार भाड्याच्या घरात राहून नंतर बंगला बांधून घेतात.
खूप छान समजावून सांगितले आहे ❤
Another Angle..
नोकरी साधारण पंचविशीच्या आसपास लागली आणि लग्न 27-28 व्या वर्षात केलं तर पुढची 5-7 वर्षे तारुण्याचा जो काळ आहे तो जगाला गवसणी घालण्याचा म्हणजे मनसोक्त आयुष्य जगण्याचा आहे. सर्व पैसा EMI मध्ये गेला तर हे अमूल्य अनुभव कधी घेणार?
😂😂😂
5, 7 वर्षे तारुण्याची मजा
मारायची
मग उरलेल्या आयुष्याची बोंबाबोंब😂😂😂
मजा नका मारू पन अंगावर बोजा नका करू @@A_for_AML
Thank you CA Rachna Ranade for information regarding the fraud sites which are using your name to advertise
नमस्कार, अचानक घर बदलावं लागलं तर आर्थिक, मानसिक तयारी हवी.
आताचं उदाहरण घ्या, हिंजवडीतील ३७ कंपन्या बाहेर निघाल्यात.
Aho dada, Hinjawadi madun baher gelya pn kharadi made Navin aalya na ... Tasa tr chakan made pn khup companies band zalya ..
नोकरी असणारी पत्नी असेल तर काहीच प्रश्न येणार नाही आणि तुम्ही EMI 58000₹ सांगताय तो किती वर्षा साठी आहे है सांगितले नाहि जास्त वर्षा साठी असेल तर EMI कमी बसेल हे सांगत नाही.तुम्ही लोकांनी भाड्याने घर घ्यायचा मुद्दा जबरदस्तीने लोकांच्या मनात घुसावताय
वीस वर्षानंतर घर आपलं होत म्हणून भाडे भरण्यापेक्षा घर विकत घेण परवडत...घर बदलताना सामान वहायला एजंटला द्यायला खुप खर्च होतो शिवाय सामानाचीही हलवताना खराबी होते
समान कमी वापरा. आवश्यक तेवढेच आणि सहज वाहता येईल असे समान घ्या.
bed gheun naka chatai var zopa
Khara ahe saman halvtana Jo tras hoto to sangun samjat nahi
ho na ani vartun deposit pn kaptat, agent cha commission, navin jaga navin issues, transport che paise ani itk karun kadhi kadhi tenants la halkya darjachi vagnuk milte society madhe
@@gauravpatil556😂😂😂
Corona च्या काळात समजलं स्वतः च घर असणे किती जरूरी आहे.
15k Rent pay करण्यापेक्षा 20k हफ्ता😊 चालेल but स्वताच होईल.
मॅडम खूप चांगली माहिती दिलीत खरंच धन्यवाद😊
धन्यवाद
Your explanation is superb and very very simple to understand.
Let me tell you तुमची superb thing he ahee ke तुम्ही tough thing ekdam simple करून sangta. Thank you Madam. Ani ha me pan Pune Akurdi la राहतो. You look like my आत्या staying in PCMC only.
Thank you so much.
सुंदर व सुलभ रेखाटली धन्यवाद
19:31 पण यामुळे लग्नातला इमोशनल angle निघून जात आहे, आणि केवळ घर घेण्यासाठी लग्न जुळवली जात आहेत. त्याचे वेगळे तोटे आहेत. याबद्दल काय?
१०-२०-५० लाख बॅंक बॅलन्स
२५-५० हजार महिना इन्कम दाखवा मग होणार नाही लग्न
Emotional vhayche diwas gele bhau 😂
@@vaibhav-bhavsar खरं आहे. एक सिलिकॉनची बाहुलीच ऑर्डर करतो. 😭😭🫣🫣
Khup chhan samjun sangitle madam
धन्यवाद
घर भाड्याने घेणे आणि विकत घेणे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. गुंतवणूक ही बाब वेगळी आहे.
मॅडम सर्वसामान्य लोक घर कसे घेतील याचे सांगा pls मी ऑटो रिक्षा चालवतो व आमच्या या जॉब करतात
त्रिवार सत्य, उद्बोधक.
Please create video with the old tax regime. Also if you can assist if people should buy old property or not.
Mam, 30L saved in renting out but gharache valuation pan atleast double hoil from 75L to 1.5Cr in 20 yrs, with considering 6 % of inflation, value of 30L saved will be 5 to 6 L only
Right
लग्न जमवायला गेलं की पहिला प्रश्न असतो मुलाला स्वतःच घर आहे का?
आपण रेंट ने राहता की घर स्वतःचे आहे. उत्सुकता म्हणून विचारले.
खुपच माहितीपूर्ण व्हिडिओ!👌
Awesome Explanation ma'am.... But I think one column needs to be add...
चंदू च्या उदहरणामध्ये तुम्ही टाकलेल्या एक्सेल शीट मध्ये एक column टाकायचा राहिला... चंदू भाड्याच्या घरात राहिला तर त्याचे २७,००० रुपये वाचतील प्रत्येक वर्षी (५२००० EMI - २५००० Rent = २७०००), ते पण कमीत कमी ६% (FD) ने दर वर्षी वाढायला पाहिजे आणि ते शेवटी ३०,००,००० रुपये च्या saving मध्ये add करायला पाहिजे असे मला वाटते.
बरोबर का...? 🫣
Video hoda ardhavat vatla, 20 year's nantr ch calculation pn sangayla pahije hot, 30 lakh save zale tr te kuthe invest karave n kiti profit bhetto, tyaveli new gharachi kimmat kiti asel, n rent chya ghari rahtana saman shifting cha kharch, rent room vr gelyavr fitting n other kharch pan hoto & apposite own house vr emi tr jatoch pn maintenance + gharatil vastu repair cha+ panting+ pop change karav lagt 7-10 years mdhun n barach kahi topic mandale tr purn guidence bhetel young generation la n video pn complete vatel sarv topic cover kele as, n 30 years nantr flat ch kay hot jr ti building damage hot challi asel tr ya sarv goshti pn clear kara
20 वर्षा नंतर घर खाली करून दुसरीकडे राहायला जायचं?
परत पहिल्या पासून सुरवात.
भाडे भरत जायचं आयुषभर.
त्यापेक्षा घर विकत घेतलं तर 20 वर्षांनी nil..
Very good analysis mam 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
या जाहिराती ने फसुन मी joinझाले व त्यांनी सांगितले ले शेअर्स घेतले पण loss झाला. ते त्यांच्या पर्सनल अकाउंट मध्ये गुंतवणूक करायला सांगतात
Madam tumachya paya padato pan please Old Tax Regime nusar sudha video banavava hi vinanti🙏
घर कीवा मोकळा प्लाॅट सहजासहजी विकता येत नाही, मध्यस्थ असेल तर दलाली, वकील खर्च, कायदेशीर पूर्तता यामध्ये वेळेचा अपव्यय होतो . Liquidity कमी असते.
छान माहिती दिलीत. आभारी आहोत
धन्यवाद
रचना मॅडम तुम्ही उदाहरण देता पण लय हाय लोकांच देता थोडं मिडीयम लोकांचे देत जा म्हणजे ते सर्वांना लागू होईलकारण माझ्या मित्राने 15 लाखाची जागा घेतली आहे आणि तू पण मला म्हणतोय जागा घेमग ती मी घेऊ का नको हे मला तुम्ही एखादं कमी रेज च उदाहरण सांगितलं असेल तर कळलं असतं
अभिनंदन खरेच छान वाटला विडिवो