Mutual Funds मधून पैसा कसा कमवायचा? Be RICH by Mutual Funds | Sanket Awate

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 609

  • @pradnyabhadane5090
    @pradnyabhadane5090 2 หลายเดือนก่อน +17

    सध्या सोप्या भाषेत तुम्ही माझ्या शंकांचे निरसन केले सर त्याबद्दल खुप खूप धन्यवाद

  • @vijaymagdum
    @vijaymagdum 3 หลายเดือนก่อน +27

    सर मला म्युच्युअल फंडात 50000 गुतवायचे आहेत कोणते फंडात गुतऊ..

    • @BaluBirajdar-g5y
      @BaluBirajdar-g5y 2 หลายเดือนก่อน +8

      सर मी SBI Mutual fund SIP करतो आहे हे योग्य आहे का?

    • @preranagarje1010
      @preranagarje1010 2 หลายเดือนก่อน

      बा​@@BaluBirajdar-g5y

    • @prasadudas5190
      @prasadudas5190 2 หลายเดือนก่อน +3

      सर कोरोना नंतर large cap ४००-५००% वाढले पण मुच्युयल फंडने फक्त १२-१६% परतावा दिला आहे. हा fraud नाही का?

    • @harshwardhanpatil8514
      @harshwardhanpatil8514 24 วันที่ผ่านมา

      माझा पण हाच प्रश्न आहै

  • @marathishiksha9362
    @marathishiksha9362 9 หลายเดือนก่อน +9

    मग सर mutual fund मध्ये गुंतवावे का index fund मध्ये plzZzz reply sir

  • @xyz-hy3nr
    @xyz-hy3nr 5 หลายเดือนก่อน +5

    गुंतवणूक करण्यासाठी वय किती हवे?
    आता चालू परिस्थिती कुठे करावी?
    हप्ता किती असवा?
    तशी आमची परिस्थिती बेताची आहे.
    याबद्दल मार्गदर्शन करावे ,सर.

  • @namdevbavdane3491
    @namdevbavdane3491 10 วันที่ผ่านมา +1

    माझी एफ. डी. तीन लाख SBI मला मिच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे मार्ग दर्शन करावे🙏

  • @JyotiGaikwad-u4g
    @JyotiGaikwad-u4g 10 วันที่ผ่านมา +1

    सर मला Mutual fund मध्ये पैसे गुंतवणूक करायचे आहे under 18 माझी 2 मुले व मी व मिस्टर तुमची Branch अॉफिस कोठे आहे मला प्रत्यक्ष तुमच्या शी चर्चा करून च पुढे जायचे आहे plz 🙏 सर replay dya

    • @MarathiSanket
      @MarathiSanket  10 วันที่ผ่านมา

      7385237220 - या नंबरला कॉल करा

  • @ssachinthopte
    @ssachinthopte 9 หลายเดือนก่อน +17

    🙏 खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आपण धन्यवाद 👍

  • @chhayashinde1339
    @chhayashinde1339 2 หลายเดือนก่อน +3

    सर मला कुठल्याही मॅच्युअल फंडाची कुठलीही माहिती नाही मला काही पैसे गुंतवायचे आहेत मार्गदर्शन करावे आपणास फोन कधी करू कोणत्या वेळेत

    • @prakashnikalje9160
      @prakashnikalje9160 หลายเดือนก่อน

      तुम्हाला उत्तर आले का.कारण मला पण पैसे गुंतवणुक करायची आहे.

    • @sadashivkale8186
      @sadashivkale8186 หลายเดือนก่อน

      खूप छान

  • @ajaymahadar7062
    @ajaymahadar7062 9 หลายเดือนก่อน +4

    Sir khup chan sangitl Sir ,pn mla tumhala porsnol bhetaychy tumcha staf la mi khup call kele te call pn transfer krt nhi n appointment pn det nhit pls sir mla tumhala bhetnyachi khup grj ahe

  • @BalajiKadam-p6t
    @BalajiKadam-p6t หลายเดือนก่อน

    सर माझ्या तिएलायसी.विसय.आहेत.तर.माझ.चु.क.आहे.कि.सहीआहे.माझि.ईछा.एक र्वष साठि.तेविसाठि.दहाहजार.भरणे.आहे.याबदल.माहितीदयवी

  • @VISHWA_FITNESS
    @VISHWA_FITNESS 9 หลายเดือนก่อน +8

    Quant small fund आणि Nippon बदल माहिती द्या please

    • @vinayakmhatre3382
      @vinayakmhatre3382 8 หลายเดือนก่อน +1

      Nippon india small cap fund direct growth madhe sip karu shakta

    • @BharatMore2001
      @BharatMore2001 7 หลายเดือนก่อน

      Quant Quantamental direct plan madhe investment kara. Small cap pasun aata दूर राहा.

  • @caghadge
    @caghadge 9 หลายเดือนก่อน +188

    छान प्रोत्साहन देत आहात आम्ही 1985 साली गुंतवणुकीला सुरुवात केली आज करोडपती आहे.

    • @ChandanGupta-nm2pj
      @ChandanGupta-nm2pj 9 หลายเดือนก่อน +17

      Age kay tuncha?

    • @vinaypradhan1
      @vinaypradhan1 9 หลายเดือนก่อน +18

      Plz thode experience share kara. Karan sagle future baddal sangtat. Pan actual experience wale market madhye kami aahet

    • @sangrammhaske1074
      @sangrammhaske1074 9 หลายเดือนก่อน +4

      @caghadge kontya sector madhe investment ahe sir 2:24

    • @caghadge
      @caghadge 9 หลายเดือนก่อน +10

      पूर्वी इक्विटी बेस्ट आणि स्मॉल म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत होतो आता हायब्रीड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतो आहे यादी भरपूर मोठी आहे त्यामुळे सर्वांची नावे देता येत नाही

    • @jayc3121
      @jayc3121 8 หลายเดือนก่อน +8

      Teva Mutual funds hote ka??

  • @akshayshinde1103
    @akshayshinde1103 6 หลายเดือนก่อน +7

    सर मला तुमची मदत हवी आहे.... तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती सादर केली 💯✔️👌🏻

    • @sunitakshirsagar848
      @sunitakshirsagar848 3 หลายเดือนก่อน

      कशात गुतवनुक केली

  • @bhaskar2296
    @bhaskar2296 3 หลายเดือนก่อน +1

    Fake mobile no waateya awajach yet nahi

  • @Saabji1
    @Saabji1 9 หลายเดือนก่อน +17

    संकेत भाऊ तुम आगे बढो हम तुम्हरे साथ हे

  • @chhayashinde1339
    @chhayashinde1339 2 หลายเดือนก่อน +1

    सर मला मॅच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायचे आहे गुंतवणूक कोणत्या फंडामध्ये करावी याचे मार्गदर्शन करावे

  • @sachinchaudhari2143
    @sachinchaudhari2143 4 หลายเดือนก่อน +2

    म्युच्युअल फंड बंद पडलितर

  • @ramubangosavi2960
    @ramubangosavi2960 9 หลายเดือนก่อน +18

    सर आपण खूप सुंदर पद्धतीने माहिती सांगतात आपले मनापासून धन्यवाद

  • @bharatishinde6834
    @bharatishinde6834 8 หลายเดือนก่อน +5

    Quant mometum fund विषयी माहिती द्या सर

    • @BharatMore2001
      @BharatMore2001 7 หลายเดือนก่อน

      Invest, if you can take risk and stay invested or invest more incase of market correction. I switched my 2 cr from quant small cap to momentum fund.

  • @sunilbhirud3817
    @sunilbhirud3817 24 วันที่ผ่านมา

    Sirji मला 1000000,गुंतवाचे आहे कोणत्या फंडात गुंतवणूक करू कृपया कळावा

  • @navnathavhad6952
    @navnathavhad6952 2 หลายเดือนก่อน

    सर मला म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे HDFC Bank मध्ये केले तर चालेल का सर

  • @chandrashekharyadav3906
    @chandrashekharyadav3906 8 หลายเดือนก่อน +8

    Detailed knowledge & explanation खूप छान

  • @nanasmith1118
    @nanasmith1118 9 หลายเดือนก่อน +2

    Parag parikh flexicap fund, quant active fund,quant smallcap fund. Invest and get good returns. 😊😊😊😊.

    • @BharatMore2001
      @BharatMore2001 7 หลายเดือนก่อน

      You are correct.

  • @AmbadasKajale
    @AmbadasKajale 8 หลายเดือนก่อน +11

    सर तुम्ही बोलता ते सगळं बरोबर आहे पण माझा एक प्रश्न आहे की म्युच्युअल फंड कंपनी कुठलाही स्टॉक कितीला घेतला आणि कितीला विकला ह्याची ट्रान्सपरन्सी का नाही ठेवत त्याचं नेमकं कारण आहे?

    • @anilpawar9642
      @anilpawar9642 หลายเดือนก่อน

      He kadi sanganar nahi ....

    • @zikeboiop20
      @zikeboiop20 หลายเดือนก่อน

      Mag tyana aapan paise ka deu tyani sabgitle ha kharedi kela tar te retailers pan pan tasech gheu shaktat

  • @RushikeshJogdand
    @RushikeshJogdand 9 หลายเดือนก่อน +1

    प्रचंड आत्मविश्वास वाढवला आज

  • @Rajeshwaghmode0357
    @Rajeshwaghmode0357 9 หลายเดือนก่อน +35

    खूप छान प्रकारे सर तुम्ही माहिती सांगितली आहे.. मला सुद्धा M. Fund मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे.. तुम्हची मदत हवी आहे.. 👍

    • @javedattar1001
      @javedattar1001 8 หลายเดือนก่อน +2

      मला पण pls सर जी

    • @manjunathkapsekar8882
      @manjunathkapsekar8882 8 หลายเดือนก่อน

      Sir mala kasha madhe pise guntabnul Karu sanga

    • @poojarewatkar6773
      @poojarewatkar6773 6 หลายเดือนก่อน

      3 vr mla 1 milale 1 year mdhe

    • @sahebraonarote6542
      @sahebraonarote6542 2 หลายเดือนก่อน

      Very good

  • @maheshpawar752
    @maheshpawar752 8 หลายเดือนก่อน +3

    I am core fund accountant, everything mentioned in video is accurate, there are daily audits on all activities of Mutual funds. Indian regulator(sebi) has strong control over MF industry.

  • @ShivajiWagh-j5f
    @ShivajiWagh-j5f 2 วันที่ผ่านมา

    मला पण शेअर्स गुंतवणूक करायची आहे

  • @kuldipyeole5314
    @kuldipyeole5314 2 หลายเดือนก่อน

    तुमच्या मते कशात पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजे...

  • @sachinparekar6026
    @sachinparekar6026 9 หลายเดือนก่อน +6

    Ekdam bhari vedio banvla sir ❤❤thank you so much dear sir ...

  • @vikasbhagat2178
    @vikasbhagat2178 หลายเดือนก่อน

    सर मला 5000 रुपयाची एस आय पी करायची आहे कोणता प्लॅन योग्य राहील

  • @MKBORSE
    @MKBORSE 7 หลายเดือนก่อน +2

    Thank you sir, very knowlegible information . jay shriram.

  • @sachinkhairnar777
    @sachinkhairnar777 8 หลายเดือนก่อน +1

    सर GTL Infrastructure Stock घेतल्यानंतर पुढे काही Benifit होऊ शकतो का याच्यावरती पण एक व्हिडीओ बनवा सर

  • @saurabhhajare8725
    @saurabhhajare8725 4 หลายเดือนก่อน +9

    आतापर्यंतचा सर्वात Best Video Mutual Funds वर चा

  • @maheshdoifode4444
    @maheshdoifode4444 7 หลายเดือนก่อน +10

    खुप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. आणि mutual fund बाबत चांगले ज्ञान आहे.

  • @bhauraobudhe1583
    @bhauraobudhe1583 18 วันที่ผ่านมา

    सर मी एसआयपी 2015 ला आता पुढे त्या पैशाच्या काय करायचं सल्ला द्या

  • @prafulpatil2599
    @prafulpatil2599 23 วันที่ผ่านมา

    सर मलाऐक लाख गुंतवायचे आहे कोणता फंड घेऊ

  • @rahdk
    @rahdk 8 หลายเดือนก่อน +1

    म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणे चांगले आहे ह्यामध्ये काहीं प्रश्नच नाही. पण बरेचसे म्युच्युअल फंड (लार्ज कॅप आणि निफ्टी ५०) निफ्टी ५० एवढे पण परतावे देत नाहीत.
    उदा. जर निफ्टी ५० ने गेल्या ५ वर्षात चक्रवाढ व्याजाने जर प्रती वर्षी सरासरी १५ टक्के परतावा दिला असेल तर हे फंड जेमतेम १०-११ टक्के परतावा देत आहेत. १ टक्का जरी expense ratio पकडला तरी, १३ ते १४ टक्के परतावा मिळायला हवा, पण तसे होताना मला दिसत नाही.
    हा माझा वयक्तिक अनुभव आहे.
    इतरांचा काय आणुभव आहे ते नक्की share करा.

    • @BharatMore2001
      @BharatMore2001 7 หลายเดือนก่อน

      ते खरे आहे. पण अश्या fund exit करायचे असतात.

  • @shriniwasjoshi9046
    @shriniwasjoshi9046 8 หลายเดือนก่อน +1

    मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये HDFC PHARMA& HEALTHCARE FUND म्हणून एक नवा म्युचुअल फंड बाजारात आला.त्यात मी गुंतवणूक केली आहे, अर्थात मोठ्या काळासाठी.हा फंड कसा परतावा देऊ शकतो कृपया सांगावे.HDFC चे म्युचुअल फंड उत्तम परतावा देतात असे मी ऐकले आहे.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 9 หลายเดือนก่อน +9

    Great information sirji🤝

  • @namdevbavdane3491
    @namdevbavdane3491 10 วันที่ผ่านมา

    फंड मधेच सोडून दिले तर नुकसान आहे का?

  • @rushikeshbhusare1491
    @rushikeshbhusare1491 9 หลายเดือนก่อน +1

    Sir one time sip करायची आहे आणि करोडपती पण होईच आहे

  • @rajeshgujar3356
    @rajeshgujar3356 8 หลายเดือนก่อน +1

    सर दर महा 10, 15, 20, हजाराचेगुंतवणूक हयात करा ,asetham सांगून,taychataktta करा, सामान्य बुद्धीला बाकीचे समजत नाही

    • @BharatMore2001
      @BharatMore2001 7 หลายเดือนก่อน

      तूम्ही quant quantamental direct plan growth मध्ये SIP करा.

  • @padmakarnandpure2590
    @padmakarnandpure2590 9 หลายเดือนก่อน +11

    खूप अभ्यास करून माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @mukeshsonawane9366
    @mukeshsonawane9366 หลายเดือนก่อน

    100000Rs mutual fund madhe invest kele tr return kase bhetat rahnar

  • @ShitalYenare-e1e
    @ShitalYenare-e1e 2 หลายเดือนก่อน

    Sir mla 2 lakh mutual funds madhe guntwayche ahet .kuthe guntau

  • @shamspirjade5118
    @shamspirjade5118 7 หลายเดือนก่อน +1

    Kutla fund changla aahe sr sanga
    Maz axix mid cap fund aahe

  • @MahendraMadhavi-cb5qh
    @MahendraMadhavi-cb5qh หลายเดือนก่อน

    सर मला mutual fund मध्ये lupsum 10000rs गुंतवणे आहे कोणता फंड घेऊ

    • @MarathiSanket
      @MarathiSanket  หลายเดือนก่อน

      7385237220 - या नंबरला कॉल करा.

  • @AnilDhurve-j3i
    @AnilDhurve-j3i 14 วันที่ผ่านมา

    सर मला म्युचल फंड मध्य पैसे गुतवणूक करायचा आहे आपण कमीत कमी किती पैसे गुतवणूक करुता येते ?

    • @MarathiSanket
      @MarathiSanket  12 วันที่ผ่านมา

      7385237220 - या नंबरला कॉल करा.

  • @sharadkate5
    @sharadkate5 หลายเดือนก่อน

    संकेत सर मला मच्युयल फंडात वीस लाख रुपये पाच वर्षांसाठी गुंतवता येत का पाच वर्षांनंतर मला किती रुपये मिळतील.

    • @MarathiSanket
      @MarathiSanket  หลายเดือนก่อน

      7385207220 - या नंबरला कॉल करा.

  • @pradiptalware3879
    @pradiptalware3879 หลายเดือนก่อน

    Changli SIP sangaich tumcha charge kiti?

  • @thaksengavhane2912
    @thaksengavhane2912 หลายเดือนก่อน

    सर फोन केला तर तुमच्याकदून माहिती मिळेल का
    कारण तुमचा व्हिडिओ ऐकल्यामुळे बऱ्याच गोष्टींची माहिती मिळाली
    गव्हाणे

  • @Kavita-hz4ny
    @Kavita-hz4ny หลายเดือนก่อน

    सर मला पण mutual funds मध्ये गुंतवणूक करायची आहे. मला मदत करा

    • @MarathiSanket
      @MarathiSanket  หลายเดือนก่อน

      7385207220 - या नंबरला कॉल करा.

  • @VenkteshKulkarni-jj9zr
    @VenkteshKulkarni-jj9zr หลายเดือนก่อน

    बँकेमार्फत SIP भरले तर चान्गले का sharemarket मध्ये डायरेक्ट कंपनी च्या share वर long इन्व्हेस्टमेंट केली तर चालत का

  • @sudhirkoparkar1803
    @sudhirkoparkar1803 หลายเดือนก่อน

    M f मध्ये rate कसा calculate होतो..
    म्हणजे उदा.
    100 rs. चे after 5 years जर 148.59 rs झाले तर.
    48.59 gain.. हा 5 years मध्ये
    तर 1 year साठी 48.59 / 5 =.9.72
    तर 9.72 % returns आले.. असंच समजणार का..

  • @manthanpatil2630
    @manthanpatil2630 9 หลายเดือนก่อน +1

    Ya video chi excel sheet dakhava 2024 to 2035 100 cr please

  • @kailasrajole9721
    @kailasrajole9721 หลายเดือนก่อน

    सर मला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची आहे एसआयपी चालू करायचे आहे अजून मार्गदर्शन करावे

  • @ddesai1080
    @ddesai1080 2 หลายเดือนก่อน

    कुठल्या एमसी मधला कुठला फंड मैनेजर तुम्हाला इंटरव्यू साठी अपॉइंटमेंट देतो आणि वर तुमच्या प्रश्नाची उत्तरे देतो?

  • @vijaymeshram1726
    @vijaymeshram1726 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार
    मी अजून परेंत शेअर मार्केट मध्ये पैसे टाकले नाहीं आणी मॅचुअल फंड मध्ये गुंतवणूक केली नाहीं आणी समजतं पण नाहीं मला आता 70 हजार रुपये गुंतवणूक करणे आहे तर सर मला तुमच्या सल्याची गरज आहे तर आपण मला मदत करावी की पैसे कुठं गुंतवणूक करावी ती

  • @GangadharBagul-mq3pz
    @GangadharBagul-mq3pz 2 หลายเดือนก่อน

    सर बॅंक खात्यातुन मुचयू अल फंडात प्रवेश केला तर चालेल
    काय सर थोडी माहिती दिली
    तर खूप बरं वाटेल.
    धन्यवाद सर.

  • @KARAN_MOGRE
    @KARAN_MOGRE หลายเดือนก่อน

    Baba.bhikela.lavache.dhande.nako.sagu

  • @harilaxane
    @harilaxane 10 วันที่ผ่านมา

    Sir mi40 wayacha ahe tar kitichi sip kele pahije

  • @avipadvi7002
    @avipadvi7002 9 หลายเดือนก่อน +1

    Sir tumhi top mutual fund var video banavnar hote 2024 sathi

  • @vishalnikumbe5138
    @vishalnikumbe5138 7 หลายเดือนก่อน

    सर कमीत कमी किती गुंतवणूक करू शकतो मी माझ्या कडे 40000 हजार येणार आहे 10 तारखेला मला म्युच्युअल फंड मध्ये टाकू शकतो का

    • @MarathiSanket
      @MarathiSanket  7 หลายเดือนก่อน

      7385207220 या नंबरला कॉल करा

  • @sudhirmore9775
    @sudhirmore9775 2 หลายเดือนก่อน

    सर धन्यवाद मला २५००० गुंतवणूक करायचे आहे कोठे करू

    • @MarathiSanket
      @MarathiSanket  2 หลายเดือนก่อน

      7385207220 - या नंबरला कॉल करा.

  • @sanjaykasare4565
    @sanjaykasare4565 5 หลายเดือนก่อน

    सर छान माहिती दिली आहे तरी मला पण mutual funds मध्ये गुंतवणूक करायची आहे तरी मला तुमच्या कडे गुंतवणूक करायची आहे

  • @kishorpatil4508
    @kishorpatil4508 2 หลายเดือนก่อน

    Saheb mala pls September mahinyat tarikh day

  • @suryakantshah2129
    @suryakantshah2129 หลายเดือนก่อน

    J L Morison company che shares return ghetle LTCG tax save Sachi where to invest Pl advice

  • @kirandange879
    @kirandange879 9 หลายเดือนก่อน +2

    Mail cha pan replay yet nai aaye

  • @sanjaykhode5514
    @sanjaykhode5514 2 หลายเดือนก่อน

    500 & 1000 रू महीण्याची म्युचुअल फंडात गुतंवनुक करायची आहे ,कोनत्या म्युचुअल फंडात करावी सर

  • @darshanpatil4739
    @darshanpatil4739 หลายเดือนก่อน

    Mi aaj rs 500000 invest kele aani rs.3000 per month invest kele tar mala5 varshat kiti paise martil.tyala nomination lawata
    Yeial kay.mazi kade black and white purawa kay rahil,❤❤❤❤❤❤ 17:32

  • @PrakashVedaga-t8c
    @PrakashVedaga-t8c 7 วันที่ผ่านมา

    सर मला 50000 गुंतवयाचे आहेत कोणत्या MF गुंतवू

    • @MarathiSanket
      @MarathiSanket  7 วันที่ผ่านมา

      7385237220 - या नंबरला कॉल करा.

  • @laxmanmele3936
    @laxmanmele3936 6 หลายเดือนก่อน

    Sbi bank च्या ग्रामिण bank मध्ये म्युचल फंड मध्ये गुतविले तरी चालते का ,ग्रामिण आणी शहरी bankअसा काही फरक असतो

  • @NINA-zh6jd
    @NINA-zh6jd 8 หลายเดือนก่อน +1

    Ky Fayda 15 yrs kamavlele paise tyacha tax kon denar ?

  • @kailasrajole9721
    @kailasrajole9721 หลายเดือนก่อน

    मला माझ्या अकाउंट मधून पैसे कट व्हायची भीती वाटते त्यामुळे गुंतवणूक कृषी वाटत नाही

  • @balasahebjadhav8534
    @balasahebjadhav8534 หลายเดือนก่อน

    5000 rs par month Ahe partva kiti milel

  • @krishnabirar8036
    @krishnabirar8036 5 หลายเดือนก่อน

    आमच्याकडे पैसे असुनही आम्ही शेअर मार्केट मध्ये किंवा मुटुअल फंडात गुंतवणूक केली नाही. पैसे बैंकेत ठेवलै , असे बुडाले तर नाही

  • @jalindarhule7324
    @jalindarhule7324 3 หลายเดือนก่อน

    मला सुद्धा मुचल फंडात गुंतवणूक करायची आहे

  • @prakshepkrushi3867
    @prakshepkrushi3867 5 หลายเดือนก่อน

    Sip काढल्यावर 1 वर्षात withdrawal करून ती रक्कम लमसम् मध्ये टाकली तर फायदा जास्त मिळेल काय

  • @maheshpatki8326
    @maheshpatki8326 3 หลายเดือนก่อน

    आपण मूच्यूअल फंड मधील पैशाचं स्टेटमेंट मध्ये मध्ये बघू शकतो का?

  • @kishorshelke7344
    @kishorshelke7344 2 หลายเดือนก่อน

    मला माझ्या मुलगी साठी पैसे गुंतवणूक करायचे आहेत मला एखादी चांगली स्कीम सांगा मला

  • @ramnathdivate89
    @ramnathdivate89 2 หลายเดือนก่อน

    मला मंथली 1000 invest करायचे आहे कुठे करू सर

    • @MarathiSanket
      @MarathiSanket  2 หลายเดือนก่อน

      7385207220 - या नंबरला कॉल करा.

  • @gorakshanathshinde265
    @gorakshanathshinde265 3 หลายเดือนก่อน

    Gafla hi 420 kaDhnda

  • @namdeoshitole4186
    @namdeoshitole4186 หลายเดือนก่อน

    आपण फारच छान समजावून सांगत आहेत धन्यवाद पण. मी आपल्या बरोबर कसे कमनीकशे करु शकेन

  • @sagarjain7695
    @sagarjain7695 6 หลายเดือนก่อน

    1 एका वर्षासाठी कोणता म्युच्युअल फंड चांगला राहील
    जास्त प्रॉफिट नसले तरी चालेल 10 हजाराचे 12,000 झाले तरी चालेल?

  • @ShwetaliPatil-b5o
    @ShwetaliPatil-b5o 7 หลายเดือนก่อน

    सर, तुम्ही खूप खूप छान माहिती दिली आहे...मला तुमचा व्हिडिओ बघून असे वाटते की सर मला पण तुम्ही मदत करा मला याबद्दल काहीच माहिती नाही तर मग कशी प्रोसिजर करायचे ते सांगा

  • @tigerghasing3578
    @tigerghasing3578 4 หลายเดือนก่อน

    Very nice sir, pls sent some, branded muchaul funds, of sbi, icic bank and HDFC bank.

  • @AbasahebShelke-hj4ju
    @AbasahebShelke-hj4ju 7 หลายเดือนก่อน

    मला शेअर मार्केटमध्ये येण्याची इच्छा आहे परंतु नॉलेज नाही

    • @BharatMore2001
      @BharatMore2001 7 หลายเดือนก่อน

      Knowledge घेण्याची गरज नाही. Quant quantamental direct plan मध्ये गुंतवणूक करा.

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 2 หลายเดือนก่อน

    फाटते फक्त मार्केट पडल्यावर ... आमची नाही ... याची

  • @krishnapatil4170
    @krishnapatil4170 หลายเดือนก่อน

    Mala hi thodi invest karayachi aahe

  • @nitinchandole357
    @nitinchandole357 6 หลายเดือนก่อน

    पण तुमचे फंड मॅनेज करण्यासाठी किती कमिशन असते त्या बद्दल काहीच सांगितले नाही

  • @avinashdeshpande8506
    @avinashdeshpande8506 8 หลายเดือนก่อน

    सर कृपया ट्रान्सपोर्ट & लोजेस्टिक muc. Fund चा vedio मला पाठवलं का pl. 🙏🏻

  • @sudhirkulkarni6548
    @sudhirkulkarni6548 7 หลายเดือนก่อน

    सर,expenses ratio,fund managerचा अनुभव किती हे कसे समजेल?sm kulkarni

  • @prafulpatil2599
    @prafulpatil2599 23 วันที่ผ่านมา

    सर तुमची मला मदत लागणार आहे

  • @nitinchandole357
    @nitinchandole357 6 หลายเดือนก่อน

    Dividend व इतर फायदे mutual fund मध्ये मिळत नाहीत ना

  • @pandurangmulik6041
    @pandurangmulik6041 9 หลายเดือนก่อน +7

    एक नंबर विश्लेषण सर 👍

  • @vilasnaik2928
    @vilasnaik2928 9 หลายเดือนก่อน

    क्वांट आणि HDFC स्मॉल कॅप म्युचुअल फंड बद्दल माहिती द्या .....

  • @rajarampatil6326
    @rajarampatil6326 7 หลายเดือนก่อน

    सर, छान माहिती दिली. Sbi contra sip 5000 from last year. आता lumsum 2 लाख टाकावे असे वाटते. आपले मत काय आहे.

  • @pandurangbhure5754
    @pandurangbhure5754 หลายเดือนก่อน

    Mala karja milale aahe 50 lackh kuth guntavalel yeogy rahil sir margdarshan karave krapya vinanti

    • @MarathiSanket
      @MarathiSanket  หลายเดือนก่อน

      7385237220 - या नंबरला कॉल करा.

  • @Ap-jj7uq
    @Ap-jj7uq 4 หลายเดือนก่อน

    Wanted to invest 10 lakh lumsump for 15 yrs for my kids