चातुर्मास स्पेशल: कांदा-लसूण विरहित मेन्यू | पौष्टिक व सात्विक रेसिपी | Full Dish Meal
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- नमस्कार मंडळी !
चातुर्मास स्पेशल कांदा-लसूण विरहित पौष्टिक आणि सात्विक मेनू आज आपण करणार आहोत. उपवासाच्या दिवशी किंवा चातुर्मासामध्ये शक्यतो आपण सात्विक आहार घेतो. चला तर मग आजच्या स्पेशल मेनू ला सुरुवात करुयात.
कोबीची भाजी
कोबी (Cabbage)
हरभरा डाळ (Chana Daal)
कोथिंबीर (Coriander leaves)
हिरवी मिरची (Green chilli)
तेल (Oil)
मोहरी (Mustard Seeds)
हिंग (Asafetida)
मीठ (Salt)
हळद (Turmeric Powder)
जिरे (Cumin seeds)
सारखं (Sugar)
टोमॅटोची कढी
टोमॅटो प्युरे (Tomato Puree)
डाळीचं पीठ (Besan)
तूप (Ghee)
जिरे (Cumin seeds)
हिंग (Asafetida)
कडीपत्ता (Curry Leaves)
हिरवी मिरची (Green chili)
मेथी दाणे (Fenugreek Seeds)
साखार (Sugar)
हळद (Turmeric Powder)
लाल तिखट (Red Chili Powder)
मीठ (Salt)
कोथिंबीर (Coriander leaves)
काकडीची कोशिंबीर
काकडी (Cucumber)
दाण्याचं कूट (Crushed peanuts)
कोथिंबीर (Coriander leaves)
साखर (Sugar)
मीठ (Salt)
फोडणी (तेल, मोहरी,जिरे,हिंग,हिरवी मिरची,कोथिंबीर) (Oil, Mustard Seeds, Asafetida, cumin seeds, green chilli, coriander leaves)
बेसनचा शिरा
तूप (Ghee)
बेसन (Besan)
साखर (Sugar)
वेलदोडा पुड (Cardamon powder)
रवा (Suji)
ही स्वादिष्ट सात्विक झटपट होणारी आणि पौष्टिक मेनू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला Comment मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
Subscribe आणि नवीन रेसिपिंसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा!
#चातुर्मास #उपवास #चातुर्मासस्पेशल #महाराष्ट्रीयनपदार्थ #सण #हिंदूसंस्कृती #स्वादिष्टरेसिपीज #उपवासाचेपदार्थ #पौष्टिकआहारमराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
____________________________
घरातील प्रत्येकासाठी व प्रत्येकाच्या घरासाठी असे माहितीपूर्ण पुस्तक
आपली संस्कृती आपले सणवार
आपल्या सणवारांची संस्कृतीची संपूर्ण माहिती शंका निरसन भोंडल्याची गाणी मंगळागौरीची गाणी आणि बरच काही तसेच 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
काकू, खूप छान रेसिपीज करून दाखवल्यात. तीनही पदार्थ नेहमीपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेत. खूपच आवडले. धन्यवाद काकू!!!❤
Mast
Khup chan kaku...Somvari ata hach menue....😊
हरब-याची डाळ कुटून घेण्याची आयडिया मस्त... मला नवीन कळलं...🙏
मेनू मस्त 👌
टोमॅटोची कढी उत्तम आरोग्यदायी धन्यवाद ताई
ताई,नमस्कार .चातुर्मास पदार्थ एकदम छान. तुमची सांगण्याची पद्धत त्याहून छान.😊खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा.🎉
खुपच छान ! आता माझा स्वयंपाक झालाय . पण मी उद्या नक्की हा बेत करेन😊
सर्वच खूपनछान
Khupach mast❤❤😊
ताई तुमच्या गोड आणि शांत बोलण्याने पदार्थ अधिकच रुचकर व चविष्ट होणारच .🙏🏻🙏🏻 मस्तच. .
Khup chan
Awesome menu .😊
आजचा मेनु खुप छान खुप च। छान खुप सुंदर आहेत खुप धन्यवाद
ह .डळ ठेचून घेण्याची आयडिया छान
बर्याच वेळेस अख्खी डाळ व्यवस्थित शिजत नाही तुमची ही पधध्द
🙏🏻🙏🏻👌👌
Tomato kadhi navin prakar mast recipe
खुप छान मेन्यू 💯
❤ mast aahet receipes
खूप छान मेन्यू. त्यापेक्षाही आपले अतिशय प्रेमाने सांगणे तर अगदी अप्रतिम.
खूपच छान सगळे पदार्थ ❤
Mast zala menu❤
मस्त❤
वा सर्वच पदार्थ खुप छान 👌👌
👌👌
झटपट आणि छान मेनु धन्य वाद
सुंदर ❤ श्रावण सोमवार छानच आहे नैवेद्य साठी आम्ही ही आज करणार 🎉🎉
खुप छान आहे आजची रेसिपी मस्त 👍👍👍👌👌👌
❤खूप छान मेनू. 😊
Kup chaan
1 episode ब्राम्हणी kulacaar ky asto aani konta swaypaak kiva मेनू काय asto ha dakhavava
Chhanach menu...aaplyala suddha shubhechya
खरंच खूप छान मेनू काकू धन्यवाद 🙏❤
काकु मी आज टोमॅटो कढी केली मस्त झाली ,धन्यवाद काकु
Tomato kadhi navin recipe mast😊
Khupch Chan ahe recipe mam.🎉🎉🎉❤❤❤.
टोमॅटोची कढी एक नंबर 👌🏻👌🏻😊
Khup chan thoda vegla menu aahe
Tondala pani sutle rangat dar swaipak bhagun❤ well done kaku
Khup chan menu
Chaan
खुप छान मावशी 👌🙏👍🌹🥳☔
खूप छान रेसिपी
खूप छान झालाय गोडाचा पदार्थ
Khoop chaan Ata me asach swayanpak karel.tumhi recepies pathawa rojachya bhajya sweet koshmbiri
Tai kobi mast chirun getala ahesa😊
कोँशिबीरी ला लिंबू ,किंवा दही नाही घातले
खूप छान.
खूप छान बेत मी करेन
ताई तुम्ही खूप छान सर्व पदार्थ सांगता
आणि नवीन नवीन माहिती पण देता.. धन्यवाद
खूपच छान मेनू.
Very nice recipe❤😂🎉❤
Chan
खूप छान मेनू धन्यवाद काकू
Very nice recipe ❤
खूपच छान काकू 👌👌👌
मस्त 👌👌
टोमॅटोची कढी पण बेस्ट 👌👌👌👌
छान मेनू
Khup ch chan aahe menu shravan महिन्या साठी काकू मस्त 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻fr rajeshvari joshi
🙏🏻👌🏻Khup chaan kaku vegthali.
Khop chan
छान ❤
आज हाच मीनू करीन मी। धन्यवाद काकू
Aai khup chan 🙏
Kamini
खूप खूप धन्यवाद
Chan.
मी आजच केली कोबीची भाजी😊😊
नमस्कार .मूगाचे पिठ वापरले तर चालेल का?कधी बेसन पिठ पचत नाही.कठी नवीन छान .रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभ रात्र.❤.
Sampurn Thali Bin kanda lsun vaprta keli Uttam flat Tomato kdhi peksha Khobare kisun tyache dudh kadun Keli asti ter Swaad dugna zla asta aso 😊
ताई हिंग जरा जास्त झालाय कोबीच्या भाजीला अस मला वाटतंय....
टोमॅटो कढी पहिल्यांदा बघितली,करून बघते
bin lasni cha thecha dakhva na mavsi
Cha n
If food has to be offered to god, one should not taste anything before hand
Mam she is showing it..
This making of food was for video shoot...
We maharashtrians better knows all things of pooja..
खूप छान.
Khup chan menu
खूप छान
खूप छान
खूप छान