सोप्या पद्धतीने आळूची भाजी आणि पंचामृत | स्वादिष्ट महाराष्ट्रीयन रेसिपी | मराठी पाककृती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • नमस्कार मंडळी !
    आज आपण करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आईच्या हातची आळूची भाजी आणि पंचामृत. हे दोन्ही पदार्थ आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करण्यासाठी उत्तम आहेत. प्रत्येक सनावरात आवर्जून केलेली अळूची भाजी सर्वांना आवडते आणि पंचामृत आपल्या जेवणात खास चव आणते. सणवार असले की अळूची भाजी आणि पंचामृत केली तर जेवणाला अजून चवदार करते. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या रेसीपीला सुरुवात करूयात.
    आळूची भाजी
    आळूची पानं (Taro Leaves)
    आंबटचुक्याची पानं (Green Sorrel Leaves)
    शेंगदाणे (Peanuts)
    हरभरा डाळ (Chickpea Dal)
    खोबरं (Dry Coconut)
    कढीपत्ता (Curry Leaves)
    चिंचेचा कोळ (Tamarind Extract)
    मेथीदाणे (Fenugreek Seeds)
    जिरे (Cumin Seeds)
    डाळीच पिठ (बेसन)
    मीठ (Salt)
    गूळ (Jaggery)
    तेल (Oil)
    मोहरी (Mustard Seeds)
    हिरवी मिरची (Green Chilli)
    सुक्या मिरच्या (Dry Red Chillies)
    हिंग (Asafoetida)
    हळद (Turmeric Powder)
    लाल तिखट (Red Chilli Powder)
    पंचामृत
    तेल (Oil)
    चिंचेचा कोळ (Tamarind Extract)
    मोहरी (Mustard Seeds)
    मेथीदाणे (Fenugreek Seeds)
    हिरवी मिरची (Green Chilli)
    कढीपत्ता (Curry Leaves)
    हिंग (Asafoetida)
    हळद (Turmeric Powder)
    खोबरं (Dry Coconut)
    शेंगदाणे (Peanuts)
    लाल तिखट (Red Chilli Powder)
    दाण्याचे कुट (Crushed Peanuts)
    तिळाचा कुट (Crushed Sesame Seeds)
    गूळ (Jaggery)
    मीठ (Salt)
    सुक खोबरं (Dry Coconut)
    ही स्वादिष्ट झटपट होणारी आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला Comment मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
    Subscribe आणि नवीन रेसिपिंसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा!
    खालील व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
    1)मंगळागौरीची कहाणी । व्रतामुळे वाचले पतीचे प्राण :- • मंगळागौरीची कहाणी । व्...
    2) मंगळागौरीची पूजा कशी करावी? अत्यंत सोपी पद्धत:- • मंगळागौरीची पूजा कशी क...
    3) श्रावणी शुक्रवारची जिवतीची कथा :- • श्रावणी शुक्रवारची जिव...
    4) जिवतीची पूजा आणि जिवतीच्या कागदाबद्दल माहिती :- • जिवतीची पूजा आणि जिवती...
    #चातुर्मास #उपवास #चातुर्मासस्पेशल #महाराष्ट्रीयनपदार्थ #सण #हिंदूसंस्कृती #स्वादिष्टरेसिपीज #उपवासाचेपदार्थ #पौष्टिकआहारमराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #रेसिप #healthy #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
    ____________________________
    घरातील प्रत्येकासाठी व प्रत्येकाच्या घरासाठी असे माहितीपूर्ण पुस्तक
    आपली संस्कृती आपले सणवार
    आपल्या सणवारांची संस्कृतीची संपूर्ण माहिती शंका निरसन भोंडल्याची गाणी मंगळागौरीची गाणी आणि बरच काही तसेच 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

ความคิดเห็น • 60

  • @user-bv3cc3zc4j
    @user-bv3cc3zc4j 20 วันที่ผ่านมา +4

    ताई मस्तच अळूची भाजी
    तुम्ही जे मधून मधून आहे किनाई म्हणता ना ते छान वाटले
    पंचामृत पण छान
    धन्यवाद ताई

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 22 วันที่ผ่านมา +11

    काकू ही सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏❤

  • @poonamthakurdesai4784
    @poonamthakurdesai4784 16 วันที่ผ่านมา +1

    वा ताई पंचामृत पण छानच,हल्ली बरेच दिवसात केल नाही, गणपतीत करणार, बघूनच तोंडाला पाणी सुटलं, तुमची सांगण्याची पद्धत ही खूप छान

  • @user-nw6jn9it7h
    @user-nw6jn9it7h 21 วันที่ผ่านมา +3

    ,. .
    ,, 👌👌🙏🙏

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 21 วันที่ผ่านมา +1

    भाजी व पंचामृत उत्कृष्ठ झाले आहे 👍 👌 👌 🌹

  • @anita2068jagirdar
    @anita2068jagirdar 21 วันที่ผ่านมา +3

    Khup chan sopi paddhat sangitale ahe

  • @svr463
    @svr463 22 วันที่ผ่านมา +3

    काकू छान पंचामृत बनवलत.
    आमच्या ईथे मुंबई वसई, पालकर या भागात राजेळीच के॓ळ पिकलेल पंचामृतात वापरतात पद्धत कृती अगदी तंतोतंत हिच.😊🙏

  • @medhaekadi4130
    @medhaekadi4130 17 วันที่ผ่านมา

    खुप छान संगीतले । पारंपरिक पद्धति प्रमाण ।

  • @smitakhot396
    @smitakhot396 9 วันที่ผ่านมา

    खूप sunder ताई receipe

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 21 วันที่ผ่านมา +1

    कित्ती छान,तोंडाला पाणी सुटल,अस वाटल काकुंच्या घरी असतो तर गरम भाता सोबत ताव मारला असता

  • @priyakulkarni3315
    @priyakulkarni3315 22 วันที่ผ่านมา +2

    Khup chan mazi aaji Aluchi bhaji tumchya sarkhi karaychi aamhi pan yach method ne karto.Panchamrut pan chan

  • @pushpajoshi9953
    @pushpajoshi9953 21 วันที่ผ่านมา

    Kaku khup Chan sangitle it's mouth watering

  • @Devyanibakre
    @Devyanibakre 22 วันที่ผ่านมา +1

    खुप छान कू

  • @bhagyashreepadawal
    @bhagyashreepadawal 21 วันที่ผ่านมา

    काकू मी तुमचा जुना व्हिडिओ बघून अळूची पातळ भाजी केली. सुंदर झाली. नवऱ्याला खूप आवडली........परफेक्ट अळूची पातळ भाजी झाली होती....धन्यवाद

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 20 วันที่ผ่านมา

    खुप छान खुप सुंदर आहेत खुप धन्यवाद

  • @mrunaliniwalawalkar5142
    @mrunaliniwalawalkar5142 21 วันที่ผ่านมา

    Ekdam masta 👌👌

  • @kamalkeluskar8955
    @kamalkeluskar8955 22 วันที่ผ่านมา

    खूप छान सुंदर माहिती दिलीत अनुराधाताई

  • @prafullabhanushali5344
    @prafullabhanushali5344 22 วันที่ผ่านมา

    Khup chan paramparik recipe Anuradhatai.

  • @shailalande4150
    @shailalande4150 22 วันที่ผ่านมา +1

    खूप छान सुंदर माहिती दिलीस अनुराधा ताई

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 22 วันที่ผ่านมา

    Khuapch Chan aahe /Recipe❤😂🎉❤

  • @supriyapj
    @supriyapj 21 วันที่ผ่านมา

    माझी आई tomato cha पण पंचामृत करायची. आजी तुमचा channel amazing and your books too.

  • @savitakulkarni331
    @savitakulkarni331 22 วันที่ผ่านมา

    Khupch chan mast kaku ❤

  • @badamlalpal1971
    @badamlalpal1971 21 วันที่ผ่านมา

    खूप मस्त मी आता गणपतीत पंचामृत बनवेल नैवेद्याला

  • @pratibhagawas1131
    @pratibhagawas1131 20 วันที่ผ่านมา

    Khup chhan

  • @namratamoghe7359
    @namratamoghe7359 22 วันที่ผ่านมา

    Khub chan Kaku ❤

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 22 วันที่ผ่านมา

    Khup chan mazi aavadti recipe

  • @ujwalapatil5114
    @ujwalapatil5114 20 วันที่ผ่านมา +1

    🙏

  • @manishapethkar419
    @manishapethkar419 22 วันที่ผ่านมา +2

    काकू आळूच्या देठांची कोशिंबीर कशी करायची ते एकदा सांगा ना

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 22 วันที่ผ่านมา

    सुरेख ❤

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 21 วันที่ผ่านมา

    Mast 💯

  • @asmiarvind8745
    @asmiarvind8745 21 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌👌😋😋😋❤️

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 21 วันที่ผ่านมา

    खूप छान आळु चे फदफद

  • @anjalideodhar2284
    @anjalideodhar2284 22 วันที่ผ่านมา

    मस्त आहेत

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208 22 วันที่ผ่านมา

    माझ्या आवडी चे 💃🏻

  • @alkadhumal7822
    @alkadhumal7822 22 วันที่ผ่านมา

    ❤❤ छान

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 21 วันที่ผ่านมา

    Khupach chchan, dhanyawad

  • @poonamthakurdesai4784
    @poonamthakurdesai4784 16 วันที่ผ่านมา

    मी पण अशीच करते, घोटून घेते,पण कधीतरी कुकरमध्ये शिजवून घेते, आता या पद्धतीने करुन बघणार

  • @abhaykumarthosar3770
    @abhaykumarthosar3770 22 วันที่ผ่านมา

    खुप छान

  • @jbhingare1754
    @jbhingare1754 20 วันที่ผ่านมา

    👌🏻👌🏻

  • @user-nw6jn9it7h
    @user-nw6jn9it7h 21 วันที่ผ่านมา

    👌👌🙏🙏

  • @SMITAVAGAL
    @SMITAVAGAL 22 วันที่ผ่านมา

    Chan

  • @hemabhandare9223
    @hemabhandare9223 19 วันที่ผ่านมา

    Bhaji var jamleli sàay kadhaychi nahi ?

  • @shubhadarajguru779
    @shubhadarajguru779 21 วันที่ผ่านมา

    ढोबळी मिरची चे पण पंचामृत चांगले लागते.

  • @user-dk8uf3ld6t
    @user-dk8uf3ld6t 22 วันที่ผ่านมา

    मीआजच केली अगदी तुमच्या सारखीच

  • @jyotiathavale4452
    @jyotiathavale4452 21 วันที่ผ่านมา

    आळूची भाजी डाळिंबी घालून छान होते

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 21 วันที่ผ่านมา

    Anutai,sopi karun dakhavali bhaji ani panchamrut

  • @suneetiraykar3177
    @suneetiraykar3177 21 วันที่ผ่านมา

    आमच्याकडे चमचाभर तेलावर किंचित हिंग टाकून त्यावर आळूचुका घालावा. अगदी २-३ मिनटात आळू छान शिजतो. डाळ दाणे वेगळं. शिजवावं

  • @kanchandesai5121
    @kanchandesai5121 22 วันที่ผ่านมา +1

    चिंच किती घेतली

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 21 วันที่ผ่านมา

    काकु गोडा मसाला नाही टाकायचा का.

  • @dhanashreedicholkar530
    @dhanashreedicholkar530 22 วันที่ผ่านมา

    Ambat chuka ani chinche cha kol donhi ghatla tar jast ambat nahi ka honar

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 21 วันที่ผ่านมา

    काकु ५व्या सोमवारी सातूची शिवामूठ आहे ,हे सातू काय आहे ते सांगाल का म्हणजे सातू पिठ देवाला वाहायच का

  • @alkakokane3099
    @alkakokane3099 22 วันที่ผ่านมา

    ताई नमस्कार आम्ही काजू टाकतो

  • @rekhavalunjkar
    @rekhavalunjkar 22 วันที่ผ่านมา +2

    Kaku donhi padarth khoop chhan
    Aata panchamrut jyast kuni karat nahi
    Parava rakshabandhanachya divashi mazya mavasbahinichya gharachi vastushant zali tithe jevanat panchamrut hota

  • @pandurangsontakke7138
    @pandurangsontakke7138 12 วันที่ผ่านมา +1

    Aambatchuka Ani chinch donhi takale tar bhaji jast aambat honar nahi kay

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  12 วันที่ผ่านมา

      आपण चिंच भाजीमध्ये चवीपुरती घालत असतो
      आंबट चुक्याला आंबटपणा इतका नसतो कमी असतो आणि मुख्य आंबट चुकल्यामुळे भाजी मिळून येते त्यामुळे आपण याच्यात आंबट चुका वापरतो समजा आंबट चुका नाही मिळाला तर पालक वापरला जातो मग त्यावेळेला चिंचेचा प्रमाण थोडस वाढवून घ्यायचं

  • @sandhyajoshi5543
    @sandhyajoshi5543 18 วันที่ผ่านมา

    दाणे veglech शिजवून घ्यावे म्हणजे भाजी एकजीव होते. दंग्यामुळे नीट एकजीव घोटली जात नाही.

  • @jaywantghade8591
    @jaywantghade8591 21 วันที่ผ่านมา

    मावशी कुकर आणि मिक्सर या हल्ली च्या गोष्टी आहेत. पुर्वी डालडा खाऊन मोठे झालेले लोक आजकाल ऑलिव्ह तेल वापरतात.

    • @sandhyajoshi5543
      @sandhyajoshi5543 18 วันที่ผ่านมา

      कारण हल्ली pizza बर्गर चायनीज एकीकडे खातात. आणि दुसरीकडे ऑलिव्ह ऑईल che नाटक