चातुर्मास स्पेशल: कांदा-लसूण विरहित मेन्यू | सोमवारचा मेनू | Full Dish Meal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • नमस्कार मंडळी !
    चातुर्मास स्पेशल कांदा-लसूण विरहित पौष्टिक आणि सात्विक सोमवारचा मेनू आज आपण करणार आहोत. उपवासाच्या दिवशी किंवा चातुर्मासामध्ये शक्यतो आपण सात्विक आहार घेतो. चला तर मग आजच्या स्पेशल मेनू ला सुरुवात करुयात.
    चित्रान्न
    तेल (Oil)
    शिजवलेला भात (Cooked Rice)
    मोहरी (Mustard Seeds)
    जिरे (Cumin Seeds)
    कढीपत्ता (Curry Leaves)
    हिरवी मिरची (Green Chilli)
    डाळव आणि उडीद डाळ (Chana & Urad Dal)
    सुक खोबरं (Grated Dry Coconut)
    हिंग (Asafoetida)
    कोथिंबीर (Coriander Leaves)
    मीठ (Salt)
    हळद (Turmeric Powder)
    शेंगदाणे (Peanuts)
    लिंबाचा रस (Lemon Juice)
    गजराची कोशिंबीर
    गाजर (Carrot)
    तेल (Oil)
    मोहरी (Mustard Seeds)
    जिरे (Cumin Seeds)
    हिंग (Asafoetida)
    कोथिंबीर (Coriander Leaves)
    हिरवी मिरची (Green Chilli)
    दही (Curd)
    मीठ (Salt)
    साखर (Sugar)
    मेथी- बटाट्याची भाजी
    मेथी (Fenugreek leaves)
    बटाटे (Potato)
    तेल (Oil)
    मोहरी (Mustard Seeds)
    हिंग (Asafoetida)
    हळद (Turmeric Powder)
    कोथिंबीर (Coriander Leaves)
    मीठ (Salt)
    लाल तिखट (Red Chilli Powder)
    चिंच गुळाची आमटी
    तेल (Oil)
    मोहरी (Mustard Seeds)
    हिंग (Asafoetida)
    कढीपत्ता (Curry Leaves)
    हळद (Turmeric Powder)
    लाल तिखट (Red Chilli Powder)
    कोथिंबीर (Coriander Leaves)
    चिंच (Tamarind)
    काळा मसाला (Kala Masala)
    गूळ (Jaggery)
    तुरीची वरण (Cooked Toor Dal)
    गोड पोंगल
    शिजवलेला तांदूळ आणि मुगडाळ (Cooked Rice and moong dal)
    तूप (Ghee)
    गूळ (Jaggery)
    सुक खोबरं (Grated Dry Coconut)
    बेदाणे (Resins)
    बदाम (Almond)
    ही स्वादिष्ट सात्विक आणि पौष्टिक मेनू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला Comment मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
    Subscribe आणि नवीन रेसिपिंसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा!
    खालील व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
    1) राखी पोर्णिमेच्या दिवशी मी केलेला झटपट स्वयंपाक :- • आज काय मेनू? (भाग १४) ...
    2) मंगळागौरीची कहाणी । व्रतामुळे वाचले पतीचे प्राण :- • मंगळागौरीची कहाणी । व्...
    3) मंगळागौरीची पूजा कशी करावी? अत्यंत सोपी पद्धत:- • मंगळागौरीची पूजा कशी क...
    4) श्रावणी शुक्रवारची जिवतीची कथा :- • श्रावणी शुक्रवारची जिव...
    5) जिवतीची पूजा आणि जिवतीच्या कागदाबद्दल माहिती :- • जिवतीची पूजा आणि जिवती...
    #चातुर्मास #उपवास #चातुर्मासस्पेशल #महाराष्ट्रीयनपदार्थ #सण #हिंदूसंस्कृती #स्वादिष्टरेसिपीज #उपवासाचेपदार्थ #पौष्टिकआहारमराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #रेसिप #healthy #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
    ____________________________
    घरातील प्रत्येकासाठी व प्रत्येकाच्या घरासाठी असे माहितीपूर्ण पुस्तक
    आपली संस्कृती आपले सणवार
    आपल्या सणवारांची संस्कृतीची संपूर्ण माहिती शंका निरसन भोंडल्याची गाणी मंगळागौरीची गाणी आणि बरच काही तसेच 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

ความคิดเห็น • 29