तोंडाला चव आणणारी, ४ प्रकारची भन्नाट तोंडीलावणी | आता घरात भाजी नसेल तरी चिंता नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @bhavnakale5704
    @bhavnakale5704 ปีที่แล้ว +15

    नमस्कार काकु तुमचे पदार्थ खुप सुंदर असतात मुख्य हे की तुम्ही खुप गोड़ बोलता। आई समजावते असे वाटते ❤

  • @arunakiranoza6520
    @arunakiranoza6520 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम..पहिल्यांदा बघते असे काही तरी ,खूब शिकायला मिळालं....धन्यवाद

  • @kusummundhe23
    @kusummundhe23 13 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार काकू तुमचे पदार्थ खूप छान असतात .आणि तुम्ही पदार्थ खूप सुंदर आणि सोपे करून दाखवतात 👌🙏

  • @spandanacharya9002
    @spandanacharya9002 ปีที่แล้ว +4

    नमस्कार आज्जी.
    मी आज तुमची रेसिपी बघुन चिंच गूळची आमटी करून बघितला आमटी आतिशय सुबक झाली होती . घरातील सर्व सदस्यान्ना आमटी फार आवडली. मी आशा करतो की तुम्ही अजुन भरपूर वर्ष निरोगी रहाव आणि आम्हाला असेच रेसिपी देत ​​राहव.
    🙏

  • @asmitajoshi521
    @asmitajoshi521 ปีที่แล้ว +7

    काकू,तुम्ही किती छान समजावून सांगता ,तुमच्या रेसिपी पण खूप छान पारंपारिक असतात.

  • @manaliranadive6262
    @manaliranadive6262 ปีที่แล้ว +4

    काकू किती छान सुरेख रेसिपीज दाखावल्यात तुम्ही👌आणि किती गोड बोलता तुम्ही❤ खूप खूप धन्यवाद🙏

  • @asmitapuranik4290
    @asmitapuranik4290 13 วันที่ผ่านมา

    अनुराधा ताई खूपच सुंदर पदार्थ दाखवता तुम्ही नेहमीच.माझी आई सुद्धा झिट मिटलं करायची त्यात लसुण आणि खोबरं सुद्धा घालायची. खूप खूप धन्यवाद.

  • @pramilaskitchen176
    @pramilaskitchen176 ปีที่แล้ว +16

    काकू तुमचे पदार्थ खूप छान आहेत आणि असे पदार्थ कुठेच पाहायला सुद्धा मिळत नाही तुमच्या या पदार्थांमुळे मी खूप काही शिकले माझ्या घरातले सर्वजण खुश आहेत नवनवीन पदार्थ मी त्यांना खाऊ घालते खूप आभारी आहे काकू थँक्यू सो मच

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 ปีที่แล้ว +1

    मावशी किती सुंदर पदार्थ दाखवतेस ,,तू माझ्या सासूबाई सेम असेच सगळे पदार्थ करायच्या मी एक यादी च करून ठेवली आहे विसमरणात गेलेले पदार्थ अशी ,,,,तू खरच मनकवडी आहेस मी जवळ जवळ या रेसिपी विसरले होते ,,,पण तू लक्षात आणून दिलंस तुला शतशः धन्यवाद ❤❤❤❤❤❤आणि निव्वळ निव्वळ प्रेम ,,,तुला स्वामी उदंड निरोगी आयुष्य देवो हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏🙏

  • @sadhanabansode9526
    @sadhanabansode9526 ปีที่แล้ว +3

    खूप छान तोंडी लावणे शिकवलेत, नक्की करून पाहीन 🙏

  • @sampadawarang8098
    @sampadawarang8098 ปีที่แล้ว +4

    Namaskar
    तुमचे समजावणे खूप छान आहे..... अशीच भरपूर माहिती देत जा..... तुम्हाला ह्यासाठी खूप खूप dhanyawaad

  • @sushmapawar2147
    @sushmapawar2147 ปีที่แล้ว +2

    सांगण्याची पद्धत खूप मस्त

  • @sskulkarni3004
    @sskulkarni3004 ปีที่แล้ว +48

    तुमच्या रेसिपी, सांगण्याची पद्धत बघून असं वाटतं की देवी अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न असेल🙏

  • @ShailaVaishnav
    @ShailaVaishnav 10 วันที่ผ่านมา

    खुप खुप छान झटपट receoe. वाह ❤😅

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर अप्रतिम रेसिपी धन्यवाद काकु नक्की करते.

  • @dayashirke7107
    @dayashirke7107 11 หลายเดือนก่อน +2

    काकू फारच छान... 👌👌👌
    खुपच सुंदर.
    तुमच्या कडून शिकायला मिळालं.

  • @KnightLord-476
    @KnightLord-476 12 วันที่ผ่านมา

    Kaku tumacha recipes kiti chan aahet, he sagle padarth first time pahile. Me ya recipes nakki try karnar. Thanks❤❤

  • @sheelabapat6208
    @sheelabapat6208 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर पदार्थ आहेत अगदी सोपे आणि झटपट
    मी नक्की करणार

  • @neelamkulkarni6147
    @neelamkulkarni6147 14 วันที่ผ่านมา

    Ekdam bhaari 👌👌👌

  • @ulkamashruwala1321
    @ulkamashruwala1321 ปีที่แล้ว +5

    Apratim. Uttam. You always demonstrate naturally and great recipes. Sugrahin.namaste

  • @rgm7383
    @rgm7383 ปีที่แล้ว +1

    Khup chhan sope unique ani chavishta padartha dakhavlet kaku…!!😊👌👌👌khup khup dhanyawad 😄🙏

  • @vaishalipokle4079
    @vaishalipokle4079 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान पदार्थ आहेत....मला फार आवडले....मी नक्की करून बघणार.... धन्यवाद काकू 🙏🏻

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale8543 ปีที่แล้ว +12

    तुमचं “हो कीनई” ऐकायला छान वाटतं.
    लय भारी

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 ปีที่แล้ว

    Khuba Khuba chan recipe.

  • @pallavikadkol6400
    @pallavikadkol6400 10 หลายเดือนก่อน

    सगळे पदार्थ छान दाखवले अप्रतिम.

  • @saraswatisapre790
    @saraswatisapre790 ปีที่แล้ว

    अनुराधाताई नमस्कार खूपच छान रेसिपी दाखवल्यात .धन्यवाल

  • @Sadhnajoshi-f1w
    @Sadhnajoshi-f1w ปีที่แล้ว

    खुप छान आहे संध्याकाळी करायला काहीच हरकत नाही खुप छान

  • @AN-ib5uc
    @AN-ib5uc ปีที่แล้ว

    Saglich tondilavni uttam zalit
    Dhanyavad kaku atishay sopya recipe dilyabaddal

  • @swarupagandhi9463
    @swarupagandhi9463 2 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर..पाहताच करून खावे वाटते खूप मस्त👌👌👌👌😋😋

  • @lataahire6529
    @lataahire6529 ปีที่แล้ว +21

    साध्या सोप्या फारच छान पाकक्रुती आहेत .ताई तुम्ही खूप उत्साही आहात .धन्यवाद ताई. ❤🎉

  • @vaishalishinde7860
    @vaishalishinde7860 ปีที่แล้ว +14

    Thanks for sharing such quick n easy food items.very useful to increase taste of our food.

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 ปีที่แล้ว +1

    अत्यंत चविष्ट ani झटपट होणारे padarth.. चविष्ट vodeo❤

  • @lolgaming225
    @lolgaming225 9 หลายเดือนก่อน

    Khup Chan sagle padartha sangitale sagle cha khup Chan aahe

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 ปีที่แล้ว

    नमस्कार,खूपच छान तोंडी लावणे आणि डावी बाजू काकू धन्यवाद

  • @vidyadg
    @vidyadg ปีที่แล้ว +1

    आज खूप दिवसांनी हे सगळे डाव्याबाजूला घ्यायचे पदार्थ पाहिले.....माझी आजी करायची...पण विस्मरणात गेले होते....आज पुन्हा पाहिले आणि करून बघावेसे वाटले😊 धन्यवाद अनुराधा काकू

  • @vinayaksasane7116
    @vinayaksasane7116 ปีที่แล้ว

    wah...tumchya sarv pak kruti kharo khar sundar ahet ...! Baher gavi aslya mule...tumchach to kay adhar kaku...! mana pasun dhanyavad.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद

  • @anuradhakumar1860
    @anuradhakumar1860 ปีที่แล้ว

    Khupach chhaan tondi laavni chi receipes

  • @manishamali3185
    @manishamali3185 ปีที่แล้ว +2

    Khupch Chan ahet padarth taai 👌 karaylahi khup soppe ani main mhanje attachya generation la he ase padarth astat he mahit suddha nsel tunhi he padarth share kelet tya sathi khup khup dhanyawaad ❤

  • @jyotivkulkarni9184
    @jyotivkulkarni9184 3 หลายเดือนก่อน +1

    अनुराधा नमस्कार तुम्ही सगळेच पदार्थ खूप छान करता सांगण्याची पध्दत अतिशय सुंदर आवाजातून शब्दातून नजरेतून खूप आईची माया पाझरते माझी आजी,आई असेच पारंपारिक पदार्थ करायच्या तुमच्यामुळेच त्या आठवणी जाग्या होतात तुम्ही प्रत्यक्ष घरी जेवायला वाढत असाल तेंव्हा खरच अन्नपूर्णेच्या हातचा प्रसाद लाभत असेल भाग्यवान आहेत
    मनापासून खूप धन्यवाद व नमस्कार

  • @nandinidev1312
    @nandinidev1312 ปีที่แล้ว +4

    झिटमिटलं 😋👌🏼

  • @leenam5722
    @leenam5722 ปีที่แล้ว

    Sagle padaarth sope ani mast.Dhanyawad Kaku

  • @varshanimbkar
    @varshanimbkar ปีที่แล้ว +1

    Ekdam tasty n healthy ❤

  • @sungat7407
    @sungat7407 ปีที่แล้ว

    खूप सुंदर 4 ही प्रकार

  • @poonamthakurdesai4784
    @poonamthakurdesai4784 ปีที่แล้ว

    खूप छान, नक्की करुन बघणार

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 8 หลายเดือนก่อน

    मस्त !!!सग्गळे पदार्थ सुंदरच आहेत

  • @sunandadeshpande8430
    @sunandadeshpande8430 ปีที่แล้ว +3

    चटपटीत चटणी खूप खंमग मस्त आहे

  • @smitakulkarni6562
    @smitakulkarni6562 3 หลายเดือนก่อน

    तुमुच्या रेसिपी छान आहेत

  • @shobhachitale9194
    @shobhachitale9194 ปีที่แล้ว

    अनु‌तुझ्या आजच्या झटपट तरी‌चविष्ट रेसिपी मस्त आहेत. विस्मृतीत गेलेल्या दोन पदार्थांची उजळणी झाली. तुझं सांगणं इतकं समजुतदार असतं की कुणा नवशिक्या पोरीबाळींनाही ‌पटकन कळेल.खूप धन्यवाद.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  ปีที่แล้ว

      शोभा लै भारी वाटल बघ तुझा अभिप्राय वाचून , सध्या hospital मद्ये आहे पणं एकदम मस्त आहे तू कशी आहे किती दिवसानी नव्हे वर्षांनी आज abhpratya mdhye भेटतो खूप धन्यवाद इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे तुला कधि मिळेल महीत नाही त्यामूळे इतरांना पणं उत्तर देता येतं नाही आणि अजून परवानगी नाही पणं मी एकदम नेहमीसारखी मस्त 👍🙏

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  ปีที่แล้ว

      तुम्ही सगळे आहेतः ना पाठीशी मग डरना कायको,,😄 सगळयामाझ्या चॅनल चया कुटुंबाला मनापासुन धन्यवाद

  • @lalitauplenchwar2895
    @lalitauplenchwar2895 6 หลายเดือนก่อน

    खरच खूप छान पदार्थ आहेत..

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik5322 ปีที่แล้ว +1

    🙏ताई
    सर्वच पदार्थ खुपच छान. 👌
    काकडी चे कायरस(पंचामृत) मस्तच.😋😋

  • @nilimapawar497
    @nilimapawar497 7 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे छान पदार्थ दाखवले🌺🌺🙏🙏

  • @AnitaSadavarte-x7n
    @AnitaSadavarte-x7n 10 หลายเดือนก่อน

    Khup khup chhan Tai 😊 agadi tondala Pani sutel aani agadi soppya recipi 😊❤sangata❤

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 ปีที่แล้ว

    Khuba chan recipe.

  • @archanasalkar2177
    @archanasalkar2177 ปีที่แล้ว

    Khoopach chaann tondi lavnyachya chatnya dakhavilya tumhi Mavshi mi nakki karnar Thank You

  • @meenawankhade4181
    @meenawankhade4181 ปีที่แล้ว

    सर्वच रेसीपीज् एकदम झकास

  • @aashasavale4242
    @aashasavale4242 ปีที่แล้ว

    खूप छान तोंडीलावणे व. डाव्या बाजूला असतात ते. ❤

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 7 หลายเดือนก่อน

    खूप छान पदार्थ आहेत छान सागीतले आहे

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 หลายเดือนก่อน

      नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻

  • @manjuh3950
    @manjuh3950 ปีที่แล้ว

    खुपचसुंदर काकु🙏

  • @rutagogo
    @rutagogo 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम ❤

  • @AJITEM
    @AJITEM ปีที่แล้ว

    फारच छान पदार्थ दाखवलेत. असा दगडी खलबत्ता आमच्याकडे आहे, माझी आई वापरायची. आणि तुम्ही तर कमालच आहात. एकदम अप टु डेट. 🙏 शुभेच्छा

  • @ManishaBhanji-t7i
    @ManishaBhanji-t7i ปีที่แล้ว

    Khup Chan prakarchya recipe aahet

  • @vipstatusgamer4261
    @vipstatusgamer4261 7 หลายเดือนก่อน +1

    Love ur food 10/10

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी.

  • @shalanmane6631
    @shalanmane6631 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान रेसिपी

  • @anitabhalerao1594
    @anitabhalerao1594 7 หลายเดือนก่อน

    Khup mast banavale sarv padarth 😊

  • @ashabaxi9913
    @ashabaxi9913 ปีที่แล้ว

    Mast mast aani khub mast👍🙏

  • @deepavirkar6656
    @deepavirkar6656 ปีที่แล้ว +1

    उत्तम व्हिडिओ आहे. 👍

  • @nandagurav2084
    @nandagurav2084 ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर चविष्ट पदार्थ आहे

  • @sheelabapat6208
    @sheelabapat6208 ปีที่แล้ว

    तुम्ही इतके छान समजावून सांगितले आहे की पदार्थ करताना परत व्हिडिओ पहावा लागणार नाही इतके छान लक्षात राहिले आहे
    खूप खूप धन्यवाद

  • @anuradhaaradhye5063
    @anuradhaaradhye5063 ปีที่แล้ว

    Mast recipes, नेहमीसारखा

  • @1956shriram
    @1956shriram ปีที่แล้ว

    मी आज या पद्धतीने काकडीचा कायरस बनवला. छान झाला

  • @radhikaagashe4112
    @radhikaagashe4112 ปีที่แล้ว

    तुमची रेसिपी खूप छान असते काकू धन्यवाद तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये जे काही दाखवलं मला खूप आवडलं असेच रेसिपी दाखवा जावा तुमचे आभारी आहोत धन्यवाद👌👌👌🙏🙏

    • @radhikaagashe4112
      @radhikaagashe4112 ปีที่แล้ว

      खरंच तुम्ही अन्नपूर्णा आहात काकू

  • @nanditagore3551
    @nanditagore3551 ปีที่แล้ว

    Chan recipes ahet tumcha Anuradha tai.

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 ปีที่แล้ว +1

    खूप छान सवँ पदार्थ

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu 2 หลายเดือนก่อน

    खुप छान काकु.♥️♥️

  • @nandkumarnaik5304
    @nandkumarnaik5304 8 หลายเดือนก่อน

    Sarv recipes khupch Chan v jhatpat
    👌🏻👌🏻🙏🏻
    danyachya tikhatamadhe, fodnit,
    10/12 lasun paklya thechun kurkurit karun, nantar tikhat aad kele
    tarihi khup apratim chav yete ,akda tumhihi
    aase karun paha...

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  8 หลายเดือนก่อน

      नक्की करून बघेन धन्यवाद

  • @niveditamayekar5498
    @niveditamayekar5498 ปีที่แล้ว

    खुप छान पारंपारिक पदार्थ 👌

  • @Namaste_5
    @Namaste_5 ปีที่แล้ว +3

    किती मस्त, सगळे आवडीचे पदार्थ दाखवलेत, धन्यवाद मावशी 🙏

  • @mallikakhair4438
    @mallikakhair4438 10 หลายเดือนก่อน

    Khupch Chan sunder 🙏👌💞👍💐

  • @anishadeorukhkar4185
    @anishadeorukhkar4185 ปีที่แล้ว

    Khupach chaan receipe

  • @minaxichavan9435
    @minaxichavan9435 8 หลายเดือนก่อน

    मस्त रेसिपी

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 ปีที่แล้ว

    🙏 काकू खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी सविस्तरपणे माहिती मिळाली धन्यवाद काकू 👌👌👌👍👍💗💛

  • @ashugovilkar9941
    @ashugovilkar9941 ปีที่แล้ว

    Khupch chaan 👌

  • @veenagolwelkar5134
    @veenagolwelkar5134 ปีที่แล้ว

    Tai tumcha 4 resepi khub changlya , cvisht hotya , mala pan asha chtptit vstu khub aavdtat .❤😅

  • @anjaliani61500
    @anjaliani61500 ปีที่แล้ว +1

    मस्त .. तोंडाला पाणी सुटलं 😋😋

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 8 หลายเดือนก่อน

    Atishay sunder tondilavni ahet saglyana awadtil nakki

  • @meenadeshpande1966
    @meenadeshpande1966 ปีที่แล้ว

    अनुराधा ताई तुमचे सर्व पदार्थ आणि सांगण्याची पद्धत खुप छान आहे
    माझे सासर मोहोळ आहे

  • @neelimabhatia3600
    @neelimabhatia3600 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर 👌👌तुम्ही सांगतानाच तोंडाला पाणी सुटत होते,मस्त👌

  • @dr.geetanjalipatil7815
    @dr.geetanjalipatil7815 ปีที่แล้ว

    खूप छान पदार्थ दाखवलेत ताई?
    Thanks a lot 🙏.

  • @shalaka_toraskar6684
    @shalaka_toraskar6684 7 หลายเดือนก่อน

    Khup Chan tai ❤

  • @rajendrabhide2417
    @rajendrabhide2417 ปีที่แล้ว

    मावशी अप्रतिम डावे पदार्थ 🙏

  • @geetanjaliranjanikar3452
    @geetanjaliranjanikar3452 16 วันที่ผ่านมา

    हे सगळेच पदार्थ अप्रतिम आम्ही खातो दाण्याचे तिखट याला बुरखा व मोहरी ची चटणी पण म्हणतात

  • @maheshnambissan
    @maheshnambissan ปีที่แล้ว

    Kaku Zabardast 😊

  • @rajendrajadhav4597
    @rajendrajadhav4597 ปีที่แล้ว

    एक नंबर 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @veenalotlikar520
    @veenalotlikar520 ปีที่แล้ว

    Khup chhan Tai tumcha bharat tar jadu ahe

  • @umabehen1483
    @umabehen1483 ปีที่แล้ว

    खूप छान तोंडाला पाणी सुटले मी नक्की करुन बघेन

  • @pavankumarmahamulkar4717
    @pavankumarmahamulkar4717 ปีที่แล้ว

    खुप छान. अप्रतिम!!!

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 ปีที่แล้ว

    खूप छान!

  • @renukapatil3128
    @renukapatil3128 ปีที่แล้ว

    Kupach chan dishes, mi ajch Karen Thank you Thank you so much.

  • @varshapatil5082
    @varshapatil5082 ปีที่แล้ว

    😊 khupcha sunder. Kaku tumhi Annapurna ahat. ❤