आम्ही याला दोडक्याची भाजी म्हणतो.तेलामध्ये दोडका परतुन घेतल्यामुळे तो पटकन शिजतो.कमी वेळात लगेच चटपटीत भाजी तयार होते. घरगुती लाल तिखट आणि शेंगदाण्याचा कुट वापरून करतो ,एकदम चमचमीत भाजी होते.लग्नामध्ये दोडक्याची भाजी कधीच पाहिली नाही पण घरी मात्र बनते
खूपच छान रेसिपी आहे....धन्यवाद...🙏🙏🙏 एकच खटकते की...तुम्ही मी कमी तेलात ही भाजी करते म्हणत म्हणत 150 ग्राम तेल वापरले आहे... कुठेतरी पाठवून ध्याल आम्हाला.... आणि हो....तुमच्या बोलण्याची पद्दत आणि वेग खूपच छान आहे....तुम्ही क्रिकेट कॉमेंट्री संगायला जा...खूप मजा येईल....😊😊😊😊😊🙏🙏🙏
भाजी खरंच खूप टेस्टी बनली
बनवली आम्ही
धन्यवाद वहिनी
Thanks dear
आपली बोलण्याची गती आणि हाताची गती सारखीच आहे तेल थोडे थोडे करता बऱ्यापैकी टाकले रेसिपी एकदम छान झाली 👌🌹
@@Vyakta_Vichar thanks
😅0
i 8:29 @@sitanehare
आम्ही याला दोडक्याची भाजी म्हणतो.तेलामध्ये दोडका परतुन घेतल्यामुळे तो पटकन शिजतो.कमी वेळात लगेच चटपटीत भाजी तयार होते. घरगुती लाल तिखट आणि शेंगदाण्याचा कुट वापरून करतो ,एकदम चमचमीत भाजी होते.लग्नामध्ये दोडक्याची भाजी कधीच पाहिली नाही पण घरी मात्र बनते
Thanks dear
###हि तर सुक्की भाजी आहे फक्त तव्यावर बनवली लोक पातेलीत आणि कढईत बनवतात, यामध्ये वेगळी रेसिपी काहीच नाय , मालवणी मसाला म्हणजे चटणी, ##@@sitanehare
खूप छान आम्ही बनवतो अशी ही बनवून पहातो धन्यवाद 🙏
Thanks dear
खरंच छान आहे आम्ही एका लग्नात खाल्ली होती❤❤
Thanks dear
खूपच छान रेसिपी आहे....धन्यवाद...🙏🙏🙏
एकच खटकते की...तुम्ही मी कमी तेलात ही भाजी करते म्हणत म्हणत 150 ग्राम तेल वापरले आहे...
कुठेतरी पाठवून ध्याल आम्हाला....
आणि हो....तुमच्या बोलण्याची पद्दत आणि वेग खूपच छान आहे....तुम्ही क्रिकेट कॉमेंट्री संगायला जा...खूप मजा येईल....😊😊😊😊😊🙏🙏🙏
@@rajumanjarekar511 हो का तोही प्रयत्न करते कधीतरी दुसऱ्याचं कौतुक करावं चांगला असेल ते घ्यावं जरूर काय मग दुसऱ्याला नाव नाही ठेवाव
P000
@@sitanehare 😭😭😭 सल्ल्या बद्दल धन्यवाद....
😂😂😂😂
खुप छान आहे रीसिपि ताई❤
Thanks dear
खुप छान रेसिपी आहे धन्यवाद
Thanks dear
मस्त तवा दोडका बनवलेला आहे मावशी खरच छान एकदम फार छान दिसते आणि खरंच तोंडाला पाणी सुटलं
Thanks dear
लग्नात आणि पार्टीत दोडका खातात हे पहिल्यांदाच ऐकतोय मी😂😂😂😂
😂😂😂😂😂rt
😂😂😂😂😂
Tech
😂😂😂😂😂😂
😂
्नाव ठेवणारे लोक खुप आहेत नवीन काहितरि शीकाय मीळतआहे ते बघाना खुप छान आहे ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thanks dear
खुपच छान झालीर ह तवा दोडका तुमची मैत्रीन❤❤❤❤❤
Thanks dear
खुप खुप छान अतिसुंदर
Thanks dear
धन्यवाद उत्तम रेसिपी.
भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.
Thanks dear
छान झाली ताई भाजी
Thanks dear
खरच आहे एवढा उपद्व्याप कशाला.सोपी भजी अवघड करून दाखवली आहे
शेगूळे (हुलगे) . त्याची रेसिपी दाखवा
खर
Ok
खुप छान पदार्थ बनवून दाखवलाय मी नक्की बनवील... शेअर केल्याबद्दल धन्यवाद..
Thanks dear
पुष्पा हिरालाल पाटील
खरच ताई खुप छान रेसीपी धन्यवाद दंडवत प्रणाम शहादा
@@hiralalpatil3838 thanks
Recipe is nice but your speech is more nice and sweet ❤
Thanks dear
Bhari mast resipi Tai 🎉
Khupch chhan twa dodka recipi😂
खूप छान आहे रीसीपी छान पद्धतीने दाखवली आहे तुम्ही मस्त बनवली आहे
Thanks dear
Mast tesipi
छान आहे दिदी
Thanks dear
ज्याला आवडल त्याला आवडनारच,ज्याला खटकल त्याला खटकनारच हा स्रुष्टिचा नीयम आहे.
Thanks
Chhn receipie ahe khup chhn mahiti dili tips etc.
खूपच छान रेसिपी.मी नक्की करणार.❤❤
Thanks dear dear
Very Excellent 👍👌👌👌
Thanks dear
Cchhan zali bhaji😊
Thanks dear
Loved ur recipie
@@kavitajain8295 thanks dear
भरला दोडका मस्त
Thanks dear
असल्या भाजी लग्न कधी नसते आम्ही पहिल्यांदा आईकल तू मी कधी लग्न गेले नही वाटत य😅😅😅😅😅
Waw mastac very nice mastac aahe reecpi very nice 👍👍👍👍
Thanks dear
Dodaka chana dal sabji bhi bahot tasty hoti hai.
लग्नात दोडका ? कोणता जिल्हा? आमच्याकडे घरी बनवला जातो लग्नात नाही.
@@KomalYadav-xp2bf 😂😂😂😂बरोबर...😂😂
Waw masta aahe reecpi cahn very nice ☺️☺️☺️
Thanks dear
Waw kupac cahn reecpi very nice looking 👌
Thanks dear
खूपच छान 👌❤️
Thanks dear
खुप छान ताई
Thanks dear
धान👌🌹🙏
Thanks dear
ताईंनी रेसिपी दाखवण्याचा छान प्रयत्न केला आहे.कोणीच परिपूर्ण नसते. नेटकर्यानी कमेंट respekt full करावी.
Thanks
वाव्वा छान! ताई साहेब, सुरि तुमची लई ख़तरनाक दिसते!
दोडकी माझी लाडकी!😊😊
खूप छान रेसिपी ताई छान दाखवली
Thanks dear
छान आहे या पुढे लग्नात सदरील रेसिपी करायला सांगणार
Thanks
खुप छान दाखवली ताई रेसिपी 🎉
@@seetasuryawanshi3383 thanks dear
Khup delicious ahe receipe
Thanks dear
चवदार
चवदार
चवदार
चवदार
Thanks dear
तव्याला फॅन म्हणतात है आम्हाला आजच कळले
Not fan ,but say pan.
Waw mastc aahe reecpi 😮
Thanks dear
खुप सुंदर 🎉
Thanks dear
मस्त टेस्ट
टोमणे सम्राट टोमणे मारतात पण खरंच खूप छान आणि वेगळी रेसिपी आहे 🙏
खुप छान 👌
@@manishakhadtar9683 thanks dear
मसाला आवडला. आम्ही साधारण अशीच भरली दोडकी यापेक्षाही खुपच कमी तेलात करतो
Thanks dear
छान बनवाली भाजी मसाले कुटुन घ्यायचे
मी लग्नात तील जेवणात
पुरी दोडका कधी खाल्लं नाही हो 😇....
Thanks dear
खूप छान आहे रीसीपी मस्त बनवली आहे
Thanks dear
Waw masta aahe reecpi cahn very nice
Thanks dear
@@sitanehare😊
कुठल्याच लग्नात दोडका नसतो
दोडक्याची रस्सा भाजी आवडली
Thanks dear
Very nice ❤
Thanks dear
दोडक्यात लग्नाची भाजी छान केली
Thanks dear
Bahut achcha banaya
Vageychey bhrich teyar zal
खूप छान भाजी बनून दाखवत आहात धन्यवाद
@@sitaramsanap7165 thanks
लग्नात दोडका भाजी, पहिल्यांदा ऐकतोय😂😂
Ok
ही पावसाळी भाजी नसून वर्षभर मिळणारी भाजी आहे
काय मस्त मस्त म्हणता आम्हाला नाही मस्त वाटलं
Khup mast
Thanks dear
दोडक्याची भाजी खूप छान आहे अप्रतिम पेरू सुद्धा दाखवले ते बी खूप छान आहे बाई तोंडाला पाणी सुटलं दाखवू नको मला खोकला येतो मग
Thanks dear
आपले आई सारखे आहेत ❤सगळयाचीं पद्धती वेगळी आसते लग्नाची पद्धती पन वेगळी आसु शकते
Thanks dear
छान रेसीपी
Thanks dear
लग्नात कोणी दोडका खात का??मीतर आज परयन्त खाल्ला पाहीला नाही😢😮😊
T
आम्ही शिराळ कींवा थोडक्याची भाजी मसाला मधे भरुन करतो आणि छान होते.पण लग्नात शिराळ्याची भाजी ठेवली तर पाहुणे आयुष्य भर विसरणार नाहीत 😊
Tanchay शिरा धून वाटून वाटतात खूप छान रेसीपी होते
Thanks dear
खूप छान
Thanks dear
मस्त
Thanks dear
Expert Nutri value ,not to neglect .call it Dokyaa but it has got its unique place !
Thanks dear
Chan, recipe
@@alaknandapage9205 thanks dear
Tai,khup mahenat ghetli.khoop chan.
Thanks dear
Chup chan recipe
@@SnehaMohite-v7q thanks
ताई, खूप छान दोडका बनवला, मला खूप आवडते भाजी,
ताई, घोसाळे कसा बनवले जाते सांगा
ताई मी घोसाळ्याची रेसिपी आता चार दिवसांपूर्वी टाकलेली आहे माझ्या चॅनलला जाऊन पाहू शकता तुम्ही
छान❤
Thanks dear
तुम्ही भाजी दाखवत असताना ते किती किलो घेतली आहे आणि किती जणांना पुरेल ते पण सांगा plz ❤
Thanks dear
फारच रुचकर ...
Thanks dear
दोडक्याच्या शिराची चटणी छान लागते
Ok
अप्रतीम.
Thanks dear
छान रेसिपी
@@JanhaviWalaskar thanks
अशीच भाजी आम्ही पण करतो .गिलक्याची पण भाजी आम्ही करतो. भाजी चिरल्यावर मसाला भरून आधी लोखंडी तव्यावर वर आजी आई करायची ..
दोडक्याच्या शिरा न फेकता त्यात हिरव्या मिरच्या आणि लसूण मीठ जिरे टाकून जाडसर वाटायचे थोडा शेंगदाणा कुट टाकुन मिक्स करून वरुण जिरे मोहरी हिंग तेलात टाकुन तडका (फोडणी)द्यायची एकदम मस्त चटणी बनते
Chan 😊
@@bk.somnath thanks
Very nice
Thanks dear
बिन पण्याची वाफेवरील भाजी छान होत
Khup chaan
Thanks dear
Very nice👍
Thanks dear
व्वा,,,,,,,,,,, व्वा. ताई तोंडाला पाणी सुटलं
Thanks dear
सुंदर . दोडका झाला लाडका ❤❤❤
Thanks dear
खूप छान मस्त रेसिपी दाखवली आहे
Thanks dear
माझे कडे या ना. तुम्ही करा. मी मजेत आनंद घेईल. खुपच मज्जा येईल.❤❤❤
l will try,😅
खूप भाजी ची रेसिपी आहे
@@varshapalikundwar3085 thanks dear
Very Nice
Thanks
Chhan receipe! Ani tumache bolane😊
Thanks