नोकरी सोडून उभारले नाश्ता सेंटर | आता महिन्याला 45-50 हजार कमाई | Shivar Food
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- नोकरी सोडून उभारले नाश्ता सेंटर | आता महिन्याला 45-50 हजार कमाई | Shivar Food
सिद्धनाथ येवले, शिर्डी
--------------------------------
सिद्धनाथ हे गेल्या ६ वर्षांपासून १० रुपयांत करताहेत नाश्ता विक्री
१२ हजाराची नोकरी सोडून स्वतःचा नाश्ता स्टॉल उभारून कमावताहेत ४५ हजार रुपये महिना
सिद्धनाथ यांचा पूर्ण परिवार पहाटे ३ वाजता उठून कामाला सुरवात करतात
सिद्धनाथ हे सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत नाश्ता विक्री करतात
नाष्ट्यासाठी लागणारी सामग्री ही दररोज आणली जाते
सिद्धनाथ हे नाश्ता तयार करण्यासाठी रोज १५०० रुपये गुंतवणूक करतात
Pls Visit - shivarfood.com/
#shivarfood
non veg food, non veg food recipes, non veg recipes in marathi, chicken chi bhaji, chicken biryani recipe in marathi, Marathi Fish Curry Recipe, चिकन रेसिपी, चिकन मसाला, मटन चिकन, मच्छी फ्राय रेसिपी, मच्छी करी मराठी, मच्छी करी रेसिपी मराठी, मटण रेसिपी मराठी, khandeshi mutton recipe, mutton masala recipe, गावठी मटण रस्सा, Gavti Mutton Rassa, झणझणीत गावरान मटण, Spicy Mutton Curry Recipe, marathi jevan recipe, ratriche jevan recipe, veg maratha recipe, veg kolhapuri recipe in marathi
*खरं तर नोकरी म्हणजे लाचारी ! त्यापेक्षा ⚘⚘स्वतःचा धंदा सांभाळुन पैसा कमावणे हेच फार उत्तम.ह्या दादांचे मनापासून अभिनंदन !⚘⚘*
*❤ह्या दादांना आमचा कडक 🙏सॅल्युट आहे. 👍❤*
जर कष्ट चिकाटी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते हे दादांनी दाखवून दिले.
Khup chhan
सर्वांसाठी 15 रू प्लेट ठेव,,,,,,शिरा, पोहे,उपमा,,,, साबूदाना वडे कसे 20ला3देतो छान ,,,, स्थानीक अशो किंवा बाहेरचा,,,जय ॐ साईं राम,,,,, पुणेकर
दादा फार चांगल काम करत आहात. नोकरी पेक्षा स्वताचा धंदा श्रेष्ठ
Agdi brobr Asmita mam ..bghana baher rajyatun yeun lok dhanda vevsay krtat Ani aple lok nokri shodhtat...
सुंदर आहे स्वतः चा धंदा स्वतः चे कष्ट🙏🏻
🙏🏻 ॐ साई राम🙏🏻
या मध्ये खूप कष्ट आहेत मान्य करतो पण सगळ्यांना एकच न्याय असावा
भाऊ इथे लोकं फक्त खाऊन जातात लोकल चे दहा रूपये काय घेऊन बसलात दहा रूपयेची हाफ प्लेट देतात ते आणि 20रू फूल एकदा येऊन तर बघा.6 ते 12 कित्येक जण खाऊन झाले का कीती झाले विचारता आणि म्हणता
देतो नंतर काय 10 20 चं घेऊन बसलात जो करतो त्यालाच कळतं 🙏🏻
लोकल ला 10 रूपए आणि बाहीरील लोकांस 20 रुपये साफ चुक.
तेच योग्य! तुम्हाला धंद्याचे गणित कळत नाही...
Bala half plate 10
अन्याय व लूट आहे बाहेरून येणाऱ्या भाविकांची,सर्वांसाठी 20 ठेवा
हो का?? बर एकदा बाहेरून आलेल्या दाक्षिणात्य उडपी मध्ये जाऊन बघा तिथल्याच आणि किंमत बघा!
आपला माणूस पैसा कमवत आहे तर पाय खेचण्याचे धंदे करू नका!
अप्रतिमच सुंदरच या मेहनती मराठी माणसास नमस्कार खरच
सगळ्यांनी असे धंदे सुरु केले तर कोणाचा धंदा होईल. चुकीचा संदेश देऊ नका.
तरुणांना त्यांच्या पात्रता प्रमाणे योग्य रोजगार आणि वेतन देणारे उद्योग सुरु करा.
याला धंदा नाही म्हणता येणार भेदभाव करू नका नाहीतर होईचे वांदे 🤗🤗🤗
Excellent work
गुटखा तंबाखू खावून पदार्थ विकायचं ?काय बोलायचं ?
😂😂😂
धन्यवाद दादा
कमाई दाखवता पण खर्च किती येतो आणि नफा किती ते पण सांगा
Borobar ahe
छान ग्राहका मदे डायरेक्ट 10 चा फरक तेही उघडपणे कबुली .
साफ चुकीचं आहे स्थानिक अन् बाहेरील असा दुजाभाव नसावा सरळ सरळ 15₹ प्रत्येकी ठेवा
बरोबर
महाराष्ट्र सोडून बाहेर गेल्यावर बागा चहा 30 ला भेटतो
@@krushnagavate2193 गाढवाने लाथ तर आपण पण त्याला लाथ मारायची असते का, अन् तुम्ही पण परप्रांतियांनकडून जास्तीचे पैसे घ्या पण मराठी माणसांनाचं का लुटता हे म्हणायचं होतं मला
Black mony jast ahe
I agree 💯
मराठी पाउल पडते पुढे छानvideo आहे दादा
Inspiring Video
तंबाखू आहे का तोंडामध्ये त्याला बोलता येत नाही
नक्कीच आणि त्या उघडलेल्या डब्यामध्ये शिंतोडे पण उडत आहेत.
@@sunilsarvankar8264 😂😂😂🤣🤣🤣👍
Ata sagli kade 20 rs ch ahe ata. 10 rs mdhe kai yet nahi. Changal kam krto ahe tu dada.😊😊 keep up the good work. Jamle tr nkki yei
👌👍
छान
Abhinandan hardik shubhhecha
Khup Chan
Akdam kary bolat bhu kup pargati hoil kup Anand watla
Nice
Chan video banvla. Mehnat kartat lok pn 10 rupayala ajchya mahagait detat jansevacha ahe.Hotel madhe kiti rate astat.
❤️❤️❤️👏👏👏👏
Khupach loyal aahet he dada
Om sairam
वाह छान
👌👌🙏🙏🙏
Om sai ram
Recipe sanga parathechi
मित्रा खुप छान
मेहनती कुटुंब
तुम्हास खुप शुभेच्छा और
Seva Denyassthi, akkha kutumb rabun paisa swabalavar milawat aahe.
MANAV SEVA HICH KHARI ISWARA SEVA.OM SAI.
सर्वासाठी भाव सा र खा असा वा
कृपया आप बाहर वाले लोगों इसके पास नाश्ता नही करो गांव वालों को अलग भाव और बाहर वाले को अलग भाव अपने मुंह से बोलता
Tu daily ja fir. Tuze income hai usko nhi chutiya १० rs tera kya hone wala hai
उनका कहना यह है कि लोकल वालोंको दस रुपये कम देते हैं और बाहर वालोंको बीसीसीआय मैं डबल देते हैं
मैने खूद देखा है 🙏🏻🙏🏻
Bhai season rahta hai tab sab jyada charge karte hai
It's business
Voice same ansar chachya samnapur (sangamner)😀😀😀
सगळे ग्राहक हे समान ठेवा.
10 रु व 20 रु असा भेदभाव करू नका...
😭👍👏
🙏🙏🙏👌👍😃😃😃
👍👍🙏🙏
Baher che lokanchi payment jast aahe ka...tymaa tumhi double rate lavat aahe..
Loot ahe dada Shirdi sagle kade
Mg plate ghetana rahiwashi dakhala, Kiva address proof gheun jav lagto ka 😂😂😂😂😂are kay hai aamchya punyala ya
पहिल्याच व्हिडिओ बनवताना त्याला अक्कल पाहिजे की आपण समोरचे इंटरव्यू घेतो आणि समोरच्या तोंडा किती मोठा आहे
माव
Adress plzz
Hishob kiti perfect thevtat dada ...... 400+400+400
Tax lagoon nail manun
Zomato zindabad free advertise
Mhanaje baherchyachi lutmar aani olakhiche 😂😂
बाहेरचे लोकं आले तर डबल कां आणि लोकल लोकांना कमी मध्ये
याचे कारण स्थानिक लोकांवर च त्याची उपजीविका ७०% अवलंबून आहे, जे रोज येतात!
तुम्हाला ते गणित कळणार नाही..
म्हणजे परंपरा आहे च लुटायची बाहेरून आल्याले कडून जास्त पैसे घायचे
कधी तिथल्याच दाक्षिनात्य उडपी लोकांच्या हॉटेल मध्ये जाऊन बघा आणि rate बघा, मग कळेल!
Adhi gutka thuka nantr bola
Bahechyana 20rs Ka बरोबर नाही
Local kay tuzhe natewaik ahet ka re
20rs kharch khupch kmi range ahe
Kay faltu Geri ahe local la 10rs are Bhai baher Chy dhanda detat shirde made loot assty full Goa khaun vikto nashta bhaer cha na 20rs ani local la 10rs.....wah wah om sai ram .....
हा नाश्ता घेण्यासाठी खिशात पैसे खलखळ करायला नको.
Local & baheril he band kra
Boycott zomato company
Ky dhandha karto tu ... Local va baheril sarvansathi 15 rs plate thev.. saglya mood chi aai bhain zali rav
सगळ्यांना सारखे भाव देणे तर धंद्यात टिकशिल दुजाभाव नको तुझा धंदा होईल
स्थानिक गिऱ्हाईक रोजचे असते, त्यांच्यावर त्याची उपजीविका अवलंबून आहे त्यांना ती सुट द्यावीच लागेल.... हे गणित तुम्हाला नाही कळणार!
बकवास
Gutka kami kha
पहिले व्यसन सोड मग हे लोकांना खाऊ घाल. लोकल काय तुझे जावई आहेत काय.
Bhau kay khot bolta ho Tumhi.. Sade ek plate pohe 30 dile tumhi baher chya lokkkanan
Nice