व्हिडीओ छान, पाहुन मनाला चालना मिळाली, व्हिडिओ मधे जेव्हा पुरी कटिंग होते तेव्हा समजतं की या व्हिडीओचा विषय पुरी बनविण्याचा आहे, असो त्या मॅडमचं अभिनंदन, प्रगती चालुच राहूंदेत
दर्शन राजपूत सर आपणास सर्व प्रथम मनःपूर्वक धन्यवाद. आपण मराठी माणूस उद्योजक होण्या करीता राज्यात व राज्या बाहेरचे नवनवीन उद्योग व्यवसाय यांचा शोध घेऊन उद्योग, व्यवसाय विषयक माहीती सर्व प्रथम उपलब्ध करून देत असतात. आपले अथक परिश्रम व जिवापाड प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे.
जाड रवा,बारीक रवा, उडीद पीठ,बेसन पीठ,पापडखार,सोडा,मीठ प्रमान कीती घ्यायचं ते सांगितल असते तर आम्ही थोड्या प्रमाणात बनवू शकलो असतो,नुसते पदार्थ सांगून उपयोग नाही.
मला यात सगळ्यात जास्त आवडले ते त्यांनी माहिती देताना काहीही हातचे राखून सांगितले नाही. प्रांजलपणे, मोकळेपणाने सर्व समाधानकारक माहिती दिली . दुसऱ्याला साह्य करण्याची, व्यवसायात पुढे आणण्याची वृत्ती दिसते. मोठ्या मनाच्या माणसांना, उद्योजकांना स्पर्धक निर्माण होण्याचे भय नसते. ताई, तुम्हाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !
किती माप घ्यावे जसे पाच किलो साठी उडद पिठ किती, जाड रवा, बारीक रवा, मैदा किती याबाबत माहिती दिली नाही. का आणि हि मशीन कुठून खरेदी करता येईल . या उत्पन्नाचे प्रशिक्षण कंपनी देणार का.
दादा खुप छान व्हिडिओ बनवलात घरात बसुन महिलांना काम करता येईल असे गृहउद्योग दाखवत जा. बाहेरुन काम आणुन घरात करता येईल असे पण उद्योग दाखवा.ज्या महीला शून्यातून पुढे जाणार आहेत त्याच्या साठी तुमचे व्हीडीओ उपयोगी पडतील धन्यवाद दादा 🙏 अशीच तुमची खुप खुप प्रगती होवो
पुऱ्या रात्री तयार करून ते सकाळीच तळणे का आवश्यक आहे. हे असे केल्यास पीठ शिळे झाल्याने आंबुसपणा येतो. याला शिळे अन्न म्हंटले जाते आणि हे शरीरास हानिकारक आहे.
Chan ahe pan tyani thodi hygiene chi kalaji ghetali tar ajun better hoil, caps, gloves use karayla have ani tayar pith asech machine var thevat ahe which looks unhygienic…ani video chya starting la sangitale ki kay product ahe tar bar zal asta … shevat paryant kalle nai ki kay end product ahe …pan overall good buisness idea
भाऊ तुम्ही एलईडी बल चा व्हिडिओ बनवला होता त्याच्यात कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही दिल्लीच्या शॉप चा कंपनीचा नंबर मोबाईल नंबर टाकले होते तसेच तुम्ही महाराष्ट्रातले जिथे एलईडी बल बनवतात तिचा कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये टाका टाकांत आम्हाला भरपूर मदत होईल दिल्ली वाले फ्रॉड करतात ही विनंत
ताई पाणीपुरीचा प्रमाण सांगता का रवा किती प्रमाणात घ्यायचा बाकीचं किती प्रमाणात घ्यायचं उडदाचे पीठ पापड खार थोडक्यात छोटासा घरच्या घरी बिझनेस करण्यासाठी
पिठ मळताना प्रमाण नाही दाखवल ताई प्रमाण जमल तर च पुरी परफेक्ट होईल फक्त मशनी आणुण काय फायदा काँलीटी छान आसेल तर च मालाला मागनी येईल ना तुम्हाला जर खरच मनापासुन वाटत आसेल कि तुमच्या भगीनीनी हा व्यवसाय सुरू करावा व स्वताच्या पायावर उभे राहावे तर प्लीज ताई कोनत पिठकिती घेतल आणि पापड खार व खायचा सोडा किती वापरला हे सांगा खुप ऊपकार होतील महिलांनवर तुमचै
Everything is good video, idea but Already pani puri ch Pani ks ast yavr prashn ahe..ata purya kshya asu shktat yavr sudha yel 😅..Please maintain some hygiene. Khali Padlelya Purya hope so fekun det asal and wear hand gloves/hairmask while packing..this is a kind request
जर मशीन नसेल तर काय करावे लागेल आणि साहित्य लिस्ट कृती कृपया मार्गदर्शन होईल का मी पुण्याला आहे खरच मॅडम व्हिडिओ आवडला मशीन घेऊ शकत नाही कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी इथे संपर्क करा :-
KP Enterprises, Nashik
8484078789
8999706052
Goa made karayla betel ka.ha business
Udid dal papad machine munni price kay
Mam mashin Kiti praynt bhetal
Tumcha business khup chan ahe amhala pn Beed madhye ha business kraychy tr amhala plz madat kra
थोडी हिरवाई, झाडं लावली (बागकाम) तर जास्त चांगला दिसले तुमचा घर आणि व्यवसाय.
व्हिडीओ छान, पाहुन मनाला चालना मिळाली, व्हिडिओ मधे जेव्हा पुरी कटिंग होते तेव्हा समजतं की या व्हिडीओचा विषय पुरी बनविण्याचा आहे, असो त्या मॅडमचं अभिनंदन, प्रगती चालुच राहूंदेत
दर्शन राजपूत सर आपणास सर्व प्रथम मनःपूर्वक धन्यवाद. आपण मराठी माणूस उद्योजक होण्या करीता राज्यात व राज्या बाहेरचे नवनवीन उद्योग व्यवसाय यांचा शोध घेऊन उद्योग, व्यवसाय विषयक माहीती सर्व प्रथम उपलब्ध करून देत असतात. आपले अथक परिश्रम व जिवापाड प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे.
Dhanywad khuo chan vatle
जाड रवा,बारीक रवा, उडीद पीठ,बेसन पीठ,पापडखार,सोडा,मीठ प्रमान कीती घ्यायचं ते सांगितल असते तर आम्ही थोड्या प्रमाणात बनवू शकलो असतो,नुसते पदार्थ सांगून उपयोग नाही.
फुकटात चालू होणारे व्यवसाय सांगा सर।।।हे असल्या मशीन घेऊन खूप लोक फसले आहेत।।
Mag hatane lataychya purya....sampla vishay
@@sachinshirgure7718 हो सर मीही तेच म्हणतोय
😂😂😂🤣👆👍
Fuktat chalu honara business ekach ahe sir, rastyavar jaun bhikha magaychya. Yala kahich bhandval lagat nahi ulat bhandval aplyakade yeta.
फुकटात म्हणल तर यांच्या पाणीपुरीचा ठेला टाका.
अभिमान आहे मराठी उद्योजक आणि मराठीचा
मला यात सगळ्यात जास्त आवडले ते त्यांनी माहिती देताना काहीही हातचे राखून सांगितले नाही.
प्रांजलपणे, मोकळेपणाने सर्व समाधानकारक माहिती दिली .
दुसऱ्याला साह्य करण्याची, व्यवसायात पुढे आणण्याची वृत्ती दिसते.
मोठ्या मनाच्या माणसांना, उद्योजकांना स्पर्धक निर्माण होण्याचे भय नसते.
ताई, तुम्हाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !
Nice उद्योग . छान माहिती दिली . VDO छान . परिपूण माहिती दिली .
Thanks
समाजामधिल् इत्तर महिलांना स्वावलंबी ,प्रेरणा देणारा विडीओ आहे.
ताई घरच्या घरी हा उद्योग सुरू करण्यासाठी पिठाचे लागणारे प्रमाण प्लीज प्लीज सांगा
ताई तुमचा या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा.....💐 श्री स्वामी समर्थ कृाशीर्वादाने तुमची भरभराट होईल..
हे सर्व पिठांचे प्रमाण सांगितले असते तर आम्ही थोड्या प्रमाणात करुन व्यवसाय करू शकलो असतो
खुप खुप मस्त मॅम
आपण खुपचं छान एकदम फ्रँकली माहीती दिली धन्यवाद
फार छान मॅडमने माहिती खुप छान सांगितली काहीही लपून ठेवले नाही.मनापासून सांगितली नवीन व्यवसाय करणाऱ्याला सोपं करून सांगितले.
किती माप घ्यावे जसे पाच किलो साठी उडद पिठ किती, जाड रवा, बारीक रवा, मैदा किती याबाबत माहिती दिली नाही. का
आणि हि मशीन कुठून खरेदी करता येईल . या उत्पन्नाचे प्रशिक्षण कंपनी देणार का.
याला पूर्ण खर्च किती येईल आपल्या कडे किती च बजेट लागेल तालुका खटाव मधे जवळपास कुठे मशीन मीळेल
दादा खुप छान व्हिडिओ बनवलात घरात बसुन महिलांना काम करता येईल असे गृहउद्योग दाखवत जा. बाहेरुन काम आणुन घरात करता येईल असे पण उद्योग दाखवा.ज्या महीला शून्यातून पुढे जाणार आहेत त्याच्या साठी तुमचे व्हीडीओ उपयोगी पडतील धन्यवाद दादा 🙏
अशीच तुमची खुप खुप प्रगती होवो
वाह! खूपच मस्त पुरी!!
पपपपप
ठाण्यात अशी मशीन avalable असेल तर please mahiti sanga ani coatetion pn.
पुऱ्या रात्री तयार करून ते सकाळीच तळणे का आवश्यक आहे.
हे असे केल्यास पीठ शिळे झाल्याने आंबुसपणा येतो.
याला शिळे अन्न म्हंटले जाते
आणि हे शरीरास हानिकारक आहे.
खूब छान , मराठी परिवार यशस्वी व्यवसाय करतात👌👍👍👍👍💐
प्रमाण कसे घ्यायचे ते मावशी प्लीज सांगा.
Khup Chan mahiti dili mala pan ha vavsay karsycha aahe
खूप छान वाटले अगदी मनापासून अभिनंदन ताई साहेब
Video Sundar thanks
आमच्या कडे.कोणी घेत नाही कुठे ही माकेट मध्ये गेले ना की सांगतात आमचा आधी चा माल पडून आहे
Mi 50 kg peet waste kele pn puri fugat nahi ahe.
Khup khup dhanyawad Dada ani madam Ekdam chan prekare samjaun sangitle 🙏🙏
Barik rawa ,suzi doni milun 5 kg la kiti besan pith ,araro ,papad khar ,soda takawa
Chan ahe pan tyani thodi hygiene chi kalaji ghetali tar ajun better hoil, caps, gloves use karayla have ani tayar pith asech machine var thevat ahe which looks unhygienic…ani video chya starting la sangitale ki kay product ahe tar bar zal asta … shevat paryant kalle nai ki kay end product ahe …pan overall good buisness idea
तुम्ही हे प्रोजेक्ट कुठे केलात ताई कोनत्या शहरात मलापन काम पाहिजे
भाऊ तुम्ही एलईडी बल चा व्हिडिओ बनवला होता त्याच्यात कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही दिल्लीच्या शॉप चा कंपनीचा नंबर मोबाईल नंबर टाकले होते तसेच तुम्ही महाराष्ट्रातले जिथे एलईडी बल बनवतात तिचा कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये टाका टाकांत आम्हाला भरपूर मदत होईल दिल्ली वाले फ्रॉड करतात ही विनंत
काही नाही यु ट्यूब ला व्हिडीओ टाकतात खरच क य करतात काय माहिती फोन केला तर उचलत पण नाहीत पूर्ण माहिती देत नाही
खूप खूप छान.... आमच्या कडे पेप्सी मशीन आहे... विकायची आहे... पेप्सी आणि लस्सी... मशीन. आहे. विकायची आहे मला. असेल तर बघा
kitila deanar ahet
Khup chaan madmji.. Aamhala ha vayvsay suru karycha aahe plz.. Information sujjest me
ताई पाणीपुरीचा प्रमाण सांगता का रवा किती प्रमाणात घ्यायचा बाकीचं किती प्रमाणात घ्यायचं उडदाचे पीठ पापड खार थोडक्यात छोटासा घरच्या घरी बिझनेस करण्यासाठी
Mala ha tumcha business kuupch aawadala.Changali mahiti dilit.
खूप छान व्यवसाय आहे. धन्यवाद
घरी बसून काम पाहिजे.... पुणे मध्ये सांगवी किव्हा काळेवाडी मध्ये सागु शकता का की कुठे आहे घरी बसलेय वेवसाय करायचा असेल तर
w
त्यांनी फोन नंबर दिलाय
@@o_pgamersmoblie6796 no
सर्व पदार्थांचे प्रमाण किती किती घ्यायचे सांगा प्लीज excellent business mam God bless you🙏🙏
पिठाच प्रमाण आणि मशीन ची किमत किती सांगितले आसते तर खुप छान.
Tya saglya ch praman kas ghetal te sanga madam rawa kiti maida kiti he
पिठ मळताना प्रमाण नाही दाखवल ताई प्रमाण जमल तर च पुरी परफेक्ट होईल फक्त मशनी आणुण काय फायदा काँलीटी छान आसेल तर च मालाला मागनी येईल ना तुम्हाला जर खरच मनापासुन वाटत आसेल कि तुमच्या भगीनीनी हा व्यवसाय सुरू करावा व स्वताच्या पायावर उभे राहावे तर प्लीज ताई कोनत पिठकिती घेतल आणि पापड खार व खायचा सोडा किती वापरला हे सांगा खुप ऊपकार होतील महिलांनवर तुमचै
Sirji tumcha kde kahi home packing business asel tr sanga plss 🙏🏻
कौतुक वंदनाताईंचे ….मनमोकळेपणाने या उद्योगाबाबत त्यांनी सगळी माहिती दिली…त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
Khup chhan mahiti dili 👍👍
👌🏻👌🏻खूप छान आहे ताई मी तर घरीच असते तर मी घरी करू शकत का माझी मुलं लहान आहे 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद ❤️
5 kg aata bamavnya sathi
Kiti ingrediats lagtil plz sanga
Everything is good video, idea but Already pani puri ch Pani ks ast yavr prashn ahe..ata purya kshya asu shktat yavr sudha yel 😅..Please maintain some hygiene. Khali Padlelya Purya hope so fekun det asal and wear hand gloves/hairmask while packing..this is a kind request
खूपच छान माहिती दिली 🙏🙏
🙏सर मला विक्री sale करण्यासाठी कोण कोणत्या ieda लागते तो विडिओ असेलतर सेंड करा अन्यथा व्हिडीओ बनवून सेंड करा बिजनेस आयडिया वर सर 👍🙏👌
amhi banvalelya puri packet tumi ghenar ka
उत्पादन बनविने सोपे पण मार्केटिंग व्यवस्थित नसेल तर अवघड असते ..
मॅडम गरिब माणसं कुठून येवढा पैसा आणणार.ज्यांच्याकडे पैसा आणि जागा असेल तरच ती व्यक्ती धंदा करु शकते.अंम्हा गरीब माणसाला काय परवडणार.
🙏🏻 sir mla ha business khup aavdla. Mi krayla tyar aahe.
खूप छान आहे हा व्यवसाय
बाकी सगळे छान पण hygiene साठी hand gloves पाहिजे होते. डोक्याला पण कॅप टाइप
पूर्ण माहिती बदल धन्यवाद
माहिती बरोबर आहे. पण ह्या मशिनी बिघडल्या तर याचा मिस्त्री कोठे उपलब्ध राहील कारण या मशिणी लोकल असतात लवकर बिघण्याचे कारण असते.
सर कुरडई मशीन आणि व्यावसायिक मार्गदर्शन पर व्हीडिओ बनवा plz
खूपच छान उद्योग आपल्या उद्योगाला खूप शुभेच्छा
नासिक मधे कुठे ताईंचा व्यवसाय आहे? कृपया पत्ता द्या.
खूप छान दादा.. तुमचे वीडिओ मी नियमित पाहते.. 🙏माझं पण एक youtube चैनल Jayshri marathi मोटिवेशनल नक्कीच भेट देऊन अभिप्राय दया. 🙏
खूप छान माहीती दीलीत 🙏🏻🙏🏻
मस्त महिती दिली
खूप छान marketing कुठे करत आहात मॅडम
Paithan madhe karta yeil ka
Super proud of you mom#मोदकेश्वरगृहउद्योग😍This can be never achieved without KP enterprises. Thanks for the great machine work you did🤗
Thanks
Appreciate the effort she takes!
@@businessclass7507 u7u7h;!
i want to buy panipuri. what is the address. do you supply panipuri water also.
@@rahulbhisesays where do you live?
कशाचा व्यवसाय आहे पहिल्यांदा सांगणे. प्लीज timepass करू नका.
Super mam tumhala salam khup chan mahiti dilit tumhi
खूपच छान माहिती दिलीत तुम्ही ताई👌🏻🙏🏻
कोणत्या पीठाचे प्रमाण किती प्रमाणात घ्यायचे ते प्लीज सांगा
Ti tumchi mehnat anubhav tyana evadhe rakhay hakka aahe
Khupch chhan aahe business.yachi mahiti kuthe milel
🕉श्रीं🕉
🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
Khup jast khatpat aahe ev padarth banvayla 2 days mg packing
Wholesale mein 500packets ka kyaa Rate hai....?
नमस्कार सर मला करायचं आहे तर मला सविस्तर माहिती पाहिजे आहे
Me panvel la rahat mazachota tealercha dukan aslyamuly baykakhup yatat tar groopmadaykahi kam dau shakta ka
Per packet kiti material rahte Ani per packet cost kiti padte
Great video and wonderful information.....however,none of the workers wore handgloves....
th-cam.com/video/9TmejhssOjk/w-d-xo.html
पाणीपुरी व्यवसायाची छान माहिती
Pithach praman kiti kiti ghyaychyche te sanga n mam
Madam praman sanga na yacha dravan pithacha
खुप छान ताई अस आम्हाला पण काही सांगा
मी मेस चालवते तर मला थोड मल विचार सांगा plez tai
Khup chaan .very helpful for housewives
Thanks
Mla pn he krayche ahe pl
Praman kiti ghyayche te nahi samajle tai pl. Sangal ka
Gharatun cookies cha business kasa Karu sanga na bhau mala karayeche aahe gharatun cookies Ani biscuit ka business
Up bihar valyan peksha aplya marathe mansanchya purya changlya
मग मला पण दत्तक घ्या मी सर्व काम करू लागेल
Sir fuktat suru honar aahe asse sanga paise kami chhalel pan risk Nako
या असल्या महागड्या मशिनी घेऊन फसू नका काहीही उपयोग होत नाही. या मध्ये खूप स्पर्धा आहेत.
पिठात काय टाकायचे आणी प्रमाण सागा सर
Anchor ne kuthla business te survatila sangitla tar bara hoil
First four minutes went saying हा व्यवसाय हा व्यवसाय🙄
chan kam karata tumhi aamhala pan sanga kahi Kam pan machines khup mahag aahe
जर मशीन नसेल तर काय करावे लागेल
आणि साहित्य लिस्ट कृती कृपया मार्गदर्शन
होईल का मी पुण्याला आहे खरच मॅडम
व्हिडिओ आवडला मशीन घेऊ शकत नाही
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
Mazya kde pn hich machine ahe pn aamchi udid papad ahe
Use button Mike,anchor does NOT have hold mike
Madam मिश्रण चे प्रमाण सांगाल का
Pls मॅडम business करायचा आहे ,margdarshan करा
1एक पॉकेट ची किंमत किती , साधारणता किती पाणीपुरी असते
पैसा शिवाय काही होत नाही फुकट तर काहीच नाही
Asha mashin gheu Naka.....Maza mitr 4 lakhala phasala aahe
Khoop chhan mam. Pan kanik mallatana rava, suji,udeed peeth papad khar kiti takayche please pramaan sanga....