⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇 हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह! DOWNLOAD NOW: joshskills.app.link/jXMfhEbzkab या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮 आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
Nokri kannya peksha udhyog kara lakin experience ghya agodar, join vestige and bagha tumcha kasa progresa hota and knowledge pan vhadto without any investment, mail me khadevirendra@gmail.com
एप्रिल २०१५ : एकल मालकी कंपनी कशी सुरू करावी? डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी मे २०१५ : मेक इन इंडिया योजनेचा लाभ कसा घ्याल? फेसबुक मार्केटिंग Strategy जून २०१५ : पूरक उद्योग विशेषांक (भाग १) जुलै २०१५ : पूरक उद्योग विशेषांक (भाग २) ऑगस्ट २०१५ : पर्यटन उद्योग विशेषांक सप्टेंबर २०१५ : उद्योग आधार, मुद्रा व CGTMSE योजना, जिल्हा उद्योग केंद्रांची सूची दिवाळी अंक २०१५ : उद्योजकांना लागणारी ’गुगल’ची विविध प्रॉडक्ट्स, उद्योजकांच्या यशोगाथा डिसेंबर २०१५ : शेअर मार्केटमध्ये आपली कंपनी कशी नोंदवावी? जानेवारी २०१६ : उद्योजक NextGen विशेषांक फेब्रुवारी २०१६ : स्टार्टअप इंडिया योजना मार्च २०१६ : ऑनलाइन विक्री कशी सुरू कराल? एप्रिल २०१६ : अर्थसंकल्प कसा वाचावा? मे २०१६ : मेक इन महाराष्ट्र विशेषांक जून २०१६ : मॅक्सेल पुरस्कार विशेषांक जुलै २०१६ : Whatsapp मार्केटिंग कशी करावी? Whatsapp मार्केटिंगमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात? ऑगस्ट-सप्टेंबर २०१६ : बिझनेस नेटवर्किंग विशेषांक दिवाळी २०१६ : स्टार्टअप म्हणजे काय? तो सुरू कसा कसावा? त्यासाठी फंडिंग कसे मिळवावे? ५० मराठी स्टार्टअप्सच्या कथा फेब्रुवारी २०१७ : क्राउडफंडिंग संकल्पना, क्राउडफंडिंगच्या माध्यमातून स्वत:च्या व्यवसायासाठी पैसे कसे उभे करायचे? मार्च २०१७ : ‘रूरल मार्केटिंग’चे जनक प्रदीप लोखंडे यांची संघर्षगाथा एप्रिल २०१७ : उद्योगसंधी विशेषांक मे २०१७ : व्यवसायासाठी उद्योग आधारचा वापर कसा करावा? जून २०१७ : मॅक्सेल पुरस्कार विशेषांक जुलै २०१७ : जीएसटी व त्याचा लघुउद्योजकांवर होणारा परिणाम ऑगस्ट २०१७ : सोशल मीडिया माध्यमांचा मार्केटिंगसाठी उपयोग कसा करावा? सप्टेंबर २०१७ : ब्रॅण्ड विशेषज्ञ विकास कोळी यांची मुलाखत ऑक्टोबर २०१७ : ग्रामीण उद्योजकांच्या यशोगाथा वाचा दिवाळी २०१७ : उद्योजकता विशेष नोव्हेंबर २०१७ : व्यवसाय का नोकरी, हा प्रश्न कधी पडला आहे का? डिसेंबर २०१७ : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ग्रामीण उद्योजिका कमल कुंभार यांची मुलाखत जानेवारी २०१८: धंद्यात स्पर्धा कशी हाताळावी? फेब्रुवारी २०१८: स्टार्टअप उद्योगांसाठी उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन्स मार्च २०१८: नवउद्योजकांना बँकेकडून कर्ज कसे मिळेल? एप्रिल २०१८ : जगभरात ५००० शाखा सुरू करण्याचे प्रयत्न करणार्या जयंती कठाळे यांची मुलाखत मे २०१८ : नोकरी ते ‘बिजनेस डॉक्टर’ : शिवांगीचा झंझावाती प्रवास जून २०१८ : डॉ. शिवांगी झरकरचा प्रवास जुलै २०१८ : प्लास्टिक बंदी ही एक संधी ऑगस्ट २०१८: नॅनो तंत्रज्ञान : एक नवी क्रांती सप्टेंबर २०१८ : स्मार्ट उद्योजक निवडक उपयोगी लेख भाग - १ ऑक्टोबर २०१८ : स्मार्ट उद्योजक निवडक उपयोगी लेख भाग - २ दिवाळी अंक २०१८ : युगप्रवर्तक उद्योजक नारायण मूर्ती यांचा उद्योजकीय प्रवास नोव्हेंबर २०१८ : महिला उद्योजकांच्या आयुष्यातील वर्क-लाईफ बॅलन्सचे महत्त्व डिसेंबर २०१८ : कुक्कुटपालन - एक शेतीपूरक व्यवसाय जानेवारी २०१९ : पेमेंट बँकेमुळे व्यापारात आलेली सुलभता फेब्रुवारी २०१९ : अनेकांना रोजगार मिळवून देणारा उद्योजक : डॉ. किरण बडगुजर shop.udyojak.org/p/0015/?affiliates=218
सगळ्या यशस्वी माणसांचे विडिओ बघिल्यास मला कळलं 👉यांच्या यशात नशिब आणि योगायोग यांचा खूप मोठा वाटा आहे 😐ज्याच्या बद्दल कोणताही माणूस खोलून सांगत नाही उदा. 👉 मी इथे असे छोटे काम करत होतो मग मला हे कळलं आणि मी ते केलं आणि मी आज असा झालो यामध्ये काहीतरी कळलं म्हणून काही तरी केलं हा त्याच्या सोबत झालेल्या योगायोगाचा भाग आहे मग त्याच्या कडून मोटिवेट होऊन काही तरी करायला जाल तर तुमचं नशीब तुम्हाला दुसरे योगायोग दाखवेल आणि त्यात तुम्ही गोधळून अयशस्वी व्हाल म्हणून जमिनीवर छोट काम करा तुमचं नशीब तुम्हाला आपोआप संधी देईल जेव्हा संधी तुमच्या आवडीची असेल तेव्हा आपोआइप तुम्ही तिला पकडून मोठे व्हाल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मानेजी प्रथमच तुमचे भाषण ऐकले .कल्पनारम्य पण कठोर वास्तव म्हणजे तुमचे आयुष्य . खरोखरच होतकरू मुलांनी शिकावं असे खूप काही तुमच्याकडे आहे . मराठीत एक म्हण आहे "चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे . बालपणापासून प्रतिकूल परिस्थितीशी आपल्या धीट व स्पषष्टवक्तेपणामुळे टक्कर दिल्यानेच आज समृध्दिचे ब्रह्मपद तुम्ही मिळवले आहे . आणि तुम्ही जवळ जवळ सा-या जगाशि व्यापारी संबंध जोडून भारताचे व महाराष्ट्राचे नाव उज्वल केल आहे त्याबद्दल तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच . उत्तरोत्तर अशीच विजयपताका फडकवीत रहाल असा शुभाशिर्वाद कारण तुम्ही लहान अहात माझ्यापेक्षा .
म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर.... कोणतीही गोष्ट ही अशक्य नसते ही गोष्ट तुम्हीच शिकवली सर... एक वेगळ आयुष्य जगून सुद्धा तुम्ही खूप मोठं यश प्राप्त केलय सर... हॅट्स ऑफ यू सर....💯✨💫👍🙏💯
तुमच्या कार्याला सलाम। माणसाने जिद्दीने काम करत रहाव तुम्ही ते करून दाखविल। पण तुम्ही म्हणालात आजही माझ्या गावात बस जात नाही, अजूनही इतर पायाभूत सुविधा नाहीत। तर गावच्या लोकांना याची जाणीव करून द्या ,गाव बदलवायला तुम्ही सुरुवात करा। अस मला वाटत
साहेब नमस्कार.सर्वात प्रथम आपल्या शिक्षणघेण्याच्या जिद्दीला आणि त्यासाठी सोसलेल्या कष्टाला शतशः प्रणाम. आपण कष्टाने जे कमावले.पैसा.नावलौकिक त्याला तोड नाही.साहेब आपण आपल्या परीने असेल तसे ईतर गरीब हुशार गरजवंतांसाठी मदत करा.इतरांनाही पुढे आणा . परमेश्वर आपणास उत्तम आरोग्य.आनंदी आयुष्य देवो.
तुमच्या जिद्दीला व कर्तुत्वाला मनापासून सलाम . मी पण सातारकर आहे आम्हाला आपला अभिमान आहे. पण मला 1 विचारायचं आहे की आता थर्माकोल वर बंदी घालण्यात आली आहे मग आता बिसनेस वर काय इफेक्ट झाला आहे ??
माझं वय 25 आहे मी Accountant आहे एका कंपनीत,सांगण्यास खुप आनंद होते की,सर तुमची सुरुवात आमच्या एथं म्हणजेच भोसरी midc मध्ये झाली खरचं तुम्ही ग्रेट आहात.तुम्ही सतत मेहनत करीत राहिलात अभिमान वाटतो सर..........
⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
DOWNLOAD NOW: joshskills.app.link/jXMfhEbzkab
या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
आमचा संघर्ष तुमच्या एवढा नाही... तरीही आम्ही का रडत असतो ??
सलाम !!
Nokri kannya peksha udhyog kara lakin experience ghya agodar, join vestige and bagha tumcha kasa progresa hota and knowledge pan vhadto without any investment, mail me khadevirendra@gmail.com
Pestion khachu naka
@@yashwantbhandalkar bc bc। Bcz
Gd .I will also try
खंर आहे
ABP माझावर संपुर्ण मुलाखत पाहिली ह्रदय भरुन आलं, संघर्ष हा बरचं काही शिकवून जातो.
मित्रानो नोकरी करण्यापेक्ष्या उद्योग चालू करा
shop.udyojak.org/?affiliates=218
एप्रिल २०१५ : एकल मालकी कंपनी कशी सुरू करावी? डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी
मे २०१५ : मेक इन इंडिया योजनेचा लाभ कसा घ्याल? फेसबुक मार्केटिंग Strategy
जून २०१५ : पूरक उद्योग विशेषांक (भाग १)
जुलै २०१५ : पूरक उद्योग विशेषांक (भाग २)
ऑगस्ट २०१५ : पर्यटन उद्योग विशेषांक
सप्टेंबर २०१५ : उद्योग आधार, मुद्रा व CGTMSE योजना, जिल्हा उद्योग केंद्रांची सूची
दिवाळी अंक २०१५ : उद्योजकांना लागणारी ’गुगल’ची विविध प्रॉडक्ट्स, उद्योजकांच्या यशोगाथा
डिसेंबर २०१५ : शेअर मार्केटमध्ये आपली कंपनी कशी नोंदवावी?
जानेवारी २०१६ : उद्योजक NextGen विशेषांक
फेब्रुवारी २०१६ : स्टार्टअप इंडिया योजना
मार्च २०१६ : ऑनलाइन विक्री कशी सुरू कराल?
एप्रिल २०१६ : अर्थसंकल्प कसा वाचावा?
मे २०१६ : मेक इन महाराष्ट्र विशेषांक
जून २०१६ : मॅक्सेल पुरस्कार विशेषांक
जुलै २०१६ : Whatsapp मार्केटिंग कशी करावी? Whatsapp मार्केटिंगमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
ऑगस्ट-सप्टेंबर २०१६ : बिझनेस नेटवर्किंग विशेषांक
दिवाळी २०१६ : स्टार्टअप म्हणजे काय? तो सुरू कसा कसावा? त्यासाठी फंडिंग कसे मिळवावे? ५० मराठी स्टार्टअप्सच्या कथा
फेब्रुवारी २०१७ : क्राउडफंडिंग संकल्पना, क्राउडफंडिंगच्या माध्यमातून स्वत:च्या व्यवसायासाठी पैसे कसे उभे करायचे?
मार्च २०१७ : ‘रूरल मार्केटिंग’चे जनक प्रदीप लोखंडे यांची संघर्षगाथा
एप्रिल २०१७ : उद्योगसंधी विशेषांक
मे २०१७ : व्यवसायासाठी उद्योग आधारचा वापर कसा करावा?
जून २०१७ : मॅक्सेल पुरस्कार विशेषांक
जुलै २०१७ : जीएसटी व त्याचा लघुउद्योजकांवर होणारा परिणाम
ऑगस्ट २०१७ : सोशल मीडिया माध्यमांचा मार्केटिंगसाठी उपयोग कसा करावा?
सप्टेंबर २०१७ : ब्रॅण्ड विशेषज्ञ विकास कोळी यांची मुलाखत
ऑक्टोबर २०१७ : ग्रामीण उद्योजकांच्या यशोगाथा वाचा
दिवाळी २०१७ : उद्योजकता विशेष
नोव्हेंबर २०१७ : व्यवसाय का नोकरी, हा प्रश्न कधी पडला आहे का?
डिसेंबर २०१७ : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ग्रामीण उद्योजिका कमल कुंभार यांची मुलाखत
जानेवारी २०१८: धंद्यात स्पर्धा कशी हाताळावी?
फेब्रुवारी २०१८: स्टार्टअप उद्योगांसाठी उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन्स
मार्च २०१८: नवउद्योजकांना बँकेकडून कर्ज कसे मिळेल?
एप्रिल २०१८ : जगभरात ५००० शाखा सुरू करण्याचे प्रयत्न करणार्या जयंती कठाळे यांची मुलाखत
मे २०१८ : नोकरी ते ‘बिजनेस डॉक्टर’ : शिवांगीचा झंझावाती प्रवास
जून २०१८ : डॉ. शिवांगी झरकरचा प्रवास
जुलै २०१८ : प्लास्टिक बंदी ही एक संधी
ऑगस्ट २०१८: नॅनो तंत्रज्ञान : एक नवी क्रांती
सप्टेंबर २०१८ : स्मार्ट उद्योजक निवडक उपयोगी लेख भाग - १
ऑक्टोबर २०१८ : स्मार्ट उद्योजक निवडक उपयोगी लेख भाग - २
दिवाळी अंक २०१८ : युगप्रवर्तक उद्योजक नारायण मूर्ती यांचा उद्योजकीय प्रवास
नोव्हेंबर २०१८ : महिला उद्योजकांच्या आयुष्यातील वर्क-लाईफ बॅलन्सचे महत्त्व
डिसेंबर २०१८ : कुक्कुटपालन - एक शेतीपूरक व्यवसाय
जानेवारी २०१९ : पेमेंट बँकेमुळे व्यापारात आलेली सुलभता
फेब्रुवारी २०१९ : अनेकांना रोजगार मिळवून देणारा उद्योजक : डॉ. किरण बडगुजर
shop.udyojak.org/p/0015/?affiliates=218
सगळ्या यशस्वी माणसांचे विडिओ बघिल्यास मला कळलं
👉यांच्या यशात नशिब आणि योगायोग यांचा खूप मोठा वाटा आहे 😐ज्याच्या बद्दल कोणताही माणूस खोलून सांगत नाही
उदा. 👉 मी इथे असे छोटे काम करत होतो मग मला हे कळलं आणि मी ते केलं आणि मी आज असा झालो
यामध्ये काहीतरी कळलं म्हणून काही तरी केलं हा त्याच्या सोबत झालेल्या योगायोगाचा भाग आहे
मग त्याच्या कडून मोटिवेट होऊन काही तरी करायला जाल तर तुमचं नशीब तुम्हाला दुसरे योगायोग दाखवेल
आणि त्यात तुम्ही गोधळून अयशस्वी व्हाल
म्हणून जमिनीवर छोट काम करा तुमचं नशीब तुम्हाला आपोआप संधी देईल जेव्हा संधी तुमच्या आवडीची असेल तेव्हा आपोआइप तुम्ही तिला पकडून मोठे व्हाल
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
AUTOMOBILE INSIDE ek no ☝️😊😁✌️
Ho mi pn baghitla
सर , तुमच् खडतर प्रवास एकताना डोळ्यातून आपोआपच अश्रू आले .
खरंच तुमच्या या संघर्षाला सलाम
डोळ्यांमध्ये पाणि ऊभे करणारा जीवणप्रवास. अतिशय प्रेरणादायी संवाद. खरच खुप ग्रेट.
special thanks to जोश talks.
Mind blowing journey... खुपच छान माने साहेब...foreign motivational speakers चे speeches ऐकण्या ऐवजी आपल्या माणसाचा खुप अभिमान वाटतो...
अत्यंत प्रेरणादायी विडिओ आहे, शिकण्याची जिद्द ,परिस्थीतीवर मात करणारी माणसे , या भारत भूमी ची शान आहेत.
माने साहेब तुमच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम. आपली कहाणी नवयुकांस प्रेरणा नक्किच देईल.
जय हिंद जय महाराष्ट्र
मित्रानो नोकरी करण्यापेक्ष्या उद्योग चालू करा
shop.udyojak.org/?affiliates=218
Vueyu
परिस्थती कधीच माणसाला थांबवत नाही.
हे माने सरांच्या मार्गदर्शनामुळे कळलं.
आज देशात सर्वात महत्वाची व्यक्ती कोण असेल तर ती उद्योजक ही आहे...
सर मला तुमच्याकडून खूप प्रेरणा मिळाली आहे...Hats off...
This is unbelievable , why our young generation is after bollywood stars , this journey is so inspiring . Thanks to this channel .
आपण यशस्वी उद्योजक आहेत.. तुमच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम..
सर
माने सर तुमच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम करतो खरच तुम्ही खूप संघर्ष केलात जीवनामध्ये आणि यशस्वी झालात👌
संगमनेरात येऊन आम्हाला motivate केल्याबद्दल धन्यवाद🙏🙂
KOLHE KONT GOV AHE
सर्व तुमचा जीवनप्रवास खुप प्रेरणादायक आहे डोळ्यात पाणी आले. भरपूर प्रेरित झालो
👆👌👌👌
Extraordinary inspiring story Mane saheb. You have moved my heart. I wish every youth should listen to this......Dr. Pravin Supe, Nashik.
माने सर तुमच्या कर्तुत्वाला
आणि जिद्दीला खरोखरच मनापासून सलाम
मानेजी प्रथमच तुमचे भाषण ऐकले .कल्पनारम्य पण कठोर वास्तव म्हणजे तुमचे आयुष्य . खरोखरच होतकरू मुलांनी शिकावं असे खूप काही तुमच्याकडे आहे .
मराठीत एक म्हण आहे "चणे खावे लोखंडाचे
तेव्हा ब्रह्मपदी नाचे . बालपणापासून प्रतिकूल परिस्थितीशी आपल्या धीट व स्पषष्टवक्तेपणामुळे टक्कर दिल्यानेच आज समृध्दिचे ब्रह्मपद तुम्ही मिळवले आहे . आणि तुम्ही जवळ जवळ सा-या जगाशि व्यापारी संबंध जोडून भारताचे व महाराष्ट्राचे नाव उज्वल केल आहे त्याबद्दल तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच . उत्तरोत्तर अशीच विजयपताका फडकवीत रहाल असा
शुभाशिर्वाद कारण तुम्ही लहान अहात माझ्यापेक्षा .
सलाम तुमच्या कार्याला सर 🙏🚩
Very well done mane sir.
As a maharastrian I'm proud of your achievements.
खुप छान. तुमच्या जिवन प्रवासाबद्दल अभिनंदन... खुप काही शिकण्यासारखं आहे.
अप्रतीम..... मराठी माणसाने नोकरी सोडून व्यवसाय करावा...तुम्ही ह्यासाठी आम्हा सगळ्यांसाठी गुरू आहात
आपण खूप मेहनती आणि महान आहात ......
साहेब सलाम आपल्याला...
खरंच खूप छान माने साहेब.
प्रेरणा देणारा msj आहे आपला.
माने सर खुप छान वाटलं तुमचं हे मोटिवेशनल स्पीच
जीवनात खुप उपयोगी पडेल 👏👍
खूपच प्रेरणादायी होता. हे चॅनल सुरु केल्याबद्दल खूप खूप आभार !
One of the best person... I never see such personality in my life... Awesome sir. Proud of you...
माने सर तुमची प्रत्येक मुलाखत पाहिली, तुम्हाला भेटण्याची तीव्र इच्छा आहे......
मित्रानो नोकरी करण्यापेक्ष्या उद्योग चालू करा
shop.udyojak.org/?affiliates=218
Nice
sur tumchya yeshyala slam
@Ramrav Jadhav तुमचं गाव कोणत
@@kishorjagdale3455 सातारा घाटेवाडी
माने सर आपली बिजनेस करायची ज़िद्द बघून khup आंनद झाला यातुन तरूण पीढ़ीला khup प्रेरणा मी मिळते.
कष्टाचे फळ मिळणारच।।।।।
कुठे Yes Yes,
कुठे No No,
बोलाच याची हे चांगली प्रेरणा मिळाली आपले खुप खुप धन्यवाद👌👌👌👌
साहेब तुम्ही करोडपती झाला पण,आपली मायबोली भाषा विसरली नाही सलाम तुम्हाला
आम्हाला आपला फार गर्व वाटतो सर. आपली हि वाटचाल अशीच गगन भरारी घेवो हि ईश्वर चरणी मनोमन प्रार्थना.
खूपच छान सर .......अक्षरशः अश्रू आलेत सर...... TARGET is a best dicision in life.....
अभिमान आहे आम्हाला सातारा जिल्ह्याची शान माने साहेबांचे......अतिशय खडतर अतिशय बिकट परिस्थितीतून माने साहेबांनी इथपर्यंत प्रवास केलेला आहे....
साहेब आपल्या कर्तुत्वाला कोटी कोटी प्रणाम. आपणं आमचे प्रेरणा देणारे आहात. आपल्या जिदीला सलाम.. खुप खुप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर जी... जय शिवराय.....
प्रतिकूल परिस्थितीत माने सर तुम्ही खूप मोठ यश मिळवल👌👌
Mast
सर तुमच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम करतो खरच तुम्ही खूप संघर्ष केलात जीवनामध्ये आणि यशस्वी झालात👌 DATTAT THORAT SATARA VADUJ YERALWADI
माने सर तुमच्या मेहनतीला सलाम पाणी आल डोळ्यात
Great sir tumche speech khup vela aaikto
खर् आहे परिस्थितीवर मात केली तर सर्व काही सोपे आहे आशा व्हीडिओंपासुन नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल
सर तुमच्या संघर्षाला आणि जिद्दा सलाम
Marathi manus te successful businessman👍👍👍
Khup Khup Subhechhya mane sir. Tumchya positive thinking la and jiddila salam.
Mala khup inspired zala thanks sir literally I am crying
म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर....
कोणतीही गोष्ट ही अशक्य नसते ही गोष्ट तुम्हीच शिकवली सर...
एक वेगळ आयुष्य जगून सुद्धा तुम्ही खूप मोठं यश प्राप्त केलय सर...
हॅट्स ऑफ यू सर....💯✨💫👍🙏💯
Good example of Hard work & commitment
माने साहेब मी हिंगोली जिल्ह्यात राहतो मी इथून तुम्हाला साष्टांग लोटांगण घालतो
Really helpful.
Specially being waiter in night and studying in day.
Loved this channel and liked all videos.
Wishing 1M this year.
खूप मनाला भावला अनुभव,डोळ्यांत पाणि आल आणी खूप काही शिकायला मिळाल.
really so great
Mane sir ...life madhe avd strugal kelay ki avd aaiktana mazya doltamade aaashru aaale .....hats of you sir
माने सर तुमच्या प्रगतीला सलाम
Ur gret sir nice
सर, खूपच संघर्षमय जीवन
माने साहेब आपनास शतशत र्पनाम .
Khupch inspirational Video for young yuth....Great 👍👌
तुमच्या जिद्दिला सलाम..
तुमच्या कार्याला सलाम। माणसाने जिद्दीने काम करत रहाव तुम्ही ते करून दाखविल। पण तुम्ही म्हणालात आजही माझ्या गावात बस जात नाही, अजूनही इतर पायाभूत सुविधा नाहीत। तर गावच्या लोकांना याची जाणीव करून द्या ,गाव बदलवायला तुम्ही सुरुवात करा। अस मला वाटत
सर आपले वक्तव्य खरचं सामान्य विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार आणि सर्व गटाकरिता प्रोत्साहन देणारे आहे
माने साहेब सलाम तुमच्या संघर्ष प्रवासाला
खूप छान सर ....... hats off you🙏
What a struggle. Very inspiring.
Kharach Nishabd.. tumhachya mehnatila aani jiddila Salam sir !!
तुमच्या जिद्दीला सलाम सर
Khup bhari vatl sir, mandeshi maan samjla. 1 number.tumchi inspiration gheun kahi tari nakki bhari karin.
आतीशय सूदर मार्ग दाखोल्या बदल धन्यवाद
Hats off to u sir....... very very inspiritional speech
I really proud of sir ha channel khup khup chan ahe
Really heart touching and inspiring vedio.
Salute sir.
मेहनत ....
आणी....
फक्त.....
मेहनत....
सलाम...
Khup khup vela tumcha video pahato khup motivation ahe majhya sathi sir
Very inspiring story of great person and hard work is the key to success.
It is amazing jo situation la tond devu shakat nahi to kadhich achieve karu shakat nahi he sir tumhi prove karun dakhvl
Superb apratim thanks to josh talks
सलाम सर तुमाला व तुमच्या यशाला
साहेब नमस्कार.सर्वात प्रथम आपल्या शिक्षणघेण्याच्या जिद्दीला आणि त्यासाठी सोसलेल्या कष्टाला शतशः प्रणाम.
आपण कष्टाने जे कमावले.पैसा.नावलौकिक त्याला तोड नाही.साहेब आपण आपल्या परीने असेल तसे ईतर गरीब हुशार गरजवंतांसाठी मदत करा.इतरांनाही पुढे आणा .
परमेश्वर आपणास उत्तम आरोग्य.आनंदी आयुष्य देवो.
Ramdas Mane yaancha video khup inspirational hota
A film should be made on his life.
Great person.
Wishing you all the best.
सलाम तुमच्या जिद्दीला माने सर🙏🙏🙏
किती किती कौतुक त्या माणसाचे.... पूर्ण विडिओ पाहून अंगावर काटाच आला.... कुठला माणूस कुठं पोचतो..... खरंच शब्द नाहीयेत इतक मोठ करून दाखवलं त्यांनी....
माने साहेब प्रेरणादायी जीवन प्रवास आहे
खुप छान विचार मांडले
great sir
सलाम सर तुमच्या कार्याला
So many respects for this man 👌🙏
खुप खुप सुभेच्छा तुमच्या कार्याला
Khup chan Salam aahe tumhala
Khoop Chan Ramdas Mane sir
माण तालुक्याची शान देशमुख साहेब लोधवडे IAS 👍👍👍👍
Dolyat pani ala...😭😭😭😭😭😭😭 sir u r my inspiration
Khup chan sir mane sir tumhala bhetaychi utsukta khup vadhali ahe ..💐👌👌
Great sir 💐🙏🙏Salute 👏👏satara
Khup chhan Learning Hota.
Really helpful
सर तुज्या जिद्दीला सलाम
My India is great and all indians are great specially villagers
तुमच्या जिद्दीला व कर्तुत्वाला मनापासून सलाम . मी पण सातारकर आहे आम्हाला आपला अभिमान आहे.
पण मला 1 विचारायचं आहे की आता थर्माकोल वर बंदी घालण्यात आली आहे मग आता बिसनेस वर काय इफेक्ट झाला आहे ??
इच्छा तिथे मार्ग हा व्यवसाय बंद झाला तर दुसरा तर सुरू करता येतो न
Prernadayi
Very inspiring story.
मस्त प्रवास माने साहेबांचा
Sir, I am tremendous inspired about your straggle and success.
माझं वय 25 आहे मी Accountant आहे एका कंपनीत,सांगण्यास खुप आनंद होते की,सर तुमची सुरुवात आमच्या एथं म्हणजेच भोसरी midc मध्ये झाली खरचं तुम्ही ग्रेट आहात.तुम्ही सतत मेहनत करीत राहिलात अभिमान वाटतो सर..........
Very inspiring story sir 👌👌👌
Best of all motivational video
Proud of u sir man talukyache nav tumhi far roshan kel