Graduation नंतर नोकरी हि घराची त्या माणसाची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "समाजाची" गरज असते.तुही एक महान नट म्हणून प्रसिद्ध झालात पण सर्वांना तसं होता येत नाही ना साहेब...... आगामी सिनेमा करता अनेक शुभेच्छा 🙏🚩
यशस्वी व्यक्ती आपली कथा मोठ्या उत्साहाने सांगते पण खरं तर तिच्या नशिबाने त्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी आपोआप मार्ग मिळत जातात किंबहुना त्या यशाच्या मार्गावर नेणारी लोकं त्यांच्या आयुष्यात येतात आणि पुढे यश हात जोडून उभे असते.आता सुरूवातीला तुमच्याच सोबत असलेले तुमचे अनेक सहकलाकार प्रयत्न,कष्ट करून ही अयशस्वी देखिल झाले असतील कारण त्यांना त्यांच्या नशिबाने साथ दिली नाही.आपल्या यशामागे, एका विशिष्ट पदापर्यंत पोहचण्या मागे नशिबाचा थोडा का होईना पण भाग असतोच.पण यश, प्रसिध्दी मिळाल्यावर माणूस त्याला पुढे जाण्यासाठी मदत करणाऱ्यांना विसरतो आणि नशिब वगैरे काही नसतं असे तोऱ्यात सांगतो.
Success होण्यापेक्षा एक चांगला माणूस कसा बनाव आणि चांगल्या माणसांनी वाईट जगात कस जगावं हे शोधन खूप महत्वाचे.... आणि success ची व्यख्या प्रत्येका ची वेगवेगळ्या असणार....
❤❤❤ अभिमान आहे तुमचा..sayaji sir...मराठी माणूस हा आपल्या सारखाच प्रामाणिक असावा...मनाने श्रीमंत असावेत नाही की पैशाने....❤❤❤ thank you ....thank you वैचारिक किडा...
We Marathi people must focus on Higher Education, Business ( All Kinds of Business) & our culture (Food, Language, Rituals & Festivals). We should learn english too for professional activities.
🌷🌷🌷🌷🙏🙏 very nice explained by you sir god bless you 🌷🌷🌷🌻🌻☘️☘️☘️🌈🌈🌈🌴🌴🌴🍁🌹🌹🌹🌹🌹🌹 आपले सह्याद्री प्रकल्प फार छान आहे. झाडें लावा झाडें जगवा 🌹🌹🌹🌹🌴🌴🌴☘️☘️🌴☘️☘️🌴☘️
सगळेच यशस्वी झाले असते तर यशवंताला कोणी विचारले नसते. time time ki baat hai, zindagi ki yahi reet hai, har ke baad jeet hai. त्या नंतर वामनराव पाई येतात, म्हणतात, हे ही दिवस जातील. ग्रेट लोक म्हणतात आहे त्यात समाधानी राहा. आणि असतात लोक समाधानी, पण जेव्हा दुसऱ्याशी तुलना करायला सुरुवात करतात, तेव्हा मात्र, मार्ग जरा निराळा होत जातो. शेवटी आपापल्या कर्मा अनुसार जीवन आहे.
Great Thoughts Sir, I love These Two Thoughts 1) If You Have Power In Your Wings You Can Fly in the Sky 2) Who Wakeup Early In The Morning And Do Excercise, Yoga ,Meditation Near,or Under or Among The Trees, He Is Richest Person of this World And 3) How You Think,Do, Eat, Play it is Most Important Than What And How Much You Have.
Nilu fule ashok mama sachin ani lakshya sobat cha marathi madhil ajun ek raja manus salam sir tumachi acting zharyacha nikhal panyasarakhi nirmal svach ani annad dayak asate ek ek scene manala bhidnara ani satyata janvun denara asato ❤
माझ्याकडे एक विषय आहे आपल्या आजाबजुला असणारे अंध व्यक्ती जे महाराष्ट्रात आहे आणि जे मुंबई सारख्या धावपळीत लोकल ट्रेनचा प्रवास करतात गाणी गातात काही वस्तू विकतात त्यांच्या जीवनावर आधारित एक विषय घे त्यांचा उदरनिर्वाह कसा होतो काय करतात त्यासाठी राहण,खान, पीन, सर्व काही
🐔कोंबडी कापून खाता येते, पण गरूडा ला कापून खाता येते नाही कारण तिच्या पंखात बळ असतं🦅.. व्वा सर अप्रतिम 👏🏻👏🏻💯
Graduation नंतर नोकरी हि घराची त्या माणसाची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "समाजाची" गरज असते.तुही एक महान नट म्हणून प्रसिद्ध झालात पण सर्वांना तसं होता येत नाही ना साहेब...... आगामी सिनेमा करता अनेक शुभेच्छा 🙏🚩
Ha mg tech Tu gadhav aahes thodkyat
Sucessful lokana asey watey tey sarvan ch jamu saktey... Mi kylay manjey kaun pan karu saktey...
अगदी बरोबर
u r wrong
nokari lagn honyasathi keleli dhadpad ahe... lagn zale ki nokari sodun Business karava ...ase mala vatate
वृक्षारोपण खूप महत्वाचे आहे.🌱🏝️🌲🌱🌲🌱🌲🏝️🌱🏝️🌲
तुमचे विचार ऐकून fan zalo तुमचा... Great आहात आपण ❤️💕
यशस्वी व्यक्ती आपली कथा मोठ्या उत्साहाने सांगते पण खरं तर तिच्या नशिबाने त्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी आपोआप मार्ग मिळत जातात किंबहुना त्या यशाच्या मार्गावर नेणारी लोकं त्यांच्या आयुष्यात येतात आणि पुढे यश हात जोडून उभे असते.आता सुरूवातीला तुमच्याच सोबत असलेले तुमचे अनेक सहकलाकार प्रयत्न,कष्ट करून ही अयशस्वी देखिल झाले असतील कारण त्यांना त्यांच्या नशिबाने साथ दिली नाही.आपल्या यशामागे, एका विशिष्ट पदापर्यंत पोहचण्या मागे नशिबाचा थोडा का होईना पण भाग असतोच.पण यश, प्रसिध्दी मिळाल्यावर माणूस त्याला पुढे जाण्यासाठी मदत करणाऱ्यांना विसरतो आणि नशिब वगैरे काही नसतं असे तोऱ्यात सांगतो.
खरं बोललात
Ha manus mazya najret devmanus ahe....❤
Ka
Ka 🤔
4 दिवस देवमाणूस असेल😂😂
Actually ha devmanus ahech
🎃
सयाजी सर माझे सगळ्यात आवडते अभिनेते आहेतच पण माणूस म्हणून सरांनी खूप शिकवलं जगायची शिकवण खूप कमी लोक देतात❤
Success होण्यापेक्षा एक चांगला माणूस कसा बनाव आणि चांगल्या माणसांनी वाईट जगात कस जगावं हे शोधन खूप महत्वाचे.... आणि success ची व्यख्या प्रत्येका ची वेगवेगळ्या असणार....
❤❤❤ अभिमान आहे तुमचा..sayaji sir...मराठी माणूस हा आपल्या सारखाच प्रामाणिक असावा...मनाने श्रीमंत असावेत नाही की पैशाने....❤❤❤ thank you ....thank you वैचारिक किडा...
समस्त भारतातील चित्रपटश्रुष्टीत आपल्या अभिनयानं ठसा उमटवणारा मराठी अवलिया🧡
उच्च विचारसरणी, देवमाणूस शिंदे सर ❤️🔥
महान माणूस एवढ्या उंचीवर असूनही एवढा साधा 🙏🙏
😇 सयाजी शिंदे सर... खरचं १ नंबर माणूस आहे, अभिमान असावा आपल्याला कि आपला हक्काचा असा, मराठी अभिनेता आहे...❤
मला यांचा खूप अभिमान आहे,
आपले आयुष्य निरोगी आणि आनंदी जावो
सयाजी शिंदे साहेब।
धन्यवाद।
वैचारिक किडा।
भारी! तुम्ही माझे अतीशय आवडते कलाकार होतात व आहातही.आजचा हा व्हिडीओ पाहुन तुमच्या लद्दल माझ्या मनात आदर ,अभिमानही वाटु लागला...
Really ...True man with great thoughts.....🙏👍listen some new thoughts...felt so nice....
Sampurna 10:49 minutes he positivity ani motivation ni bharlele hote... Sayaji Shinde sirana hats off...
सयाजी शिंदे साहेबांनी खूप सोप्या भाषेत जीवनाच उलगडले.
Bandhu tumche jivna babtit che vichar khup great aahet mipn tumchya sarhich vicharanchi aahe mla tumche serv pattay .
Khara marathi HERO!!!Amhala tumcha Abhimaan aahe...
ग्रेट मेन सयाजी तुला देवाचा आशावाद❤
खूप प्रेरणादायी विचार , धन्यवाद ❤❤❤
सगळ्यात आवडता अभिनेता 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
We Marathi people must focus on Higher Education, Business ( All Kinds of Business) & our culture (Food, Language, Rituals & Festivals). We should learn english too for professional activities.
सर आपण ग्रेट आहात कष्ट सगळेच करतात पण कोणाच तरी नशीब फळफळत
वृक्षारोपणाचा विक्रम केलाय या शिंदे पाटलांनी..!! माणूस असा असावा
बरोबर, वृक्षारोपण खूप महत्वाचे आहे.🌲🌱🏝️🌲🌱🏝️🌲🌱🏝️🌱
Sir.. मराठी असल्याचा अभिमान वाटतो 🙏 तुमच्याकडून प्रत्येकानं खूप शिकण्यासारखं आहे.
Hats off to his thoughts really appreciate to this team to onboard him
NATURE CH SRVSW AH..ZADE LAVA MITRANO JAY JOHAR🌳🙏
🌷🌷🌷🌷🙏🙏 very nice explained by you sir god bless you 🌷🌷🌷🌻🌻☘️☘️☘️🌈🌈🌈🌴🌴🌴🍁🌹🌹🌹🌹🌹🌹 आपले सह्याद्री प्रकल्प फार छान आहे. झाडें लावा झाडें जगवा 🌹🌹🌹🌹🌴🌴🌴☘️☘️🌴☘️☘️🌴☘️
You are great sir 🎉😊
खरच सेलीब्रेटि झाड आहे. एक नंबर भाऊ
Ekdam mazya मनातले Bolalat sir ji
सगळेच यशस्वी झाले असते तर यशवंताला कोणी विचारले नसते.
time time ki baat hai,
zindagi ki yahi reet hai, har ke baad jeet hai.
त्या नंतर वामनराव पाई येतात, म्हणतात, हे ही दिवस जातील.
ग्रेट लोक म्हणतात आहे त्यात समाधानी राहा. आणि असतात लोक समाधानी, पण जेव्हा दुसऱ्याशी तुलना करायला सुरुवात करतात, तेव्हा मात्र, मार्ग जरा निराळा होत जातो.
शेवटी आपापल्या कर्मा अनुसार जीवन आहे.
Sayaji siranche खूप छान विचार आहेत मला आवडतात ❤
Wow........legend sayaji sir🙏🙏
Ek no. Sayaji rao👍👍
always Great man
❤❤
Marathitil Inspiring manse Sayaji shinde,Nana Patekar,makrand anaspure ❤️❤️🔥🔥
Great Thoughts Sir, I love These Two Thoughts 1) If You Have Power In Your Wings You Can Fly in the Sky 2) Who Wakeup Early In The Morning And Do Excercise, Yoga ,Meditation Near,or Under or Among The Trees, He Is Richest Person of this World And 3) How You Think,Do, Eat, Play it is Most Important Than What And How Much You Have.
Perfect man,actor,soshal worker.hatts of you.
सयाजी शिंदे म्हणजे खूप वैचारीक व्यक्तिमत्व आहे आणि चागले कलाकार आहेत
Nilu fule ashok mama sachin ani lakshya sobat cha marathi madhil ajun ek raja manus salam sir tumachi acting zharyacha nikhal panyasarakhi nirmal svach ani annad dayak asate ek ek scene manala bhidnara ani satyata janvun denara asato ❤
त्या रात्री पाऊस होता हा सिनेमा अप्रतिम
तांबव्याचा विष्णुबाळा...❤
Sir your the best aactor ❤❤❤ nice sir tumje vijarla salm
Great and we proud of you sir
Nice 👍 ☺️ सयाजी शिंदे यांचं आत्मचरित्र वाचायला आवडेल
GRATITUDE TOWARDS NATURE ❤
Great Manus ❤
So wonderful Sir....
Great man...
Mind blowing thoughts ❤
Very good explain success
Nice thoughts.. Great 👍
खुप छान विचार सरजी
Love from रांग्याचा बेरंग
🥹
Kharchy khup chaan sir
Simple definition of success.
लयभारी सर... मातीतला माणूस
Khup Chan Sir...
इतक्या चांगल्या मुलाखतीची loud background music ने वाट लावली.
Very good interview 😊
सर सलाम 🙏
सयाजी सर देव माणूस च आहे त 🙏🙏🚩🚩💐💐💐👌👌👌
Very nice.. sirji 👍👍👌👌
Great thoughts
🤩
एकदम बरोबर सर
तांबवेचा विष्णुबाळा मधील चांगले काम आवडलै
Khup chhan sir❤❤❤❤❤
Very encouraging
सर मी तुमचा खुप फॅन आहे
खरंच 👌👌👌👌
Good .....but never compare any one life with our life...........
Yes great dear
Really appreciated
Great thought - very nice
background music thod kami kra plz
Dhanyawad saheb🙏
Few Realistic actor and he is one of them
Very nice speech
Very nice video sir
साधा,सरळ अन नितळ अथांग मनाचा माणूस .
Waah🙏
सर MPSC ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी एक व्हिडिओ बनवा
माझ्याकडे एक विषय आहे आपल्या आजाबजुला असणारे अंध व्यक्ती जे महाराष्ट्रात आहे आणि जे मुंबई सारख्या धावपळीत लोकल ट्रेनचा प्रवास करतात गाणी गातात काही वस्तू विकतात त्यांच्या जीवनावर आधारित एक विषय घे त्यांचा उदरनिर्वाह कसा होतो काय करतात त्यासाठी राहण,खान, पीन, सर्व काही
💯 जो थांबला तो संपला
Right👍🏅
Great
Background music is too loude .. Chan video !!
जय श्री राम ❤
nice video 👌👌👌
1numbar sar
Tyani kiti lokanna madat keli career madhye.... Filmi/non filmy??
Sayaji राव love you ❤
Zad ch khari Rani aahe ❤❤❤❤
Background music नका लावत जाऊ
बाकी उत्तम
👌👌👌🙏🙏🙏
Sir Sarvanchha life chi Destiny Weghli ashta Sir ❤
I love also trees & jangle
THANKYOU..