सलाम तुझा जिद्दीला, नमस्कार तुझा मेहनतीला, माझे अश्रू तुझा आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीला.🇮🇳 कष्ट+ पैसा+बुद्धी+वेळ+संयम+तोटा पतकारण्याची क्षमता = यशस्वी भवः
हा व्हिडिओ बगून डोळ्यात पाणी तर आलेच भाऊ...आणि तुझ्या वडिलांनी पण तुझ्या जीवनामध्ये एका मित्रा प्रमाणे राहिले भाऊ ...आणि तू ईनजियनीर फैल होऊन सुद्धा तू जीवनात कधी हारला नाहीस ...आणि धिर पण सोडला नाहीस.. खरचं यार तुझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू येईल असा दिवस अनलास. तो तुझ्या लाईफ मधला पहिला दिवस असेल भाऊ...........
फुटा फुटा वर दुकान झालेत भाऊ...घंटा बिझनेस होत नाही...सगळ करुन बसलोय 🙏 लोक येडी नाहीत सरकारी नोकरी ....सरकारी नोकरी करायला.........बाकी नवीन पोरांना लय भारी वाटत माझ्याकडे दुकान आहे...अस तस...पन थोड्या दिवसात भाडे देयला पैसे नसतात............ अनुभवाचे बोल ढगापेक्षा खोल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Lokannkde laksh deu nka aaplyala kay havy aapan kay kru shkto aani jagat ashkya as kahi nahi je houu shkt nahi Ayushayt aloy na Kahi tri krun ja bhle tumhala kuni vichral nahi tri chalel pan apal ek lakshya khup kahi badlu shakta
तुझ ऐकुन खुप भारी वाटल, मित्र महत्वाचे असतात हे खरंच महत्वाचे आहे, पण पैसा हा भांडवल नसतो हे काही पटले नाही, खरंच असं असत ना तर तु तुझ्या बाबां कडे पैसे घ्यायला गेला नसता, पार्टनर ठेऊन फिरला नसता, पार्टनर सोडुन गेला नसता तु पैसा लावला, तु मेहनत केली, तुझ्या नशिबाने साथ दिली म्हणून तु सक्सेसफुल झालास 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मित्रा नादखुळा तुझं कष्ट जिद्द चिकाटी सातत्य आणि प्रामाणिक पणा सलाम आहे तुला मित्रां, खूप प्रेरणा मिळाली तुझ मनोगत ऐकुन 🙏🙏🙏🙏 पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 🌹💐🌹💐💐🙏🙏
मित्रा तुझ्या जिद्दीला सलाम.मी सुध्दा खूप मोठे ध्येय ठरविले आहे व ते मला कठीण वाटते पण तुझे शब्द ऐकून मला एक विश्वास मिळाला .तुला भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 👍
हिंदी मध्ये एक म्हण आहे भाऊ, हर कदम पे खतरा होता है, जो हिमत से कदम रखता है वही जीत जाता है! खरंच जो सून्यातून विश्व निर्माण करतो ना तोच, हया जगात एक नंबर टॉप ला आहे.
तुमच्याकडून मला खूप छान inspiration मिळालं ..मीही एका businees मध्ये छान प्रगती करत होती पण lockdown मुळे माझं सगळं काम बंद झालं पण आता मी माझं काम नव्याने सुरू करणार हे नक्की
कोणी कितीही मदत करुदे, जो पर्यंत तुमच्यात धमक नाही तो पर्यंत त्या मदतीची किंमत शून्य असते... आज एक मराठी बांधव पुढे येऊन काही तरी उपदेश देतोय त्याला support करा..
Bhawa eka bajune boltos ki paise nastanna business karu shakta...aani dusrya bajune bolto ki me vyajane paise ghetle ....bhawa he sagl bolnyapurt thik aahe ...pan vstusthiti khup vegli aste...tu success zala business madhe tyabaddal tuze abhinandan ...
भाऊ तुजा व्हिडीओ छान आहे व्यवसाय करायला पैसे लागत नाही असं तू म्हणतो पण व्याजाने तू सुद्धा पैसे घेतलेच ना व्यवसाय करण्यासाठी पैसा लागतोच व्यवसाय छोटा असो कि मोठा
मराठी लोकं व्यवसाय का करत नाही ? कारण त्यांना दोन गोष्टी धंदा करण्यापासून थांबवतात : पाहिले मोठी गुंतवणूक आणि दुसरे सर्व काही गमावण्याची भीती.. अजून बऱ्याच गोष्टी आहेत उदा. जागा, कामगार, मार्केटिंग खर्च, भाडे, इत्यादी हे सर्व जरी असेल तरी सुद्धा एक गोष्ट अपूर्ण आहे ती म्हणजे सेल्स.. लोक बाकी सर्व गोष्टींमध्ये एवढे व्यस्त होतात की त्यांना सेल्स कडे लक्ष देता येत नाही.. मग एक असा व्यवसाय ज्या मध्ये आपलं काम फक्त सेल्स असेल आणि बाकी गोष्टी कंपनी करेल.. आणि त्या नुसार आपल्याला प्रॉफिट व बाकी इन्कम मिळतील.. एक असा व्यवसाय जो कोणीही ही करू शकतो अगदी विद्यार्थी, गृहिणी, जॉब वर्कर, डॉक्टर, इत्यादी. शिक्षणाची अट नाही, अनुभवाची गरज नाही. काही अटी : शिकण्याची मानसिकता हवी, कमिटमेंट हवी, वेळ द्यायला हवा.. एक असा व्यवसाय ज्याला 21व्या शतकातला व्यवसाय म्हणतात.. माहितीसाठी मला संपर्क करू शकता : 9322729611 व्हॉट्सॲप व कॉल.
Sir mi electrician iti kartoy mazhi same tumchyavani paristthi ahe mi 10th nantar iti kartoy mazhe vay Aaj17 ch ahe tari bhavishyat mala business kelyashivay paryant nahi mi tumche bhashan yekun abhari he sir proud of you ♥️
Khup chan mi pan faslo lockdown mule friend mule...... Mi aj 5 lakh los ahe bt aj hop ahe ki mi anki business karnar mala karacha ahe bt mi vajan paisa ghetla lockdown mule faslo bt galat kel mi pan mi har nahi mannar mi anki business krnar khup man dukavl mi maja aai baba bhava ch 😔😔😔 khup chan dada sangitl tu
Truly inspiration bhau. Me pan khup ambitious ahe. Mala pan 1st business madhe loss zhala pan me maghar nahi ghetli. Try try till you succeed is my mantra.
I am Proud of you Dear..I am a Senior Person around 60 Years of Age. Whatever You said is straight from the Heart & Very honest. God Bless you. I Wish your Parents a Long & Healthy Life.
@@FIFASTREMZ एक छोटंसं स्नॅक्स कॉर्नर चालू केलं आहे...याआधी पण दुसरीकडे चालू होत...त्यामुळेच बोलतोय...motivation आवश्यक आहे...पण भांडवल त्या पेक्षा जास्त महत्वाचा घटक आहे.
He is telling about passion... You will never understand unless you dream your dreams... Bhawa tula selute... Last sentence sati.. Corodo rs feke ahet aai baba cha kushi samor....
Business made khup faydach fayda aahe maze ghatkopar madhil ek shop eka south india family ne khup mage lagun 25 hajar mahina rent var ghetale tya made tine edali dhosa mendu Vada he je chalu kel na chawl asslya mule ka test mule mahit nahi pan ticha dhanda khup jordar challoy 10 tarkhelach mala 25 k rent n sangta pathavte
Maze mrpn. Ghrun support nahi with no father. Ani aai kam krte shetat. Pn now we have 2.5 cr turnover.. He is just 31.hardworkjng, loving, caring husband is blessed to me..
आई बाबा चा विचार केला तोच सक्सेसफुल होतोच आई बाबा विशेय मस्त बोललास यार 🙋💐
Ekdam right bhau mala khup anubhav aalay 😊
अक्षरशः शेवटी रडू आल हा व्हिडिओ पाहून, बिकट परिस्थिती पासून ते यशस्वी होई पर्यंत, खूप चांगले कष्ट केले....👌🏻🔥
L
E3
Nice sir
@Sandeep Khot 💯😇
Same yrrr
Same
धनंजय भाऊ तुम्ही एकदम छान युवा उद्योजक आहात
सलाम तुझा जिद्दीला, नमस्कार तुझा मेहनतीला, माझे अश्रू तुझा आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीला.🇮🇳 कष्ट+ पैसा+बुद्धी+वेळ+संयम+तोटा पतकारण्याची क्षमता = यशस्वी भवः
thanks ❤️
Wa. ❤️❤️
@@saibrandhomeofficial mast ❤️
@@saibrandhomeofficial 👑
🔥🔥
हा व्हिडिओ बगून डोळ्यात पाणी तर आलेच भाऊ...आणि तुझ्या वडिलांनी पण तुझ्या जीवनामध्ये एका मित्रा प्रमाणे राहिले भाऊ ...आणि तू ईनजियनीर फैल होऊन सुद्धा तू जीवनात कधी हारला नाहीस ...आणि धिर पण सोडला नाहीस.. खरचं यार तुझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू येईल असा दिवस अनलास. तो तुझ्या लाईफ मधला पहिला दिवस असेल भाऊ...........
हा व्हिडीओ बघून डोळ्यात तर पाणी आलेच पण जेव्हा आपल्यामुळे आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू येईल तो दिवस जीवनातील अविस्मरणीय दिवस राहील...
फुटा फुटा वर दुकान झालेत भाऊ...घंटा बिझनेस होत नाही...सगळ करुन बसलोय 🙏
लोक येडी नाहीत सरकारी नोकरी ....सरकारी नोकरी करायला.........बाकी नवीन पोरांना लय भारी वाटत माझ्याकडे दुकान आहे...अस तस...पन थोड्या दिवसात भाडे देयला पैसे नसतात............
अनुभवाचे बोल ढगापेक्षा खोल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
aaplya karta yet nay.. dukan kiti pn hou de tumhi tumcha dukana sathi kay kelay te bgha 🙏
Shet kami profit made business kara jewan karayla time bhetnar nahi kiti pan dukan hou dya ...
👍👌👌👌🙏🙏
Lokannkde laksh deu nka aaplyala kay havy aapan kay kru shkto aani jagat ashkya as kahi nahi je houu shkt nahi Ayushayt aloy na Kahi tri krun ja bhle tumhala kuni vichral nahi tri chalel pan apal ek lakshya khup kahi badlu shakta
Proudly sir me nehme motivation video bghtla thank you sir me punha ekda mazhe dole ughdle
भाऊ comunication skills भारी आहे तुमचं....आणि जे बोलला ते मनापासून आणि खर बोललात हे पण समजत...❤️❤️👍
👌
हे बघ मित्रा जर आई बाबांच्या आनंददायी चेह-या साठी मेहनत केली तर ती कधीच वाया जात नाही ❤️👍
खूप खूप शुभेच्छा असंच उदयोगात मोठे व्हा
आई बाबाच नाव मोठ करा मराठी मुलं अशीच व्यवसायत मोठी झाली पाहिजे 💐💐
तुझ्या आई पप्पाच्या जीवनाचं सार्थक झालं भाऊ. परिस्थितीवर मात करून तु पुढे निघून गेला. I am proud of you bro🙏
भाऊ आपण जे बोल्लात ते खरे बोल्लात सगळी परिअतिथि सांगितली फार मेहनत घेतली आणि जिंकलत खुप कायतुक
तुझ ऐकुन खुप भारी वाटल, मित्र महत्वाचे असतात हे खरंच महत्वाचे आहे, पण पैसा हा भांडवल नसतो हे काही पटले नाही, खरंच असं असत ना तर तु तुझ्या बाबां कडे पैसे घ्यायला गेला नसता, पार्टनर ठेऊन फिरला नसता, पार्टनर सोडुन गेला नसता
तु पैसा लावला, तु मेहनत केली, तुझ्या नशिबाने साथ दिली म्हणून तु सक्सेसफुल झालास
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मित्रा नादखुळा तुझं कष्ट जिद्द चिकाटी सातत्य आणि प्रामाणिक पणा सलाम आहे तुला मित्रां, खूप प्रेरणा मिळाली तुझ मनोगत ऐकुन 🙏🙏🙏🙏 पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 🌹💐🌹💐💐🙏🙏
अभिनंदन.....तुझे
नविन युवकांना योग्य दिशा देणारा व्हिडीओ.....
माझ्या आई बाबा ना काही कमी पडू द्यायचे नाही हे तुमचे विचारच खुप काही सांगुन जातात. Congratulations brother.
मित्रा तुझ्या जिद्दीला सलाम.मी सुध्दा खूप मोठे ध्येय ठरविले आहे व ते मला कठीण वाटते पण तुझे शब्द ऐकून मला एक विश्वास मिळाला .तुला भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 👍
प्रभाकर सर पण खूप कष्ट करतात
हिंदी मध्ये एक म्हण आहे भाऊ, हर कदम पे खतरा होता है, जो हिमत से कदम रखता है वही जीत जाता है! खरंच जो सून्यातून विश्व निर्माण करतो ना तोच, हया जगात एक नंबर टॉप ला आहे.
इच्छा शक्ती तुझी खूप दांडगी होती 😊 मानलं भावा तुला
मित्रा,तुझ्या जिद्दीला आणि प्रामाणिक विचारांना सलामच..
खरं आहे मित्रा.. पराभव सहन करून पुढे जातो.. तोच यशस्वी होतॊ ..
असंच जिद्दीने काम कर.. अन आजचा तरुणांना पण जिद्दीने काम करण्याचं प्रोत्साहन देत जा...
खूप छान,जिद्दीने व मेहनतीने पुढे गेलात आपण सर,आणि आपण ते मान्य करता ही प्रामाणिकता आहे,तुंम्हाला 💐💐शुभेच्छा सर 🙏🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹
Business karay ye ka replay karay ch
भावा जित आपल सगळं काही संपत ना तीतूनच नवीन एक सूरूवात होत असते हे खंर आहे ❤
खरच खूप छान. तरुणांसाठी प्रेरणा आहे 💯💯❤
खुप छान दादा.....❤ मनापासून आवडल .माझ्या डोक्यात चालणारे सगळे विचार तुमच्या तोंडातून आले...
खूप व्हिडिओ येतात जोश talks वर पण काहीच व्हिडिओ तुम्हाला inspire करतात त्यातला मला inspire करणारा हा इडिओ वाटला. Thank you so much for this video
सर तूम्ही सांगितलेली सक्सेस स्टोरी भरपूर जनाला प्रेरीत करणारं हे 💯 खरय पण तूमची मेहनत ह्या सक्सेस मागचं कष्ट समजलं तरच अनेक उद्योजक बनू शकतो
तुमच्याकडून मला खूप छान inspiration मिळालं ..मीही एका businees मध्ये छान प्रगती करत होती पण lockdown मुळे माझं सगळं काम बंद झालं पण आता मी माझं काम नव्याने सुरू करणार हे नक्की
Plz give me you are business idea s
शून्यातून विश्व निर्माण केलं भाऊ तुम्ही....
खरं दादा 💯💯 तुझं स्वतः ची परिस्थिती आपल्या घडवते
अप्रतिम ध्येय ..यश मिळतेच फक्त शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न न सोडता जिद्दीने पुढे गेले की यश मिळतेच.. खुपच छान माहिती दिली..
बोलायला शब्द नाही भावा आश्रु मात्र आले 🙏
धनंजय भाऊ खुपच भारी .... आवडीच्याच क्षेत्रात जा...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Very True.."MALA SET BUSSNESS DYA ME FAKT GALYAWAR BASNAR"aaj kal porana hech pahije ahe
पण खरी मदत तुला घरच्यांकडूनच झाली.. हे तू ingnor नाही करू शकत भावा 👍
👍👍👍
👍👍👍
काम तो दया
Ha
कोणी कितीही मदत करुदे, जो पर्यंत तुमच्यात धमक नाही तो पर्यंत त्या मदतीची किंमत शून्य असते... आज एक मराठी बांधव पुढे येऊन काही तरी उपदेश देतोय त्याला support करा..
Bhawa eka bajune boltos ki paise nastanna business karu shakta...aani dusrya bajune bolto ki me vyajane paise ghetle ....bhawa he sagl bolnyapurt thik aahe ...pan vstusthiti khup vegli aste...tu success zala business madhe tyabaddal tuze abhinandan ...
व्यवसायासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे हिम्मत आणि धाडस व जिद्द
काहीही
पैसा लगतो भाई, खिश्यात पैसा आला की मोटिवेशन, कॉन्फिडेंस, धादस सगला ऑटोमैटिक येतो ।
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही.
कष्ट करायची तयारी असेल तर यशाला पर्याय नाही.
S
भावा सलाम तुझ्या जिद्द ला.
तुझं खुप खुप अभिनंदन भाऊ.तुझया कष्टाचं चीज झालं.
Motivational ahe khup struggle kelas tu...tuze aai vadil khup proud feel karat astil..
खूप महत्वाची ... भाऊ.. 💯 शून्य नसताना सुरवात ... करणे खुप
भाऊ तुजा व्हिडीओ छान आहे
व्यवसाय करायला पैसे लागत नाही असं तू म्हणतो पण व्याजाने तू सुद्धा पैसे घेतलेच ना व्यवसाय करण्यासाठी पैसा लागतोच व्यवसाय छोटा असो कि मोठा
Barober aahe ,paisa shivay business build nahi karata yet
मतितार्थ समजून घे भावा 🙏
@@Naadjeevapalikadcha
✌️
@@Naadjeevapalikadcha tuzhya matashi me सहमत आहे
Correct
6:30 khupch chaan bolale sir👏
भांडवल नाही म्हणूनच मराठी माणूस मागे आहे व्यवसायात
मराठी लोकं व्यवसाय का करत नाही ?
कारण त्यांना दोन गोष्टी धंदा करण्यापासून थांबवतात :
पाहिले मोठी गुंतवणूक आणि दुसरे सर्व काही गमावण्याची भीती.. अजून बऱ्याच गोष्टी आहेत उदा. जागा, कामगार, मार्केटिंग खर्च, भाडे, इत्यादी
हे सर्व जरी असेल तरी सुद्धा एक गोष्ट अपूर्ण आहे ती म्हणजे सेल्स.. लोक बाकी सर्व गोष्टींमध्ये एवढे व्यस्त होतात की त्यांना सेल्स कडे लक्ष देता येत नाही.. मग एक असा व्यवसाय ज्या मध्ये आपलं काम फक्त सेल्स असेल आणि बाकी गोष्टी कंपनी करेल.. आणि त्या नुसार आपल्याला प्रॉफिट व बाकी इन्कम मिळतील..
एक असा व्यवसाय जो कोणीही ही करू शकतो अगदी विद्यार्थी, गृहिणी, जॉब वर्कर, डॉक्टर, इत्यादी. शिक्षणाची अट नाही, अनुभवाची गरज नाही.
काही अटी : शिकण्याची मानसिकता हवी, कमिटमेंट हवी, वेळ द्यायला हवा..
एक असा व्यवसाय ज्याला 21व्या शतकातला व्यवसाय म्हणतात.. माहितीसाठी मला संपर्क करू शकता : 9322729611 व्हॉट्सॲप व कॉल.
किती सत्य आहे किती खोटं है तुलाच माहीत
भाऊ तुझी आणि माझी सेम स्टोरी आहे. मी पण एक बिझनेस ऑनर आहे ✌🏻💯
👍
कोणता business dada??
@@dhanashrikharge9427 All Home Furnishings Product and interior designer
सर तुमचं कलेक्शन खूप छान आहे
व्यवसाय मध्ये वीस हजार आणि आयफोन घेतो एक लाखाचा... हे वाक्य खूप आवडलं.. लोक स्टेटस च्या मागे आहेत... कष्टाचा नाही..👍😊
Right bhava
Kdk bhau kharach radaval yar tu aani khup mhanje khup motivation milal tujhya pasun thanks bhau
प्रेरणादायी व्हिडीओ....खुप छान
Sir mi electrician iti kartoy mazhi same tumchyavani paristthi ahe mi 10th nantar iti kartoy mazhe vay Aaj17 ch ahe tari bhavishyat mala business kelyashivay paryant nahi mi tumche bhashan yekun abhari he sir proud of you ♥️
इंजिनिअर कधीही हरत नाही🔥
Thanks for motivation bhaiya
❤️ KHUP CHHAN DADA , KAHI GAIRSAMAJ NAHISE ZALE ,THANK YOU 🙏
Bhau ekdam pardarshak bollas, aatmvishwas jaga kelas tu
मित्र आणि आई वडील मदत
जिद्दीनं तुम्ही एवढं केल खुप छान दादा
खरचं खुप सुंदर अशी माहिती दिली 👍
Khup chan mi pan faslo lockdown mule friend mule...... Mi aj 5 lakh los ahe bt aj hop ahe ki mi anki business karnar mala karacha ahe bt mi vajan paisa ghetla lockdown mule faslo bt galat kel mi pan mi har nahi mannar mi anki business krnar khup man dukavl mi maja aai baba bhava ch 😔😔😔 khup chan dada sangitl tu
Dont give up at anytime at any cost......be positive also in bad situation.....nice Achievement 👍
खूप छान माहिती दिली
व्यवसाय कसा करावा तसेच अपयश कसे वाचवावे याचे उत्तम प्रोत्साहन मिळालं
Khupach Chan Anubhav Sangitlat Sir
Kharach mazya manat ji shanka hoti ti dur zali..kontahi business karnyasathi tyat awad pahije jidd pahije.☺️👍
पैश्या शिवाय बिझनेस होत नाही हेच सत्य आहे.... बाकी सगळ्यात मी सहमत आहे.
खुपच छान माहिती दिली भावा आणि खर बोलास
सर तुम्ही एक रोल मॉडेल आहेत माझ्यासाठी, माझ्यासारख्या तरुण मुलांसाठी ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे ते तुम्हाला पाहून प्रेरीत होतात..
प्रयत्नन्ति परमेश्वर 🙏🙏
Khup chhan. Himmat n harata tumhi pudhe pudhe gelat.
Karan tumacha swataver vishvas ani kasht katayachi tayari hoti.
Dhananjay dada 😍
inspirational 🙏
Truly inspiration bhau. Me pan khup ambitious ahe. Mala pan 1st business madhe loss zhala pan me maghar nahi ghetli. Try try till you succeed is my mantra.
।।जय हरी माऊली।।
खूपच छान समजावून सांगितले सर
Khup chan bolalay...... Motivational.....
Dada kup cha
Shri Swami Samartha
दादा तुम्ही ऐक नंबर माहिती दिली 🙏🙏🙏🙏
Congratulations. Gr8
एकुण खूप छान वाटले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
I am Proud of you Dear..I am a Senior Person around 60 Years of Age. Whatever You said is straight from the Heart & Very honest.
God Bless you. I Wish your Parents a Long & Healthy Life.
You are inspiration for today's youngsters .... Very inspirational story
Proud of you sir 🙌🏼❤️
Do only one thing that is
th-cam.com/video/BaneYj7d_G4/w-d-xo.html
Then you will never regret
खूप छानच
Bhava khup Chan mi pn bisnenes kele pn loss mde gelo pn jidd harlo nahi pn ajun pn kahi tari karaychi echa ahe 🙏
जिंकलस भावा 🎉🎉👍
Khoop chaan shikayala bhetla Bhau tuzyakadun
Success man business man 🔝💯❤
Proud of you brother 🎉
Khup chan sangitla, very inspiring story
कडक रे भावा
Same condition aahe tuji aani maji
एकीकडे तु बोलतोस bussines साठी पैसा लागत नाही...दुसरीकडे बोलतोस मि बाबाकडून व्याजी पैसे घेतले❓ bussines साठी पैसा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे...
Bro tu swtalach reason detoy ki tu ka nahi karu shakat
@@FIFASTREMZ एक छोटंसं स्नॅक्स कॉर्नर चालू केलं आहे...याआधी पण दुसरीकडे चालू होत...त्यामुळेच बोलतोय...motivation आवश्यक आहे...पण भांडवल त्या पेक्षा जास्त महत्वाचा घटक आहे.
True
@@FIFASTREMZ ओोओओो मी
He is telling about passion...
You will never understand unless you dream your dreams...
Bhawa tula selute...
Last sentence sati..
Corodo rs feke ahet aai baba cha kushi samor....
Bhau je Last Bola Te Khup Heart Touching Hote
नक्कीच प्रेरणादायी.... ❤️❤️❤️
Khup Chan sir
खूप प्रेरणादायी ✌️🙌🙏👑
Business made khup faydach fayda aahe maze ghatkopar madhil ek shop eka south india family ne khup mage lagun 25 hajar mahina rent var ghetale tya made tine edali dhosa mendu Vada he je chalu kel na chawl asslya mule ka test mule mahit nahi pan ticha dhanda khup jordar challoy 10 tarkhelach mala 25 k rent n sangta pathavte
मित्रा प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवण्याची जिद्द आहे तुझ्यात.
yes bro
thank khup chaan sangital
Thanks bhava 😍❤️❤️❤️❤️❤️ khup madat hoil ta video mule 🙏👍🫡❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥
भावा खरे मस्त बोलतो, भारी
धन्यवाद भावा,
आमच्यासाठी प्रेरणा.
Ho na
Good धनंजय दादा mind blowing
Age 26...but experience n efforts like 46,56
Maze mrpn. Ghrun support nahi with no father. Ani aai kam krte shetat. Pn now we have 2.5 cr turnover.. He is just 31.hardworkjng, loving, caring husband is blessed to me..