७ पिढ्यांच्या गरिबीचा वारसा ३ वर्षात मोडला |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
- ७ पिढ्यांच्या गरिबीचा वारसा ३ वर्षात मोडला | @ashoktodmal | Grow Motion
#growmotion #life #motivation
Grow Motion passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos all over the country. Grow Motion aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiative, in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
► Say hello on Whats'App: 9604686071
► Instagrammers : ...
► if u want to share your story on Grow Motion
please fill this below form : forms.gle/9odc...
Whatsapp : 9604686071
----*DISCLAIMER*----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Grow Motion, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Grow Motion by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.
विचारांचे युद्ध हे शारीरिक युद्धापेक्षा जास्त त्रासदायक असते
अशोकजी खूप खूप छान. साद्या भाषेत खूप छान मोटिवेशनल भाषण. कोटी कोटी धन्यवाद. 🌹🌹🙏🏼🙏🏼👍👍😊
MLM NEXT LEVEL 👌🏼🛑🛑🛑🛑🛑🛑 KBC नंतर नवीन फॉरमॅट 🛑🛑🛑🛑सावधान गरीब, भोळी मराठी जनता 🛑🛑🛑🛑
Network marketing
And direct selling
सर tumcha सारखाच मनात नेहमी एक युद्ध चाललेलं असत आणि यातूनच शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद मिळते
❤
सेम प्रयत्न सोडायचे नाही सक्सेस होणार म्हंजे होणारच
महागुरू आपल्या जिद्दीला त्रिवार सलाम
आपल्या याच विचारांच्या आधारे आम्ही सर्व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत आमच्या जीवनामध्ये आपल्या अमूल्य विचारांचे खूप मोठे योगदान आहे त्याबद्दल खरच मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
MLM NEXT LEVEL 👌🏼🛑🛑🛑🛑🛑🛑 KBC नंतर नवीन फॉरमॅट 🛑🛑🛑🛑सावधान गरीब, भोळी मराठी जनता 🛑🛑🛑🛑
अशोक सर नतमस्तक आहे मी तुमच्यापुढे
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
व्वा अशोक तोडमल जी सुंदर मार्गदर्शन, सोप्या भाषेत आणि डायलॉग, लोकांच्या जीवनात आत्मजीवा लावण, यश मिळवण्या करिता देखील गुरु पाहिजे 👌👌👍👍. ऐकून मनाला सुख वाटत.😊😊 ईश्वरा सहित सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य प्रेयत्नात आहे म्हणून प्रेयत्न करणं हे श्रेष्ठ आहे. सद्गुरू वामनराव पै. 🙏🙏
Great Sir तुमची ही सत्य स्टोरी एकल्य नंतर अंगावर काटे उभे राहतात......
आपणास नुसते पहिले तरी एनर्जी येते
माणसाच्या अंतर्मनातील विचारांची ज्योत प्रज्वलित करून सुमार्गावर वाटचालीसाठी प्रेरणादायी अनुभव आहेत,सर आपले. सर आपले पुनश्च अभिनंदन!🌹🙏🌹
खूप प्रेरणादायी आणि खऱ्या अर्थाने काहीतरी ज्यातून घेता येईल अश्या गोष्टी तुम्ही मांडल्या. मी खूप नशीबवान समजतो मला तुमच्यासोबत काम करायची संधी या आयुष्यात मिळाली. आयुष्यात पैसे संपत्ती येत राहील पण जे काम करून आपण आज लोकांचे आशीर्वाद मिळवतोय ते इतर कोणत्याच कामाने मिळणार नाहीत हे नक्की आहे. ♥️😇🙏
How to join u r work
तुमच्या विचाराला आणि मार्गदर्शनाला सलाम❤
महागुरु Dr.Ashok ji Todmal Sir is My Inspiration and Mentor.
MLM NEXT LEVEL 👌🏼🛑🛑🛑🛑🛑🛑 KBC नंतर नवीन फॉरमॅट 🛑🛑🛑🛑सावधान गरीब, भोळी मराठी जनता 🛑🛑🛑🛑
कर्तुत्वान व्यक्तीचं प्रेरणादायी व्यासपीठ 🚩
Very Inspirational Story Mahaguru Dr. Ashokji Todmal Sir👍👍👍
सर एवढा संघर्ष करून आज तुम्ही खूप महान कार्य करत आहात तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
Satguru Vamanro pai sangnta Tuch ahes tuzya jevnacha shilpkar tashe ch story ahe sir tumchi.great😊
महागुरू श्री.अशोक जी तोडमल सर, 💐💐
Power Of Spirituality & Strong vision.
Super power sir 💪
Very nice
MLM NEXT LEVEL 👌🏼🛑🛑🛑🛑🛑🛑 KBC नंतर भोंदू बाबा सारखं लेक्चर देऊन गरिबांचे पैसे लुबाडायचा नवीन फॉरमॅट 🛑🛑🛑🛑सावधान गरीब, भोळी मराठी जनता 🛑🛑🛑🛑
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 अध्यात्मिक विकास म्हणजे स्वतःचा विकास व कुटुंबाचा विकास ❤grt sir ❤
💯 khare ahe bhau😊
My Great Mentor Mahaguru Life coach Mr.Ashokji Todmal Sir Very Powerful inspiration Story 🙏🙏🙏💯💯
Great Great My Mentor Mahaguru Mr Ashokji Todmal Sir Very Nice Talk Mahaguru Really Great 👍💖
खूप छान डोळ्यात पाणी आले
कर्मा का फल अच्छा और बुरा
बस सामना करणा पडता है हर कंडिशन मे
थँक यु सर
अँड growmotion
जय हो डॉ .श्री अशोक जी तोडमल महागुरू खूप छान नोलेजेबल पर्सन अभी तो सुरू हुवा पिकचर अभी बाकी है
आपल्या जवळच्या माणसांन पासून लांब राहिलेलं बरं.. आपलंच नाणं खोटं दुसऱ्याकडे आपली बोटं.. एकटं जिव सदाशिव.. 🙏🙏
Very Inspirational Story Mahaguru Mr.Ashok Todmal sir 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 I Am Proud Of You 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान विडिओ होता खरंच सर तुम्ही great आहात तुमचे विचार खूप छान आहेत 🙏🏻🙏🏻
Chan
काय बिझनेस करायचा मला वाटते सगळं संपल्या सारखे
खूप खूप छान वाटले तुमचा संघर्ष ऐकून डोळ्यात पाणी आले
नमस्कार सर खूप प्रेरणादायक व्हिडिओ आहे. थँक्यू ❤
जन्मताच संघर्ष ज्याचा वाट्याला आला त्याला हे ऐकायला खुप छान आहे.आणि हे खर आहे
सर तुमचे खूप छान मेसेज दिलात की एक वेगळी ऊर्जा मिळते 😊
My mentor My mahaguru Mr Ashok Ji Todml sir very Hard self story, aamhi khup Lucky person aahot ki tumhala aamhi jawlun yeko shakto thanku ESESI
आयुष्यात mature झाल्या वर कळलं की आयुष्यात कोण आलं किंवा कोण गेलं या पेक्षा पैसा खूप महत्वाचा आहे..
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
🌹Somi samarth🌹
श्री स्वामी समर्थ
Yes very powerfool video thanks my mahaguru proud off and hats of working Guru 😍🥰🥰🥰
Superb Motivational Story 👍👍Hats Off 🔥🔥Lifechanger, Idol Personality, Mahaguru Mr. Ashokji Todmal Sir 🙏🙏
Ppp
खूपच प्रेनादायी आहे सर thanks a lot
खूप छान वाटले सर पावरफुल खूपच छान व्हिडिओ आणि खूप छान विचार आहे सर तुमचे चांगले जीवन कसे जगायचे वाईट मार्गाचा सामना कसा करायचा आनंद आणि दुःख येणारच आहे ग्रेट सर🎉🎉🎉❤❤😢😢
नमस्कार सर, खुपच, जबरदस्त, आभारी आहे धन्यवाद गोकुळ
श्री स्वामी समर्थ जय-जय स्वामी समर्थ ❤❤❤
महागुरू खरंच प्रेरणादायी Story
Tannk you very much Mhaguru 🙏🏻🙏🏻💐👌👌
दिवा एक ज्योत ज्योत में ही एक ईश्वर रूप सत्य 🇮🇳रामकृष्ण हरी
खरच सर, ग्रेट आहात तुम्ही
खूप छान वाटले सर तुमचा व्हिडिओ बघून
मला ही खुओ यशस्वी व्हयचे आहे आणि इतरांना मदत करायची आहे
ग्रेट 🙏🙏🙏🙏
MLM NEXT LEVEL 👌🏼🛑🛑🛑🛑🛑🛑 KBC नंतर नवीन फॉरमॅट 🛑🛑🛑🛑सावधान गरीब, भोळी मराठी जनता 🛑🛑🛑🛑
जबरदस्त प्रेरणादायी 👌👍
बोलण्यासाठी शब्द नाही खरच live जिवन डोळ्यासमोर उभे केलात हीच ऊर्जा घेऊन पुढे रण करू
धन्यवाद सर आपल् मार्गदर्शन खुपच मोलाचे आहे
Idol Personality Mahaguru Mr.Ashok Todmal sir 👍🏻💪🏻💪🏻
Very lnspirational story Mr.Ashok todmal sir
Great mahaguru kharch khup chan tumchya sarkhe vichar jagat kutech bhetnar nahi🙏🙏
Superb mind-blowing sir hamari Idol Personality Mr Ashok ji todmal sir
खुप छान सलाम तुमच्या जीधीला सर
खुप छान खर आहे तुमचे प्रेरना द्या सर्वांना धन्यवाद धन्यवाद
Khup chan hota Sir video Aple vichyar,🙏 Dev manus Ahe Sir,🙏
Khup chan sir....chan vatl aaikun khup...khup khup motivation jhal mla
Great sir tumchi story aaikalyavar dolyat pani yet 🥹sir asach saglyana motivet karat ja 🙏🙏
अशोक सर खुप छान विचार...
खुप खुप छान सर मला खूप आवडले..... एक व्यक् सर्वासाठी.. हम न सोचे हमे क्या मिला है हम ये सोचे किया है अपऀण🌹फुल खुशीयो के बाटो सभी को सबका जिवन हि बन जाये मधुबन..... ☺☺☺🙏🙏🙏
Khup ch chan prernadayek vichar sir dolyatun pani aale
Nice Motivation story
Khup chan excellent 👌👌👌
Khup chayn sir mind fresh zala
Dhanyvad Ashok.sir
खूप सुंदर
Khup chaan❤
Khup sundar aahe vichar sir
Struggle and achievement jabardast sir mihi Sunadge company join keli aahe aaplyala aaikun aamhi motivated hototot believe karte ki mihi aashi achievement karnyacha Try karen 👌🏻🤩👍🏻👑👑👑💫💫🎉🎉🎉👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Thank you Mahaguru 🤗
Thanks sir ❤❤❤❤
Great Motivation Sir Salut
😢hatsofu sir.... माझ्या सुद्धा मनात आत्महत्येचे विचार यायचे.. Motivetoinal व्हिडिओस पाहिल्यावर ऐकल्यावर.. खरोखर.. आता ok आहे sir😊... 👏🏼👏🏼👏🏼खुपचं छान sir.. Be मोटिवेटेड us.. Sir.. 👏🏼👏🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼💐💐💐🚩🚩🚩🚩🚩
संदीप तोडमल ग्रेट
Khupach Chan sir, I really proud of u sir !!!
Khoop Chan,,, nice🙏
No words ... Great 👍👍👍
Life coach My MENTOR MAHAGURU mr.ashok Todmal SIR ❤️
My life Coach And Business Coach Mr.Ashok Ji Todamal sir
खूपच छान..
सर मला हा विडिओ बघुन अयकुन की खूप छान वाटले. धन्यवाद सर गुरू महाराज 👍👍👌🙏
Ek no. Sir 👌👍🌹
Very powerful video and motivation
Thanks a lot
छान माहिती सर 👍👍
🙏Great sir..amazing such a motivational thought, experiance, and your journey of life..🙏
Very nice thoughts sirji 🎉🎉🎉🎉
हे बरोबर
Sirji me khup motivet zalo jabardast reallife story hats of you
जबरदस्त मोटिवेशन मिळाले सर
Excellent.
खुपसुंदर
Khupch Chan hota video 👌
Salute to you Sir from bottom of heart...It's very thrillful story.Wish Bhagwanta for your good health and peace in your life..
"" नमस्कार सरजी ""
एकदम जबरदस्त
एकदम खतरनाक
व्हिडीओ
भरपूर शिकायला मिऴाले
Highly motivational talk thanks
आयुष्य म्हणजेच संघर्ष आहे 🎭
Great...👍👍
Jabardast Sir
Right 👍
Mind blowing sir
महागुरू
Great sir 🙏🔥🔥
खुप खुप छान सर
गुरुजन 🙏🙏
Spot on .