लग्नानंतर "असं" होईल स्वप्नातही वाटलं नव्हतं 😥 | Vinod Junghare | Josh Talks Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • सर्वांच स्वप्न असतं की लग्नानंतर बायकोने आपल्याला सपोर्ट करावा, समजून घ्यावं आणि विश्वास तोडू नये.पण विनोद यांच्या बाबतीत नेमकं याच्या उलट घडलं.त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता कि असं काही घडेल व त्यांचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर जाईल.त्यांना कोण कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं? हे पहा आजच्या जोश टॉक्स मध्ये.
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
    ► Say hello on FB: / joshtalksmarathi
    ► Tweet with us: / joshtalkslive
    ► Instagrammers: / joshtalksmarathi
    #joshtalksmarathi​​​​​​​​​​ #mentalhealth #men
    ----**DISCLAIMER**----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

ความคิดเห็น • 3K

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  ปีที่แล้ว +198

    अशाच जोश stories आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा फॉर्म भरा : forms.gle/tP6XSUAAoUBXdh8W8

    • @Suchita_bhuravane
      @Suchita_bhuravane ปีที่แล้ว +29

      दादा दुसऱ्या बरोबर पळून जातो पण नंतर खूप पश्चाताप पश्चाताप जसा मला झालेला आहे तसा नंतर वाटते स्वतःचा नवरा असायला पाहिजे होता

    • @vinodeseva6140
      @vinodeseva6140 ปีที่แล้ว +2

    • @vinodeseva6140
      @vinodeseva6140 ปีที่แล้ว +3

      ​@@Suchita_bhuravane ❤

    • @praviningole2884
      @praviningole2884 ปีที่แล้ว +3

      @@Suchita_bhuravane हो खर आहे

    • @asaramchikhale9069
      @asaramchikhale9069 ปีที่แล้ว

      @@Suchita_bhuravane
      .

  • @balajigaikwad4385
    @balajigaikwad4385 ปีที่แล้ว +1082

    संस्कारी आहात साहेब तुम्हाला परमेश्वराने चांगले आरोग्य, सुख, समृध्दी, हिंमत देवो हीच अपेक्षा !
    धन्यवाद !!
    🌹🙏

    • @vishalkolte5025
      @vishalkolte5025 ปีที่แล้ว +6

      T

    • @neetajunghare4439
      @neetajunghare4439 ปีที่แล้ว

      vinodjunghare.blogspot.com/2023/05/blog-post.html

    • @vandanapatil3338
      @vandanapatil3338 ปีที่แล้ว +15

      दादा तुम्ही ग्रेट आहात असल्या पत्नीचे तोंडही नाही बघायचं ती जवा कुत्रे लच्के तोडतील तेव्हा तुमच्या जवळ येईल तिला अजिबात थारा देऊ नका

    • @shaheenpathan7528
      @shaheenpathan7528 ปีที่แล้ว

      ​@@vandanapatil3338😢😢😢😢❤❤❤❤🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @krushnamunde9882
      @krushnamunde9882 ปีที่แล้ว +1

      @@vishalkolte5025 नी ची एलसीके

  • @mylifemyrule6841
    @mylifemyrule6841 ปีที่แล้ว +159

    बापरे किती संघर्ष करावा लागतो जीवनात भाऊ तुम्हाला हजार हत्तीची ताकत मिळो ह्या लढाईत
    तुम्ही नक्कीच यशस्वी होतील

  • @Raju19v
    @Raju19v ปีที่แล้ว +49

    भाऊ खचून जाऊ नको.... तू strong आहे... एखादी स्त्री चरित्रहीन आहे त्याला कोणीच काही करू शकत नाही... फक्त तुझ नशीब खराब म्हणून ती अवदसा तुझ्या नशिबात आली... तू अनेक पुरुषांसाठी प्रेरणा स्रोत बनणार आहे एवढं लक्षात राहू दे🙏.. पुढील आयुष्या साठी शुभेच्छा...👍

    • @Short_N_Simple
      @Short_N_Simple ปีที่แล้ว

      charitrahin stree asli tar kahi nahi karu shakat pan charitrahin purush asla ki tyala shiksha bhette tar stree la ka nahi🧐

  • @dilipshinde747
    @dilipshinde747 ปีที่แล้ว +240

    Salute saheb तुम्हाला.....खूप हिम्मत वाण आहात तुम्ही जी तुमची सर्व परिस्थिती सर्वसमोर सांगितली...

  • @vishalg4107
    @vishalg4107 ปีที่แล้ว +48

    खरंच वाघ आहेस दादा
    खूप हिम्मत लागते असं सगळं सांगायला
    तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार करा
    आणि बिझनेस वर ध्यान दयl
    तुम्ही खूप मोठे व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 ปีที่แล้ว +10

    नवरा चांगला असला, नसला तरी बायकोनी समजून घेतले पाहिजे. नवऱ्याला पण काही भावना असतात, काही स्वप्ने असतात ह्यचा विचार केला पाहिजे. खुप छान बोलले दादा आपण 👌🏻

  • @jayrathodofficial
    @jayrathodofficial ปีที่แล้ว +156

    ह्या माणसाने खरच खूप मोठ्ठा आणि महत्वाचा विषय मांडला आहे...
    एवढ करून ह्या माणसाला न्याय भेटावा हीच अपेक्षा...

  • @kirancharate2902
    @kirancharate2902 11 หลายเดือนก่อน +4

    पुरुष आयोगाची अत्यंत आवश्यकता आहे.

  • @dineshbarai17
    @dineshbarai17 ปีที่แล้ว +4

    भाऊ तु लयी हिम्मत दाखवली, तुझ्यासोबत इतकं होऊन सुद्धा भाऊ तु तुझा इगो न बघता भाऊ तु समाजाला समजवत आहे, भाऊ तुझ्या या कार्याला मी salute करते...

  • @nileshpawar4205
    @nileshpawar4205 ปีที่แล้ว +31

    खरंच हा यक्ष प्रश्न आहे. तुझ्यासारखा आहेस म्हणुन लढा चालू आहे नाहीतर 99.99% पुरुषांनी आत्महत्या हाच पर्याय निवडला असता

    • @hareshwarraut7997
      @hareshwarraut7997 ปีที่แล้ว +1

      त्याला कारण लुबाडणारी बाई.पोलीस,कायदा ,न्यायालयातील पुरुष मंडळींनी पण स्वतः एक माणुस आहे याचा विचार करावा.आणी कर्म भोगायला नको याची काळजी घ्यावी.न्यायाने वागावे.

  • @पूजा-ख4त
    @पूजा-ख4त ปีที่แล้ว +3

    Dada khup strong aahat tumhi,salut.

  • @indrajeetbondar9251
    @indrajeetbondar9251 ปีที่แล้ว +31

    ओशो हे एक वैचारिक गुरु आहेत. Sir तुम्ही त्यांना ऐकायला सुरु करा. खूप बदल जाणवेल.

    • @dsam6149
      @dsam6149 ปีที่แล้ว +2

      आदी त्या ओशोला लग्न करायला सांग... उगाच काहीतरी ओरडू नकोस...🙄..

    • @sagarw4197
      @sagarw4197 ปีที่แล้ว

      Osho mhanje full dhamal

  • @youtubervishwaspatil9387
    @youtubervishwaspatil9387 ปีที่แล้ว +2

    यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे असे बरेच तरुण आणि त्यात मी सुद्धा आहे

  • @nikhilchougale4664
    @nikhilchougale4664 ปีที่แล้ว +21

    कलियुगात असंच आहे सर कर्म वगैरे काही नाही नालायक लोक चांगली आहे खरं काही राहील नाही

  • @popatbedre9658
    @popatbedre9658 ปีที่แล้ว +2

    खुप भयानक संकटाचा सामना करताहेत भाऊ तुंम्ही,ज्यांच्यावर वेळ आली त्यांनाच हे दुःख कळत असतं,, हिंमत ठेवा पुढे -पुढे जात रहा,एखादी मुलगी बघुन लग्न करा पण त्या आधी जमिन मुलांच्या नावावर करा ,,कारण त्यांच्यावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या,

  • @gakkadguy
    @gakkadguy ปีที่แล้ว +60

    I congratulate Josh Talks for giving platform to the most under represented, ignored subject that is injustice against husbands . Men are by default considered guilty and this prejudice need to stop.

  • @kunaltelang9657
    @kunaltelang9657 ปีที่แล้ว +12

    भाऊ तुम्ही जी हिम्मत दाखवली तिला खरच salute 🙏🏻

  • @बाबाआठवले
    @बाबाआठवले ปีที่แล้ว +97

    ' ठुकरा के मेरा प्यार मेरा इन्तेकाम देखेंगी | ' song serious लिया आपने भैया.!u doing great in ur life..!🎉😊

    • @gopaldaffar3717
      @gopaldaffar3717 ปีที่แล้ว +1

      You are brave one god bless you dear. I fully support. You are telling truth.

  • @prathameshactivities7338
    @prathameshactivities7338 ปีที่แล้ว +5

    हॅलो तुझी ही कहाणी आणि माझ्या मुलाची कहाणी सारखीच आहे तो पण असाच आडकला आहे कारण नसताना पैसा घालून सुध्दा काही मार्ग सापडत नाही मौजमजा करतात ह्या मुली अडकतात मात्र नवरे चालू आहेत प्रयत्न आमचा स्वामींवर विश्वास आहे त्यामुळे त्यांच्यावर सोडल आहे सगळ सध्या तरी एव्हढच करू शकतो आम्ही एक अभागी आई

  • @inspireengineering9895
    @inspireengineering9895 ปีที่แล้ว +5

    तुम्ही जीवनातील सत्य स्वीकारून दुःख पचविले ह्यातच आपले मोठेपण दिसते.
    तुम्हाला हवं ते नक्कीच मिळेल...

  • @vilasingale370
    @vilasingale370 ปีที่แล้ว +2

    तुम्ही जे सांगितले ते अगदी बरोबर आहे ह्या गोष्टी सध्या चालू आहे धन्यवाद असं जगात घडलं नाही पाहिजे

  • @gauravsonawane3477
    @gauravsonawane3477 ปีที่แล้ว +145

    Just look deep into his eyes you will see his extreme pain.

  • @Roaming_Ray
    @Roaming_Ray ปีที่แล้ว +4

    Real situation ache Mitra.. 😢

  • @ramchandragaikwad3964
    @ramchandragaikwad3964 ปีที่แล้ว +6

    सलाम आहे तुमच्या.... धाडसला मनातील मुद्दा मांडला....❤

  • @villagelifemaharastra5938
    @villagelifemaharastra5938 ปีที่แล้ว +15

    दादा तुम्ही भीति नका ठेउ मनात कारण आजचे मानस कुठेही कोणी एक त नाही
    तुम्ही खरे आहेत । सगळी बाजू तुमची राहिल

  • @nilaysabare2050
    @nilaysabare2050 ปีที่แล้ว +4

    आपल्या सोबत जे काही झालं ते कोणाला सांगायच नसत अंन हे लोक चव्हाट्यावर मांडत आहेत

  • @devidasgosavi5667
    @devidasgosavi5667 ปีที่แล้ว +2

    शरीरसंबंध योग्य असतील तर बायको संसारात सुखी राहते

  • @sunita1565
    @sunita1565 ปีที่แล้ว +2

    टोचून बोलणारे मित्र नसतात मित्र संकटात तुमचा हाथ धरून उभे राहतात

  • @LalchandPatil-nr3wl
    @LalchandPatil-nr3wl ปีที่แล้ว +4

    साहेब आपल्या सहनशिलतेला सलाम .

  • @king_prashant
    @king_prashant ปีที่แล้ว +21

    ह्यासाठी पुरुष आयोग स्ट्रॉंग व्हययाला पाहिजे आणि समान हक्क समान न्याय समान कायदे पाहिजे, स्रिया खूप गैरफायदा घेतायेत कायद्याचा

    • @santoshkamble3708
      @santoshkamble3708 ปีที่แล้ว

      बरोबर साहेब

    • @santoshkamble3708
      @santoshkamble3708 ปีที่แล้ว

      महीला खुप फरवड झाल्यात पुरूश आयोग हवाच

    • @santoshkamble3708
      @santoshkamble3708 ปีที่แล้ว

      बरोबर

  • @spnforganickishan2423
    @spnforganickishan2423 ปีที่แล้ว +1

    दादा मला पण असा त्रास होता पण आता व्यवस्थित आहे पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची स्वतः संपण्यापेक्षा सर्वांना संपून टाकायचं त्या कोणत्याही पद्धतीने का असो आपल्याला मरायचं तर आहेच ना मग त्यांना मारूनच मारायचं कारण नंतर कोणा दुसऱ्या मुलाचा आयुष्य बरबाद करणार नाही

  • @rajushelar7853
    @rajushelar7853 ปีที่แล้ว +8

    Vinod ...very true speaking....pratyek maansache dukh aahe

    • @aplesarkar9379
      @aplesarkar9379 ปีที่แล้ว

      भाऊ माझ्या प्रकरणात सत्य बाहेर काढायला कोणी मदत केली तर बरं होईल 🙏

  • @rajendraposte2832
    @rajendraposte2832 ปีที่แล้ว +1

    तिच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये किडे पडतील. हा आशीर्वाद आहे आपला

  • @anandagavade3350
    @anandagavade3350 ปีที่แล้ว +7

    दादा ...strong व्हा.....salute तुम्हाला....

  • @MANDARVBHAGAT
    @MANDARVBHAGAT ปีที่แล้ว +6

    मानला तुला भावा एवढं झाल्या नंतर कोणी पण उध्वस्त होईल पण तू उभा राहिलास स्वतःच्या पायावर मला अभिमान आहे तुझा आणि आसाच पुढे पण ताठ मानेने उभा राहा ही शुभेच्छा

  • @ajinkyas842
    @ajinkyas842 ปีที่แล้ว +4

    नालायक बना, स्वार्थी बना , सुखाने जगाल

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 ปีที่แล้ว +2

    व्यक्त झाले आज तुम्ही या जगा समोर , मन मोकळे केले .

  • @pravinmugade8188
    @pravinmugade8188 ปีที่แล้ว +3

    पुरुषांना सुद्धा मानसिक त्रास ये आज काल खूप चाल आहे ..तुम्ही ते या 24 मिनिटामध्ये सांगितले

  • @sanketdeshmukh4244
    @sanketdeshmukh4244 ปีที่แล้ว +2

    पहले प्रेम ते प्रेम असते सर

  • @sanjaysapkal100
    @sanjaysapkal100 หลายเดือนก่อน +3

    दादा तुमच्या डोळ्यात सगळं सत्य दिसत आहे.

  • @advyogeshlad5004
    @advyogeshlad5004 ปีที่แล้ว +22

    हिम्मत हारू नकोस, तुझा ही दिवस येईल. तेव्हा ती तुझ्या पायाशी आसेल,....

    • @hareshwarraut7997
      @hareshwarraut7997 ปีที่แล้ว +3

      Pan ubhi Karu nayes hich vinanti.🙏

    • @rammatre5010
      @rammatre5010 ปีที่แล้ว

      पुन्हा दारात उभी करायची नाही

  • @nikitabhogade2309
    @nikitabhogade2309 ปีที่แล้ว +1

    MLA abhimaan aahe sir tumcha sir tumhi himmat naka haru god bless you

  • @beloseoffice9400
    @beloseoffice9400 ปีที่แล้ว +4

    वेळ वाईट असेल तर सगळेच फायदा घेतात. हि वाईट वेळ असेल ती ही जाईल. मेंटली strong व्हा.

  • @swapniljadhav861
    @swapniljadhav861 ปีที่แล้ว +1

    हे खरं आहे भारतात कायदा सर्वसामान्य लोकांसाठी नाही,

  • @paragghamandi
    @paragghamandi 10 หลายเดือนก่อน +2

    शहरी व ग्रामीण भागात ह्या विषयावर काम करणे गरजेचे आहे

  • @vishwaskadam8890
    @vishwaskadam8890 ปีที่แล้ว +2

    साहेब रडत बसू नका. ज्यांनी तुम्हाला रडवले आहे त्यांना रडवा. तुम्ही असे काहीतरी करा ज्याने डोळ्यावर पट्टी बांधून बसलेली न्याय व्यवस्था जागी होईल. जसे सिनेमात दाखवतात तसे करा. सिनेमा मधून प्रेरणा घ्या कारण त्यांना कायद्याची मान्यता आहे.

  • @pargpatil2538
    @pargpatil2538 8 หลายเดือนก่อน +8

    दादा माझी स्टोरी यापेक्षा पण खराब झाली.

  • @morevaibhav_02
    @morevaibhav_02 ปีที่แล้ว +105

    सध्या लग्न करून पोर काढून .. परत दुसऱ्यासोबत पळून जाण्याचा ट्रेण्ड आहे सध्या माझ्या ओळखीचे ४ जण तुमच्या सारखेच समदुःखी आहेत . पण तुम्ही धैर्यवान आहात

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 ปีที่แล้ว +3

      घटस्फोट घे आणि चार नाही तर पाच जणां बरोबर पळून जा म्हणावे.

  • @radhabhalerao
    @radhabhalerao 11 หลายเดือนก่อน +4

    या गोष्टीला मि सहमत आहे बाईच्या अनैतिक संबंधातून क्राईम होतो पुरूषावर अन्याय होतो हे बरोबर आहे बायको मुळेच नवरा दारू पितो 😢

  • @bonk5575
    @bonk5575 ปีที่แล้ว +88

    आश्या बाई ला छिनाल किंवा हाडाची रांड म्हणतात.. 👍 दादा तुमच्यात खूप हिम्मत आहे.. सलाम तुम्हाला इतका संवेदनशील मुद्दा मांडल्या बदल..

  • @rutu3090
    @rutu3090 ปีที่แล้ว +1192

    भावा खूप स्ट्रॉग आहेस तू. तुला काय त्रास झाला असेल ह्याची कल्पना आहे आम्हाला. पण तू पुन्हा ऊभा राहीलास त्या बद्दल पहील्यांदा तूझे आभार आणि अभिनंदन. खूप सोसलय या जन्मात, इथून पुढे देवाने तुला अन्याया विरूद्ध लढण्यासाठी शारिरीक,मानसिक ताकद द्यावी. आणि सूख,सम्रुद्धी,ऐश्वर्य,चांगले आरोग्य द्यावे आणि तूला तुझ्या कुंटूबाला सुखी ठेवावे. धन्यवाद🚩🚩🚩

    • @digitalschoolspgroup5084
      @digitalschoolspgroup5084 ปีที่แล้ว +12

      सगल्यात महत्वाचा समाज सोबात लाधायची ताकत मिलावी

    • @prithvirajgadhe9403
      @prithvirajgadhe9403 ปีที่แล้ว +17

      भाऊ तुझ चांगले होणार

    • @anandasawant4915
      @anandasawant4915 ปีที่แล้ว +1

      A😊 kk

    • @dhananjaysonawane9657
      @dhananjaysonawane9657 ปีที่แล้ว +16

      बंधू आपण खुप सहनशील आहात. खुप सोसलत मनाने खंबीर रहा. आपले आयुष्य सुखकर होईल.

    • @neetajunghare4439
      @neetajunghare4439 ปีที่แล้ว

      vinodjunghare.blogspot.com/2023/05/blog-post.html

  • @maniknarvekar1315
    @maniknarvekar1315 ปีที่แล้ว +438

    आंगावर काटा आला दादा 😢😢 पुरुषांची बाजू नक्कीच समजून घेतली पाहिजे.. खुप अन्याय होतो😮

    • @rohidasimale9059
      @rohidasimale9059 ปีที่แล้ว +10

      पुरुष बाजूने कायदे तयार करायला पाहिजे

    • @sumedhwathore7622
      @sumedhwathore7622 ปีที่แล้ว

      ​@@rohidasimale9059 रोहिदास दादा भारतात 498a, DV act, 125 crpc या केसेस बायको खोट स्टेटमेंट देऊन नवर्‍यावर लावतात आणि कायदा पण थोडा जास्त मदत स्री लाच करतो हे सत्य आहे पण पुरूषांनी हार नाही मानायची

  • @sanjaykate6620
    @sanjaykate6620 ปีที่แล้ว +214

    कर्म चुकनार नाही तिला एक दिवस सगळं इथंच फेडावे लागेल.तुम्हाला झालेला त्रास मात्र भरून येणार नाही.परंतू देवावर विश्वास ठेवा देव तुम्हाला संपू देणार नाही...हे ही दिवस जातील 😢

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs ปีที่แล้ว +125

    दादा मी पण महाबळेश्वर मधून आहे, पुस्तकांचे गाव, खूप हिम्मतवाले आहात तुम्ही, जे एवढं सगळं पार करून पण तुम्ही हिमतीने उभे आहात 🙏 एक सांगते पुन्हा तसली घाण घरात घेऊ नका प्लीज, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, आज मुलगी मोठी झालीये, तिच्यावर पण तेच संस्कार लावेल ती, त्याच्या पेक्षा तिच्या नावाची आंघोळ करा सरळ 🥺

  • @sagart3987
    @sagart3987 ปีที่แล้ว +108

    देवा सलाम तुमच्या शक्तीला दादा.....कर्माचे फेरे लवकर फिरू दे.... त्या बाईला आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे त्या सर्वांना मरेपर्यंत नरक यातना भेटू दे

  • @vssuper7589
    @vssuper7589 ปีที่แล้ว +734

    एवढा मोठा विषय स्पष्टपणे मांडल्याबद्दल सलाम आहे जोस स्टॉक चे आभार

    • @dnyaneshwarbunghe1636
      @dnyaneshwarbunghe1636 ปีที่แล้ว +6

      Apali sarv shaskiiy yantrana sadleli ahe. Asha pravritichya bayana kayamcha dhada sikwa ekadach

    • @swatijadhav1708
      @swatijadhav1708 ปีที่แล้ว +2

      महाराष्ट्राची संस्कृती म्हणता आणि सलाम ही म्हणता काय आहे हे?बदल करा

    • @20yashmirge.45
      @20yashmirge.45 ปีที่แล้ว

      ​@@swatijadhav1708 v

    • @ravimatre3962
      @ravimatre3962 ปีที่แล้ว

      अरे एव्हडा तू त्रास घेतलास तुला कुणाचा सपोट नाही मिळाला तू एक काम करायच तुला ती दोघे जने एका रूम मध्ये रहातायत तुला माहिती होत तर तू दोगांना उडवून टाकायच त्याना जगण्याचा काही अर्थ नाही तुला तोडी फार सजा झाली असते आणि लवकर मोकळा झाला असतास पण आता तू पुकट जीवन बर सजा भोगत बसणार आहे असल्या गोष्टी सांगत बसायच्या नाही

    • @SURAJMHATREsm
      @SURAJMHATREsm ปีที่แล้ว +2

      दादा तुमची कहाणी भयानक आणि तुमच्या हिमतीला सलाम
      मी सुद्धा नवी मुंबईतून आहे
      काही मदत लागल्यास नक्की कळवा
      सुरज सुधाकर म्हात्रे (बोनकोडे गांव नवी मुंबई)

  • @milindwalanj7861
    @milindwalanj7861 ปีที่แล้ว +85

    मानलं पाहिजे तुम्हाला दादा, अशा प्रसंगात माणसाकडे आत्महत्या करण्याचा विचार येतो. तुमच्या बोलण्यातून तुमच्या वेदना जाणवतात. तुमच्या मुलांची काळजी तुम्हाला वाटणे हे स्वभविकच आहे. हिम्मत हारू नका.

  • @rupeshdhanawade6054
    @rupeshdhanawade6054 ปีที่แล้ว +1141

    सडून सडून मरेल ती शब्दय आपला तुम्ही काळजी करू नका देव बगतोय कर्म फिरून येतात सडून सडून मरणार💯💯

    • @sanjayyevtikar7827
      @sanjayyevtikar7827 ปีที่แล้ว +7

      Tru

    • @vaibhavdongare8503
      @vaibhavdongare8503 ปีที่แล้ว +49

      देव काही नाही बघत. देव नेहमी तटस्थ(neutral) असतो म्हणून त्याला देव म्हणतात.
      शेवटी आपल्यालच आपली मदत करावी लागते. मित्रा लवकर सगळे पुरावे शोध आणि या सकटाटुन मुक्ता हो.
      We all are with you #मर्दकोभीदर्दहोताहै

    • @vipulpatil8876
      @vipulpatil8876 ปีที่แล้ว +7

      ​@@vaibhavdongare8503 are Manus khup changla aahe . Jaaun paha Assam nepal side che purush mulinnafasvun kamathipura Saudila sauda kartat

    • @chetanghurde9539
      @chetanghurde9539 ปีที่แล้ว +29

      ज्ञानोबा राया म्हणतात जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर .

    • @bhaskarnaik5402
      @bhaskarnaik5402 ปีที่แล้ว +41

      ती सडून मरेल तेव्हा मरेल पण आजच्या तारखेला हा मरतोय त्याच काय हा खरा प्रश्न आहे

  • @sanjaykadam-rq3yb
    @sanjaykadam-rq3yb ปีที่แล้ว +72

    साहेब,हार मानू नका.बायको व संसार राहिला नाही.तर आपल्या साठी फक्त आपणंच आहे.स्वतःची आपण काळ्जी घेणे आवश्यक आहे . तुम्ही स्पष्ट बोललात.

  • @pravinkodag
    @pravinkodag ปีที่แล้ว +26

    मुख्य म्हणजे पोलिस भीकरचोट असतात

  • @kishorisarode3742
    @kishorisarode3742 ปีที่แล้ว +175

    डोळ्यात पाणी आले दादा तुमच्या वेदना, संघर्ष, बघून. तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना देव कडक शिक्षा करो. आणि तुम्हाला सहनशक्ती, मनःशांती देवो हिच प्रार्थना.

    • @ankushsanas689
      @ankushsanas689 ปีที่แล้ว

      खरंच दादा डोळ्यात पाणी आले दादा तुमच्या वेदना संघर्ष अन्याय करणाऱ्यांना क** शिक्षा झालीच पाहिजे

    • @mulberry14391
      @mulberry14391 ปีที่แล้ว

      Dev Kai nai krt madam 😂❤

    • @kishorisarode3742
      @kishorisarode3742 ปีที่แล้ว

      @@mulberry14391 तुमचे मत तुमच्या जवळच ठेवा, उशिरा का होईना, न्याय होतो.

  • @sagarparbhane8982
    @sagarparbhane8982 ปีที่แล้ว +94

    जोश टॉक मराठी चा आता पर्यंत चा चांगला अनुभव ऐकायला मिळाला आणि हे घडते आहे सलाम तुमच्या हिंमतीला भाऊ😊

  • @manishsatam5615
    @manishsatam5615 ปีที่แล้ว +35

    100% खरे बोलले आहेत. दुर्बल आणि नासमज न्यायव्यवस्था.

  • @RUKHMINI7
    @RUKHMINI7 ปีที่แล้ว +350

    अयुष्यात एक वेळ मरण याव पण असा दिवस नको अशी वेळ कोणावर येवू देवू नकोस देवा.

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +24

      का मरण यावं त्या बाईला मरण यावं 😡😡😡

    • @vipulpatil8876
      @vipulpatil8876 ปีที่แล้ว +1

      ​@@yogitajadhavar7019 mhanje

    • @krishnaindalkar2710
      @krishnaindalkar2710 ปีที่แล้ว +1

      ​@@yogitajadhavar7019 😂

    • @vinayakpatil5214
      @vinayakpatil5214 ปีที่แล้ว +1

      @@yogitajadhavar7019 tula kasla rag aala ahe?

    • @Animme11
      @Animme11 ปีที่แล้ว +1

      ​@@yogitajadhavar7019 barobar

  • @kasturimane3091
    @kasturimane3091 ปีที่แล้ว +4

    Hi Bai aahe ki kon aahe aasha baykanca mla khup rag yeto pn Dada tenshan nka gehu tila ticha karmachi shiksha milel tila jastc khaj aahe vatay

  • @ruturajbhusare4993
    @ruturajbhusare4993 ปีที่แล้ว +56

    त्या कलंकित बाईच कधीच चांगल होनार नाही.. अन् पोलिस तर नुस्तं पैसे खातात..राहिला विषय त्या भडव्याचा त्याची बहीण पण अशीच जाईल कुणाबरोबर..More Power To You Sir👍

  • @harishtarivalvaikar614
    @harishtarivalvaikar614 ปีที่แล้ว +316

    तुमच्या डोळ्यातून प्रचंड वेदना दिसतात.. देव आपल्याला पुढे आयुष्यात खूप सुखी ठेवू ❤🙏

    • @rohanghadshi
      @rohanghadshi ปีที่แล้ว +5

      Same comment majhi ahe😶😶😶

    • @ashoksanap2833
      @ashoksanap2833 ปีที่แล้ว +1

      बरोबर😢😢😢😢😢😢😢😢

  • @bharatkhale2067
    @bharatkhale2067 ปีที่แล้ว +142

    माननीय न्यायालयाला विनंती आहे की लवकरात लवकर पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा आणि जे कोणी दोषी असतील त्यामध्ये पोलीस, आयोग, पीडित व्यक्तीची पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड या सर्वावर कडक कारवाई करावी.

    • @TonyStark-yv7jt
      @TonyStark-yv7jt ปีที่แล้ว +2

      That's 100% true

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 ปีที่แล้ว +5

      Nyayalay (कोर्टाचा) कोठा jhala aahe, nyayalaya kadun pan kahihi changale ghadane apekshit naahi.

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 ปีที่แล้ว +3

      भारतातली न्यायालये एकदम ‘नालायक‘ आहेत. मी स्वतः अनुभव घेतलाय. जेव्हा खोटे आरोप झाले मला न्यायालयावर खूप विश्वास होता पण जेव्हा प्रत्यक्षात न्यायालयात गेलो तेव्हा कळलं तिथे जज ऐकून सुद्धा घेत नाहीत. डायरेक्ट मांडवली आणि तुमचा संपूर्ण अपमान. जज चा बोलयाचा टोन आणि सुरुवात अशी असते की तुम्ही संपूर्ण चुकीचे आहात, गुन्हेगार आहात आणि तुम्ही पैसे द्या

    • @vinodjunghare3427
      @vinodjunghare3427 ปีที่แล้ว

      ​@@siddharthg8134साहेब, जोश टॉक येऊन विषय बोला 🙏

  • @patil6677
    @patil6677 ปีที่แล้ว +701

    हार मानू नका, तुमचं चांगलं होणार नक्की, दुःखाचा दिवस झाल्यावर सुखाची पहाट येते 💯

    • @Nilesh_Anand
      @Nilesh_Anand ปีที่แล้ว +2

      True

    • @sonak...2945
      @sonak...2945 ปีที่แล้ว +8

      Aas nahi hot joo manus sahan karto Tayla mahit ast tarss manje kay 😢😢😢😢😢

    • @sonak...2945
      @sonak...2945 ปีที่แล้ว +7

      Aaj majh lagan 5 varsh jhal hot nahi lay tarss hoto lok boltat 😢😢😢😢

    • @ramdastambe2337
      @ramdastambe2337 ปีที่แล้ว +7

      सगळ्यांचं सगळंच मनावर घ्यायचं नसतंय

    • @sup991
      @sup991 ปีที่แล้ว

      Aare kewha yenar

  • @sonugode6014
    @sonugode6014 ปีที่แล้ว +47

    रांडे बरोबर राहण्यापेक्षा एकटाच किंग 👑 असतो भौ

  • @priyankavelhal6366
    @priyankavelhal6366 ปีที่แล้ว +14

    दादा किती सोसले तुम्ही माझ्या डोळ्यात पाणी आले पण खचून जाऊ नका तुम्ही कणखर आहात स्वामी समर्थ महाराज करतील सगळं ठीक काळजी घ्या स्वतः ची

  • @SubhashMahadikSMCREATION
    @SubhashMahadikSMCREATION ปีที่แล้ว +54

    भावा तुझ्या हिमतीला सलाम,,
    तुला कशी सात्वना द्यायची तेच समजेना,तू जिच्यासाठी आयुष्य पणाला लावलं तीन मात्र स्वतः चा व्यभिचार करून सोडून गेली.आता ती कदाचित सुखी असेल पण एक दिवस असा येईल की तिला पशाताप होईल पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल,असो जे होईल ते होईल पण तू आता सर्व विसरून स्वतः साठी जग.तिच्या धोक्याच्या आठवणीत राहणे सोडून दे,आणि एखादी मुलगी मिळाली तर लग्न करून पुन्हा संसार चालू कर कारण ती आता येणार नाही आली तरी तुला सुखाने राहू देणार नाही आयुष्य एकच आहे ते अस गुरफटून घालवू नको तिच्या चुकीचा तू का तुझ आयुष्य अंधारात घालवतोय विचार कर आणि पुन्हा लग्न करून सुखी संसार कर.आता ठीक आहे पण एक वेळ अशी येते त्यावेळी आपल्याला पदराच्या सावलीची गरज असते,आणि आता सुधा आहे ...🙏

  • @Little_Pleasures
    @Little_Pleasures ปีที่แล้ว +4

    कशाला खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणतात कोणालाही काही पडलेलं नाही

  • @onkarjagdale6468
    @onkarjagdale6468 ปีที่แล้ว +294

    NGO चा मालक , हप्ते मागणारा पोलीस अधिकारी आणि पत्रकार सगळ्यांची नावे इथं लिहा .
    यांचा खरा चेहरा समाजाला कळू देत.

    • @ajitghodake630
      @ajitghodake630 ปีที่แล้ว +4

      Reality ahe

    • @vinodeseva6140
      @vinodeseva6140 ปีที่แล้ว +9

      हो.... जोश टॉक सारखा कोणता प्लॅटफॉर्म मिळाला तर नक्कीच सर 🙏

    • @santoshthoratbh6428
      @santoshthoratbh6428 ปีที่แล้ว +4

      He liha

    • @vinodeseva6140
      @vinodeseva6140 ปีที่แล้ว +5

      @@santoshthoratbh6428 just Talk not allowed... No policy to exposed all names

    • @sachinbharati373
      @sachinbharati373 ปีที่แล้ว +8

      खरंय भावा हे समाजातील अत्याचारी लोकं आहेत त्यांना समोरील व्यक्तीच्या परिस्थितीशी काही देणे घेणे नाही फक्तं त्यांच्या परिस्थितीची फायदा घेतात

  • @mukundswami7702
    @mukundswami7702 ปีที่แล้ว +35

    🙏सहनशक्ती चा तुच खरा मालक आहेस श्री कृष्ण तुझ्या पाठीशी आहे 🙏

  • @vishalkamble112
    @vishalkamble112 ปีที่แล้ว +143

    भावांनो या जगात प्रेम ही संकल्पना च अस्तित्वात नाही अस इंदूरकर महाराजांनी सांगितले आहे. या जगात फक्तआई-वडीलांचे प्रेमच सत्त्य आहे.

    • @panash6
      @panash6 ปีที่แล้ว +7

      अगदी बरोबर.मुलाला मुली शी किंवा मुली ला मुलाशी झालेलं " प्रेम" त्यात - दिसणं, वासना, आकर्षण ,पैसा, करिअर - यातून निर्माण झालेलं असतं

    • @aplesarkar9379
      @aplesarkar9379 ปีที่แล้ว

      भाऊ माझ्या प्रकरणात सत्य बाहेर काढायला कोणी मदत केली तर बरं होईल 🙏

    • @panash6
      @panash6 ปีที่แล้ว

      @@aplesarkar9379 काय झालंय , कसली मदत , कसल सत्य

    • @Devanandmamilwar
      @Devanandmamilwar ปีที่แล้ว

      ​@@aplesarkar9379mi ahe tumchya sobat contact kra

    • @vishalkamble112
      @vishalkamble112 ปีที่แล้ว

      ​mi ahe sobat tumchya

  • @RockyBhauOfficial
    @RockyBhauOfficial ปีที่แล้ว +16

    😭 अक्षरशः डोळ्यात पाणी आलं..... काही औलादी फक्त कुठं तोंड मारायला मिळतंय याकडे च लक्ष देऊन असतात त्यामुळे कितीतरी लोकांची कुटुंब उध्वस्त झाली आहेत...

  • @Kubadak7862
    @Kubadak7862 ปีที่แล้ว +34

    मित्रा, जी बाई सोडून गेली ती तेव्हाच मेली. असल्यांचे दुःख पाळायचे नाही, आणि मुले ही तुझी साथ देत नसतील तर. ती पण काय कामाची ?
    सगळे सोड स्वतः चे जीवन डबल आनंदाने जग. जगात फक्त आई बाप आपले असतात.

    • @sanjaykadam-rq3yb
      @sanjaykadam-rq3yb ปีที่แล้ว

      तुमचे विचार आवडले.👍👍
      जगात आई, वडील फक्त काळजी घेणारे व बायको,मुले मित्र सगळे उपभोग घेणारे असतात.👍

    • @PS-1234
      @PS-1234 ปีที่แล้ว

      mitra khup barobar bolalas ya papi jagat aai hi ektivh stri ahe ji aplyavar jovapad prem karate ani aplyala dhoka nahi det ani baap ha ektach mitra ahe jo pratyek sankatat apli sath deto baki sagal khota ahe!!! Amaran brmhachari raha, garaj padali tar paisa devun garmi shant kara pan chukichya manasa barobar lagna karu naka, he loka maran sopa vatata jagnyapeksha!

  • @somnathkeng6489
    @somnathkeng6489 ปีที่แล้ว +3

    Very.very.good.vido.nise

  • @ShobhaPachpor
    @ShobhaPachpor ปีที่แล้ว +88

    पुरुष आयोग असायला पाहिजे.

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 ปีที่แล้ว +5

      Hech mhnayche aahe mala

    • @aplesarkar9379
      @aplesarkar9379 ปีที่แล้ว +4

      भाऊ माझ्या प्रकरणात सत्य बाहेर काढायला कोणी मदत केली तर बरं होईल 🙏

    • @Devanandmamilwar
      @Devanandmamilwar ปีที่แล้ว +1

      ​@@aplesarkar9379 mi ahe tumchya sobat kahi salla hawa asel tr contact kra please mazya mirach pn asch zal hote

    • @sandhyamandave5372
      @sandhyamandave5372 ปีที่แล้ว +6

      Mi yek mahila asun mala vat purush ayog asavach

    • @sagarmonde21294
      @sagarmonde21294 ปีที่แล้ว +1

      हो... पुरुष आयोग हवाच..

  • @ok85gamig82
    @ok85gamig82 ปีที่แล้ว +53

    जोश स्टॉक चे आभार कारण का हा विषय खूप खूप मोठा आहे ज्याच्यावर हे आभाळ कोसळला आहे त्याच्यासाठी आणि खरंच आहे सत्याची बाजू मांडायला खूप त्रास होतो पण भावा तू धीर नाही सोडला शेवटपर्यंत तुला न्याय हा नक्की मिळल देवा चरणी हीच प्रार्थना

    • @maheshdhanawade4147
      @maheshdhanawade4147 ปีที่แล้ว +1

      Salam dada..... Samajala tumache sarakhe jagruk karanare lok have aahet

  • @PappuKudave
    @PappuKudave 9 หลายเดือนก่อน +2

    खरच दादा माझी ही तुमच्या सारखेच झालेय परंतू आपण ह्या गोष्टी बोलून दाखवले आणि आपल मन मोकळे करून दाखवले परंतू सर्वांनाच तुमच्या सारखे नाही बोलता येणार आता माझच बलीन मी यालाच हार मानून दोन वेळा जिवनच संपवण्यासाठी कष्ट घेतले परंतू जिव वाचला परंतु मला कायमचा अपंग फणा आला यात माझ जिवन आज बरबाद झाले ती मजात आहे

  • @mahajanbhushan6384
    @mahajanbhushan6384 ปีที่แล้ว +13

    ह्या देशाची न्याय वेवस्था बाई च्या बाजूने असल्या मुळे हे सगळे घडते , समान नागरी कायद्यात ह्या गोष्टी वर पण विचार केला गेला पाहिजे

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 ปีที่แล้ว +27

    जास्त भावनिक होऊ नका,आता स्वतःसाठी जगा,जगात कोणी कोणाचे नसते,जग काय म्हणेल याचा विचार करू नका,स्वस्थ रहा मस्ती करा कुस्ती करा, सब भूमी गोपाल कज

  • @harshuvishupatil2525
    @harshuvishupatil2525 ปีที่แล้ว +4

    मी एक स्त्री आहे पण..मला नेहमीच पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संधी मिळाली आहे...अन नेहमीच पुरुष किव्वा स्त्री चुकीचे नसतात, त्यावरील उपाय म्हणून चर्चा गरजेची आहे

    • @VINODJUNGHARE-h5e
      @VINODJUNGHARE-h5e ปีที่แล้ว

      ताई तुमचा नंबर दया प्लीज 🙏🙏

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 ปีที่แล้ว +45

    सगळ्या दुःखी पुरुषांच्या मनातील भावना तंतोतंत व्यक्त केल्या धन्यवाद भावा.पण खर्च पुरुषांना कोणीच वाली नाही.स्त्री प्रधान कायदे पुरुषांना उद्ध्वस्त करत आहेत.

    • @ramdassalunke7721
      @ramdassalunke7721 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे 😢😢

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 ปีที่แล้ว

      स्त्री प्रधान कायदेच सगळ्या कुटुंब व्यवस्थेचे बारा वाजवत आहेत, हे त्रिकाल सत्य आहे.

    • @mohansuryvnshi6263
      @mohansuryvnshi6263 ปีที่แล้ว

      Kutre ahi te

  • @RushikeshMahajan-d5u
    @RushikeshMahajan-d5u ปีที่แล้ว +36

    सर्व प्रथम जोश टॉक आपलं आभार असा गंभीर विषय मांडला आणि भावाला बोलायला आणि मन मोकळ करायला हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल.. 🙏🙏

  • @ChandrakantGaikwad-t2b
    @ChandrakantGaikwad-t2b ปีที่แล้ว +15

    भावा तूझी हि आवस्था बघून आणि ऐकून माझातर मेंदूचं हँग झालाय या दोघांना काहीतरी जालीम औषध शोधल दिलं पाहजे

  • @kanchandharwadkar1803
    @kanchandharwadkar1803 ปีที่แล้ว +2

    दादा, टाळी एका हाताने वाजत नाही ना! मुझ्या बोल्यावरून वाटतेय की, women rights चा तुला जास्त promblem होत आहे. जेव्हा तुझ्यावर बितली तेव्हा तूने आवाज उठवला, बरोबर आहे तुझे तसे, पंन जेव्हा कोणत्या स्त्री बरोबर असे होते तेव्हा पण असा तूने आवाज उठवला असता तर कळले असते की तुला पण समजा साठी काही खरेच करायचे आहे. बायको ला टाईम देणे पण important आहे ना!जर तुला तरिकी करायची आहे मान्य आहे पण बायको पण importat आहे हे विसरू नकोस. तुला तुझे पैसे दिसतायेत जे तुझी बायको घेऊन पळून गेली... पण हे का दुर्लक्ष करतोस ती तुझ्या घरात नादली, २ पोर कडली, तुझ्या घरात काम केले, आणि तू तिला काही तुमचे काम ही शिकलवलेस ते तिने केले जसे तू बोललास, त्याचे मोबदला तू का विसरतोस? जर तुझ्यात एवढी हिमत आहेच तर renew सुरू कर.

  • @SachinPawar-rz6kg
    @SachinPawar-rz6kg ปีที่แล้ว +5

    कोर्टाचा निकाल लागला आहे सहा तासात घटस्फोट

  • @PNABHIJEETFF
    @PNABHIJEETFF ปีที่แล้ว +2

    तुम्ही , तुमच्या बायकोच्या झिंझ्या धरून तिला चांगली बदडून काढा.
    तुमच्यासारख्या कर्तबगार नवरा, तीला मिळाला हे तिचे भाग्य.
    पण देव देतो आणि कर्म नेत. असं तिच्या बाबतीत झालंय .
    हे तिला म्हातारपनी कळेल.

  • @prashantpatil5649
    @prashantpatil5649 ปีที่แล้ว +44

    भावा मी तुझ्याबरोबर आहे तुझ्यासारखं मला पण त्रास झालाय तुझ्या तालुक्यातल्या दरे खुर्द. बायकोन मला इतका त्रास दिलाय की जीने नकोस करून टाकले.

    • @neetajunghare4439
      @neetajunghare4439 ปีที่แล้ว

      vinodjunghare.blogspot.com/2023/05/blog-post.html

  • @amolkhairnar2548
    @amolkhairnar2548 ปีที่แล้ว +104

    मित्रा सर्व ठीक होईल, तो तुझा प्रारब्ध होता पण देव सर्व बघतो, तुमच्या पत्नीला देव शिक्षा देईल

    • @rohidasimale9059
      @rohidasimale9059 ปีที่แล้ว

      हो दादा

    • @vidra9052
      @vidra9052 ปีที่แล้ว

      Kuthe ahes tumcha dev??? Kadhi disat nahi.
      Mi periyar ani ambedkar la baazu gheto, ani koni ugra streewadi la paksh ghetoy nai

  • @sonalianpat2622
    @sonalianpat2622 ปีที่แล้ว +3

    दादा😭😭😭

  • @a.k.status4926
    @a.k.status4926 ปีที่แล้ว +183

    बरं झाल लका माझ लग्न नाही झाल ते......आता आयुष्याभर कधी लग्नच नाय करणार......एकटा आहे सुखी आहे......... धन्यवाद व्हिडिओ दाखवल्या बद्द्ल.......वाचलो लका 😅

    • @shiva_isback1998
      @shiva_isback1998 ปีที่แล้ว +2

      @

    • @vinodjunghare3427
      @vinodjunghare3427 ปีที่แล้ว +24

      भाई... सर्व स्त्रिया अश्या नसतात

    • @satishbankar339
      @satishbankar339 ปีที่แล้ว +17

      एकटा जिव सदाशिव 😂आपला हात जगन्नाथ...😀😀😀

    • @harshvardhanardad830
      @harshvardhanardad830 ปีที่แล้ว +5

      Yavar pryay kay sir

    • @harshvardhanardad830
      @harshvardhanardad830 ปีที่แล้ว +2

      Lganchy adhi kay karyala pahije yasathi sir

  • @vinodmoon4896
    @vinodmoon4896 ปีที่แล้ว +13

    भाऊ माझी पण तुझ्या सारखीच हाल झाले. लग्न केल्या पासून तु पण विनोद मी पण विनोद 100% दोघांची कहाणी सारखीच 😭👈😂😃👌👍🙏

    • @vinodjunghare3427
      @vinodjunghare3427 ปีที่แล้ว

      जोश टॉक वर येऊन बोला साहेब ❤

  • @namdeonarhire8012
    @namdeonarhire8012 ปีที่แล้ว +2

    बाई ही जात जरा मोकळं सोडलं ती दुसर्‍या पुरूष्या बरोबर सेक्स केल्या शीवाय राहातच नाही कीती ही लखपती नवरा व चांगला असला तरी ती खराब ज्याची काही च लायकी नसते त्या भीकारी माणसा बरोबर पळून जाऊन स्वताची जीन्दगी खराब करूण घेते आणी बत्तर जीन्दगी मजेत जगते. आशा बाया पन्नास टक्के आताच्या काळात आहे त

  • @dhanrajpatil417
    @dhanrajpatil417 ปีที่แล้ว +39

    दादा , हार नका मानू , विजय तुमचाच होईल , आणि ती भिकारीण येईल तुमच्या दारात , सिग्नल वर भिक मागायला ...

    • @JohebSShaikh
      @JohebSShaikh ปีที่แล้ว +4

      कश्याला अशी नालायक पत्नी दारावर पाहिजे, मेलेली बरी

  • @gauravpadale
    @gauravpadale ปีที่แล้ว +18

    तुमच्या डोळ्यातून प्रचंड वेदना दिसतात.. देव आपल्याला पुढे आयुष्यात खूप सुखी ठेवू