Turmeric Crop Management : हळदीची पानं पिवळी पडण्यावर काय आहेत उपाय? | Agrowon | ॲग्रोवन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #Agrowon #turmeric #turmericfarming
    सध्या हळदीची लागवड होऊन २ ते ३ महिने झालेत. हळद वाढीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी हळदीची पाने पिवळी पडत आहेत. हा पिवळेपणा वाढत गेल्यास अन्ननिर्मिती होत नाही, हळदीचा रंग, कुरकुमीनच प्रमाण यावर परिणाम होतो. त्यामुळे हळद उत्पादनात मोठी घट होते.
    At present, it has been 2 to 3 months since the cultivation of turmeric. Turmeric is in the growth stage and in some places the leaves are turning yellow. If this yellowness increases, food production does not take place, the color of turmeric,
    the amount of curcumin itself is affected. Due to this there is a big decrease in turmeric production.
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
    वेबसाइट - www.agrowon.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ความคิดเห็น • 5

  • @shahajigulave4530
    @shahajigulave4530 ปีที่แล้ว +3

    प्रत्येक वर्षी महागाईचा दर 6 ते 7 % वाढत जाते परंतु शेतीमालाच्या आधारभूत किमतीत केवळ 2 ते 2•5 % वाढ दिसून येते येतील फरक निम्म्या पेक्षा अधिक आहे त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे या वेवथेला कंटाळून अखेर शेतकरी टोकाचं पाऊल उचलतो
    यावर एक व्हिडिओ बनवावा

  • @pandurangdeshmukha7690
    @pandurangdeshmukha7690 หลายเดือนก่อน +1

    हळदीमध्ये हुमणी आहे की नाही हे कसे ओळखावे

  • @haribhaushinde289
    @haribhaushinde289 ปีที่แล้ว +1

    असेच नविन व्हिडीओ टाका‌ नविन‌माहिती मिळेल

  • @abukalam5625
    @abukalam5625 ปีที่แล้ว

    Aaj Turmeric Price kitna?