आले - हळद : सध्याच्या समस्या - हुमणी कीड आणि झाडे पिवळी पडणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • खेती बड्डी वेबिनार भाग-146,
    आले - हळद : सध्याच्या समस्या - हुमणी कीड आणि झाडे पिवळी पडणे
    खेती बड्डी वेबिनार मार्फत जाणून घ्या "आले - हळद : सध्याच्या समस्या - हुमणी कीड आणि झाडे पिवळी पडणे" याविषयी, खेती बड्डी पीक सल्लागार -अश्विनी यांच्याकडून
    🔶 झाडे पिवळी पडणे ➡️ फेरस अन्नद्रव्य कमतरता ➡️ कारणे ➡️ उपाय योजना
    🔶 हुमणी कीड व्यवस्थापन ➡️ नवीन कोंबाची सड ➡️ कारणे ➡️ व्यवस्थापन
    👤 सहभाग :
    - अश्विनी, खेती बड्डी पीक सल्लागार
    - अभिषेक, कृषी अधिकारी खेतीबड्डी,
    🗓️ दिवस: शनिवार, 12 ऑगस्ट 2023
    ⏰ वेळ: संध्याकाळी 7 वाजता
    ✅ पाहायला विसरू नका!

ความคิดเห็น • 14

  • @ShankrMutkule
    @ShankrMutkule หลายเดือนก่อน

    धन्यवाद मॅडम

  • @gajananlonsane1061
    @gajananlonsane1061 3 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती दिली आहे

  • @VijayChakranarayan-pq7bf
    @VijayChakranarayan-pq7bf หลายเดือนก่อน

    खूपच शान माहिती सांगितली धन्यवाद
    ❤❤❤

  • @VithalGadhe
    @VithalGadhe 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती आहे धन्यवाद

  • @sunilakmar2823
    @sunilakmar2823 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली 🙏

  • @VithalGadhe
    @VithalGadhe 2 หลายเดือนก่อน

    Nice information

  • @rajuchavan8051
    @rajuchavan8051 ปีที่แล้ว

    Nice information 👌 👍 👏

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth ปีที่แล้ว +2

    Satara mdhe kahi help hoil ka aplya teamchi

  • @BhagyshriKhanpate-b2k
    @BhagyshriKhanpate-b2k หลายเดือนก่อน

    हळदीची पाने पिवळी पडलीत मॅडम

  • @rssangewar9165
    @rssangewar9165 ปีที่แล้ว

    जमीन पाणी धरणारी असेल तेथे हळद पिवळी पडत असेल तर काय उपाय करावे

  • @BhauraoGaikwad-d1p
    @BhauraoGaikwad-d1p ปีที่แล้ว

    हळदीचे पाणे लाल होत आहेत

  • @ramthakare9539
    @ramthakare9539 ปีที่แล้ว

    सर शेतात हळद पिकाची पाणे पिवळी होऊन दि पांढरी होत आहेत हि लक्षणे शेतातील अर्ध्या भागाला दिसत आहेत यावर उपाय सांगा

  • @jaganidhole2986
    @jaganidhole2986 ปีที่แล้ว

    Nice information