सुधारित पद्धतीने हळद लागवडीपासून ते काढणीपर्यंत अचूक माहिती | हळदीतील अंतर, खते, किड व रोग नियत्रंण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- #हळद_लागवड #Halad_Lagwad #haldi_process
संचित TV न्युज वरील शेतीविषयक सर्व अपडेट व्हाट्सअप वर मिळण्यासाठी 9307269191 या नंबर वर hi लिहून पाठवा. शेतीविषयी सर्व अपडेट विडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईल वर पहायला मिळतील.
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
आपण सगळे संचित टीव्ही न्यूज बघत आहात आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पिकांची माहिती घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पुढे जात आहोत. आम्हाला विश्वास आहे की आपल्या आजूबाजूला अश्या नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतात की जे आपल्या शेतात अनोखे प्रयोग करून कमी जागेत जास्त उत्पादन घेऊन समृद्ध होत असतात. हे शेतकरी स्वतःच्या मेहनतीने आणि हिमतीने यशस्वी झालेले असतात. ज्यामुळे आज ते समाजासाठी एक आदर्श शेतकरी आहेत. असे जर आपल्या आजूबाजूला नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता. चला आपण सगळे मिळून प्रयत्न करूया विविध कृषी तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्याची.
ह्या 9307269191 व्हाट्सअप क्रमांकावर माहिती पाठवा.
#हळद खत व्यवस्थापन
हळद लागवड यंत्र
#काळी हळद कुठे मिळेल
#हळदीची माहिती
हळद फायदे
हळद
#आजचा हळदीचा भाव
हळद लागवड
हळद लागवड तंत्रज्ञान
#Halad Lagwad
Turmeric Crop Cultivation Guide
#Turmeric farming profit in India
Turmeric farming Project Report
#Turmeric farming in India
Turmeric farming in Maharashtra
Ginger farming
Turmeric cultivation Sri Lanka
Turmeric cultivation PDF
हळद लागवड पूर्व नियोजन आणि तंत्र
Turmeric cultivation ppt
#haldi powder making process
halad lagwad kashi karavi
#haldi function procedure
halad lagwad mahiti
#haldi making process
halad lagwad tantradnyan
#haldi processing machine
halad lagwad kashi karaychi
#haldi processing project
halad lagwad in marathi
#haldi process
हळद लागवड कशी करावी
#haldi processing unit
हळद लागवड माहिती
#haldi processing business
हळद लागवड यंत्र
#haldi processing at home
हळद लागवड विषयी माहिती
#haldi processing plant
हळद लागवड तंत्रज्ञान
#सेलम हळद लागवड
हळद लागवडीची माहिती
#कोकणातील हळद लागवड
हळद लागवड कशी करायची
#काळी हळद लागवड माहिती
हळद लागवड खत व्यवस्थापन
#कुंडीतील हळद लागवड
हळद लागवड व खत व्यवस्थापन
#हळद लागवड कोणत्या महिन्यात करावी
हळद लागवड pdf
#हळद लागवड कशी करायची
halad lagwad
#हळद लागवड तंत्रज्ञान
हळद लागवड
#हळद लागवड संपूर्ण माहिती
हळद पिकाची लागवड
#हळद लागवड यंत्र
Turmeric Cultivation Technology
#हळद लागवड विषयी माहिती
हळद लागवड अंतर
#हळद लागवड माहिती
काळी हळद लागवड
#हळद लागवड कशी करावी
हळद खत नियोजन
#सेंद्रिय हळद शेती
हळद एकरी उत्पादन
#काळी हळद शेती
हळद पिक खत व्यवस्थापन
#हळद शेती माहिती
हळद लागवड आणि उत्पादन
#हळद शेती यशोगाथा
हळद पीक कालावधी
#हळद शेती कशी करावी
halad vyavasthapan
#turmeric processing method in telugu
हळद उत्पादक
#turmeric processing in malayalam
halad lagwad mahiti in marathi
#turmeric processing unit cost
halad lagwad
#turmeric processing plant in maharashtra
halad lagwad marathi
#turmeric processing business
halad lagwad kashi karavi
#turmeric processing at home
halad lagwad mahiti
#turmeric processing tamil
halad lagwad information in marathi
#turmeric processing unit
halad lagwad khat vyavasthapan
#turmeric processing machine
halad lagwad yantra
#turmeric processing plant telugu
halad lagwad tantradnyan
#turmeric processing plant cost in india
halad lagwad kashi karaychi
#turmeric processing method
halad lagwad padhat
#turmeric processing plant
halad lagwad kokan
#turmeric farming in israel
halad lagwad yashogatha
#turmeric farming in telugu
halad processing
#turmeric farming in karnataka
हळद लागवड कशी करावी
#turmeric farming in kerala
हळद लागवड
#turmeric farming in maharashtra
हळद लागवड खत व्यवस्थापन
#turmeric farming in india
हळद लागवड माहिती
#turmeric farming
सुधारित पद्धतीने हळद लागवड
खूप छान माहिती दिली....दादांनी....खूप आभारी आहे....दादांचे आणि या चॅनेलचे....🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान माहिती दिलीत साहेब 🙏
उपयुक्त माहिती
Khup chagli mahiti sagtay Tumi Aabhari ahe 💯💯👌🙏🙏🙏🌺🍓🍇🍎🐎✈️✈️✈️✈️
खरच छान माहिती साहेब. 👌👌👌👌👌👌👌👌
छान माहिती दिली; धन्यवाद.
Chhan mahiti saheb
सर मला हळद टाकायची आहे उन्हाळी ज्वारी चा बिओड आहे तर त्या रानात हळद टाकली तर चालेल का
Great information sanchi news
Sir khup Chan माहिती दिली. बिना शिजवता हळद विकता येते का...
कराळे यांनी छान हळद माहिती दिली
डॉ बारसकर नाना बार्शी जिल्हा सोलापूर
चांगली माहिती दिली सर जयभीम
खूप छान माहिती दिली सर 💯❤🔥✔️
Chan sir ashicha mahiti det rahs
खुप छान माहिती मिळाली
Very important information 👌
आम्हाला 3 एक्कर मध्ये 107 क्विंटल झाली. 50 क्विंटल बेन ठेऊन हळदीची जात होती सेलम
Oole ki walal
खुप मोठे शेतकरी आहेत पन खुप चांगले आहेत माहीती खुप चांगली कधी पन देतात
छान माहिती दिली आहे साहेब धन्यवाद 🙏🏻
छान माहिती
संपूर्ण अगदी सोप्या पद्धतीने माहिती दिली धन्यवाद
खूप छान !
तुमचं हलद उत्पनच एकमेव करण जीवामृत आहे
धन्यवाद
सरासरी 20 ते जास्तितजास्त 30 क्विंटल हळद होते
Kupach chan mahithi aahe
Supar
सर कोकणात कोणतं बियाण्याची लागवड करावी
Bene milel ka sir varayati
सर कपाशीच्या शेतात हळद घेतली तर चालेल का
Rajapuri bene milel ka
Biyan kay bhav chalu ahe bhau
खूप छान
Khup chan bhau
सर, लागवडीसाठी हळकुंड वापरता येईल का?
Nice information dada🙏🤙
राजापुरी चांगली आहे का, माझ्या कडे सेलम व कृष्णा आहे, राजापुरी विषयी माहिती असेल तर सांगा,
व्हेरायटी कोणती आहे बियाणे मिळेल का
Bhau video motha zaala video super Best aahe khata badal sanga
यातील बियाणे कोणते मार्गदर्शन करणे
Nice Sir
you prolly dont care but does any of you know of a tool to get back into an Instagram account?
I was stupid forgot my password. I love any help you can offer me
Sir kokana madhe he biyane gheta yeil ka
गुळ व्यवसाय वर विडीओ बनवा.
Halad kuthe ani kashi vikavi te sanga please.
Akari 19.19.19 ही खत किती किलो देता
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
मी हळद लागवड करतो
पण आता हळदी पीकावर फवारणी काय करावी
Number link path a biyane kuthe milel
Sanchit TV chya number Jo description madhe dila tyavar hi hot nahi
नमस्ते सर 🙏
गेल्या तीन महिन्यापासून टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे आपला व्हाट्सअप क्रमांक बंद झाला आहे. त्यामुळे सद्या आपल्या स्क्रीनवर व्हाट्सअप नंबर दिसत नाही.
लवकरच नवीन व्हाट्सअप नंबर मिळेल.
👌👌🤝🤝
बेण्याची हळद आपल्या कडे मिळेल का कृपया सांगा
हो मिळतात.
ह्या बातमीमध्ये शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर आहे संपर्क करा
एकरी ओली हळद किती होते
क्रिष्णा शेलम कशी आहे......?
Shelam चांगली आहे colour चांगला येतो....कृष्णा cha colour फिक्कट असतो...पण उत्पादन खूप येते
भाऊ हळद पेटून देत नाही का आपण
हळदीला 2021 मधे भाव काय आहे
7500
अकोट जिल्हा अकोला मध्ये तुमच्या पेक्षा छान शेतकरी आहेत पान पिंपरी ची शेती करणारे त्यामध्ये हळद पीक येते खूप जास्त उत्पादन
Number dya
130 kintal 3 ekar madhe mala milali
Mobile no Dya
किरण भाऊ हळद काय भाव दिले होते...
Bhau number dya
shijwun ka
आम्हाला बीयाणे मिळेल का ? दर काय असेल ?कृपया आपला मोबाईल क्रमांक द्यावा.
ह्या बातमीमध्ये मोबाईल नंबर आहे. संपर्क करा.
मिळेल 9970755771
हळद का उकडवतात
Sir mi pahilyanda haldichi lagwad karat aahe please mala margadarshan karal. Aani mobile no dayal. Namaskar
ह्या व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे. संपर्क करा 👍
हळदीसाठी Apsa 80 वापरायचे असल्यास कृपया संपर्क साधावा commentsमधे
भाऊ आपला नंबर सांगा 🙏🙏
Kannad , aurangabad
3 एकर क्षेत्रात 148 क्विंटल हळद होऊ शकत नाही
Kashavarun manta sanga me 130 kintal kadliy 9527121014 tin ekar madhe
Sarasari 40 quintal athava 4 ton prati acre utpan bhetate
Zal re baba mala
Hou shakte
Jastit jast 100 quintal hote 3 ekrat
😂148 होऊ शकत नाहीं
Shyakach nahi sheth
Adrak shetkari,kannad aurangabad
25ton nahi 25ookg.ekri30quintal hot nahi.💐💐🙏🇮🇳
What is his contact number
खुपच छान माहिती, धन्यवाद
धन्यवाद 🙏
धन्यवाद
हळदीसाठी Apsa 80 वापरायचे असल्यास कृपया संपर्क साधावा commentsमधे
हळदी साठी apsa 80 che fayde kay??
@@shivajipimpare6929 अप्सा जर दर महिन्याला एक एकरात १६० मि.लि वापरल्यास
उत्पादन आणि उत्पादनाचा दर्जा तुम्हाला स्वतः ला अनुभव येईल
धुकं आणि करप्यापासून हळद सुरक्षित राहते🙏🙏🙏