हळद पिकातील कंदसड का होते व त्यावरील उपाय ll Halad Kandsad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • हळद पिकातील कंदसड का होते व त्यावरील उपाय ll Halad Kandsad
    #हळदकीड नियंत्रण
    #tramaric
    #agriculture
    #farming
    #haladlagwad
    #tonic
    #हळदी_रोग
    #हळद_हुमणी_नियत्रंण
    #हळद-कीड-व-रोग-नियंत्रण
    #हळद_पिकातील_करपा_रोग_आणि_त्यावरील_उपाय
    #हळद_पिकावरील_कंदसड_आणि_त्यावर_उपाय
    #कंदसड-बद्दल_सर्व_माहिती
    #kandsad
    #हळद_करपा_रोग
    #हळद_बुरशीनाशक
    #हळद_करपा_नियंत्रण
    #हळदी_वरील_कंदमाशीचे_नियंत्रण
    Your Queries :
    1 कंद सड का होते
    2 कंद सड चे कारणे
    3 कंद अळीचे नियंत्रण
    4 हुमणी अळीचे नियंत्रण
    5 सुत्रकुर्मी नियत्रंण
    ☛ युट्युब चॅनल:
    Please Like, Share and Subscribe
    ********************************************
    ☛ You tube :
    / @dattakankalmarketing
    ****************************************************************
    Facebook : www.facebook.c...
    ****************************************************************
    Instagram:
    / dattakankal27880gmail.com
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या चैनलवर मी तुम्हाला शेती विषयी नवीन नवीन माहिती व वेगवेगळ्या खता विषयी व पिका विषयी माहिती सांगण्यात येते, शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडावा व पिकाचे योग्य नियोजन करून रोग व किडीचे चे नियंत्रण करण्यासाठी औषधी बद्दल माहिती सांगण्यात येते
    असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    ***************************************
    नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या यूट्यूब चैनल वर सर्व शेतकऱ्यांचे मी स्वागत करतो
    ****************************************************************
    Thank You!!

ความคิดเห็น • 20

  • @gangadharsarkate2083
    @gangadharsarkate2083 ปีที่แล้ว +3

    अत्यंत महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद रासायनिक व जैविक फरक अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितला व जैविक पद्धतीने खर्च कमी होऊन माती सुधारते व खर्च खर्च कमी येतो याबद्दल धन्यवाद

  • @user-bq6dp8gf5s
    @user-bq6dp8gf5s 11 วันที่ผ่านมา

    तुम्ही छान माहिती दिल्याबदल धन्यवाद सर

  • @gangadharbhusekar4131
    @gangadharbhusekar4131 ปีที่แล้ว

    खूप सुंदर इन्फॉर्मेशन,
    प्रत्येक हळद उत्पादक शेतकऱ्यंसाठी उपयुक्त अशी.

  • @user-bq6dp8gf5s
    @user-bq6dp8gf5s 11 วันที่ผ่านมา

    मी epn आणी vbm वापरलय सर छान रिझल्ट आले हे सोडल्या मुळे कोणतेच किटक राहिले नाही हुमणी .निमाटोड सुतर कृमी कंद मासी पण कमी होते वरुन फवारणी केलीतर

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 ปีที่แล้ว

    अतिसुंदर गुरू जि

  • @vijaykhadse2097
    @vijaykhadse2097 ปีที่แล้ว

    साहेब तुम्हीं खुप महत्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवला... धन्यवाद 🎉

  • @dnyaneshwarhiwale999
    @dnyaneshwarhiwale999 ปีที่แล้ว

    Ok sir

  • @mauligerkar6902
    @mauligerkar6902 ปีที่แล้ว

    सर कंदमाशी वर एक व्हिडिओ बनवा

  • @bajiraomudhol683
    @bajiraomudhol683 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    GSA and Vestige contract kela

  • @eknathpawar5107
    @eknathpawar5107 ปีที่แล้ว

    आल्या साठी कोणते बुरशीनाशक वापरावे

  • @ismailsheikh5704
    @ismailsheikh5704 ปีที่แล้ว

    Barobar time la vidio aala sir

  • @navnathawate6896
    @navnathawate6896 11 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही सांगता त्याचप्रमाणे आम्ही हळदीला ट्रायकोडर्मा सोडला तरीपण कुठे कुठे कंदसड दिसत आहे तर आता लिंबोळी सोडाव का सव्वा लाखppm
    की थायमेथॉक्झाम मेटाल्याकझिल सोडाव

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  11 หลายเดือนก่อน

      Call करा पाहिले 9922557796

  • @bajiraomudhol683
    @bajiraomudhol683 ปีที่แล้ว

    Saheb vestige che poncer Karu naka

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  ปีที่แล้ว

      तुम्ही सांगा मग काय सांगू

    • @bajiraomudhol683
      @bajiraomudhol683 ปีที่แล้ว

      Poncer mahanje company sathi Kam karne vestige company fail ahe fakt agri82 stikar ok ahe baki no results

    • @gangadharbhusekar4131
      @gangadharbhusekar4131 ปีที่แล้ว

      @@bajiraomudhol683 कदाचित आपल्याला त्या प्रॉडक्ट बद्दल नॉलेज कमी आहे, ते प्रॉडक्ट वापरण्याची एक विशिष्ट पद्धत आहे ती पद्धत माहीत करून घ्यायला हवी. ते सर्वच प्रॉडक्ट सर्वोत्कृष्ट आहेत, भारतात कुठेही त्या पेक्षा चांगले आणि स्वस्त प्रॉडक्ट असू शकत नाहीत.

  • @gajananmore7308
    @gajananmore7308 ปีที่แล้ว

    सर आंब्याला वळंबा लागला कोणता औषध टाकू