Tur Stock Limit : नवी तूर बाजारात येण्याच्या आधी स्टाॅक लिमिट काढल्याने दिलासा | Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #Agrowon #narendramodi #gram
    सरकारने तूर आणि हरभऱ्यावर लावलेले स्टाॅक लिमिटम मुदत संपल्याने सध्या लागू नाही. सरकारने जुलै २०२४ मध्ये तूर आणि हरभऱ्यावर ३० सप्टेंबरपर्यंत स्टाॅक लिमिट लावले होते. आता ३० सप्टेंबर संपला. स्टाॅक लिमिटची मुदतवाढविण्यासाठी सरकारने आदेश काढला नाही. त्यामुळे स्टाॅक लिमिट काढल्याचे स्पष्ट होते. पुढच्या काही आठवड्यांपासून नव्या तुरीची बाजारात आवक सुरु होईल. नवा माल बाजारात येण्याच्या तोंडावर स्टाॅक लिमिट काढल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.
    The stock limit imposed by the government on tur and gram has expired and is currently not applicable. In July 2024, the government had imposed a stock limit on tur and gram till September 30. Now 30 September is over. The government has not issued an order to extend the stock limit. So it is clear that the stock limit has been removed. From the next few weeks, the new Turi will start entering the market. Farmers will also get relief by removing the stock limit in the face of new goods entering the market.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ความคิดเห็น • 10

  • @ajayamge3504
    @ajayamge3504 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सरकार खूप हुशार आहे.. आता शेतकऱ्याकडे तूर आणि हरभरा नाही.. तर त्यावरील स्टॉक लिमिट काडली जेव्हा तूर हरभरा येईल तेव्हा परत स्टॉक लिमिट लावतील..

  • @dipakdhande564
    @dipakdhande564 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सोयाबीन ची नोंद होत नाही नाफेड ला हमिभावासाठी

  • @shetkrirajaaahe
    @shetkrirajaaahe 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अतिवष्टीमुळे तूर 80% नुकसान आहे.कितीही बोंबला तूर बाजारात खूप कमी येणार

  • @shetkrirajaaahe
    @shetkrirajaaahe 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    व्यापारी माझा मतदार आहे त्याच्या फायद्या साठी 2 महिन्यासाठी स्टॉक लिमिट नहीं... शेतातात ली तूर आली की स्टॉक लिमिट लावतील

  • @thinkbiggamer3217
    @thinkbiggamer3217 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Anil sir due to excess rain fall so many hecter tur crop have in trouble not better condition

  • @ajayamge3504
    @ajayamge3504 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार फॅक्त व्याप्याऱ्याच घर भरते.. कांद्याचा निर्णय पण शेतकऱ्यांनी कांदा विकल्यावर घेतला

  • @hitendragore5409
    @hitendragore5409 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Maharashtra til lokani plz BJP vote kartana vichar karava

  • @vishalharale8815
    @vishalharale8815 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोयाबीन वरील स्टॉक लिमिट काढली तर सोयाबीन भाव वाढीला आधार मिळेल पन सरकार ला शेतकऱ्यांचं फायदा कुठे करायचा . शेतकरी विरोधी सरकार

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार चि व्हा व्हा करू नका निवडणूक संपलि कि शेतकऱ्यांनां लूटायला मोकळा😂😂😂

  • @saritamuleypawar8018
    @saritamuleypawar8018 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    First