ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सर एकदम चांगली माहिती दिली ्धनयवाद
खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही
मी क्लोरोपायरीफाॅस ५०मी.ली.+ हेक्साकोनॅझोल ३०मी.ली+अॅम्बिशन ३०मी.ली.+१९-१९-१९ खत+सीलीकाॅन स्टिकर ५मी.ली.प्रती१२ली.पाणी या प्रमाणे पहिल्या फवारणीसाठी औषधांचा वापर केला.
माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप आभारी, साहेब
ज्या दुकानांत औषधी आन्याकरिताजाव तो दुकानदार ज्या कपनीचे औषध आनतो त्याच कपनिचे औषध सागतो
मस्तच
Blue coper khup changle ahe karpa rogasathi
nice
आतापर्यंत हळद पिवळी आहे काय करावे
खडकाल जमिनिवरील हलद् जास्त पिवली पड़त आहे pan त्याच बरोबर काली जमिनिवारिल् हलद् हिरवि gar ahe त्या वर उपाय योजना सांगा
फेरस झिंक आणी स्फुरद द्या दादा
आणी केलशियम नायटरेड
मी अगोदर नेटिव्हो, अलिका, स्टेप्रोसायकल वापरला आहे पण पुन्हा हाच रोग आला आहे यावर उपाय सांगा
करपा येण्याचे कारण काय
Nice mahiti
ब्ल्यू काॅपरसोबत 3 ग्राम स्टेप्टोसायक्लीन प्रती पंप वापरा. रिझल्ट चांगला येईल.
हाळद.पिवळी.आहे.वाडपण.नाही.कोती.पवारनी.मारची.हे.सागा.सर
Quinolphos custodia जमते का
जमते
Use barazide for insecticide
. कोणी का बुरशीनाशक वापरले दादा करपा आणि दाग धब्बे कव्हर झाले
Spray kela ka
हळदी वर जास्त प्रमाणात करपा सर कोणते औषध वापरावे
Bhau haldi chya panala chidra karnari ali konti aahe basic sanga
लाल हळदीवर बारीक टिपके आहेत redomil gold sajenta जमेल का
क्लोरो आणि एम 45 वर्षे नाशिक फवारलो आहे
एकरी 8 किलो किती रुपया पंरयत भेटते सर ती माहिती दयावे. सर.
M 45,v tarkodarmachi favarni gheto
Blue copper + streptosycline + cloropyriphos फवारले.
Kami zali ka sir karpa
Sar bluu copper Ani cloropyriphos sobat fvarni Keli chalel ka
आला का भाऊ रिझल्ट आमचा पानावर टिपके पडत आहे
Avtar + kasu B....250gm+250ml एकरी 7पंप
हळद पीवळी पडते करपा येते फवारनी झाली बुलू कापर 2फ.. साफ मायको नन्यूटल पतेक फवारनी आहे तरी कफा आहे
Haldi la ali sati vartun spray karaycha ki drenching karaychi
वर्तुन bhau
Natio+ kinolophos
Haladitala gavat kada pahile
मी हेड लाईन व कलोरोफोयरिफोस मारले
ηι¢є
माझ्या हळद पिकात काही ठिकाणी जास्त चुनखड असलेल्या जागी करपा जास्त आहे आणि त्याची वाढ ही तुलनेत कमी आहे. असे का होते.. यावर उपाय काय आहे.
त्याचे कारण करपा आहे...त्यावर व्हिडीओत सांगितल्या प्रमाणे उपाय करा फायदा होईल
@@KTNM007 चुनखड जमीनीसाठी पीक जोमाने येण्यासाठी काही आळवणी वगैरे करावी का..
Dada mi blue copper driching keli pan karpa kami jhala nahi karpa kami pramanat ahe tari mala yogya margadarshnachi garaj ahe
Pradeep Kawale dabhadi
Kinol fish kya bratop
Tumci halad nindun gya pahile mag lokayla Gyan saga
Spray ghetlyananter pn Dhuke jast diwas rahile tr ???
bonus vapral hot
Nice

हाळद.पिवळी.आहे.वाडपण
.नाही.कोती.पवारनी.मारची.हे.सागा.सर