किती छान समजावून सांगितले ताई.. मला पण खूप त्रास होतो जर पुढचा माणूस स्वतःची चूक समजत नाही आणि माझी चूक काढते. आता मी सरळ इग्नोर करणार आहे अश्या लोकांना... आणि माझी एनर्जी मी चांगल्या कामात invest करेन.
😢😢 नवराच असेल तर. बोललेले पटत नाही, चूका दाखवून दिल्या तर कबूल करायchya नाही. शांत राहिलं तर ते ही आवडत नाही. दिवसातून ५_७ गोष्टी तरी अशा असतात की त्या चांगल्याच खटकतात.
मी प्रथमच तुझा व्हिडीओ ऐकला ,तू किती छान समजावले आहेस.कधी कधी आम्ही आशा लोकांच्या 4 वाक्यांमुळे बरेच 2 दिवस डिस्टरब राहतो,त्यांच्या विचारात बदल करणे कठीण आहे त्यामुळे आलेल्या वागण्यात बदल करणे गरजेचे आहे,सकारात्मक विचार महत्वाचे आहेत.ते जमणे कठीण आहे पण अवघड नाही.
अगदी बरोबर...तुझे सर्वच व्हिडीयो रोजच्या घडामोडीवर आहेत....महत्वपूर्ण व उपयेगी ठरत आहेत........तुझा आवाज समजावून सांगण्याची पद्धत छान आहे......असेच व्हिडीयो बनवत रहा......तुला खूप शुभेच्छा...
दोन दिवस पूर्वीपासून तुमचे व्हिडिओ पहात आहे ताई पण खरच आज पर्यंत इतके ब्लॉग पाहिले पण असे इतकं सविस्तर मोटिवेशन कधीच एकले नाही अगदी बारीक गोष्टीतून तुम्ही खूप छान आणि मनाला पटेल असे तंतोतंत समजावता थँक्यू ताई
खूप छान सखी अगदी प्रत्येक सिच्युएशन खरी आहे आणि खूप सोप्या शब्दात तू ती मांडली आहेस. या negative energy पुढे आपली positive Energy कमी पडते. आपण त्यांच्या जागेवर जाऊन विचार करतो. त्यांना समजून घेतो. आपलं मत ,भावना ,मन सर्व मारतो. पण ते समजण्याची त्याची कुवतच नसते. आपल्या बोलण्याचे वागण्याचे पण उलटे अर्थ काढतात. मनुष्य जन्म एकदाच पण जगू देत नाहीत.
मनात खुप गोंधळ चालला होता . खरोखर खुप घाणेरडी विचारसरणी चि लोक आयुष्यात असतात त्यांना कसे सामोरे जायच.काळत नसते बर सतत कुणाला आपल्या घरातल्या गोष्टी पण सांगू शकत नाही.आणी आपण डिप्रेशन मध्ये जातो.खरच तू बनवलेल्या विडिओ चा मला पुढे खूप फायदा होईल thank you so much.म्हणजे आपले मन दुसर्या कुणा सोबत शेअर न करता मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तर या विडिओ मधुन भेटली खरच खुप सुंदर ❤
Tai खरचं तुझा आवाज तेजश्री प्रधान सारखा आहे, खरचं ताई तुझे गेल्या 3-4 महिन्यापासून पाहत आहे त्यामुळे माझ्यामध्ये मी खूप बदल केला आहे तुझे प्रत्येक video 3-4 वेळा पाहते शांतेत बसून
अगदी खरे आहे मी असे वागणे सुरू केली त्यामुळे मी बऱ्याच प्रॉब्लेम मधून मोकळी होतेय आणि हो एकदा समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा एकदा विचार करते पण सतत नाही😊
बापरे ! तु वयाने खुप लहान आहेस तुला एवढ बोलणयाच ज्ञान कुठुन येत कधी- ना कधी कुणासोबत झालेल्या घडामोडींची उदाहरणे तु किती सहज आणि सोप्या पद्धतीने सांगतेस.खरच अशी सवय शिकाव लागेल ?🙏 ०३.०८.२०२४
अगदी शंभर टक्के खर आहे मी सुध्दा चुकते समोरचा तेच करत असतो चुक दाखवली तरी सुधरणा होत नाही तुमचा व्हिडिओ बघायच्या आधी मी अश्या माणसांना डिलीट केल आहे खुप मनस्ताप होत होता 👍👌🙏
ताई तुमचे व्हिडिओ खुप छान आहे सध्या मी अशाच काही व्यक्ती मुळ्ये दुःखी आहे अपमान सहन करावा लागत आहे पण मी आता सकारात्मक विचार करून मी सतत व्यस्त राहण्याचा विचार केला आहे धन्यवाद ताई खुप छान
Sailee khup chan sangteys....asa vatat mala padalelya prashana chi ans mazi maitrin ch detey.... Thank you Sailee.... . Tu hyan topic la gheun chansa course design kar....
Useful video......pan bollayla khup easy vatat pn jeva face karto te difficult ast... khup ladies ya problem daily face kratat including me...ajun deep video havay ya related ignore kas kraych bajuchya lokanka pls....
Manat yenare bad thought ch Kai kraw ugch watate kahi tari waet hoil mg te safety aso kiwa kahi bad women visai chya gosti cha visai che vichar satat yetat
अगदी बरोबर आहे ग आपल्या जवळ ची व्यक्ती आपल्या ला खूप निगेटिव्ह एनर्जी देतो आणि स्वतःला चांगला राहतो आणि मी मात्र उदास होते कारण मला तीच सगळ खर वाटत ती सांगणं मोकळी होते तीला फक्त वाईट गोष्टी सांगत असते आणि चांगल्या मात्र काही च सांगितले नाही त्यामुळे मला तीच्या बद्दल खूप वाईट वाटायचं पण दिवस सांनी कळल की तीचि विचारसरणीच तशी आहे
माझ्या शेजारी राहतात दोन काकू माझ्या आईच्या वयाच्या पण त्या फक्त माझ्याबरोबर कॅपैर करतात..continu माझ्या घरात बसतात माझ्याबरोबर खूप छान बोलतात पण त्यांच्याव्यातिरिक्त दुसरं कोणी आल की त्या माझ्यातले निगेटिव्ह पॉइंट कमतरता दुसऱ्या बायकांच्या समोर आणायचा प्रयत्न करतात...म्हणजे का अस सतत माझ्याबरोबर बसायचं n nanter माझ्या बद्दल निगेटिव्ह बोलायचं अस का...खूप वाईट वाटत कारण मी खूप जीव लावते त्यांना n te ashya ka kartat त्यामुळं माझी खूप चिडचिड वाढलीय अस वाटत इथून जाऊन दुसरीकडे राहायला जावं काय करू
माझा पण हाच पाॉब्लेम आहे, शेजारचे एखाद्याला समोर खुप गोड बोललेले दिसतात,पाठ फिरवली की नावं ठेवतातखुप .एक ठाम मत असावं, पण नाही*,आत एक बाहेर एक.एकदम विरोधाभास ./दुसर्या टोकाचं * मनात एक,पण दाखवायचं दुसरंच.मी फक्त लांब रहाते अशांपासुन जाणीवपुर्वक.
किती छान समजावून सांगितले ताई.. मला पण खूप त्रास होतो जर पुढचा माणूस स्वतःची चूक समजत नाही आणि माझी चूक काढते. आता मी सरळ इग्नोर करणार आहे अश्या लोकांना... आणि माझी एनर्जी मी चांगल्या कामात invest करेन.
@@dranujanagrare5113 ते आमच्या सोबतच राहतात..
हो माझ्या सोबत पण असचं होतं
@@ganeshchaudhari3337मला खूप ch गरज आहे माझा shbaw खूप सेन्सिटिव्ह आहे खूप टेंशन घेते me
😢😢 नवराच असेल तर. बोललेले पटत नाही, चूका दाखवून दिल्या तर कबूल करायchya नाही. शांत राहिलं तर ते ही आवडत नाही. दिवसातून ५_७ गोष्टी तरी अशा असतात की त्या चांगल्याच खटकतात.
इग्नोर करणं तरी सोपं असतं कां? किती वेळा करणार -इग्नोर?
मी प्रथमच तुझा व्हिडीओ ऐकला ,तू किती छान समजावले आहेस.कधी कधी आम्ही आशा लोकांच्या 4 वाक्यांमुळे बरेच 2 दिवस डिस्टरब राहतो,त्यांच्या विचारात बदल करणे कठीण आहे त्यामुळे आलेल्या वागण्यात बदल करणे गरजेचे आहे,सकारात्मक विचार महत्वाचे आहेत.ते जमणे कठीण आहे पण अवघड नाही.
अगदी बरोबर...तुझे सर्वच व्हिडीयो रोजच्या घडामोडीवर आहेत....महत्वपूर्ण व उपयेगी ठरत आहेत........तुझा आवाज समजावून सांगण्याची पद्धत छान आहे......असेच व्हिडीयो बनवत रहा......तुला खूप शुभेच्छा...
दोन दिवस पूर्वीपासून तुमचे व्हिडिओ पहात आहे ताई पण खरच आज पर्यंत इतके ब्लॉग पाहिले पण असे इतकं सविस्तर मोटिवेशन कधीच एकले नाही अगदी बारीक गोष्टीतून तुम्ही खूप छान आणि मनाला पटेल असे तंतोतंत समजावता थँक्यू ताई
शब्द न् शब्द खरा आहे,(100-%बरोबर आहे सर्वच्-जे जे सांगीतले ते)मी पहिल्या वेळीच तुमचा व्हिडिओ बघीतला, छान सांगताय सर्वच.
आज मला हया विडिओ खूप खूप गरज होती एऐकून छान वाटलं तू माझ्या पेक्षा लहान आहेस तुझे विचार किती सुंदर 🙏
Tai mi aaj khup khush aahe karn mi tuje video bgitle mnala. Ek. Prakare. Chan vatle ❤❤❤❤
खूप छान सखी अगदी प्रत्येक सिच्युएशन खरी आहे आणि खूप सोप्या शब्दात तू ती मांडली आहेस. या negative energy पुढे आपली positive Energy कमी पडते. आपण त्यांच्या जागेवर जाऊन विचार करतो. त्यांना समजून घेतो. आपलं मत ,भावना ,मन सर्व मारतो. पण ते समजण्याची त्याची कुवतच नसते. आपल्या बोलण्याचे वागण्याचे पण उलटे अर्थ काढतात. मनुष्य जन्म एकदाच पण जगू देत नाहीत.
मनात खुप गोंधळ चालला होता . खरोखर खुप घाणेरडी विचारसरणी चि लोक आयुष्यात असतात त्यांना कसे सामोरे जायच.काळत नसते बर सतत कुणाला आपल्या घरातल्या गोष्टी पण सांगू शकत नाही.आणी आपण डिप्रेशन मध्ये जातो.खरच तू बनवलेल्या विडिओ चा मला पुढे खूप फायदा होईल thank you so much.म्हणजे आपले मन दुसर्या कुणा सोबत शेअर न करता मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तर या विडिओ मधुन भेटली खरच खुप सुंदर ❤
खुपच चांगला विषय घेतला आहे आज ,खुप काही घेण्यासारखे आहे या विषयात.
खूप छान ताई ..... 😊 सध्याच्या काळात खूप गरजेचे आहे... Thank for sharing this thought process 😊
Tai खरचं तुझा आवाज तेजश्री प्रधान सारखा आहे, खरचं ताई तुझे गेल्या 3-4 महिन्यापासून पाहत आहे त्यामुळे माझ्यामध्ये मी खूप बदल केला आहे तुझे प्रत्येक video 3-4 वेळा पाहते शांतेत बसून
अगदी खरे आहे मी असे वागणे सुरू केली त्यामुळे मी बऱ्याच प्रॉब्लेम मधून मोकळी होतेय आणि हो एकदा समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा एकदा विचार करते पण सतत नाही😊
Khup chan video important in this kalyug❤
बापरे ! तु वयाने खुप लहान आहेस तुला एवढ बोलणयाच ज्ञान कुठुन येत कधी- ना कधी कुणासोबत झालेल्या घडामोडींची उदाहरणे तु किती सहज आणि सोप्या पद्धतीने सांगतेस.खरच अशी सवय शिकाव लागेल ?🙏 ०३.०८.२०२४
खूप छान विषयावर बोलतेस
तुझे विषय फायदेशीर आहेत मला आणि अजूनही खूप लोकांना. 👍
अगदी शंभर टक्के खर आहे मी सुध्दा चुकते समोरचा तेच करत असतो चुक दाखवली तरी सुधरणा होत नाही तुमचा व्हिडिओ बघायच्या आधी मी अश्या माणसांना डिलीट केल आहे खुप मनस्ताप होत होता 👍👌🙏
ताई तुमचे व्हिडिओ खुप छान आहे सध्या मी अशाच काही व्यक्ती मुळ्ये दुःखी आहे अपमान सहन करावा लागत आहे पण मी आता सकारात्मक विचार करून मी सतत व्यस्त राहण्याचा विचार केला आहे धन्यवाद ताई खुप छान
खूप छान मार्गदर्शन
खूपच सुंदर 👍
खूप छान बोलता तुम्ही.
tai tumhi kiti samjun sagital thank you so much tai khupach chan vatal
Atishay sundar aani mahatwachi mahiti dilis. Tu mazya peksha lahan aahes mhnun tu mhntal chalel na te nki sang. Dhnyavad❤
Ip chan mahiti dili bodhprd thank×
Thanks madam,mala khup chhan margdarshan midal.
watching from europe 👌🙏
Really informative, helpful and easy, simple but yet inspirational directly connects innner!
ताई खुप छान मार्गदर्शन. खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं तरी आपले मनापासून धन्यवाद.
True only what we can do is protect ourself and grow with positivity
The best...agdi bhidal manala,aatyamla,mendula...
खुप छान व्हीडिओ आहे 🎉🎉
Khup chan sagale barobar aahe
Very nice Di
अगदी बरोबर ताई ,खुप छान
धन्यवाद ताई ❤
खणीज...🎉
Khup motivational video ❤
मी पण अशीच टाळायचे अश्या लोकांना पण आता ते 4 लोकांना सांगत फिरवत असतात
Khup chaan samjavl tai thanks 😊❤
जबरदस्त घरात अशी लोक असन डोक्याला ताप sodun घेता घेता नाकी नऊ येतात नसावीत असली लोक जवळच्या नात्यात
खुप छान सांगितलस ग,
❤ 👍
मी पहिल्यांदा तुझा व्हिडिओ पाहत/ ऐकत आहे.
This is needed video for many people🎉good luck
Tumhi khoopach chaan mahiti Dili Tai❤
Khup chan samjaval ahes. Aapan jag nahi badlu shakat. Swatahala badalna possible aahe.❤
Sailee khup chan sangteys....asa vatat mala padalelya prashana chi ans mazi maitrin ch detey.... Thank you Sailee....
.
Tu hyan topic la gheun chansa course design kar....
Just amazing tai. Subscribed and shared to my sister.
खूप छान सांगतेस दीदी😊
Agadi khar bollat tai
ani ho tumacha devara khupach sundar aahe😊
काही ठिकाणी दुर्लक्ष करायचे, काही ठिकाणी बोलणे पण आवश्यक असतें, मन divert करणे
मला असंच वाटतं 😢
Pahilyanda tumcha video baghitla khup chhan vatla..sasu bainchya trassala kasa ignore karaycha hyavar hi video kara na..mazya sasu baina aamhi tyanchyat rahilela aavdat nahi Mhanun tya sarkhi bhandana kadhat astat aamhi java mhanun..ekada gelo hi hoto pn don ghar chalvavi lagtat job karun don ghar sambhalna aavghad ah mhanun amhi parat ekatra alo pn roj tomne astat tr tyanna kasa handle karaycha
❤खूप छान..
Thank u ❤️
Khupch prerna dai video 🎉🎉
खूप छान प्रेरणादायी व्हिडिओ आहे.🙏🙏👍👍
Seems like you really have good psychological knowledge. LOTS OF LOVE.
khup chan motivation thanks
अप्रतिम vdo
Very true Sayali, I agree with your thoughts and will try to inculcate in day to day life to create positivity. ❤🎉
Chan,
Very nice 👌 👍 👏
किती छान समजलं ❤
Kiti Chan sangitala tai 👌
Thank you
Tai mala khup chan vatal tumch bolne 🎉 thanku so much mam
खूप छान ताई ! धन्यवाद !!
Very useful
Good counselling 🙏🏻🙏🏻
Khupch chan tai.. ❤️
Thank you 🙏
Khup chhan di❤
Nice 👍 massage
Khup chan bollya tumhi
Khup chan
Ho tai agadi barobar aahe mazya navryach Ani mazyasobat asach hot
Khup Chan video aahe. Mala khup aavadtat tumche video.
Thank u khup chgla msg dila
Kup chhan
Tai maze mr kadtjh mazashi sarl bollth namo tavar upy sanga,
Mast sandesh vatla
Tai khup chan samjuwun sangta Tumi ❤. thanks u
Khup chan mahiti dili tai
अशा माणसांपासून लांब जाणेच योग्य.
Khupch chan tai.
Di tumcha kde Ringlight ahe tyachi link dya n
Tai khup chaan
Chan madam
I do agree with you
Useful video......pan bollayla khup easy vatat pn jeva face karto te difficult ast... khup ladies ya problem daily face kratat including me...ajun deep video havay ya related ignore kas kraych bajuchya lokanka pls....
Nice vlog tai kahi lok khup irritating vagtat te kase ignore karayache yavar video banav
अगदी बरोबर ताई
Correct
छान
Very true
🙏NICE VEDIO....THANK YOU
अप्रतिम व्हिडिओ 👌
बरोबर आहे पण
Manat yenare bad thought ch Kai kraw ugch watate kahi tari waet hoil mg te safety aso kiwa kahi bad women visai chya gosti cha visai che vichar satat yetat
अगदी बरोबर आहे ग आपल्या जवळ ची व्यक्ती आपल्या ला खूप निगेटिव्ह एनर्जी देतो आणि स्वतःला चांगला राहतो आणि मी मात्र उदास होते कारण मला तीच सगळ खर वाटत ती सांगणं मोकळी होते तीला फक्त वाईट गोष्टी सांगत असते आणि चांगल्या मात्र काही च सांगितले नाही त्यामुळे मला तीच्या बद्दल खूप वाईट वाटायचं पण दिवस सांनी कळल की तीचि विचारसरणीच तशी आहे
Nice video
Didi mi new subscribe
Didi tumhi kitu chhan samajavun sangat thanks didi khup kahi shikayala bhetat tumachya kadun.
Mazi sasu khup negative ahe..mla tr face pn nhi pahushi watt.. ky karav
माझ्या शेजारी राहतात दोन काकू माझ्या आईच्या वयाच्या पण त्या फक्त माझ्याबरोबर कॅपैर करतात..continu माझ्या घरात बसतात माझ्याबरोबर खूप छान बोलतात पण त्यांच्याव्यातिरिक्त दुसरं कोणी आल की त्या माझ्यातले निगेटिव्ह पॉइंट कमतरता दुसऱ्या बायकांच्या समोर आणायचा प्रयत्न करतात...म्हणजे का अस सतत माझ्याबरोबर बसायचं n nanter माझ्या बद्दल निगेटिव्ह बोलायचं अस का...खूप वाईट वाटत कारण मी खूप जीव लावते त्यांना n te ashya ka kartat त्यामुळं माझी खूप चिडचिड वाढलीय अस वाटत इथून जाऊन दुसरीकडे राहायला जावं काय करू
माझा पण हाच पाॉब्लेम आहे, शेजारचे एखाद्याला समोर खुप गोड बोललेले दिसतात,पाठ फिरवली की नावं ठेवतातखुप .एक ठाम मत असावं, पण नाही*,आत एक बाहेर एक.एकदम विरोधाभास ./दुसर्या टोकाचं * मनात एक,पण दाखवायचं दुसरंच.मी फक्त लांब रहाते अशांपासुन जाणीवपुर्वक.
@@perfectelectronicswai3694 mi pn hech tharvay..pn khup chidchid hote.
Khup chaan vichar sangitale
tumhi madam.... thank you.