सगळं समजून घेऊन ऐकलं फार वाईट वाटलं मॅडम तुम्ही आजोबा आजींना जास्त महत्त्व दिलं याबद्दल तुमचे आभार आजोबाचे संस्कार असल्यामुळे तुम्ही व्यवस्थित आहात तुमचे मनापासून स्वागत धन्यवाद तुम्हाला
सलाम ताई तुझ्या struggl ला तुझा व्हिडिओ पाहून डोळयात पाणी आल आणि हे सांगताना तू स्वतःला किती सावरून बोलत आहेस,खरच खूप strong ahes tai tu येवढं सहन करणं खरच सोप नाही लाईफ
माऊली खूप खूप वाईट वाटते आणि चीड सुद्धा येत पण माऊली वेळ.गेली नव्हती आपणांस लवकर माहित झाल्याने ह्या लोकांची सवय हा ईश्वरी रुप आपणांस कळून आपण लवकरच सावध झालात माऊली खूप खूप पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
कोणीही मागे पाहून पुढे चालू शकत नाही .past is past ! Forget & forgive ! ये जिंदगी ऑर दुनिया बहोत सुंदर है ,इसे समझानेका ऑर जिनेका प्रयास करे तो सब ठीक होगा !
अतिशय हृदयद्रावक जीवनप्रवास. Very inspiring & motivational vdo . May GOD Bless you Siddhanta and may you get all and everything that you deserve and wish ❤
अगदी एक एक शब्द मनातून ऐकला.......❤....यातल्या पुष्कळ गोष्टी घडून गेल्यात माझ्या आयुष्यात....पण किती सहन शिलता आहे तुमच्यात.....मला खूप प्रेरणा भेटलीय ताई तुझ्याकडुन...❤❤
बेस्ट माझ्या ही आयुष्यात आसच थोडे बहुत आहे तुझी सावत्र आई पासून तुला प्रेम नाही मिळालं पण मला माझ्या सख्या आईपासून च प्रेम नाही मिळाले पण माझे मिस्टर खुप छान आहेत नी मी आता आई च्या मायेचा ममतेचा विचार च रत नाही कारण जो आपला होऊ शकत नाही त्यासाठी का रडत बसून आल आयुष्य खराब करायच तेल लावत गेले आशी माणसे मला पटतच नाही लोक म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ण मला नाही वाटत तस आशी आई आसेल तर तिने जन्म न दिलेलाच बरा आपल्या ला
माझी सख्खी आई पण प्रेमळ नाही आहे पैशां न साठी चक्क विकल तीनी मला एका दारुड्या ला , खूप खालच्या लेव्हल ला गेले सगळे आणि आज मी गेली 25 वर्ष त्रासात आहे 😭 माझ्या मुलानं च लाईफ खराब होत आहे , त्यानं ची तब्येत बरी नाही खूप मोठी प्रॉब्लेम आहे त्यानं ना आणि मला पण , घरी खायला धड नाही , किरया देऊ शकत नाही का लाईट बिल , education आहे आणि माझ्या कडून पैसे काढून मला सोडून दिलय गेली 18 वर्ष झाले जेंव्हा माझे husband वारले
मी स्वतः सुद्धा अशाच सर्व अडचणी मधून गेलेलो आहे..... मला सतत वाटत होतं की मी जणू माझीच कहानी सांगतो आहे..... आपण आणि आपल्यासारखी लोकं......आपण जिंकतोच..... परिस्थितीवर मात करतोच आपल्यामध्ये नेहमी एक विनिंग करेज असत.... ही ताकद कदाचित तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण कळत नकळत सबकॉन्शिअस माईंड प्रोग्रॅमिंग करत आलेलो असतो.... त्यातून मिळत असावी...... आपण अशा प्रकारे त्रासलेल्यांचा एक आधार किंवा गाईड बनवू शकतो...... प्रेरणा देऊ शकतो..... पण...... पण...एक जी पोकळी असते..... ती असतेच...... ती पोकळी आपल्याला सतत आंतरिक त्रास देत राहते..... फरक फक्त एवढाच असतो की इतरांप्रमाणे आपण ते चेहऱ्यावर येऊ देत नाही..... माया मिळावी प्रेम मिळावं म्हणून आपण किती केविलवाने होत असतो.... पण सगळं समजूनही ज्यांना आपण आपलं समजतो त्यांना आपल्यावर प्रेम नाही पण आपली साधी कीव सुद्धा का येत नसावी......😊 खरच खूप अभिमानास्पद आहे तुमचा जीवन प्रवास ऑल द बेस्ट फोरेवर.....
This is so relatable. My own mom didn’t loved me in my young age . I was looking for love outside pan jyachyasobt lgn kel tyala he smjl ki i was looking for love . I am emotionally dependent. He took that chance to torched me emotionally and physically because majyakde koni nvt he sangayla. Pan I took step get back to my parents convinced them. Pan he shaky jhal karan mi financially independent hote. Pan now my mother loves me like anything. Feels so grateful towards universe 🙏🏻
माझी chulat वहिनी same अशी होती....ताई,tumchasarkhi....पण नाही वाचली .....toxic people n traumas given by closed once are always,horrible I miss her,love u dipavahini❤
Very very sad story. Cute looking girl. प्रत्येक एपिसोड मधुन काही शिकायला मिळतं. मला वाटतं स्कूल्स मधे psychology आणि yog हे subjects खूप आधी पासून शिकवायला हवेत.
Your story gave me strength and positivity,I'm also struggling on so many things but still trying to be strong and i will achieve all for my baby girl .
तुम्ही स्ट्रगल केल तुम्ही स्ट्रॉंग होता म्हणून..... तुम्ही जिंकलात आता... यापुढे आता तुम्हला कोण हरवू शकत नाही........ माझी स्टोरी पण तुमच्या सारखीच आहे नुसतं स्ट्रगल स्ट्रगल स्ट्रगल कंटाळा आलाय.... अजून पुढे काय लिहून ठेवलाय नशिबात माहिती नाही.... पण जोपर्यत आहोत तोपर्यंत हार मानायची नाही आपलं कार्य करत राहायचं...... सत्याचा नेहमी विजय असतो......
खुप रडू आले. माझ्या शब्दात ताकत असती तर मी तिच्या बापाला आणि सावत्र आईला curses देऊन मोकळी झाली असती. दोघांनाही त्यांच्या कर्माची शिक्षा मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Khup sahan keles tu pan hyala kamjori n banvta takat banav Ani khambir pane pudhe chal. He anubhav ahet je tuzi Shakti ahe. Tuzi kutumb asave hi iccha apuri ahe...pan tu asha kahina aadhar de je tuzyasarkhe ahet.
जनता लहानपणापासून खडतर प्रवास असतो ते व्यक्ती नंतर मोठी यशस्वी होते कारण ते अनुभव सतावत होते😢😢😢 स्वतःमध्ये तू अगदी मयत अश्रू येईपर्यंत तू आम्हाला सांगत होती खूप आम्हाला वाईट वाटत आहे धन्यवाद तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या भविष्यासाठी
जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7
यांचा नंबर मिळेल का?
th-cam.com/users/shortsv5zWIbKJh3k?si=aygTTm3dnf6KIxGm
th-cam.com/users/shortsv5zWIbKJh3k?si=aygTTm3dnf6KIxGmlisten आचार्य prashantlisten आचार्य prashantlisten आचार्य prashantlisten आचार्य prashantlisten आचार्य prashantth-cam.com/users/shortsv5zWIbKJh3k?si=aygTTm3dnf6KIxGmth-cam.com/users/shortsv5zWIbKJh3k?si=aygTTm3dnf6KIxGmth-cam.com/users/shortsv5zWIbKJh3k?si=aygTTm3dnf6KIxGmth-cam.com/users/shortsv5zWIbKJh3k?si=aygTTm3dnf6KIxGm
comment link hide करत आहे तुम्ही
not good
listen to acharya prashant you will get clarity in life
स्टोरी एकूण हृदय फाटलं... संघर्ष योद्धा आहे ही ताई...खूप शिकवणं मिळाली ह्या स्टोरी मधून.
एक गोष्ट खरी आहे देव त्याच्याच वाट्याला एवढं दुःख किंवा struggle देतो जे खरंच तेवढं सहन करू शकतात किंवा ते त्यातून निखारून हिऱ्यासारखे चमकतात
जेव्हा आई आणि वडील याच्या कडून प्रेम मिळत नाही तेव्हा दुसरीकडून प्रेम शोधण्याचा प्रयत्न असे मुल बालपाणी करतात.हे बाल मनाची कोमल अवस्था असते.
बापरे...😮😢 किती दुःख..सहनशीलता आणि हिम्मतीला सलाम...
सगळं समजून घेऊन ऐकलं फार वाईट वाटलं मॅडम तुम्ही आजोबा आजींना जास्त महत्त्व दिलं याबद्दल तुमचे आभार आजोबाचे संस्कार असल्यामुळे तुम्ही व्यवस्थित आहात तुमचे मनापासून स्वागत धन्यवाद तुम्हाला
सलाम ताई तुझ्या struggl ला तुझा व्हिडिओ पाहून डोळयात पाणी आल आणि हे सांगताना तू स्वतःला किती सावरून बोलत आहेस,खरच खूप strong ahes tai tu येवढं सहन करणं खरच सोप नाही लाईफ
अस्त एका एकाच नशीब ....but हिमतीने सामोरं जाणं महत्त्वाचं आहे....जे तू केलेस👏🏻👏🏻👍🏻👍🏻
शेवटी संस्कार च श्रेष्ठ ठरले ताईनीखुपच हीम्मतीने उभ्या राहिल्या खुप मनापासून धन्यवाद ❤
माऊली खूप खूप वाईट वाटते आणि चीड सुद्धा येत पण माऊली वेळ.गेली नव्हती आपणांस लवकर माहित झाल्याने ह्या लोकांची सवय हा ईश्वरी रुप आपणांस कळून आपण लवकरच सावध झालात माऊली खूप खूप पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
अगदी बरोबर नवरा आपला असला सगळ्या गोष्टींवर मात करू शकतात
तुमची खुपच मेहनत आहे प्रत्येकाच्या जिवनात योगाला खुपच महत्व आहे हे समजुन घेतल पाहिजे.धन्यवाद🙏
कोणीही मागे पाहून पुढे चालू शकत नाही .past is past ! Forget & forgive ! ये जिंदगी ऑर दुनिया बहोत सुंदर है ,इसे समझानेका ऑर जिनेका प्रयास करे तो सब ठीक होगा !
अतिशय हृदयद्रावक जीवनप्रवास. Very inspiring & motivational vdo . May GOD Bless you Siddhanta and may you get all and everything that you deserve and wish ❤
अगदी एक एक शब्द मनातून ऐकला.......❤....यातल्या पुष्कळ गोष्टी घडून गेल्यात माझ्या आयुष्यात....पण किती सहन शिलता आहे तुमच्यात.....मला खूप प्रेरणा भेटलीय ताई तुझ्याकडुन...❤❤
ताई तु खुप संघर्ष केला आहे तुझं हार्दिक अभिनंदन तुझं खूप चांगलं दिवस येतील धन्यवाद ताई
बेस्ट माझ्या ही आयुष्यात आसच थोडे बहुत आहे तुझी सावत्र आई पासून तुला प्रेम नाही मिळालं पण मला माझ्या सख्या आईपासून च प्रेम नाही मिळाले पण माझे मिस्टर खुप छान आहेत नी मी आता आई च्या मायेचा ममतेचा विचार च रत नाही कारण जो आपला होऊ शकत नाही त्यासाठी का रडत बसून आल आयुष्य खराब करायच तेल लावत गेले आशी माणसे मला पटतच नाही लोक म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ण मला नाही वाटत तस आशी आई आसेल तर तिने जन्म न दिलेलाच बरा आपल्या ला
👍
Hiii
💯 true lines 🔥
माझी सख्खी आई पण प्रेमळ नाही आहे पैशां न साठी चक्क विकल तीनी मला एका दारुड्या ला , खूप खालच्या लेव्हल ला गेले सगळे आणि आज मी गेली 25 वर्ष त्रासात आहे 😭 माझ्या मुलानं च लाईफ खराब होत आहे , त्यानं ची तब्येत बरी नाही खूप मोठी प्रॉब्लेम आहे त्यानं ना आणि मला पण , घरी खायला धड नाही , किरया देऊ शकत नाही का लाईट बिल , education आहे आणि माझ्या कडून पैसे काढून मला सोडून दिलय गेली 18 वर्ष झाले जेंव्हा माझे husband वारले
Very true
कष्टदायक जीवनप्रवास आहे.किती संयमी पणे तोंड दिले.
अतिशय हृदय द्रावक कहानी आहे
सिद्धांता तुझी जिद्द तुला आयुष्यात खूप काही मिळवून ठेईल.तुला माझ्या हार्दिक शुभेच्छा...
सबसे बडा गुरु गुरु से बडा गुरु का ध्यास ❤
गुरू विना विद्या नाही...🙏🏻🙏🏻
ताई तुझ्या मधील जगण्याची जिद्द चिकाटी हीच तुझी ताकद तुला आयुष्यात फार मोठं करणार...😊😊
आपण आपल्या आयुष्यात जिद्दीनेजिंकलेल्या या निमित्ताने आपले अभिनंदन
ताईने खूप त्रास सहन केलेला आहे. पण हिमतीने पुढे येणे हेच खूप महत्त्वाचा आहे
मी स्वतः सुद्धा अशाच सर्व अडचणी मधून गेलेलो आहे..... मला सतत वाटत होतं की मी जणू माझीच कहानी सांगतो आहे..... आपण आणि आपल्यासारखी लोकं......आपण जिंकतोच..... परिस्थितीवर मात करतोच आपल्यामध्ये नेहमी एक विनिंग करेज असत.... ही ताकद कदाचित तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण कळत नकळत सबकॉन्शिअस माईंड प्रोग्रॅमिंग करत आलेलो असतो.... त्यातून मिळत असावी...... आपण अशा प्रकारे त्रासलेल्यांचा एक आधार किंवा गाईड बनवू शकतो...... प्रेरणा देऊ शकतो..... पण...... पण...एक जी पोकळी असते..... ती असतेच...... ती पोकळी आपल्याला सतत आंतरिक त्रास देत राहते..... फरक फक्त एवढाच असतो की इतरांप्रमाणे आपण ते चेहऱ्यावर येऊ देत नाही..... माया मिळावी प्रेम मिळावं म्हणून आपण किती केविलवाने होत असतो.... पण सगळं समजूनही ज्यांना आपण आपलं समजतो त्यांना आपल्यावर प्रेम नाही पण आपली साधी कीव सुद्धा का येत नसावी......😊
खरच खूप अभिमानास्पद आहे तुमचा जीवन प्रवास ऑल द बेस्ट फोरेवर.....
खूप कठीण परिस्थितीतून जाऊन सुद्धा तू आता ठाम उभी आहेस तुला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा आणि तुला
आयुष्यात चांगली संधी मिळेल हा माझा आशीर्वाद आहे खूप खूप सुखी होशील पण खचून जाऊ नकोस
खूप छान.. सलाम ताई ❤
संघर्ष कहाणी प्रवास आणि सलाम.
This is so relatable. My own mom didn’t loved me in my young age . I was looking for love outside pan jyachyasobt lgn kel tyala he smjl ki i was looking for love . I am emotionally dependent. He took that chance to torched me emotionally and physically because majyakde koni nvt he sangayla. Pan I took step get back to my parents convinced them. Pan he shaky jhal karan mi financially independent hote.
Pan now my mother loves me like anything. Feels so grateful towards universe 🙏🏻
Do not expect from other aaplyasati ekmev vykti mhnje aapnch❤❤❤❤
धन्यवाद। ताई आपण फार कष्टातून शिक्षण घेत. परिस्तिथी ला सामोरं गेलात.
बापरे,सलाम तुझ्या struggl ला आणि दैवगतीला
🙏👌कौतुकास्पद आहे धन्यवाद दिली अशीच हिंमत ठेव 🌹🌸🍀💙🇮🇳
माझी chulat वहिनी same अशी होती....ताई,tumchasarkhi....पण नाही वाचली .....toxic people n traumas given by closed once are always,horrible
I miss her,love u dipavahini❤
Very very sad story. Cute looking girl. प्रत्येक एपिसोड मधुन काही शिकायला मिळतं.
मला वाटतं स्कूल्स मधे psychology आणि yog हे subjects खूप आधी पासून शिकवायला हवेत.
स्टोरी आहे का ही. तुला अक्कल आहे का. थोडी. प्रत्यक्षात त्यांच्यासोबत घडल आहे. आणि तुला स्टोरी वाटते. 😡😡
खरच खुप स्ट्राँग आहेस तू. देवावर विश्वास ठेव. देव आहे तुझ्याबरोबर.
Situation kahi aso pan strong asna he kharach khup garjeche aahe aani te tu aahes , god bless you
ताई तुमची आणि माझी स्टोरी सेम आहे फक्त माझ्याकड
तुमची कहाणी ऐकून खूप खूप वाईट वाटले.
Your story gave me strength and positivity,I'm also struggling on so many things but still trying to be strong and i will achieve all for my baby girl .
तुम्ही स्ट्रगल केल तुम्ही स्ट्रॉंग होता म्हणून..... तुम्ही जिंकलात आता... यापुढे आता तुम्हला कोण हरवू शकत नाही........ माझी स्टोरी पण तुमच्या सारखीच आहे नुसतं स्ट्रगल स्ट्रगल स्ट्रगल कंटाळा आलाय.... अजून पुढे काय लिहून ठेवलाय नशिबात माहिती नाही.... पण जोपर्यत आहोत तोपर्यंत हार मानायची नाही आपलं कार्य करत राहायचं...... सत्याचा नेहमी विजय असतो......
सिद्धांता अभिनंदन तुझ खूप छान
Taii kharach khup chan video banavla ahe tumhi....yala trr khari himmat boltat👍🙏
हिंमत दाखवणे महत्वाचं. पण सोपं नाही. खूप सहनशीलता पाहिजे
So sad life.
लहानपणापासूनच इतकी जास्त संकटं.
हृदयद्रावक आहे एकूण वृतांत.
सलाम ताई तुम्हाला ❤
Khup chan hota vedio....kharach khup kahi ghadat asta aplya jivnat ....sope nahi सर्व....
yodha ahes tu ....more power to you...khup chaaan story ahe
God bless you forever... 🙌🙌
Hats off....
Salam tumchya dhadasala....
Kharch tu khup strong ahes tuja video bagun khup radayla aal
मी पाहिलं आहे. लग्न आई बाबांचा.
Khup chan tai🙏🙏
Khup strong ahes god bless you
Khupch Chaan
खुप रडू आले. माझ्या शब्दात ताकत असती तर मी तिच्या बापाला आणि सावत्र आईला curses देऊन मोकळी झाली असती. दोघांनाही त्यांच्या कर्माची शिक्षा मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Hats off Tai
Bless u ❤ Shree swami samrth❤
मी पण बघीतल आहे मी आठच वषॅाची होती तेव्हा आईच दुसर लग्न झाल 🥹🥹
"SiyaRam,Hanuman...🥰🙏❣️"
ग्रेट रणरागिणी
I feel you because i experienced same things in life
यार खरं सांगू तर मला नेहमी वाटत की मला खूप अडचणी आहेत
पण ह्या ताईला आईकलं तेव्हा डोळ्यात पाणी आलं यार 😢😢😢😢😢
God Bless you Sister ❤
Tumhi jivanat khup khup yashasvi vhal .
Thank you tai for motivation
God bless you 👍👍You are a STRONG lady🤩🤩🤩
tai tu khup strong ahes.
Very nice!
Wishing her the best!!!
खूप वाईट वाटल कहाणी ऐकून तुमची 😢
Hard time makes strong man!
अहो माझी मुलगी मी किती चांगले संस्कार केले चांगले सांभाळत आहे पण ती दुसऱ्या सांगणया वरून मला खूप बोलते काय करावे सुचत नाही
तुमची आई असती तर तिने काय केलं असतं?
तेच तुमचं उत्तर आहे 👍
खुप वाईट वाटलं 😢😢😢😢 ऐकून
ताई रडू नका, तूम्ही खूप सोसले आहे
Khup sahan keles tu pan hyala kamjori n banvta takat banav Ani khambir pane pudhe chal. He anubhav ahet je tuzi Shakti ahe. Tuzi kutumb asave hi iccha apuri ahe...pan tu asha kahina aadhar de je tuzyasarkhe ahet.
Excellent keep it up! Khup pude jaa❤
ज्याचं लहानपापासून खडतर प्रवास असतो ती व्यक्ती नंतर मोठी यशस्वी होते... कारण ते अनुभव सतावत होते...😢😢😢
जनता लहानपणापासून खडतर प्रवास असतो ते व्यक्ती नंतर मोठी यशस्वी होते कारण ते अनुभव सतावत होते😢😢😢 स्वतःमध्ये तू अगदी मयत अश्रू येईपर्यंत तू आम्हाला सांगत होती खूप आम्हाला वाईट वाटत आहे धन्यवाद तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या भविष्यासाठी
Always be positive
Love is an ego-centric manifestation ...... acharya prashant
sgl thik hoil tai, GBU....❤
God bless you...
खूप गोष्टी सांगायच्या राहून गेल्या तुझी सख्खी आई कुठे गेली लग्न कोणी केलं कसं काय हे काहीच सांगितलं नाही
तुम्ही हुशार आणि समजदार आहात घाबरू नका.
दिदि धन्यवाद
Khup chan
U r really strong girl.👍
Khup chhan tai
Aawaj khup sunder ahe..goad ahe aawaj😊
खूप सुंदर
सिस्टर भाऊ म्हणून मला जवळ कर मी आहे दीदी
खुपच छान
Khup chan video 👍
छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडत बसून धिंगाणा घालणाऱ्या बायकांसाठी या ताईंचा जीवनप्रवास एक चपराक आहे .
Aashi Aaji milane he Bhagya lagat aajila manapasun Dhanyawad Salam Aajila 💐🙏💐
Thank you so much dear
Real jindagi per tha yah video bahut achcha mashallah
Great great
True ahe tham rahne kathin ahe pn brobr ahe.
Khup vait vatla tai tuj aaykun
अतिशय ह्रदयद्रावक जीवन 😢😂
Such you are very strong.