सध्या पुरुष चा आत्महत्या करण्याचा 34.6% आहे आणि महिला चा 13.1% ya टाइम la एक महिला जेव्हा खोटी केस करते तिला फ़क्त आरोपपत्र मध्ये खोटे आरोप टाकायचे असतात अस घडल असणार हे कोर्ट मानूनच चालत आणि केस जिंकली जाते पुषाना पोडगी द्यावाच लागते या खोट्या आरोपाची केस आणि म्हातारे आई वडील या सर्व गोष्टी सांभाळता सांभाळता तो tokach पाउल उचलतो आणि आत्महत्या करुन घेतो आणि या गोष्टी सध्या चालल्या आहेत या वर विचार करण गरजेच आहे पुरुषाण साठी गोष्टी कारण गरजेच आहेत
@@kurundkar1 are you 70? were you born in 1990 and seen the world for 70 years, living a full life? how do you know for sure they will repent? if your prediction comes true would you like it?
@@uuu007 शहाणे तू नीट ऐक...70% divorce domestic violence मुळे नाही होत... तू काय ऐकलंस????? 100 वेगळा वेगळी कारणं सांगितली आहेत त्यांनी... मुलगी कमवायला लागली की subconsciously divorce चा option तयार ठेवतात. त्या विचार करतात 'मी कमावते मी कमी नाही (कोण मानत नसतं मुलीला कमी. ते जुन्या काळी मानायचे) मग मी का कमीपणा घेऊ / adjust करू' आणी त्या बाकीच्यांना overpower करायचं बघतात ; थोडक्यात त्यांना कसंही वागायचं असतं (आजकाल दारू सिगरेट पिण्याचं प्रमाण पण वाढलंय मुलींचं)... आणी प्रॉब्लेम सुरु होतात... मग काय फाईल करा divorce कारण 'मी का adjust करू मी पण कमावते'... Again this is not applicable to all but to MOST
@uuu007 ला reply केला होता... वास्तव सांगितलं होतं त्यात.. पण ती त्यांनी delete केली comment... ह्या वरून हेच सिद्ध होतं की महिलांना कायम झुकतं माप दिलं जातं...Gender Equality भारतात नाहीचे... सत्य ऐकण्याची ताकद नाही कोनात... It is shameful that you have deleted my comment - I am unsubscribing your channel... फक्त महिलांचा उदो उदो करा आणी पुरुषांचा आवाज दाबा - हिच तुमची 'पात्रता'
@@juileeshinde8933 सांगायचा अर्थ हा आहे की, जास्त शिकणे वाईट नाही, पण स्वतः ला अति शहाणे समजणे हा आहे. 80% मुलीचा प्रोब्लेम हाच आहे. शिवाय कुठेही सेल्फी, fb, insta reels हा नाद खुळाच....
त्यापेक्षा लग्न नाही केलेले खूप बरे! पैसा कमवा, आई बाबांना खुश ठेवा❤, जग फिरा 🌍 आपला भारतीय कायदा फक्त स्त्रियांच्या बाजूने आहे🤔. तुम्ही काहीही करा पोटगी तर द्यावी लागणार आणि आरोप पुरुषांवर होणार. असंही आयुष्य 70 वया पर्यंत आहे. लग्न न करता एकट राहिलेलं कधीही बर😅 पैसा एवढा कमावून ठेवा की म्हातारपण निवांत गेले पाहिजे.....
लग्न न करता मग काय करायचे? नैसर्गिक गरजा कशा पूर्ण करायच्या? तुम्ही लग्न नाही केलं तरी secondary sex hormones आपलं काम करतातच ना...😅 भरती आल्यावर काय करायचं???😅😅😅
माझ्या बायकोने लग्ना नंतर 2 वर्ष मला आणि माझ्या आई ला खूप त्रास दिला, मी पुरोगामी होतो म्हणून घरातील काही लोकांचा विरोध असून पण मंगळ असलेली बायको केली, आपले पूर्वज मूर्ख नव्हते, त्यांनी पत्रिका आणि गुण मिलन नावाचे पूर्व निदान आपल्याला दिले होते पण मी राहिलो पुरोगामी, कुठे ऐकणार, तिने इतका त्रास दिला की माझा पहिला मुलगा 6 month चां होऊन आम्हाला सोडून गेला, त्याच्या मृत्यू ने मी आणि ती खूप disturb झालो पण त्या वेळी मी तिची साथ सोडली नाही, अगदी मला वाटले की Divorce घेऊया पण मी तिची साथ दिली आणि ती थोडी सुधारली ( पूर्ण नाही), सध्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत आणि दुसरा मुलगा आहे आम्हाला पण आजुन पण माझा तिच्याशी लग्नाचा चुकलेला निर्णय मला सतावतो रोज, 1 चुकीचा निर्णय तुम्हाला आयुष्यभर मन पसंती नसलेल्या व्यक्ती बरोबर संसार करायला भाग पाडतो म्हणून चुकीच्या व्यक्ती बरोबर लग्न करू नका आणि आई वडिलांचे थोडे तरी ऐका एक पीडित
मुलीचा सासरी छळ होतोय हे माहीत असुनही तिला परत येऊ न देणारे माहेरचे लोकही अशा दुर्दैवी मुलीच्या हत्येस/ आत्महत्येस सासरच्यां इतकेच जबाबदार धरले जायला हवेत.
मी जॉब करत नाही आईने जास्त सोनं दिले नाही गरीब आहे म्हणून मला सतवतात. मी आपर्यंत त्या लोकांविरुद्ध complaint केली नाही कारण माझी आई तसे करू देत नाही,लग्नाला 6 वर्ष झाली घरात बसुन फुकट खाते म्हणतात. Job experience नाही काय करावे कळत नाही. घर सोडून गेले तर कुणीही मला आधार देणारं नाही अनाथ आश्रम मध्ये पण मी गेले तर तिथे माझा नवरा येऊन घेऊन गेला चांगलं ठेवतो चल म्हणून आणि परत माझ्या माहेरी आणून टाकला. पैश्यासाठी हापापलेली लोकं आहेत ही काय करावे कळत नाही.
@@smitapatwardhan7 माहेरी नाही मला जाता येत सासरीच आहे. जोपर्यंत मी स्वतःच्या पायावर आर्थिक दृष्ट्या उभी होत नाही तोपर्यंत मी कुठेही नाही जाऊ शकत. म्हणून थोडे जरी पैसे कमावता आले ना तर मी रेंत वर घर घेऊन स्वतःचा सांभाळ स्वतः करेन. एवढा त्रास झाला तरीही संसार कर म्हनून सासरी पाठवले. आईला दोष देऊ शकत नाही कारण ती स्वतः शेतात कष्ट करून पोट भरते त्यात माझे ओझे नको.
उत्कृष्ट वक्तृत्व आणि विषयाची मजबूत पकड. हा व्हिडिओ सगळ्यां कॉलेज वयीन मुलांनी नक्कीच पहिला पाहिजे. कुठे तरी म्हटलं आहे अक्कल ही काही वय झालं की येते पण ती अनुभवाने ही येतेच पण डिव्होर्स झाल्यावर येण्या पेक्षा थोड आधी कळलं तर चांगल होईल.
मुली नोकरी करतात, त्यामुळे पैसे वरून वाद होतात. मुलींच्या अपेक्षा खूप जास्ती आहेत. मुले सर्व अपेक्षा पूर्ण नाही करू शकत. जसे 2 BHK Flat in Mumbai or Pune, मोठ्ठी Car, आई, वडिलांपासून वेगळे घर घेऊन राहणे. मुलांचे income पण मुलींच्या मनाने जास्ती नाही.
US madhe jar uncontested divorce Asel tur six weeks madhe milto. Google war search kara. Bharta Sarke tarkha var tarikh deun couple Chya ayushya chi varsha ni varsha Vaat nahi lawat Western countries Madhe.
@@komalb.tupekar3994कर्ज अगोदर असेल तर कोण लग्न करेल? पण जर लग्नानंतर कर्ज झाले आणि बायको ने डिवोर्स घेतला तर कर्जाचा बोजा तिच्यावर पण विभागला पाहिजे कारण कर्ज होण्यास ती पण कारणीभूत असणार ना.
I am too lucky.....i have super patience to tolerate my husband and when i tolerate him, he feels loved....and this works in my case. He only works(office job, wfh) and never helps me in house chores or in kids. And outings, shopping, dining are very rare. We only speak nicely to eachother and thats the rule no harsh tone at all even in anger. Also we both are loyal to each other we don't have extra marital affairs. Note:- i compromise alot without keeping any ego to avoid klesh, negativity and tension. I left my job to become homemaker due to unavoidable situation. May God bless you all with lots and lots of ❤❤.
Wow sister hats off to you..and here is my wife who left me just bcoz I asked her to sit in the backseat of car for just once so that my mom can sit in front..was married for 3 years never yelled at her never hurt her never cheated helped her in house chores as possible as I can..if she had even 50 percent of your maturity I would have worshipped her..but alas...
@@saurabhgaikwad3057 oh! my sympathy & prayer goes for you. It's very difficult to find the right partner ever, everyone has their own loopholes. We just need to adjust ours with them, I guess. Dealing with the crises peacefully is the only solution I have learnt so far. We don't get everything in life but get what we deserve. So she was not meant for you, you deserve better than her. Be positive always, it's a practice. Omshanti🙏
आज काल फक्त नवरा पाहिजे,सासू सासरे नकोसे वाटतात पण त्याच वेळी आपल्या भावाच्या बायकोने सासू सासऱ्याची सेवा करावी ही अपेक्षा कशा आणि कोणत्या तर्क ने ठेवतात देव जाणे,,,स्वतःची सून निमूट राहणारी पाहिजे,,पण जावई यांना काना खालचा पाहिजे,,जावयाला किमान 50 हजार पगार पाहिजे,,स्वतःचा मुलगा घासतो 15000 हजार रुपयात कंपनी मध्ये.....स्वतः दिवसातून चार वेळेस मुलीला फोन करून तिच्या सौंसारात ढवळाढवळ करायची पण सुनेचा हातात फोन दिसला नाही पाहिजे😂😂😂
सासू सासरे खूप ढवळा ढवळ करतात...ते आपल्या मुलाला सूने सोबत एकत्र बघत नाहीत....ते एकत्र असतील तर सासू सासऱ्यान मधील एकाला पेटका येतो....जास्तीत जास्त केसेस मध्ये खूप नालायक पणा सासरच्या मंडळींकडन केला जातो
मला तर माझी बायको सोडून निघून गेली.बहुतेक तिला लग्न करायचच नव्हत माझ्याशी.फक्त पैशासाठी लालूच म्हणून ती माझ्यासोबत राहीली आता फारकत मागत आहे.का तर फक्त पैशासाठी.
@@prasadgaikwad7108 जर मुलीच्या आईला बॉयफ्रेंड असेल किंवा मुलीच्या आजीला आत्याला बॉयफ्रेंड असेल तर बॉयफ्रेंड करणे खानदानी परंपरा असेल तर तसल्या बॉयफ्रेंड वाल्या मुली उष्ट्या करायची गरजच काय बॉयफ्रेंड ला नाही म्हणायला मुलीने मेलेल्या मायच दूध पिलं आहे का 14 15 वर्षाच्या मुली वयाचा आकडा चालला किती नैसर्गिक आहे त्याच वेळी एंगेजमेंट करून लग्न करून मोकळं व्हायचं तर वाघिणीच्या तोंडाला बॉयफ्रेंड रक्त लागणार नाही लग्नानंतर सुद्धा ती अशीच वागत असते म्हणून 14 15 च्या मुलींसोबत लग्न करणं धोका आहे म्हणून मुलाने सलमान खानला आदर्श बनवावे लग्नाच्या चक्रात सापडू नये
आजकाल कायद्याचा गैरवापर करण्यात मुलींचा पहिला नंबर आहे त्यानंतर गुन्हेगार अतिरेकी राजकारणी मुलांचे आयुष्य उद्वस्त करून कायद्याद्वारे पोटगी मागतात ! लाज वाटली पाहिजे
मॅडम च लग्न झालं असेल तर जे काय म्हणतायत त्यावर त्यांचा हातखंडा आहे असं म्हणता येऊ शकतं ... थिओरी कुठल्याही गोष्टीला समजून सांगणे आणि प्रत्यक्षात तो अनुभव घेणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो ... म्हणूनच असं म्हटलं जातं की "घर पाहावं बांधून आणि लग्न पहावं करून".
ekdam barobar bolla. Hey ashe niyam karun lagna tikavta yeil but law chutiya ahet te mhante mulinna svatantra rahaychi savlat ahe for ex - jar mulgi mhanali mala mula barobar nai rahayche tar court tila vicharat pan nahi kahi karan, but jar mulane tasa mhantle tar tyala court la patun dyava lagta ka sodayche ahe mhanun. YZ niyam ahe. We need andolan for this.
आधी arranged marriage म्हणजे दोन कुटुंबाचे मिलन असायचे आणि दोन्ही कुटुंब नवरा बायकोची मीटिंग घेऊन त्यांचे counciling करायचे. परंतु जसे जसे Nuclear फॅमिली वाढायला लागल्या तसे तसे लोकांना Divorce हा option सोईस्कर वाटायला लागलाय... सध्याच्या काळात divorce चे कारण केवळ पुरुष किंवा महिला नाही तर जास्त करून बदललेली समाज रचना आहे
Very well explained 👏👏👏Changed times, financial independence, requirement of excessive personal space, lack of patience, egos ani finally तडजोडीला नकार are All to blame.
जुन्या काळात लग्न झालेले दोघं पत्नी या भावनिक नात्याने एकत्र रहात असत. तेंव्हा ते मनुष्य म्हणून एकमेकांना समजत असत म्हणून त्यावेळी जास्त घटस्फोट होत नव्हते. पण मला वाटतय आजच्या बदललेल्या काळात एकमेकांना प्राणी समजत आहेत , त्या मुळे मनुष्यतील भावनीक नातं दिसत नाही म्हणून सहज घटस्फोट घेतला जात आहे.
Very Very Useful Video on this Topic. I am also going through some tensions related to this. Most of the points are Crystal clear & well Explained in Simple way easy to understand. My thought process got so much Clarity after wacthing this & understanding it properly. Much informative Video. Humble Thanks to the Channel for Helping people like Us. 👍
दोघांनी ऍडजेस्ट केलं पाहिजे. सकाळी झालेली भांडण रात्री मिटली पाहिजे .आणि प्रत्याग गोष्टीत समाधानी राहिला पाहिजे . हेच आपल्या आईवडिलांनी केला म्हणून ते शेवट पर्यंत एकमेकांना सोबत आहे 🙂
कायघाने वस्तुस्तीती लक्षात घेऊन निर्णय दिले पाहिजेत.स्ञी दाक्षीण्य दाखऊ नये. फार कठिण काळ आहे. समाजामधील मुल्य व्यवस्था लयास जाऊन मी आणि माझ या स्वार्थी विचारसरणीचा ऊदोऊदो होत आहे. आपण या विषयात वकीली करून आपल डोक शांत ठेवता हिच फार मोठी गोष्ट आहे.
मुलाने घरी पगार आणला की घरखर्च करायचा आणि मुलीने पगार आणलं की पहिला hair stratightning, facial, make up जर त्यातून उरलाच तर घरीं द्यायचं त्यात पण पगार देते म्हणून घरातील कामात वाटणी करायची आणि घरी काम आहे म्हणून ऑफिस मधून निघायचं आणि ऑफिस मध्ये भरपूर काम होत म्हणून घरची काम मी नाही करणार तू कर बोलायचं
हल्लीं च्या तरुण पिढी एवढी बेधुंद होऊन वागत आहे ना त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे येईला लागल्या आहेत आणि खरच हे सगळं फार दुर्दैवी आहे... थोडक्यात काय कोणत्या ही नात्यात प्रामाणिक पना राहिला च नाहीये😌😒🙏🏼
तथागत भगवान गौतम बुद्धांचे पंचशील 🌹जीवहिंसा करू नको. 🌹चोरी करू नको. 🌹व्याभिचार करू नको. 🌹असत्य कथन करू नको. 🌹 नशापान, मादकद्रव्ये सेवन करु नको. 🌹भवतु सब्ब मंगलम 🌹
Thank you so much for such great information well said 🙏👍...... every point you discussed about relationship All Couple should watch this video and understand what all issues they can Handle with Love and Care.
आपल्याला मोठं करताना आपल्या आई वडील दोघांनीही समान कष्ट घेतलेले असतात कारण त्यांना कुटुंब या शब्दाचा अर्थ समजत होता.... आताच्या पिढीच कसं आहे की फक्त शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी लग्न करायचं आणि त्या पूर्ण नसतील होत की वेगळ व्हायचं... माझ्या मते हे 1% पण योग्य नाही
My friend was in Jail due to false case by his wife for dowry and domestic violence , but eventually things changed and now they are living happily as parents of two daughters. Married life is beyond understanding for a third person.
My friends sister was beaten to pulp by her husband and mother-in-law for not asking asking for money from her parents, her husband said he would only accept her if she and her family gives in written that if something happens to her after marriage, they would have nothing to do with it. They too settled out of court with pressure from other relatives and are living happy. She suffered in silent for 2 years. Its been 3 years now and things are going good
Kahi Family members navra baiko chya personal life madhe khup jast involve hotat tyamulw navra baiko madhe misunderstanding niramn houn bhandan hota.. Khup jawalun bghitli ahe he... Tyamule to mulga tension gheto tyscha madhe maran hot tension mule daru pina khup vadhla health kade khi laksh dila nhi ani Heart attack ala and death zali tyachi.. Tyamule plz itka pnn interfere karu naka garaj nastani🙏
No disrespect towards girls but they didn't realise yet power (money) n freedom come with responsibility. My freedom, my desire hya karata mul ka radat nahi after marriage. Tehi compromise kartatch same level la. Responsibility must be equally treated as rights.
Madam, Ur speech is really excellent.i like the main reason of diverse is interference of family. Due to family interference new generation may go on diverse track.
"MARRIAGE" is when you Find "Compatible-Matching-Understanding-LIFE-PARTNER ( Mentally, "Physically" & Financially ) INSTINCTIVELY" -- Otherwise it is just "Adjustment-Contract till Attraction Lasts" With Your "STATUS-SYMBOL-PARTNER"..... 99.99% Males & 99.99% Females don't know how to do "Balanced-Use of Emotions & Brain" Everyday & In Any Prevailing-Situation n Going In Life, Relationship & Marriage.....
Difficult to lead happy life after marriage. The way woman thinks is completely different. If a husband is of good nature they try to torture him without reason.
Law forces men to pay huge alimony to women after divorce. Many women made this as a business with 0 investment. And this is the reason for our social plight.
Wat u mean by marriage??? Girls shud b robot??? Boys che parents achank handicapped hota ka boys cha lagan zhala ki???...for wat boys actually marry??? Ghari free maid pahije mahnun?? Te pan ji bolu nahi shakta??? Paise mahnla tar te girls tar kamvtat.... U b d women in relationship... Turn d tables... N keep that alimony wala factor... N b ready to b d woman in relationship... Let's c kiti marriage successful hota???
@@prasadmankar7650 u wrote abt alimony me pan tech bolte.... U boys b the woman in relationship... Means je pan woman karte ghar sathi mag te sacrifice aso, self-respect sodun tya man sobat rahan aso.... Savta la sodun tya sagla in-laws cha morning till midnight sagla karna aso...savta cha ghar sodna aso things r unlimited.... Te Tumhi boys tar karun dhakva??? N yes special mention massaging d male ego... Mag tho 50 k ka nako kamvt aso.... His ego will b at top.... Tho baiko la ghar chi maid samjto.... Ghar 10 k madhe chalv mala nahi mahit " Majya aai sis la paise lagta... Tu tujya baapa kadun aan ".... He sagla karu mag ahmi girls..... Rahun dhakva marriage madhe??? N tumhla itka asle na tumhi aana anath aashrm madhun mulgi.... Ya robot shi kara lagna...use kara mast... Tumhla alimony dyav nahi lagnar😂
@@prasadmankar7650 sir i think u have not understood... She is talking abt 90% generic n realistic today's problems.... Which need to b accepted first n den addressed... 90% marriage ya basic var nahi hot ki acha nahi tikla lagna tar chala alimony gheu ... Itka time kona kade nahi... Both men n women need each other on every walk of life... Increase ur horizon of thinking... Court madhe case takyla ch kiti tarsh asto... Baki tar mental breakdown asta divorce... Y wud someone marry fr alimony???
I am Gujarati, I am married to a poor girl, I thought that my house will be taken care of, but my wife does not have the manners to talk, she does not reply properly, when the reply is not received properly, then I get angry, I keep her sitting on my head, for that I try to do what she say at home. But she don't have the manners to talk all the useless things, if I go out daily, where are I going, I have fed up, I am thinking of getting divorced
नाते टिकवणे हे पुढील पिढीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे .नाते बिघडले तर त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागते.झुकती बाजू नवऱ्यानेच घ्यावी लागते.Divorce घेतल्यानंतर भविष्य फार सुख कारक असेल असे assume करणे चुकीचे आहे. Financial planning फार आधीपासून करणे आवश्यक आहे. शाब्दिक वाद टाळायला पाहिजे. महत्वाचे म्हणजे धार्मिक परंपरा कायम ठेवावी .सन/सोहळे साजरे करावेत. फार secret गोष्टी शेअर करू नयेत. वर्षातून एकदा ऐपती प्रमाणे ज्वेलरी घ्यावी. नाते टिकवणे आवश्यक आहे.
तिने फक्त मुलींची बाजू मांडली आणि कायदा पण मुलींच्या बाजूने आहे . मुलांचं काय मुलाच्या वडिलांची प्रॉपर्टी पण यांना पाहिजे. सहमत असाल तर लाईक करा .
RT bro... it's false 😂
Tumchya aaju bajula bagha domastic violence aajhi aastivtat aahe.4-5 bayka chukichya aslya mhanun saglya nastat. Samajat aajhi striyanala khup gosti sosavya lagtay.
सध्या पुरुष चा आत्महत्या करण्याचा 34.6% आहे आणि महिला चा 13.1% ya टाइम la एक महिला जेव्हा खोटी केस करते तिला फ़क्त आरोपपत्र मध्ये खोटे आरोप टाकायचे असतात अस घडल असणार हे कोर्ट मानूनच चालत आणि केस जिंकली जाते पुषाना पोडगी द्यावाच लागते या खोट्या आरोपाची केस आणि म्हातारे आई वडील या सर्व गोष्टी सांभाळता सांभाळता तो tokach पाउल उचलतो आणि आत्महत्या करुन घेतो आणि या गोष्टी सध्या चालल्या आहेत या वर विचार करण गरजेच आहे पुरुषाण साठी गोष्टी कारण गरजेच आहेत
@@priyankap5161 correct aahe
तू तुझी नीट घाल ❤️ड्य like साठी हगू नको delete कर तुझा कॉमेंट
मी तर मनतो पोडगी देने हा कायदा बंद करा घटस्फोट कमी होतील
"Stay single Stay happy" is best policy for today's men
You will repent after 40
@@kurundkar1 as if the below 40s are happy. 😏
@@kurundkar1 are you 70? were you born in 1990 and seen the world for 70 years, living a full life? how do you know for sure they will repent? if your prediction comes true would you like it?
Randa zava fakt pan lagn karun lifetime sathi randa aanya fekaha te best ahe 👍🏻
Ekdam barobar
मुलं कमवायला लागली की जबाबदार बनतात आणी मुली 'independent' झाल्या की बेजबाबदार बनतात (this is not applicable to all, but to MOST)
ए शहाण्या, जरा नीट ऐक मॅडम काय सांगतात ते. Nobody deserves domestic violence. 70% divorces are caused by this. का सहन करायचं?
@@uuu007 शहाणे तू नीट ऐक...70% divorce domestic violence मुळे नाही होत... तू काय ऐकलंस????? 100 वेगळा वेगळी कारणं सांगितली आहेत त्यांनी...
मुलगी कमवायला लागली की subconsciously divorce चा option तयार ठेवतात. त्या विचार करतात 'मी कमावते मी कमी नाही (कोण मानत नसतं मुलीला कमी. ते जुन्या काळी मानायचे) मग मी का कमीपणा घेऊ / adjust करू' आणी त्या बाकीच्यांना overpower करायचं बघतात ; थोडक्यात त्यांना कसंही वागायचं असतं (आजकाल दारू सिगरेट पिण्याचं प्रमाण पण वाढलंय मुलींचं)... आणी प्रॉब्लेम सुरु होतात... मग काय फाईल करा divorce कारण 'मी का adjust करू मी पण कमावते'...
Again this is not applicable to all but to MOST
Agreed
काही पुरुष बायकोचा पैसं घेतात .दुसऱ्या बाईला नेऊन देतात.
@uuu007 ला reply केला होता... वास्तव सांगितलं होतं त्यात.. पण ती त्यांनी delete केली comment... ह्या वरून हेच सिद्ध होतं की महिलांना कायम झुकतं माप दिलं जातं...Gender Equality भारतात नाहीचे... सत्य ऐकण्याची ताकद नाही कोनात... It is shameful that you have deleted my comment - I am unsubscribing your channel...
फक्त महिलांचा उदो उदो करा आणी पुरुषांचा आवाज दाबा - हिच तुमची 'पात्रता'
अति शिक्षण ,मोबाईल ,इंटरनेट यांचे परिणाम
ati shikshan ? mag ata amhi kay adanich rahaycha ka ? 😏
Ya boys cha male ego massage nahi hota... Mahnu prblm ahe ajun kahi nahi😅
@@naina763tu gap mcbc tujha kai female ego
@@naina763 ky smjle nhi..??
@@juileeshinde8933 सांगायचा अर्थ हा आहे की, जास्त शिकणे वाईट नाही, पण स्वतः ला अति शहाणे समजणे हा आहे. 80% मुलीचा प्रोब्लेम हाच आहे. शिवाय कुठेही सेल्फी, fb, insta reels हा नाद खुळाच....
पतीचे पैसे सर्व कुटुंबासाठी
पत्नीचे पैसे फक्त पत्नीसाठी 😢
Mg gharatal kaam pn vatun ghya pati patni madhe
Barobr ahe
@@RadhikaKale-d1b tujha bapala sang aadhi
@@RadhikaKale-d1b tujha father ani bhavala sang aadhi ani mulala ani sasre na mag gyan det bas
Ho barobar bolat aahe
त्यापेक्षा लग्न नाही केलेले खूप बरे!
पैसा कमवा, आई बाबांना खुश ठेवा❤, जग फिरा 🌍
आपला भारतीय कायदा फक्त स्त्रियांच्या बाजूने आहे🤔. तुम्ही काहीही करा पोटगी तर द्यावी लागणार आणि आरोप पुरुषांवर होणार. असंही आयुष्य 70 वया पर्यंत आहे.
लग्न न करता एकट राहिलेलं कधीही बर😅
पैसा एवढा कमावून ठेवा की म्हातारपण निवांत गेले पाहिजे.....
I am in my 50s and single. It is a pretty good life. No regrets.
लग्न न करता मग काय करायचे?
नैसर्गिक गरजा कशा पूर्ण करायच्या?
तुम्ही लग्न नाही केलं तरी secondary sex hormones आपलं काम करतातच ना...😅 भरती आल्यावर काय करायचं???😅😅😅
@@manakhan7251 Did I not say no regrets? I am not going to give you all the tips.
@@manakhan7251 itke paishe kamavun theva na ki permanent ek nurse hire kru shakal.
असा विचार जर वडिलांनी केला असता तर तू आला असता का बोलायला काय लागत काहीही बोलायच
माझ्या बायकोने लग्ना नंतर 2 वर्ष मला आणि माझ्या आई ला खूप त्रास दिला,
मी पुरोगामी होतो म्हणून घरातील काही लोकांचा विरोध असून पण मंगळ असलेली बायको केली, आपले पूर्वज मूर्ख नव्हते, त्यांनी पत्रिका आणि गुण मिलन नावाचे पूर्व निदान आपल्याला दिले होते पण मी राहिलो पुरोगामी, कुठे ऐकणार,
तिने इतका त्रास दिला की माझा पहिला मुलगा 6 month चां होऊन आम्हाला सोडून गेला,
त्याच्या मृत्यू ने मी आणि ती खूप disturb झालो पण त्या वेळी मी तिची साथ सोडली नाही, अगदी मला वाटले की Divorce घेऊया पण मी तिची साथ दिली आणि ती थोडी सुधारली ( पूर्ण नाही),
सध्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत आणि दुसरा मुलगा आहे आम्हाला पण
आजुन पण माझा तिच्याशी लग्नाचा चुकलेला निर्णय मला सतावतो रोज,
1 चुकीचा निर्णय तुम्हाला आयुष्यभर मन पसंती नसलेल्या व्यक्ती बरोबर संसार करायला भाग पाडतो म्हणून
चुकीच्या व्यक्ती बरोबर लग्न करू नका आणि आई वडिलांचे थोडे तरी ऐका
एक पीडित
Love marriage hota ka
Gha ro ghari matichay chlue..... Bautech jananche problem same aheth
Me 1.5 varshat vegla honyacha nirnay ghetala .ayushbhar chukichya vyakti sobat rahnyapeksha akt rahilel br
Lgn chukicha niryan watato tar sod tila bicharila dusra nvra bin chuk niryan ghenara tari bhetel pandit ... Dharmchya nawan Patrika bghun lgn kraycha hot na kshala mati khalis bhawa ...ek second vichar kr tuzya peksha better nvra tujya bayko deserve krte tuze 3class vichar asun hi ti tuzya sobat rahtiye....
Ok
खूप चांगल विश्लेषण फक्त इंग्रजी शब्द मराठीत बोला सर्व सामान्य लोका ना समजत नाही ही भाषा
मुलीचा सासरी छळ होतोय हे माहीत असुनही तिला परत येऊ न देणारे माहेरचे लोकही अशा दुर्दैवी मुलीच्या हत्येस/ आत्महत्येस सासरच्यां इतकेच जबाबदार धरले जायला हवेत.
Aani jr hech mulachya babtit hot asel tr ky krave..
मी जॉब करत नाही आईने जास्त सोनं दिले नाही गरीब आहे म्हणून मला सतवतात. मी आपर्यंत त्या लोकांविरुद्ध complaint केली नाही कारण माझी आई तसे करू देत नाही,लग्नाला 6 वर्ष झाली घरात बसुन फुकट खाते म्हणतात. Job experience नाही काय करावे कळत नाही. घर सोडून गेले तर कुणीही मला आधार देणारं नाही अनाथ आश्रम मध्ये पण मी गेले तर तिथे माझा नवरा येऊन घेऊन गेला चांगलं ठेवतो चल म्हणून आणि परत माझ्या माहेरी आणून टाकला. पैश्यासाठी हापापलेली लोकं आहेत ही काय करावे कळत नाही.
@@himanshuwankhede2287 पैसा पुरुषांच्या हातात असतो. त्यामुळे पुरुष घटस्फोट घेऊ शकतात. पुरुष लग्नानंतर बेघर होत नाही. कांगावा नको
@@PoojaShinde-nn7if माहेरी आहेस ना? मग घटस्फोट घेता येईल.
@@smitapatwardhan7 माहेरी नाही मला जाता येत सासरीच आहे. जोपर्यंत मी स्वतःच्या पायावर आर्थिक दृष्ट्या उभी होत नाही तोपर्यंत मी कुठेही नाही जाऊ शकत. म्हणून थोडे जरी पैसे कमावता आले ना तर मी रेंत वर घर घेऊन स्वतःचा सांभाळ स्वतः करेन. एवढा त्रास झाला तरीही संसार कर म्हनून सासरी पाठवले. आईला दोष देऊ शकत नाही कारण ती स्वतः शेतात कष्ट करून पोट भरते त्यात माझे ओझे नको.
उत्कृष्ट वक्तृत्व आणि विषयाची मजबूत पकड. हा व्हिडिओ सगळ्यां कॉलेज वयीन मुलांनी नक्कीच पहिला पाहिजे. कुठे तरी म्हटलं आहे अक्कल ही काही वय झालं की येते पण ती अनुभवाने ही येतेच पण डिव्होर्स झाल्यावर येण्या पेक्षा थोड आधी कळलं तर चांगल होईल.
लग्न म्हणजे काय हे तर त्या बोलल्या नाहीत. या वक्तृत्वावर काय म्हणावे.
@@mukulvaidya8194 २५. ३० वयाच्या लोकांचे विचार अनुभव कमी
स्नेहल मॅडम तुम्ही खूप छान समजून सांगितले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. 🙏🏻
मुली नोकरी करतात, त्यामुळे पैसे वरून वाद होतात. मुलींच्या अपेक्षा खूप जास्ती आहेत. मुले सर्व अपेक्षा पूर्ण नाही करू शकत. जसे 2 BHK Flat in Mumbai or Pune, मोठ्ठी Car, आई, वडिलांपासून वेगळे घर घेऊन राहणे. मुलांचे income पण मुलींच्या मनाने जास्ती नाही.
आपण पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारली आहे, त्या प्रमाणे ताबडतोब एक दिवसा मध्र घटस्फोट द्यायला पाहिजे.. विनाकारण वाईट लग्न साठी जीवन खराब होऊ नये.
पाश्चिमात्य शिक्षण पद्धती
पाश्चात्य देशात एका दिवसात घटस्फोट होतात? नवीच माहिती मिळाली हो.
@@4in1kkkk78 रामाने सीतेला सोडलं ते भारतीय शिक्षण पध्दतिमुळे. बायकांचे शोषण करा हे सांगणारी भारतीय शिक्षण पध्दती
US madhe jar uncontested divorce
Asel tur six weeks madhe milto.
Google war search kara. Bharta
Sarke tarkha var tarikh deun couple
Chya ayushya chi varsha ni varsha
Vaat nahi lawat Western countries
Madhe.
जर पती वर अफाट कर्ज असेल तर ते ही अर्धे कर्ज पत्नीने भरलं पाहिजे घटस्फोटा नंतर 👍
घटस्फोट कर्जापुळे होत असेल तर लग्नापूर्वीच मुलींना व तीच्या घरच्यांना त्या गोश्टी सांगणं अत्यंत गरचेच होईल... ह्यामुळे पुढचे परिणाम टळतील...
@@komalb.tupekar3994कर्ज अगोदर असेल तर कोण लग्न करेल? पण जर लग्नानंतर कर्ज झाले आणि बायको ने डिवोर्स घेतला तर कर्जाचा बोजा तिच्यावर पण विभागला पाहिजे कारण कर्ज होण्यास ती पण कारणीभूत असणार ना.
@@akashkadu5375 baykoshi charcha karun karj ghetlel asel tr..
@@komalb.tupekar3994हा म्हणजे फिरून फिरून मुलांच्या पैस्याकडं च विषय येतोय 😂
Lagnanantar asle tarihi
I am too lucky.....i have super patience to tolerate my husband and when i tolerate him, he feels loved....and this works in my case.
He only works(office job, wfh) and never helps me in house chores or in kids. And outings, shopping, dining are very rare. We only speak nicely to eachother and thats the rule no harsh tone at all even in anger.
Also we both are loyal to each other we don't have extra marital affairs.
Note:- i compromise alot without keeping any ego to avoid klesh, negativity and tension. I left my job to become homemaker due to unavoidable situation.
May God bless you all with lots and lots of ❤❤.
👍👍
Wow sister hats off to you..and here is my wife who left me just bcoz I asked her to sit in the backseat of car for just once so that my mom can sit in front..was married for 3 years never yelled at her never hurt her never cheated helped her in house chores as possible as I can..if she had even 50 percent of your maturity I would have worshipped her..but alas...
@@saurabhgaikwad3057 oh! my sympathy & prayer goes for you. It's very difficult to find the right partner ever, everyone has their own loopholes. We just need to adjust ours with them, I guess. Dealing with the crises peacefully is the only solution I have learnt so far. We don't get everything in life but get what we deserve.
So she was not meant for you, you deserve better than her.
Be positive always, it's a practice.
Omshanti🙏
@UltimateCricketFanOfficial Tujhi ka jalte bhamtya???swatach khara nav thevaila laaj vatate ka? Me bolale majhya manat hote te, tar tu ka bolalas?
Do you have any sister 🤔
खूप छान माहिती nice presentation mam ... नात्याला समजुतीची जोड दिली ना नातं खूप चांगल्या प्रकारे बहारत...🎉🎉
उत्कृष्ठ... तडफदार आणि स्पष्ट वक्त.... मॅडम चा बोलण्यावर आणि एकूण नॉलेज वर कमांड खूप मस्त आहे. खूप महत्त्वाच्या आणि चांगल्या गोष्टी सांगितल्या.
आज काल फक्त नवरा पाहिजे,सासू सासरे नकोसे वाटतात पण त्याच वेळी आपल्या भावाच्या बायकोने सासू सासऱ्याची सेवा करावी ही अपेक्षा कशा आणि कोणत्या तर्क ने ठेवतात देव जाणे,,,स्वतःची सून निमूट राहणारी पाहिजे,,पण जावई यांना काना खालचा पाहिजे,,जावयाला किमान 50 हजार पगार पाहिजे,,स्वतःचा मुलगा घासतो 15000 हजार रुपयात कंपनी मध्ये.....स्वतः दिवसातून चार वेळेस मुलीला फोन करून तिच्या सौंसारात ढवळाढवळ करायची पण सुनेचा हातात फोन दिसला नाही पाहिजे😂😂😂
काय भारी लिहिलंय 😂😂😂😂👍👍👍👍
किती अनुभव आहे तुला
थोडक्यात काय तर आपला तो बाब्या..... स्वतः साठी वेगळा नियम व इतरांसाठी वेगळा..!!
एका बाजूला हुंडा प्रथा वाईट ठरवायची, आणि दुसऱ्या बाजूला पोटगी च्या नावाखाली एवढा बक्कळ पैसा उकाळायचा की त्याचं कुटुंब बरबाद झालं पाहिजे 🤷
Hunda band zal tr te pn band hoil..
बायाना फक्त नवरा आणि मुलगा पाहिजेत...
सासू... सासरा ओझ वाटतं यांना...😢
Kai nai. Sasula mulga fakt paisala Hava asto n sun kamala. N pamper karayla porila gheun yetat 17 vela
सासू सासरे खूप ढवळा ढवळ करतात...ते आपल्या मुलाला सूने सोबत एकत्र बघत नाहीत....ते एकत्र असतील तर सासू सासऱ्यान मधील एकाला पेटका येतो....जास्तीत जास्त केसेस मध्ये खूप नालायक पणा सासरच्या मंडळींकडन केला जातो
विदारक सत्य मांडले आहे दिदी 👌🌹
धन्यवाद....अश्या मुलाखतीची गरज अहेआहे🙏🏻
मला तर माझी बायको सोडून निघून गेली.बहुतेक तिला लग्न करायचच नव्हत माझ्याशी.फक्त पैशासाठी लालूच म्हणून ती माझ्यासोबत राहीली आता फारकत मागत आहे.का तर फक्त पैशासाठी.
4:16 Five Reasons
14:54 Take Divorce
16:21 Don't Take Divorce
18:52 Repair Relation
20:22 Good news interference
IT मधे असणाऱ्या मुली कधीच मुलांना happy ठेऊ शकत नाहीत...😢
किती अनुभव आहे तुला
@@newmaharashtra19 खूप..
Do not marry girl working in IT, they keep office spouse and another backup of husband hahahaha 😁
@sagardadas3602 ani IT madhe asnari mula theu shaktat ka mulina happy?
IT mdly pori chappri pna krta jast ( sglyna nhi but majority)
मुलीच्या लग्नापूर्वीच्या बॉयफ्रेंड मुळे व माहेरच्या आजादी मुळे. कोणत्याच मुलींना
सासरघरी नांदू वाटत नाही
Boy friend la AHO nahi mhanava
Lagat 😆😆
@@prasadgaikwad7108 जर मुलीच्या आईला बॉयफ्रेंड असेल किंवा मुलीच्या आजीला आत्याला बॉयफ्रेंड असेल तर बॉयफ्रेंड करणे खानदानी परंपरा असेल तर तसल्या बॉयफ्रेंड वाल्या मुली उष्ट्या करायची गरजच काय
बॉयफ्रेंड ला नाही म्हणायला मुलीने मेलेल्या मायच
दूध पिलं आहे का 14 15 वर्षाच्या मुली वयाचा आकडा चालला किती नैसर्गिक आहे त्याच वेळी एंगेजमेंट करून लग्न करून मोकळं व्हायचं तर वाघिणीच्या तोंडाला बॉयफ्रेंड रक्त लागणार नाही लग्नानंतर सुद्धा ती अशीच वागत असते म्हणून 14 15 च्या मुलींसोबत लग्न करणं धोका आहे
म्हणून मुलाने सलमान खानला आदर्श बनवावे
लग्नाच्या चक्रात सापडू नये
आमचा इथे पर्वा जंगली रम्मी खेळल्यामुळे एकाचा घटस्फोट झाला 😂
खरंच का
सरकारने ऑनलाईन गेम्स वर बंदी घातली पाहिजीत
@@pansemanojshreedhar5213 🤣🤣🤣
@@JeetkiTalash2.0 😂
😂😂
25:46 भारतात डिवोर्स चे प्रमाण कमी असण्याचे कारण म्हणजे डिवोर्स मिळायला लागणारा दीर्घ कालावधि हे होय.
Yes
@prathameshadsul8700 ky
India madhe kontyahi govt chya goshila vel ch lagto..💯
@prathameshadsul8700 ky
Exactly 💯 agreed 👍
आजकाल कायद्याचा गैरवापर करण्यात मुलींचा पहिला नंबर आहे त्यानंतर गुन्हेगार अतिरेकी राजकारणी मुलांचे आयुष्य उद्वस्त करून कायद्याद्वारे पोटगी मागतात ! लाज वाटली पाहिजे
mhnje tumhala asa mhanaycha ka ki mulinche ayushya farach soppe aste, ani tyancha konach gairvapar karat nahi ? ithe muli vaait kivha mula vaait ha prshnach nahie, ithe manuski aali. ti jyachyat asel to asa vaagu shakat nahi. lagna karaychay aadhi mansane 100 vela vichar karava. ugach mulin baddal vaait bolu naka.
मॅडम च लग्न झालं असेल तर जे काय म्हणतायत त्यावर त्यांचा हातखंडा आहे असं म्हणता येऊ शकतं ... थिओरी कुठल्याही गोष्टीला समजून सांगणे आणि प्रत्यक्षात तो अनुभव घेणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो ...
म्हणूनच असं म्हटलं जातं की "घर पाहावं बांधून आणि लग्न पहावं करून".
नेहेमी विषाची परीक्षा च घेतली पाहिजे असं नसतं. काही गोष्टी अनुभवातून पण शिकता येतात. स्वतः अनुभव घाईची गरज नसते.
"Fools learn from experience. I prefer to learn from the experience of others." - Not Sun Tzu
हुशार माणूस स्वतःच्या अनुभवातून शिकतो,
शहाणा माणूस इतरांच्या अनुभवातून शिकतो.
मराठीत म्हण आहे.
"पुडच्याला ठेच मागचा शहाणा"
If she is not married then stay away from her as much as you can 😆.
कुटुंब प्रबोधन करणे हा उपाय आहे या विषयावर.
Thanks Madam khup chhan vedio aahe ,important mahiti dili regarding divorce 🙏
Divorce madhun mahilana milanara paisa band kara, 90% divorce cases file honarach nahit;
ekdam barobar bolla. Hey ashe niyam karun lagna tikavta yeil but law chutiya ahet te mhante mulinna svatantra rahaychi savlat ahe for ex - jar mulgi mhanali mala mula barobar nai rahayche tar court tila vicharat pan nahi kahi karan, but jar mulane tasa mhantle tar tyala court la patun dyava lagta ka sodayche ahe mhanun. YZ niyam ahe. We need andolan for this.
Are dada divorce changli goshta ahe, zaleli chuk durust karnyachi chuk nako ka mansala?
Agreed.
Te kela tar Domestic Violence chya cases pun kami hoteel.
Pn dosmestic voilence kami hoil yachi kay gauranty ?@@rahulpascrusader4141
आधी arranged marriage म्हणजे दोन कुटुंबाचे मिलन असायचे आणि दोन्ही कुटुंब नवरा बायकोची मीटिंग घेऊन त्यांचे counciling करायचे. परंतु जसे जसे Nuclear फॅमिली वाढायला लागल्या तसे तसे लोकांना Divorce हा option सोईस्कर वाटायला लागलाय... सध्याच्या काळात divorce चे कारण केवळ पुरुष किंवा महिला नाही तर जास्त करून बदललेली समाज रचना आहे
आता व्यवसाय झालाय लग्न म्हणजे... व्यवहार...
@@wavtal kharay... Aadhi hunda ghenya sathi lagna hoychi Ani atta potgisathi
मुलींना स्वतःची प्रगती पचवता येत नाही.
नवऱ्याने कमवले तर ते घरासाठी व घर घेणे चालवणे हे माणसाचे कर्तव्य आहे व बायकोने कमवले तर स्वतःसाठी हा एक मोठा विरोधाभास आहे.
Good Useful information ,Loyalty is foundation Very true. Thanks
बाई कमवायला लागली की, स्वतंत्र राहण्याचा विचार करू लागते, ती तिच्या मनाची मालकीण होते, आणि पुरुष कमवायला लागला की तो जबाबदाऱ्या घेतो.
खूप छान विडिओआहे काही गोष्टी पटल्या नाही पण बाकी सर्व व्हिडिओ खुप छान आहे..
Very well explained 👏👏👏Changed times, financial independence, requirement of excessive personal space, lack of patience, egos ani finally तडजोडीला नकार are All to blame.
जुन्या काळात लग्न झालेले दोघं पत्नी या भावनिक नात्याने एकत्र रहात असत. तेंव्हा ते मनुष्य म्हणून एकमेकांना समजत असत म्हणून त्यावेळी जास्त घटस्फोट होत नव्हते. पण मला वाटतय आजच्या बदललेल्या काळात एकमेकांना प्राणी समजत आहेत , त्या मुळे मनुष्यतील भावनीक नातं दिसत नाही म्हणून सहज घटस्फोट घेतला जात आहे.
Survey kela tar kalen ki kiti jodpe kharach khush hote tya kalche
Khup sundar explain kel ...thank u so much❤❤❤
Khup chan mahiti dili.. Ani social media ha point ats kharach khup motha problem zala ahe ata
फ्रीज आणि टीव्ही साठी राॅकेल टाकून जाळण्याचे दीवस गेले आता.
Very Very Useful Video on this Topic. I am also going through some tensions related to this. Most of the points are Crystal clear & well Explained in Simple way easy to understand. My thought process got so much Clarity after wacthing this & understanding it properly. Much informative Video. Humble Thanks to the Channel for Helping people like Us. 👍
Yes
लग्न करू की नको भिती वाटतेय एवढ्या नॉर्मल कारण मुळे घटस्फोट होतायत 🥺😰
दोघांनी ऍडजेस्ट केलं पाहिजे. सकाळी झालेली भांडण रात्री मिटली पाहिजे .आणि प्रत्याग गोष्टीत समाधानी राहिला पाहिजे . हेच आपल्या आईवडिलांनी केला म्हणून ते शेवट पर्यंत एकमेकांना सोबत आहे 🙂
@@underwaterworld2559 हो बरोबर बोलताय
@@underwaterworld2559 ase bolun sakshat indirectly dev disla tumchyat mla... Manapasun thank you.. mi he shabdat vyakt nhi kru shakt..😊
@@underwaterworld2559 plzz aaple nav klu shkel aahala..
Don't marry, stay happy.🎉
Horoscope matching making is must before getting married...This helps a lot and provide proper guidance before getting married.
ओव्हरऑल विचार केला तर समजतंय नात्याला वरचढ पैसा ठरतोय.... फायनान्स नाती टिकवतो... बाकी सब मोह माया हैं
मजबूत पैसा आणि मजबूत हत्यार असलं की सगळं बरोबर चालतंय.
हो पैसा महत्वाचं आहे
Bhoagvadi ahe attachi pidhi ani sansarat jevdha jast paisa asel tevdhe bhogi vurtti ani smajat success he aj paisa ch tharvto
कायघाने वस्तुस्तीती लक्षात घेऊन निर्णय दिले पाहिजेत.स्ञी दाक्षीण्य दाखऊ नये. फार कठिण काळ आहे. समाजामधील मुल्य व्यवस्था लयास जाऊन मी आणि माझ या स्वार्थी विचारसरणीचा ऊदोऊदो होत आहे. आपण या विषयात वकीली करून आपल डोक शांत ठेवता हिच फार मोठी गोष्ट आहे.
मुलाने घरी पगार आणला की घरखर्च करायचा आणि मुलीने पगार आणलं की पहिला hair stratightning, facial, make up जर त्यातून उरलाच तर घरीं द्यायचं त्यात पण पगार देते म्हणून घरातील कामात वाटणी करायची आणि घरी काम आहे म्हणून ऑफिस मधून निघायचं आणि ऑफिस मध्ये भरपूर काम होत म्हणून घरची काम मी नाही करणार तू कर बोलायचं
💯💯💯
Perfect
🤣🤣🤣🤣🤣
Ata tashya pori sobat lagna karnara manus kiti bavlat asel
😂🎉🎉🎉🎉❤❤❤
जितके कमी शिकलेली मुलगी कराल तितके घटस्फोट होण्याची शक्यता कमी
हल्लीं च्या तरुण पिढी एवढी बेधुंद होऊन वागत आहे ना त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे येईला लागल्या आहेत आणि खरच हे सगळं फार दुर्दैवी आहे... थोडक्यात काय कोणत्या ही नात्यात प्रामाणिक पना राहिला च नाहीये😌😒🙏🏼
Exactly 💯 agreed 👍
खर कारण कोण सांगत नाही, जास्त शिक्षण झाले की मीपणा , अहंकार वाढतो, म्हणूनच का पूर्वी असले पगाराकरिताचे शिक्षण नव्हते😊😊😊😊😊
23:20 hey agadi barobar .. social media cha intereference band kara.
Very nicely explained. Keep it up. Marriage is not everything but marriage is something that makes you going forward in all aspect of life.
😘😘
तथागत भगवान गौतम बुद्धांचे पंचशील
🌹जीवहिंसा करू नको.
🌹चोरी करू नको.
🌹व्याभिचार करू नको.
🌹असत्य कथन करू नको.
🌹 नशापान, मादकद्रव्ये सेवन करु नको.
🌹भवतु सब्ब मंगलम 🌹
✅✅✅🙏
मी यातील चार सूत्रांचे पालन करतो
अप्रतिम विवेचन
मी एक astrologer आहे याचा मला खूप उपयोग होणार 🙏
Thank you so much for such great information well said 🙏👍...... every point you discussed about relationship All Couple should watch this video and understand what all issues they can Handle with Love and Care.
खूप मोलाचे मार्गदर्शन...धन्यवाद.
Divorce lndustry is fastest growing industry..& legal system benefits from it.
Khup sunder explanation
मुलाचे संगोपन योग्य पद्धतीने झाले पाहिजे, मला असे म्हणायचे आहे की त्याला शिकवले पाहिजे की मुलींना त्यांचे स्वतःचे हक्क आहेत.
Kartavy muli karat astil tar hakk miltil, halli fakt hakk samajtat
खुपच छान विश्लेषण आहे् . पण जर मुले असतील तर कसा विचार करावा याचेही असेच विश्लेषण करावे ही विनंती
आपल्याला मोठं करताना आपल्या आई वडील दोघांनीही समान कष्ट घेतलेले असतात कारण त्यांना कुटुंब या शब्दाचा अर्थ समजत होता.... आताच्या पिढीच कसं आहे की फक्त शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी लग्न करायचं आणि त्या पूर्ण नसतील होत की वेगळ व्हायचं... माझ्या मते हे 1% पण योग्य नाही
खरे प्रेम आयुष्यात नसते त्यामुळे होते divorce खरे प्रेम साफ असते. नुसता आकर्षण देखवा असले की होणार.
स्त्री आणि पुरुष समान नागरी कायदा कधी येणार आहे, feminises विरुद्ध कधी येणार आहे 😢😡😡😡
खूप छान, परीपूर्ण माहिती 👍
आयुष्य भर एकत्र राहूनही माणस ओळखु शकत नाही
Very nicely given 5 reasons for divorce and situation where divorce is not the solution.
My friend was in Jail due to false case by his wife for dowry and domestic violence , but eventually things changed and now they are living happily as parents of two daughters. Married life is beyond understanding for a third person.
My friends sister was beaten to pulp by her husband and mother-in-law for not asking asking for money from her parents, her husband said he would only accept her if she and her family gives in written that if something happens to her after marriage, they would have nothing to do with it. They too settled out of court with pressure from other relatives and are living happy. She suffered in silent for 2 years. Its been 3 years now and things are going good
खुप छान माहिती दिलात ताई 😍🙏
Happily Unmarried
Same here. 🙌🏼
Very good video👌💯👍
Best wishes!💐
Kahi Family members navra baiko chya personal life madhe khup jast involve hotat tyamulw navra baiko madhe misunderstanding niramn houn bhandan hota.. Khup jawalun bghitli ahe he... Tyamule to mulga tension gheto tyscha madhe maran hot tension mule daru pina khup vadhla health kade khi laksh dila nhi ani Heart attack ala and death zali tyachi.. Tyamule plz itka pnn interfere karu naka garaj nastani🙏
माझ्या वैवाहिक जीवनात नव्याच्या मित्र आणि त्याच्या बायकोचा खूप जास्त interefence होता ,त्यातून त्याने सोडून दिले मला 2 महिन्यात च
@@panash6😂😂😂😂
@@dhananjayjadhav7208 काय
स्पर्धा आणि तुलना ही कोणत्याही प्रकारच्या घटस्फोटाची किंवा भांडणाची खरी कारणे आहेत.
No disrespect towards girls but they didn't realise yet power (money) n freedom come with responsibility. My freedom, my desire hya karata mul ka radat nahi after marriage. Tehi compromise kartatch same level la. Responsibility must be equally treated as rights.
Pudil kahi vrshat lagn tiknar nhi.. ani lagna n krnyatch bhalai asel.. vat lavun takliy lagna sansarachi... 💯
@@himanshuwankhede2287 aatach kuthe tiktat bhava . Pune Mumbai percentage kadale tar 40 paryant 70% vegale hotat
True. Freedom comes with responsibility.
वकील मॅडम खूपच छान बोलतात... 🎉
माझा मित्र टकल पडला म्हणून घटस्फोट
Patch up and Repair is most useful tool..
Rathar.. Lot Tension and harresment..
Very Nice info.. Mam..
Madam,
Ur speech is really excellent.i like the main reason of diverse is interference of family.
Due to family interference new generation may go on diverse track.
Good information mam for younger generation 😊
सर्वांनी ऐकावा असा व्हिडिओ 👍👍👌👌...... सर्वांनी व्हिडिओ खूप शेअर करा 👍
Yuppp khup chaan mast🙏
लग्न झाले कि पुरुश (नवरा) स्त्री (बायको) ला कालान्तराने खूपच ग्रांटेड (गृहीत) धरायला लागतात...हे ही एक मोठे कारण आहे
म्हणजे कसे???, थोडे सांगा नीट
as ajibat naste, ekhadi vyakti asel sarv ase nastat.
😁😁😁women card
इथल्या टिपण्या (comments) करमरकर ताईंच्या माहितीपेक्षा भारी आहेत.
"MARRIAGE" is when you Find "Compatible-Matching-Understanding-LIFE-PARTNER ( Mentally, "Physically" & Financially ) INSTINCTIVELY" --
Otherwise it is just "Adjustment-Contract till Attraction Lasts" With Your "STATUS-SYMBOL-PARTNER".....
99.99% Males & 99.99% Females don't know how to do "Balanced-Use of Emotions & Brain" Everyday & In Any Prevailing-Situation n Going In Life, Relationship & Marriage.....
Nicely summed up.
Excellent explanation... Shows her deep understanding and experience of the subject concerned🙌🏻
Difficult to lead happy life after marriage. The way woman thinks is completely different. If a husband is of good nature they try to torture him without reason.
Thats what happens when you marry blindly without knowing more about spouse.
3:03 अति परिचयात अवज्ञा असं आहे!
This lady is a thorough professional. Salutes mam for your command over the topic
Barobar 😢
आदरणीय मॅडम धन्यवाद.
This happens most in arrange marriage . .. and not in love marriage ... Because in love marriage they have been fighting ..and know each other well
फार छान सल्ला दिला ताई
Law forces men to pay huge alimony to women after divorce. Many women made this as a business with 0 investment. And this is the reason for our social plight.
We need law to stop alimony then 90% cases will be closed and many will take marriage seriously.
Wat u mean by marriage???
Girls shud b robot??? Boys che parents achank handicapped hota ka boys cha lagan zhala ki???...for wat boys actually marry??? Ghari free maid pahije mahnun?? Te pan ji bolu nahi shakta???
Paise mahnla tar te girls tar kamvtat.... U b d women in relationship... Turn d tables... N keep that alimony wala factor... N b ready to b d woman in relationship... Let's c kiti marriage successful hota???
@@naina763 tula video cha arthach jar kalala nasel tar jaude. Tu apla Ghar jawai shodh anath wala.
@@prasadmankar7650 u wrote abt alimony me pan tech bolte.... U boys b the woman in relationship... Means je pan woman karte ghar sathi mag te sacrifice aso, self-respect sodun tya man sobat rahan aso.... Savta la sodun tya sagla in-laws cha morning till midnight sagla karna aso...savta cha ghar sodna aso things r unlimited.... Te Tumhi boys tar karun dhakva???
N yes special mention massaging d male ego... Mag tho 50 k ka nako kamvt aso.... His ego will b at top.... Tho baiko la ghar chi maid samjto.... Ghar 10 k madhe chalv mala nahi mahit " Majya aai sis la paise lagta... Tu tujya baapa kadun aan ".... He sagla karu mag ahmi girls..... Rahun dhakva marriage madhe???
N tumhla itka asle na tumhi aana anath aashrm madhun mulgi.... Ya robot shi kara lagna...use kara mast... Tumhla alimony dyav nahi lagnar😂
@@prasadmankar7650 sir i think u have not understood... She is talking abt 90% generic n realistic today's problems.... Which need to b accepted first n den addressed...
90% marriage ya basic var nahi hot ki acha nahi tikla lagna tar chala alimony gheu ... Itka time kona kade nahi... Both men n women need each other on every walk of life... Increase ur horizon of thinking... Court madhe case takyla ch kiti tarsh asto... Baki tar mental breakdown asta divorce... Y wud someone marry fr alimony???
Maharashtra no.1 #agree
I am Gujarati, I am married to a poor girl, I thought that my house will be taken care of, but my wife does not have the manners to talk, she does not reply properly, when the reply is not received properly, then I get angry, I keep her sitting on my head, for that I try to do what she say at home. But she don't have the manners to talk all the useless things, if I go out daily, where are I going, I have fed up, I am thinking of getting divorced
वेश्या व्यवसाय कायदेशीर करून लायसेन्स द्यावेत..बिना लायसेन्स विवाहबाह्य विवाहपूर्विचे संबंध ठेवनेबाबात शिक्षेची तरतूद करण्यात यावी😂❤❤😂
Me kahi n krta tri pn divorce zala maza 😂😂😂😂😂
नाते टिकवणे हे पुढील पिढीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे .नाते बिघडले तर त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागते.झुकती बाजू नवऱ्यानेच घ्यावी लागते.Divorce घेतल्यानंतर भविष्य फार सुख कारक असेल असे assume करणे चुकीचे आहे.
Financial planning फार आधीपासून करणे आवश्यक आहे.
शाब्दिक वाद टाळायला पाहिजे.
महत्वाचे म्हणजे धार्मिक परंपरा कायम ठेवावी .सन/सोहळे साजरे करावेत.
फार secret गोष्टी शेअर करू नयेत.
वर्षातून एकदा ऐपती प्रमाणे ज्वेलरी घ्यावी.
नाते टिकवणे आवश्यक आहे.