ऍक्च्युली आजची एक घटना घडली माझ्याबरोबर ज्याच्यामध्ये मला असे व्हिडिओज हवे होते ज्याने मी लोकांसमोर माझा इम्प्रेशन चांगलं करेल. तसा माझा स्वभाव बडबड आहे पण मी नको ते जास्त बोलते. त्यामुळे लोक माझ्यापासून लांब जातात किंवा ते मला टाळतात अशा वेळेस मला कळतं आणि मी एकटी पडते. तेव्हा मी कसं त्यांना आपलस करू कळत नव्हतं तर तुमचे विषय ऐकून मला खूप मदत झाली आहे. असेच छान विषय घेऊन तुम्ही अजून व्हिडिओ बनवा. त्यात आपण छोट्या मुलांबरोबर जी आठ नऊ वर्षाची आहे किंवा आपल्यापेक्षा छोटी मुलं आहे जी एक दीड वर्षाची आहे त्यांना आपण कसं बोलायचं किती आवाजाचे टोन मध्ये बोलायचं त्याचे पण तुम्ही प्रयोग करा ना. म्हणजे सगळ्या वयोगटातील लोक आपल्याकडे खेचली जातील आणि आपल्याला एक कॉन्फिडन्स येईल. बघा जरा प्रयत्न करून.
Hi sayali khup ch chhan video zala .khup imp sub ahe .khrch ahe asya lokansobt deal kshi kraychi he far chan sangitls tu mla tuze srv point patle ani mi he nkki try krnar.ani ha video ekda bghun nai smadhan honar .jevha jevha ashi situation yeal tevha mi ek reminder mhnun ha video bghel .karn apn ekda bghun goshti visrto.grj aste ti changlya goshtina varnvar ujala denyachi. Khrch khup motivate keles.ty😊
सायली खुप. महत्त्वाचं आहे कोणाकडे सांगावे अगदी जवळ चे सगळे आहेत फक्त स्वतःला फायदा असेल तरच येतात अन्यथा तू कोण आणि मला शिकवण पण तशी नाही कारण आई लहानपणी गेली आता वय 62 आहे आता ते जाणवते इतके दिवस माझे म्हणून लक्ष देऊन सगळे मोठे झाले पण आता लक्षात आले
खरोखर सुरुवातीपासून जे काही बोलले तुम्ही अगदी तसेच काही घडल्यामुळे मी त्याच परिस्थितीत गेले आहे. खुप झगडते आहे त्यातून बाहेर यायला. आणि just मी तेच केलेले व्हिडिओ पाहण्याआधी संबंध तुटू नये म्हणून खुप शांतपणे एकाला मेसेज केला होता. तुमचा व्हिडिओ आधी माझ्या समोर आला असता तर dear
Ho Sayli aata mla pn khup mast vatay konakde lksha det nahi mi aaplyatch yevdi busy aste mi ki Kay sangu. Majyabdl changla vatyit vichar krtat ashya sarvansathi prarthna lpn krte. Thank you so much dear
Divas suru hoto lagech mobile hatat ghetla jato aani asa chan video baghitla geli ki 100%divas chan ch jnr aani jagnyacha aanand kasa gheta yeil he shikavtes g tu❤ thank you aata paryant samjat ch navht ki asha situation la ks vagaych pn aata samjel
खरचं तू मन आहेस ग हा व्हिडिओ बघ १महिन्यापूर्वी चा पण आज गरज होती आणि नेमका हा व्हिडिओ एकदम समोर आला खूप मदत मिळते तुझ्या प्रत्येक बोलण्यामुळे thanks
खूप खूप धन्यवाद ❤️😊😊
Same here
👌👌👌👌🙏🙏🌹😔
जेव्हा मला असं काहीतरी ऐकण्याची गरज होती आणि अचानक हा व्हिडिओ माझ्यासमोर आला तो ऐकून मला खूप बरं वाटलं 💯
ऍक्च्युली आजची एक घटना घडली माझ्याबरोबर ज्याच्यामध्ये मला असे व्हिडिओज हवे होते ज्याने मी लोकांसमोर माझा इम्प्रेशन चांगलं करेल. तसा माझा स्वभाव बडबड आहे पण मी नको ते जास्त बोलते. त्यामुळे लोक माझ्यापासून लांब जातात किंवा ते मला टाळतात अशा वेळेस मला कळतं आणि मी एकटी पडते. तेव्हा मी कसं त्यांना आपलस करू कळत नव्हतं तर तुमचे विषय ऐकून मला खूप मदत झाली आहे. असेच छान विषय घेऊन तुम्ही अजून व्हिडिओ बनवा. त्यात आपण छोट्या मुलांबरोबर जी आठ नऊ वर्षाची आहे किंवा आपल्यापेक्षा छोटी मुलं आहे जी एक दीड वर्षाची आहे त्यांना आपण कसं बोलायचं किती आवाजाचे टोन मध्ये बोलायचं त्याचे पण तुम्ही प्रयोग करा ना. म्हणजे सगळ्या वयोगटातील लोक आपल्याकडे खेचली जातील आणि आपल्याला एक कॉन्फिडन्स येईल. बघा जरा प्रयत्न करून.
या जगात साध्या सरळ माणसाला खूप त्रास सहन करावा लागतो हेच सत्य आहे 😢
Hi sayali khup ch chhan video zala .khup imp sub ahe .khrch ahe asya lokansobt deal kshi kraychi he far chan sangitls tu mla tuze srv point patle ani mi he nkki try krnar.ani ha video ekda bghun nai smadhan honar .jevha jevha ashi situation yeal tevha mi ek reminder mhnun ha video bghel .karn apn ekda bghun goshti visrto.grj aste ti changlya goshtina varnvar ujala denyachi. Khrch khup motivate keles.ty😊
Thank u so much 😊 I’m glad you like it ❤️
God bless you
हो एकदा बघून चालणार नाही कंटिन्यू जेव्हा जेव्हा असे सिच्युएशन येईल तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ बघायची गरज भासणार आहे असा important व्हिडिओ आहे
Ho agdi barobar aahe सायली ❤❤
@@SayaliChougule_ kkkkkkk
सायली खुप. महत्त्वाचं आहे कोणाकडे सांगावे अगदी जवळ चे सगळे आहेत फक्त स्वतःला फायदा असेल तरच येतात अन्यथा तू कोण आणि मला शिकवण पण तशी नाही कारण आई लहानपणी गेली आता वय 62 आहे आता ते जाणवते इतके दिवस माझे म्हणून लक्ष देऊन सगळे मोठे झाले पण आता लक्षात आले
सायली किती अभ्यास आहे ग तुझा. हे अनुभवाशिवाय कोणी बोलू शकत नाही . आणि तुझ्याकडे पाहिल्यावर या बाबतीत तू अनुभवी वाटत नाही.😊
दीदी असेच व्हिडिओ टाकत खूप छान असतात ऐकल्यानंतर सर्व काही टेन्शन निघून जातात
खूप छान सायली, सगळ्यांना सुखी ठेवण्याचा चांगला प्रयत्न आहे. God bless you.
छान माहिती दिली ताई धन्यवाद.
Gbu all the time of Jesus sis. Mazya temporary condition madhyech tuza vidio milala ekdam really bolali. ❤❤🎉
खरंच खूप छान सांगितलंत... 👍🏻
Chan video kela thank you. samjun sangitlya baddal .
1 no khr bolla... exactly asch krayala pahije...me pn khup deep vichar kela mla trass hot hota tevha aani mla hech answers milale ....aani aaj ya video chya madhymatun tech bolla ....thank you....maza confidence aani positively ajun vadhvlya baddal
मनापासून धन्यवाद या व्हिडिओसाठी ☺🌼 खुप छान माहिती सांगितली आहेस ताई 👌
Thank you so much dear 😊
खूप छान tao asi mi 4 lok sudlit yala5 manth jale Tai. Thanks बहिणाबाही । ❤ you
Really nicely explained Sayali🤩🥰 खूप जणांसाठी मार्गदर्शक ठरेल हा व्हिडिओ👍💯
खरंच खूप छान व्हिडिओ आहे.👌
प्रत्येक गोष्टीला वेळ हा रामबाण उपाय आहे
Khup sundar Di fresh watle
Khup chan video vatla . Asech margdarshan kara. Khup khup dhanyvad.
वाह सायली तुझ्या विचारांना सलाम 👌🏻👍🏻🙏🏻❤
एकदम छान माहिती दिली दिदि
मला दररोज खूप त्रास होतो आहे जो सांगताही येत नाही व सहनही होतानाही अशावेळेस मी काय करावे अपमानास्पद बोलण्याचे चटके काहीही चुक नसताना सहन करावे लागतात
Same
अगं किती छान सांगितले स
🙏🙏🙏🙏🙏😔
मी पण या त्रासातुन जात आहे सतत ३ वर्षांपासुन
Same 2 you
मला खूप गरज होती या वीडीयो ची धन्यवाद 🙏🙏
Thanku khup chan motive kele❤❤
Thanks khup chyan vatale video pahun aikun
Khupch chhan
kiti relatable videos ahet g tuze. Thank u so much
खूप छान 👌👌 Thank you Sayli..😊👍
Thank you so much 🙏
Thanks tai tu khup chan sangates tuze vedio baghitalyavat positive energy milate.
थँक्यू सो मच ताई इतक्या खूप सुंदर विचार आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल अभिनंदन ❤
Thanks mam khup tention zhale hote ata relax vatele vedio bhghun ❤
Thank you ga!!! Literally cried while watching the video😢 .... Thank you
Very well explained Sayali
And solution oriented is very important
Tnx for such insights🙏
खूपच संवेदनशील विषय सोपा करून सांगितला.सायली तुझे आभार मानते
खुप खुप छान माहिती सांगितली ताई
Khup छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद😊❤
Khup chan mahiti dili tai
खूप छान ताई. Thank u
Khup chan sangitla taii 😊
Khup Chan vatale aieekun
होय अगदी छान माहिती मिळाली 😊
Thank you tai mi khup tension madhe pan tumcha vedio pahun khup chan vatale😊😊
खरोखर सुरुवातीपासून जे काही बोलले तुम्ही अगदी तसेच काही घडल्यामुळे मी त्याच परिस्थितीत गेले आहे. खुप झगडते आहे त्यातून बाहेर यायला. आणि just मी तेच केलेले व्हिडिओ पाहण्याआधी संबंध तुटू नये म्हणून खुप शांतपणे एकाला मेसेज केला होता. तुमचा व्हिडिओ आधी माझ्या समोर आला असता तर dear
खूप छान
Thank you 😊🙏
Ho Sayli aata mla pn khup mast vatay konakde lksha det nahi mi aaplyatch yevdi busy aste mi ki Kay sangu.
Majyabdl changla vatyit vichar krtat ashya sarvansathi prarthna lpn krte.
Thank you so much dear
Very nice
सायली खुप छान माहिती दिली 👌❤
खूप छान सांंगता.नेहेमी मी असाच विचार करत असते.❤
👍 thank you🙏
Nice informestion
Excellent ❤
Thanks 😊
Wowww so nice explain
Thank u 😊
Mala pan Ha traas hoto thanks Tai
Kristal hiling kuthe karache saga nombar dya
अगदी बरोबर आहे .👌👌
खूप छान माहिती सांगत आहात तुम्ही👌
फक्त मध्ये दाखवली जाणारी चित्रे आणि त्याचा साऊंड डिस्टर्ब करत आहे ताई.. 🙏
खुप छान सायली दीदी
Perfect analysis and advice... thank you
thanks it was very helpful vedio
You are most 😊
Came across your video accidentally. Khup chhan watle aikun. Very well explained.
Thanks saylee, you exactly nailed it
Hi, सायली मला पण असचं खूप मानसिक त्रास होतो काय करावं 🤭🤭 पण हा विडिओ पाहिल्यावर बर वाटल 👍👍👍❤️🌹
❤️🥰😘खूप छान मुलगी आहेस अतिशय समंजस
धन्यवाद 😊😊❤️
Khup mast sangitale tai🙏
मला तर फार त्रास दिलाय लोकांनी 😢
Video topic and editing super
Thank you so much
Hello tai....khup chaan videos ahet...you are fabulous and beautiful ❤️
खूप छान वाटल ताई ❤❤
Khup chhan useful and important video hota tai.. ha video mla aikun kharach khup chhan vatal.. Thank you so much Tai..
Aaj cha kalat far garaj ahe aasa suggestions che mam .Thank you mam
Super motivation 👍
मधे मधे काय टक टक आवाज येतो त्याच ऐकत आसताना Disturb होतो
खूपच छान👌
Thank you so much
Very Nice...And absolutely right....I do same
खुप छान माहिती दिलित दिदी माझही असच होत नेहमी
खूप छान 💯👌👌👌
Barobar ahe
Khup chhan, praytna karun hi dokytun jat nahi vichar😢
आपले विडिओ ऐकून सजला आहे good
Tai jar nanda pasun tras hotoy tyala kay karayche saga jagncha Aavgd zhaly
Hi tai, khup help zali hya video mule nakkich vicharachi disha badlel, thank you so much ani ajun ek khup chan vadtay marathi mayboli madhun eikaya❤
Thank u so much 😊❤️
खूप छान सांगितले आहे 🎉
Thank you, be happy, do Vippasana course
Thanq dide mast vatal me hay nakii try karan
Video editing and content 👏
Thank you so much 😀❤️
छान helpful video ताई
धन्यवाद ताई......
Divas suru hoto lagech mobile hatat ghetla jato aani asa chan video baghitla geli ki 100%divas chan ch jnr aani jagnyacha aanand kasa gheta yeil he shikavtes g tu❤ thank you aata paryant samjat ch navht ki asha situation la ks vagaych pn aata samjel
Thank u so much 😊
♥️
Mast😊
खूप छान ताई
Hi tai mazi jaubai mazyaver khup jalte tichya vagnycha mala tras hoto mazya mulincha hi rag rag karte kay karu
Mazi sasu
Hi.. thanks a lot
Shrishivaynamastubhyam.thank.u khoopach Chan.
Khupch Chan
खूप छान ताई आभारी आहे
Hip changli mahiti dilit Taii
Thank you so much tai
Khup helpful video 😊
Mam pan jar navrach asa khup trass det asel tar kase vagave😢
Navvarach kadar karat nsel tar
जवळचे. अगदी खर आहे
Khup çhan