Thank you. This podcast was an Eye-opener for me. माझी रास मकर आहे, गेल्या 30 वर्ष बरेच लोकांकडून माझी साडे साथी चालू आहे असे ऐकत होतो. ती कधी संपेल आसा प्रश्न नेहमी पडायचा. पण आता कळले कि मकर तर शनिचीच रास आहे. It's like family. So आता साडे साती संपले याची वाट बघणं बंद आणि routine life वर focus चालू.😊
🙏🙏 उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे, सखोल अभ्यास केला आहे मॅडम तुम्ही.... Guided Scientically ....🙏🙏🌹🌹 माझी मकर रास आहे, अनुभव आलाय..... सर्व काही खरं आहे..... Positive Approach , परमेश्वराची कृपा दृष्टी पाहिजे....
खूप खूप धन्यवाद मॅडम..🙏🏻 आपल्यामुळे खूप गोष्टींची माहिती मिळाली. मी स्वतः आता शनी साडेसाती मधून प्रवास करत आहे. खूप काही गोष्टी आजकाल स्वतःवरच अवलंबून असतात हा तुमचा मुद्दा खूप मनापासून पटला.. लवकरच माझी शनी साडेसाती संपेल अशी ईच्छा आहे. आपल्या या मार्गदर्शनामुळे मी आणखीन स्वतः मधे बदल करेन.. खूप खूप धन्यवाद..🙏🏻🙏🏻🙏🏻
कुंभ रासआहे .माझी साडे साथी आहे आणि दशा अंतर्दशा सुधा चालू आहे .. त्यामुळे थोड आजारपण आले पण आता कळलं की आपण कर्म चागले तर सर्व चागलं .. but आता लग्नही आणि baby ही साडेसाती मध्ये झालं आहे.
Hi mam, I am your student Sneha Bandgar....very informative video , got to know the value of astrology in one's life. Will surely like to meet you in person in Bharti Vidyapeeth college Thank you , and would like to know more about astrology and facts😊😊😊
हे झाले साडेसातीचे...उत्तम सांगितले तुम्ही. पण एक प्रश्न होता की शनीची महादशा 19 वर्षांची ऐन तारूण्यात प्रारब्धप्राप्त झाल्यास कसे सामोरे जावे, काय करावे, करू नये याविषयी मार्गदर्शन करावे ही विनंती.🙏
Mazi pn ras kumbh aahe aani aata 2.5, 3 varsh zale kahich nith nahi hot aahe aani khup problem madhi aahe maza vay aata 23 aahe aani mam ne sanghitya pramane khup kahi mazya life madhe zalay aani divorce maza vadilanch zala aani tention madhi tyachi death zali aahe Family madhe konach nahi rahile aahe
Namaskar Suparna,tumhi Shani grahachaye sanshodhan kelet.knowledge deep aahhe.mazi one request aahhe .-aamhhi two sister aanni two brother.total four siblings.pan aamhha chaughanchye birth chart madhye chandra+shani yuti aahhe.kumbh,meen,mesh aanni vrushabh.maze mother la gharatil relative lokanni khup trass dila.shevatachye divasath ti comma madhye tera divas hospital madhye hoti .ticha life suport kadhun gheun uthenthia death ghadavali.aamhha charhi mulanchye uupasthiti navhati.tar hi ghatana prarabdha aassel ka.tumhi yabaddal book madhye lihave.tumhala pahije aassel tar ,aammha chaughanchye date and time deu shakate.shani+chandra yuti cha pan deep aabhyas karava aasse mala vatate.
देतात ना..कोणीच सुटत नाही..मी माझ्या सासुबाई आणि वडिलांना आणि बऱ्याच नातेवाईक ना गमावले पहिल्याच चरणात..स्वताची तब्बेत बिघडते आहे आणि काय काय चालू आहे..तुम्ही जे कधीच अनुभवले नाही ते साडेसातीत अनुभवयला मिळते..
Thank you. This podcast was an Eye-opener for me. माझी रास मकर आहे, गेल्या 30 वर्ष बरेच लोकांकडून माझी साडे साथी चालू आहे असे ऐकत होतो. ती कधी संपेल आसा प्रश्न नेहमी पडायचा. पण आता कळले कि मकर तर शनिचीच रास आहे. It's like family. So आता साडे साती संपले याची वाट बघणं बंद आणि routine life वर focus चालू.😊
@@sachinpol2584 same here😊
खूप छान माहिती दिली.एकदम मुद्देसूद बोल्या.
खूप खूप छान मला आता साडेसाती चालू आहे तुमच्या माहितीमुळे खूप बरे वाटले,मन शांत झाले ❤❤❤
Thank you mam 😊
खूप छान माहिती दिली मॅडम नी
Thank you Madam.
अत्यंत मुद्देसूद....superb clarity... काहीच वायफळ नानी...very good
धन्यवाद सर 😊🙏🏻
🙏🙏 उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे,
सखोल अभ्यास केला आहे मॅडम तुम्ही....
Guided Scientically ....🙏🙏🌹🌹
माझी मकर रास आहे, अनुभव आलाय..... सर्व काही खरं आहे.....
Positive Approach , परमेश्वराची कृपा दृष्टी पाहिजे....
Datta maharaj sodun konavr pn vishwas theva,ekvel rand vr vishwas theva pn tyachywr nahi
अभ्यासू विश्लेषण केले आहे.
फार सुंदर
जय श्री शनिदेव महाराज
अभ्यासपुर्ण माहिती दिलीय .सगळ्या शंका दुर झाल्या .
खूप खूप धन्यवाद मॅडम..🙏🏻
आपल्यामुळे खूप गोष्टींची माहिती मिळाली. मी स्वतः आता शनी साडेसाती मधून प्रवास करत आहे. खूप काही गोष्टी आजकाल स्वतःवरच अवलंबून असतात हा तुमचा मुद्दा खूप मनापासून पटला..
लवकरच माझी शनी साडेसाती संपेल अशी ईच्छा आहे.
आपल्या या मार्गदर्शनामुळे मी आणखीन स्वतः मधे बदल करेन..
खूप खूप धन्यवाद..🙏🏻🙏🏻🙏🏻
Dhanywad
अत्यंत सुंदर रित्या सांगितलं आहे....!!१ नंबर!!!!
Khup chann sangitl tumhi ❤
Thank you for the information 😊😍
खूपच सुंदर..
मनापासून धन्यवाद 🙏
Dhanywad
खूप खूप छान आपण वर्णन केलं आहे .आपले अनेक धन्यवाद..
Dhanywad 🙏🏻
खूप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे
धन्यवाद 🙏🏻
खूपच सुंदर माहिती.. धन्यवाद
खरंच खूप भारी, याचा पेकशा चागले वर्णन होवूच शकत नाही. मनापासून धन्यवाद.🙏🙏🙂
Khup dhanywad 😊🙏🏻
खूप छान , very informative video, and good speech.❤❤
साडेसाती विषयी खूप छान माहिती दिली मॅम तुम्ही धन्यवाद❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
Truth of life !!! Amazing explanation!!!! I m Aries ♈️.. I m ready to welcome Shani maharaj ..
Go ahead 😊 Thank you
Atta mesh rashi chi band wajavnar ahe ❤❤❤
खूप खूप धन्यवाद मॅडम खुप छान माहिती दिलीत आपले मनपूर्वक आभार 🙏🙏
जय शनिदेव महाराज ,
सुंदर माहिती, धन्यवाद
Khup chan mahiti dili ma'am
Jay Shani Dev
Excellent explanation with detailed insight !!!
Thank you so much 😊
खुप सुंदर माहिती सांगितलीत आपण 🙏🏻
धन्यवाद
@@suparnanaik5137नमस्कार आपला नंबर पाहिजे 🙏🏻
Dhanyawad khup chan information ❤🎉
खूपच छान आणि उपयुक्त माहिती 👌👌👌👍
Khup masta mahiti dilit Khup dhanyawad
@@meenapawar8213 dhanywad 🙏🏻
Jay Shani Dev❤
100 % true ❤.. very informative.tysm😊
@@shubhams6527 Thank you 😊
Khup khup Dhanyavad tai
Thank you
खूप छान सांगितले
धन्यवाद
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान माहिती👌 Practically 👌👍
Khup chhan mahiti dili mam tumhi, shatasha dhanyvad 🙏🙏🙏
Dhanywad
@@suparnanaik5137khup chan explain kel.
खूपच छान 💐💐💐💐
धन्यवाद 🙏🏻
खुपच छान माहीती आहे
धन्यवाद
मकर बद्दल बरोबर बोलला 😊
खुपच छान 👏🏻😊 We are proud of you Suparna mam 🙌🏻
🙏🙏🙏
Khupa chhan madam mahiti dilaya badhal
Dhanywad 🙏🏻
Khup chhan...
@@arunabhosale58 dhanywad
Chan vatle eikun...
U r grate tai 👍🏻🙏
Many more videos needed from you dear Suparna
Thank you dear 😊
Ho
@@suparnanaik5137
Hello madam
Please Mala career related vicharchy aahe contact details fees kiti aahe tumch . Libra ras aahe .
खूप छान माहिती दिली 🙏🏻
@@varsha5769 ho
खूप खूप छान ❤
@@shubhamkumbhar208 धन्यवाद
Informative video 🙏
Mala khup avadali tumhi deleli mahiti abhari
Dhanywad 🙏🏻
Good experience ❤
100 %खर आहे.
खुप छान❤👌👌
खूप छान.
कुंभ रासआहे .माझी साडे साथी आहे आणि दशा अंतर्दशा सुधा चालू आहे .. त्यामुळे थोड आजारपण आले पण आता कळलं की आपण कर्म चागले तर सर्व चागलं .. but आता लग्नही आणि baby ही साडेसाती मध्ये झालं आहे.
Good 👍🏻
❤❤
Hi mam, I am your student Sneha Bandgar....very informative video , got to know the value of astrology in one's life.
Will surely like to meet you in person in Bharti Vidyapeeth college
Thank you , and would like to know more about astrology and facts😊😊😊
@@snehabandgar7638 Please mam ch nav kay ahe sangal ka?
Dhanywad Sneha 😊
Hi Sneha
Madam cha ph no milel ka
Thank you
Meen rashi badal, mithun badal pan sanga.
हे झाले साडेसातीचे...उत्तम सांगितले तुम्ही.
पण एक प्रश्न होता की शनीची महादशा 19 वर्षांची ऐन तारूण्यात प्रारब्धप्राप्त झाल्यास कसे सामोरे जावे, काय करावे, करू नये याविषयी मार्गदर्शन करावे ही विनंती.🙏
Ho nakkich pudhchya podcast madhye 🙏🏻
@@suparnanaik5137🙏
Mazi pn ras kumbh aahe aani aata 2.5, 3 varsh zale kahich nith nahi hot aahe aani khup problem madhi aahe maza vay aata 23 aahe aani mam ne sanghitya pramane khup kahi mazya life madhe zalay aani divorce maza vadilanch zala aani tention madhi tyachi death zali aahe
Family madhe konach nahi rahile aahe
Thanks. How to contact her?!
👏👏🙏🙏👌👌👍👍👍
खूप छान माहिती मिळाली, मकर राशीची आहे मी, जानेवारी २०२४ पासून प्रचंड खडतर प्रवास अनुभवला मी घरातच. मला सुपर्णा मॅडम शी contact असा करता येईल?
आयुष्याची पुर्णतः वाट लावली शनी ने तोंडातील घास काढून घेतला😔
khup chan mahiti , Madam na kasa contact karycha
On Instagram
मीन रास
खूप छान व्हिडिओ. सध्या साडेसाती चालू आहे मला त्यामुळे काय करावे व काय करू नये हे समजले. धन्यवाद 🙏
Shani asa ghoda lavto ki manus ayushbr Radha pahije
How to contact suparna madam?
On Instagram
Tumhi pn amathyst che bracelet ghatale vatt ? True information about content..shani maharaj.
How to get rid of pitrudosh and stridosh
Feed hungry soul... Human and animals
Mithun????
Mithun rashila kadhi lagnar Sade sati
Namaskar Suparna,tumhi Shani grahachaye sanshodhan kelet.knowledge deep aahhe.mazi one request aahhe .-aamhhi two sister aanni two brother.total four siblings.pan aamhha chaughanchye birth chart madhye chandra+shani yuti aahhe.kumbh,meen,mesh aanni vrushabh.maze mother la gharatil relative lokanni khup trass dila.shevatachye divasath ti comma madhye tera divas hospital madhye hoti .ticha life suport kadhun gheun uthenthia death ghadavali.aamhha charhi mulanchye uupasthiti navhati.tar hi ghatana prarabdha aassel ka.tumhi yabaddal book madhye lihave.tumhala pahije aassel tar ,aammha chaughanchye date and time deu shakate.shani+chandra yuti cha pan deep aabhyas karava aasse mala vatate.
धनु राशी बद्दल काही सांगितले नाही
माझी मकर रास आहे मला पण साडे साती चालू आहे खूप त्रास होतोय
Keep going... Next year it's getting over
@@skgamingoffical2281 have patience same maze hi problem ahet...sb acha hoga 👍🏻
Same for me keep patience
Hello ma'am mala tumhla contact karchy aahe. Career related libra ras aahe maz .. please any details
इंस्टाग्रामवर
Dhanu ras- 4 varshe zali - no income , jobless - kay karave
On Instagram
शनी powerful करायचा की नाही मग?
Can i talk with you
मकर राशि ला कधी ते कधी पर्यंत ahe
आणि मीन राशिचे पन सांगा
नाईक मॅडम यांचे कन्सल्टेशन हवे असेल तर काय करावे ? फीस आणि इतर डिटेल्स कृपया शेअर करा 🙏🏽
@@nileshdhande8929 ओं
On Instagram
Tumhi kiti karata.
या मॅडमचा नंबर मिळू शकेल का?
Madam Mazi कुंभ रास आहे माझ्या मुलाची सिंह रास आहे त्याला साडेसाती सुरू आहे का,9/8/2002 date of birth aahe
@@rekhamahatukade8519 tyala sadesati nahi sadhya
On Instagram
Mala suparna ji cha mobile no milel ka
इंस्टाग्रामवर आहे
On Instagram
On Instagram
नमस्कार आपला नंबर पाहिजे मॅडम 🙏🏻
On Instagram
मीन राशीचे काही सागितले नाही
madam kumbha rashi chya ahet vatta 😅
Tum cha cell no.milel ka
Plz introduce yourself here. My team will contact you
इंस्टाग्रामवर आहे
On Instagram
On Instagram
वैचारिक किडा या चैनल वरील आजपर्यंतचा सर्वात अवैचारिक असा व्हिडिओ.. विज्ञाननिष्ठ समाजाची उभारणी करत असताना असे विचार आडकाठी आणणारे आहेत.
Sagittarius and pisces baddal kahich bolle nahi
Sade sathi pade sati kahi nahi lahna pana oasum marg darshan nyojan ani kai keryche ye nit asel ter 3month chyver ajun kai ter lech chowkeshi karne
मी महात्मा फुले यांना मानतो बाकी काय गरज नाही
मीन राशी ला शनिदेव ञास देत नाही का
देतात ना..कोणीच सुटत नाही..मी माझ्या सासुबाई आणि वडिलांना आणि बऱ्याच नातेवाईक ना गमावले पहिल्याच चरणात..स्वताची तब्बेत बिघडते आहे आणि काय काय चालू आहे..तुम्ही जे कधीच अनुभवले नाही ते साडेसातीत अनुभवयला मिळते..
अनिस ह्यांचा घरी जावा जरा. अंधश्रद्धा मुळे महिलांचं जास्त नुकसान झालं आहे. किमान आपण एक महिला म्हणून तरी चुकीची माहिती पसरवू नका ताई.
Are laja vatu dya, paishyasathi andh shraddha pasrvat ahet.
स्वतः अनुभवातून गेलात की सगळे कळते..
@@vaishalibhatkhande3559🙏🏻
Very very nicely explained...
Can you pls give her contact number.
On Instagram
खुपच छान माहीती आहे
U r grate tai 👍🏻🙏