सविता ताई नी हिम्मत दाखवली आहे........ मराठी कलाकार खूप राजकारण करत होते आधी....... अजिंक्य देव सारख्या देखण्या अभिनेत्याला काम करू दिलं नाहीं मराठीतील लोकांनी.......... 🙄🙄🙄
मुलाखत घेणारी बाई जणू मालपेकर बाईंना रंजना विषयी सांगायचे आहे म्हणूनच मुलाखात घेत होती असे वाटते, जरा interview घेणाऱ्यांनी सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतींचा अभ्यास करावा
@@shraddhavete-mokashi7609 ek sanga jar tumcha hayat nasnare parivara badal jar kuni asa bola tar chalel ka , manus gela sampla vishay , vakili karayla toch hayat nahi mag kiti vaait ahe he , she is good actor but nothing Great about her
सर्वच क्षेत्रात हा प्रकार घडतो . सुरुवातीच्या काळात ओळखीनेच काम मिळत असते . तुम्ही त्यावेळी नवख्या आणि Struggler होत्या . रंजना त्यावेळी Superstar होत्या ... त्यांच्या नावावर सिनेमे चालायचे.
रंजना सुपर स्टार होती. मान्य एक चांगली अभिनेत्री. प्रश्नच नाही. अनेक सिनेमे त्यांनी गाजवलेत. आमची पण आवडती अभिनेत्री हा. पण अश्या प्रसिद्ध व्यक्ती वर कुणी हे उगाचच आरोप करणार नाही. ज्याचं दुःख त्याला कळत कारण अभिनेत्री म्हणून चांगली असलेली माणुस म्हणुनही चांगली असेल असं नाही ना?वाईट अनुभव आल्याशिवाय सविता ताई आरोप करणार नाही तर. त्यालाही हिंमत लागते.
रंजना ताई च्या acting समोर तुम्ही काहीच नाही madm आणि गेलेल्या माणसांविशियी असं बोलू नये, काय खरं खोटं त्या असत्या तर कळलं असतं ..... त्या जिवन्त असत्या तर तुम्हाला योग्य उत्तर दिलं असतं
रंजना लीड रोल करायच्या आणि ही बाई साईड रोल करायची.. आणि जेलसी आज ही आहे रंजना मॅडम बद्दल.. ते कुणाला सांगू शकली नाही बाई.. कि किती जळत होते रंजना वर.. त्या मेल्यावर ही किती असुया.. उखड दिसतं कि.. स्वामी ना बोलली अस्ति कि.. रंजना ला काढून टाक म्हणून....😂
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यनंतर त्या व्यक्तीला चुगल्या करणे म्हणजे खोटे बोलणे आहे रंजना खूप मोठ्या अभिनेत्री होत्या, जिवंत असताना तूम्ही अभिनेत्री रंजना यांच्याविषयी डायरेक्ट बोलला असता तर तूम्ही स्पष्ट बोलणाऱ्या वाटल्या असता....
आजपण तुमच्या तोंडून त्यांचें नाव आहे यातच त्यांची महानता आणि अजरामर ता दिसुन येते आणि सुर्य कधीच त्या चे अस्तित्व सांगत नाही ते दिसते ❤❤❤❤❤❤❤❤❤ evergreen and beautiful ranjana deshmukh only one lady superstar in marathi film
आहो madam, तुम्ही कोण रंजना बद्दल बोलणाऱ्या. तुम्हाला साधं सालही आठवत नाही आणि नुसत्या बाता मारताय व्यक्ती गेल्यावर. आहो रंजनाबाईंना या जगातून जाऊनच 25 वर्ष झाली आणि म्हणे 25-30 वर्ष झाली signing amount rs 3000/- मिळून. उगाच गेलेल्या व्यक्तीला स्वतःच्या प्रसिद्धी साठी बदनाम करायचं हेच यांचे उद्योग
रंजना जे बोलले ते accept सविता यांनी केले हे आजपर्यंत कोणलाही माहीत नव्हते ते स्पष्टपणे सांगितले, हे यांचे मोठेपण आहे, that's right but anyone not say ranjana Deshmukh memory, Great Ranjana Deshmukh,🚩🚩🚩
Ho pn tya sangtayt tr tyat problem ky pratyek artist sobat anyay hoto, young artists pn ahet, fakt te bolu shakat nahit karan tyanchi career chi suruwat ahee hyanche barechse kam zalay ani atta hyanchi ek vegli identity ahee. Ani tya senior pn ahet mhanun tya boltayt. Tr tyat ky chukle
इथे सविता ताई यांच्या बद्दल लोक वाईट कमेंट करत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की सविता ताई यांनी काकस्पर्श या चित्रपटात विधवा बाई साकारताना स्वतःचे खरे केस कापून मुंडन केले होते. बायका स्वतःच्या केसांना एवढे जपतात पण या बाईने स्वतःच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी स्वतःचे केस पूर्णपणे कापले होते. तसे धाडस कोण अभिनेत्री दाखवेल का आता?
Savita tai khar bolat ahet, mazya kaku ne anubhav ghetala hota set vr fan mhanun bhetayla geli Asta, tine neleli fule ranjana ne fekun tichya samor fekun dili hoti
प्रत्येक जण सिनेसृष्टीतील आपले अनुभव सांगतात ते काही खोटे नसतात कारण त्यांनी ते अनुभवलेलं असते आणि प्रत्येक क्षेत्रात वाईट अनुभव येतातच ते पार करूनच माणूस यशाची पायरी चढतो
काही पण..... त्या वेळी तुम्ही नवीन होत्या व वेळे प्रमाणे प्रत्येक माणसाचा उद्देश हा वेगळा असू शकतो ......फ्रेशरला सहज काम कोणीही देत नाही.... तुम्ही पण तेच केलं असते...
सगळेजण रंजनाला मोठी सुपरस्टार म्हणत आहेत. मित्रांनो एखादी व्यक्ती सुपरस्टार आहे म्हणजे ती माणुस म्हणून चांगलीच असेल याचा काय संबंध? घरोघरी मातीच्या चुली... ज्याने सहन केलेले असते तो व्यक्ती ते क्षण विसरत नसतो मग समोर कितीही मोठा व्यक्ती असो. सलमान खानही being human ही संस्था चालवतो, सुपरस्टार ही आहे आणि मोदींसोबत पतंगही उडवतो.
असे खरे झाले असेल तर ते वाईट होते पण ते रंजना जिवंत असताना बोलायला हवे होते, तेव्हा नाही जमले तर आत्ता ती नसताना ते पण कोणताही पुरावा नसताना बोलणे बरोबर नाही
तुम्ही खूप उत्तम कलाकार आहात वाद नाही... पण प्रेक्षक म्हणून व्यक्त होतोय तुमच्या सारखे अनुभव सर्वांनाच येतात अमिताभ बच्चन यांचे अनेक हिट चित्रपट अगोदर राज बब्बर साइन झाले होते खुद्दार, डॉन, दिवार हे त्यातील चित्रपट फिल्मी लाईफ मध्ये हे सर्वांना फेस करावे लागते असेंही नाही सर्वच क्षेत्रात असे होते
पण कसं असतं ना खर बोललेले कोणालाच आवडत नसत पण त्याला पण धाडस पाहिजे जे सविता मालपेकरानी केले खूप छान मी लहानपणी त्याचं काम पाहिले आहे आणि आपण त्यावेळी काय घडलं आहे आपल्याला काय माहिती त्यांच्याबाबतीत जे घडले आहे ते त्या सांगतात त्यामुळे वाटत बोलायचे कारण नाही
सुपर स्टार असेल तर काय माणूसच होती ना आणि काढल ही असेल सविता ताई ला कारण ती मोठी अभिनेत्री होती खोटं कोण कशाला बोलेल आपल्या साठी चांगली होती त्यांनी प्रत्यक्ष पहिली आहे
ह्यांचा कोणता प्रसिद्ध रोल आहे आटवतही नाही ...आजही तुम्हाला त्यांचे नाव घावेच लागले. ह्या वरून कळते........ बाकी पब्लिक समजदार आहे....असो सुंदर काम करा व रंजना पेक्षा मोट्या कलाकार व्हा....
Disaila sunder hoti ranjana ani ver supeestar pan tumache ter tumhi sagalech asech karat alay ani.kertat atahee tya mule ugaach kahihi bolaiche ranjana gelya ver ranjana we love you and will always stay in our heart ❤
tumache sagale interview baghitale ani aase vatale ki sarv lok tumacha shi Asha Prakare vait vagatat means tumala adhi tumachatale kahi disha aahe ka? te adhi bagha ho sarkhe aapale sarvancha navane bombalata ugach
सविता ताई नी हिम्मत दाखवली आहे........ मराठी कलाकार खूप राजकारण करत होते आधी....... अजिंक्य देव सारख्या देखण्या अभिनेत्याला काम करू दिलं नाहीं मराठीतील लोकांनी.......... 🙄🙄🙄
नशीब असतं,नशीबा पूढे कुणाचं चालत नाही.
@@saritaparelkar3812 FAKTA NASHIBAVAR MARUN NAHI CHALAT ...MHNJE LOKANNE VATTEL TASA VAGLA TAR NASHIBACHA DOSH KASA?
आत्ता पण तीच परिस्थिती आहे
⁶😢@@saritaparelkar3812😢😮😊
माफी असावी व पण धाडस हे समोरा समोर व जिंवतपणी करावे मेल्यावर नाही ?
जय शिवराय जयभिंम !
मी रंजना ताई ना बघितले त्या आमच्या कार्यालयात आल्या मी रंजना असे गर्विष्ठ पणे म्हणाल्या .त्यामुळे ह्याच्या बोलण्यात तथ्य आहे .
कुठे रंजना सुपरस्टार आणि माणूस गेल्यावर हे आरोप. त्या उत्तर द्यायला जिवंत नाहीत म्हणून आरोप करतात.
Kuni jeevant nahit mhanun te changle aani jo jeevant ahe toh vait? asa nasta nehami. Aani jo toh swatahachya karmane marto.
मला ही असं वाटत की रंजना आता नाही म्हणून या इतक्या उघड बोलत असतील
हिला 25/30 वर्षे म्हणतीय रंजनाला जाऊन खुप वर्षे झालीत@@prasadsawant5284
अशोक सराफ ने खर सांगाव
Superstar tr Salman Khan suddha ahee ky karto te mahitiye na aplyala 😂😂
कुठल्याही व्यवसायात चांगले वाईट अनुभव येत असतात बोलताना कधीही चांगल्या गोष्टीची आठवण काढायची असते दुसऱ्याला नाव ठेवून स्वतः मोठं होता येत नाही
तुमच्या सोबत जेव्हा वाईट वाटेल तरं मग तुमचेहि हे सज्जन विचार बदलतील
रंजना अभिनेत्री म्हणून काय होत्या ते त्यांनी सिद्ध केलंच!!पण सविताताई काय आहेत ते पण किरण माने प्रकरणात दिसलं
बरोबर
मुलाखत घेणारी बाई जणू मालपेकर बाईंना रंजना विषयी सांगायचे आहे म्हणूनच मुलाखात घेत होती असे वाटते, जरा interview घेणाऱ्यांनी सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतींचा अभ्यास करावा
तुम्ही एक साईड ॲक्टर होता, रंजना या सुपरस्टार होत्या..
Hi makadtomdi swtala heroine smzte... Evdhi mhatari aahe tri hila smzte nahi ki gelelya manasa vr bolu nye. Evdha smzte nahi hila
MHANJE SIDE ACTOR LA MAAN NAHI ..??TYPICAL GULAMI MANSIKTA OF INDIANS
DADA..ACTOR.HA.ACTORACH.ASATO...SIDE..AC
भावनाओं को समझो, कीस मत पाडो @@KailashBhodake
Kunipn asenaka ekhdychya potavr py dene vegla, ani actor changle ahee mhanje manus changle asne asa naste 😂
पण रंजना ही फार उत्कृष्ट अभिनेत्री होती . तिच्या जागी दुसरी असती तर पिच्चर चालले नसते.
रंजना अतिशय चांगल्या अभिनेत्री होत्या...मला खूप अवडाच्या❤...आणि सगळ्या क्षेत्रात असे होत असते
Actress changli asne mhanje manus changle asne nave
नसणाऱ्या माणसाबद्दल वाईट बोलू नये असे आमची संस्कृती सांगते
Tyani tyancha anubhav sangitla...manus asnyacha Ani nasnyacha kahi sambandh nahi....ugach..kahitari bolu naka
बरोबर आहे@@shraddhavete-mokashi7609
Carect
@@shraddhavete-mokashi7609 ek sanga jar tumcha hayat nasnare parivara badal jar kuni asa bola tar chalel ka , manus gela sampla vishay , vakili karayla toch hayat nahi mag kiti vaait ahe he , she is good actor but nothing Great about her
आता ह्यांची तोंड चालतात, कारण ह्यांना आता हे लोकांच्या रोज नजरेत पडतात, serials मुळे...
ताई ज्याने त्रास सहन केलेला असतो तो अशा आठवणी कधी ही विसरत नाही मग तो त्रास देणारा कोणीही असो.
रंजना ताई गेल्या वर तुम्ही बोलत आहे,आधी त्यl होत्या तेव्हा का नाही बोलल्या तुम्ही? कारण माहित नाही तरी बोलत आहात
काय तेच तेच...😂कुठे सुपरस्टार रंजना आणि कुठे ह्या...कोणते चित्रपट आहेत हो यांचे,कधी पाहिलं नाही...
केलं असणार.सविता खूप मोठी ॲक्ट्रेस आहे.चांगली ॲक्टिंग करते.रंजना गेली म्हणून तिने केलेले बोलू नये असे कुठे आहे.
सर्वच क्षेत्रात हा प्रकार घडतो . सुरुवातीच्या काळात ओळखीनेच काम मिळत असते . तुम्ही त्यावेळी नवख्या आणि Struggler होत्या .
रंजना त्यावेळी Superstar होत्या ... त्यांच्या नावावर सिनेमे चालायचे.
खरे आहे
रंजना सुपर स्टार होती. मान्य एक चांगली अभिनेत्री. प्रश्नच नाही. अनेक सिनेमे त्यांनी गाजवलेत. आमची पण आवडती अभिनेत्री हा. पण अश्या प्रसिद्ध व्यक्ती वर कुणी हे उगाचच आरोप करणार नाही. ज्याचं दुःख त्याला कळत कारण अभिनेत्री म्हणून चांगली असलेली माणुस म्हणुनही चांगली असेल असं नाही ना?वाईट अनुभव आल्याशिवाय सविता ताई आरोप करणार नाही तर. त्यालाही हिंमत लागते.
रंजना ताई च्या acting समोर तुम्ही काहीच नाही madm आणि गेलेल्या माणसांविशियी असं बोलू नये, काय खरं खोटं त्या असत्या तर कळलं असतं ..... त्या जिवन्त असत्या तर तुम्हाला योग्य उत्तर दिलं असतं
अगदी बरोबर लिहिलात ❤
Marathitil Kangana Ranaut? Konashich jama naa; konich avda naa..meech mee aahe
अगदी बरोबर आहे ❤
बरोबर
माणसाविषयी
रंजना ताई तेंव्हा खूप मोठी होती
तुम्ही नवीन असणार
त्या फार वाईट अवस्थेत गेल्या
असे मागें बोलणं योग्य नाही
कुठे रंजना मॅडम कुठे तुम्ही / तुम्ही कधी lead रोल केला आहे का तुम्ही सहकलाकार म्हणून झळकलात आणि अजून ही कोणाबद्दल बोलायचे असेल तर बोलून टाका
रंजना लीड रोल करायच्या आणि ही बाई साईड रोल करायची.. आणि जेलसी आज ही आहे रंजना मॅडम बद्दल.. ते कुणाला सांगू शकली नाही बाई.. कि किती जळत होते रंजना वर.. त्या मेल्यावर ही किती असुया.. उखड दिसतं कि.. स्वामी ना बोलली अस्ति कि.. रंजना ला काढून टाक म्हणून....😂
Ranjana mam ❤❤❤
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यनंतर त्या व्यक्तीला चुगल्या करणे म्हणजे खोटे बोलणे आहे रंजना खूप मोठ्या अभिनेत्री होत्या, जिवंत असताना तूम्ही अभिनेत्री रंजना यांच्याविषयी डायरेक्ट बोलला असता तर तूम्ही स्पष्ट बोलणाऱ्या वाटल्या असता....
अगदी बरोबर आहे कोणाच्या ही मृत्युव नंतर बोलण वाईटच खरे बोलणाऱ्या होत्या ह्या तर तेव्हाच बोलायचं ना जेव्हा त्या होत्या आता कोट बोलत नाही हे कस्यावरून
आजपण तुमच्या तोंडून त्यांचें नाव आहे यातच त्यांची महानता आणि अजरामर ता दिसुन येते आणि सुर्य कधीच त्या चे अस्तित्व सांगत नाही ते दिसते ❤❤❤❤❤❤❤❤❤ evergreen and beautiful ranjana deshmukh only one lady superstar in marathi film
ताई तुमची मुळशी पॅटर्न, मधील कडक, खंबीर आईची भूमिका खुप आवडली
रंजना म्हणजे मराठीतल्या सुपरस्टार श्रीदेवी त्यांच्याबद्दल गेल्यानंतर वाईट बोलणे हे खरे चुकीचेच पण ज्याचे त्याचे वैयक्तिक अनुभव
आहो madam, तुम्ही कोण रंजना बद्दल बोलणाऱ्या. तुम्हाला साधं सालही आठवत नाही आणि नुसत्या बाता मारताय व्यक्ती गेल्यावर. आहो रंजनाबाईंना या जगातून जाऊनच 25 वर्ष झाली आणि म्हणे 25-30 वर्ष झाली signing amount rs 3000/- मिळून. उगाच गेलेल्या व्यक्तीला स्वतःच्या प्रसिद्धी साठी बदनाम करायचं हेच यांचे उद्योग
ॲक्टर कशी आहे हे सांगत नाही कशी मागे वागायची हे सांगत आहे हे खरे असू शकते
रंजना जे बोलले ते accept सविता यांनी केले हे आजपर्यंत कोणलाही माहीत नव्हते ते स्पष्टपणे सांगितले, हे यांचे मोठेपण आहे, that's right but anyone not say ranjana Deshmukh memory, Great Ranjana Deshmukh,🚩🚩🚩
त्या देशमुख असल्यामुळे व तो मांजरेकर असल्यामुळे आवडता व्वा रंजना ची बरोबरी कोंनीच करु शकत नाही
का पिंजरा वाली संध्या करू शकते
यांच्याशी सगळेच वाईट वागत आहेत त्यांनी आता घरीच बसावे काम करू नये. कारण सगळेच वाईट कसे?
रंजना कुठे,आणि ही सविता,तुलनाच होऊ शकत नाही,बोलतांना थोडं ताळतंत्र ठेव.
कुठे रंजना आणि कुठे ही....काहीही फेका मारतायत..
फेका कशा मारेल......सर्व ठिकाणी असेच असते
रंजना बद्दल बोलायची यांची पात्रता नाही
बरोबर
Savita malpekar kadachit kon tar olkat asel .ranjana knows everyone ❤❤
Mast maza swabhav pan asach aahe
Joe Biden आणि Donald Trump यां दोघांनीही त्रास दिला असेल तुम्हाला?
😂
Putin?
यांचं शूटिंग चालू असताना नेतन्याहू नि मिसाईल मारलं आणि त्यांचा हिट चित्रपट जळला नाहीतर याच होत्या सदीच्या महानायिका
Ho pn tya sangtayt tr tyat problem ky pratyek artist sobat anyay hoto, young artists pn ahet, fakt te bolu shakat nahit karan tyanchi career chi suruwat ahee hyanche barechse kam zalay ani atta hyanchi ek vegli identity ahee. Ani tya senior pn ahet mhanun tya boltayt. Tr tyat ky chukle
हा खुलासा रंजणा देशमुख असताना..कला पाहिजे होता...
Everyone is right on his mind, but it's malpekar madam experience which she shared, no doubt Ranjana is great actor
ताई कुठे भूतकाळात जाता, मेलेल्या माणसाबद्दल चांगले तरी बोला,
थोडक्यात तुमचा सुद्धा किरण माने झाला काही अंशी 😂
😅😅😅😅
काय अडले का बाई तुझा ....
आणि मेलेल्या व्यक्ती वर चिखल फेकण्या पेक्षा जेव्हा रंजना हयात होती तेंव्हा का नाही हिम्मत दाखवली.
Lata Mangeshkar yanchya baddal pn bolale hote khup jn त्यांचं का न्ही tumhi sangat Kadji...
This lady is not reliable !!!! Ranjana was great actress n she always proved that !!!!!
Correct
GREAT ACTRESS ASNA VEGLA ASTA ANI GREAT MANUS ASNE VEGLA ASTA ...RAVAN PUN GREAT HOTA
तुम्ही याआधी पण बर्याच कलाकारांवर आरोप केलेले आहेत...जसे की किरण मोरे
इथे सविता ताई यांच्या बद्दल लोक वाईट कमेंट करत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की सविता ताई यांनी काकस्पर्श या चित्रपटात विधवा बाई साकारताना स्वतःचे खरे केस कापून मुंडन केले होते. बायका स्वतःच्या केसांना एवढे जपतात पण या बाईने स्वतःच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी स्वतःचे केस पूर्णपणे कापले होते. तसे धाडस कोण अभिनेत्री दाखवेल का आता?
म्हणजे ग्रेट अभिनेत्री होत नाही
केस कापले म्हणून ग्रेट अभिनेत्री होत नाही
स्वतः ची लाल करते आहे
Free ka? Paise ghetle astil n
कलाकार आहेत ते...काहीही करतात ते..पैसे पण मिळतातच की..त्यात काय एवढं ढोल वाजवतात. गेल्याच्या पाठीमागे * खाऊ नये.
@@antonymorato3540हो ना
हिच्या दृष्टीने सगळेच खलनायक आहेत...
😂😂😂😂😂
म्हणजे तुम्ही एकमेकींना ओळखत नव्हता, म्हणजे अस नाही की मुद्दम केल
प्रशांत दामले बरोबर बोलतात तुम्हाला.... ढोलकी
सविता मॅडम मनातून काढून टाका. ज्यांनी वाईट केले त्यांचे आयुष्यात काय झाले; हे तुम्हाला ही माहीत आहे.
Ka bolunaye khare asel tar jarur bolave saglyana kalel ki Film industrie madhe kiti politics chalte aani changle kalakar paddyachaya aad jaatat
Ho pan dusri baju pan samajayala hawiye...
रंजना सूर्य आहे आणि सविता मापलेकर तुम्ही साधा काजवा पण नाही. उगाच टीका करून स्वतः सहानुभूती मिळवून घेऊ नका.
टीका नाही करत त्या नीट ऐका
Khare asu shkate 😊
@@minakshishinde4130 खरंच आहे स्वर्गीय रंजना बद्दल सविता ताईला खूप अभिमान आहे
बरोबर.
एकदम बरोबर बोललात ❤️
Savita tai khar bolat ahet, mazya kaku ne anubhav ghetala hota set vr fan mhanun bhetayla geli Asta, tine neleli fule ranjana ne fekun tichya samor fekun dili hoti
त्या मुलाखत घेणाऱ्या...
गेलो गाली हसतायात..!
😂
काय बोलणार, ह्यांच्या पुढे - infact त्याचंच ऐकून घ्यायला आल्यात त्या..😂😂
असो..
मीच भारी, म्हणून माझ्या सोबत अन्याय झाला, मला म्हणून वाळीत टाकलं
नाहीतर मी बच्चन पेक्षा भारी असते
सवीता ताई अहो कामिनी भाटिया तेंव्हा रंजना पेक्षा जास्त सुंदर आणि तरुण होती. मग तीला का घेतला
Interview chala pahije na mhanun he sagal
प्रत्येक जण सिनेसृष्टीतील आपले अनुभव सांगतात ते काही खोटे नसतात कारण त्यांनी ते अनुभवलेलं असते आणि प्रत्येक क्षेत्रात वाईट अनुभव येतातच ते पार करूनच माणूस यशाची पायरी चढतो
मुलाखत घेणार्या ताई एवढ्या कां हसतायेत ?😅
काही पण..... त्या वेळी तुम्ही नवीन होत्या व वेळे प्रमाणे प्रत्येक माणसाचा उद्देश हा वेगळा असू शकतो ......फ्रेशरला सहज काम कोणीही देत नाही.... तुम्ही पण तेच केलं असते...
सगळेजण रंजनाला मोठी सुपरस्टार म्हणत आहेत. मित्रांनो एखादी व्यक्ती सुपरस्टार आहे म्हणजे ती माणुस म्हणून चांगलीच असेल याचा काय संबंध? घरोघरी मातीच्या चुली... ज्याने सहन केलेले असते तो व्यक्ती ते क्षण विसरत नसतो मग समोर कितीही मोठा व्यक्ती असो. सलमान खानही being human ही संस्था चालवतो, सुपरस्टार ही आहे आणि मोदींसोबत पतंगही उडवतो.
सगळी तुम्हालाच कशी वाईट माणसे मिळाली इंडस्ट्रीत
Ranjana was great actress
अशाच प्रकारचा किस्सा अभिनेते मोहन जोशी ह्यांनी रंजना ह्यांच्यबद्दल सांगितला आहे.
असे खरे झाले असेल तर ते वाईट होते पण ते रंजना जिवंत असताना बोलायला हवे होते, तेव्हा नाही जमले तर आत्ता ती नसताना ते पण कोणताही पुरावा नसताना बोलणे बरोबर नाही
गेलेल्या व्यक्ती बद्दल वाईट बोलायचं नाही हा संस्कार आहे
रंजना विषयी खूप झन बोलतात
तुम्ही खूप उत्तम कलाकार आहात वाद नाही...
पण प्रेक्षक म्हणून व्यक्त होतोय
तुमच्या सारखे अनुभव सर्वांनाच येतात
अमिताभ बच्चन यांचे अनेक हिट चित्रपट अगोदर राज बब्बर साइन झाले होते
खुद्दार, डॉन, दिवार हे त्यातील चित्रपट
फिल्मी लाईफ मध्ये हे सर्वांना फेस करावे लागते असेंही नाही सर्वच क्षेत्रात असे होते
एवढी वर्षे का गप्प होती
या मॅडम नेहमी दुसऱ्याबाबत निगेटिव्ह बोलतात अहो तुम्ही कलाकार आहात. प्रत्येकाला काहींना काही अनुभव येतात तुम्ही या क्षे त्रात आहात तर असे अनुभव येणारच
असा राग येतो म्हणजे त्या मध्ये त थ्य आहे
हे सगळे मांजरेकर टोळीचे अतिशहाणे आहेत
Ranjana jabardast actor hotya ,aani rajkaran sagalikadech aste
कोणाची पण मुलाखत घेता?
Ka
Just bcoz u dnt knw her doesnt mean she isn't famous upgrade ur knowledge
Kahi pan bolat ahet ya ..ranjana tyana olkhatach navtya...savita ji kafhi lead roke madhe navtyach
पण कसं असतं ना खर बोललेले कोणालाच आवडत नसत पण त्याला पण धाडस पाहिजे जे सविता मालपेकरानी केले खूप छान मी लहानपणी त्याचं काम पाहिले आहे आणि आपण त्यावेळी काय घडलं आहे आपल्याला काय माहिती त्यांच्याबाबतीत जे घडले आहे ते त्या सांगतात त्यामुळे वाटत बोलायचे कारण नाही
आता रंजना ताई बद्दल बोलणे योग्य नाही त्या तर काय खर खोटं करायला येणार थोडीच 😡😡👎👎
ही बाई आगाऊ आहे काहीही बोलते
सुपर स्टार असेल तर काय माणूसच होती ना आणि काढल ही असेल सविता ताई ला कारण ती मोठी अभिनेत्री होती खोटं कोण कशाला बोलेल आपल्या साठी चांगली होती त्यांनी प्रत्यक्ष पहिली आहे
मनोहर कोकाटे. असतील असे वाटतंय.
मुलाखतकर्ती खुप हुशार आहे तिने सायनिंग अमाउंटचा कालावधी बरोबर सांगितला.
रंजनाताई या महाराष्ट्रातल्या अत्यंत नामवंत कलाकार होत्या. त्यांच्याबद्दल सर्वांनी आदरच बाळगावा. त्यांच्याबद्दल आता कोणी चुकीचे बोलू नये.
नामवंत च असे आतून असतात कळून येत नाहीत
👍🙏
Swatala dhutalya tandalachi samajate aata Ranjana nahi tar tila pan sodat nahi sagale vait ani hich changali
ह्यांचा कोणता प्रसिद्ध रोल आहे आटवतही नाही ...आजही तुम्हाला त्यांचे नाव घावेच लागले. ह्या वरून कळते........ बाकी पब्लिक समजदार आहे....असो सुंदर काम करा व रंजना पेक्षा मोट्या कलाकार व्हा....
Extra mhanun kaam karaichi hee bai... kuthla cinema mdhe hee heroine hoti tya darmyaan???? Ugach gelelya mansa baddal vait bolte
Mala nahi vatat ya bai sarvach goshti khar boltat
बरोबर
Ranjana was scared of her...😂😂
भारीच...❤🎉
अशा खूप गोष्टी असतात,का बोलू नये,आतल्या गोष्टी कळल्या तर तरुण पिढीला बरं पडतं,.
42-43 varsha purvichi goshta sangat aahet 3000 signing amount
हया आधी पण एका actress ने नावं न घेता हेच बोललं होतं... असेल खरं हे...
pan mag jenvha Ranjana jivant hoti tevha bolayache na....aata kay upyog..
तुमचा रोल घाणेरडा असतो खूप वेळा सविता मॅडम.
खूप स्पष्ट व छान बोलता
देव जाने खरं काय आणि खोट काय
😂😂😂😂सगळीकडे राजकारण असत तर
कुणी पण third class येतंय आणि रंजना यांचा विषयी बोलती
रंजनाने बरोबर केले..कारण ह्या बाईंची निव्वळ over-acting आणि आरडा ओरडा असतो..
आता इतक्या दिवांनंतर हे सांगायचा नेमका हेतु, प्रयोजन काय..??😮
उगा आपलं शिळ्या काढिला ऊत
👎🥺
Disaila sunder hoti ranjana ani ver supeestar pan tumache ter tumhi sagalech asech karat alay ani.kertat atahee tya mule ugaach kahihi bolaiche ranjana gelya ver ranjana we love you and will always stay in our heart ❤
Ranjana was a superstar at that time……nothing so much to hype
tumache sagale interview baghitale ani aase vatale ki sarv lok tumacha shi Asha Prakare vait vagatat means tumala adhi tumachatale kahi disha aahe ka? te adhi bagha ho sarkhe aapale sarvancha navane bombalata ugach
Kon aahe hi bai
नटी.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या श. प. गटात आहेत सध्या.