बापरे सविता ताई आपण सध्याच्या मराठी चित्र - नाट्य सृष्टी च्या काळ्या बाजूबद्दल स्पष्ट बोललात. ति देखील हिंदी प्रमाणे रंगू लागली आहे. फार मोठं धाडस केलंत. हॅट्स ऑफ 👍
सविताताई मला तुमच्या स्पष्ट बोलण्याचे खरंच कौतुक वाटले. तुम्ही बेधडक नावे सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद. असे धाडस आणि खणखणीत अभिनय फार थोड्या कलाकारांमध्ये असतो. नव्या कलाकाराला त्याची मदत हवी असते. कारण काम मिळणार नाही म्हणून नवे कलाकार न बोलता सहन करतात.
अगदी बरोबर आहे सविता ताई ज्यांच्यावर त्याला त्याच दुःख कळत नातेवाईक काय आणि भाऊबंदकी काही कोणी येत नाही मदतीला आणि नांव ठेवायला पूढे असतात ताई मला तूमचे विचार खूप आवडले असा स्पष्टपणे बोललं का मग पोट दुखत असो ताई तूमचं काम मला खूप आवडतं शिवा सिरियल मध्ये तूम्ही छान आजीच काम केले आहे अशीच तूमची प्रगती हो भरभराट हो आणि उदंड उदंड आयुष्य लाभो, आणि उत्तम उत्तम आरोग्य ठणठणीत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व सदिच्छा 🎉🎉🎉✌️✌️👍👍👍❤️❤️
सविता ताई तुमच्या स्पष्ट वक्तव्यं सलाम असेच जर प्रत्येक अभिनेत्रीने ,झालेल्या त्रासाचे ,गप्प न बसता वाभाडे काढले तर नक्कीच पुढच्या अभिनेत्री साठी त्ती सुकर वाट असेल.
कलाकारांना योग्य कपडे ज्यात ते निःसंकोच काम करु शकतील हे व्हायलाच पाहिजे. त्यांची dignity सांभाळली गेली पाहिजे. सविता ताई तुम्ही हिम्मत दाखवून हा मुद्दा मंडलात त्या साठी अभिनंदन
सविताताई तुमचा अभिनय अप्रतिम असतो. खर सांगायचे तर प्रत्येक क्षेत्रात कधीकधी अपमान अवहेलना सहन करावे लागते ह्यातून जो हिमतीने व कतृत्वाने बाहेर पडतो तो बावनकशी सोन्या प्रमाणे होतो.
स्नेहलता यांचा स्वभाव बिग बॉस मध्ये दिसून आला, सविता ताई तूम्ही अगदी खर बोलत आहात.... स्नेहलता हया अतिशय आगाऊ आणि माजुर्ड्या वागत होत्या बीग बॉस मध्ये.
सच्चा माणूस कुठेही सुखी नसतो हेच खरे. स्पष्ट वक्तेपणा लोकांना झोंबतोच ताई. गोट्या मालिकेतील अभिनय खुप आवडला होता (म्हणजे तेव्हा राग यायचा तुमचा) लहानपणी.
Khupach bhari vatal iktana especially towards the end. She is so true👏👏even we think some of the things she said were fabricated but still pain in her eyes speaks volumes 🔥🔥❤️
सविता ताई चे दोन मूलाखती पहिल्य, जबरदस्त प्रभावशाली आहे, माझ्या आसपास कुठे ही असे वेक्तिमतवच नाही, जो येवडे स्पष्ट आणि प्रखर बोलते। दबाव अनत नाही मनावर सत्य बोलताना । अचानक भेटन्याची जिज्ञासा झाली, जवलून पहन्याची ऐकन्या ची,
ताई तुम्ही अगदी खरं खरं बोलता बिनधास्त, आणि असंच पाहिजे, जो स्पष्ट बोलतो तो वाईटच असतो, आणि बहुतेक ग्रुपिझम कास्ट साठी असावं, आणि हे सरास सगळीकडे होतं, आणि वर आम्ही नाही त्यातले, आम्ही खूप ग्रेट असं दाखवायचं, म्हणजे स्वतः च मार्केटिंग करायचं हे असल्याचं लोकांना जमतं
Hat’s off 2 u mam .. u r straight forward n honest to ur words.. I like it..👍 God bless u .. the truth in this fake world is there r no friends n family with such people, but v should keep it up …n carry on in life..🙏 appreciate ur opinion
'आपण आणि ते' हे समीकरण दोन्ही बाजूंना आहे, ताई! आणि दोन्ही बाजूंपैकी एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला राक्षस असं'नसतं. आपली बाजूच सत्याची हे दोन्ही बाजूंना वाटत असतं. उदाहरणार्थ, ही मुलाखत बघून तुम्ही संत आहात असा माझा समज होऊ शकतो.
सोयराबाई राणीसाहेबांची भूमिका तिला जराही शोभली नाही. एक तर ज्यू तोंडावळा वाटतो. आणि राणीसाहेब 96 कुळी मराठा होत्या दुसरी कोणी अभिनेत्री घ्यायला हवी होती.
सविताताई तुम्हाला फैयाज ताईचा त्रास, तुम्हाला केतकी चितळेंचा त्रास, तुम्हाला स्नेहलताचा त्रास , तुम्हाला माने सरांचा त्रास , श्राबनीदेवधरचा त्रास अहो काय तुम्ही सगळेच चुकीचे आणि तुम्हीच योग्य असे कसे काय ?
सविता ताई नमस्कार
अतिशय स्पष्ट आणि परखड मुलाखत खूप आवडली
तुमच्या पुढील वाटचालींसाठी अनेक शुभेच्छा ❤
खरे बोलायलाही हिम्मत लागते त्यांचे बोलणे खरे आणि परखड आहे प्रामाणिक पणा कळतो माणसाचा बोलण्यातून
बापरे सविता ताई आपण सध्याच्या मराठी चित्र - नाट्य सृष्टी च्या काळ्या बाजूबद्दल स्पष्ट बोललात. ति देखील हिंदी प्रमाणे रंगू लागली आहे. फार मोठं धाडस केलंत. हॅट्स ऑफ 👍
Apana gharatch zopun rahane..gharatun baher nahi padnar tar kasa kalanaar .. tumhara 😂😂
Ho karan khup controversies hotat ani je trass detat tyanche actors nav ghet nahit Savita Tai khup dhadsi ahet.
Hila saglech tras dettath konache ase nav badnam Karu naye Savita tai
अगदी बरोबर बोललात बाईच बाईची दुश्मन आहे एक बाई दुसऱ्या बाईला कधीही समजून घेत नाही
सविताताई मला तुमच्या स्पष्ट बोलण्याचे खरंच कौतुक वाटले. तुम्ही बेधडक नावे सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद. असे धाडस आणि खणखणीत अभिनय फार थोड्या कलाकारांमध्ये असतो. नव्या कलाकाराला त्याची मदत हवी असते. कारण काम मिळणार नाही म्हणून नवे कलाकार न बोलता सहन करतात.
अगदी बरोबर आहे सविता ताई ज्यांच्यावर त्याला त्याच दुःख कळत नातेवाईक काय आणि भाऊबंदकी काही कोणी येत नाही मदतीला आणि नांव ठेवायला पूढे असतात ताई मला तूमचे विचार खूप आवडले असा स्पष्टपणे बोललं का मग पोट दुखत असो ताई तूमचं काम मला खूप आवडतं शिवा सिरियल मध्ये तूम्ही छान आजीच काम केले आहे अशीच तूमची प्रगती हो भरभराट हो आणि उदंड उदंड आयुष्य लाभो, आणि उत्तम उत्तम आरोग्य ठणठणीत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व सदिच्छा 🎉🎉🎉✌️✌️👍👍👍❤️❤️
सविताताई, तुमची मतं एकदम पटलीत. तुमच्या हिमतीला, सच्चेपणाला मनापासून सलाम
Snehlatacha bolna vagna saglach agau ahe. Savitatai hats off tumhi bindhast bolalat 👍👍❤❤
Te bigg boss madhe pahilech ki, fakt tya Apoorva sobat basun aag lavaychi
सविता ताई तुमच्या स्पष्ट वक्तव्यं सलाम
असेच जर प्रत्येक अभिनेत्रीने ,झालेल्या त्रासाचे ,गप्प न बसता वाभाडे काढले
तर नक्कीच पुढच्या अभिनेत्री साठी त्ती सुकर वाट असेल.
जे तुमच्या इंडस्ट्रीत आहे तसेच समाजात पण ग्रुपबाजीच आहे.अगदी अध्यात्मात सुद्धा गटबाजी असते, ताई.
सगळीकडे नुसती दादागिरी वाढत चालली आहे सविता ताई जुने जानते कलाकारांना अशी वागणूक मिळते खूप वाईट वाटले तुमचा व्हिडिओ बघून 😢😢 स्नेहलता अती दीडशहाणी आहेच ..
My favourite actor Savita malpekar.. strong woman
कलाकारांना योग्य कपडे ज्यात ते निःसंकोच काम करु शकतील हे व्हायलाच पाहिजे. त्यांची dignity सांभाळली गेली पाहिजे. सविता ताई तुम्ही हिम्मत दाखवून हा मुद्दा मंडलात त्या साठी अभिनंदन
सविताताई तुमचा अभिनय अप्रतिम असतो. खर सांगायचे तर प्रत्येक क्षेत्रात कधीकधी अपमान अवहेलना सहन करावे लागते ह्यातून जो हिमतीने व कतृत्वाने बाहेर पडतो तो बावनकशी सोन्या प्रमाणे होतो.
ताई धन्य आहात.सर्वांना पुरुन उरलात. मराठी इंडस्ट्रीची काळी बाजू उघड केलीत.
Barobar khup vait divas aalet sagli kadech
स्नेहलता यांचा स्वभाव बिग बॉस मध्ये दिसून आला, सविता ताई तूम्ही अगदी खर बोलत आहात....
स्नेहलता हया अतिशय आगाऊ आणि माजुर्ड्या वागत होत्या बीग बॉस मध्ये.
Snehahalta bigboss madhe kewa hoti..
@@shitalnikam-be9suबिग बॉस सिझन 4 मध्ये होत्या आणि किरण माने ही होते
@ChachaParathewale मराठी बीग बॉस मध्ये स्नेहलता होत्या...
ती डिमआर्टला यायची मालाडच्या छोट बाळ आणि नवरा सोबत आहे गर्वीष्ट😊😊
@@meenkkashilabdhe1796 tumhi punha ekda bgha mg season.. Me sagle season bgitle sarv path ahe maze... Tumhi Google kara.. Mag kalel may be..
सच्चा माणूस कुठेही सुखी नसतो हेच खरे. स्पष्ट वक्तेपणा लोकांना झोंबतोच ताई. गोट्या मालिकेतील अभिनय खुप आवडला होता (म्हणजे तेव्हा राग यायचा तुमचा) लहानपणी.
सविता ताई खूप चांगलं काम करतात . त्यांची सध्या चालू असलेली सिरियल शिवा एकदम मस्त आहे .
100% सहमत. एकदम बरोबर बोललात ताई. 🙏🏼🙏🏼
She's very original, no filter.
hence, She's facing issues.
एकदम रोक ठोक आवडले सविता ताई
एकंदरीत तुमच्या मुलाखतीवरून असे दिसते की सगळ्यांनी तुम्हाला ठरवून त्रास दिला.
सविता ताई बरोबर बोललास ती खरंच खूप खडूस आहे तिच्या चेहऱ्यावरुनच वाटते
अतिशय स्पष्ट आणि खरं बोलल्या सविता ताई.. 😊😊
Sundarch mulakat..agadi khare ahe
..ग्रेट मुलाखत,उषा नाडकर्णी न ची आठवण झाली... डैर dashing...सविता ताई...❤❤❤👏👏👏👏👏💪💪💪💐🙏🫥🫥🫥🫥🫥
" सविता ताई,तुम्ही गृपीजंम संबंधी बरोबर मत मांडलंत व नावं पण बरोबर घेतलीत.
कृपया एकदा ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांची पण एकदा मुलाखत घ्या ना pls
Khupach bhari vatal iktana especially towards the end. She is so true👏👏even we think some of the things she said were fabricated but still pain in her eyes speaks volumes 🔥🔥❤️
तुम्हाला धन्यवाद सविताताई, की तुम्ही पांढरपेशी लोकांची मराठी चित्रपट सृष्टीतली काळी बाजू मांडली…
उत्कृष्ठ अभिनेत्री , स्पष्ट आणी परखड बोलणं खूपच आवडलं ❤
सविता ताई चे दोन मूलाखती पहिल्य, जबरदस्त प्रभावशाली आहे, माझ्या आसपास कुठे ही असे वेक्तिमतवच नाही, जो येवडे स्पष्ट आणि प्रखर बोलते। दबाव अनत नाही मनावर सत्य बोलताना ।
अचानक भेटन्याची जिज्ञासा झाली, जवलून पहन्याची ऐकन्या ची,
It's true..... Tai ❤
ताई तुम्ही अगदी खरं खरं बोलता बिनधास्त, आणि असंच पाहिजे, जो स्पष्ट बोलतो तो वाईटच असतो, आणि बहुतेक ग्रुपिझम कास्ट साठी असावं, आणि हे सरास सगळीकडे होतं, आणि वर आम्ही नाही त्यातले, आम्ही खूप ग्रेट असं दाखवायचं, म्हणजे स्वतः च मार्केटिंग करायचं हे असल्याचं लोकांना जमतं
🎉मुलाखत १ no
व्वा सविता ताई खूप छान विचार मांडला वेश्याव्यवसाय करणाऱ्या ताई बद्दल माझं ही हेच मत आहे तुमचे आणि माझे सर्व बाबतीत सारखेच आहेत धन्यवाद
ग्रुप बाजी मुळे मराठी चित्रपट चे नुकसान झालं आहे... 🤣🤣
याला मराठी जनता जबाबदार नाही.. 🙏
खरं बोलत आहात .परखडपणे मांडली मतं
तुम्हाला तर रंजना पासून सगळ्यांनीच त्रास दिला 😂
😂😅😂
मी बाई साधी भोळी...
सविता ताई तुम्हचा सगळा बरोबर हा,अशीच चांगली काम कर,श्री स्वामी समर्थ
तुम्ही आज मराठी चित्रपट सुष्टी मागील खरा चेहरा दाखवला.
Hat’s off 2 u mam .. u r straight forward n honest to ur words.. I like it..👍 God bless u .. the truth in this fake world is there r no friends n family with such people, but v should keep it up …n carry on in life..🙏 appreciate ur opinion
Trass denare jasta ani kam kami karmare bharpur ahet ya dunyet 😢 Yacha utaam udaharan , tai greet ❤🙏
Very nice interview. सविता ताई एक गुणी कलाकार आहे .
Kay daring ahe mam chi saral naav gheun spashta bolat ahet. Kiti chan bollat mam❤❤❤
'आपण आणि ते' हे समीकरण दोन्ही बाजूंना आहे, ताई! आणि दोन्ही बाजूंपैकी एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला राक्षस असं'नसतं. आपली बाजूच सत्याची हे दोन्ही बाजूंना वाटत असतं. उदाहरणार्थ, ही मुलाखत बघून तुम्ही संत आहात असा माझा समज होऊ शकतो.
Hats off to Savita mavshi
एकदम बरोबर बोलतात सविता ताई खर बोलायला हिंमत लागते ती हिंमत सगळ्यांकडे नसते
Ekdam rokhtok khupach chan❤
👍👍👍💕💕 Savita tai
Thank you Savita tai 😢😢😢😢😊😊
SAVITA UR COURAGEOUS. 🎉🎉🎉
सविता ताई तुमचेबरोबर ahai खरे बोललात
Hoo snehlata aagau vatate
खूप छान बोललात सविता ताई...!
Kup chan mast Savita TAi 100% barobar ahe
Khupach spasht bollya👍👍👍👍😍😍
सविता ताई खुप छान परखड विचार आणि वस्तुस्थिती मांडली
आपण.
Yes i am full agree 💯
मुळात हे आरोप त्याच वेळी करायला पाहिजेत आता सगळं मिळवून झाल्यावर आरोप करणं हे नेत्यांना लागलेली सवय यांना आहे
सविता ताई, स्पष्टपणे बोलणारी व्यक्ती आहे, आणि त्या म्हणतात ते 100 टक्के खरं आहे.
आता प्रत्येक चॅनेलवर हेच ऐका...हि अशी ,ती तशीच....देवा😂
👌👌एकदम परखड आणि स्पष्टपणे बोलणे
Great.. Hats off Savita tai
Khup sundar mulakhat zali, sarv saty paristhiti ahe hee , ek strich strila karnibhoot ahe he shambhar takke khar.
सविता 🙏 ताई खूप अप्रतिम अभिनेत्री आहेत. त्यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या फालतू डुकरां 🐷 कडे अजिबात लक्ष देऊ नये. जय महाराष्ट्र.
ती वसईकर बाई एक नंबर थर्ड क्लास बाई आहे खोटे दात लावुन फीरते एक नंबर चालू बाई.
गोरेगांवकर 😂
सोयराबाई राणीसाहेबांची भूमिका तिला जराही शोभली नाही. एक तर ज्यू तोंडावळा वाटतो. आणि राणीसाहेब 96 कुळी मराठा होत्या दुसरी कोणी अभिनेत्री घ्यायला हवी होती.
सविताताई कधीच कुठल्या ही भुमिका करायला घाबरत नाही..सहज करतात ..खरंच ताईना त्रास दिला असेल..
कोण आहे स्नेहलता तावडे मराठी प्रेक्षक ओळकत नाही.
Divorcee bai ahe bigboss madhy last year wild card entry keli hoti mahesh sir yamcji meherbanine
@@dwaynejohn3078 ho, ani tondavar apatli suddha karan nusti chuglya lavaychi
वसईकर नाव आहे या अभिनेत्रीचं.
मला महिती आहे. मी उपहास म्हणून म्हंटले.
Sahi ......mam
Savita mam tumchi mala gotya serial khup avdate❤❤
Maza Avadta Nayika Tumi !
Super Power Women !!
Very good ...khup cchan watl
घाबरू नका मॅडम, तुमच्यासारख्या कलाकारांमुळे ही घरं उभी आहेत
स्पष्ट बोललात ताई,❤
Khare bolnyachi himmat dakhwlit Savitatai.Bravo.
ताई मला फटकळ माणस खुप आवडतात कारण मनात एक बाहेर एक असे वागण्या पेक्षा बोललेल बरं
Khup chhan 🙏🙏🙏🙏👍👍👍👍
पुणेरी ब्राम्हण लॉबी सगळ्यात घातक आहे मराठी चित्रपसृष्टीतील.
मराठी चित्रपट, नाट्यसृष्टीत ब्राम्हण भामटी गँग आणि हिंदीत चित्रपट सृष्टीत खान गँग पाताळ यंत्री..
Tavde bramhan nahi ..ugach BRAMHAN dwesh pasrau naka
देवधर कोण आहेत मग, चंद्रकांत कुलकर्णी कोण आहेत हे भामटे लोक
Ground to earth artist 😊
नमस्कार मॅडम तुमचे विचार उत्तम आहेत
Unfollow Snehalata bai
किती छान आणि स्पष्ट बोलतात ताई मस्त .....
Right
👌👍☑️✅धाडसाला सलाम,,, जय मूलनिवासी
Very shocking . एवढी हिम्मत कोणत्याही मराठी कलाकारांमध्ये नाही .
strong woman ❤️
सिनीयर कलाकारांचा आदर केला पाहिजे.
My fevret srar mazi Tai Savita Malpekar
🙏🙏🙏🙏🙏
Yu r a very good actress and a best human being. Hats off to yu. Yu r REAL
या senior अभिनेत्री आहेत स्वतः चे स्पष्ट मत मांडणाऱ्या आहेत
सर्वच क्षेत्रांमध्ये राजकारण आहेच.
ताई तुम्ही ग्रेट आहात
Namaskar
Savita Tai
तुम्ही खूप उत्कृष्ट कलाकार आहात ह्याच्यात दुमत नाहीत.
सध्या फक्त मॉडेल्स दिसतात त्यांच्यात न्यूनतम कलाकारी पण नाही.
Great artist 🙏🏻
बामण लॉबीचा मोठा रोल आहे यात. नक्की कसला माज असतो कळत नाही. नॉन बामणी लोकांना नेहमी पाण्यात पाहणे एवढंच काम
There is no difference in Gutterwood and Marathi industry anymore.
सविताताई तुम्हाला फैयाज ताईचा त्रास, तुम्हाला केतकी चितळेंचा त्रास, तुम्हाला स्नेहलताचा त्रास , तुम्हाला माने सरांचा त्रास , श्राबनीदेवधरचा त्रास अहो काय तुम्ही सगळेच चुकीचे आणि तुम्हीच योग्य असे कसे काय ?
काम उत्तम करतात , कामाशी काम ठेवतात त्यामुळे त्यांना इतर फालतूपणाचा त्रास होणे सहज स्वाभाविक आहे. असे कलाकार आणि माणसं कमी झाली आहेत
Changlya lokannach tras dila jato. Karan industry madhe Savita tain sarkhe sade tod bolnare kami ani chatugiri karnare thasun bharle ahet
God bless you and family
ताई बरोबर बोलता
🙏🙏🙏🙏