किरण माने छान मुलगा आहे हे वाक्य ऐकलं आणि हसून फुटलो! असो, माज हा सद्गुण मानण्याचे दिवस आहेत हे त्यामुळे किरण म्हणजे एक छानसा गावठी बच्चन आहे हे मान्य करायलाच हवं . कुठल्या तरी चानलवर पोटासाठी नोकरी करणं म्हणजे कला असा तुमचा समज झालाय ताई! तुम्ही खूप मेहनत करता हे मात्र कबूल. पण मेहनत तर स्टेशनवरचे हमालही करतात, मात्र ते स्वतःला कलावंत म्हणवून घेत नाहित आणि वर्षातून एकदा स्वतःच्या पुरस्कारांचे उरूस भरवत नाहीत. बद्धकोष्ठ असलेलेही रोज सकाळी कमोडवर खूप मेहनत करतात, पण ते जे निर्माण करतात त्याला कुणी कला म्हणत नाही. डेली सोप्स आणि देशी दारू यात माझ्या मते फारसा फरक नाही. हातभट्टी च्या धंद्यावरही हजारो लोकांचे संसार आणि पोटं अवलंबून आहेत, पण त्यांना बिचाऱ्यांना पकडून जेलमध्ये घालतात आणि तुम्हा लोकांना कलावंत म्हणून डोक्यावर घेतात. डेली सोप्स म्हणजे एक अत्यंत स्वस्त नशा आहे जी तुम्ही लोकांच्या घरी डिलिव्हर करता. तुम्हा सर्वांना उत्तम सिनेमा आणि नाटकं करण्याची संधी मिळो, आणि त्यात इतकी कामं मिळोत, की डेली सोप्सची हमाली करण्याची तुमच्यावर पाळीच न येवो ही शुभेच्छा!
टॉप ची सिरीयल होती त्याला काढल्यामुळे सुपर डुपर प्लॉफ झाली😂😂
म्हणजे तुमच्या आवडत्या पक्षात गेला असता तर चालला असता...😂😂😂
Aree yedya ti swatha NCP madhe hoti
तुम्ही पण एका बाईचा संसार उद्वस्त केलंत अस म्हणतात,
आता तुम्ही डबल ढोलकी टाइप बोलताय अस दिसत,अस करू नका
Tai बरोबर आहे
किरण माने छान मुलगा आहे हे वाक्य ऐकलं आणि हसून फुटलो! असो, माज हा सद्गुण मानण्याचे दिवस आहेत हे त्यामुळे किरण म्हणजे एक छानसा गावठी बच्चन आहे हे मान्य करायलाच हवं . कुठल्या तरी चानलवर पोटासाठी नोकरी करणं म्हणजे कला असा तुमचा समज झालाय ताई! तुम्ही खूप मेहनत करता हे मात्र कबूल. पण मेहनत तर स्टेशनवरचे हमालही करतात, मात्र ते स्वतःला कलावंत म्हणवून घेत नाहित आणि वर्षातून एकदा स्वतःच्या पुरस्कारांचे उरूस भरवत नाहीत. बद्धकोष्ठ असलेलेही रोज सकाळी कमोडवर खूप मेहनत करतात, पण ते जे निर्माण करतात त्याला कुणी कला म्हणत नाही. डेली सोप्स आणि देशी दारू यात माझ्या मते फारसा फरक नाही. हातभट्टी च्या धंद्यावरही हजारो लोकांचे संसार आणि पोटं अवलंबून आहेत, पण त्यांना बिचाऱ्यांना पकडून जेलमध्ये घालतात आणि तुम्हा लोकांना कलावंत म्हणून डोक्यावर घेतात. डेली सोप्स म्हणजे एक अत्यंत स्वस्त नशा आहे जी तुम्ही लोकांच्या घरी डिलिव्हर करता. तुम्हा सर्वांना उत्तम सिनेमा आणि नाटकं करण्याची संधी मिळो, आणि त्यात इतकी कामं मिळोत, की डेली सोप्सची हमाली करण्याची तुमच्यावर पाळीच न येवो ही शुभेच्छा!
हयांची सवय आहे ही पिढी जात... स्वामी म्हणजे कोण.. ओळख पटवायला सांगत आहे ती... बस
Leady Nana patekar 😎
सविता ताई स्पष्ट बोलणाऱ्या दिसत आहेत..
जे बोलल्या त्या वरून हे सिद्ध च होतं...
काका कारस्थानेचा चेला आहे तो.
Nashib nawaz shariff chya cholya nahi
Ani hi annaji pantanchi chelin ahe
@@ShrirameshwarPatil-i8lबरोबर... स्वामी बद्दल किती बोलते ही...😮
Hyaa pan tyach tumchya so-called Kaka karasthachi padhadikari ahe.
Kiti bhetale tumahala bjp ch ad karayla 😅
आपले मत मांडायला हिम्मत लागते.
नेहमी प्रामाणिक राहील पाहिजे स्वतःच्या मनाशी म्हणजे बाहेर चुकीचं वागल जात नाही
"कोणत्या कारणासाठी काढले हे माहीत नाही!... "
ह्या! काहीही!!... 😅
Kiran, mane la changla, mhantai, madam savita bai jara khara bola
BAN Kiran Mane.
डबल ढोलकी वाटत आहे
या छत्रपती लावालावी मोठेपणा साठी खोटे बोलणे, पैशाला महत्व हे आता वाढले आहे. तुम्ही जुनी माणसे या नविन वातावरणात सुट होणार नाही
या क्षेत्रात असे पाहीजे
Jeva Kiran la kadhun takle teva Divya Pugaonkar, Sharvani Pille ani hya itke tyachyavirrudh interview bolat hotya ani atta mhantayt ki tyana karan ch mahiti nahi 😂😂😂
bai tu ..rahu de ...tuch boss hoti tithe..bagitlay tujha attitude ani vagnuk...
धडधडीत खोटं बोलणारी बाई आहे 😂😂 खोटे आरोप केले किरण माने यांच्यावर, पण किरण माने पुरून उरले 😂
बाई तु पण तर गेलीस
Kiran mane cha thik aahe o.. te gele politics mdhe.. tumcha kai. Rajkarnya chya advertisement mdhe tumhi pan kaam kratay ch na...
किरण एडझावा आहे 😂😂😂😂
किरण माने खरोखर एक नंबर माणूस
ही च सगळ खर
बाकीचे खोटे
एक नंबर स्वार्थी माणूस आहे तो.
स्वार्थी आहे तो खरच खूप
किरण्या चू नंबर एक आहे 🤣😂
Deshpande andh bhakt ahes ka? 😂😂😂
@@templogical3095खर नाव लाऊन बोल..मग काढतो तुझी
😂😂😂@@templogical3095
@@templogical3095 Annaji Pant
khup khota bolte Hi bai . nashib mukhya abhinetrich nahi .