मुलाखत उत्तम..घेतलीही छान...अशासाठी की समोरच्याला व्यक्त होण्याची मुभा मिळाली...उगीच मधे मधे बोलल्या नाहीत... सविता ताई अनुभवाचे भांडार...त्यामुळे स्पश्ट वक्त्या आणि मोकळ्या बोलायला.त्यामुळे खूप शिकवण देऊन गेल्या...उत्तम अभिनय..सुरेख रहाणी त्यामुळे सर्वांना हव्याहव्याशा...खूप शुभेच्छा.
खूपच छान झाली मुलाखत. सविताताई..... you are great!! तुमचं काम तर आवडायचंच, पण माणूस म्हणून पण तुम्ही आवडत्या झालात. इतकी छान माणसं आता दुर्मिळ होत चालली आहेत.
सविता ताई, ❤ विनोदी , प्रेमळ आणि brave आहात. समाजात चांगली वाईट माणसे हा अनुभव सर्वच क्षेत्रात प्रत्येकाला अनुभवायला मिळतो. तुमच्या सारखा स्वभाव असला तर fight द्यायला आले पाहिजे.
सविता ताई 😅😅😅😅 खूप खूप छान अहो मी सुध्दा कोकणातली 😅😅😅 तुमची पाच वाक्य झाली की 😅😅😂😂😂 मीच आधी म्हणते 😅😅😅 कोकणातून आलेली मी 😅😅😅😂😂❤❤❤❤ सार्थ अभिमान वाटला Great 👍👍🌹🤗🤗🤗🤗 All the best 👍🌹❤️ God bless you ❤️🥰🤗🤗🤗🤗🤗🤗🌹🌅🌹👍
अधांतर मधील कालवणाची वाटी घेऊन येणारी व नरुची विचारपूस करणारी सविता ताईची शेजारीण कायमची ध्यानात राहील. एरव्ही त्यांचा ठसकेबाज स्पष्ट आवाज आवडतो. पूर्वीच्या ज्या मराठी कलाकारांचा त्यांना सहवास लाभला त्याचा हेवा वाटतो.
आपल्याला सविताताईंचे हॅड लय आवडलं. खरंतर माणसानं कुणाच्या बाबतीमध्ये असं बोलू नये, पण काहीवेळा, स्वत:चं morale शाबूत राखण्यासाठी या हॅडची सुद्धा खुप गरज असते. विषेशकरुन आपल्याच जवळचे लोक आपले मानसीक खच्चीकरण करु लागतात तेव्हा
सविताताई, मी ताई कुलकर्णी. नाना मास्तरांची मुलगी. मी पण राजापूरची. मुलाखत अप्रतिम झाली. अगदी पारदर्शक. आम्हा राजापूरकरांना तुझा खूप अभिमान आहे. तू तरुणपणातंही सुंदर दिसायचीस. आजंही सुंदर दिसतेयस्. वर्षानुवर्षं टिकून राहतं तेच सौंदर्य. माझी मुलगी मीरा जोशी सुद्धा याच फिल्डमधे आहे.
सविता आजींच मराठी इंडस्ट्रीतील अनुभवाबद्दल पुस्तक येईल अशी अपेक्षा आहे.त्या आमच्या आजीच्या वयाच्या आहेत ;पण त्यांचे काम ,उत्साह ,धाडस तरूणांना वाखाणण्याजोगे आणि प्रेरणादायी आहे.👍👍👍 तुम्हांला पाहिले की, मरगळ आलेल्या कोणत्याही वयाची व्यक्ती तरतरीत होते.धाडस,सत्यता, परखड, स्पष्टवक्तेपणाला सलाम.खूप सुंदर मुलाखत!
श्री स्वामी समर्थ, सविताताई तुमच्या मुलाखतीतून तुमचा जीवन प्रवास आम्हाला ऐकायला मिळाला.एक अभिनेत्री म्हणून तुम्ही Great आहातच. पण व्यक्ती म्हणून तुम्ही फार सुंदर आहात. शुभेच्छा 🌹
Ys theyear again yatra ka varnan hai kya ye you use of the thebest of the thebest of ruystr you are not theintended recipient you are not the intended recipient you are not us to sodnar aahe ysydydydyr us to sodnar ur ydydydydydydydyrydyrydydydydyrydyd us to try
आपण प्रत्येकाला वाटते आपण खूप कष्ट करतो त्रास काढतो पण या कलाकारांनी काढलेला त्रास संघर्ष पाहून वाटते आपण काहीच संघर्ष करत नाही आहोत .....सलाम या सगळ्यांना ❤🎉
सविता ताई खूप छान व्यक्ती आहेत, प्रेमळ, स्पस्टव्यक्तेपणा, स्वच्छ निर्मळ स्वभाव आहे. सुगरण तर आहेतच पण परिपूर्ण अन्नपूर्णा आहे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सविता ताई.🙏🙏🌹❤❤️
मुलाखत घेणाऱ्या मॅडम... खूप सुंदर मुलाखत घेताय....जुन्या काळी ज्या maturity आणि सय्यमाने मुलाखत घायचे तसच. .. m sure you have done a good study!! Unlike these days je मुलाखत घेतात ते समोरच्याला बोलूच देत नाहीत... तसं तुम्ही करत नाही
खर ते बोलल्या आहेत. रंजना पासून ते डॉक्टर काशिनाथ घाणेकरांपर्यंत ❤ त्या वेळी या सगळ्या नामवंत कलाकारांनी किती संघर्ष केला आहे. इतके गुणी मराठी कलाकार असून नेहमीच बॉलिवूड मुळे दुजी वागणूक मिळाली आपल्या कलाकारांना महाराष्ट्र राज्यात. अधांतर मधली मालवणी भूमिका❤अणि काकस्पर्श मधली भूमिका अत्यंत आवडली.
सुंदर मुलाखत.. सविता मालपेकर यांच्या विषयी खूप कमी माहिती होती.. भले त्यांनी कमी काम केलं असेल म्हणजे केलं ते अस्सल केलं. त्यांच्याविषयी अनेक गैरसमज होते ते दूर झाले.. त्यांचे स्वामींचे अनुभव थक्क करणारे होते.. श्री स्वामी समर्थ💐
सविता ताई तुमचि मुलाखत खुप छान वाटली तुमचे येवढ्या वर्षाचे अनुभव बोलण्याची पद्धत खुप छान. मी ही राजापूर चि आहे. Chavan वाडी मध्ये आमच घर आहे. तुम्ही आमच्या राजापूर च्या असल्याने आम्ही अभिमानाने सांगतो ह्या आमच्या गावच्या आहेत हा,,,,,!😊
सविता ताई तुम्ही खुप छान आहात. तुमचा अभिनय मला खूप आवडतो. कुठलीही भूमिका तुम्ही एकदम सहजरीत्या करता. नाटकात, सिनेमात आणि सिरियल मधल्या तुमच्या भूमिका पाहायला खुप छान वाटतं. अश्याच छान छान भूमिका करण्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.❤❤
रंजना या सुपरस्टार होत्या ... त्यांच्या नावावर सिनेमे चालायचे. तुम्ही त्यावेळेस नवख्या होता आणि struggler होत्या आणि सुरवातीच्या काळात असे stuggles सगळ्यांच्याच वाट्याला येतात. आणि आजही या व्हिडिओ ला जास्त views येण्यासाठी ' रंजना सोबत वाद ' हे title तुम्ही देताय हेच तिच्या superstar असण्याची साक्ष आहे ... कारण याच title मुळे मी व्हिडिओ बघायला सुरुवात केली . सविता ताई उत्तम अभिनय करतात ... पण रंजना ही एकमेव lady superstar म्हणता येईल मराठी फिल्म इंडस्ट्री मधील .
Akhadi actress / actor superstar athva acting khup changle karnare asel tar to vyakti manus mhanun changla aselach ase nahi......Ranjana madam che attitude che kisse ya purvi ghadle aahet..
खुप छान मुलाखत आणी खोटेपणा अजिबात नाही .खुप खुप शुभेच्छा . प्रसाद आणी श्रोती आणी सविता ताई याची विनोदी सिरीयल बघितली नांव आठवत नाही . खुप छान सगळयानी अभिनय केलाय परत परत बघावी अशी सिरीयल .खुप खुप शुभेच्छा ❤
Savita tai tumhi hi mulakhat dilit, mala khup mahit naslele kisse AJ samajle. Tumhi Jo khadatar pravas karun, tya welchya diggajan barobar kam karun Jo anubhav milawlat tyala tod nahi. Tumhala Maza adarpurvak namaskar. 🎉🎉
*Thankyou Team Lokmat Filmy* 👍 *Pleasure to hear Ladki Savita Tai wholeheartedly expressing many personal Aspects and probably first time so many Stalwart anecdotes* ✌️
कितीही मोठी राजकारणी ताकत असू दे.कला कलेच्या ठिकाणी असायला हवी आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असले पाहिजे.किरण मानेन स्वतःच्या अतिशहाणपणाला आवर घालायला शिकलं पाहिजे.
मुलाखत उत्तम..घेतलीही छान...अशासाठी की समोरच्याला व्यक्त होण्याची मुभा मिळाली...उगीच मधे मधे बोलल्या नाहीत...
सविता ताई अनुभवाचे भांडार...त्यामुळे स्पश्ट वक्त्या आणि मोकळ्या बोलायला.त्यामुळे खूप शिकवण देऊन गेल्या...उत्तम अभिनय..सुरेख रहाणी त्यामुळे सर्वांना हव्याहव्याशा...खूप शुभेच्छा.
अशक्य ही शक्य करतील स्वामी ... सविता ताई या क्षेत्रात राहून पण तुम्ही तुमचे वेगळेपण जपलं 👍👍
Ppppppppppppppppppppppp²
खूपच छान झाली मुलाखत.
सविताताई..... you are great!!
तुमचं काम तर आवडायचंच, पण माणूस म्हणून पण तुम्ही आवडत्या झालात.
इतकी छान माणसं आता दुर्मिळ होत चालली आहेत.
Khup chan ahe vidio..mast zali mulakhat..Swami ahet Tumcha पाठीशी..बेस्ट लक..
खरे आहे. ..... स्वामी म्हणजे शेवटच्या क्षणी होणारा चमत्कार आहे 🙏❤️
😂😂😂😂
सविता ताई, ❤ विनोदी , प्रेमळ आणि brave आहात. समाजात चांगली वाईट माणसे हा अनुभव सर्वच क्षेत्रात प्रत्येकाला अनुभवायला मिळतो. तुमच्या सारखा स्वभाव असला तर fight द्यायला आले पाहिजे.
अगदी निखळ स्वभाव आहे . आणि पूर्ण सकारात्मक वृत्ती . हेच त्यांच्या उर्जेचे रहस्य आहे .
श्री स्वामी समर्थ .
धन्यवाद आणि शुभेच्छा .
सविता ताई 😅😅😅😅 खूप खूप छान
अहो मी सुध्दा कोकणातली 😅😅😅
तुमची पाच वाक्य झाली की 😅😅😂😂😂
मीच आधी म्हणते 😅😅😅
कोकणातून आलेली मी 😅😅😅😂😂❤❤❤❤
सार्थ अभिमान वाटला
Great 👍👍🌹🤗🤗🤗🤗
All the best 👍🌹❤️
God bless you ❤️🥰🤗🤗🤗🤗🤗🤗🌹🌅🌹👍
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई खुप छान अनुभव कथन केलात. मला तर ऊर्जा मिळाली. आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹
खूप छान विचार. इतके यश मिळून सुद्धा जमिनीवर पाय.परिस्थितीची जाणीव. मुलाखत खूप आवडली. शिकायलाही भरपूर मिळाले. धन्यवाद सविता ताई.
खूप छान!
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🎉
Khupach chan mulakhat hoti. Khup khup aabhar Savitatainabaddal aani tyanchya aayushya baddal etak sudanr ghosti samjalya. Hats off Savita tai🤗🤗 Tu Manus mahnun aani utktusht Kalakar mahnun kharach kiti mahan aahes he samjal🙏🙏❤️❤️
आणि मुख्य म्हणजे मुलाखत घेणारी अगदी mature ahe👍👍 कमी बोलणे आणि बोलू देणे 👍
अधांतर मधील कालवणाची वाटी घेऊन येणारी व नरुची विचारपूस करणारी सविता ताईची शेजारीण कायमची ध्यानात राहील. एरव्ही त्यांचा ठसकेबाज स्पष्ट आवाज आवडतो. पूर्वीच्या ज्या मराठी कलाकारांचा त्यांना सहवास लाभला त्याचा हेवा वाटतो.
स्पष्टवक्ती गोड अभिनेत्री..❤
गोड सविताई यांना खूप खूप प्रेम..❤😊🙏
मुलाकत घेणारी किती बारकाईने ऐकते .एकदम छान.
आपल्याला सविताताईंचे हॅड लय आवडलं. खरंतर माणसानं कुणाच्या बाबतीमध्ये असं बोलू नये, पण काहीवेळा, स्वत:चं morale शाबूत राखण्यासाठी या हॅडची सुद्धा खुप गरज असते. विषेशकरुन आपल्याच जवळचे लोक आपले मानसीक खच्चीकरण करु लागतात तेव्हा
Jo anyay zalay, tya tulane t hi reaction strong nahi ch. Kahi shivigaal nahi.
कशाला judge kartaii😂😂😂
सविताताई, मी ताई कुलकर्णी. नाना मास्तरांची मुलगी. मी पण राजापूरची. मुलाखत अप्रतिम झाली. अगदी पारदर्शक. आम्हा राजापूरकरांना तुझा खूप अभिमान आहे. तू तरुणपणातंही सुंदर दिसायचीस. आजंही सुंदर दिसतेयस्. वर्षानुवर्षं टिकून राहतं तेच सौंदर्य.
माझी मुलगी मीरा जोशी सुद्धा याच फिल्डमधे आहे.
Sarika prakash patil brand kolhapur ...mmagi mousi Ratnagiri Maharashtra chi ah Rajapur mahith Ahath
सविता आजींच मराठी इंडस्ट्रीतील अनुभवाबद्दल पुस्तक येईल अशी अपेक्षा आहे.त्या आमच्या आजीच्या वयाच्या आहेत ;पण त्यांचे काम ,उत्साह ,धाडस तरूणांना वाखाणण्याजोगे आणि प्रेरणादायी आहे.👍👍👍 तुम्हांला पाहिले की, मरगळ आलेल्या कोणत्याही वयाची व्यक्ती तरतरीत होते.धाडस,सत्यता, परखड, स्पष्टवक्तेपणाला सलाम.खूप सुंदर मुलाखत!
श्री स्वामी समर्थ, सविताताई तुमच्या मुलाखतीतून तुमचा जीवन प्रवास आम्हाला ऐकायला मिळाला.एक अभिनेत्री म्हणून तुम्ही Great आहातच. पण व्यक्ती म्हणून तुम्ही फार सुंदर आहात. शुभेच्छा 🌹
विचारासारखे आचरण व कष्ट करण्याची तयारी असली की देव मार्ग दाखवतो. अशाच आनंदी व कार्यरत रहा शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉
Ys theyear again yatra ka varnan hai kya ye you use of the thebest of the thebest of ruystr you are not theintended recipient you are not the intended recipient you are not us to sodnar aahe ysydydydyr us to sodnar ur ydydydydydydydyrydyrydydydydyrydyd us to try
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय ????
स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय.
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी.
🥰🙏🙏🙏
Khup chan vichar very straight forward khup chan interview ❤
सविताताई, तुम्ही कलाकार म्हणून आवडत होतातच...पण, आज या मुलाखतीमुळे तुम्ही एक माणूस म्हणून आवडलात...छान मुलाखत
Amazing interview, Savita tai khup sunder Ani chhan nature❤. Mazha namaskar🙏
मुलाखत खूप आवडली. आपला स्पष्ट विचार अतिशय आवडला. गटबाजी, खोटेपणा कुठेही चूकच. आपल्याला खूप शुभेच्छा
आजपर्यंत ऐकलेल्या मुलाखतींमधील अतिशय अप्रतिम मुलाखत 👌👌savita ताई तुम्ही खूप अप्रतिम आहात. तुमच्या स्पष्टवक्त्या स्वभावाला कणखर बाण्याला सलाम 👏👏🙏
Savita tai ... आपल्या कोकणी माणसाची ओळख तुम्ही जगाला करून दिलीये... तागदीच्या व्यक्तिमत्त्व आहात...अश्याच रहा
आपण प्रत्येकाला वाटते आपण खूप कष्ट करतो त्रास काढतो पण या कलाकारांनी काढलेला त्रास संघर्ष पाहून वाटते आपण काहीच संघर्ष करत नाही आहोत .....सलाम या सगळ्यांना ❤🎉
सविता ताई खूप छान व्यक्ती आहेत, प्रेमळ, स्पस्टव्यक्तेपणा, स्वच्छ निर्मळ स्वभाव आहे. सुगरण तर आहेतच पण परिपूर्ण अन्नपूर्णा आहे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सविता ताई.🙏🙏🌹❤❤️
मुलाखत खूप खूप छान, सविता ताई तूम्ही ग्रेट आहात. तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा
मुलाखत घेणाऱ्या मॅडम... खूप सुंदर मुलाखत घेताय....जुन्या काळी ज्या maturity आणि सय्यमाने मुलाखत घायचे तसच. .. m sure you have done a good study!! Unlike these days je मुलाखत घेतात ते समोरच्याला बोलूच देत नाहीत... तसं तुम्ही करत नाही
👍सविता ताई तुमची गाढवाच लग्न मधील भूमिका कायम स्मरणात राहील
सर्व सुंदर सादरीकरण👌👌🎶💐💐 उत्तम मुलाखत☮️🌟👩👧👧💖धन्यवाद 🙏🏻
I feel tremendous respect for Savita Malpekar,learned a lot from her interview
खर ते बोलल्या आहेत. रंजना पासून ते डॉक्टर काशिनाथ घाणेकरांपर्यंत ❤
त्या वेळी या सगळ्या नामवंत कलाकारांनी किती संघर्ष केला आहे. इतके गुणी मराठी कलाकार असून नेहमीच बॉलिवूड मुळे दुजी वागणूक मिळाली आपल्या कलाकारांना महाराष्ट्र राज्यात.
अधांतर मधली मालवणी भूमिका❤अणि काकस्पर्श मधली भूमिका अत्यंत आवडली.
😊
😊
😊
😊
खूप छान मुलाखत !! खूप छान विचार !! 🙏
सुंदर मुलाखत.. सविता मालपेकर यांच्या विषयी खूप कमी माहिती होती.. भले त्यांनी कमी काम केलं असेल म्हणजे केलं ते अस्सल केलं. त्यांच्याविषयी अनेक गैरसमज होते ते दूर झाले.. त्यांचे स्वामींचे अनुभव थक्क करणारे होते.. श्री स्वामी समर्थ💐
सविता ताई तुमचि मुलाखत खुप छान वाटली तुमचे येवढ्या वर्षाचे अनुभव बोलण्याची पद्धत खुप छान. मी ही राजापूर चि आहे. Chavan वाडी मध्ये आमच घर आहे. तुम्ही आमच्या राजापूर च्या असल्याने आम्ही अभिमानाने सांगतो ह्या आमच्या गावच्या आहेत हा,,,,,!😊
Mam humble regards 🎉🎉🎉
वाईट नाहीच बोलायचं कोणाबद्दल..अगदी सुंदर वाक्य ❤
Shree Swami Samartha.. 🙏
खुप सुंदर मुलाखत सविता ताई तुम्ही आवडताच अनुभव खुप सुंदर ❤❤
सविता ताई तुम्ही खुप छान आहात. तुमचा अभिनय मला खूप आवडतो. कुठलीही भूमिका तुम्ही एकदम सहजरीत्या करता. नाटकात, सिनेमात आणि सिरियल मधल्या तुमच्या भूमिका पाहायला खुप छान वाटतं. अश्याच छान छान भूमिका करण्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.❤❤
Ppp¹0
अभिनय क्षेत्रातील आपण माझ्या गुरू आहात मला बक्षिस तुमच्या दिग्दर्शनानेच मिळालं धन्यवाद 🙏
Savita tai.. Tumchya pratek shabdat khare pana janavtoch... Khup strong ahat tumhi
🙏ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
Proud of you... Love you Savita tai... Tai tu jashi aahes tashich kayam raha... God bless you...
किती कष्ट काढलेत या पिढीने! आजची पिढी कल्पनेतही असं जगून कलाक्षेत्रात वर येऊ शकणार नाही.
फार छान परखड मुलाखत ❤ सविताताई तुमचा आवाज कापला मुलीचा अनुभव सांगतांना 😌 अजून तुम्ही ते विसरला नाहीत
खूप छान मुलखात …पूर्ण संघर्ष, स्वाभिमान आणि जिद्द दिसली आपली ..🙏🏻
रंजना या सुपरस्टार होत्या ... त्यांच्या नावावर सिनेमे चालायचे. तुम्ही त्यावेळेस नवख्या होता आणि struggler होत्या आणि सुरवातीच्या काळात असे stuggles सगळ्यांच्याच वाट्याला येतात.
आणि आजही या व्हिडिओ ला जास्त views येण्यासाठी ' रंजना सोबत वाद ' हे title तुम्ही देताय हेच तिच्या superstar असण्याची साक्ष आहे ... कारण याच title मुळे मी व्हिडिओ बघायला सुरुवात केली .
सविता ताई उत्तम अभिनय करतात ...
पण रंजना ही एकमेव lady superstar म्हणता येईल मराठी फिल्म इंडस्ट्री मधील .
Ekdm khar bolalat...😊😊
अगदी मनातलं....
Akhadi actress / actor superstar athva acting khup changle karnare asel tar to vyakti manus mhanun changla aselach ase nahi......Ranjana madam che attitude che kisse ya purvi ghadle aahet..
@@yogeshpangare9040एकदम बरोबर
Absolutely right
Very nice interview & Savita malpekar is really brave god bless her with good health always
Podcast khup chan zala .Tai koknatil mans Kashi astath tu kherch dakhun dilas tu kheri ahes hech maje hi vichar ahet asa vatal mazaya samor mazaya vicharanchi chabi ubhi ahe aani agdi kheri ahes .Pudhchya vatchalisathi khup khup shubheccha.love u Tai ❤
खुप छान मुलाखत आणी खोटेपणा अजिबात नाही .खुप खुप शुभेच्छा . प्रसाद आणी श्रोती आणी सविता ताई याची विनोदी सिरीयल बघितली नांव आठवत नाही . खुप छान सगळयानी अभिनय केलाय परत परत बघावी अशी सिरीयल .खुप खुप शुभेच्छा ❤
Savita tai tumhi hi mulakhat dilit, mala khup mahit naslele kisse AJ samajle. Tumhi Jo khadatar pravas karun, tya welchya diggajan barobar kam karun Jo anubhav milawlat tyala tod nahi. Tumhala Maza adarpurvak namaskar. 🎉🎉
The interview was too good... Savita ji 's experience with Akkalkot Swami Samarth was superb.. श्री स्वामी समर्थ
*Thankyou Team Lokmat Filmy* 👍
*Pleasure to hear Ladki Savita Tai wholeheartedly expressing many personal Aspects and probably first time so many Stalwart anecdotes* ✌️
सविता ताईंनी मुलाखत फारच छान आवडली .❤
खूप काही शिकायला मिळालं या मुलाखती मधून. खूप छान सविता ताई
खूप छान मुलाखत.🎉🎉
रंजना देशमुख या नावातच सारं काही आलं पहिली लेडी दबंग सुपर स्टार ❤️ my most favourite ❤️ ranjna ji
Khup chhan bolatat amha kolyanbaddal......Dhanyawad Savita Tai
Savita Malpekar ani mulakhatKar khup chhan mulakhat. 🎉🎉
Waaaa . Ekdam Kadak interview ♥️♥️♥️
Mast mulakaat.. Tumchya mule barech kaahi samjale. Industry wishayi.. Thanks
खूप छान मुलाखत, स्पष्ट आणि खरी पण दुर्मिळ होत जाणारी माणसं
फारच छान.
व्वा..... अप्रतिम मुलाखत ❤
Khup sunder interview, savita Tai tumhi manus mhnun great aahat.🙏
👌🙏👌💐💐
Too good clean and kind hearted human being with pure soul God keep you and your family blessed
Aaj Guruwar....Shri swami Samarth🙏🙏🙏
Shree swami samarth🙏🙏
Khupach Chhan 👌👌 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
खुप सुंदर मराठी कलाकारां चा अभिमान आहे अभिनय आणि जगण दोन्ही समृद्ध
Shree Swami Samarth 🙏🪷🚩
जय स्वामी समर्थ
अप्रतिम मुलाखत, पण इतक्या जाहिराती की पूर्ण बघु शकत नाही
खूप छान
beauty of nature
कितीही मोठी राजकारणी ताकत असू दे.कला कलेच्या ठिकाणी असायला हवी आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असले पाहिजे.किरण मानेन स्वतःच्या अतिशहाणपणाला आवर घालायला शिकलं पाहिजे.
Superb.❤
सविताताई,तुम्ही अतिशय निर्मळ आहात..स्वामी तुमच्या सोबत आहेत..
Shree Swami Samarth..Savita ma'am really brave and true person
Shree swami Samarth 🙏 ♥️
ग्रेट🙏👍
Savita mam chya आवाजात veglach दर्द आहे 😢😢😢
Shree Swami Samarth
Shree swami samartha 🙏
मुलाखत उत्तम झाली सविता ताई तुमचा अभिनय आवडतो तुम्हाला खूप शुभेछ्या
सविता ताई, तुम्ही खरोखर jenuin आहात! आम्ही तुम्हाला चला हवा येऊ द्या च्या कार्यक्रमात निखळपणाने दाद देत खो खो हसतांना बघितले आहे!😊😊😊
खूपच छान मुलाखत
खूप छान मुलाखत 👍👍
Shree SwamiSamartha🙏
Great lady ... God bless you
Kokanchi manasa sadhi bholi....kaljaat tyanchya bharali shahali....manus melyawar pan vaiit lok boltat pan tumhi sarvana changlech bollat...kharech great aahat...Aaj Bhakti barve eikayla nhi aahet
..khup chaan mulakhat👌👌👌
Savitatai tumhi khoop clear ahat. Honest . Kahich kami padu shakat nahi .khoti pratishtha tumhala awadat nahi he faar mahatwache.
Rajana Actress mi Fan ah ❤
सविता ताई तर छानच आहेत.मुलाखत घेणाऱ्या पण खूप छान आहेत.❤❤
छान माहिती मिळाली आहे.
किरण माने अभिनेता कमी आणि राजकारणी जास्त आहे. त्याने राजकारणात जावे.😂😂
बरोबर
Swatahla jyada hushar samajnara nalayak manoos. Ashya gendyachi katdi aslelya mansana rajkaran hich jaga yogya.
@ashwinikamat2616 अगदी बरोबर
Dashing maushi ❤...tu kharach Mazi maushi ahes.........❤
सविता ताई खूप छान मुलाखत 👌👍🙏