खूप सुंदर episode.. my fav person मेघा... लास्ट चा फोन कॉल मुळे मला पण रडू आल... मेघा ताई तू जेंव्हा तुझ्या मुलीला छोटंसं बाळ असताना गावाकड सोडून आलीस त्या वेळेस तुला कस वाटल असेल हे ऐकून खूप इमोशनल व्हायला झालं... Strong women❤
1 तास कसा निघून गेला कळले सुद्धा नाही. असच सुरू राहावे हे बोलणे अस वाटत.आयुष्याचे खूप अनुभव माहीत झाले. मराठीला मिळालेली मेघा ही एक चतुरस्त्र, बहुआयामी अभिनेत्री आहे. वैयक्तिक आयुष्यात माणूस अनेक चढ उतार झेलत असतो पण त्यांच्यावर मात करणे हे खूप कमी जणांना जमते.
मला आजही बीग बॉसची मेघा धाडेच डोळ्यासमोर येते. मेघासाठीच बघत होते.एकही एपीसोड बघायचा सोडला नाही . नंतरचे मी बघीतलेच नाही.खुप सुंदर मेघा.खुप छान मुलाखत घेतली आणि दिली.
मेघा ताई तु कलाकार म्हणून ग्रेट आहेसच पण तु एक माणूस म्हणून अविश्वासनीय आहे तु झाड जाड झालीस कोणत्याही भूमिका केल्यास काहीही कर पण love यू मेघताई अशीच खरी रहा
मेधाचा तिथल्या माणसानी म्हणजे आस्ताद काळे वगैरे लोक, खूप खूप अपमान करीत होते मला खूप संताप संताप व्हायचा कधी कधी माझी झोपही उडत असे पण सगळ्या ंच्या नाकावर टिच्चून मेधाच विनर झाली मला मेधाच खूप खूप आवडते केवळ तिच्या साठी मी हा शो पहायचे त्या दिवशी मला ईतका आनंद झाला वर्णन च करु शकत नाही❤❤❤❤❤
मेघा मी तुला bb पासून ओळखायला लागले.bb मध्ये तु तर मला खूप आवडायची. तु प्रामाणिकपणे bb मध्ये खेललीस आणि म्हणून तर तु जिंकलिस. मला खूप आनंद झाला. कारण तु जिंकाविस अशी माझी ईच्छा होती. ह्या तूझ्या interview मध्ये सुद्धा तु खूप छान बोलतेस. तु खुप धाडसी आहेस. तुझे पूर्वीचे काही सिनेमे सुद्धा मी पाहिले आहेत. तू घेतलेले तुझे निर्णय सुद्धा मला आवडतात. आताच्या सिरियल मध्ये तू आहेस म्हणुन तर तूझी सिरियल मी आवर्जून पाहते. हया पुढे सुद्धा तुला अनेक कामं मिळत राहो. हीच सदिच्छा.I luv you मेघा.❤❤❤❤
I saw marathi BB1nd always like this garland I predicated that she will be the winner of marathi BB1 and it came into reality!!! she is ok looking, nothing special about her, but she is nice human being and clean hearted girl.i always like MD!!! god bless her in all sense!!-MMR-USA
बिग बॉस मध्ये सई लोकूर तुझ्या वर उलटी फिरली.... रेशम बरोबर गेली... तरीही तू अजून त्यांची मैत्रीण आहेस... आस्ताद सारखा उर्मट माणूस तुझा मित्र आहे... यावरून मेघा तू किती चांगली व्यक्ती आहेस ते कळत... खूप शुभेच्छा ❤️
Megha Dhade hyani BigBossmadhe kaam kele tye afalatun hotye ani khup samanjyaspane kaam kele tyanchi vichaar karanyachi takat khupach cchhyan aahe Mega Dhade ya Mala far aawadatat tyana best of luck ani god bless you jay Maharastra
@@PastelNuages नक्की माहिती आहे का ? काही काही मिडल क्लास लोकांना पण ब्रँडेड गोष्टीच लागतात ज्या की महाग असतात शेवटी प्रत्येकाचा स्वभाव आहे.पण किमतीच लेबल न बघता खरेदी करण म्हणजे अति च झाल .असो
@@PastelNuages मी स्पेसिफिकली तिच्या विषयी विचारतेय ती माहेरची खूप श्रीमंत होती का..?तिच्या बरोबर ची सई जी होती ती खरोखर च श्रीमंत होती.तिचे वडील बेळगाव मधले मोठे बिझनेस मन होते / आहेत.तिने म्हटल असत तर् एक वेळ ठीक आहे पण मेघा माहेरची श्रीमंत नाहीये माझ्या मते पण काही जणांना मोठे पणा मिरवायला आवडतो तशी मेघा आहे दाखवेगिरी जास्त
@5sujal जन्मतः प्रत्येकजण आयुष्यात श्रीमंत नसतो. बापाच्या कमाईवर खावून चमकोगिरी करणे वेगळं असते. तिने आता तरी नक्कीच आयुष्यात इतके कमावले आहे की ती आता लेबल न पाहता खरेदी करू शकते. याबद्दल ती बोलत आहे. तिने तिचा खडतर प्रवास काही लपवलेला नाही.
सगळ्यात पहिला बीग बाॅस फारच सुंदर आणि छान होताअसा बीग बाॅस होणे नाही आणी बीग बाॅस फक्त मेघा साठीच बघत होतो ❤❤❤❤❤
खरे आहे
Very true
True
Yes
😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉4w3 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😮5@@shubhadabhanose8291
मी पण बिग बॉस फक्त आणि फक्त मेघा साठीच बघितला. ती जिंकली आणि आम्हाला खूप आनंद झाला. नंतर मी बिग बॉस कधीच बघितला नाही. Love u Megha
आपली मुलाखत पाहिली खूप खूप छान माऊली आपल्या पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपणांस भरघोस यश प्राप्त होवो आपले खूप खूप अभिनंदन
खूप सुंदर episode.. my fav person मेघा... लास्ट चा फोन कॉल मुळे मला पण रडू आल... मेघा ताई तू जेंव्हा तुझ्या मुलीला छोटंसं बाळ असताना गावाकड सोडून आलीस त्या वेळेस तुला कस वाटल असेल हे ऐकून खूप इमोशनल व्हायला झालं... Strong women❤
1 तास कसा निघून गेला कळले सुद्धा नाही. असच सुरू राहावे हे बोलणे अस वाटत.आयुष्याचे खूप अनुभव माहीत झाले. मराठीला मिळालेली मेघा ही एक चतुरस्त्र, बहुआयामी अभिनेत्री आहे. वैयक्तिक आयुष्यात माणूस अनेक चढ उतार झेलत असतो पण त्यांच्यावर मात करणे हे खूप कमी जणांना जमते.
मला आजही बीग बॉसची मेघा धाडेच डोळ्यासमोर येते. मेघासाठीच बघत होते.एकही एपीसोड बघायचा सोडला नाही . नंतरचे मी बघीतलेच नाही.खुप सुंदर मेघा.खुप छान मुलाखत घेतली आणि दिली.
मेघा ताई तु कलाकार म्हणून ग्रेट आहेसच पण तु एक माणूस म्हणून अविश्वासनीय आहे तु झाड जाड झालीस कोणत्याही भूमिका केल्यास काहीही कर पण love यू मेघताई अशीच खरी रहा
मेघा फारच छान स्वभावाची आहे,मला फार आवडते
मराठी बिग बॉस म्हटलं कि अजुनही डोळ्यासमोर येते ती मेघा धाडे. खुपच छान आहे ती. 🎉
Very true
मी आता पर्यंत एकमेव मेघा धाडेचाच बिग बॉस पाहिला.अजुनही मला त्यातली मेघा धाडेच डोळ्यासमोर येते.खुप सुंदर मेघा.
मी पण मेघा धाडे साठी बिगबास बघत होती तिचा स्वभाव खुप छान आहे
Megha madam khup brave ahet. Tyanchya ayushyat khup sankat ali pan tyani khup dhirane tyacha samna kela. May god give good and healthy life to her.
मेधाचा तिथल्या माणसानी म्हणजे आस्ताद काळे वगैरे लोक, खूप खूप अपमान करीत होते मला खूप संताप संताप व्हायचा कधी कधी माझी झोपही उडत असे पण सगळ्या ंच्या नाकावर टिच्चून मेधाच विनर झाली मला मेधाच खूप खूप आवडते केवळ तिच्या साठी मी हा शो पहायचे त्या दिवशी मला ईतका आनंद झाला वर्णन च करु शकत नाही❤❤❤❤❤
मेघा मी तुला bb पासून ओळखायला लागले.bb मध्ये तु तर मला खूप आवडायची. तु प्रामाणिकपणे bb मध्ये खेललीस आणि म्हणून तर तु जिंकलिस. मला खूप आनंद झाला. कारण तु जिंकाविस अशी माझी ईच्छा होती. ह्या तूझ्या interview मध्ये सुद्धा तु खूप छान बोलतेस. तु खुप धाडसी आहेस. तुझे पूर्वीचे काही सिनेमे सुद्धा मी पाहिले आहेत. तू घेतलेले तुझे निर्णय सुद्धा मला आवडतात. आताच्या सिरियल मध्ये तू आहेस म्हणुन तर तूझी सिरियल मी आवर्जून पाहते. हया पुढे सुद्धा तुला अनेक कामं मिळत राहो. हीच सदिच्छा.I luv you मेघा.❤❤❤❤
I saw marathi BB1nd always like this garland I predicated that she will be the winner of marathi BB1 and it came into reality!!! she is ok looking, nothing special about her, but she is nice human being and clean hearted girl.i always like MD!!! god bless her in all sense!!-MMR-USA
बिग बॉस सिझन एक एक नंबर काहीच शंकाच नाही🎉मेघा धाडे
दर्शना मॅडम आपला चॅनेल खूपच आवडला दिवाळीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा
मेघा पहिला मराठी बिगबाॅस खुपच भारी होता मेघा लव्ह यू❤❤❤❤❤❤❤❤
Well deserved Megha👏🙌👌👍❤😊.......love you....n..of course..Salut to your..hardwork n..caregivers ...🎉❤😊
I love Medha, kharach ticha swabhav hi khup chan aahe
I always love Megha...❤❤
Ekada tari megha dhade la bhetaychi ichha aahe from big boss❤
बिग बॉस मध्ये सई लोकूर तुझ्या वर उलटी फिरली.... रेशम बरोबर गेली... तरीही तू अजून त्यांची मैत्रीण आहेस... आस्ताद सारखा उर्मट माणूस तुझा मित्र आहे... यावरून मेघा तू किती चांगली व्यक्ती आहेस ते कळत... खूप शुभेच्छा ❤️
My favourite winner ❤️Only Megha❣️Phkt tichya sathi big boss baghaycho..
Down to Earth Women aahe Megha Taieee❤❤❤
Boss lady🧿😘😘😘
Megha always my favourite, Sai, Sharmistha friendship pan kuap bhari aahie❤❤
Medha Khupp Bhari Actress
Khupp Sunder Mulakat
मेघा यू आर रॉक स्टार ❤
किती inspriing बोलते तू मेघा. BB पासून i am ur big fan. I love u...❤
Megha खूप समजूतदार आहे
Baribar bolalis
तुझे impresion means look खुप वेगळे आहे. Happy boy वाटते. But really good thinking women.
Saglyat 1 st marathi big boss season winner my favorite Megha ❤
खूप छान इंटरव्यू झाला मेघाचा.❤😊
Marathi Biggboss madhye Megha sarkha koni zala naahi Koni honaar naahi
Love you Megha ❤️❤️❤️
मेघा चे कोकणातील घर छान आहे
मेघचा shewatacha phone call ekdam barobar aahe kadhi kadhi rahunach jat raduch kosalta awadala phone call
मला खूप आवडते मेघा ताई आय लव यू मेघा ताई तुम्ही पहिला बिग बॉस जिंकला तेव्हा आम्ही खूप खुश झालो होतो
So nice of you megha! 🙏👍
बिग बॉस नंतर कुणीही जिंकू दे, पण bigboss ची राणी मेघा च
All time my favorite Medha❤❤❤
Atishay premal, chan swabhavachi Medha😘
Medha Dhadecha Big Boss always 1 No.
मला पण मेघा खूपच आवडायची.
खूप छान मुलाखत 👌🏼👌🏼🎉
'मेघा धाडे'- 'मराठी Rockstar' 💪💪🚩♥️
Very nice,interview….very matured talk
माजी खूप खूप लाडकी आहेस मला खूप खूप आवडते बिग बॉस ची महाराणी❤❤❤
You always my inspiration 💗💗💗
Masta interview 👌i like this actress❤️my favourite 🌹
Megha always a bbm queen❤
तुझा सीजन आम्ही खूप एन्जॉय केला
मला सारखी मेधा धाडेची बिगबॅासची आठवण होत होती कारण तिला 50000 आणी घर मिळाले होते आणी आता सुरजला 25 लाख मेधाला50लाख मिळाले एवहढा फरक
मेघा खुप च भारी आणि खरी आहे
Megha tuzha swabhav khup Sundar aahe❤
मला खूप आवडायची, तिच्या मुळे त्या वेळी bigboss खेळ पाहायला खूप मजा आली
I just love her❤❤
Megha you are great Mother❤
Megha tu great ahes.
Always love Megha
आता interview पाहतांना आठवण झाली
Megha kharach khup aavdte ❤
मेघा अग सासूच पण नाव घ्यायच ग तू बिग बाॕसमधे असताना त्या पण होत्या घरी ऐवढ मोठ घर मिळाल समुद्र शेजारी अजूनही काही सासूला विसरू नको कधी
छान मुलाखत..
सई काळे जोग याने तुला बिग बॉस मधे शेवटीखूप त्रास देत होते तरी तु त्याच्या शी छान वागत हेतीस मला एवढा राग येयचा त्यातीन लोकांचा लबाड होते
Megha Dhade hyani BigBossmadhe kaam kele tye afalatun hotye ani khup samanjyaspane kaam kele tyanchi vichaar karanyachi takat khupach cchhyan aahe Mega Dhade ya Mala far aawadatat tyana best of luck ani god bless you jay Maharastra
एकदा हर्षदा ताईच interview घ्या 😊
‘Dil ke kareeb’ madhe ghetlay Harshada Khanvilkar cha interview. Sulekha Talwalkar ni. Marathi sodun English ch jasta bolat hoti
मुंबईत आल्यावर प्रथम कोणी आधार दिला .कारण अचानक काम मिळत नाही .कोणीतरी आधार दिला असेल .अर्धवट माहीती .
स्वतःहून कष्ट करू शकतात मुली.
दर्शनाचे podcast करवा honar aahe amhala baghayache aahe
megha tula serial milali khup Anand zala
मी विनया मेघा धांडे खूप खूप आवडते बिग बॉस आवडते
मला पण खुप आवडते
मेघा जी,,आपण खूपच strong आहात,आपल्याला saluts
म्हणजे मेघा लग्नाआधीच teenage मध्ये प्रेग्नंट होती?
मेघा बोलते छान ❤
BB 1 maza favorite season aahe❤
Aani Megha tarr .. vishayach nahi..❤❤ Superb 😊
खरेदी करताना लेबल नाही बघायच ? अरे बापरे पाहिल्यापासून च लाख दोन लाख कमवत होती की काय ? एवढा पण माजोरडे पणा बरा नव्हे 🤔
Family श्रीमंत असू शकते ना? त्यांची असेल.
@@PastelNuages नक्की माहिती आहे का ? काही काही मिडल क्लास लोकांना पण ब्रँडेड गोष्टीच लागतात ज्या की महाग असतात शेवटी प्रत्येकाचा स्वभाव आहे.पण किमतीच
लेबल न बघता खरेदी करण म्हणजे अति च झाल .असो
@@5sujal i agree. पण काही लोकं खरंच श्रीमंतीच्या लाडात वाढलेली असतात त्यांना 100 200 रुपयांनी फरक पडत नाही आपल्यासारखा.
@@PastelNuages मी स्पेसिफिकली तिच्या विषयी विचारतेय ती माहेरची खूप श्रीमंत होती का..?तिच्या बरोबर ची सई जी होती ती खरोखर च श्रीमंत होती.तिचे वडील बेळगाव मधले मोठे बिझनेस मन होते / आहेत.तिने म्हटल असत तर् एक वेळ ठीक आहे पण मेघा माहेरची श्रीमंत नाहीये माझ्या मते पण काही जणांना मोठे पणा मिरवायला आवडतो तशी मेघा आहे दाखवेगिरी जास्त
@5sujal जन्मतः प्रत्येकजण आयुष्यात श्रीमंत नसतो. बापाच्या कमाईवर खावून चमकोगिरी करणे वेगळं असते. तिने आता तरी नक्कीच आयुष्यात इतके कमावले आहे की ती आता लेबल न पाहता खरेदी करू शकते. याबद्दल ती बोलत आहे. तिने तिचा खडतर प्रवास काही लपवलेला नाही.
कुठल्या सिरीयल मध्ये आहे
Medhala salute jay Maharastra
खुप छान स्त्री..
मेघा मला तुला एकदा भेटायचे आहे कुठे भेटू शकतो
आणी आता सिरियल करते मी ओळखल नाही sorry
Yes
Darshna sati like ❤
Rajashri marathi chi Sglyat changli host mhnje darshana tamboli
Baki khi asu de pn darshana la Tod nhi
बऱ्याच घरात बाबा असेंच असतात
असे नका प्रश्न विचारू कि तिला त्रास होईल.
Great Megha...
All comments are goid & positive for u
Except one negative & useless comment...
Dyanadacha interview ghe na tai
🙌❤️
👍👌🌹🌹⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
Megha hoti manjey big boss ❤❤
Ghari kam kartat ,tyana kimmat nahi ka ?
Self respect house wife na pan asto
Darshana tuzi garaj ch nahi questions chi😂
मालिकेतली खलनायकी नाही आवडत पहायला.
Megha la bigboss chya adhi kuthe baghital nhvt
Only bb winner.....ji kharach patli manala....winner mhanun....tichya nantar awadla to shiv thakare. Bass....baki to yedpat akshay kelkar wagare. Phaltu
महाग्री आहे ही😂😂
What good loocking😂😂😂😂😂
Tejshree pradhan la pn bolva na
Pahilya sarkha big boss hona shakya nahi, Hya timingcha big boss barobar nhavta, Mi start baghitla pan nantar baghaycha manach zhala nahi
50000 नाही 5000000
मेघा ❤️
Nikki tamboli tuzi kon..😂