कुमार व्यास, कर्जत. उडिद वडे आणि ताकाची कढी ची निवेदन शैली फारच छान, आपल्या रेसिपी च्या वर्गात मी आपला विद्यार्थी होऊन लक्षपूर्वक ग्रहण करत होतो आणि प्रात्यक्षिक ही निरखून पाहात होतो. अशाच नव-नवीन रेसिपी पाहावयास आणि ऐकावयास आवडेल. आभार आणि धन्यवाद! 👌
तुमची वऱ्हाडी वड्यांच रेसिपी खूप छान आहे. एरवी दही वडे करताना ते थोडे जाड असतात. आमच्या कडे कोकणात पितृपक्षात जे करतात त्याला भरड्याचे वडे म्हणतात पण फक्त उडीद डाळ नसते आणी जे मिश्रण तांदुळ वगैरे कच्चे दळून आणतो आणी लागेल त्या प्रमाणात आयत्यावेळी पीठ भिजवतो.
Yummy vada. Saw your ingredients list. What is dagadful? Have to get your instructions translated regarding the increase and decrease of heat during frying. Thank you for sharing. ❤
Dagadful is type of spice it is also known as black stone flower.. You can search on google for image.. While frying vada oil temperature should high at initial stages then after some time when vada get puffed,and float on oil turn flame medium-low and fry vada till become golden brown
खरंच खूप छान आणि मस्त कढी आणि वडे, सुरेख रेसिपी ❤
Thanks😊
Khup.mastsangnachi.stile.pan.aprtiaagebadho.madam😂
Kbup chan recipe khup aavdli navin aahe mazyasathi. Thank you.
रेसीपी खूपच छान . उपयोगी टिप्स देता त्या फार महत्त्वाच्या असतात. व आपण जे आजीपणजीच्या काळातील माहिती देता ती तर ऐकून फार नवल वाटते. खूप खूप शुभेच्छा 🙏
मन:पूर्वक धन्यवाद😊
कुमार व्यास, कर्जत.
उडिद वडे आणि ताकाची कढी ची निवेदन शैली फारच छान, आपल्या
रेसिपी च्या वर्गात मी आपला विद्यार्थी
होऊन लक्षपूर्वक ग्रहण करत होतो आणि प्रात्यक्षिक ही निरखून पाहात होतो. अशाच नव-नवीन रेसिपी पाहावयास आणि ऐकावयास आवडेल.
आभार आणि धन्यवाद! 👌
अरे व्वा, खरंच खूप छान रेसिपी आहे ही, अगदी पुरुषांना देखील जमण्यासारखी. धन्यवाद माऊली.
Kadhi banvtay mag 😀😀
आम्ही दही सोबत वडे खातो
रेसिपी खूप छान अप्रतिम आहे
👌👌👍👍❤❤
Thanks😊
खूप छान रेसिपी. तुम्ही सांगताही छान
खूपच छान झालेत वडे आमच्याकडे पण वर्षातून खूपदा वडे करतात आणि श्रद्धला पण कधी पण अशीच बनवते मी अस्सल खान्देशी पद्धत आहे ही ❤
Thanks😊
खुप छान सांगितले आहे
खूप छान आणि कोणत्याही वेळी आपण करू.अशी रेसिपी खूप छान अतिशय सुंदर
खूपच छान रेसिपी 👍
Thanks ☺
तुमच्या रेसिपी खूप छान आणि वेगळ्या असतात.
धन्यवाद🙏
Khup chhan 👌👌 aajji,panji chya recipe dakhavta thanks Tai
Tai, tumchi sangnyachi hatoti sudhha khup chhan aahe. धन्यवाद ❤
आपल्या सगळयाच रेसीपी खुप सुरेख असते.पदार्थाची रेसीपी सांगण्याची पध्दतही खुपच छान आहे.छान रेसीपी शेअर केल्या बद्दल मनःपुर्वक धन्यवाद.🎉
खूपच छान वाटले
Thanks😊
मस्त च . पुरी सारखा फुगला कौतुक आहे
Thanks😊
ताई तुमच्या रेसिपी खुप छान असतात.
आणि तुमची सांगण्याची पद्धत पण खुप छान आहे
Khup chan recipe ahe
Thanks ☺
I will definitely try it. This is something different..... I m from South Mumbai
आवाज जसा छान आहे तशीच वडे आणि कढी सुरेख.
Far sunder recipes Chan Vader ani Kadhi
Thanks😊
सुंदर,कढीची थोडी निराळी कृती, बारीक सारीक टिप्स पण छान दिल्यात. वड्यांची कृती पण छान आहे.
Khup sundar 🌹🙏
Thanks😊
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤🎉
Thanks😊
खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे. खूप आवडली
खूप छान आणि कढी करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. वडे पण एकदम मस्त झाले आहेत .
Thanks😊
Khoop chhan udid video ani kadhi recipe,chhan mahiti pan milalu, Thanks Madam 😊😊
Thanks😊
खूप छान वडे आणि माहितीही!!
Thanks😊
तुमची वऱ्हाडी वड्यांच रेसिपी खूप छान आहे. एरवी दही वडे करताना ते थोडे जाड असतात. आमच्या कडे कोकणात पितृपक्षात जे करतात त्याला भरड्याचे वडे म्हणतात पण फक्त उडीद डाळ नसते आणी जे मिश्रण तांदुळ वगैरे कच्चे दळून आणतो आणी लागेल त्या प्रमाणात आयत्यावेळी पीठ भिजवतो.
Thanks😊
वा, वा! अतिशय सुंदर ! नक्कीच स्वादिष्ट असणार हा पदार्थ! धन्यवाद!
👍🌹🙏
Thanks😊
खुपच छान खुसखुशीत वडे बनवलेली रेसिपी आपण दाखवली त्या बद्दल धन्यवाद..
Thanks😊
खूप छान कढी वडे रेसिपी
मला हे शिकायचेच होते छान सांगितले आता नक्की करून बघेन खूप मस्त पदार्थ आणि खूप धन्यवाद
Thanks😊
Nice.my in laws r from Khandesh but I hv not heard about this type of vade. I will surely try t his
Wah khup chan vade ani mast kadhi...ek number...❤
खूप छान पद्धतीने kadhi दाखविली...❤
खूपच छान रेसिपी आहे धन्यवाद
धन्यवाद आनंदच आहे ताई
खूप खूप छान आहे रेसिपी
Tai ek number kadhi vade
खुप छान खुप सुंदर खुप खुप धन्यवाद
Thanks😊
#foodonmoodmarathi07
छान👌
Very best recipe also easy commentry also very easy to understand thanks
Thanks😊
खूप च, छान रेसिपी ताई धन्यवाद,
तुमचे वडे .. लय भारी
तुमची कढी.. लय भारी
तुमची कमेंट्री .. लय भारी
तुमच सगळचं .. लय लय भारी❤
Thanks😊
खूप छान आणि सुंदर रेसिपी बघुनच कढी आणि वडे खावेसे वाटले करून बघायला हरकत नाही 🎉
Thanks😊
खूप छान 👍👍
Thanks😊
खूप छान. खूप वेगळाच पदार्थ माहित झाला.
Thanks😊
Kharach khup chhan recipe aahe,kadhi vadyachi.
खूपच छान कढी वडे, आमच्याकडे या वड्यामध्ये तीळसुद्धा घालतात...😊👍👌
Thanks😊
वाह! खूूप छान रेसिपी।
Thanks😊
Kadhi we apratim
Thank u for the detail tips
sundar ..👌👌
वेगळी रेसिपी मस्तच छान आहे.
Thanks😊
Mast ahe mam me nakki karate thank you
Thanks😊
खुप छान आणि मस्त कढी.आ👌णि वडा ❤
#foodonmoodmarathi07
Thanks😊
खूप छान ताई👍😊
Thanks Dhiraj tuzya recipes pan khup mast asatat.. Big like😊👍
@@SwarasArtThank you ❤
Khupp chan.Thank you eis
Thanks😊
Kharach khub chan
Mast big like Kiya
Thanks😊
अप्रतिम recipe..❤
Khup masta recipe❤❤😊 ahe
Thanks😊
अप्रतिम रेसिपी आहे
#foodonmoodmarathi07
Thanks😊
Khup mast... ❤
Thanks😊
Khup chhan banle diste👌
Thanks😊
🙏👌waw tai khup chhan recipes thanku
Thanks😊
Khup Chyaan Recip Aahe Tai
Thanks😊
Khup sundar vegli padhat
Thanks for sharing this delicious recipe.
मला ही रेसीपी फार आवडली
Thanks😊
Khoopach chan receip aahe.
Thanks😊
अप्रतिम शिकवले खूपच कौतुक तुझं
कढी वडे खुप खुप छान आहे❤❤
Ti ikde mumbait nahi milat ka restaurant madhe etc.?
खूप छान रेसिपी 👌👌तुमचे बोलणे पण खूप छान आहे ताई👌👌👍👍🙏🙏
Delicious tasty recipe kadhi wada thanks
Thanks😊
कढीची पद्धत मस्त आहे 😊
Thanks😊
Khup khup chhan
खूपच छान कडी आणि वडे 👌
Thanks😊
Very nice
Yummy vada. Saw your ingredients list. What is dagadful? Have to get your instructions translated regarding the increase and decrease of heat during frying. Thank you for sharing. ❤
Dagadful is type of spice it is also known as black stone flower.. You can search on google for image.. While frying vada oil temperature should high at initial stages then after some time when vada get puffed,and float on oil turn flame medium-low and fry vada till become golden brown
@@SwarasArt thanks much 💖
Very Very beautiful Kashi is Very Very good mast
खूप छान पद्धतीने वडे केले आहे 😊
Thanks😊
खुप छान आहे रेसिपी 😊
खुप सुंदर, सांगतात
Thanks😊
Khup chan mast 👌♥️
Thanks😊
Chhan recipe..Nakki karun baghen .Pan aamachya Vidarbhat mix dalinche Wade aasatat.
खुपच छान❤
Khupach chaan
Thanks😊
खूप छान रेसिपी आहे
Thanks😊
खूप छान❤😊
Thanks😊
Khup Chan recipe
मस्त, खुप छान
Thanks😊
खूप छान झाले वडे व कढी
Thanks😊
Khupch chan
Thanks😊
Awesome 👌 I will try it 🙂
Thanks😊
Khuup chhyaan..udid wada..favorite..smor aalyawr rahwat nahi
Thanks😊
छान आहे, मस्त खूप छान कढी आणि वडे, आपण छान सुगरण आहेत , 😅
#foodonmoodmarathi07
Thanks😊
Kupach chan, tondala pani sutal
Thanks😊
खूप च छान. 👌🌹👌🌹👌🌹
Thanks😊