गावची चव - Gavchi Chav
गावची चव - Gavchi Chav
  • 126
  • 3 766 835
एकदम सोप्या पारंपारिक पद्धतीने कमी साहित्यात बनवा आयुर्वेदिक गाजराचा हलवा | gajar halwa recipe
एकदम सोप्या पारंपारिक पद्धतीने कमी साहित्यात बनवा आयुर्वेदिक गाजराचा हलवा | gajar halwa recipe
#recipe
#गावची चव #गाजराचा हलवा
#गाजर हलवा रेसिपी मराठी
#gavran
#indianfood
#cooking
#gavchichav
#gajarkahalwa
#गावरान पद्धतीचा गाजराचा हलवा
#एकदम सोप्या पद्धतीचा गाजराचा हलवा
#गाजर हलवा रेसिपी मराठी
มุมมอง: 394

วีดีโอ

प्रचंड थंडीत, सर्दी ,खोकला ,कफ, कायमचाच दूर करणारी आयुर्वेदिक भाजी |घासाची भाजी | ghasachi bhaji
มุมมอง 10K14 ชั่วโมงที่ผ่านมา
प्रचंड थंडीत, सर्दी ,खोकला ,कफ, कायमचाच दूर करणारी आयुर्वेदिक भाजी | घासाची भाजी | ghasachi bhaji #recipe #गावची चव #Gavchi chav #ghasachi bhaji recipe #gavchichav #gavran #घासाची भाजी #गावरान_चव #indianfood #गावची चव रेसिपी
चक्क १५० ते २०० वर्ष दगडासारखे गुडघे, कंबरदुखी, लोखंडापेक्षा कडक पाठ, हाडे दुखी, साठी |sarata kate
มุมมอง 37Kวันที่ผ่านมา
चक्क १५० ते २०० वर्ष दगडासारखे गुडघे, कंबरदुखी, लोखंडापेक्षा कडक पाठ, हाडे दुखी, साठी |sarata kate #recipe #गावची चव #सराट्याची चटणी #काट्यांची चटणी #हाडे मजबूत करण्यासाठी सराट्याच्या काट्यांची चटणी #सराट्याचे काटे रेसिपी चटणी #हाडे मजबूत करणारी आयुर्वेदिक वनस्पती #कंबर दुखी #गुडघेदुखी #Gavchi chav #sarata
आज शेतात बनवले सगळ्यांसाठी खमंग पालकाचे भजे | खमंग कुरकुरीत पालक भजी | Palak bhji recipe
มุมมอง 974วันที่ผ่านมา
आज शेतात बनवले सगळ्यांसाठी खमंग पालकाचे भजे | खमंग कुरकुरीत पालक भजी | Palak bhji recipe #गावरान #गावची चव #खमंग पालकाचे कुरकुरीत भजे #पालकाचे भजे #कुरकुरीत पालक भजी #पालक भजी रेसिपी #पालक भजी रेसिपी मराठी #गावरान पालक भजी #palak bhaji #recipe #gavchi chav #gavchi chav recipe
गावाकडील गावरान पद्धतीने बनवा गावरान वालाच्या कोरड्या शेंगा | Valachya Shengachi bhaji
มุมมอง 92714 วันที่ผ่านมา
गावाकडील गावरान पद्धतीने गावरान वालाच्या कोरड्या शेंगा | Valachya Shengachi bhaji #recipe #गावची चव #गावरान_चव #गावरान रेसिपी #वालाच्या सुक्या शेंगा #गावरान वालाच्या सुक्या शेंगा #गावरान शेंगा #Valachya shengachi bhaji recipe #Gavchi chav #gavchichav
एकही मसाला न वापरता चटपटीत पालक पनीरची भाजी |सर्वात सोपी पालक पनीरची भाजी |Palak paneer recipe
มุมมอง 49814 วันที่ผ่านมา
एकही मसाला न वापरता चटपटीत पालक पनीरची भाजी |सर्वात सोपी पालक पनीरची भाजी |Palak paneer recipe #recipe #गावची चव #गावची #गावरान #गावरान पालक पनीरची भाजी #पालक पनीर रेसिपी #palakpaneer #palakpaneerki recipe #palakpaneer recipe #palak paneer #पालक पनीरची भाजी #चुलीवरील पालक पनीरची भाजी #gavchichav
गावरान शेवग्याच्या शेंगाची भाजी | मटणापेक्षाही चार पट भारी काळी भाजी | Shewgyachya Shengachi bhaji
มุมมอง 2.8K21 วันที่ผ่านมา
गावरान शेवग्याच्या शेंगाची काळा रस्सा भाजी | मटणापेक्षाही चार पट भारी काळी भाजी | Shewgyachya Shengachi bhaji #recipe #sahjanki sabji #drumstick curry #शेवग्याच्या शेंगाची भाजी #शेवग्याच्या शेंगाची आमटी #गावची चव #गावरान शेवग्याच्या शेंगा #Gavchi chav
गाडीवर मिळतो तशा चवीचा वडापाव |गावाकडील गावरान चवीचा वडापाव | Vada pav recipe
มุมมอง 77821 วันที่ผ่านมา
गाडीवर मिळतो तशा चवीचा वडापाव | गावाकडील गावरान चवीचा वडापाव |Vada pav recipe #वडापाव #vadapav #gavachi #गावची चव #घरच्या घरी वडापाव रेसिपी #नगरचा वडापाव #चुलीवरचा वडापाव रेसिपी #वडा पाव रेसिपी #बटाटवडा
फक्त आठ दिवसात, मुंग्या येणे,सांधेदुखी ,कंबरदुखी, आजार दूर करणारी वनस्पतीची भाजी |Drumsticks flower
มุมมอง 708K28 วันที่ผ่านมา
फक्त आठ दिवसात, मुंग्या येणे,सांधेदुखी ,कंबरदुखी, आजार दूर करणारी वनस्पतीची भाजी |Drumsticks flower #gavchi chav #गावची चव #recipe #गावरान #आयुर्वेदिक #गावरान आयुर्वेदिक भाजी #रान भाजी #गावची गावरान भाजी #drumstick recipe #drumsticks flower recipe
एकदा भरून टोमॅटोचे असे भजे बनवून पहा बोट चाटू चाटू खाल | टमाटर के पकोडे | Kurkurit tomato Bhaji
มุมมอง 3.7Kหลายเดือนก่อน
एकदा भरून टोमॅटोचे असे भजे बनवून पहा पुन्हा पुन्हा बनवतान | टोमॅटोचे वडे रेसिपी | Kurkurit tomato Bhaji गावरान टोमॅटो भजे, टोमॅटो भजे, टोमॅटो वडे रेसिपी, Kurkurit tomato Bhaji, गावची चव, Gavchi chav #gavchi chav #गावची चव #recipe #cooking #gavran #गावची #टोमॅटोचे भजे रेसिपी #टोमॅटो वडे रेसिपी #Kurkurit tomato Bhaji recipe #गावरान_चव #गावरान रेसिपी
गावरान दुधी भोपळ्याचे चवदार भजे | भोपळ्याचे खमंग भजे | Kurkurit Bhopla Bhaji
มุมมอง 202Kหลายเดือนก่อน
गावरान दुधी भोपळ्याचे चवदार भजे | भोपळ्याचे खमंग भजे | Kurkurit Bhopla Bhaji गावरान भोपळ्याचे भजे, दुधी भोपळ्याचे भजे, दुधी भोपळ्याचे भजे मराठी रेसिपी, गावची चव #gavchichav #गावचीचव #दुधी भोपळा भजी रेसिपी #गावरान दुधी भोपळ्याचे भजे #भोपळा भजी रेसिपी #खमंग दुधी भोपळ्याचे भजे #गावरान भोपळ्याचे भजे #recipe #गावची चव #bhopla Bhaji
आयुष्यभर निरोगी ठेवणारी एकमेव वनस्पती | जुन्या काळातील आयुर्वेदिक वनस्पतीची भाजी | umbar bhaji
มุมมอง 2.5K2 หลายเดือนก่อน
आयुष्यभर निरोगी ठेवणारी एकमेव वनस्पती | जुन्या काळातील आयुर्वेदिक वनस्पती ची भाजी | umbar bhaji उंबराची भाजी, उंबराची भाजी रेसिपी, आयुर्वेदिक वनस्पती, umbar bhaji recipe, औदुंबर रेसिपी, umbar bhaji #umbar #umbarbhaji #gavchichav #गावचीचव #recipe #उंबराची भाजी रेसिपी #उंबराची भाजी #उंबराची सुकी भाजी #उंबराची आयुर्वेदिक भाजी #गावरान भाजी
गुलाब जामून बनविण्यासाठी सर्वात सोपी पद्धत | Gulab jamun recipe
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
गुलाब जामून बनविण्यासाठी सर्वात सोपी पद्धत | Gulab jamun recipe #गावची चव #gavchichav #गुलाब जामुन रेसिपी #रसरशीत गुलाब जामुन #सर्वात सोपे गुलाबजामुन #गुलाब जामुन रेसिपी #गावाकडच्या रेसिपी #गुलाब जामुन #gulab jamun recipe
एकच व्हिडिओ मध्ये शेव चिवडा ते पण चुलीवरचा | Shev Chivda
มุมมอง 4.1K2 หลายเดือนก่อน
एकच व्हिडिओ मध्ये शेव चिवडा ते पण चुलीवरचा | Shev Chivda #gavchichav #गावचीचव #शेव चिवडा रेसिपी #शेव चिवडा #सर्वात सोपा शेव चिवडा #recipe #gavakadchyaathvani #Shevchivdarecpie
सोडा न वापरता सोप्या पद्धतीने बनवली जाणारी खारी शेव |साधी शेव | Khari shav
มุมมอง 1.5K2 หลายเดือนก่อน
सगळ्यात सोप्या पद्धतीने बनवली जाणारी खारी शेव |साधी शेव | Khari shav #gavchi chav #खारी शेव #Khari shav #marathi recipe #Gavchi chav #गावची चव #खारी शेव रेसिपी
1 Kg मैद्यापासून खुसखुशीत भरपुर पदर सुटलेली गोड शंकरपाळी सर्वात सोपी पद्धत | Shankarpali recipe
มุมมอง 1.7K2 หลายเดือนก่อน
1 Kg मैद्यापासून खुसखुशीत भरपुर पदर सुटलेली गोड शंकरपाळी सर्वात सोपी पद्धत | Shankarpali recipe
अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशीत चकली |अजिबात तेलकट न होणारी | गावची चव
มุมมอง 1.7K2 หลายเดือนก่อน
अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशीत चकली |अजिबात तेलकट न होणारी | गावची चव
फुलांचे भजे सांधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, दूर करणारे आयुर्वेदिक शेवग्याच्या फुलाचे भजे |Gavchi chav
มุมมอง 4K2 หลายเดือนก่อน
फुलांचे भजे सांधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, दूर करणारे आयुर्वेदिक शेवग्याच्या फुलाचे भजे |Gavchi chav
कुरकुरीत कोबी मंचुरियन आता घरच्या घरी सगळ्यात सोपी पद्धत | kobi Manchurian recipe | Gavchi chav
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
कुरकुरीत कोबी मंचुरियन आता घरच्या घरी सगळ्यात सोपी पद्धत | kobi Manchurian recipe | Gavchi chav
झणझणीत टोमॅटोचा ठेचा न खाणारे सुद्धा दोन भाकरी खातील |Tomato Thecha
มุมมอง 1.9K2 หลายเดือนก่อน
झणझणीत टोमॅटोचा ठेचा न खाणारे सुद्धा दोन भाकरी खातील |Tomato Thecha
निरोगी शरीर ठेवणारी रानभाजी |आरोग्यदायी रानभाजी |Kunjar chi Ranbhij recipe
มุมมอง 3.9K2 หลายเดือนก่อน
निरोगी शरीर ठेवणारी रानभाजी |आरोग्यदायी रानभाजी |Kunjar chi Ranbhij recipe
पाच मिनिटात बनवा भजी | एकदम जाळीदार अजिबात तेलकट न होणारी जाळीदार भजी | गोल कांदा भजी Kanda Bhaji
มุมมอง 2.8K3 หลายเดือนก่อน
पाच मिनिटात बनवा भजी | एकदम जाळीदार अजिबात तेलकट न होणारी जाळीदार भजी | गोल कांदा भजी Kanda Bhaji
चवीला खमंग गावाकडच्या गावरान पद्धतीने बनवली जाणारी शेवंतीची रेसिपी |शेंगोळे रेसिपी |Shengule recipe
มุมมอง 5K3 หลายเดือนก่อน
चवीला खमंग गावाकडच्या गावरान पद्धतीने बनवली जाणारी शेवंतीची रेसिपी |शेंगोळे रेसिपी |Shengule recipe
गावाकडच्या पद्धतीने गावरान घोसाळ्याचे झणझणीत भजे पोट भरेल पण मन भरणार नाही |Ghosalyachi bhaji
มุมมอง 29K3 หลายเดือนก่อน
गावाकडच्या पद्धतीने गावरान घोसाळ्याचे झणझणीत भजे पोट भरेल पण मन भरणार नाही |Ghosalyachi bhaji
हाडे मजबूत करणारी व हाडांमध्ये बळ देणारी एकमेव रान भाजी | सराट्याची भाजी |Sratyachi Bhaji
มุมมอง 67K3 หลายเดือนก่อน
हाडे मजबूत करणारी व हाडांमध्ये बळ देणारी एकमेव रान भाजी | सराट्याची भाजी |Sratyachi Bhaji
भाजीपाला घरात नाहीये तर कमी साहित्यात बनवा चमचमीत गावाकडची भाजी |Bhaji recipe
มุมมอง 3.5K3 หลายเดือนก่อน
भाजीपाला घरात नाहीये तर कमी साहित्यात बनवा चमचमीत गावाकडची भाजी |Bhaji recipe
आता न खाणारे सुद्धा एक ऐवजी दोन भाकरी खातील गावठी पद्धतीच झणझणीत काळ मसाला वांग | Masala Vangi
มุมมอง 8K3 หลายเดือนก่อน
आता न खाणारे सुद्धा एक ऐवजी दोन भाकरी खातील गावठी पद्धतीच झणझणीत काळ मसाला वांग | Masala Vangi
उपवासाचे धिरडे बनवण्याची सोपी पद्धत | उपवासाचे धिरडे |कुरकुरीत भगरीचे घावन | upvasache dhirde
มุมมอง 2.1K3 หลายเดือนก่อน
उपवासाचे धिरडे बनवण्याची सोपी पद्धत | उपवासाचे धिरडे |कुरकुरीत भगरीचे घावन | upvasache dhirde
फक्त पाच मिनिटात बनणारी स्पेशल उपवासासाठी चमचमीत तिखट खीर |sabudana kheer recipe
มุมมอง 2.2K3 หลายเดือนก่อน
फक्त पाच मिनिटात बनणारी स्पेशल उपवासासाठी चमचमीत तिखट खीर |sabudana kheer recipe
साबुदाण्याची नवीन रेसिपी बिना तळता , बिना भिजता ,फक्त पाच मिनिटात बनवा |
มุมมอง 2K3 หลายเดือนก่อน
साबुदाण्याची नवीन रेसिपी बिना तळता , बिना भिजता ,फक्त पाच मिनिटात बनवा |

ความคิดเห็น

  • @dineshraut7639
    @dineshraut7639 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हि भाजी कोठे मिळेल कृपया पत्ता दिला तर शान होईल.

  • @dineshraut7639
    @dineshraut7639 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हि भाजी कोठे मिळेल कींवा मिळते

  • @karangodve
    @karangodve 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    गोखरू आहे हे तर

  • @ManishaBhor-qo3ni
    @ManishaBhor-qo3ni 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्री राम 🙏🏻🚩

  • @ManishaBhor-qo3ni
    @ManishaBhor-qo3ni 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्री राम कृष्ण हरि 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @amolshinde1515
    @amolshinde1515 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan mahiti aamhi sataryahun aahot pn aawaj motha yeudyat kami aawaj aahe

  • @balasahebmane8737
    @balasahebmane8737 วันที่ผ่านมา

    200 वर्षे....

  • @KamalJadhav-s9e
    @KamalJadhav-s9e วันที่ผ่านมา

    Khupch chhan mahiti dili

  • @gururajgurav5306
    @gururajgurav5306 วันที่ผ่านมา

  • @meeratungar6189
    @meeratungar6189 วันที่ผ่านมา

    मिक्सर वर बारीक केलं तर चालेल का

  • @meeratungar6189
    @meeratungar6189 วันที่ผ่านมา

    Sarate पण म्हणतात आणि गोखरू. पण म्हणतात

  • @chatkarathefoodchannel2196
    @chatkarathefoodchannel2196 วันที่ผ่านมา

    Super delicious ❤❤❤❤ Thnx for sharing this

  • @seemapatilseema6085
    @seemapatilseema6085 2 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली आजी ने उंबर च्या फळा त ईतकी शक्ती आहे कि त्यामुळे पोटाचे बरेच विकार कमी होतात, माझी तुम्हा ला मना पासून विनंती आहे🙏, आजूबाजूला उंबरा ची झाडे वाचवा, त्याची औषधी माहिती सांगा, या झाडा मागे एक गोष्ट आहे, जेंव्हा भक्त प्रल्हाद साठी नरसिंह अवतार विष्णू ने धारण केला, त्या वेळी हिरण्यकश्यपू ला मारल्या नंतर विष्णू च्या नखा मध्ये खुप आग झाली, शरिरा त उष्णता वाढल्याने ती कमी करण्यासाठी उंबर च्या फळात नखे घुसवली तेंव्हा नरसिंह अवतार घेतलेल्या विष्णू च्या अंगातील दाह कमी झाला, ईतके पुराणात या झाडा ला महत्त्व आहे, चला पर्यावरण वाचवु, समाजा चे आरोग्य राखु☺️

  • @bhagwanmaghade2916
    @bhagwanmaghade2916 2 วันที่ผ่านมา

    भगवान माघाडे जालना सोनदेव

  • @rajashreesawant9793
    @rajashreesawant9793 2 วันที่ผ่านมา

    खूप छान रेसिपी

  • @SidhagondaJakawadar
    @SidhagondaJakawadar 3 วันที่ผ่านมา

    अगं माझी माय भाजी च नाव सांग ना, मग व्हिडिओ बघण्यात काय अर्थ आहे.

  • @gokulahire5386
    @gokulahire5386 3 วันที่ผ่านมา

    आरे भावा जुने ते सोने भावा

  • @PratimaKondurkar
    @PratimaKondurkar 3 วันที่ผ่านมา

    नीट दिसत नाही कस कळणार?

  • @tarachandgandhi7338
    @tarachandgandhi7338 3 วันที่ผ่านมา

    Shetachya banghavar

  • @tarachandgandhi7338
    @tarachandgandhi7338 3 วันที่ผ่านมา

    Falatu badabad nako

  • @SeemaGaikwad-v1q
    @SeemaGaikwad-v1q 3 วันที่ผ่านมา

    या भाजीचे नाव काय प्लिज सांगाल का

    • @-GavchiChav
      @-GavchiChav 3 วันที่ผ่านมา

      Gass bhaji

  • @SunilNirmal-e9i
    @SunilNirmal-e9i 3 วันที่ผ่านมา

    मी.तुमचे.व्हीडीओ.हमेशा.पाहतो.मी.पण.बीड.जील्हा.ता.पाटोदा.येथे.राहत.आहे.माझी.मेस.पण.आहे.माझे.वय.59वर्षे.आहे.कडा.आस्टी,मध्ये.माझी.बहीन.दीलेली.आहे

  • @shardapadwal5788
    @shardapadwal5788 3 วันที่ผ่านมา

    ताई मिरची सोबत लसूण पण ठेचलेली का

  • @gautamajabe4618
    @gautamajabe4618 3 วันที่ผ่านมา

    👌

  • @Avizinjurde
    @Avizinjurde 3 วันที่ผ่านมา

    एकदम मस्त गाजराचा हलवा 👌👌

  • @alka1gharat575
    @alka1gharat575 3 วันที่ผ่านมา

    मस्त मस्त मी पणक्रिन ही भाजी

  • @janardhandodmise256
    @janardhandodmise256 4 วันที่ผ่านมา

    ही भाजी रत्याच्या कडेला व माळरानात सापडते हरबरा सारखी पाने असून त्याचे बी काटेरी असते जमिनीवर पसरली असते

  • @aaryadhavan663
    @aaryadhavan663 4 วันที่ผ่านมา

    बाकीच्यांना नाही दाखवलं तरी चाललं असतं. भाजी दाखवा प्लीज या भाजीचा पुनः विडिओ बनवा.

  • @aaryadhavan663
    @aaryadhavan663 4 วันที่ผ่านมา

    अशा नवीन भाजी ची माहिती देताना जरा जवळून भाजी दाखवत जा, लांबून काहीही समजत नाही. आम्हा शहरी लोकांना नाही खायला मिळालं तरी निदान बघू तरी द्या. भाजी कशी आहे.

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 4 วันที่ผ่านมา

    ताई पातळ सांभाळून स्वयंपाक करा.जाळ बराच मोठा झालाय.मी वडिलकीच्या नात्याने सांगतो

  • @SangitaShivale-wm3bg
    @SangitaShivale-wm3bg 4 วันที่ผ่านมา

    छान भाजी आम्ही पण लहान असताना खाल्ली आहे ही भाजी छान लागते आणि औषधी पण आहे

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 4 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉❤🎉🎉🎉

  • @amityone1
    @amityone1 4 วันที่ผ่านมา

    Thanks ❤🎉

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 5 วันที่ผ่านมา

    सराठा चे नाव गोखरू आहे का ते सागा

  • @ramchandravarade31
    @ramchandravarade31 5 วันที่ผ่านมา

    होय ताई नक्की अनुभवातील विडियो असाच आजीबाईचा अनुभवी बटवा या वर्गातील वनस्पतिचे रोगनाशक औषध बनवा आजी डॉ राम वराडे मुंबई 🙏🌹

  • @anwarpatel873
    @anwarpatel873 5 วันที่ผ่านมา

    गोखरू की भाजी

  • @anwarpatel873
    @anwarpatel873 5 วันที่ผ่านมา

    गोखरू म्हणता याले

  • @NeetaGaikwad-r1y
    @NeetaGaikwad-r1y 5 วันที่ผ่านมา

    खूप छान बनवले आजी खूप समजून सांगताय चांगलं माझी पण आजी असंच सांगायची❤🙏💯👌👌👌👍

  • @vimalbhambal9940
    @vimalbhambal9940 5 วันที่ผ่านมา

    Tumhi kuthe rahata

  • @prakashpawar3582
    @prakashpawar3582 6 วันที่ผ่านมา

    याचे आयुर्वेदिक नाव गोक्षुर आहे.आयुर्वेदिक दुकानात गोक्षुरादी चूर्ण मिळते.

  • @sharmilababar914
    @sharmilababar914 6 วันที่ผ่านมา

    तुमच्या मावशीला जुन्या काळातला डिक वडा कसा करतात ते विचारून रेसिपी दाखवा त्यामध्ये बदाम पिस्ते काजू हे आले नाही पाहिजे जुन्या पद्धतीनेच दाखवायला सांगा

  • @ManishaBhor-qo3ni
    @ManishaBhor-qo3ni 6 วันที่ผ่านมา

    ❤ लय भारी 👌👌❣

  • @ManishaBhor-qo3ni
    @ManishaBhor-qo3ni 6 วันที่ผ่านมา

    भाग्यश्री ताई दगडी मुसळ खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏🏻मला मुसळ पाहीजे आहे ताई

  • @ManishaBhor-qo3ni
    @ManishaBhor-qo3ni 6 วันที่ผ่านมา

    सीता राम ताई🙏🏻🙏🏻❣👌❣

  • @ManishaBhor-qo3ni
    @ManishaBhor-qo3ni 6 วันที่ผ่านมา

    जय सियाराम आजी साष्टांग दंडवत प्रणाम 🙏🏻❣👌❣

  • @maltiambulkar
    @maltiambulkar 6 วันที่ผ่านมา

    अग भाजीच नाव सांग ग बाई

  • @maltiambulkar
    @maltiambulkar 6 วันที่ผ่านมา

    काय नाव आहे ग भाग्यश्री❤

    • @ManishaBhor-qo3ni
      @ManishaBhor-qo3ni 6 วันที่ผ่านมา

      जय सियाराम ताई🙏🏻🚩

  • @suvarnapatil165
    @suvarnapatil165 6 วันที่ผ่านมา

    भाजी झुम करुन दाखवा

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 6 วันที่ผ่านมา

    सराटे म्हणजे काय म्हणजे कोणती भाजी असते ती त्याचा व्यवस्थित उल्लेख करून आम्हाला सांगा आम्हाला त्यातलं काही कळत नाही उद्या मला सुद्धा कळेल सराट्याला अजून दुसरं काहीतरी नाव असेल दादा तुम्हाला कळकळीची विनंती आहे सराट्याची भाजी म्हणजे काय होते कळवा🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹🍫

  • @sunitasonawane5853
    @sunitasonawane5853 6 วันที่ผ่านมา

    तुमच्या कडील दगडाचे उखळ आणि मुसळ खूप छान आहे 👌👌👌