फारच छान आक्का तुम्ही कारल्याची रेसिपी दाखवलीना आम्ही कारले भरून करायचो पण त्याला बेसन पिठ लावून तळत नसायचो पण तुमची रेसिपी पाहीलीना तेव्हा पासुन घरच्याला सुद्धा बेसन पिठ लावून तळण्यास सांगतो अप्रतिम आक्का तमची ही रेसिपी
माझी सर्वात आवडती भाजी म्हणजे कारले मी पण करते कारले भाजी. परंतु दादा मला आक्कांची रेसिपी खुप आवडली आहे.करण्याची पद्धत वेगळी आहे.मीअसेचकरणार.दादा आक्का धन्यवाद!!!❤🎉🎉❤🎉🎉
अरे. दादा. किती सुंदर जीवन असतं. शेतकरी. जीवन आक्का कारल. पनछान. झाल🎉🎉🎉
खुप छान तोंडाला पाणी आले
खूपच छान रेसिपी... उत्तम प्रकारे सांगितली आणि तितकीच उत्तम बनवली...अक्का मनापासून धन्यवाद..
खुपच छान वाटले कारले बनवले ते आईं ची आठवण झाली अप्रतिम रेसीपी गावाकडची बात च लय भारी दादा अक्काला मनापासून शुभेच्छा 🙏
कुरकुरीत आणि फ्राय कारली पाहून तोंडाला पाणी सुटले.मस्तच रेसिपी.
Karlyachi resipi khup sundr aahe
आक्कानी कारले खुपच छान बनवलेआहे व्हिडिओ खूप छान झाला आहे दादा कुरकुरीत कारले बघून तोंडाला पाणी सुटले मी पण करणार आहे असे कारले
खूपच छान
खूपच छान कारले केले मला रेसिपी आवडली
खूप खूप छान आहे रेसिपी आवडली धन्यवाद आक्का
वा वा आक्काबाई, फारच छान, कडु कार्याला तुम्ही खमंग, कुरकुरीत, चविष्ट बनविले, आणि आम्हाला औषधी कारले खावेसे वाटले. 🌹🙏🌹 धन्यवाद 🌹🙏🌹😊
V 👍👍👍👍
karlychi recipe khupacha chan ahe. tondala pani sutale.
खूपच सुंदर दिसते कारलं खूपच छान आहे
खूप च छान कारले ची भजी
खूप छान छान रेसिपी दाखवली आता करून घरातील सर्वांना खाऊ घालते🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 धन्यवाद ताई
खुपच छान कारले ची रेसिपी आहे,मी पण करुन बघणार .धन्यवाद
बहुत अच्छे बहुत अच्छे बहुत अच्छे अभी आज शाम को करके देखते है
अक्कानी केलेले कारले खूप आवडले. मी पण असेच करून पाहते
खमंग कारले रेसिपी फार आवडली लय भारी आहे
मस्तच रेसिपी आहे कारली फ्राय गावरान पद्धतीने एकदम छान पाहूनच तोंडाला पाणी सुटल्यासारखे रेसिपी आहे
कारले फ्राय खूप खूप छान आक्का
Hare krishna welcome karale khup aayurvedic Aaushadh aahe nehami khayach asantay
तुमची रेसीपी खुप छान आहे.
अक्कानी केलेली सर्वच रेसिपी अतिशय सुंदर पद्धतीच्या आहेत कारण त्याच्यामध्ये पायाचा गोडवा आणि आपुलकीची साथ आहे
Sundar krunch baghanar💯👍👍👍
Khup khup Chan chan vatale shetatil jivan 🎉 aakkasathi
कारले रेसिपी अप्रतिम अक्कांना खूप खूप धन्यवाद
Karlyachi hi recipe pahilyanda pahili aakka tumhi khup chhan banvali laybhari vatalai video khup chhan mast laybhari vatala
Khup masta ahe❤❤❤
खूप छान रेसिपी आहे 👌👌👌
आता कार्ल खूप छान बनवलेला दिसत आहे मी नक्की करून बघेन
खुप खुप छान एकदम भारी तोंडाला पाणी सुटले बघा
खूप छान पद्धती ने कारले बनविण्याची पद्धत.
भरली कारली एकदम छानच
दादा लय भारी रेसिपी👌 अक्कांना पण धन्यवाद🙏 अशी रेसिपी मी पहिल्यांदाच बघते य
It is very very nice&beautiful recipe
छान दाखवले आहेत खुप छान
खूपच छान कुरकुरीत कार्ल रेसिपी. मी नक्कीच करणार. धन्यवाद आक्का व दादा.
आक्का कारली छान झाली आहे.मी पण करणार आता.खुप छान पाककृती आहे.
❤❤❤❤❤
Thanks
Alkaji
Aapki Karela sabji hamare
Jivanko badal deti h
God bless you 🌹🙏🌹
व्हिडिओला टाईम खूप लावतात
Lay bhari Akka karly bhaji
आक्कानी रानात चुलीवर कारले केले खूपच छान रेसिपी दाखवली.
खूप छान बनवलं ताई
खूपच चांगली असावीत. मी करुन बघेन
Khup Chan karle bhaji
खुप छान आहे आक्का ची रेसिपी मी करून बघते धन्यवाद आक्का
खूपच छान आहे रेसीपी.❤❤
खुपच छान कारली बनवताय आम्ही पन बनवु अशी कारली
खूप मस्त,तोंडाला पाणी सुटले तळलेले कारले पाहून
Thank you
Khup khup chhan recipe 🎉🎉🎉
God bless you 🙏🙌🙏
खुप छान रेसीपी विडियो आहे तुम्हचा
खुप छान वाटली रेसिपी👌👌...नक्की करून बघणार😁
छानच बनवले आहे कारले 😋
बनवण्याची पद्धत खूपच छान, आम्ही पण करून पाहू
कारल्याची भजी कुरकुरीत। असे छानभजी
अतिशय सुंदर वाटले . ते पण गावी चुलीवर बनवले त्यामुळेच चव छान येते . धन्यवाद.
छान माहिती दिली आहे🙏
Very nice excellent 👍🏽 💯
खूपच छान कारल्याची भाजी
खुप छान रेसिपी आणि माहीतीही.धन्यवाद तुम्हा दोघांचंही.
Akka mastar chefs ahe 1no jhala karla fry mast 😘👌🌹🌷
Thank you
Khup Chan aahe Karla fray
खूप छान अक्कसहेब कारले गुणकारी आहे मी पण प्रयत्न करेन अशी रेसिपी बनविण्याची❤❤❤
खुप खुप छान कुरकुरीत कारले धन्यवाद
कारल्याची रेसिपी छानच आहे. आणि त्यातमध्ये रानात चुलीवर केले आहे. त्यामुळे एकदम छान.
खुप छान बनवले कारले
नविण पद्धत शिकायला मिळाले आहे आणि करुन् बघे ल 👌👌💐💐
Khup chan recipe
खूपचछान कारले बनवले
1No.recipi.I.like.Karle.G BU
खूप मसत कारली मी पण करून बघणार
आका तुम्ही छान दिसताय तुम्ही बनवलेले कारले बघुन तोंडाला पाणी सुटले खुपच छान👏✊👍
🎉कारलया ची भाजी ची रेसीपी आवडली करून पाहाव लागेल
फारच छान आक्का तुम्ही कारल्याची रेसिपी दाखवलीना आम्ही कारले भरून करायचो पण त्याला बेसन पिठ लावून तळत नसायचो पण तुमची रेसिपी पाहीलीना तेव्हा पासुन घरच्याला सुद्धा बेसन पिठ लावून तळण्यास सांगतो अप्रतिम आक्का तमची ही रेसिपी
माझी सर्वात आवडती भाजी म्हणजे कारले मी पण करते कारले भाजी. परंतु दादा मला आक्कांची रेसिपी खुप आवडली आहे.करण्याची पद्धत वेगळी आहे.मीअसेचकरणार.दादा आक्का धन्यवाद!!!❤🎉🎉❤🎉🎉
मस्त दादा कारल्याची भाजी आपल्या गावरान पद्धतीची 🙏🙏🙏💐💐 या पद्धतीने करून पाहू
मस्त रेसपी
फारच छान
आवडले
सांगितले देखील चांगले
Khupach Chan karale zale ahe masthach.
Khup chan reshippe dhanaywad
मी आज नविन कारल्याची भाजी शिकली बरं ताई छान आहे आणि अगदी सोप्या भाषेत सांगीतले आहे ❤
खुप च छान झाली अक्का कारल्या ची भजी मी पण करून बघते
Khup chan 🎉🎉🙏🙏
छान छान कार्ला बनवली आई दादा छान बोलता👌👌
Wow too good 👍😊
Khuop Chan recipe... Akkchye pream aahe he
मी मुंबई हून laxmi फस्ट टाईम खूप वेगळा असा कारल्याचा प्रकार बघायला मिळाला खूप वेगळा आणि खूप खूप छान आहे मस्त आवडला मला
आत्ता कारलं खूपच छान झालेले दिसते आहे तोंडात खूप पाणी आले आता मी नक्कीच करून बघेन
खरंच खूप छान आहे भाजी
आक्का कार्ला रेसिपि छानच....🎉
Khup. Chan. Ahe. Recipe
खूपच छान कार्ले केले aahe
Khubchand recipe aahe my favourite colour
कार्ले खुप छान करताय मी करून पाहणार आहे ❤😅
चुलीवरची कारली छान वाटली🎉🎉🎉
खूपच छान.
Very yummy yummy
Liked it very much
खूप छान मस्तच
सुदंर रेसीपी दाखवली ताई नवीन रेसीपी भरली व तळुन कारली1नंबर
खूप खूप धन्यवाद
उत्तम रेसिपी
एकदम झकास अकका कारले
खूप छान सुंदर 😢😢आहे
Khup chaan banavle karle
Very nice Karela, yammi ❤😊
खुप छान एकदम भारी खंमग