#मका
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 มิ.ย. 2022
- #patilbiotechtissueculture
#patilbiotech
शनिवार , दि. १८ जून, २०२२ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता श्री. अमोल पाटील सर "मका लक्ष ५० क्विंटलचे" या विषयावर TH-cam व FACEBOOK च्या मार्फत LIVE मार्गदर्शन करणार आहे.
पाटील बायोटेक मका तंत्रज्ञान
त्यासाठी एकरी झाडे किती हवे ? या विषयावर जमिनीची लागवड, खत व रोग व किडींचे फवारणी व्यवस्थापन कसे करावे यावर संपूर्ण मार्गदर्शन..
तसेच मका पिकाचे संपूर्ण वेळापत्रक मिळविण्यासाठी खालील लिंक वरून डाउनलोड करावे.
drive.google.com/file/d/1cBm4...
शेतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला Connect अथवा Follow कराल.
Website : www.patilbiotechservices.in/
TH-cam Channel : / patilbiotech
Facebook Page : / patilbiotech
Instagram : / . .
(@patilbiotech)
Telegram Channel : t.me/patilbio
Whattsapp Group : chat.whatsapp.com/ItU22y7vwiF...
#patilbiotech, #patilbiotechtissueculture, #maize, #MaizeFarming, #cornfarming, #agriculturetips , #farmlife , #farmingtechniques , #cropmanagement , #harvestseason ,
#farmtotable ,
#sustainablefarming ,
#croprotation ,
#pestcontrol ,
#agribusiness ,
#farmequipmentauction ,
#agtech ,
#farmersmarket ,
#organicfarming ,
#cropyield , - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
सुंदर मुद्देसूद विवेचन , अप्रतिम सादरीकरण......!! आपण सांगितल्याप्रमाणे ५० क्विंटल नाही परंतु ३० -४० क्विंटल जरी एकरी मक्याचे उत्पन्न मिळाले तरी खुप होईल.
धन्यवाद
welcome sir
पाटील साहेब ,नमस्कार. मका पिकांची माहिती खूपच सुंदर दिली.धन्यवाद.👍
thanks
एवढी डीप मध्ये माहिती पहिल्यांदा पाहिली धन्यवाद पाटील साहेब
Thanks sir
सर खुप महत्वाची माहीती तुंम्ही आज शेतकर्यांना निशुल्क दिली त्याबद्दल मि आपला आभारी आहे .
welcome sir
@@PatilBiotech सर.खुप.महतवाची.माहिती.दिली.पण.मी.मकाटाकलया,नंतर.फार.पाऊस.झाला.व.जमीन.ऊपळली.आहे.त्यामुळे.मका.पिवळी.पडली.आहे.काय.करावे.अजून.वाफसा.नाही
!
@@dattatraygaikwad9934 and
जय जिजाऊ जय शिवराय
सर जी मी हा व्हिडीओ पूर्ण बघितला तुम्ही खरोखर सखोल माहिती दिली पिका बद्दल शेतकऱ्यांना साठी आपलं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरेलं मी शंभर टक्के हा प्रयोग करेल याबदल तीळ मात्र शन्का नाही.आपला खरोखर मनापासून धन्यवाद. शुभम पवार sp
thanks sir
खूपच सुंदर, माहिती दिली आहे, धन्यवाद, पाटील, साहेब
फारच छान माहितीपूर्ण VDO आहे.
Thanks
मक्का पिकविषयी खूपच महत्वाची माहिती दिल्याबदल मि आपला आभारी आहे🙏
welcome sir
पूर्ण व्हिडिओ पाहायला आजपर्यंत बागितलेल्या व्हिडीओमध्ये number one best sir tnx a lot
welcome sir
खूपच सुंदर मार्गदर्शन मिळाले! आभारी आहोत.
welcome sir
अतिशय सुंदर माहिती या विडिओ च्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना दिली या बद्दल मी आपला मनापासून आभारी आहे!!! आपण अशीच माहिती शेतकऱ्यांना इथुन पुढे द्याल ही आशा बाळगतो पुन्हा एकदा मनापासून आभार!!
thanks sir
you have not mentioned how to spray insecticide for lashkari Ali ( ) with eqvi dist sowing without keeping gap after 4/5 row (tas )
think over it and if possible convey any remedy
thanks
खूप छान माहिती दिल्ली सर धन्यवाद असेच व्हिडिओ बनवायला हवे
thanks sir
Very nice information with full details thank you Sir
Welcome sir
नमस्कार सर, मी दिगंबर पाटील, पाचोरा, आपण रब्बी मका विषयी एखादा व्हिडीओ बनवावा with drip irrigation लागवड आणि fertigation. धन्यवाद!!
ok
@@PatilBiotech
Tokan yantra chalel ka?
@@sanjaykadlag2215ho chalel
मका पिकाविषयी अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर!
thansk sir
साहेब आम्हाला जशी मकाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही दिली तशीच माहिती ऊस पिकाविषयी संपूर्ण द्यावी ही विनंती
7507775355 WHATSAPP NUMBER
@@PatilBiotech Hi
Very clear and informative video. Thanks.
welcome sir
👍👍
खुपच सुंदर सुत्र हे ज्ञान खुप ठिकाणी उपयोगी पडेल जी
dhanyvad
अतिशय उत्कृष्ट माहिती साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितली सर. मनापासुन धन्यवाद !! 👏
आभारी आहोत साहेब.
सर तुमच्या प्रत्यक video मध्ये लागवड पधति वर खुप भर देता . आणि तेच खुप महत्त्वाचे आहे !
thanks sir
एकदम सविस्तर व महत्व पुर्ण माहिती समजली, 🙏
thanks sir
🙏धन्यवाद साहेब .खुप खुप उपयुक्त अशी माहिती आपण दिलीत.
आभारी आहतो चौधरी साहेब.
सर खूप महत्त्वाची माहिती दिली,अभीनंदन.
thanks sir
खूपच छान माहिती दिली आहे,,, धन्यवाद, सर
welcome sir
अतिशय आशी उपयुक्त माहीती दिली सर
thanks sir
खूप छान महत्वाची महिती दिली आहे धन्यवाद साहेब
धन्यवाद
सर,खूप मस्त मार्गदर्शन खोडवा dec. ला गेला की तुमच्या मार्गदर्शन खाली 1 acre रब्बी मका नक्की करणार ❤
ok
अप्रतिम माहिती दिलीत सर..👌👌
thanks sir
अत्यंत अभ्यासपूर्ण माहीती.
कापसा विषयीचे मत अगदी योग्य.
thanks sir
खूप सुंदर माहिती दिली पाटील साहेब
thanks sir
खुप चांगली माहीती दिला बदल आभारी आहे
Thanks
खूप छान आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल तुमचे खुप-खुप आभार रब्बी हंगामासाठी कोणते वाण निवडावे याच्यावर पण व्हिडिओ करा 🙏🙏🙏🙏
मका पिकाविषयी येत्या शनिवारी LIVE कार्यक्रम बघायला विसरू नका.
th-cam.com/video/ncKwH8pdw7U/w-d-xo.html
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद आम्ही नक्की प्रयत्न करु
welcome sir
अप्रतिम साहेब,,,,, सलाम तुमच्या माहितीला
thanks sir.. pudhcha karykram yaach vishyavar aahe. nkki baghava.. shanivar 8 october, 6.00 pm
खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली 🙏🙏
thanks sir
Amol Patil Sir Aaple Kam khup chagle ahe khup Chan mahiti dili ahe
100%Ya paddhtinusar shetkaryani Kam Kel TR Nkii Fayda hoyel
thanks sir
Weight of 25,000 seeds count maybe displayed so that video may be completed. Thanks for complete information.
welcome sir
Thank you so much Patil sir
welcome sir
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद. 🙏🙏
Thanks sir
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद....
thanks sir
खुपच छान माहिती दिली आहे, तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची माहिती भेटली आहे त्या बद्दल आपले खुप खुप धन्यवाद.
welcome sir
Very informative video...Helpful..sir.
Thanks and welcome sir
सर आपण फारच छान माहिती दिली . माझी जमीन चोपणाची आहे लवकर वाफसा होत नाही. लवकर भिजत नाही तरी आपण कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🏻
शेतीविषयक अथवा पिकाबाबतीत आपल्या काही अडचणी / प्रश्न / समस्या असतील तर खालील Whatsapp नंबर वर माहिती पाठवावी.
9923974222
खूपच सुरेख माहिती. मी मका दीड एकर लागवड केली आहे.
ok..
Great work sir khup chhan vishleshan karta sir
धन्यवाद साहेब
धन्यवाद साहेब. खूप छान माहिती🙏
thanks sir
Important information for coming Rabi season.But sir tell some method to control pigs apart from fencing which is too costly as the pigs destroy the maize crop
if you have any problem about crops or related to farming you may ask your question on below whatsapp number
99239 74222
धन्यवाद सर खुप छान माहिती
thanks sir
Thank you पाटील बायोटेक
thx
Sir I am ready for use your technology but now this year I rent it other formar.I use this technic 23-24 years sir thanku.
definitely.. if you have any help or guidance in this regard please send crop photos or agri related messages to us on below whatsapp number.
9923974222
खुप छान माहिती दिली सर आभारी आहे
Thanks sir
खूप छान वाटत
माहिती तंत्रज्ञान
thanks sir
खुप चांगली माहीती दिली धन्य वाद
आभारी
धन्यवाद खुप छान माहितीपूर्ण
welcome sir
अतिशय चांगलु माहीती.....
धन्यवाद
खूपच ग्रेट माहिती सर
THANKS SIR
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलात आपण
धन्यवाद
सर खूप महत्त्वाची माहिती दिली सर धन्यवाद भोकरदन जिल्हा जालना
thanks sir
सर खुप छान माहिती दिली एकदम ब्रिलियंट
धन्यवाद साहेब.
छान जयहिंद जय महाराष्ट्र
dhanyavad
पाटील साहेब आपण मका लागवडी बाबतीत चांगलीच माहिती दिली त्याबाबत आपले आभारी आहोत
thanks sir
उपयुक्त माहिती
thanks sir
खुप छान माहिती, धन्यवाद.
abhari ahot pansare saheb.
👌👌👌👍🌹 खुप छान अमोल दादा 💐
THANKS
आपली माहिती ऐकून मी ऐकरी 5500 क्विंटल मका काढली दि.08/03/2023 रोजी
ok
खूपच छान माहिती आहे
thanks sir
चांगले माहिती दिली आहे
thanks sir
सर खुप सुंदर माहिती पाटिल सर
thanks sir
सर खूप छान माहिती दिली आहे
thanks sir
Super माहीती साहेब...👌
thanks sir
छान माहिती दिली सर धन्यवाद
thanks sir
Khup chaan mahiti dili makyachi
thanks sir
खूप चांगली माहिती मिळाली
धन्यवाद
साहेब खुंप छान माहिती दिल्या बदल खुंप खुंप धन्यवाद
Very nice
thanks
आभारी आहोत
पाटील साहेब तुम्हीं चागली माहीती दिली धन्यवाद
Thanks saheb
Pneumatic planter is the best solutions for accuracies of plants populations for any crops. It is costly but FPO should do it for farmers
definately
@@PatilBiotech मका
Tizer तण नाशक मका साठीच आहे का?
@@PatilBiotech frfr
खूप छान कार्यक्रम पाटील साहेब
thx
धन्यवाद सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे यावर्षी हा प्रयोग निश्चितच करू
ok
Maka pila baddal khup molachi mahiti dili nakkich shetkaryana phyda hoil dhanyvad
welcome sir
आपण सांगितलेल्या माहितीनुसार
25000 झाडे आपण जगवले व त्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केले तर एकरी 50 क्विंटल उत्पन्न घेणे हे खरच खूप सोपे आहे.
सोबत पाण्याचे व्यवस्थापन बरोबर असले पाहिजे
yes
खूप छान माहिती सर
Thanks
अतिशय सुंदर.
thanks sir
खूप छान प्रकारे महिती दिली
Thanks Sir
Sir
Lot's of thanks for social work for new farming I am impress its positive methods I am happy its only plant calculate I need one help (डुकर) त्रास कसे कराव
Farmguard nkki use karun bagha...
www.patilbiotechservices.in/products/farmgard
Khul chan mahiti . Thank you
सर खूप खूप धन्यवाद.
welcome sir
छान साहेब जय खानदेश
🙏🙏🙏🙏🙏
thanks sir
मका पीक विषयी खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद सर ऊस शेतीसाठी माहिती द्या
ऊस पिकावर नुकताच बनविलेला नक्की बघावा.
th-cam.com/video/63yHtY_vHxQ/w-d-xo.html
खुप चांगल मार्गदर्शन केले .लष्करी अळीसाठी इमामेक्टिन , तन नियंत्रणसाठी लाँडीस मी वापर करतो.
ok
धन्यवाद
welcome sir
छान वाटली माहिती सर
thanks sir
Dhanyawad सर खुप छान माहिती दिलीत.फक्त एक विनंती आहे तुम्ही जेव्हा बोर्डवर लिहून देता त्यावेळेस तुम्ही आड आल्यामुळं स्क्रीन shot नीट येत नाही तुम्ही थोड बाजूला उभे राहिलात तर व्यवस्थित येईल. धन्यवाद
On next time lakshat tgevto
ok sir
देशाचे राज्याचे शुभचिंतक .
thanks sir
गुड इन्फॉर्मशन.
Thanks
sar tumachi mahiti barobar haahe dhanawar sudhdha mahiti purawa
नक्की
Thank you sir
Welcome sir
खुप छान सर
thanks sir
Best sir
thanks sir
सर नमस्कार मी तुमचे व्हिडिओ पाहत आहे मला तुम्ही दिलेली माहिती खूप आवडली मी बंडू गोरे सापडणे भोसे तालुका माढा मी माझ्या शेतामध्ये 10 एकर मका लागवड केली पायोनियर p 3524 या वाणांची लागवड केली मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज माझ्या मकेला 20 दिवस झाले माझा डेलिगेट चा स्प्रे झाला माझ्या मकेला 1919 झिंक सल्फेट सोडून झाले आहे
ok
खुप खुप सुंदर माहिती मिळाली
खुप छान व योग्य वेळेस माहिती मिळाली . धन्यवाद सर.
Sir mala seed ani khatachi kit pagijet ahe 3 Akar sathi pahijet ahe
thanks sir
thanks sir
Atisay utam mahiti dili sir thanku
welcome sir
Kup jiv todun mahiti dilyabadl dhanvad sar
THANKS SIR
@@PatilBiotech व्हिडिओ चांगला वाटला