जाणून घ्या... सुधारित मका लागवड पद्धत- गजानन जाधव/ Improved Corn Plantation Method- Gajanan Jadhao
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 พ.ค. 2020
- कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
• व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
• कपाशी लागवड योग्य अंतर...
व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
• व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
• जमिनीचे प्रकार व पिकान...
जमिनीची सुपीकता
• जमिनीची सुपीकता // Jam...
श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
• श्री गजानन जाधव यांचा ...
सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
• सोयाबीन व तुरीच्या जात...
बियाणे बीज प्रक्रिया
• बियाणे/बीज प्रक्रिया /...
हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
• हळद- अद्रक संपूर्ण व्य...
मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
• मिरची अन्नद्रव्ये व्यव...
मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
• मिरची संपूर्ण कीड व रो...
व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
• व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
• कापूस,सोयाबीन, मका या ...
सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
• सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
"हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
• Video
कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
• कमी खर्चाची व जास्त फा...
व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
• व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
"तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
• "तूर" व्यवस्थापन आणि न...
"सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
• "सोयाबिन" व्यवस्थापन व...
शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
• Motivation to Farmers/...
कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
• कापूस व्यवस्थापन आणि न...
गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
• गुलाबी बोन्ड अळी नियंत...
कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
• कीटकनाशके फावरतांना कि...
अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
• अमावस्या कीड व फवारणीच...
खरो खर चांगली महीति दीलि
Khuup mstt mahiti milali sir..amhi pahilyandach tur lagvad krnar ahot ani kokanatle ahot..ani maka charya sathi lavnar ahot..apli mahiti khuupch chhan ahe..
सर भारी माहीती आहे
छान माहिती आहे
Jadhav saheb Abhinandan, apan mothe samajic karya kartayat.Marathwadyat asha upkramachi Awshakta aahech.Adhikadhik shetkaryani fayada ghyayla pahije. Prathamtahach apala video pahila..Dhanyawad.
Very best information dhanyavad sir
thank you dada 🙏🙏🙏
Eak. No mahiti. Wah......sir sir Wah. Sutsutit mahiti
Sir very good information for farmers.
Atrazine var ban kela aahe saheb tar tyache alternate aushadh kay
खूप छान माहिती देता साहेब तुम्ही तसेच तीळ लागवड बद्दल माहिती द्यावी
नमस्कार भाऊ लवकरच हि माहिती you tube वर उपलब्ध करू धन्यवाद
Farach Chan mahiti saheb
धन्यवाद दादा 🙏🙏
धन्यवाद सर शंभर टक्के मला फायदा झाला
धन्यवाद दादा 🙏
Sir makala rihansh chi bij prakriya laganvani purvi 10-15divas aadhi keli tar Chalte Ka.?
super imformination
धन्यवाद sir👏👏
🙏🙏
Very very infermetive infermetion in less words very good video
Thank You sir
Kapasachy sheti madhe konti favarni karavi
याला म्हणतात माहिती
Sir delegate favarle tar chalel ka
Sir, acre kiti kharch yeto ??? Tumhi suggest kelelya aushadh nusar???
खूप खूप आभारी आहोत आम्ही
धन्यवाद भाऊ असेच प्रेम राहू द्या
❤@@whitegoldtrust
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर🙏🙏🙏
आपले पण धन्यवाद दादा.. 🙏🙏🙏
छान माहिती दिली साहेब ....बीज प्रकिया आणि तिन्ही फवारणीचा औषधींचा खर्च प्रति एकर किती लागेल ...कुपया माहिती द्यावी... आणि ही औषधी कुठे उपलब्द होईल..धन्यवाद
धन्यवाद सर
🙏🙏
सर पटापधत डिरीपवर कशी लावायची अंतर सांगा सर मला लावायची आहे मका कृपया सांगा साहेब
Good information sir.
Thanks and welcome
शेतकऱ्यांचे तारणहार आहात.
मका ताटाचे कणीस लागल्यानंतर मघून काढुन वैरणीसाठी आणले तर चालते का?
Thank u sir
well come sir
Aztobacter 3 kilo maka sathi kiti lavayche
नमस्कार दादा, प्रति किलो बियाणे , Aztobacter १० मिली किंवा १० ग्राम लावा
This pesticides not available my villege site please tell there contains
Sir jawari var video banava plzzz
छान माहिती दिली.
धन्यवाद सर 🙏🙏
Sir atinashak madhe seleder maru shakato ka Aani kiti ml taku shakato please reply🙏🙏🙏
भाऊ आपला प्रश्न पुन्हा विचार धन्यवाद
Sar lagvad kartana khata mathe miks karun Actrajhin dil tar chalte ka
Perni nantar lagech jamin oli astanna urea sobat atrazine dile tar chalate.
Dada mala makaa lawaycha aahe ...mi amaravati district ...achalpur madhe rahto ..mazi sheti kalichi aahe ...konte wan mala best rahil....bhari jaminisathi...
नमस्कार भाऊ, पायोनियर कंपनीचे घेऊ शकता.
No, 1 information sir ji
🙏🙏
@@whitegoldtrust sir Israel padhat chalel ka makka la fawarni honar ka
DAP sobat Zink सल्फेट आणि युरिया आणि पोटॅश एकत्र मिक्स करून फेकून दिले तर चालेल का मका लागवडी अगोदर 🙏🏻
सर पेरणीवेळेस देण्यात येणारे खताचे डोस हे एकरी आहेत , की हेक्टरी? हे
नाही समजले कृपया हे स्पष्ट करावे. ही विनंती.
नमस्कार भाऊ, हे डोज प्रति एकर प्रमाणे आहे
Sir erya 30 divsa nuntet 40 divas thamaych ka 30 divsantr 10 divsani dakaycha
नमस्कार भाऊ, युरिया चा डोज लागवडी नंतर २५ व ५० दिवसाच्या अंतराने १ , १ बॅग देऊ शकता.
मका लागवड करताना antrazine सारखे तणनाशक टाकले तर चालते का ?त्याचा पुढे कांदा पिकावर परिणाम होतो का ?
नमस्कार भाऊ, हो टाकू शकता, त्याचा रब्बी हंगामातील पिकांवर काही परिणाम होत नाही
सर ज्वारी सम्पूर्ण व्यवस्थापन बद्दल वीडियो बनवा
very nice dada
खुप छान माहीती.
मक्याचे डुकरं खुप नुकसान करतात ऊपाय सुचवा
नमस्कार दादा
डुक्कर साठी
ज्या दिशेने डुक्कर येतात त्या दिशेने अंडे फोडून टाका
किंवा हेअर सलून मधील केस शेताच्या सर्व बाजूनी टाका किंवा डुक्कराच्या येणाऱ्या दिशेने गुलाल टाका
Patt se headshot
Sir bhij प्रकरिय kelyavar किती दिवसानी मका lagvad karaychi
नमस्कार दादा, दुसऱ्या दिवशी करू शकता
सर आपण व्हिडिओ मध्ये सांगितलेले फवारे सोडून अमावस्येचे फवारे वेगळे मारायचे का
काही गरज नाही भाऊ
1 acre mdhe kiti maka lagwad hoil ??
नमस्कार दादा , एकरी ६ ते ७ किलो बियाणे लागेल
मुक्ताईनगर मध्ये कुठे ओषधी कुठे भेटलं
नमस्कार सर, मुक्ताईनगर - जय अंबे ट्रेडर्स 9422283027
मुक्ताईनगर - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीस 9403555042
संपूर्ण मासक्राॅपचे उत्पादन (वजनदार) मिळवण्यासाठी काय करावे.
नमस्कार दादा , योग्य खत खतव्यवस्थापन करा
सर सोलापूर मध्ये कोठे मिळेल सांगा नाहीतर पास॔ल मिळेल का
रिहास पास॔ल मिळेल का. का सोलापूर मध्ये कोठे मिळेल
सरी कोनत्या दिशेने पाडावी
Uttar dakshin
मकाची छाटनि
Sir माझ्या शेतात वेलवर्गीय केना आहे त्या साठी कोणते औषध वापरायचे
नमस्कार दादा , केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही
Nice informatin sir
धन्यवाद दादा
@@whitegoldtrust आपली औषधी चोपड्यात कुठे मिळेल सर
Sur Vikrant parmeshwar company Che kase aahe.
नमस्कार सर , याचा आम्हाला अनुभव नाही
Parmeshwar bhari ahe , vikrant ya varshi lagvad keli ahe mi
हे प्रोडक्ट बुलढाणा येथे कुठे मिळेल
जयस्तंभ चौक - धरतीधन कृषी केंद्र 9923485100
सर मला चार फुटावर मकाची लागवड करायची आहे
Kiti avrege nigale
वांगी लागवड नियोजन वरती विडिओ बनवा सर🙏
भाऊ लवकरच बनवू धन्यवाद 🙏🙏
@@whitegoldtrust धन्यवाद🙏
लागवड मध्ये ३वे क्रॉस म्हणजे काय सर
नमस्कार दादा , आपला प्रश्न कळाला नाही
Sar कापूस लागवड झाल्यावर वखरणी किती दिवसात करावी आणि किती वेळा करावी औषधं फवारणी कधी कशी करावी किती वेळा करावी
सर कृपया सरांचा कापूस व्यवस्थापनवरचा विडिओ
कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
th-cam.com/video/4WiGuA0eAgs/w-d-xo.html
पहा , धन्यवाद !
सर आम्हाला दोन मोठे पाऊस झाला
आहे तर 10ते15मे ला मका लागवड करावी का
नमस्कार दादा , नाही
मका ला लिओसीन मारले तर चालेल का
चालेल तर किती दिवसांनी
@Jitendra Wagh भाऊ कंपनीच्या शिफारशी मध्ये नाही मका साठी लिओसीन धन्यवाद
सर, काळीची जमीन असून नोव्हेंबर, हिवाळ्याच्या महिन्यात लागवड केल्यास अळी प्रादुर्भाव कसा असेल.. प्लीज मार्गदर्शन करावे. 🙏🙏
नमस्कार दादा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव राहील
ठिबक सिंचन. मका. व. कपाश. लागवड. माहिती. सागा
नमस्कार दादा, व्हिडीओ बनवलेले आहे ते पहा
नमस्कार जामनेर मध्ये औषध कुठे मिळेल
नमस्कार सर , जामनेर - मिराई कृषी केंद्र 9822635710
जामनेर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566
जामनेर - किशोर चंपालाल बोहरा 7218187777
Sar kami divsat yenara Maka sanga hi vinti
नमस्कार सर ,अरुण, किरण, पारस, सूर्या, पुसा लवकर, महिकांचन, मांजरी.
#P3302 हे मक्का वान इतर मक्काच्या 9ते 10दिवस आगोदर येते
पयोनियर #p3302 हे वाण बाकीच्या वणापेक्षा 8 ते 10 दिवस लवकर येणारे वाण आहे
Atrazin 50% मका 15-20 दिवसाची झाल्यावर फवारणी करायला चालेल का नाही🙏🏻
नमस्कार दादा , चालेल
मका. किति. दिवसात यते
नमस्कार दादा, ४ महिनीच्या पीक आहे.
सर 25 जानेवारी ला उन्हाळी मका कोणता लावावा 110 दिवसाचा आणि दाणे भरताना उन्हाळ्यात उत्पादनात फरक पडतो का सर plz सांगा 🙏
नमस्कार सर, JH -३४५९, पुसा हायब्रीड -१, jk - २४९२, पंचगंगा , प्रकाश, किरण या पैकी आपल्या आवडीनुसार घेऊ शकता . धन्यवाद
@@satishgadve2971 सर हायटेक, गोजरेज चालेल का.
मका टोकण केल्या नंतर स्प्रिंगलर ने पाणी दिले तर मका व्यवस्थित उगेल का🙏🏻
चालेल
खरीप मक्का होता.तर रब्बी मक्का लागवड करावी.का?
नमस्कार सर, हो रब्बी मका लागवड करू शकता
मका पीक कीती दीवसाचे आहे साहेब
नमस्कार दादा , मका ४ महिन्याचे पीक आहे
भुम मधे कूनाकडे औषध मिळेल
नमस्कार दादा,उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 9096989902
येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
एकूण किती खर्च लागेल.
सर खर्च तुमच्या नियोजनावर अलंबुन असते
उन्हाळ मका लागवड 1 जानेवारी ला चालेल का सर
नमस्कार दादा , चालेल
मका टोकण केल्या नंतर पाणी दिले आणि तिसऱ्या दिवशी atrazin 50% फवारणी केली तरी पण तन उगवले आहे तर ते तन मरेल का नाही 🙏🏻
वाट पाहा अजून दोन दिवस
धन्यवाद 🙏🙏🙏
युरिया बरोबर झिंक सल्फेट टाकावं का
चालेल दादा
आणी उन्हा ळ मक्का वान सांगा सर
मका - सिजेंटा - ६२४० , advanta ७५१,Momsanto ९१४१,Pioneer -३४०१
Tumcha nambar dya sar
नमस्कार दादा, शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
मका मध्ये मुग टोकन केला तर चालेल का सर🙏🏻
नमस्कार दादा , नाही
@@whitegoldtrust 🙏🏻🙏🏻
मका लागवड एप्रिल महिन्यात केल्यास चालेल का कृपया मार्गदर्शन करावे.🙏
नमस्कार दादा, नाही
@@whitegoldtrust Advanta megasweet केल्यास चालेल का.🙏🙏
माका पिकाला khup खोड कीड लागल आहे उपाय सुचवा 🙏🙏
खालील प्रमाणे फवारणी करा
सरेंडर ३० + टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५मिली धन्यवाद
मका टोकण केल्या नंतर अट्राझीन50% फवारणी करून पाणी सोडले तर चालेल का कोरड्या जमिनीत टोकण करणार आहे🙏🏻
नमस्कार दादा , नाही पाणी सोडल्या नंतर फवारणी करा
@@whitegoldtrust पाणी सोडल्यावर दोन दिवसांनी atrazin 50% ची फवारणी केली तर चालेल का मग सर🙏🏻
चालेल
सर मका चे पिक 8 दिवसाचे असुन त्यात तण जास्त प्रमाणात आले आहे
तर त्यात कोणते तणनाशक फवारावे
नमस्कार सर, पेरणी नंतर १५ दिवसांनी
ट्रिंझर ३० मिली
+ अल्ट्राझीन ५०० ग्रॅम
+ शॉक अप ५०० मिली
प्रती एकर प्रमाण
@@satishgadve2971 u
मका लावायचं आहे तर कोणता घेऊ उन्हाळी चांगला कोणता घेऊ
नमस्कार सर , पायोनियर -३४०१ व ३५०१ ,सिजेंटा ---६२४० ,कर्नल ----भवानी ,धन्या सीड-- ८२५५
,
मोन्सँटो --९१४० ,६६६८ , कावेरी ३७१२ व द्रोणा , गोदरेज १०५ , ॲडव्हान्टा ७५१
या पैकी आपल्या आवडीनुसार घेऊ शकता
@@satishgadve2971 sr mi सिजे टा 7720.वअड्वन्ट चा 757 घेतला advnta
@@bhushanborase6667 ठीक आहे
झिंक सल्फेट सोबत DAP टाकू नका असे काही व्हिडिओ आहे you tube वर ते खरे की खोटे 🙏🏻
नमस्कार दादा , मिक्स करू नका
@@whitegoldtrust Zink सल्फेट कशा सोबत मिक्स करून फेकावे मग शेतात🙏🏻
Sir i am also M. Sc. Pesticides and agrochemical so please give probably guidance ok. So don't expose ury extra knowledge ok. Contacte mi ok
Madam exactly what do you want to say ...can you please elaborate.
Laxmi seeds 3636,9495,405