साहेब आपला खूप आभारी आहे आतापर्यंत अनेक जणांचे व्हिडिओ पाहिले परंतु इतके शास्त्रोक्त आणि शांतपणे केलेले मार्गदर्शन खूप सुंदर आहे परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देव आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ते ईश्वरचरणी प्रार्थना
विद्यापीठांनी जे काम केले पाहिजे ते काम आपण करीत आहात. संपूर्ण अभ्यासपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजावून देत आहात व ते पण फुकट. नक्कीच याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होत आहे. मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
Good information for Adsali sugarcane plantations, in all respects for boosting Sugarcane yield more than 100 tons and up to 150 tons .Thanks for uploading video.
Great work patil saheb...!! Mala he vicharaych ahe ki " Jastut jast utpadan he patta padhtimadhe yet ki salag lagvadimadhe yet " Please reply thanks in advance 🙏🙏
Dear sir, very good video. I am basically mechanical engineer having sugarcane farm in Madha and Solapur. May take your consultation in future. Thanks Ajay
Nice... Sounds good... You are an engineer and learn about agriculture, its really admirable. We shall help and guide you on your current crop. Send your current crop photos so that we can recommend you. whatsapp : 9923974222
सर आपण जी माहिती दिली ती शेतकऱ्यांच्या हिताची आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏 परंतु सर माझा एक प्रश्न असा आहे की जर उसाला तुरे आले आणि ऊस जर उशिरा कारखान्याला गेला तर तिथे उत्पन्ना मध्ये घट येते त्यावर काही उपाय आहे का??? अगदी 100% तुम्ही सांगितल्या प्रमाणे नियोजन केल आणि ऊस तोडणीला उशिर झाल्यामुळे किती टक्के उत्पन्ना मध्ये घट येईल कृपया माहिती द्यावी🙏
अमोल पाटील सर आता पर्यंत तुमचे सर्व पिकांचे माहिती दिली खूप मुद्देसूद विषय मांडता असेच मार्गदर्शन करावे हि विनंती धन्यवाद जय किसान 🙏🙏🙏🙏
welcome sir
साहेब आपला खूप आभारी आहे आतापर्यंत अनेक जणांचे व्हिडिओ पाहिले परंतु इतके शास्त्रोक्त आणि शांतपणे केलेले मार्गदर्शन खूप सुंदर आहे परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देव आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ते ईश्वरचरणी प्रार्थना
धन्यवाद साहेब.
विद्यापीठांनी जे काम केले पाहिजे ते काम आपण करीत आहात.
संपूर्ण अभ्यासपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजावून देत आहात व ते पण फुकट. नक्कीच याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होत आहे.
मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
Welcome sir
Very Nice Information
Very good information sir...thank you
Welcome Madam
Very good message sir
thx
Thanx a lot Patil saheb for informative information.
Always welcome Sir
Khup mast mahiti sangitali sir
thx
Nice imformation🎉
धन्यवाद
Thanks for detailed information.l shall contact afterwards
welcome salunke sir -- you may send whatsapp message on below CRM number : 7875266444 /7507775355
चांगलीच माहिती मिळाली
thx
खूप सुंदर माहिती. खूप खूप धन्यवाद.
welcome sir
रोपे लागवड ऊस माहीती दाया
nakkich pudhcya video madhye aajun share karu
Good information for Adsali sugarcane plantations, in all respects for boosting
Sugarcane yield more than 100 tons and up to 150 tons .Thanks for uploading video.
thanks sir
@@PatilBiotech
😊s
खूप चांगली माहिती दिली आहे
THANKS SIR
Very nice
THX
साहेब ऊसासाठी स्पिंकर टाईप ड्रिप चांगले का रेग्युलर ड्रिप चांगले
रेग्युलर ड्रिप
भारी मार्गदर्शन सर्
thanks sir
Ek number sir
thx
Nice information...👌👌
थॅंक्स sir
1 no mahiti
Thx
Good Informetion
धन्यवाद
Khoop mahatwachi information ahe
thx
एका स्केवर फुटला एक ऊस पाहिजे हे आत्ता परेंट ऐकलं होतं,एकरी उसाची संख्या 43,000 च्या वर राहू शकत नाही असं ऐकलं होतं
Ok
Great work patil saheb...!! Mala he vicharaych ahe ki " Jastut jast utpadan he patta padhtimadhe yet ki salag lagvadimadhe yet " Please reply thanks in advance 🙏🙏
salag lagwad
Great patil sir
thanks sir
खुप छान माहिती दिली साहेब
Thanks
Very nice sir...!
धन्यवाद येवले साहेब.
सर,उस उत्पादन सुरु लागवड करणेसाठी आपले schedule पाठविल्यास आपला आभारी राहीन .
99239 74222 ya number la sms ka schedule milvanyasathi
Khup bhari thanku🙏
welcome sir
सर शेणखत टाकुन नांगरनि केली तर चालेल का
कि नांगरनि करून शेणखत टाकावे
ho chalel
thanks sir
Most welcome
सर,नाशिक जिल्ह्यात आपले प्रॉडक्ट देणारे डीलर कोण आहेत कृपया कळवावे.हि विनंती .
9284090759 Ya number la contact kara amache pratinidhi ahet tumhala purn mahiti detil
150 टन जरूर काढा त्याप्रमाणेच साखर कारखाने ही वाढले पाहिजेत आणि साखर कुठे विकायची हे अगोदर पाहिले पाहिजे
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
जागतिक साखर टंचाई आहे
घरी जाऊन चहाला विकायची जा की तागड घेऊन
Adchan nahi,Bharatat ethenol nirmitila prachand vav.matr anttachi at kadhun takli pahije
0
सर
ऊसा मध्ये मकेचे पिक घ्यावे का
सलग सरी सोडून एक सरी ऊसाची व
एक सरी मका पिकाची केली तर चालेल का
अधिक माहितीसाठी खालील नंबरवर whatsapp ने संदेश पाठवा.
9923974222
पाटील साहेब खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद
पाटील साहेब नमस्कार . मिरची वरील कोळी या किटकावर ऊपाय योजना सुचवावी .
पिकाबाबतीत अथवा प्रॉडक्टबाबतीत आपले काही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नंबर वर संदेश पाठवावा.
9923974222
छानच सर
Thanks
Suru lagnisati pan niyogen sanga
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा. 9923974222
Good👍
धन्यवाद पाटील साहेब.
अमृत किट घटक काय आहेत
humol + calnet + rilijar
Nice
Thanks
एकरी 150 टनाचे उत्पादन घेण्यासाठी खर्च किती येतो
60000
Suru us lagwad war pan 1 video banwa
नक्कीच
तुमच्या कम्पनी च्या प्रॉडक्ट मध्ये मुळ घटक कोणते आहेत यांचे स्पष्टीकरण द्या सर...कॅलनेट /हुमनासूर
whatsapp 7875266444
झेडूं चि माहिती आहे का सर
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
5 फूट रूंद सरी व 1.5 रोप लागण
केली तर चालेल का
4 फुटची सरी फायदेशीर राहील.
Dear sir, very good video. I am basically mechanical engineer having sugarcane farm in Madha and Solapur. May take your consultation in future. Thanks Ajay
Nice... Sounds good... You are an engineer and learn about agriculture, its really admirable. We shall help and guide you on your current crop.
Send your current crop photos so that we can recommend you.
whatsapp : 9923974222
सर आडसाली ऊस लागवडीसाठी एकरी खर्च 1.10 हजार रुपये ऊस जाण्यापर्यत होते
ok .. aaple prashnanvar upay v samadhan milvinyasathi khalil numbervar fakt whatsapp karave.
9923974222
सर तुमच्या शी संपर्क कसा करावा
9923974222 only whatsapp
सर जर ऊसाची वाळलेली पाने काढली तर ऊसाला फायदा होईल का तोटा तुम्ही जाहिरातीत जस जसा ऊसा दाखवला आहे तसा ऊस असेल तर ?
KADHUN GHEU SHAKTAT.
हळद व्यवस्थापन या वर माहिती द्या
9923974222 photo taka
खालील नंबरवरून संपूर्ण शेड्यूल मिळवा
whatsapp 7507775355
फक्त "Hi" करा
सर ऊस एक डोळा लावावा का दोन डोळे ते सांगा
प्रिय शेतकरी,
शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा.
9923974222
सर उस दोन महिन्यांचा आहे हरळी खुप आहे कोणती फवारणी करावी
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
हुमणी साठी उपाय सांगा
Humnicapture - 5-6 traps kinva humnasur 3 kg...
@@PatilBiotech नांदेड ला कुठे मिळेल
Humnasur
Sir drip fertigation chart milega kya
7507775355 WHATSAPP NUMBER
JUST SEND CROP NAME
NPK बरोबर मायक्रोन्यूट्रट मिक्स केले। तर चालते का सर यावर एक विडिओ बनवा
प्रिय शेतकरी,
शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. 9923974222
सर तुर मधे घुडग्या ईतके गवत वाढले आहे कोनते तननाशक मारावे
aaplya shetatil photo whatsapp number share karal. 9923974222
👌
thx
बहुत सुंदर माहिति सर अगर सर हिन्दी मे उपलब्ध होपाति यो हमे सारी आपकी गाईड लिईन समझमे आति हो सके तो कृपाया एक भिडियो हिन्दी मे बनाए
जल्द ही हम इसका हिंदी में अनुवाद करवाएंगे
सर पूर्वहंगामी साठी हा शेड्यूल वापरू शकतो का?
navin schedule karita - 7507775355
Dada khup chan webinar hota
Please पूर्व हंगामी ऊस नियोजन वर पण एक video बनवा
Ramram
nkkich
ram ram
Without drip शक्य आहे का एकरी -150 टन
drip pahije
सर कापसाला पेरनी वेळेस मी 15.15.15.खत दिले आहे आता कोनते खत द्यावे वापर्ण्याचे प्रमान सांगा
sampurn velapatrak - Whatsapp # 7507775355
एकरी ऊस जगण्याचे प्रमाण 40 हजार असते असे शास्त्रज्ञांचे मत आहे तुम्ही 70,000 म्हणताय नेमकं खरं कुणाचं
70000 tillers mhanto me mhanje oos 40000-45000
नमस्कार सर, तुम्ही म्हणता त्या प्रमाणे संख्या नियोजनासाठी पटा पद्धत योग्य राहील का?
प्रिय शेतकरी,
शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. - 9923974222
मार्चमध्ये उसाची लागवड केलेल्या खत नियोजन शेड्युल पाहिजे
शेड्युलसाठी Whatsapp 7507775355 नंबरवर संदेश पाठवावा
शेणखताची मात्रा हिच 30000रुपये आहे एकुण खर्च तर 70/80हजाराचे वरच जाईल
Target pan mothe ahe
सर आपण जी माहिती दिली ती शेतकऱ्यांच्या हिताची आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏 परंतु सर माझा एक प्रश्न असा आहे की जर उसाला तुरे आले आणि ऊस जर उशिरा कारखान्याला गेला तर तिथे उत्पन्ना मध्ये घट येते त्यावर काही उपाय आहे का??? अगदी 100% तुम्ही सांगितल्या प्रमाणे नियोजन केल आणि ऊस तोडणीला उशिर झाल्यामुळे किती टक्के उत्पन्ना मध्ये घट येईल कृपया माहिती द्यावी🙏
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील क्रमांकावर Whatsapp मार्फत आपण उत्तर मागवू शकतात.
9923974222
20 ते 30 टन च आवघड होतय
Bar
एकरी 750 टन ऊस निघणार 2023 मध्ये जगात ऊस शेत्रात क्रांती होणार आहे ...
nkkich
30 मार्चला एक एकर ऊस लागवड केली आहे खत नियोजन डोस शेड्युल पाहिजे सर विनंती आहे
मिरची लावायला जमेल का
ho.. jamel... aamcha pudhcha webinar nkki baghal..
Very good information
thanks sir
नमस्कार सर पन्नास टनाचं उत्पन्न मला द्या राहिलेल्या 80-90 तुम्हाला उत्पन्न तुम्ही घ्या आम्ही कंटाळून गेलो आहे आम्हाला 50 साठ उत्पन्न निघत नाही
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
9923974222
एकरी 40000 हजार ऊस जगतात असे शास्त्र सांगते.
ok
तमारणे ऊस पिकावर जोरात शॉक बसतो.
ok
लक्ष 150 टनाचे ऊस उत्पादन कढा पण त्या बरोबर कारखाने दुप्पट वाढवा आणि साखर कुठे विकायची तेही बघा नाहीतर ऊसाच घूस होईल
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
9923974222
सर आडसाली ऊस साठी एक लाख ते सवालाखा पर्यंत जाते कारखाना दर देत नाही 2600.2700
ok
Sir पण 1 एकरांत 45000 ते 50000 ऊस जगतो
आपले पिकाबाबतीत काही प्रश्न असल्यास फक्त whatsapp मार्फत संदेश पाठवून उत्तर मिळवा.
9923974222
एक नबरमाहीतीदिली
धन्यवाद साहेब
1 एकर शेतात 45 हजारच ऊस जगू शकतात, हे सत्य आहे का? आपण तर 87120 ऊस जगवणार म्हणतो...
video purna bagha ani samjun ghya
या सर्वांचं डोस खर्च किती होतो एकरी
प्रिय शेतकरी,
शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. 9923974222
434 ही जात कशी आहे
या जातीबद्दल नाही सांगता येणार साहेब.
671sarkhi pn tyatil brech dosh kadhun tyar keleli hi variety ahe,futve changle lvkar pakw honari jat
adsali parvadat nahi suru ani purvahangami 60 tonn nighto jast nahi
Ani khodwa nimma
ok
राम
ram ram saheb
🫡🫡🫡
ok
Sir Mobile no plese. I am us farmer @ Kanashi
whatsapp 9923974222
शडूल पाहिजे शहाजी बोरकर मु कुरूळी ता शिरुर जी पूणे
7507775355
Nice
Thanks
खूप छान माहिती दिली. धन्यवाद साहेब
धन्यवाद साहेब