मी रब्बी मधे 2.5 फूट बाय अर्धा फूट लागवड केली होती. मका Drip var होती.. एकरी 42 क्विंटल झाला...पण मला अस वाटत आहे दोन झाडातील अंतर कमी झाल्यामुळे उतारा कमी आला...तो 0.75 फूट पाहिजे होता ...50 क्रॉस झाला असता ...
नमस्कार साहेब खूप खूप अभिनंदन व्हिडिओ पाहून समाधान झाले हा सेडूल रब्बी हंगामात मोसंबी 4 वर्ष ची झाडे आहेत त्या मधे सोयाबीन व तुर टोकन 4फुट अंतरावर बेड वर आहे तुर कापल्या बरोबर मका लागवड करायची आहे जमेल का
मी मका पिक पूर्णता बेड वर टोकण यंत्राच्या साह्याने लागवड करतो पण माझी आडचन अशी आहे की मी जे टोकण यंत्र वापरतो त्याने फक्त मका बियाणे टोकण करता येते. तर सरांनी सांगितलेले जे भेसळ डोस आहेत ते मला पाण्यामधे भिझवून मका टोकण केल्यानंतर मी drip ने सोडले तर चालेल का?
मला पुढील हंगामात आले ह्या पिकांची लागवड करावयाची आहे.तरी सर्व माहिती व खते मिळतील का.मी पाटोदा,ता ,येवला जि . नाशिक येथील आहे.मी दहा वर्षापूर्वी आले लागवड केली होती.पण फारच बदल झालेला आहे.
तुमहच नम्बर भेटेल मला मक्का लागवड करायची आहे कसे नीयोजन करायचे हे कळत नाही माझ्याकडे भारी काळी जमीन आहे. 1एक्कर क्षेत्रात लागवड करायची आहे.. मला तुम्हच मार्गदर्शन हवे आहे
मका पट्टा पद्धत केली तर चालेल का दोन ओळी तील आंतर 18-18-36-18इंच आसे आंतर घेतले तर मका बांधायला येते पॉवर टिलर ने मी ही पद्धत वापरली होती पण पाणी कमी पडले शेवटी पण ही पद्धत योग्य आहे का नाही
आशी माहिती ब्रह्मदेव सुधा देऊ शकत नाही❤❤ सलाम तुमच्या निस्वार्थ कार्याला
asa naka mhanu sir
अगदी स्पष्ट माहीती दिलात सर .....nice work sirji
Thx
साहेब तुम्ही सांगीतले तसेच नियोजन केले आहे पाऊस पण भरपूर झाला यंदा मका खुपच भारी आहे
thx tumchi mehnat ahe
खूप छान माहिती दिली आहे सर अभिनंदन धन्यवाद तुमचे
Thanks
Very nice information, up-to-date in simple language thanks sir
Thanks you so much
अप्रतिम मागदर्शन सर....जय हिंद
Thanks
Kontyahi pikachi mahiti detana purn tantotant aani talmaline deta..
Salam aahe tumchya kamala...
Khup chan👌👍
Thanks
अगदी बरोबर
Thanks
अत्यंत उपयुक्त माहिती
Thanks
सर तुमच्या माहिती प्रमाणेच मी मका लावला आणि मला 200 किनटल मका झाला
Congratulation
chhan
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली❤❤❤
Thanks
खुप छान माहिती दिली सर तुम्ही nice sr
Thank you
मी रब्बी मधे 2.5 फूट बाय अर्धा फूट लागवड केली होती. मका Drip var होती.. एकरी 42 क्विंटल झाला...पण मला अस वाटत आहे दोन झाडातील अंतर कमी झाल्यामुळे उतारा कमी आला...तो 0.75 फूट पाहिजे होता ...50 क्रॉस झाला असता ...
Waa chhan
lagwad ganit cha abhyas karava
मका variety कोणती होती
@@DisciplinedTradingOnly P3524
P3524@@DisciplinedTradingOnly
P3524@@DisciplinedTradingOnly
आपण खूप छान माहिती देत असतात सर इतके जीव तोडून सांगणे म्हणजे शेतकऱ्याचे शुभचिंतक आहात❤❤
Thanks Keep watching
सर तुमचे खूप मनापासून आभार..
Thanks
Best margadershan Sir ji 🙏
thx
खुपच महत्वाची माहिती दिली साहेब .
मला ऊस लागवडी विषयी माहिती द्या सर .
7507775355 ya numner message kara
नमस्कार साहेब खूप खूप अभिनंदन व्हिडिओ पाहून समाधान झाले हा सेडूल रब्बी हंगामात मोसंबी 4 वर्ष ची झाडे आहेत त्या मधे सोयाबीन व तुर टोकन 4फुट अंतरावर बेड वर आहे तुर कापल्या बरोबर मका लागवड करायची आहे जमेल का
Ho jamel
खूप छान माहिती दिली सर
thx
खूप छान माहिती आहे सर
thx
Good guidance
Super 🙏
Thank you 🙏
Sir बेसल डोस कसा द्यावा drip वर लागवड आहे तर दोनी रोपाचा मध्ये पेरणी झाल्यावर टाकला ता चले का
Ho donhi line chya madhe taka
Sir rain pipe var pani dile tr chalel ka
Ho
Ho
माहिती खुप समजून सांगीतली त्या बदल धन्यवाद 👍👌
एनएनपीके कोआन्सो त्यात काय आहे
ते समजल नाही
Thanks bacteria ahe tyamadhe
2 futacha sava gheun 2 ropatil antar Ani bee kiti tokan karave
2 biyatil anter 9 inch thewa
कापूस तूर यासाठी पण बीज प्रक्रिया केले तर चालेल का npk conso ची
Ho chalel
Npk conso+ mycozone + गूळ ही आळवणी उशिरा म्हणजे 25 दिवसांनी दिल्यास चालेल का?
ho chalel
खूप छान माहिती दिली
Thanks
Sar aamhi jar 2 bai डिड ही अंतर thevunn चौफुली jar lavla tar chalel ka
nahi
Nice explain grate sir
Keep watching
धन्यवाद सर
Thx
नमस्कार साहेब मी चांदुर बाजार तालुका जिल्हा अमरावती मधील शेतकरी आहे. आपण सांगितलेलं खत कुठे मिळेल कृपया सांगा 🙏🙏.
9823442464 ya number la contact kara
@@PatilBiotech धन्यवाद 🙏
welcome
1no mahiti sir....
Thanks
chhan ahe
मी मका पिक पूर्णता बेड वर टोकण यंत्राच्या साह्याने लागवड करतो पण माझी आडचन अशी आहे की मी जे टोकण यंत्र वापरतो त्याने फक्त मका बियाणे टोकण करता येते. तर सरांनी सांगितलेले जे भेसळ डोस आहेत ते मला पाण्यामधे भिझवून मका टोकण केल्यानंतर मी drip ने सोडले तर चालेल का?
nahi drip chya ajubajula takun dya
@@PatilBiotech Thank you .
Welcome
Karjat, Ahmednagar madhye tumache product kuth milatil
88558 64220 ya no la call kara
सर ,बेसल डोस मध्ये हुमनी साठी क्लोरो दाणेदार टाकायचे आहे , त्यात npk conso चालेल काय
Humanasur Navane Aushash Milel te vapara
Bed war 9*2 aantar kase thewawe.
Kiti footacha bed padava
bed naka karu sari kara 2 feet by 9 inch
@@PatilBiotech Mag drip chi lateral 4foot war घेतली तरी चालेल ना
Dev manus ❤
thx
नारायणगाव जुन्नर मध्ये आपले खते कुठे भेटतील
9767602996 ya number la contact kara
@@PatilBiotech हा number out of service ahe
patilbiotech.co.in/ ya online site la sarv product milun jail
सर तुम्ही खरचं शेतकर्यांच्या अडचणी समजून घेता व मार्गदर्शन चांगले करता
Thanks
सर आटपाडी तालुक्यात तुम्ही सांगितलेली खत औषध बियाणे बेसल डोस मिळतील का
Ho
संपर्कासाठी नंबर मिळेल का
सर आटपाडी मधील आपला कॉन्टॅक्ट नंबर
70575 67540 ya number la contact kara
साहेब या तंत्राने खर्च किती येतो.
15009
साहेब,, मी pac। 741 हे वाण घेतली टोकणं करते वेळी रासायनिक ऐवजी कोंबडी खत एकरी 1 टन टाकणार आहे तर ते चालेल का,
Ho chalel
दोन सरीतील अतंर 1.5 फुट आहे बियाणे किती अंतरावर पाहिजे
9inch theva
एक नंबर सर
Thanks
Good information
Thx
Thanks
खुप भारी
Thx
Thank you patil sir
Welcome
सर मी गव्हावर मका लावला आहे मका मर धरत आहे मी तुमचा व्हिडिओ पेरणी नंतर बगितला काहीतरी उपाय सांगा सर त्यावर
9923974222 ya no photo taka
Maka nantar us lagvad karta yeil ka
ho karta yeil
Sangola kuthe melel no dya
95617 58991
तणनाशक वापरण्यासाठी तन हे 3 ते 4 पानावर असणे जास्त उपयोगी की 30 ते 35 दिवसांनी वापरणे यात कोणते जास्त फायद्याचे ठरेल
30-35 divsanni
सर तुम्ही सांगितलेले डोस मार्केटमध्ये मिळत नाहीत दुसरे डोस सुचवा
tumcha taluka sanga
Very nice sir.
मला पुढील हंगामात आले ह्या पिकांची लागवड करावयाची आहे.तरी सर्व माहिती व खते मिळतील का.मी पाटोदा,ता ,येवला जि
. नाशिक येथील आहे.मी दहा वर्षापूर्वी आले लागवड केली होती.पण फारच बदल झालेला आहे.
Ho miltil
Thanks
Sir, आपले सर्व session फार छान असतात, सर आपण गांगफळ पिकावर व्हिडिओ बनवा
Thanks
Ho banvato
Maka pikasathi suchvilele dose market maddhe milat nahi. Parrayi dose suchwa
tumcha taluka sanga
Maka pikasathi suchvilele dose market madhe milat nahi . paryai dose suchwa
ok
खूप छान सर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
Thanks
कांदा पिकाचे ही शेड्युल आहे का लाल कांद्याचे म्हणजे पावसाळी कांद्याचे आहेका
Ho
सर आटपाडी मधील आपला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे
95617 58991
तुमचे प्रॉडक्ट सिल्लोड येथे कोणत्या कृषी सेवा केंद्रावर मिळतील
9881109928 ya number la contact kara
खूपच छान माहिती
Thanks
तुमहच नम्बर भेटेल मला मक्का लागवड करायची आहे कसे नीयोजन करायचे हे कळत नाही माझ्याकडे भारी काळी जमीन आहे. 1एक्कर क्षेत्रात लागवड करायची आहे.. मला तुम्हच मार्गदर्शन हवे आहे
9923974222 ya no la maka ase lihun pathwa
खरिप हंगामा त कोन्या महीने त लागवड करावी
5 ocober la webinar ahe navin
Dekalb 9178 makka 1 yekrela kiti average aahe?
tumchya karnyavar ahe
Hello Sir
phosphorus and micronutrients
Mix yes or no
Yes 100%
Very good
Thanks
फलटण सातारा इथे आपली खते मिळतील का
7057567540 ya number la contact kara
धन्यवाद भाऊ
welcome
सर अंकुर ची भानू पण चांगली व्हरायटी आहे
Ok
Advanta ❤️🔥💵
Chhan
Thank you sirji
Welcome
मका पट्टा पद्धत केली तर चालेल का दोन ओळी तील आंतर 18-18-36-18इंच आसे आंतर घेतले तर मका बांधायला येते पॉवर टिलर ने मी ही पद्धत वापरली होती पण पाणी कमी पडले शेवटी
पण ही पद्धत योग्य आहे का नाही
Ho chalel
Ho
साहेब मका रान डुकरी येऊ देत नाहीत देत नाहीत
ok
सारा पधतीवर लावणे योग्य का ढाबा पध्ततीवर लावणे योग्य ?
nahi
मका मध्ये अंतर पिक घेताऐईल का
nahi
मका च कोणतं बियाणे टाकावे
WhatsApp kara
Khup mst
Thanks
सर मी 741हे निवडलं आहे पण झाडांची संख्या जास्त ठेवावे का
Lagwadiche Antar madhe Badal Nka karu
@@PatilBiotech ok
👍
Thanks you
Welcome
Ok थँक्यू सर
Welcome
अगोदर मका होती नंतर गहू काढला आता परत मका लावतो चालेल का?
Nahi
सर टोमॅटो लागवड केली तर चालेल का आता आर्यमन
Ho
6668 syngenta he kase aahe sir
chhan ahe
741 chalel ka rabbi la
Ho
❤👍
thx
खुप आभार
Thanks
बीजप्रक्रिया म्हणजे काय
biya la aushadh lavane
मिक्स क्रॉप पीक पद्धती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे एकच एक पीक पद्धती शेतकऱ्यांसाठी तोट्याचे आहे
Ho
Combi kit milat nahi
Tumcha taluka sanga
1kg madhe 2000 bee ×8kg=16000
ok
सर मला आता मका करायची आहे
Ho karu shakta
741आत्ता चालेलका.
chalel
Syngenta 6802 best
Yes
👌👍🙏
Thanks
मी तुमचा व्हिडिओ काय बघतो
ok
Ok
सर पाखरे ऊकरत आहे मकआ
phorate takun ghya
💐👍
Thx
3524 एक नंबर आहे
Ok
🙏🙏
Thnaks
ADV 759 चालेल का ?
Ho