मका पीक लागवड आधुनिक तंत्रज्ञान | डॉ. सोमनाथ धोंडे | Krishidarshan | HD | 11.07.2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 9

  • @babasahebtarde2594
    @babasahebtarde2594 5 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद व अभिनदंन....
    सल्ला मोलाचा 🌽🌽 शेतकऱ्यांच्या हिताचा

  • @hemrajpawar6564
    @hemrajpawar6564 ปีที่แล้ว +1

    खूप अनमोल मार्गदर्शन आहे , बेसिक पासून सर्व माहिती यातून भेटते आहे. धन्यवाद सर आणि DD सह्याद्री.

  • @surajbele4442
    @surajbele4442 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली धनन्यवाद

  • @maheshdeokar9148
    @maheshdeokar9148 2 ปีที่แล้ว +1

    १ नंबर

  • @prashantdhaygude4179
    @prashantdhaygude4179 ปีที่แล้ว

    ठिबकद्वारे खत व्यवस्थापन ची माहिती द्यावी

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 ปีที่แล้ว

    सर
    माझी मका दोन महिने ची
    उंची सात फूट
    मकेवर काळा मावा पडला आहे तरी काय उपाय करावा

  • @Kasal269
    @Kasal269 2 ปีที่แล้ว +2

    साहेब मका लागवडीसाठी चे उत्कृष्ट विवेचन निश्चित आपला मका पिकाचा अभ्यास खूप मोठा आहे.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @ganeshparjane351
      @ganeshparjane351 2 ปีที่แล้ว

      @@DoordarshanSahyadri ok