अमोल पाटील सर, खूप छान आणि सोयाबीन शेतकऱ्यांसाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त माहिती आहे. सध्या प्रश्न एवढाच आहे की, आपण शिफारस केलेली औषधें स्थानिक पातळीवर उपलब्ध नसतात. धन्यवाद सर, आपण शेतकरी सुपत्र व शेतकऱ्यांचे हितचिंतक आहात. 🙏🏽🙏🏽🙏🏽
सर तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे माहिती सांगितली आहे. तुमचे कपाशीचा ही व्हिडिओ अतिशय सुंदर आहे. आता तुरीवर लवकरात लवकर व्हिडिओ टाका आम्ही त्याची खूप आतुरतेने वाट आहोत. अगदी मनापासून धन्यवाद सर!
सर सोयाबीन पिकाची लागवडीसाठी खुप छान माहिती दिली,सर, मी गेल्या वर्षी फुले 726 एक एकर क्षेत्रावर लागवड केली होती मला 14 किंवंटल सोयाबीन झाले नंतर त्याच सरी मध्ये रताळी लागन केली 55 किंवटल मार निघाला रताळी काढून सुरुची ऊस लागन केली आहे ऊस खुप छान आहे
पाटील साहेब असंच मार्गदर्शन करत रहा शेतकऱ्यांना कमी खर्चात शेती कशी करता येईल.. खर्च कसं कमी करता येईल ह्याबद्दल मार्गदर्शन करा कृपया... जेणे करून भारत शेतीत समृद्ध होईल आपलं मार्गदर्शन अमुल्य आहे 🙏
सर आपण दिलेली सोयाबीन पीकाची माहीती एकदम जबरदस्त आहे अशीच बाकीच्या पिकाबद्दल विशेषतः कापुस पिकाबददल आणी शक्य असल्यास दोन वडी कापुस व 3 वडी तुर दोन ओळीतील अंतर 3 . 5 फुट याबददद बोलतोय सर माहीती हवी
मी सर्व आधूनिक पद्धतीने मागच्या वर्षी 5 एकर सोयाबीन घेतेले वान चांगल घेतले अंतर बेड लावगड ड्रिप खत फवारनी वपाणी व्यवस्थापन सर्व करून एकरी 5 क्की उत्पन आले आणि अगोदर पांरपारिक पध्दतीने १० क्की उत्पन्न होते
साहेब, खुप महत्त्वाचे मार्गदर्शन, पाटील साहेब,धन्यवाद ,आपल्या पिक संशोधन महोमेस शुभेच्छा, पुढील व्हिडिओ ची वाट बघत आहे, कॅप्टन सुनिल गोडबोले सांगली,,,,
सर्व प्रॉडक्ट अमॅझॉनवर पण उपलब्ध www.amazon.in/l/27943762031?ie=UTF8&marketplaceID=A21TJRUUN4KGV&me=A2LA6Y10R3QP35 आपल्या मोबाईलमध्ये अमॅझॉन अँप इन्स्टॉल करून सर्व प्रॉडक्ट्स जबरदस्त डिस्काउंट मिळवून खरेदी करू शकतात. अधिक माहितीसाठी - 7875266444
नमस्कार सर, मी गेल्या वर्षी पहिल्यांदा शेती घरी केली २२८ नंब चे घरगुती बियाणे ३एकरा मध्ये p पेरले होते मला २८ क्विंटल सोयाबीन झाले पन आपली पद्धत खूप चांगली आहे आणि शेतकऱ्यां बद्दल ची तळमळ चांगली आहे नक्कीच आपले म्हणणे सर्व शेतकऱ्यांनी बारकाईने जर लक्षात घेतले तर पर्गती झाल्याशीवय राहणार नाही धन्यवाद सर आपले खूप अभ्यासांती माहिती दिली मी आपले शेडुल फॉलो करेन
बीज प्रक्रिया हि आपण वेळापत्रकामध्ये सुचविल्यानुसारच करावी. सोयाबीन पिकाचे संपूर्ण वेळापत्रक मिळविण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. drive.google.com/file/d/1QjJGw88iw-Ga9wAO4aNQv3YYcTAwTMd2/view?usp=sharing
आदरणीय सर आपण जीव ओतून अमूल्य माहिती दिली ! धन्यवाद !! आपल्या कार्याला सलाम. आपला व्हिडीओ मी डाऊन लोड करून पुन्हा पुन्हा पाहतोय.आपल्या मार्गदर्शना नुसार सोयाबीन लावत आहे.माझे कडे स्वतःच्या शेतातील JS 335 बियाणे आहे.ते यावर्षी लावले तर चालेल का ? उगवण क्षमता 90% आहे.गत वर्षी अर्धा एकराला 700 किलो उत्पादन मिळाले होते.(गुलाब बनकर,मोशी,पुणे)
नमस्कार साहेब माहिती खूप खूप अतिशय सुंदर आहे आवडली सुद्धा पण हात जोडून विनंती जाहिरात घेऊ नका मुद्द्यांमध्ये समजून घेण्याकरता अडचण निर्माण होते जरूर याच्या विचार करावा नमस्कार
अमोल पाटील सर, खूप छान आणि सोयाबीन शेतकऱ्यांसाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त माहिती आहे.
सध्या प्रश्न एवढाच आहे की, आपण शिफारस केलेली औषधें स्थानिक पातळीवर उपलब्ध नसतात.
धन्यवाद सर, आपण शेतकरी सुपत्र व
शेतकऱ्यांचे हितचिंतक आहात.
🙏🏽🙏🏽🙏🏽
नक्कीच... आपल्या समस्यांचे समाधान नक्कीच होईल. तत्पूर्वी आपला मोबाइल क्रमांक दिल्यास आमचे प्रतिनिधी आपणास नक्की संपर्क साधतील.
नमस्कार सर..दिलेली माहिती ही माझ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय उपयोगी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर
Thanks
सर तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे माहिती सांगितली आहे.
तुमचे कपाशीचा ही व्हिडिओ अतिशय सुंदर आहे.
आता तुरीवर लवकरात लवकर व्हिडिओ टाका आम्ही त्याची खूप आतुरतेने वाट आहोत.
अगदी मनापासून धन्यवाद सर!
nkkich sir
खूप छान माहिती धन्यवाद ग्रामीण किसान शेतकरी गट ता अंबाजोगाई
Good,information, sir
thanks sir
thanks sir
सर सोयाबीन पिकाची लागवडीसाठी खुप छान माहिती दिली,सर, मी गेल्या वर्षी फुले 726 एक एकर क्षेत्रावर लागवड केली होती मला 14 किंवंटल सोयाबीन झाले नंतर त्याच सरी मध्ये रताळी लागन केली 55 किंवटल मार निघाला रताळी काढून सुरुची ऊस लागन केली आहे ऊस खुप छान आहे
सरी किती फुटी टाकली होती?
@@sunilgaikwad8329 साडे,तिनं फुट
ok
खुप छान मार्गदर्शन
@@rameshwaraware5179 ्
तुम्ही सांगितल्या प्रमाणे तंतोतंत पट्टा पध्दतीने लागवड केली होती मी फुले किमया एकरी 15 किलो 16 क्विंटल प्रति एकर उत्पन्न मिळाले..
नमस्कार सिंग साहब
पाटील साहेब असंच मार्गदर्शन करत रहा शेतकऱ्यांना कमी खर्चात शेती कशी करता येईल.. खर्च कसं कमी करता येईल ह्याबद्दल मार्गदर्शन करा कृपया... जेणे करून भारत शेतीत समृद्ध होईल आपलं मार्गदर्शन अमुल्य आहे 🙏
ok.. thanks sir
Very nice sir
पाटील खूप छान मार्गदर्शन आम्ही तुमचा पूर्ण व्हिडिओ बघायला आपण जे काही सांगतात ते आम्हाला खूप, छान वाटलं खूप छान मार्गदर्शन पाटील
धन्यवाद साहेब
सर तुम्ही खूप छान माहिती देता. मी एक एकरावर हा प्रयोग करणार आहे. कृपया अशीच माहिती देत रहा. धन्यवाद......
Thanks for motivating... Welcome sir
पाटील साहेब फार छान माहिती दिली तूर सोयाबीन मला चार ते पाच एकर करायची आहे वेळो वेळी माहिती द्या व मोबाईल नं पाठवा धन्यवाद
सर आपण दिलेली सोयाबीन पीकाची माहीती एकदम जबरदस्त आहे अशीच बाकीच्या पिकाबद्दल विशेषतः कापुस पिकाबददल आणी शक्य असल्यास दोन वडी कापुस व 3 वडी तुर दोन ओळीतील अंतर 3 . 5 फुट याबददद बोलतोय सर माहीती हवी
अधिक माहितीसाठी 9923974222 या ला व्हाट्सअप वर लिखित संदेश पाठवा
माननीय पाटील सर आपण सोयाबीन पिकाबाबत खूपच उपयुक्त माहिती दिली आहे आपले खूप खूप आभार.🙏💐🌹
welcome sir
खुपच छान माहिती दिली पाटील सर खूप खूप आभार असेच शेतकर्यांसाठी कार्य करत रहा
आभारी आहोत यादव साहेब.
Very unique information sir
Thank you very much for giving us the complete knowledge of soyabean crop.,🙏🙏👍
thanks & welcome sir
Sar Hindi mein bhi bataiye
@@dipendrasinghgour994 to
हरिओम दादा अतीशय सुंदर आणि सोपी माहिती आहे, आपले खुप खुप धन्यवाद
Thanks
मी सर्व आधूनिक पद्धतीने मागच्या वर्षी 5 एकर सोयाबीन घेतेले वान चांगल घेतले अंतर बेड लावगड ड्रिप खत फवारनी वपाणी व्यवस्थापन सर्व करून एकरी 5 क्की उत्पन आले आणि अगोदर पांरपारिक पध्दतीने १० क्की उत्पन्न होते
Soyabean jat konti hoti
आपला फोन न दया
99239 74222
जवळपास प्रचलित व भरघोस उत्पादन देणाऱ्या सर्व जाती आपण विडिओ मध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. सदर विडिओ आपण नक्की बघावा.
माझ्या बाबतीत पण असेच झाले .1 लाख रुपये खर्च केले .उत्पन्न 8 क्विंटल .क्षेत्र 3.5 एकर
सर तुम्ही सोयाबीन खुप छान माहिती दिली मी सोयाबीन दोन फुटावर दीड एकर मदे लावले,,726=20पोतेझाले होते
अभिनंदन ..
आपण घेतलेल्या मेहनतित व मिळालेल्या यशात पाटील बायोटेक परिवार सहभागी आहे.
whatsapp - 7875266444
सर अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. धन्यवाद.
👍👍
thanks sir
खुप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद व माझ्या एक एकर मध्ये फुले संगम लावगड केली आहे सरीवर दिडशे ते वर शेंगा आहेतः
Thanks
Mast
excellent work and very very important information sir, I am new to agriculture field.
Thanks & welcome sir
🙏🙏🙏खूपच छान माहिती दिली 🙏🙏🙏
माझं ड्रीप 4*1.25 अंतर आहे. तर 4फुटाचा बेड काढून बेडवर 3 तासं लावले तर चालेल का? जमीन मध्यम भारी आहे. 🙏🙏
nahi fakta 2 tas kadha
सर 23जानेवारी 2022 ला पेरणी केली एकरी 25 किलो डिएपी व22 किलो सोयाबीनचे केडीएस 726 चे 12क्वि ऊत्पादन निघाले हलक्या जमिनीत पेरणी करूण
माझी जमीन उताराची असून पाऊस जास्त असतो खरीप हंगामा करिता कोणती वाण फायदेशीर राहील
शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222
ok
तुम्ही जी माहिती दिली ती मला खुप आवडली सर thanks Kyon sar
THX
Useful information sir🙏🙏
thanks sir
आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !,🤗🙏
THANKS & WELCOME SIR
Very very nice
खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलीत सर,
आपले आभार!
welcome sir
Sir, I am very much impressed by your calculation. Thanks. Please accept my salute.
खूप छान माहिती
खुपच छान माहिती दिली आहे, धन्यवाद!
Khup.sundar.mahiti.dhanyawad
thanks sir
welcome sir
खूप छान माहिती दिली सर तुमचे मनःपूर्वक धन्यवाद
आभारी आहोत साहेब.
Very very useful information and guidelines provided by you which helps to increase the soya yield.
Thanks a lot
साहेब, खुप महत्त्वाचे मार्गदर्शन, पाटील साहेब,धन्यवाद ,आपल्या पिक संशोधन महोमेस शुभेच्छा, पुढील व्हिडिओ ची वाट बघत आहे, कॅप्टन सुनिल गोडबोले सांगली,,,,
Thanks & Welcome sir
हुमनी चा प्रॉब्लेम आहे
शेणखत नाही.
हुमनसुर किंवा etc कसे व कधी वापरावे
drip ne dile tari chalel sir
mashagat kartana ekri 3 kg. 150 ltr panyat mix karun drip ne kinva aalvani karavi.
@@PatilBiotech
छान,,,
अतिजलद प्रतिउत्तर दिल्याबद्दल अभिनंदन
डेनटासु बियाण्यास चोळावे
sir mirchi che seshan ghy
मिरची लागवडीवर वर खालील विडिओ नक्की बघावा. धन्यवाद.
th-cam.com/video/YUgZ_vuHsgs/w-d-xo.html
पाटील साहेब नमस्कार
खुपच छान
शेतकऱ्यांवर खूप ऊपकार आहेत आपले
खरच आभारी आहोत ❤❤
Thanks
Nice
Thanks
सर तुम्ही खूप छान माहिती दिली असून आशिच माहिती दया धन्यवाद
Welcome Sir
आपण सोयाबिन पिका विषई दिलेली माहीती अंत्यत चांगली आणी उत्पन्न वाढविनारी आहे धन्यवाद
Khup.changli mahiti diligence patil
Amol.patil apla.mob.namba patva
शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222
thanks sir
welcome sir
धन्यवाद सर, अतिशय मोलाच मार्गदर्शन केले
Thanks
अद्भुत मार्गदर्शन 👌🏻🙏🙏
Thanks & Welcome
Khoop chan upyukta mahiti dilit Thanks sir 🙏🙏
Madhukar Sukale
2 days ago
माननीय पाटील सर आपण सोयाबीन पिकाबाबत खूपच उपयुक्त माहिती दिली आहे आपले खूप खूप आभार.
welcome sir
Sir haldi sathi video banava sir
th-cam.com/video/E1mWSu5vBqc/w-d-xo.html
haldi sathi haa video nkki bagha
खुप सुंदर माहिती दिली साहेब
आपले आभार पण कोणत्या प्रकारचे करावे
🙏🙏🙏 पूर्ण शेतकऱ्याच आशीर्वाद आप्ल्या सोबत आहे
ok
⚘⚘🙏🙏⚘⚘
सर MAUS 612 सोयाबीन च बिज कुटे मिळेल
jilha sangaal
thanks sir
Very good , sir!
Many thanks
@@PatilBiotech उउउउउउउउउ
@@PatilBiotech उउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउ
@@PatilBiotech उउउउउउउउउउउउ
अतिशय चांगले मार्गदर्शन केले आहे ,साहेब
thanks sir
🌹👌🙏
🙏
thanks sir
thanks sir
खूप छान माहिती दिलीत सर.... खूप-खूप धन्यवाद.....
Welcome Sir
सर खुप चांगली माहिती मिळाली आज दिलेली माहिती मला खुप आवडली
thanks sir
खुप उपयुक्त माहीती दिली सर.धन्यवाद. 🙏🙏
WELCOME SIR
Thanks
छान माहिती मिळाली साहेब आपले आपले
Welcome Sir
अप्रतिम माहिती धन्यवाद सर
thanks sir
Sir burshinashk che nav sangitl tr khup madat hoil
शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222
थायरम
शेतकऱ्यासाठी खूप मोलाचे मार्गदर्शन केले सर तुम्ही खूप खूप धन्यवाद
welcome sir
सरजी , अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन ..
thanks sir
खुप छान माहीती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद पाटील सर अशीच माहीती देत रहा कपाशीवर पण माहीती द्याल
th-cam.com/video/vX-DfTU-KbE/w-d-xo.html
कपाशीवर haa video nakki baghal
Sir, aaple khoop aabhar. Khoop chan mahiti dili.
thx
व्हिडिओ खूप मोठा झाला, माहिती छान आहे.
धन्यवाद
Khup chhan sir
Love you Patil sir
Thanks & welcome sir
फार छान माहिती आहे धन्यवाद सर
Welcome sir
Khubchand mahiti I
सुर तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिल्या तुमचं मनापासून अभिनंदन
thanks sir
खुपच छान व मुद्दे सुद माहिती दिली मि आपला आभारी आहे
धन्यवाद साहेब
खुप छान माहीती दिली सर धन्यवाद
welcome sir
शेतकरी साठी उपयुक्त माहिती मिळाली
thanks & welcome
👍🏻👌🏻खुप छान माहिती दिली सर👏🏻
thanks sir
खूप छान माहिती दिलीत...धन्यवाद सर 🙏
Thanks 😊
Very good sar khoop chagalli mhahiti dilyabaddal
thanks sir
चांगली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏
सोयाबीन पेरनी माझे पहिली वर्ष आहे
वान करीष्मा आहे कृपया मार्गदर्शन करावे
शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222
अतिशय चांगली माहिती दिली सिर
सर खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद सर. अहमदनगर
thanks sir
thanks sir
Khup chan mahiti,gauidline dili
Khup chan,thanks
welcome sir
Ek no sir salute 👏 🙏
thanks sir
सर खुप छान माहिती दिली धन्यवाद सर नादेड जिल्हा हदगाव
welcome sir
Fule sangam jr halkya koradvahu jamin mdhe perle tr chalel ka?
chalel...
अतिशय उपयुक्त माहिती
thx
Thanks
सोयाबीन पिकांची खूपच छान मार्गदर्शन दिले सर आपले आभार मानावे तितके थोडे
THANKS SIR
Sir tumchya Marg darshnapramane soyabinchi lagwad bbf pramane kele ahe tari plot Chan ahe 62 divsacha ahe , tari abhri ahe , khup Chan mahiti dile ahe
thanks sir
अमोल भाऊ खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
welcome sir
😊 khubchand mahiti hay sar
Thanks
खूपच छान सर ।।।।।👌👌👌
THANKS YADAV SAHEB.
मला 5एकर, सोयाबीन लागवड,करायची त्यात तुर लावायचीआहे,कोनतीलावायची,अंतर कीती ठेवायच, योग्य मार्गदर्शन करा, धन्यवाद खुप छान माहिती दिली सर।
9923974222 या नो.वर व्हाट्सअप संदेश पाठवा
पाटील सर माहीती परफेक्ट दीली अभिनंदन
Thanks
खूप चांगली माहिती आहे साहेब
Thanks sir
खूप छान माहिती सर 👌🙏🌿
धन्यवाद राहुल साहेब.
Sir khup chan mahiti dilat dhayawad 🙏🙏
Thanks & Welcome
Sir aapan sangata ti aushadhe kallam tq kallam madhye uplabdh hot nahit .paryayi aushdhe sanga.
सर्व प्रॉडक्ट अमॅझॉनवर पण उपलब्ध
www.amazon.in/l/27943762031?ie=UTF8&marketplaceID=A21TJRUUN4KGV&me=A2LA6Y10R3QP35
आपल्या मोबाईलमध्ये अमॅझॉन अँप इन्स्टॉल करून सर्व प्रॉडक्ट्स जबरदस्त डिस्काउंट मिळवून खरेदी करू शकतात. अधिक माहितीसाठी - 7875266444
🙏🙏khup changle mahiti dili sr..Jay hind..Jay maharashtra..
thanks sir.
Sir,Your given such a valuable information.I will this method for next year.
thanks sir
Sir khul chan mahiti tybadal thanks
welcome sir
नमस्कार सर, मी गेल्या वर्षी पहिल्यांदा शेती घरी केली २२८ नंब चे घरगुती बियाणे ३एकरा मध्ये p पेरले होते मला २८ क्विंटल सोयाबीन झाले पन आपली पद्धत खूप चांगली आहे आणि शेतकऱ्यां बद्दल ची तळमळ चांगली आहे नक्कीच आपले म्हणणे सर्व शेतकऱ्यांनी बारकाईने जर लक्षात घेतले तर पर्गती झाल्याशीवय राहणार नाही धन्यवाद सर आपले खूप अभ्यासांती माहिती दिली मी आपले शेडुल फॉलो करेन
thanks sir
Khup Chhan mahiti dili sir thanks
WELCOME
Sir khup chhan sangata tumi. 👌🙏
Sir beej prakiya jaivik karavi ki rasaynik he sanga.
बीज प्रक्रिया हि आपण वेळापत्रकामध्ये सुचविल्यानुसारच करावी.
सोयाबीन पिकाचे संपूर्ण वेळापत्रक मिळविण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
drive.google.com/file/d/1QjJGw88iw-Ga9wAO4aNQv3YYcTAwTMd2/view?usp=sharing
धन्यवाद सर खुप अनमोल माहिती दिल्याबद्दल
Thanks & Welcome sir
आदरणीय सर आपण जीव ओतून अमूल्य माहिती दिली ! धन्यवाद !! आपल्या कार्याला सलाम. आपला व्हिडीओ मी डाऊन लोड करून पुन्हा पुन्हा पाहतोय.आपल्या मार्गदर्शना नुसार सोयाबीन लावत आहे.माझे कडे स्वतःच्या शेतातील JS 335 बियाणे आहे.ते यावर्षी लावले तर चालेल का ? उगवण क्षमता 90% आहे.गत वर्षी अर्धा एकराला 700 किलो उत्पादन मिळाले होते.(गुलाब बनकर,मोशी,पुणे)
शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222
Khup chhan margdarshan sir
thank you sir
उत्कृष्ट मार्गदर्शन
THANKS SIR
नमस्कार साहेब माहिती खूप खूप अतिशय सुंदर आहे आवडली सुद्धा पण हात जोडून विनंती जाहिरात घेऊ नका मुद्द्यांमध्ये समजून घेण्याकरता अडचण निर्माण होते जरूर याच्या विचार करावा नमस्कार
ok sir
Helpful guidence sir thanks for information
welcome sir
Sar cagli mahiti milalo thank you sir
आभारी आहोत साहेब.. पुढील LIVE कार्यक्रम नक्की बघाल.
मला खूप व्हिडिओ आवडला असेल मी जून पासून
Thx
खुप छान माहिती मिळाली सर
welcome sir
सर.खुपचागली.माहीतीदिली.धन्यवादसर
Thanks & Welcome sir
khup chagli mahiti dili dhanyawad
welcome sir
खुपच छान माहिती दिली आहे
thanks sir