जय जिजाऊ जय शिवराय सर जी मी हा व्हिडीओ पूर्ण बघितला तुम्ही खरोखर सखोल माहिती दिली पिका बद्दल शेतकऱ्यांना साठी आपलं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरेलं मी शंभर टक्के हा प्रयोग करेल याबदल तीळ मात्र शन्का नाही.आपला खरोखर मनापासून धन्यवाद. शुभम पवार sp
अतिशय सुंदर माहिती या विडिओ च्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना दिली या बद्दल मी आपला मनापासून आभारी आहे!!! आपण अशीच माहिती शेतकऱ्यांना इथुन पुढे द्याल ही आशा बाळगतो पुन्हा एकदा मनापासून आभार!!
you have not mentioned how to spray insecticide for lashkari Ali ( ) with eqvi dist sowing without keeping gap after 4/5 row (tas ) think over it and if possible convey any remedy thanks
सुंदर मुद्देसूद विवेचन , अप्रतिम सादरीकरण......!! आपण सांगितल्याप्रमाणे ५० क्विंटल नाही परंतु ३० -४० क्विंटल जरी एकरी मक्याचे उत्पन्न मिळाले तरी खुप होईल. धन्यवाद
नमस्कार सर, मी आज सकाळी पाच वाजता हा आपला बहुमूल्य,शेतकऱ्यांना वरदान असलेला हिडीओ बघितला ,मी काही प्रगतीशील शेतकरी नाही,मी नुकताच म्हणजे ३० एप्रिल २०२२रोजी मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो.व कल्याण,जि.ठाणे.च्या जवळ थोडी शेती आहे त्यात मी मका प्रायोगिकतत्वावर लावला आहे .आपल्या या व्हिडीओ ची बहुमूल्य अशी मला मदत होणारआहे.त्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. मला आपणाकडून काही औषधे व पोषकद्रव्ये कुरीयर च्या माध्यमातून मागावयाची आहे.कृपया मी माझा नंबर देत असून आपल्या टिम मधील सदस्यास संपर्क साधण्यास सांगाल ही विनंती.धन्यवाद. 9969038020.
Important information for coming Rabi season.But sir tell some method to control pigs apart from fencing which is too costly as the pigs destroy the maize crop
Dhanyawad सर खुप छान माहिती दिलीत.फक्त एक विनंती आहे तुम्ही जेव्हा बोर्डवर लिहून देता त्यावेळेस तुम्ही आड आल्यामुळं स्क्रीन shot नीट येत नाही तुम्ही थोड बाजूला उभे राहिलात तर व्यवस्थित येईल. धन्यवाद
सर अप्रतिम माहिती आहे मी प्रविण साहेबराव पाटील मु. पो. चिंच खेडे ता. साक्री जी. धुळे येथील शेतकरी आहे आणि रोपांची संख्या कती घ्यायची हा प्रश्न मला सकाळी पासून होता त्याचे अप्रतिम उत्तर तुमच्या या व्हिडिओ मधून मिळाले,
definitely.. if you have any help or guidance in this regard please send crop photos or agri related messages to us on below whatsapp number. 9923974222
पाटीलसाहेब मका पिकाबद्दलची लागवडीची संपूर्ण माहिती अप्रतिम आहे पण ही हूयमोल सुगरकेन स्पेशल, मायक्रो डिअल किट, रीलिजर, अमृत प्लस थोडक्यात हे प्रोडक्ट कुठे मिळतील कृपया सांगावे मी जत सांगली येथून आहे
एवढी डीप मध्ये माहिती पहिल्यांदा पाहिली धन्यवाद पाटील साहेब
Thanks sir
जय जिजाऊ जय शिवराय
सर जी मी हा व्हिडीओ पूर्ण बघितला तुम्ही खरोखर सखोल माहिती दिली पिका बद्दल शेतकऱ्यांना साठी आपलं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरेलं मी शंभर टक्के हा प्रयोग करेल याबदल तीळ मात्र शन्का नाही.आपला खरोखर मनापासून धन्यवाद. शुभम पवार sp
thanks sir
खूपच सुंदर, माहिती दिली आहे, धन्यवाद, पाटील, साहेब
पूर्ण व्हिडिओ पाहायला आजपर्यंत बागितलेल्या व्हिडीओमध्ये number one best sir tnx a lot
welcome sir
पाटील साहेब ,नमस्कार. मका पिकांची माहिती खूपच सुंदर दिली.धन्यवाद.👍
thanks
सर खुप महत्वाची माहीती तुंम्ही आज शेतकर्यांना निशुल्क दिली त्याबद्दल मि आपला आभारी आहे .
welcome sir
@@PatilBiotech सर.खुप.महतवाची.माहिती.दिली.पण.मी.मकाटाकलया,नंतर.फार.पाऊस.झाला.व.जमीन.ऊपळली.आहे.त्यामुळे.मका.पिवळी.पडली.आहे.काय.करावे.अजून.वाफसा.नाही
!
@@dattatraygaikwad9934 and
अतिशय सुंदर माहिती या विडिओ च्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना दिली या बद्दल मी आपला मनापासून आभारी आहे!!! आपण अशीच माहिती शेतकऱ्यांना इथुन पुढे द्याल ही आशा बाळगतो पुन्हा एकदा मनापासून आभार!!
thanks sir
you have not mentioned how to spray insecticide for lashkari Ali ( ) with eqvi dist sowing without keeping gap after 4/5 row (tas )
think over it and if possible convey any remedy
thanks
सुंदर मुद्देसूद विवेचन , अप्रतिम सादरीकरण......!! आपण सांगितल्याप्रमाणे ५० क्विंटल नाही परंतु ३० -४० क्विंटल जरी एकरी मक्याचे उत्पन्न मिळाले तरी खुप होईल.
धन्यवाद
welcome sir
मक्का पिकविषयी खूपच महत्वाची माहिती दिल्याबदल मि आपला आभारी आहे🙏
welcome sir
मका पिकाविषयी अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर!
thansk sir
अतिशय उत्कृष्ट माहिती साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितली सर. मनापासुन धन्यवाद !! 👏
आभारी आहोत साहेब.
खूपच सुंदर मार्गदर्शन मिळाले! आभारी आहोत.
welcome sir
खुपच सुंदर सुत्र हे ज्ञान खुप ठिकाणी उपयोगी पडेल जी
dhanyvad
साहेब आम्हाला जशी मकाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही दिली तशीच माहिती ऊस पिकाविषयी संपूर्ण द्यावी ही विनंती
7507775355 WHATSAPP NUMBER
@@PatilBiotech Hi
फारच छान माहितीपूर्ण VDO आहे.
Thanks
खूप छान माहिती दिल्ली सर धन्यवाद असेच व्हिडिओ बनवायला हवे
thanks sir
सर तुमच्या प्रत्यक video मध्ये लागवड पधति वर खुप भर देता . आणि तेच खुप महत्त्वाचे आहे !
thanks sir
खूपच सुरेख माहिती. मी मका दीड एकर लागवड केली आहे.
ok..
सर खूप महत्त्वाची माहिती दिली सर धन्यवाद भोकरदन जिल्हा जालना
thanks sir
Amol Patil Sir Aaple Kam khup chagle ahe khup Chan mahiti dili ahe
100%Ya paddhtinusar shetkaryani Kam Kel TR Nkii Fayda hoyel
thanks sir
खूपच छान माहिती दिली आहे,,, धन्यवाद, सर
welcome sir
Very clear and informative video. Thanks.
welcome sir
👍👍
खुपच छान माहिती दिली आहे, तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची माहिती भेटली आहे त्या बद्दल आपले खुप खुप धन्यवाद.
welcome sir
Very nice information with full details thank you Sir
Welcome sir
🙏धन्यवाद साहेब .खुप खुप उपयुक्त अशी माहिती आपण दिलीत.
आभारी आहतो चौधरी साहेब.
आपली माहिती ऐकून मी ऐकरी 5500 क्विंटल मका काढली दि.08/03/2023 रोजी
ok
@@PatilBiotechhi
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद आम्ही नक्की प्रयत्न करु
welcome sir
सर खुप छान माहिती दिली एकदम ब्रिलियंट
धन्यवाद साहेब.
खुप छान माहीती दिली सर या वर्षि मी आपले विडीआओ पाहील्या नंतर नियोजन बदलवले 1 एकर कपासि 2 एकर सोयाबिन आणी दोन एकर मका आणी तुर लागवड केले
ok
नमस्कार सर,
मी आज सकाळी पाच वाजता हा आपला बहुमूल्य,शेतकऱ्यांना वरदान असलेला
हिडीओ बघितला ,मी काही प्रगतीशील शेतकरी नाही,मी नुकताच म्हणजे ३० एप्रिल २०२२रोजी मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो.व कल्याण,जि.ठाणे.च्या जवळ थोडी शेती आहे त्यात मी मका प्रायोगिकतत्वावर लावला आहे .आपल्या या व्हिडीओ ची बहुमूल्य अशी मला मदत होणारआहे.त्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.
मला आपणाकडून काही औषधे व पोषकद्रव्ये कुरीयर च्या माध्यमातून मागावयाची आहे.कृपया मी माझा नंबर देत असून आपल्या टिम मधील सदस्यास संपर्क साधण्यास सांगाल ही विनंती.धन्यवाद.
9969038020.
@@anilgadhe2509 खुप छान माहिती दिली आहे कपाशी ची आशीच माहिती सागा
Weight of 25,000 seeds count maybe displayed so that video may be completed. Thanks for complete information.
welcome sir
खूप छान आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल तुमचे खुप-खुप आभार रब्बी हंगामासाठी कोणते वाण निवडावे याच्यावर पण व्हिडिओ करा 🙏🙏🙏🙏
मका पिकाविषयी येत्या शनिवारी LIVE कार्यक्रम बघायला विसरू नका.
th-cam.com/video/ncKwH8pdw7U/w-d-xo.html
नमस्कार सर, मी दिगंबर पाटील, पाचोरा, आपण रब्बी मका विषयी एखादा व्हिडीओ बनवावा with drip irrigation लागवड आणि fertigation. धन्यवाद!!
ok
@@PatilBiotech
Tokan yantra chalel ka?
@@sanjaykadlag2215ho chalel
खूप सुंदर माहिती दिली पाटील साहेब
thanks sir
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद. 🙏🙏
Thanks sir
धन्यवाद सर खुप छान माहिती
thanks sir
अत्यंत अभ्यासपूर्ण माहीती.
कापसा विषयीचे मत अगदी योग्य.
thanks sir
खुप चांगली माहीती दिली धन्य वाद
आभारी
Great work sir khup chhan vishleshan karta sir
धन्यवाद साहेब
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद....
thanks sir
अतिशय आशी उपयुक्त माहीती दिली सर
thanks sir
सर आपण फारच छान माहिती दिली . माझी जमीन चोपणाची आहे लवकर वाफसा होत नाही. लवकर भिजत नाही तरी आपण कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🏻
शेतीविषयक अथवा पिकाबाबतीत आपल्या काही अडचणी / प्रश्न / समस्या असतील तर खालील Whatsapp नंबर वर माहिती पाठवावी.
9923974222
धन्यवाद सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे यावर्षी हा प्रयोग निश्चितच करू
ok
Pneumatic planter is the best solutions for accuracies of plants populations for any crops. It is costly but FPO should do it for farmers
definately
@@PatilBiotech मका
Tizer तण नाशक मका साठीच आहे का?
@@PatilBiotech frfr
पाटील साहेब तुम्हीं चागली माहीती दिली धन्यवाद
Thanks saheb
Important information for coming Rabi season.But sir tell some method to control pigs apart from fencing which is too costly as the pigs destroy the maize crop
if you have any problem about crops or related to farming you may ask your question on below whatsapp number
99239 74222
साहेब खुंप छान माहिती दिल्या बदल खुंप खुंप धन्यवाद
Very nice
thanks
आभारी आहोत
खूप छान कार्यक्रम पाटील साहेब
thx
एकदम सविस्तर व महत्व पुर्ण माहिती समजली, 🙏
thanks sir
Maka pila baddal khup molachi mahiti dili nakkich shetkaryana phyda hoil dhanyvad
welcome sir
अप्रतिम साहेब,,,,, सलाम तुमच्या माहितीला
thanks sir.. pudhcha karykram yaach vishyavar aahe. nkki baghava.. shanivar 8 october, 6.00 pm
Thank you पाटील बायोटेक
thx
खुप चांगल मार्गदर्शन केले .लष्करी अळीसाठी इमामेक्टिन , तन नियंत्रणसाठी लाँडीस मी वापर करतो.
ok
पाटील साहेब आपण मका लागवडी बाबतीत चांगलीच माहिती दिली त्याबाबत आपले आभारी आहोत
thanks sir
खूप छान महत्वाची महिती दिली आहे धन्यवाद साहेब
धन्यवाद
मका पीक विषयी खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद सर ऊस शेतीसाठी माहिती द्या
ऊस पिकावर नुकताच बनविलेला नक्की बघावा.
th-cam.com/video/63yHtY_vHxQ/w-d-xo.html
सर खूप महत्त्वाची माहिती दिली,अभीनंदन.
thanks sir
Chan sir
My request ahe ki soyabin new varity var new video banava
Ok
छान माहिती दिली सर आपण. रब्बी मध्ये कोणता मक्का लावायचा याची माहिती द्या सर
Whatsapp Number: 9923974222
धन्यवाद साहेब. खूप छान माहिती🙏
thanks sir
अतिशय चांगलु माहीती.....
धन्यवाद
खूपच ग्रेट माहिती सर
THANKS SIR
sar tumachi mahiti barobar haahe dhanawar sudhdha mahiti purawa
नक्की
सर,खूप मस्त मार्गदर्शन खोडवा dec. ला गेला की तुमच्या मार्गदर्शन खाली 1 acre रब्बी मका नक्की करणार ❤
ok
खूप छान माहिती दिली सर.
बेड वरील खरीप कांदा पीक उत्पादन रेन पाईप वापरून उत्पन्न निघू शकते का या बद्दल माहिती द्यावी.
Nahi
Dhanyawad सर खुप छान माहिती दिलीत.फक्त एक विनंती आहे तुम्ही जेव्हा बोर्डवर लिहून देता त्यावेळेस तुम्ही आड आल्यामुळं स्क्रीन shot नीट येत नाही तुम्ही थोड बाजूला उभे राहिलात तर व्यवस्थित येईल. धन्यवाद
On next time lakshat tgevto
ok sir
छान जयहिंद जय महाराष्ट्र
dhanyavad
खुप छान् माहिती दिली सर 🙏 तशीच कांदा लागवडि ची माहिती द्या. 👌👌👌
Ahe na you tube la
खुप खुप सुंदर माहिती मिळाली
खुप छान व योग्य वेळेस माहिती मिळाली . धन्यवाद सर.
Sir mala seed ani khatachi kit pagijet ahe 3 Akar sathi pahijet ahe
thanks sir
thanks sir
खूप छान वाटत
माहिती तंत्रज्ञान
thanks sir
धन्यवाद पुढे सहकार्य करावे हि विनंती
Welcome sir
सर सोयाबीन चे पण मार्गदर्शन दया खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद सर
th-cam.com/video/TMl46DvHWMA/w-d-xo.html
सोयाबीन var video already banvilela asun to aapan nkki baghava. javalpaas 3 lakh peksha jast shetkaryani baghitlela asun khup changla pratisad yet aahe... nkki baghava.
लागवड कोणत्या मयण्या करावी याची माहिती देण्यात यावी धन्यवाद सर
जून
अप्रतिम माहिती दिलीत सर..👌👌
thanks sir
माहीती पुर्ण खुप छान व्हिडीओ आहे.
पण तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे सर्व औषधे खते व बियाणे वापरले तर एकरी किती बजेट जाईल याची माहीती द्यावी
WHATSAPP NUMBER : 9923974222
सर खुप सुंदर माहिती पाटिल सर
thanks sir
मका पिकांवर एवढे सविस्तर बोलल्याबद्दल सर तुम्हांला मनापासून धन्यवाद..
Welcome sir
खूप छान माहिती दिली सर यावर्षी मला दोन एकर लावायचा आहे मार्गदर्शन करावे
नक्की साहेब. 7507775355 या नंबर वर फक्त मका लिहून पाठवावा. Whatsapp
Very informative video...Helpful..sir.
Thanks and welcome sir
Zink salfat DAP barobar fix hote ka nihi he sanga sir
चालेल..
Sir varayti konti nivdavi te sanga unahali sathi sanga
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा. 9923974222
सर अप्रतिम माहिती आहे मी प्रविण साहेबराव पाटील मु. पो. चिंच खेडे ता. साक्री जी. धुळे येथील शेतकरी आहे आणि रोपांची संख्या कती घ्यायची हा प्रश्न मला सकाळी पासून होता त्याचे अप्रतिम उत्तर तुमच्या या व्हिडिओ मधून मिळाले,
thanks sir
प्रिय शेतकरी,
शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. -9923974222
लाख मोलाची माहिती.. खूप उत्साह वाढला.. आपण सांगितले प्रमाणे मका पीक घ्यायचं आहे, एकरी सरासरी खर्च किती येईल?
प्रिय शेतकरी,
शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. 9923974222
Sir I am ready for use your technology but now this year I rent it other formar.I use this technic 23-24 years sir thanku.
definitely.. if you have any help or guidance in this regard please send crop photos or agri related messages to us on below whatsapp number.
9923974222
सर छान छानच माहिती दिली
thanks
Makka रब्बी मधे खूप छान येतो. खरीप मध्ये जास्त पाणी झाले तर वहाड जास्त होऊन उत्पन्न कमी येते.
शेतीविषयक अथवा पिकाबाबतीत आपल्या काही अडचणी / प्रश्न / समस्या असतील तर खालील Whatsapp नंबर वर माहिती पाठवावी.
9923974222
👌👌Amazing information....!! Eka thikani kiti biya Tokayche... Please reply... 🙏🙏
पिकाचे संपूर्ण नियोजन मिळवा : 7507775355 whatsapp
तण नियंत्रणासाठी टिंझर वापरते वेळी आपल्या मक्का पिकाचे वय( age) किती असावे . Plz माहिती द्या.
शेतीविषयक अथवा पिकाबाबतीत आपल्या काही अडचणी / प्रश्न / समस्या असतील तर खालील Whatsapp नंबर वर माहिती पाठवावी.
9923974222
मका वर करपा येतोय उपाय सांगा
धन्यवाद सर उपयुक्त माहिती आहे आमच्याकडे भरपूर पाण्याची सोय आहे 15 ते 30 जानेवारी मध्ये मका पेरली तर येईल काय येत असेल तर कोणती जात निवडावी
उत्पादनात घट येईल. उशीर झालेला आहे.
छान माहीती.सर या सर्व साठी औषध .खता साठी किती खर्च येतो
Thanks
15000 kharch yeto sarva
समजेल अशी माहिती आपण दिली,काहीच कसर ठेवली नाही,परिपूर्ण असा व्हिडिओ
thanks sir
सरगुन इव्हिनिंग आपण खूपच छान माहिती दिली सर आपणाकडून मला मका याविषयी प्रिंट पाठवावी
thanks sir
मका पिकाविषयी येत्या शनिवारी LIVE कार्यक्रम बघायला विसरू नका.
th-cam.com/video/ncKwH8pdw7U/w-d-xo.html
सर छान माहिती आपल्या मुळे मिळाली🙏 सर एकाच प्लॉट मध्ये सलग मका उत्पादन घेऊ शकतोका ऐवढी माहिती मिळावी🙏
nahi
@@PatilBiotech Thanks sir 🙏
खूप छान प्रकारे महिती दिली
Thanks Sir
पाटीलसाहेब मका पिकाबद्दलची लागवडीची संपूर्ण माहिती अप्रतिम आहे पण ही
हूयमोल सुगरकेन स्पेशल, मायक्रो डिअल किट, रीलिजर, अमृत प्लस थोडक्यात हे प्रोडक्ट कुठे मिळतील कृपया सांगावे मी जत सांगली येथून आहे
+91 85549 83445 ya no la call kara
Mahiti khup aavdli sir
thanks sir
खूप छान व्हिडिओ सर
विजय पवार मॅडम तालुका जिल्हा धुळे
Thanks
Thanks keep watching
Atisay utam mahiti dili sir thanku
welcome sir
खूप चांगली माहिती मिळाली
धन्यवाद
Sir गोट कांदा नियोजन वर video बनवा plase..
नक्की साहेब.
देशाचे राज्याचे शुभचिंतक .
thanks sir
सर आपण 1न मार्गदर्शन केले तसेच मी तुमचा अभारी आहे
thx