|||जयश्रीराम ||🙏🙏साहेब हा व्हिडिओ अत्यंत मार्ग दर्शक आहे. फार आवडला आहे. अगदी या प्रमाणे पारदर्शक प्रयत्न करु .आपले मार्ग दर्शन असु दया!||जय जय रघुवीर समर्थ ||🙏🙏
पोषिंद्याला ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे, त्यामुळे शेतकरी व त्याचा आर्थिक दर्जा ह्यात वाढ होईल, तो समृद्ध होईल, पाटील साहेब हे सगळ आपण मिडिया च्या माध्यमातून दिलेल्या ज्ञानामुळे शक्य होत आहे, हजारो, लाखो शेतकऱ्यांचा आपणास पाठिंबा व शुभ आशिर्वाद 🙏
पाटील साहेब नमस्कार तुम्ही हरभरा पिकाबद्दल दिलेल्या माहितीबद्दल आम्हाला खूप महत्त्वाचा मार्गदर्शन झालेला आहे आम्ही यापुढे अपेक्षा करतो की आम्हाला मार्गदर्शन मिळावे तुम्ही जो एका तासाचा प्रोग्रॅम ठेवलेला होता तो खूप छान झालेला आहे तुमच्याकडे प्रॉडक्ट पण वापरलेले आहेत मी तुमच्या सांगण्याप्रमाणे काही केलेला आहे शेतामध्ये सोयाबीनचे मला त्याचे खूप छान रिझल्ट मिळाले आहे फक्त पाण्यावर शेवटी एक महिना पाऊस पडल्यामुळे पिकाच्या अवस्था थोडी घालवलेली आहे तरी असो वारंवार तुम्ही ची माहिती आम्हाला दिली मी त्याबद्दल धन्यवाद करतो
नक्कीच आपल्याला वेळोवेळी अजून मार्गदर्शन देण्याचा आमचा प्रयत्न राहील. खालील whatsapp नंबर save करून ठेवावा जेणेकरून आपणास मार्गदर्शन करने सोपे होईल. 9923974222
सर. आपण खुप सुंदर माहिती दिली. गत् वर्ष एकरी 15कीलो बियाणे पेरणी केली ् पिक चागले आले परंतु निसर्गाच्या समोर काही चालत ले नाही. नागपूर जिल्ह्यात पाऊस वेळोवेळी येत गेला आणि पिक हातच गेले. धन्यवाद सर.
पाटीलसाहेब आजपर्यंत मी अनेक व्हिडीओ बहघितले... मात्र कोणताच व्हिडीओ परिपूर्ण नव्हता.... अगदी विद्यापीठ च्या वरिष्ठ शाश्रज्ञ चे सुद्धा.... माहिती असली तरी ती प्रॅक्टिकल वाटत नव्हती.... ती उणीव तुम्ही दूर केलीय.... निश्चित तुमच्या मार्गदर्शनाचा आम्हाला लाभ होईल... फक्त सर ठिबक वरती पाणी किती आणि केव्हा द्यायचं यावर अधिक माहिती द्यायला हवी..
पाटील साहेब आपण विदर्भात कृषी केंद्रावर उपलब्ध असलेले औषध सांगितले तर फार बरे होईल कारण काही औषध आमच्याकडे नाहीत बाकी हरभरा पिकाची माहिती अतिशय छान सांगितली साहेब धन्यवाद
सर अत्यंत उपयुक्त माहीती आपले मार्गदर्शन उत्पाद्न वाढीसाठी फारच उत्तंम आहे आम्ही आभार व्यक्त करतो . आपल्या कार्यास शुभेच्छा. सर फुले विक्रांतजाती बद्ल माहीती सांगावे हि विनंति ,सर 4.5 फुटाचे बेड आहे. ठीबक वरती दोन ओळ घेणार आहे दोन दाण्यातिल अंतर किती ठेवावे व विद्राव्य खताचे नियोजन सांगावे हि विनंति
पाटील साहेब, नमस्कार. मी आपला पुर्ण व्हिडिओ पाहीला आहे. टोकण करण्यासाठी मजुरी चा खर्च,सर्याकाढण्यासाठी ट्रॅक्टर चा खर्च, बियाण्यचा खर्च, आणि बिज प्रक्रिया चा खर्च, त्यानंतर चार फवारण्यांचा खर्च, तण नाशक फवारणी चा खर्च, त्यनंतर सोंगणी मळणीकरून बाजारा पर्यंत चे वाहतुकिचा खर्च असा एकुणकिती खर्च एका एकरा साठी येतो. सरासरी. शेतकर्याची 11० दिवसांची मजुरी असा एकरी एकुण खर्च किती.पाणी देण्यासाठी वापरलेले स्पिंकलर आणि इलेक्ट्रीक बिल सुध्दा त्यात जमा करा. जसे आपण पिकाची माहिती छान दिली तशीच ही माहिती सुध्दा द्यावी. ही विनंती.
Nice...!! Sir tumhi ek video harbhaara peranichi diasha konti asavi ya varti banva ani technically proven sanga ki kuthlaya dishene harbhara pereani keli tr utpann he jast yeil😮 thanks in advance
सर नमस्कार मी अनंत राहणे मलकापूर सर आपण खुपच उपयुक्त माहिती दिली. मी या वर्षी 4 एकरावर आपल्या तंत्रज्ञानाने हरबरा लागवड करणार आहे. सर जर कोणतेही रासायनिक खत न घेता NPK कान्सो वमायक्रोझोन आळवणी केली तर चालेल का. असो परत आपले एकदा अभिनंदन खुपच छान मुद्देसुद माहिती दिली. आपले खुप खुप धन्यवाद🎉🎉
अप्रतिम साहेब,,,
मी तुम्हाला फॉलो करत असतो,,,खूप पोट तीळकीने तुम्ही सांगता,,,नमन तुमच्या सेवा कार्याला
thanks
|||जयश्रीराम ||🙏🙏साहेब हा व्हिडिओ अत्यंत मार्ग दर्शक आहे. फार आवडला आहे. अगदी या प्रमाणे पारदर्शक प्रयत्न करु .आपले मार्ग दर्शन असु दया!||जय जय रघुवीर समर्थ ||🙏🙏
thx
पोषिंद्याला ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे, त्यामुळे शेतकरी व त्याचा आर्थिक दर्जा ह्यात वाढ होईल, तो समृद्ध होईल, पाटील साहेब हे सगळ आपण मिडिया च्या माध्यमातून दिलेल्या ज्ञानामुळे शक्य होत आहे, हजारो, लाखो शेतकऱ्यांचा आपणास पाठिंबा व शुभ आशिर्वाद 🙏
धन्यवाद
Abhinandan patil saheb
😅 पाटील साह़ेब खुप छान माहिती.धन्यवाद.
अप्रतिम पाटील साहेब,
फारच तळमळीने सांगता, मनापासुन धन्यवाद.
आभारी साहेब.
नमस्कार पाटील सर🙏🏻🙏🏻🙏🏻
आपण केलेल्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल सर्व शेतकरी वर्गा तर्फे आपले आणि सर्व टिम चे खुप खुप धन्यवाद आणि आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
dhnywaad
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद..। मी हा नक्की यावर्षी प्रयोग करणार आहे.
आभारी आहोत साहेब
धन्यवाद पाटील साहेब. आपण खुपच सविस्तर माहीती दिली.
thx
आपले मार्गदर्शन खूप उपयुक्त .अचूक फार्मुला दिलाय. आभारी आहे.
THANKS SIR
खूप छान सर 🙏👍
विश्वास वाटत नाही कि 15 क्विंटल येईल असे
पण प्रयोग करून पाहू काहीतरी वाढ तर होईल
NAKKICH HOIL
@@PatilBiotechpkv2 nahi yenar sir 15 quintal
Hote
पिकवतो शक्य आहे आम्ही गजानन जाधव सरांच्या मार्गदर्शनाने पिकवतो.
धन्यवाद पाटील साहेब खुप छान मार्गदर्शन केले आभारी आहे 🙏🙏🙏
WELCOME SIR
अनमोल संदेश दिला या बद्दल आभारी❤❤
Thx
खूपच अभ्यासपूर्ण माहिती मिळाली आपले खूप खूप आभार धन्यवाद
आभारी आहोत
पाटील साहेब स.न.आपण हरबरा पिकाची फारच चांगली माहिती दिली.धन्यवाद.
आभारी आहोत साहेब.
खुप चांगले मार्गदर्शन.पीक वाढीच्या दृष्टीने.
Thanks
साहेब खूप छान हरभरा लागवड पद्धत आपलं अभिनंदन
thx
खुप छान माहिती दिली 👍👍🙏🙏 पाटील साहेब.
धन्यवाद
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🌹🙏🙏
thx
पाटिल साहेब ..अतिशय महत्त्वाचा सल्ला...प्रा.संतोष पाटिल गि-हे वाशिम
धन्यवाद
खूप छान माहीती दिलीत सर...धन्यवाद🙏
WELCOME SIR
पाटील साहेब खुपचं छान मार्गदर्शन केले तुमच्या सारखे कोणीही मार्गदर्शन करु शकत नाही 💐💐💐💐💐💐💐💐💐
thank you
Jadhav sir aahate
एकदम अचूक आणी पदधतशीरपणे समजून सांगितले भाऊ तुम्ही धन्यवाद
आपले स्वागत आहे चव्हाण साहेब
खूप सविस्तर माहिती मिळाली तुमचं शेड्युल आम्ही फॉलो करत आहेत
thx
हरभरा पेरणी वगैरे बाबत खूप छान माहिती दिली बद्दल खूप खूप धन्यवाद
thx
खूपच छान बीजप्रक्रीया बदल आवडला छान माहिति दिलि
धन्यवाद
पाटील साहेब नमस्कार तुम्ही हरभरा पिकाबद्दल दिलेल्या माहितीबद्दल आम्हाला खूप महत्त्वाचा मार्गदर्शन झालेला आहे आम्ही यापुढे अपेक्षा करतो की आम्हाला मार्गदर्शन मिळावे तुम्ही जो एका तासाचा प्रोग्रॅम ठेवलेला होता तो खूप छान झालेला आहे तुमच्याकडे प्रॉडक्ट पण वापरलेले आहेत मी तुमच्या सांगण्याप्रमाणे काही केलेला आहे शेतामध्ये सोयाबीनचे मला त्याचे खूप छान रिझल्ट मिळाले आहे फक्त पाण्यावर शेवटी एक महिना पाऊस पडल्यामुळे पिकाच्या अवस्था थोडी घालवलेली आहे तरी असो वारंवार तुम्ही ची माहिती आम्हाला दिली मी त्याबद्दल धन्यवाद करतो
नक्कीच आपल्याला वेळोवेळी अजून मार्गदर्शन देण्याचा आमचा प्रयत्न राहील. खालील whatsapp नंबर save करून ठेवावा जेणेकरून आपणास मार्गदर्शन करने सोपे होईल.
9923974222
सर. आपण खुप सुंदर माहिती दिली. गत् वर्ष एकरी 15कीलो बियाणे पेरणी केली ् पिक चागले आले परंतु निसर्गाच्या समोर काही चालत ले नाही. नागपूर जिल्ह्यात पाऊस वेळोवेळी येत गेला आणि पिक हातच गेले. धन्यवाद सर.
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
हरबरा पिकावर खुप माहिती चांगली दिली धन्यवाद
thx
खूप महत्त्वाचे अगदी वेळेवर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
thzx
Thanks
welcome
I am very much impressed . 👍🙏
Many many thanks
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद पाटील साहेब 🙏
thanks
खूप खूप धन्यवाद पाटील साहेब
Thx
पाटील साहेब खुपच छान माहिती दिल्या सर्व साधारण शेतकर्याला चागल्या प्रकारे माहीती दिल्या बद्दल धन्यवाद पाटील साहेब
धन्यवाद
मालूम देने के लिए धन्यवाद😊😊❤❤😊😊
Thx
पाटीलसाहेब आजपर्यंत मी अनेक व्हिडीओ बहघितले... मात्र कोणताच व्हिडीओ परिपूर्ण नव्हता.... अगदी विद्यापीठ च्या वरिष्ठ शाश्रज्ञ चे सुद्धा.... माहिती असली तरी ती प्रॅक्टिकल वाटत नव्हती.... ती उणीव तुम्ही दूर केलीय.... निश्चित तुमच्या मार्गदर्शनाचा आम्हाला लाभ होईल...
फक्त सर ठिबक वरती पाणी किती आणि केव्हा द्यायचं यावर अधिक माहिती द्यायला हवी..
OK
Kar he
No words to express your selfless service. Each and everything is to "THE POINT".
Thanks For appreciation
Keep Watching ...
Bhava jahirat aahe 😂
nahi
Very nice information patil saheb❤❤❤
Thanks
खुपच छान माहिती दिली सर आपण.....
THANKS SIR
अतिशय सुंदर माहिती दिली सर खूप छान
धन्यवाद
जय गुरुदेव धन्यवाद खुप छान
thx
सर खूप छान माहिती दिली खरोखरच धन्यवादास पात्र आहे तुम्ही शेड्युल पाहिजे होते
धन्यवाद
शेड्यूल करिता - 78752 66444
खुप छान पाटील..🔥🤗
thx
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद
शुभ सकाळ
सर
आभारी आहोत
पाटील साहेब आपण विदर्भात कृषी केंद्रावर उपलब्ध असलेले औषध सांगितले तर फार बरे होईल कारण काही औषध आमच्याकडे नाहीत बाकी हरभरा पिकाची माहिती अतिशय छान सांगितली साहेब धन्यवाद
tumcha taluka sanga
हिंगणघाट
अतिशय छान मार्गदर्शन sir
🙏
धन्यवाद
सर अत्यंत उपयुक्त माहीती आपले मार्गदर्शन उत्पाद्न वाढीसाठी फारच उत्तंम आहे आम्ही आभार व्यक्त करतो . आपल्या कार्यास शुभेच्छा. सर फुले विक्रांतजाती बद्ल माहीती सांगावे हि विनंति ,सर 4.5 फुटाचे बेड आहे. ठीबक वरती दोन ओळ घेणार आहे दोन दाण्यातिल अंतर किती ठेवावे व विद्राव्य खताचे नियोजन सांगावे हि विनंति
SAMPURN NIYOJANACHE VELAPATRAK HAVE ASLYAS FAKT PIKACHE NAAV LIHUN PATHVAVE.
7875266444 / 9923974222 / 7507775355
खुप सुंदर माहिती दिली सर रब्बी बिजोत्पादन कांदा वर घ्या कार्यक्रम
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
9923974222
खुप छान माहिती baddal dhanyavaad
धन्यवाद
Sundar ani perfect mahiti dili sar khup chan ani manapacun dhanyawad
AABHARI AAHE
Mast video ya video chi garaj hoti
thanks
कार्यक्रम एकदम छान झाला दादा
धन्यवाद गीता मॅडम
Good 👍👍👍 sir ji best palan
thanks
खूप छान माहिती ट्रॅक्टर वरच पेरणी आहे
धन्यवाद
Ramkrushna hari mauli khup changli mahiti dilaya baddhal
thx
Best information patil saheb
thx
पाटील साहेब, नमस्कार.
मी आपला पुर्ण व्हिडिओ पाहीला आहे.
टोकण करण्यासाठी मजुरी चा खर्च,सर्याकाढण्यासाठी ट्रॅक्टर चा खर्च, बियाण्यचा खर्च, आणि बिज प्रक्रिया चा खर्च, त्यानंतर चार फवारण्यांचा खर्च,
तण नाशक फवारणी चा खर्च, त्यनंतर सोंगणी मळणीकरून बाजारा पर्यंत चे वाहतुकिचा खर्च असा एकुणकिती खर्च एका एकरा साठी येतो. सरासरी.
शेतकर्याची 11० दिवसांची मजुरी असा एकरी एकुण
खर्च किती.पाणी देण्यासाठी वापरलेले स्पिंकलर आणि इलेक्ट्रीक बिल सुध्दा त्यात जमा करा.
जसे आपण पिकाची माहिती छान दिली तशीच ही
माहिती सुध्दा द्यावी. ही विनंती.
Nice
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
thanks
Right
ठोकळा उरत नाही मग
Kup changle marg Darshan kele
thanks
❤ झकास. लई भारी
thx
अप्रतिम माहिती दिली सर अशीच माहीती देत रहा
thanks
खूप छान माहीती
thx
पाटील साहेब खुप छान माहिती दिली
धन्यवाद
WELCOME SIR
अतुल्य मार्गदर्शन नक्की या वर्षी या पद्धतीने लागवड करणार आहे.
thx
खूप छान माहिती दिली डॉलर हरबरची पण माहिती दया
संपूर्ण शेड्यूल मिळवा : 7507775355
अधिक माहितीसाठी whatsapp 9923974222 करा.
Thanks माहिती दिल्याबद्दल
welcome
अतिशय अभ्यासु विवेचन,
thanks
एक नंबर माहिती सर
THANKS SIR
Extraordinary, awesome, superb and neutral guidance
Thanks a ton
Om shanti sir dhanywad khupch chhan mahiti bhetali
Right statement patil saheb
thanks
मलाही खूप आवडला व्हिडिओ
thanks
शेतकऱ्यासाठी उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
आभारी आहे
Very nice, salute to u, god bless you.
thx
मी हे वीडीयो आज जरी पाहत असलो तरी येत्या १५ अक्टोबरला मी तुम्ही सांगीतलेल्या पद्धतीने हरभरा शेती करणारच. 🙏
ok.. यात होणारे बदल आपणास निश्चितच कळविले जातील साहेब..
अधिक माहितीसाठी चॅनल subscribe करून घ्याल.
1 nambar sir , best time table
THANKS SIR
Khup chan महिती दिली Dhayawad Sir
आभारी आहोत साहेब
सर खूप छान माहिती दिले तुम्ही mind blowing
धन्यवाद
Nice...!! Sir tumhi ek video harbhaara peranichi diasha konti asavi ya varti banva ani technically proven sanga ki kuthlaya dishene harbhara pereani keli tr utpann he jast yeil😮 thanks in advance
Ok
Super Explain
Thank you 🙂
अत्यंत उपयुक्त माहीती
thanks
Nice 👍 apratim
650
Kup Chan mahit Dili sir
धन्यवाद
अमोल नमस्कार
आज 18:10; 2023 ला पहिला, अति उत्तम
या वर्षी चा पाहतो मग call करतो 😊😊
दिपक दादा मगरे नागपूर
ok
2024साठी सर लवकर व्हिडिओ टाका मी subscribers आहे आपला
Takla ahe already
आपण खुप छान माहीती दीली सर शेतकर्याच जिवनमान नंव्कीच उंचावेल असेच नवनविन विडिओ पाठवत जा
THANKS SIR
Fule vikram 40;42kivnttal akari,ka hektari Aahe?
per he.
Sir excellent koradvahu harbhara che babat sop patva
whatsapp 9923974222
सर नमस्कार
मी अनंत राहणे मलकापूर
सर आपण खुपच उपयुक्त माहिती दिली. मी या वर्षी 4 एकरावर आपल्या तंत्रज्ञानाने हरबरा लागवड करणार आहे. सर जर कोणतेही रासायनिक खत न घेता NPK कान्सो वमायक्रोझोन आळवणी केली तर चालेल का.
असो परत आपले एकदा अभिनंदन खुपच छान मुद्देसुद माहिती दिली.
आपले खुप खुप धन्यवाद🎉🎉
YES CHALEL
छान माहिती मिळाली सर
धन्यवाद साहेब
2022 ya varshi mala ekri 2 kwintal chana zala pani vyavasthapan jast zale tyamule asel ka pani vyavasthapan kase karave
kamit kami pani thewa khup pani dile tar adchan yeu shakte
Sir maka3302perla ahe pik lahan moda ahe pivala padla ahe pik 1month height 5,5footand3.5foot ahe delegate marale ahe tari suggest ion reqd human gold taku ka whatup var photo patvle ahe kurhe amalner
ok ..
Too much knowledgeable.
thx
एक नंबर माहित मिळाली सर धन्यावाद.. पण आपल मीनी पेरणी यंत्र आहे पेरणी साठि सरासरी दोन ओळीत अंतरं किती असावे ल्पीज
18 inch
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
9923974222
.नविन शेडुल पाठवा सर
whatsapp 7507775355
सर नमस्कार अति सवोउत्तम फार फार सुंदर.धन्यवाद सर.दप्तरी २१ वाणाचे बीयणे आहे उत्पादन कसे मिळते मीळेल
.
ok ahe
Khup Chan video ahe sir.
धन्यवाद
Superb explaination ,hats off to your amateur work
THANKS SIR
झझझझझझझजजदजझजझझझझझझझझगगझजगगगगिइइइगगझझझजझझझझझझझझजझझझजझझझजझझदजझझझझझझधझझझ़्जाझाआझझझझझझझझ़़ठ
Dhanyvad sir apan kup shan mahiti Dili
आभारी आहोत
खूप छान साहेब
thanks
Sir mala dollar chana ghyayecha ahe bed wr 3.5 fut size ahe
WhatsApp kara
Sir parola jillha jalgaon yethe aaple product kontya dukanat miltil.
balaji k s k parola
Khub sundar mahiti sir
धन्यवाद