आम्हा नवीन आणि तरूण शेतकऱ्यांना आपले लाख मोलाचे मार्गदर्शन आपण सतत करत असून त्याचा चांगलाच फायदा झालेला आहे . पाटील सर आपले खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद सर
खुप माहिती छान दिली त्याबद्दल अभिनंदन असेच नवनवीन आमच्यापर्यंत पोहोचवा मी सासक्रयीब पण केले मी वाट पाहत राहील जशी मुलगा किंवा मुलगी आईची वाट पाहते तसच पण प्लीज मो न द्या आम्ही शेतकरी वाट पाहत आहोत सर
Sir, harbara madhe bijprakriya karat astana jr carbendazin+tricoderma he donhi sobat use kelyas tyamdhe tricoderma madhil jivanu martil ka yacha fayda hoil,kindly reply please 🙏
पाटील साहेब मागच्या हंगामात म्हणजे २०२३मध्ये तुमचा रब्बी ज्वारीचा व्हिडिओ पाहून तंतोतंत नियोजन करून अडवांता ५३७ एकरी २३ क्विंटल उत्पन्न घेतले तुमचा आभारी आहे 🙏 आणि आता रुची एमडीजी १००१ हरबरा ,टोकण पद्धतीने १-५०च्या फाठात ६इंचावर तंतोतंत हेच करणार आहे.रामराम🙏
सर तुम्ही हरभरा पिकाची चांगली माहिती दिली.आम्ही हरभरा पिकास लांब सारटे पद्धतीने पाणी देतो.आमची जमिन एकअंगी आहे,सारटे याची लांबी तिनशे फूट आहे.एक सारटा पाणी देण्यास बराच वेळ लागतो.
सर हरबरा ला trichoderma ची आळवणी केल्या नंतर किती दिवसाने कीटक नशक व बुरशी नशकाची फवारणी केलेली चालते. की जेणे करून आळवणी केलेले trichoderma ची जिवाणू बुरशी निकामी नाही व्हायला पाहिजे
अमोल सर मी परभणी जिल्हा येथून आहे आम्ही टोकन पध्दतीने हरबरा लागवड केली होती पण डूकरानी पूर्ण उधळण टाकली .( डूकरानचा विचार च केला न्हवता) या मुळे आमच्या इकडच्या शेतकऱ्यांच्या मनात सूधा विचार येत नाय.
सोयाबीन पीक घेतले.आता.नागरणी करुन रोटावेटर आधी म्हणजे हरभरा पेरणी दोन दिवस आधी सिंगल सुपर फॉस्फेट ५० की.आणी सल्फर ५ की.ग.टाकल तर चालेल का.सर...? छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब 🙏
नमस्कार सर आम्ही हिंगणघाट व वर्धा शहरा जवळील शेतकरी आम्हाला आपली उत्पादने NPK CONSO, Reliser, etc कोठे मिळतील आणि केव्हा मिळणार? धन्यवाद सर फारच उत्तम लोकशिक्षण Thankuu Sir 🙏
माहिती सोप्या पद्धतीने व सोप्या भाषेत दिली धन्यवाद
thx
आम्हा नवीन आणि तरूण शेतकऱ्यांना आपले लाख मोलाचे मार्गदर्शन आपण सतत करत असून त्याचा चांगलाच फायदा झालेला आहे . पाटील सर आपले खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद सर
Thx
अतिशय महत्वाची माहिती दिली सर आपण धन्यवाद
Thx
हे मार्गदर्शन आम्हाला खूप वेळेवर मिळाली. आपले खूप खूप आभार 🙏🏻
chhan my pleasure
आदरणीय पाटील सर अतिशय छान पद्धतीने आपण संपूर्ण व्यवस्थापनाची माहिती दिली आपले मनापासून धन्यवाद
Thanks
सर तुमची पर्सनालिटी आणि माहिती देण्याची पद्धत खरच छान आहे
Thanks 😊
Sir npk coso बिज् प्र क्रिया Jamte का sobat trichoderma
chalel
पाटील साहेब 1no. विडिओ बनवला आहे. सर्व सामान्यांना कळेल असा...!
Thanks
पाटील साहेब हरभरा साठी चांगली माहिती दिली असेच नवीन कार्यक्रम राबवत राहा माहिती देताना थोडे बाजूला होत चला स्क्रीन शॉट मध्ये पूर्ण स्क्रीन दिसत नाही
Ok
खुप उपयुक्त माहिती धन्यवाद
thx
खूप छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद
Thanks
चांगले मार्गदर्शन केले जाते ❤
thx
आपण सद्य प्त्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे खूप अभिंनदन
Thanks
चांगली माहिती समजून दिली. धन्यवाद
Thanks
खूप छान साध्या भाषेत समजून सांगतात सर खूप खूप धन्यवाद ❤❤❤
Thanks
राम राम पाटिल साहब अति उत्तम माहिती🎉
Thx
नमस्कार सर शांतपणे समजेल अशी माहिती दिल्ली मी आपला पूर्ण व्हिडिओ पाहिला खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏
Thanks
Bahot khubsurat Patil sr shukriya
thx
Ram ram patil saheb atishay chan mahiti dilat dhanywad
Thx
Sar. Tumache. Vidio. Khup. Avdtat. 1. No. Mahiti. Deta. Sar
thx
Ram Ram 🙏🙏
ram ram
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
Thanks
अति
शय महत्वपूर्ण माहिती दिली, सर आपण.
Thanks
Very nice Sir
Thanks and welcome
फुले विश्वराज पश्चिम महाराष्ट्र साठी आहे
Ok
खूप छान सर माहिती दिल्याबद्दल
Thanks
खुप छान माहिती सर
.!!🙏🙏🙏🙏
Thanks
Nice sar khup chan mahiti dili
Thanks
खूप छान माहिती दिली सर
Thx
खूप महत्त्वाची माहिती दिली. आशिच नवीन पीक पद्धती पद्धती बद्दल माहिती द्यावी.
ok
Khup chan mahiti dili sir
Thanks sir
Thanks keep watching
धन्यवाद सर ❤❤❤❤
Thx
अगदी छान सर ....
धन्यवाद...
Thx
Very.nice.sir
Thx
पाटील साहेब माईक पुढच्या वेळेस वरच्या बटन जवळ लावा आवाज फारच कमी यायला. माहिती एकदम छान सांगत आहे धन्यवाद
Ok
Sampurna mahiti awadli thanks
Welcome
Thanks sir🌹🌹🙏
Most welcome
छान माहिती दिली सर
Thanks
खुप माहिती छान दिली त्याबद्दल अभिनंदन असेच नवनवीन आमच्यापर्यंत पोहोचवा मी सासक्रयीब पण केले मी वाट पाहत राहील जशी मुलगा किंवा मुलगी आईची वाट पाहते तसच पण प्लीज मो न द्या आम्ही शेतकरी वाट पाहत आहोत सर
ok 7507775355
Very nice
Thanks
खूप छान 👌👌
thx
खुप छान 🙏
Thanks
Thanks
सामान्य शेतकरयासाठी एक नंबर माहिती दिली सर धन्यवाद🌹🌹🙏
Thanks
Tiger of mh
Thx
Good
Thanks
Sir bed var kapashi lagvadh niyogen saga
ajun vel ahe
सर खूप छान माहिती
दशपर्णी अर्क ची फवारणी केली तर चालते का आणि ती कधीकधी करा वी
chalel
Sir, harbara madhe bijprakriya karat astana jr carbendazin+tricoderma he donhi sobat use kelyas tyamdhe tricoderma madhil jivanu martil ka yacha fayda hoil,kindly reply please 🙏
Mrtila bhau...
ho sobat nahi chalnar
Phaltan bhagat aaple products kuthe भेटतील सांगितलं तर चांगल होईल सर
Trimurti organics phaltan ithe sarv product milun jail
Sai agro paithan and vikas k s k paithan
पाटील साहेब मागच्या हंगामात म्हणजे २०२३मध्ये तुमचा रब्बी ज्वारीचा व्हिडिओ पाहून तंतोतंत नियोजन करून अडवांता ५३७ एकरी २३ क्विंटल उत्पन्न घेतले तुमचा आभारी आहे 🙏 आणि आता रुची एमडीजी १००१ हरबरा ,टोकण पद्धतीने १-५०च्या फाठात ६इंचावर तंतोतंत हेच करणार आहे.रामराम🙏
Great
पाटील सर,
रोहित पेरणी यंत्राने एकच बी पडते त्या मुळे पेरणी करायला हरकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे
ok
Sir FIR seed treatment method vr live Session gheya karn Harbhara perni jvd alya mule
ok
Am. Telangana
what do u want ??
सर तुम्ही हरभरा पिकाची चांगली माहिती दिली.आम्ही हरभरा पिकास लांब सारटे पद्धतीने पाणी देतो.आमची जमिन एकअंगी आहे,सारटे याची लांबी तिनशे फूट आहे.एक सारटा पाणी देण्यास बराच वेळ लागतो.
tyache tukade kara kami anter thewa tuymadhe pani kami lagel
Ok
👍
सर शेतीत वखरणी केल्यानंतर म्हणजेच ओल्या
जमिनीवर तन नाशक फवारले तर जमणार नाही काय
ho chalel
सर मी नवीन शेतकरी आहे आहे खूप छान माहिती दिली . मर रोगाला ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया शिवाय पर्याय नाही.
yes
सर तुर निघाल्यावर हरभरा करायचा आहे जमेल का ? पाण्याची सोय आहे. साधारण १ जानेवारीला पेर होईल
Nahi
फुले विक्रम 24 वर्ष झाले सर तुम्ही 10वर्ष सांगत आहे
Ho mahiti ahe 2016 la prasarit zale ahe
Sangola ji solapur yethe dolar krupa harbhara ani advanta 537 jawari bee konalade milel te sanga
nahi milnar tikade
❤❤
👍
अंकुर चिराग बद्दल संपूर्ण माहिती द्यावी
7507775355 ya number la message kara mla
सर हरबरा ला trichoderma ची आळवणी केल्या नंतर किती दिवसाने कीटक नशक व बुरशी नशकाची फवारणी केलेली चालते. की जेणे करून आळवणी केलेले trichoderma ची जिवाणू बुरशी निकामी नाही व्हायला पाहिजे
lagech keli tari chalel
Sir डॉलर हरबऱ्या साठी हि माहिती उपयुक्त आहे का
Ho
Ho
Sir FIR seed treatment method vr video banva harbhara sathi and NPK bacteria+ SSB + rhizobium + etc bacteria mix krun. Vaprl tr chalel ka sir
ho chalel me sangitalya pramane kara
Daftari 21 halka jamni Sadi kasarai kasa Rahim ya sandrbh mahiti havi aahe
bhari jamin sathiche vaan ahe
अमोल सर मी परभणी जिल्हा येथून आहे आम्ही टोकन पध्दतीने हरबरा लागवड केली होती पण डूकरानी पूर्ण उधळण टाकली .( डूकरानचा विचार च केला न्हवता) या मुळे आमच्या इकडच्या शेतकऱ्यांच्या मनात सूधा विचार येत नाय.
seeds la kadu raja 2 ml prati kg cholun lawa dukre khanar nahi
कोरडवाहू जमिनीमध्ये जॅकी 9218 पेरले तर चालेल का... पाणी अजिबात नाही... जमीन भारी मधील आहे...
Ho chalel
Ho
Bio Seeds treatment 2 divas agodar keli tr chalel ka
nahi 1 divas aadhi kara
राजविजय चण्याची बियाणे कुठे मिळेल
Tumcha taluka sanga
K serge cha rate sanga sir
tumcha taluka sanga
@PatilBiotech nandura
Buldana district
8999814362 ya number la contact kara
Aamchya tamatr che pan aani zal krpa aalya sarkha Walt ahe ..aani shende pan aavdht ahe
7507775355 photo
हरबरा पेरणीपूर्वी कोणते तणनाशक फुवरणी करावी
7507775355 ya no la harbhara ase lihun pathwa sarva schedule milel
सोयाबीन पीक घेतले.आता.नागरणी करुन रोटावेटर आधी म्हणजे हरभरा पेरणी दोन दिवस आधी सिंगल सुपर फॉस्फेट ५० की.आणी सल्फर ५ की.ग.टाकल तर चालेल का.सर...?
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब 🙏
Thanks
7507775355 ya number sms kara mla
पाच बाय दोन वर कपाशी आहे माझी दोन फुटाच्या ड्रीप वर चार दाणे टाकायचे आहे
ok chalel
चूनखड जमिनीत डॉलर पेरावे की गावरान? विनंती सर मार्गदर्शन कराव.
7507775355 ya number la message kara mla
Sir ji rate sangat chala
ok
Us pikat harbhara jamtey ka?
ho vijay kara
Dhamangaon rly talukya madye apale product or amaravati madhye kuthe milte
mundada brothers
Uas madhi harbara Jamel ka sir
Ho
माझ्या शेता शेजारी शेत आहे 10 एकर 10,000 रुपये एकर ठोका म्हणत आहे हरभरा पेरनि केली तर चालेल का भरपूर प्रमाणात गवत आहे माझ्याकडे पाण्याची सोय आहे
10099 jast hotat
साहेब कोरडवाहू कापसत हरभरा पेरावा का 15 दिवसांचा झाल्यावर कापूस काढून टाकू
ho chalel
Sir , jod ol wishayi sanga sir 9218 sathi . Seed rate kiti waprava acri .
dile ahe video madhe
Selu dist.parbhani yethe tumche sagle product kontya dukanavar bhetat
Krushimitra selu
सर, humol bt व relizar हे सेंद्रीय शेतीसाठी चालेल कि?
ho 100%
नमस्कार सर आम्ही हिंगणघाट व वर्धा शहरा जवळील शेतकरी आम्हाला आपली उत्पादने
NPK CONSO, Reliser, etc कोठे मिळतील आणि केव्हा मिळणार?
धन्यवाद सर फारच उत्तम लोकशिक्षण
Thankuu Sir 🙏
kisaan badhy hinganghat
Kapus pivla padla aahe konta spray ghyava
7507775355 ya number la photo taka mla
सर हरभऱ्यामध्ये उन्नी नाशक साठी पर्याय सांगा
humnasur prat acre 3 kg vapra
Hindi me bhi video banaaya karo
yes
पाटील साहेब तुरीच्या मध्ये हरबरा टोकण किती योग्य किंवा अयोग्य आहे
tur kiti antaravar ahe
Ram ram sir
Sweet corn makka badal ekhada video banava
Ok
Sir keli cha bed ahe 6 feet var tyamde harbhara perta yeil ka perta yet asel tr kse token krayche 2line ki 3 line bed vr
keli kadhi lavleli ahe
सोयाबीन हर्वेस्टर ने काढले आहे.तर सोयाबीनच्या शेतात पडलेले अवशेष यांच्यामुले हरभार मरेल का? प्लीज मार्गदर्शन करावे.
Ho rota marun ghya
पेरणी नंतर किती दिवसांनी निघतो chna
5-6 divas zale
@@PatilBiotech 9दिवस झाले तरी निघाला नाही chna
@@PatilBiotech 9 दिवस
perani khol zali aheka?
kiti inchavar keli ahe perani ?
Pandarkvawda Di. yavatmal la kothe midal tumch aaushida
72495 14831 ya no la call kara
महत्वाचे गोष्ट पाण्याचं नियोजन गेले वर्ष दुसरे पाणी दिले आणि हारभरा ्वबळुन गेला
seed treatment kara adchan yenar nahi
Phule vikram ekari 15 quintal
great
मेले हो साहेब शेतकरी ,सोयाबीन गेलं वाहून ,ऊस जमीन दोस्त झालंय ,आणि आणि मजूर ५००रुपय रोज देऊन ही येत नाही
ok
Sir trikoderma ani npk conso chi बीजप्रक्रिया 4-5 दिवस अगोदर करून ठेवता येईल का आणि नंतर पेरणी करता येईल का
karu shkata
Drip var lavaycha ahe
Kiti bi lavav
1
पारमंपरिक पद्तीने कशी पेरणी करावे हे सागीतले नाही.एकरी किती बी लागेल हे सागीतले नाही.
Ho sangitale ahe
टोकन पद्धतीने हरभरा करायचा असेल तर एका जागेवर किती बी पाडाव्यात
1 bi
खूप छान माहिती दिलि सर
Thx