I have already purchased seed of Shriram supar 111 & 303, other information given by u is very appreciated & I am going through u r suggestions, Thanx a lot = Balaji Tathe
माहिती बरोबर दिली पण..गहू पेरणी कधी पासून ते कधी पर्यंत करू शकतो हे नाही सांगितले....गहू पेरणी 20 नोव्हेंबर नंतर करू नये...कारण दिवसाला एका गुंठ्याला 1 किलो उत्पन्न कमी मिळते...म्हणजे एकरी 40 किलो दिवसाला उत्पन्न कमी मिळते अनुभवावरून सांगतोय....
अमोल पाटील सर खूप छान माहिती देतात
Thanks
I have already purchased seed of Shriram supar 111 & 303, other information given by u is very appreciated & I am going through u r suggestions, Thanx a lot = Balaji Tathe
It's my pleasure
Where is available to Shriram 111,
plz check your near shop
छान माहिती मिळाली धन्यवाद
thx
खुप छान सर
Thanks
8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर पेरणी चा योग्य टाइम आहे शेतकऱ्याचा अनुभव (अनुभव हाच मोठा गुरु असतो )
ok
छान माहिती देण्यात आलेली आहे
thx
मी दरवर्षी rasee प्रताप हा गहू करतो एकरी उत्पन्न 36 क्विंटल मिळते..schedule पाटील biotech चे वापरतो..पण बियाणे हेच वापरतो...एक नंबर क्वालिटी आहे
आपला फोन नंबर द्या
Great
कुठं मिळल बियाणे
7507775355
Kontya taluka jilha
खूप छान माहिती दिली सर
Thanks
चांगली माहीती दिली
Thanks
Congratulations fir your lecture
So nice of you
Atpadi taluka jilha sangli mdhe kuthe miltil Patil biotec che product
70575 67540 ya number la contact kara
माहिती बरोबर दिली पण..गहू पेरणी कधी पासून ते कधी पर्यंत करू शकतो हे नाही सांगितले....गहू पेरणी 20 नोव्हेंबर नंतर करू नये...कारण दिवसाला एका गुंठ्याला 1 किलो उत्पन्न कमी मिळते...म्हणजे एकरी 40 किलो दिवसाला उत्पन्न कमी मिळते अनुभवावरून सांगतोय....
Ok
Watar solubal khate 12.61.0 00.52.34 sobat vaparushekto ka cansu npk sobat
nahi kontehi ek ghya
Pacifica 9294 मागच्या वर्षी लावला होता चांगला आहे बीघ्याला 12 पोते झाला होता
thx
गव्हाला लिओसिन लावून पेरणी केली तर चालेल का
Ho challe
शेतकरी मित्रानो याचा वापर बोलताना थोडा कमी करावा बाकी माहिती खूप चांगली वाटली
thx
खुपच छान
thx
किती तारखेपर्यंत पेरणी करावी
10 dec
सर डिसेंबर मध्ये आम्ही गव्हाची पेरणी करू शकतो का
15 December karu shkata late variety nivada
Tumcha ha dose kiti rupay jato sanga please mala ghyaycha ahe
नमस्कार सर Advanta Javari 537 हे वाण कोठे मिळेल ते सांगा .
Tumcha taluka sanga
सर टोटल खर्च आणि उत्पादन किती एकरी किती उत्पादन होईल
10000
एका गउठऱ्यआत किती गहू टाकावं
1 kg
श्रीराम सुपर 111 काढणीस उशिर झाल्यास ओकतो शेतकराचं नुकसान होतं
ok
Shreeram super 303 per acer biyane kiti vapraicha aahe
30 kg
बटाटा लागवड बद्दल माहिती द्या 🙏
Ok
शानणप शिववणे सोपे आहे
ok
पुर्व पश्चिम पेरणी केली तर सुर्य प्रकाश चांगला मिळत नाही त्या ऐवजी दक्षिण उत्तर पेरणी केली तर सुर्य प्रकाश चांगला मिळतो असे मला वाटते
Ok
जनवरी के महीने में मक्के की फसल लगा सकते हैं क्या
ha
Sir content sanga jar tumch Product nahi bhetal tar dusra option
ok tumcha taluka sanga
एकरी किती बियाणे पेरायला पाहीजे
30 kg
20 20 0 13 khat ChaleL ka? Sir
Ho chalel
Mayco mukut kasa ahe sir
chalel
@PatilBiotech ka dusra peru sir
tumachya jaminusar ani pani nusar vaanachi nivad kara
@@PatilBiotech rabbi madhi bhuimug yeto ka sir
Ho
जय हिंद
मक्के के ऊपर गेहूं लगाना है जो बातें आपने बताई है वह पूरी फॉलो करना है कि उसके अतिरिक्त कुछ और भीहै
nahi ithna karo
108 आजीत कुठे मिळेल आमी औरंगाबाद
nahi sangta yenar
गहूपीकात खत कोणते धरायचे.
7507775355 ya no la whtsapp kara
सर श्री राम 2005 कशे आहे
thik ahe
😢aata sadhya tur fulat aahe tyala konate aushedh favaru
7507775355 ya number la message kara mla
येवला का भेटलं का
ho nada sedds yeola
Ajit 102 ombi lagtah umblto
ok
आडवी न पडणारे व्हॅनिटी सांगा
kuthalich nahi
श्रीराम 111 चा bad point म्हणजे जर काढणीला आल्यावर 5-6 दिवस जरी उशीर लागला तर लगेच ओकतो (ओंबितून गहू खाली पडतो)
ok
@@PatilBiotech Shree Ram super 303 cha pan tasech aahe
ok
ठिबक वर गहू चागलं येतो की पाट पाण्यावर
pat panyavar
आमच्याकडे हें ओषध व असले खत मिळत नाही
ok
Hi plz whatsapp Gahu
7507775355 ya no la whatsapp kara
आमच्याकडे हें ओषध व असले खत मिळत नाही
tumcha taluka sanga
@@PatilBiotechtaluka umred, dist nagpur
7507775355 ya number la contact kara