कोकणी काळ्या मुगाचं मेदग व ज्वारीची भाकरी बनवण्याची पद्धत | Mugach Medag Recipe | BanaisRecipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 229

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 ปีที่แล้ว +34

    बानाई चं नेहमी प्रमाणेच प्रसन्न मुद्रेचं दर्शन झालं आणि स्वतः च्या आडचणी पार दूर पळून गेल्या.एवढी समाधानी,कर्तव्य निष्ट,कष्टाळू पण तेवढीच आत्मविश्वासाने तुडुंब भरलेली ही माऊली आहे.

  • @subodhinikulkarni3463
    @subodhinikulkarni3463 ปีที่แล้ว +28

    किती अस्सल जिवन आहे हे! कुठलाही प्रकारचा मुखवटा नाही.अतिशय निखळ, खरंखुरं!

  • @Alkarohokale
    @Alkarohokale 11 หลายเดือนก่อน +5

    खुप छान बानाई सुगरण आहे🌹 आणि शेतात राहुन तेलाची किटली किती स्वच्छ आहे. सगळे भांडे स्वच्छ आहे किती छान जिवन जगतात प्रेमाने राहतात खुप छान👏✊👍

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 ปีที่แล้ว +101

    दादा एकदम ओरिजनल जीवन दाखवत तुम्ही , त्यामुळे वीडियो पाहायला मजा वाटते ,

  • @Priya17188
    @Priya17188 ปีที่แล้ว +58

    निसर्गाच्या सानिध्यात राहणारी प्रेमळ, निरागस माणसे❤

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 ปีที่แล้ว +14

    सागरला घोनशी (खणाची)डोक्या ची छान दिसते. तो किती शांत आहे. बानाई तुझा पाटावरवंटा एवढा लहान असूनही तू किती पटापट त्यावर वाटतेस काही न खाली पडू न देता.... धन्य तू....

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 ปีที่แล้ว +45

    बाणा बाई तुम्हाला कशाचही कालवण ब नवायला सांगितले तरी ते खूप चविष्ट लागणार कारण त्यात तुम्ही तुमचे प्रेम पण ओतून बनवतात म्हणुन म्हणतो बाणाई खरोखर अननपुरणाच आहे तु सल्युट बाणाई व दादा❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 ปีที่แล้ว +24

    भावांनो,अतिशय कष्टप्रद आयुष्य जगतात हे बांधव तेंव्हा आपण vdo ला भरभरून likes व comments तरी,कुठलाही हातचा न राखता,न संकोचता, मुक्त हस्ते करु शकतो.

  • @sunilsatpute6197
    @sunilsatpute6197 ปีที่แล้ว +7

    हाके दादा बाणाई ताई अर्चनाताई किसनराव आणि सागर सर्वांना नमस्कार खरंच खूप छान झाला आजचा व्हिडिओ आमच्याकडे मावळात मुगाची आमटी म्हणतात आमच्याकडे पण काळे मुग उडीद मसूर हे सर्व पिकं घेतले जातात पण खरंच तुमची बनवण्याची पद्धत खूपच वेगळी आहे ज्वारीची भाकर गरम पाणी टाकून बनवतात ते पण तुमच्याकडून आज समजले खूपच छान

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +30

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 ปีที่แล้ว +9

    बानाई तवा भरुन भाकरी मस्तच बनवते लय भारी सुगरण हाय धन्यवाद बानाई

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 ปีที่แล้ว +29

    बाणाईताई,तुझ्या जोडवी मासोळ्या खूप छान ठसठशीत आहेत हं..👍👍

  • @santoshhonde880
    @santoshhonde880 ปีที่แล้ว +4

    बाणाई तुमचे जीवन म्हणजे एक प्रकारे तारेवरची कसरत आहे.ऊन,वारा, पाऊस आणि कडाक्याच्या थंडीत तर कल्पनाच न केलेली बरी.असो तरी देखील चेहर्यावर आनंद आहे

  • @vijayazugare
    @vijayazugare ปีที่แล้ว +5

    बाणाई ताई तू रेसीपी बनवताने किचन टीप्स खूप छान सांगते. त्यामुळे आम्हांला पण आवड येते. ताई तुझा सोय पाक बनवताने बघायला 🙏🙌👌👌👌👍🎉🎉🎉😘😘😘

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 ปีที่แล้ว +7

    खरंच व्हिडिओ बघायला खूप मजा येते मला तर असं जीवन आवडतं नाशिक महाराष्ट्र

  • @namdevlendghar7120
    @namdevlendghar7120 ปีที่แล้ว +24

    आम्ही पण लहानपनी खुप वेळा खाल्ले मुगाचे मेदगे जुण्या आठवनी जाग्या झाल्या बानाई ताई तुझ्या मुळे आण्णपुर्णा सुखी भव‌‌.❤

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 ปีที่แล้ว +17

    बानाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा आहे.

  • @kunalchavan5149
    @kunalchavan5149 ปีที่แล้ว +12

    👌👌खूप छान मस्तच सुगरण आहे बाणाई ताई 🙏🏻

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 6 หลายเดือนก่อน +1

    एकदम मस्त receipe 👌👌👍👍💐💐🍫🍫❤️❤️

  • @sumantambade1537
    @sumantambade1537 ปีที่แล้ว +9

    सिद्धू बेटा व बाणाई तुम्ही दोध पण फार मेहनती आहे माझा तुम्हाला आशीर्वाद नासिक

  • @Aditya_thorat6354
    @Aditya_thorat6354 ปีที่แล้ว +22

    चुलीवरच्या जेवणाची चव खूप भारी शेतात तर जेवण करायची वेगळी मजा येते ❤❤

  • @nayanabele4861
    @nayanabele4861 ปีที่แล้ว +6

    किती सुंदर काम आहे स्वच्छता फार आहे बाणाई तू खरंच सुगरण आहेस❤

  • @ShraddhaMane-dw5vr
    @ShraddhaMane-dw5vr ปีที่แล้ว +33

    तुम्ही रोज एक तरी विडिओ बनवून टाकत जावा ताई आणि दादा ❤❤मि खुप वाट बघत असते 😊❤🙏❤

  • @sumanjadhav1452
    @sumanjadhav1452 ปีที่แล้ว +1

    सुमन जाधव मॅडम सांगली खूप छान पाककृती पाहून तिथे खायला यावे वाटते ,लाख लाख शुभेच्छा ्््अखंड सौ़ भव ््शुभदिन

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 ปีที่แล้ว

    ऊन,वारा,पाऊस अन निसर्ग हेच आपलं घर अन हेच आपलं जीवन,---मस्त आहे तुमचं जीवन,-- कारण निसर्ग कधीपण श्रेष्ठच आहे,--जरी माणूस चंद्रावर गेला किंवा कितीही प्रगती केली तरी तुम्ही जे जीवन जगता तेच खरे जीवन---👍👌🎉🎉🎉

  • @arunrathod3704
    @arunrathod3704 ปีที่แล้ว +5

    दादा, खूपच छान व्हिडिओ😊👌माझ्या पत्नीचा पण बाणाई सारखा स्वभाव लाजाळू, प्रेमळ व बोलका आहे🤗🥰👍✨

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 ปีที่แล้ว +1

    Vahini tumcha recepi cha vedeio ala ki bhaji prashn tya divshicha tri sutato 😊mast kel medag 👌👌👍👍😋😋

  • @truptipatil285
    @truptipatil285 ปีที่แล้ว +2

    तुमच्या मुलाची एक सवय खूप आवडते मला तो अन्नाला कधी नाव ठेवत नाही काहीपण विचारा भारी आहे....तिखट आहे की काय कसलीच तक्रार नसते ...खूप चांगली गोष्ट आहे त्याला आतापासून ती सवय लागली....

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 ปีที่แล้ว +2

    Mastch video aajcha pan nemi sarkhach.mugache chulivar medga chan zale..👌🤤 ani vahinbai che payache jodve mastch dett 👌😇

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +2

    बाणाई तुला सर्व येत करते ते मनापासून करते त्यामुळे सर्व छान होत

  • @shrutibhairgond9485
    @shrutibhairgond9485 ปีที่แล้ว +11

    खूप छान आहे..... बानाई खूप छान बनवलं आहे..😊

  • @latakamble4977
    @latakamble4977 ปีที่แล้ว

    Chhan khale medag video khup chhan mast laybhari aahe

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy ปีที่แล้ว +4

    खुप खुप छान बानाई खुप छान विडीओ बनवत आहेत तुम्ही

  • @somnathkumbhar5163
    @somnathkumbhar5163 ปีที่แล้ว +1

    Hirvya mirchiche mugache aamti lay bhari lagtye hi tar kokni deshi kale mug aahet kay chav aasel aaaaaa jabardast medge banvlye taine mast video dada Hulgyach madgyachi recipe banva

  • @मिनलमाने
    @मिनलमाने ปีที่แล้ว +2

    बानाई नाव सांगयचा गरजच नाही आवाज च लय भारी बानाई च बोलन खुप छान आहे व सुगरण तर एक नंबर ❤

  • @desiman1113
    @desiman1113 ปีที่แล้ว +1

    निसर्गाचे सच्चे लेकरं आहात तुम्ही.

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 ปีที่แล้ว +1

    खरंच बाणाई ताई तुम्ही खूप सुगरण आहात ❤ खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप चविष्ट जेवण बनवता. निसर्गाच्या सानिध्यात राहून अगदी साधं सोपं जीवन कस जगावं हे तुमच्याकडे बघून कळतं❤❤❤❤

  • @sangitashinde1336
    @sangitashinde1336 ปีที่แล้ว +6

    दोन दिवस व्हीडोओ कानाही टाकला दादा खुप वाट पाहिली मेदग १ च नंबर खुप छान

  • @DyaneshwarThorat-pq7fq
    @DyaneshwarThorat-pq7fq ปีที่แล้ว +3

    सिद्धू दादा मस्त व्हिडिओ बनवला

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 ปีที่แล้ว +8

    Banai वहिनी ,archna खुप खुप chan 🎉🎉🎉🎉

  • @aaradhyajadhav8602
    @aaradhyajadhav8602 ปีที่แล้ว +7

    एक नंबर बेत होता दादा आणि वहिनी 👌🏻👌🏻

  • @babynandasasane7928
    @babynandasasane7928 ปีที่แล้ว +2

    बाणा ई बाई सर्वजण तुम्हाला किती छान छान कमेंट करतात माऊली तुमच्या साधा पणा ज्यास्त आवडतो आ आम्हाला असेच नेहमी आनंदी राहा सर्वगुण संपन्न माऊली❤❤❤❤❤

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 ปีที่แล้ว +17

    आज दोघी बहिणी जेवताना बघून छान वाटल❤❤❤❤❤❤❤

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 ปีที่แล้ว

    या मुगी चा मोड आलेली भाजी खूप छान लागते

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 ปีที่แล้ว +2

    लय भारी बेत मला मेदंग खूप आवडत.

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 ปีที่แล้ว

    khup chaan hote bhaji aamhi pn krto bhakrisobat chaan lagte

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 ปีที่แล้ว

    Khuapch Chan aahe postik swadist recipe

  • @shaikhareeb9781
    @shaikhareeb9781 ปีที่แล้ว

    Namaskar mi banai khup changla vattay

  • @rohinidingankar9606
    @rohinidingankar9606 ปีที่แล้ว +1

    बाणाई खूप छान करतेस तू पदार्थ

  • @mandaswami6748
    @mandaswami6748 ปีที่แล้ว +2

    दादा तुम्ही आणि ताई खूप छान विडियो करता तुमचे बघायला खूप आवडतात आणि तुम्ही म्हणता मस्त पैकी हे लय भारी वाटतं

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 ปีที่แล้ว +5

    मस्त वाटला विडीओ दररोज एक विडीओ टाकत जावा

  • @manishachitale9125
    @manishachitale9125 ปีที่แล้ว

    Aajun navin video baghaycha aaheaadhi saglech aawdle

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 ปีที่แล้ว +6

    हाय दादा आणि वहिनी नमस्कार खुप छान आजचा बेत

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 11 หลายเดือนก่อน

    Khupch chan recipe.

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 ปีที่แล้ว +7

    तसा रियल जीवन जगायला कठीण आहे बघताना खूप छान वाटतं चार भिंतीत बसून असा आनंद मिळत नाही

  • @dancingswara
    @dancingswara ปีที่แล้ว +3

    Khup Chan sugran aahat tumhi

  • @maliniwani207
    @maliniwani207 ปีที่แล้ว +1

    खुप छान केल, बानाईची स्वच्छता खुप आहे, आमच्याकडे पीवळ्या मुगाचे नुसतं मीठ घालून करतात व गरम गरम पीतात त्याला कढाण म्हणतात,आमची आजी करायची आता कोण कढाण करत नाही,

  • @jayashreemarudwar8885
    @jayashreemarudwar8885 10 หลายเดือนก่อน

    फारच सुगरण बाई आहे बाबा बाणाई ताई एक नंबर

  • @vaishalibadjate1068
    @vaishalibadjate1068 ปีที่แล้ว

    Mast, chan
    Tumche jivan ranatl khup ch chan ahe, ani sukhi ahe asejivan

  • @user-chandna_bagul
    @user-chandna_bagul ปีที่แล้ว +4

    Khup chan jevan bante tai❤😊

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 10 หลายเดือนก่อน

    Khupch chan recipe

  • @poonamhiramani63359
    @poonamhiramani63359 ปีที่แล้ว +6

    लय भारी वहिनी बघुन तोंडाला पाणी सुटलं आणि वहिनी विच्यारुस वाटते की मिरची वाटून झाल्यावर हात भगभग करत नाही का

  • @BharatAware
    @BharatAware ปีที่แล้ว +3

    लय भारी झालय🎉🎉🎉

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 ปีที่แล้ว +1

    मेगधं छान लागेल असं वाटतं .मी पण बनवणणार बाणाई .

  • @vandanaamate998
    @vandanaamate998 ปีที่แล้ว +1

    Banai mi aaj banvanar aahe medaga
    Mala pan. Khup aavadat

  • @priyashikhare8055
    @priyashikhare8055 ปีที่แล้ว

    खुप छान बानाई तु खरोखरच सुगरण आहेस. सुखी राहा.

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 ปีที่แล้ว

    Khupach chaan medag vahinisaheb 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 kisan bhau ny disle Jevan kartana

  • @nayanabele4861
    @nayanabele4861 ปีที่แล้ว +1

    हा रटारटा शब्द फार छान वाटतो

  • @JayaLadkat
    @JayaLadkat ปีที่แล้ว +6

    दादा रोज विडीओ टाकत जा आम्ही वाट बघतो विडीओ येन्याची

  • @kaminikumbharkar4353
    @kaminikumbharkar4353 ปีที่แล้ว +11

    खुपच छान बानाई तुझ कौतुक कराव तेवढ कमीच आहे सुगरण आहेस तु

  • @virajhake4636
    @virajhake4636 ปีที่แล้ว +1

    लय भारी व्हिडिओ 👌👌

  • @rekhapacharne2200
    @rekhapacharne2200 ปีที่แล้ว

    बाणाई वहिनींनी छान बनवलं मुगाचं मेदग , सुगरण आहे बाणाई वहिनी👌👌👌

  • @sumankamble3244
    @sumankamble3244 ปีที่แล้ว

    खुप छान मला पण मेंदग आवडत छान लागते

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 ปีที่แล้ว +1

    Gaonkadchi chav medge 👍👍👍👌👌👌

  • @balualhat1406
    @balualhat1406 5 หลายเดือนก่อน

    Nice............❤❤❤❤❤

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 4 หลายเดือนก่อน

    Chavishta medge❤❤

  • @dattatraydongare-xc7do
    @dattatraydongare-xc7do ปีที่แล้ว +5

    ताई एकदम मस्त 👌👌👌

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว

    वहिनी रेसिपी खूप छान बनवली 😋👌👌👍👍

  • @GodhavariChaudhari
    @GodhavariChaudhari ปีที่แล้ว +1

    बांनाई मेदगं छान झालं

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 ปีที่แล้ว +2

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान काळया मुगाची मेदग भानाई वहिनी खूपच सर्वगुणसंपन्न आहेत दररोज व्हिडिओ टाकत जा दादा आम्ही वाट पाहत असतो सासवड

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 ปีที่แล้ว +6

    मस्तपाकि वाटतं तुम्हाला भेटून,---
    रोज भेटत जावा🎉🎉

  • @rahulavhad1257
    @rahulavhad1257 ปีที่แล้ว

    Khup sundar

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 ปีที่แล้ว +4

    मुग घवळ घवळ व त्याला दुसरा शब्द मुठशेक असाही आहे खूप छान वाटले जुन्या काळातील आठवणी जाग्या झाल्या

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 ปีที่แล้ว +1

    Very nice👍 yelkot yelkot jay malhar🌹🌹

  • @77manisha
    @77manisha ปีที่แล้ว +1

    Dada तुम्हाला वाहिनी खूप लाजतात खूप सुंदर तुमचे जिवन आणि जेवण असे वाटते लगेच ती डिश करावी आणि खावी 👌👌👌👍👏🏼

  • @sarikahande0035
    @sarikahande0035 ปีที่แล้ว +1

    खुप छान रेसिपी

  • @atuldhanger1218
    @atuldhanger1218 ปีที่แล้ว +1

    Kharach tondala pani sutle medge bagun

  • @bhyagyashriumare7107
    @bhyagyashriumare7107 ปีที่แล้ว +3

    Khup chan 👌👌🙏

  • @supriyachaudhari5006
    @supriyachaudhari5006 ปีที่แล้ว

    Dada tumhi sagle khup chan aahat❤❤

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 ปีที่แล้ว +3

    Aaj Sagar gadi mastach

  • @leelamohite
    @leelamohite 27 วันที่ผ่านมา

    👌👌👌🤩

  • @navaneetarandive52
    @navaneetarandive52 ปีที่แล้ว

    मला पण आवडते मेदगे मस्त

  • @shamalkaroshi9446
    @shamalkaroshi9446 ปีที่แล้ว +5

    खूप छान👌👌

  • @surekhakudale529
    @surekhakudale529 10 หลายเดือนก่อน

    सागर चि डोक्यावर कुंची छान दिसतेय

  • @PritiKadam-tg3sl
    @PritiKadam-tg3sl ปีที่แล้ว

    खुप छान 👌

  • @manisharocky
    @manisharocky ปีที่แล้ว

    Me barech videos pahije Tumche. Ek goshtiche mala khup kautuk vatate ki evdha limited suvidha asunahi Tumchi jevan karaychi paddhat khup chaan aahe. Khup swatcha ritua sagalya goshti karata. Ani dusare Mhanje tumhi khup fresh jevan khata. Amhi shaharatali manse fridge madhale jevto. Aani aaj tumhi je sangitale don tin divsache Perth pan thumi vegalya padhatine vaparta. Khup kahi shikayla miltay mala tumchya kadun.

  • @ashoktalekar2326
    @ashoktalekar2326 ปีที่แล้ว +5

    आम्ही पण करतो मेदग छान लागत पण आपल्याकडे हिराव रहात मुग

  • @madhurigaikwad1700
    @madhurigaikwad1700 ปีที่แล้ว +4

    खुप छान 😊😊

  • @vishnugaikwad5615
    @vishnugaikwad5615 ปีที่แล้ว +3

    Chan video Banai Tai dada ❤

  • @VishaliShende-r3y
    @VishaliShende-r3y ปีที่แล้ว

    छान आहे