तिळा इतकी माया, गुळा इतकी गोडी अशीच कायम सुखी ठेव देवा,दादा आणि आमच्या बाणाई ची जोडी,मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला तीळ गुळ घ्या गोड बोला...🎉🎉🎉🎉🎉
आमच्याकडे सर्व सोई सुविधा उपलब्ध असूनही आम्ही सणासुदीला असे काही बनविण्याचा कंटाळा करतो. तुम्ही मात्र राणावनात अंधारात राहूनही सर्व सण आनंदाने साजरे करता. तुम्हाला सर्वांना मकर संक्राती च्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐👍👍👍😊
सिदूभाऊ तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, बानाई ताईने आपल्या हाताने बनवलेल्या तिळगुळाच्या लाडवाची तुमच्या कुटुंबाच्या सोबत तोंड गोड करून हा संक्रांतीच्या दिवशी आमच्या सारख्या अनेक प्रेक्षकांना तुम्ही तुमच्या आनंदात सहभागी करून घेतल्याबद्दल सिदू भाऊ तुमचे आभार
तिळगुळ घ्या गोड गोड बोला दादा वहिनींना मकर संक्रातीच्या हार्दिक तुमच्या परिवाराला देखील हार्दिक शुभेच्छा खरच दादा वहिनी एक तीळ सात जणांनी खाली ही खरी म्हण आहे
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा. खुपच छान बनवले लाडू. मी पण बनवून बघेल. आईला, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 आणि आपल्याला❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
राणा वनात राहून सुद्धा आपली संस्कृती जपता हे खरच तुमच्या कडून शिकण्या सारखे आहे, ❤तिळाचे लाडू छान झाले
तिळा इतकी माया, गुळा इतकी गोडी अशीच कायम सुखी ठेव देवा,दादा आणि आमच्या बाणाई ची जोडी,मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला तीळ गुळ घ्या गोड बोला...🎉🎉🎉🎉🎉
सर्वांना वाटल्यावर माऊलीने स्वतः खाल्ला लाडु,
घरची स्री (लक्ष्मी , घरीण) समाधानी असते, म्हणून सर्व घर आनंदी आहे.
मस्तच बनवले लाडू बाणाईने 👌👌👌👌
खुप मस्त झाले तिळाचे लाडू. पारंपरिक पद्धतीने बनवलेले पौष्टिक तिळ लाडू
तीळगुळ लाडु मस्त झाले
हाके कुटुंबाना तिळगुळ घ्या गोड बोला,
बानाईताईचे लाडु एकच नंबर होणार,
आपली संक्रात सुरक्षित,आनंदान,व समाधात जाओ हिच बाळुमामा चरणि प्राथॅना
🙏🙏🙏
🙏
खुप छान तिळाचे लाडू बनवले बाणाईने 👌👌👌👍🏻
लाडू अगदी मस्त झाले आहेत
तीळाचे लाडू छान झाले
छान बनवलं ताई लाडू आणि सागर पण लय भारी पीलु आहे छोटंसं
बानाई माऊली सुगरण आहे बोलतेआसी गुळा सारखी गोड ती येवढे कस्ट करते पण मस्त पैकी नाही तिच्या जीवनात कसलीच खोड 🎉🎉
मकर संक्रांति शुभेच्छा ताई
खरंच, सागर बाळ अगदी हसरा, गोड बाळ आहे
😊
Mast ahi 👌👍
एकच नंबर 👌👌👌
Khupach chaan 👌👌🏻👌👌🏻👌👌🏻
Prtush khup khush aahe aajji sobat ❤❤❤❤❤
Mastch 👍👌🙏
जय श्रीराम,बाणाईने छानच लाडु बनवले!
banai taai faar chhan video
आपली बाणाई एक नंबर अन्न पुरणाच आहे. सगळे पदार्थ चवदार बनवते. सल्युट बाणाई बेटा❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान लाडू banai
छान लाडू बनाई... 👌👌👌💖😊
सिद्धू मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹👍🌹
खूप छान विडिओ व लाडू
खुप छान सागर गोड आहे😍😍
Very nice video,Jay malhar
सागर ला मोठी आईचा खुपच लऴा आहे खुपच छान आहे सागर 🎉🎉
खुपच सुंदर
बाणाई तिळगुळाचे लाडू खुप छान बनवले खरचंखुप मेहनती आहेस तु तुला एवढी काम करून प्रत्येक सण चांगल्या पद्धतीने साजरा करतेस सलाम आहे तुला 🎉❤
खुप छान 👍👍👍🙏
खूप छान आहे लाडु
Khup Chan tai ladu mast 👌👌
खूप छान व्हिडियो
जमले 😊एक नंबर
आमच्याकडे सर्व सोई सुविधा उपलब्ध असूनही आम्ही सणासुदीला असे काही बनविण्याचा कंटाळा करतो.
तुम्ही मात्र राणावनात अंधारात राहूनही सर्व सण आनंदाने साजरे करता.
तुम्हाला सर्वांना मकर संक्राती च्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐👍👍👍😊
khup mast kelet vaini ladu🎉 ahubecha saglyana🎉
So nice banai n sagar❤❤
खूप खूप छान ❤🎉🎉🎉
मकरसंक्रांत मनपूर्वक 🎂🎉🎁हाद्विक शुभेच्छा🙏😊
खरं च बाणाई
Tilgul ghya god god bola first like first comment 🎉🎉
Mast saagar khup god mulga aahe ❤❤
मस्तपाकि लाडू बनवले बाणाईने👌
संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना🎉🙏
खुप खुप छान 🎉🎉🎉🎉
सिदु,भाऊ,तुमचा,विडीओ,रोज, पहातो, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा,
खूप छान लाडू 👌
Sundar ladu zalet.
बानाई मस्त केले तीळाचे लाडू ❤❤👌👌🌹🌹
खूप छान अप्रतिम ❤
बानाई व आर्चना आणि सगळा परिवाराला संक्रांत निमित्त हार्दिक शुभेच्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला धन्यवाद आभारी आहे
सिदूभाऊ तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, बानाई ताईने आपल्या हाताने बनवलेल्या तिळगुळाच्या लाडवाची तुमच्या कुटुंबाच्या सोबत तोंड गोड करून हा संक्रांतीच्या दिवशी आमच्या सारख्या अनेक प्रेक्षकांना तुम्ही तुमच्या आनंदात सहभागी करून घेतल्याबद्दल सिदू भाऊ तुमचे आभार
खुप छान 🎉
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बानाई आणि दादा
भारीच आहे
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
बानाई ताईचे तीळगुळ चे लाडु एकच नंबर खुपच छान.सोप्पी पध्दत.मिक्सर नाही तरी बनाईचे लाडु केले.
So nice ❤
Banai waheeni ladu chhan banavale video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
खूप छान बानू
खुप छान 🙏🙏😍♥️
भावा एक नंबर व्हिडीओ आहे 👍👍👍🌹🙏
तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा
खूप खूप छान ❤
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला बाळू मामा च्या नावांनी चाग भल ❤❤❤
मकर संक्रांतीच्या तुमहा सर्वांना खुप खुप शुभेच्छा मुंबई बादरा मंगला निकाळजे
खूप छान लाडु😊❤
छान झाले लाडू मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान पारंपारिक पध्दतीने बनविलेले तिळाचे लाडू खूप छान व्हिडिओ दादा सासवड
गाव कुठलं❤❤
कीती मण जपते ग बानाई सगळ्यांची चीक्की बनवायला गेली,मामा बोलले लाडु बनव लगेच चिक्की ऐवजी लाडु बनवले,लक्ष्मी आहे तु खुप छान🎉🎉
Tumchya family che video khup chan astat ,deva charni akach niveden ahee,tumchya purna family var devachi Krupa sadayva rahunde❤💐💐🙂🙏🏻🙏🏻
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकरसक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
बानाई तिळगुळाचे लाडू खुप छान केले ❤ तुम्हाला सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
सागर छान आहे हुशार आहे
तिळगुळ घ्या गोड गोड बोला दादा वहिनींना मकर संक्रातीच्या हार्दिक तुमच्या परिवाराला देखील हार्दिक शुभेच्छा खरच दादा वहिनी एक तीळ सात जणांनी खाली ही खरी म्हण आहे
जय मल्हार दादा 🙏🙏🌹🌹
बानाई वहिनी आणि हाके परिवारास मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, तिळगुळ घ्या गोडगोड बोला.खुप छान रेसिपी आहे 👌👌💐💐💐💐💐💐🌹💐🌹💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Very nice
खूप छान 👌👌
First comment.... Video chi vat baghat hote... Sindhudurg
मस्तच
तिळगुळ घ्या गोडबोला🎉दादाताई🎉
पाटा मस्त आहे तुम्ही पण घ्या असा पाटा
❤मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ . खुप छान
छान 👌👌
सागर खुप छान 😘😘
सोपी पद्धत आहे
Tumha sarvana makar sankraanti tichya shubhechchha😊ladoo 👌👌😋😋zale banaie 🥰👍
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा. खुपच छान बनवले लाडू. मी पण बनवून बघेल. आईला, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 आणि आपल्याला❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
बाणाई पदार्थ करायला खूप कष्ट घेतात त्या मुळे पदार्थ चविष्ट चहोणार
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khoop chan
मकरसंक्रांत चेशुभाछया ताई दादा 😊❤❤सागर
राम कृष्ण हरी माऊली हाके पाव्हणं आपणास मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळाचे लाडू एकदम मस्त
लाडू 1नंबर बनवले बानाईने खुप छान लाडू झाले बानाई खुप हुशार आहे. मकर संक्रांती निमीत्त हार्दिक शुभेच्छा हाके कुटुंबीयांना 😊🥀🥀🥀🥀🥀
बाणाई खूपच छान😅
जय मल्हार
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹🌹
OK happy