किती कौतुक करू तुमचे तेवढे कमीच आहे.. तुम्हीं सर्वच मिळून किती कष्ट करतात तरी आनंदी असतात.. खरेच घरातील महिलांचा सन्मान कसा करावा हे तुमच्याकडून शिकावे.. दिवसभर शेतात इतके काम करूनही दोघीन मध्ये एवढी ऊर्जा कुठून येते.. उशीर होवूनही करंज्या त्याही खूप प्रमाणात करतात.. एक कडक सलाम.. तुमचा परिसरही खूप रमणीय आहे.. किसन दादा व अर्चना कधी तुमच्या या आनंदात सहभागी होतील...
बिराजी दादा आणी सुला वाहिनी एवढ्या सगळ्या मुलांना सांभाळून संपूर्ण घराची, शेतीची जबाबदारी पार पाडतात. त्यांच्या सुद्धा कष्टाला सलाम. तुमच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच...बाणाई वाहिनी साक्षात अन्नपूर्णा... जगातील सर्वात सुखी कुटुंब. बाळूमामांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असूदेत....
दादा लाखात एक गोष्ट बोललात,आणि खरच तुमच्या घरच्या महिलांना मां आहे, बानाई ताई सुगरण🎉🎉 बिरजी दादांना आज हसताना पाहिले आई दादांना तर लाख मुजरा कुटुंब बांधून ठेवलंय त्यांनी,करंज्या खूपच छान🎉🎉
खुप छान व्हिडिओ ,आजलाल असे एकत्रकुटुंब पहायला दुर्मिळ म्हणावे लागते आहे,आणि त्याहून परस्परांचे एकमेकांसाठी प्रेम आणि आदर . ❤असेच सुखात आनंदात ऐश्र्वर्यात कायम राहो संपूर्ण तुमचे कुटुंब अशी देवाकडे प्रार्थना ❤🌹🌹🙏🙏🧿🧿👍🏻
खरंच तुमच्या कष्टाला तोड नाही तुम्हाला सर्वप्रथम सर्वांना नमस्कार एवढे कष्ट शेतात करून रात्री बाणाई ताईने सुंदर अशा करंज्या बनवल्या कितीही कौतुक केले तरी ते अपुरेच वाह खूप छान आणि तुम्ही सर्वजण घरातले एकजुटीने राहता ते तर अवर्णनीय आहे
🙏👌🌹🍀 खूप🙏💕 मत्स किती कष्ट करून सर्वोची मने जपून जो आनंद मिळतो त्या त्या त्या च्य इतके कोणतेही सुख समाधान नाही धन्यवाद सर्वाना बाळु मामाच्या नावाने चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार 🎉🎉🇮🇳❤❤
🎉 खूप छान एकत्र कुटुंब...एकमेकांची काळजी घेणारं... बिराजी दाजी आणि सुला पण खूपच छान आहेत आणि कष्टाळू पण.दादा आणि आईंनी सगळ्यांना छान प्रेमाने बांधून ठेवले आहे.अर्चना ,किसन भाऊंची उणीव जाणवते.ते पण इथेच असायला हवे होते🎉 सगळ्यांना खूप शुभेछा.🎉
बाणाई दादा आणी घरातील इतर मंडळी तुमचे किती कौतुक तुम्ही ऐवडे कष्ट करता तुम्हाला सलाम. शहरात लोक लगेच दमतात मी किती काम केले jजेवण बनवले म्हणजे खुप काही केले. या वयात आई वडील पण किती कामे करतात बगुन छान वाटते सुना मुलांना सांबाळून घेतात मोठ्यांना मान देतात म्हणुन घरात आनंद आहे . कोणाचीच तक्रार नाही हसत राहतात सर्व ❤❤
कष्ट करून जीवन जगण्यातच खरा स्वाभिमान असतो अशा जगण्यात श्रमदेवतेची कृपा असावी लागते तसेच गृहलक्ष्मीचा आदर मानसन्मान ह्या गोष्टी घरातील स्त्रियांना प्रेरणा देतात तुमच्या कौतुकामूळे बानाई छानछान पदार्थ बनवून सर्वांना प्रेमाने खाऊ घालते खूप खूप प्रेम आणि समजुतदारपणा आहे कुटूबात बानाई कापण्या आणि करंज्या छान झाल्यात👍👍
बाणाई करंजी बनविण्यासाठी छान👏✊👍 साचा तयार केला आहे आम्हाला कधीही असे सुचले नाही तुझ्या हुशारी ला खूप सलाम आई बाणाई सुला अर्चना सगळ्या खूप कष्ट करतात धन्यवाद
'व्वा काय भारी प्रोग्राम आहे, नाही दिवाळी, नाही कुठला सण, पण घरातल्या पुरुषाला एखाद्याच्या आवडीचा पदार्थ बनवून देणं म्हणजे संस्कृती आणि परंपरा यांचा दुग्ध शर्करा योग, खूप छान वाटले!
Nice. All family members are very loving and very friendly and gives respect and love to each other. God bless all of you. Enjoy sweet. Om shanti. God is always with you. We all love your work and family. Love and respect for all of you.
खरच दादा तुमचं हे कुटुंब आहे ना एक आदर्श कुटुंब आहे.... ज्या घरात महिलांचा सन्मान होतो तिथे लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असते... तुमचे व्हिडिओ बघितले की आम्हाला एक वेगळीच ऊर्जा मिळते..... दादा गावाकडे एक सिलेंडर गॅस घ्या कधीतरी उशिरा काही बनवायचं म्हटलं काहीच वाटत नाही.... आणि पावसाळ्याच्या दिवसात तर खूपच बरं पडतं सिलेंडर गॅस असला की....
घरातले सगळेच तुम्ही खूप कष्टाळू आणि प्रेमळ खूप खूप छान करंज्या केल्यात सुला आणि बाणाई मस्त सुगरण आहात तुमच्या सगळ्या कुटुंबासाठी खूप खूप शुभ भावना आणि शुभकामना धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा
बाणाई खरंच सुगरण आहे आणि दादा तुम्ही बोललात की घरातल्या महिला आनंदीत पाहिजे त्यांना मान राखला पाहिजे हे प्रत्येकाने ओळखण्याचा प्रत्येक घरामध्ये लक्ष्मी वास करे
शेतातली काम करुन परत स्वयंपाक सर्वांचा भांडी बापरे आणि kanvale केले बापरे खरच ह्या बायका तुमच्या vegalyach आहेत. दैवी शक्ति असल्या सारखे आहेत. सलाम तिघींना आणि तुमच्या आईला पण 🫡🫡🫡🫡🙂
किती कौतुक करू तुमचे तेवढे कमीच आहे.. तुम्हीं सर्वच मिळून किती कष्ट करतात तरी आनंदी असतात.. खरेच घरातील महिलांचा सन्मान कसा करावा हे तुमच्याकडून शिकावे.. दिवसभर शेतात इतके काम करूनही दोघीन मध्ये एवढी ऊर्जा कुठून येते.. उशीर होवूनही करंज्या त्याही खूप प्रमाणात करतात.. एक कडक सलाम.. तुमचा परिसरही खूप रमणीय आहे.. किसन दादा व अर्चना कधी तुमच्या या आनंदात सहभागी होतील...
🙏
Sula.aani.banai.khup.kam.krtat.
👌👍
व्हिडिओ छान आहे सुलोचना वहिनी बाणाई वहिनी बाणाई वहिनी आणि आजी आजोबा सगळे छान आहेत बघायला आम्ही आतुरतेने वाट पहात होते वातावरण छान आहे
सुलाताई पण छान आहेत. ती पण कष्टाळू आहे. तीही जावा सारख्याच आहेत कामाला. तिघिंना पण सलाम. 🙏
बनाई फारच संस्कारी आहेत.सगळ्याच आंनदानी करतात.व. सुगरण आहे.मी तुमचे व्हिडिओ ऑस्ट्रेलिया मधून पाहत आहे.मला फार आवडतात.
घरातील महिलांचा सन्मान बघून खूप अभिमान वाटला तुमचा परिवार खूप छान आहे
बानाई खरोखरच संस्कारी,सुगरण आहे.तुम्ही खऱ्या अर्थाने घर,परिवार सांभाळत आहेस. मस्त,छान.
बानाई तू कधी देवाला नैवद्य दाखवायला विसरत नाहीस म्हणून देव पण तुम्हाला सदैव बरकत देतो आणि आनंदी ठेवतो. खूप गुणी कुटुंब!!👍👌👌❤️🙌
बिराजी दादा आणी सुला वाहिनी एवढ्या सगळ्या मुलांना सांभाळून संपूर्ण घराची, शेतीची जबाबदारी पार पाडतात. त्यांच्या सुद्धा कष्टाला सलाम. तुमच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच...बाणाई वाहिनी साक्षात अन्नपूर्णा... जगातील सर्वात सुखी कुटुंब. बाळूमामांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असूदेत....
एकच नंबर खुसखुशीत करंज्या सुरेख बनवल्या बाणाई ताई 😊😊
किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे सगळे जण दिवस भर काम करून रात्री करंज्या केल्या सर्व महिलांना सलाम.❤
किती कष्टाची काम करता.एवढ ओझ डोक्यावरचा पदर हलत नाही.बाणाई तु ग्रेट आहेस.
दादा अगदीं बरोबर बोललात घरातील महिलांना मान सन्मान दयाला पाहिजे खूप कष्ट करतात सर्व महिला आपल्या घरासाठी ❤
बाणाई किती काम करता दिवसभर आणि सर्वांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालता न कंटाळा करता अगदी हसतमुख बाणाई सलाम तुमच्या कष्टाला 👍🏼👍🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼❤
मुलांना आणि मोठ्यांना करंज्या ,वेगवेगळे पदार्थ बनवून खायला घालायला .बाणाईला खूप आवडते वाटतं . चागलं आहे .हीच खरी भारतीय गृहिणी .❤❤❤❤❤❤
बानाईच्या कष्टाला सलाम
सगळेच खूप कष्ट करत आहेत सासू बाई पण एकदम मस्त सगळे मिळुन मिसळून काम करत आहेत ❤❤
खूप छान बनवली करंजी बाबा नाही वहिनी तुमची रेसिपी आम्हाला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
दादा लाखात एक गोष्ट बोललात,आणि खरच तुमच्या घरच्या महिलांना मां आहे, बानाई ताई सुगरण🎉🎉 बिरजी दादांना आज हसताना पाहिले आई दादांना तर लाख मुजरा कुटुंब बांधून ठेवलंय त्यांनी,करंज्या खूपच छान🎉🎉
खुप छान व्हिडिओ ,आजलाल असे एकत्रकुटुंब पहायला दुर्मिळ म्हणावे
लागते आहे,आणि त्याहून परस्परांचे
एकमेकांसाठी प्रेम आणि आदर .
❤असेच सुखात आनंदात ऐश्र्वर्यात कायम राहो संपूर्ण तुमचे कुटुंब अशी देवाकडे प्रार्थना ❤🌹🌹🙏🙏🧿🧿👍🏻
कमाल आहे तुमच्या कुटुंबाची. खूपच आदर्शवत कुटुंब आहे. सलाम तुमच्या परिवाराला. मनापासून तुमचे ब्लॉग बघतो आम्ही दोघेजण. खूप प्रसन्न वाटते
👍👍👍🌹🌹🌹
🙏
खरंच तुमच्या कष्टाला तोड नाही तुम्हाला सर्वप्रथम सर्वांना नमस्कार एवढे कष्ट शेतात करून रात्री बाणाई ताईने सुंदर अशा करंज्या बनवल्या कितीही कौतुक केले तरी ते अपुरेच वाह खूप छान आणि तुम्ही सर्वजण घरातले एकजुटीने राहता ते तर अवर्णनीय आहे
बानाई तू कधी देवाला नैवेद्य दाखवायला विसरत नाही म्हणून देव पण तूम्हाला सदैव बरकत देतो आणि आनंदी ठेवतो खूप गुणी कुटुंब!!🎉❤
🙏👌🌹🍀 खूप🙏💕 मत्स किती कष्ट करून सर्वोची मने जपून जो आनंद मिळतो त्या त्या त्या च्य इतके कोणतेही सुख समाधान नाही धन्यवाद सर्वाना बाळु मामाच्या नावाने चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार 🎉🎉🇮🇳❤❤
खुप छान करंज्या आम्हाला पण तुमचं पाहून खाव्याशा वाटू लागले व्हिडिओ अप्रतिम सिदूदादा चे स्रियां बाबींचे विचार खुप छान
🎉 खूप छान एकत्र कुटुंब...एकमेकांची काळजी घेणारं... बिराजी दाजी आणि सुला पण खूपच छान आहेत आणि कष्टाळू पण.दादा आणि आईंनी सगळ्यांना छान प्रेमाने बांधून ठेवले आहे.अर्चना ,किसन भाऊंची उणीव जाणवते.ते पण इथेच असायला हवे होते🎉 सगळ्यांना खूप शुभेछा.🎉
बाणाई दादा आणी घरातील इतर मंडळी तुमचे किती कौतुक तुम्ही ऐवडे कष्ट करता तुम्हाला सलाम. शहरात लोक लगेच दमतात मी किती काम केले jजेवण बनवले म्हणजे खुप काही केले. या वयात आई वडील पण किती कामे करतात बगुन छान वाटते सुना मुलांना सांबाळून घेतात मोठ्यांना मान देतात म्हणुन घरात आनंद आहे . कोणाचीच तक्रार नाही हसत राहतात सर्व ❤❤
खूपच कष्टाळू आणि सुगरण बानाई.
कष्ट करून जीवन जगण्यातच खरा स्वाभिमान असतो अशा जगण्यात श्रमदेवतेची कृपा असावी लागते तसेच गृहलक्ष्मीचा आदर मानसन्मान ह्या गोष्टी घरातील स्त्रियांना प्रेरणा देतात तुमच्या कौतुकामूळे बानाई छानछान पदार्थ बनवून सर्वांना प्रेमाने खाऊ घालते खूप खूप प्रेम आणि समजुतदारपणा आहे कुटूबात बानाई कापण्या आणि करंज्या छान झाल्यात👍👍
सध्याच्या काळात आदर्श घेण्याजोगे कुटुंब आहे
खूप कष्ट करण्याची प्रवृत्ती आहे जय गजानन माऊली
मराठी सिनेमा बघितल्या सारखच वाटते, निसर्ग, घर,नाते संबंध, सगळच एका vdo मध्ये.❤
तुमचे पदार्थ तयार करण्याची पद्धत आणि मेजरमेट एक नंबर आणि अन्नाची नासधूस नाही 👌👌
तुमचं खरच खुप कौतुक वाटले दिवसभर काम केले आणि संध्याकाळी करणजीचा घाट किती छान असेच आनंदी एकत्र छान रहा 🎉
Dokyaavar ojhaa .....Great aahat tumhi 🙏......kiti adarsh ghyaava tumcha tumchya kashtacha ......ek number mehnat.....Dev tumhaala khup sukh ani samruddhi devo😊🙏
बाणाई करंजी बनविण्यासाठी छान👏✊👍 साचा तयार केला आहे आम्हाला कधीही असे सुचले नाही तुझ्या हुशारी ला खूप सलाम आई बाणाई सुला अर्चना सगळ्या खूप कष्ट करतात धन्यवाद
डोक्यावर ओझ असूनही बानाईचा पदर,कष्ट करून सर्व किती आनंदाने मिळून मिसळून राहतात आजकाल असा आपलेपणा कोठेही पाहायला मिळत नाही 👌👌
🙏
Khoop mst
तुम्ही सर्व परिवार कष्टाळू आहेत करंजी छान 👌🏻👌👍🥰
भाऊ भावाचे प्रेमळ आहेत बघून खूप आनंद वाटतो
🙏
Ekch nmbr karnji banvli banai vahini ni 😋 mst family sheti nisrg Ghar sglch ekdm Chann video bgyla pn chan vatat
खूप सुंदर वाणी खूप छान करंज्या केल्या काय आयडिया आहे करंज्या भरायची पहिल्यांदाच बघितली
बनाई करंज्या एकच नंबर. सर्व भाऊ जावा एकीने राहतात हे पण एकच नंबर
छान व्हिडिओ. कानवल पण मस्त झाले
मस्त छान झाल्या करंजी
मस्त बनवले ,खूप छान बनाई आणि सुला धोखी मस्त राहतात ❤❤
अप्रतिम ❤शेती कष्ट
खूप छान बनवली करंजी 👌
छान झाले करंज्या बाणाई चांगली सुगरण आहे
किती छान बनवले करंजी बाना ई खरोखर लक्ष्मी आहे
खूप च छान कंरजी,दोघेही पण कष्टाळू आहेत.
'व्वा काय भारी प्रोग्राम आहे, नाही दिवाळी, नाही कुठला सण, पण घरातल्या पुरुषाला एखाद्याच्या आवडीचा पदार्थ बनवून देणं म्हणजे संस्कृती आणि परंपरा यांचा दुग्ध शर्करा योग, खूप छान वाटले!
Nice. All family members are very loving and very friendly and gives respect and love to each other. God bless all of you. Enjoy sweet. Om shanti. God is always with you. We all love your work and family. Love and respect for all of you.
Sulatai aani birajibhau khup chan distat.1 no.sarv jani akmekana sajesha aahet.balumamancha tumhala aashirvad aahe.mhanu sarv goshtini anndhanya subatta aahe tumchyakade.
1 no family.hake bandhu aani family.dev bhale karo tumch hi sadicchya.😊
खरच दादा तुमचं हे कुटुंब आहे ना एक आदर्श कुटुंब आहे.... ज्या घरात महिलांचा सन्मान होतो तिथे लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असते... तुमचे व्हिडिओ बघितले की आम्हाला एक वेगळीच ऊर्जा मिळते..... दादा गावाकडे एक सिलेंडर गॅस घ्या कधीतरी उशिरा काही बनवायचं म्हटलं काहीच वाटत नाही.... आणि पावसाळ्याच्या दिवसात तर खूपच बरं पडतं सिलेंडर गॅस असला की....
आई-बाबा सुद्धा खूप कष्ट करतात
दादा खूप उच्च विचार आहेत तुमचे नवीन पिढीला देण्यासाठी खूप सुंदर आदरणीय फॅमिली आहे
खूपच छान व्हिडीओ
बैल जोडी किती हुशार आहे बरोबर आपोआप वळतात नांगरताना 👌👌👌👌👌🙏🍫त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो सुखी राहोत बैल राजा
खरंच आहे दादा तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे तिघीही तूमच्या घरातील लक्ष्मी आहेत कितीही काम असू देत पण कधीच त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य कमी नाही
Khup chaan aahe banai aadars khenhyasarakhe kutumb 🎉🎉
खरंच दादा या ताईंना मानलेच पाहिजे, खूप सुस्वभावी, कष्टाळू, हसतमुख आहेत.🙏👌
Khup Shundar Banavlay Banai Karanjay 👌👌👌👌
दादा तुमचे संपूर्ण कुटुंब खूप कस्टाळू आणि मनमिळाऊ आहे,खूप छान
मस्त छान चांगल्या झाल्यात करंज्या
घरातले सगळेच तुम्ही खूप कष्टाळू आणि प्रेमळ खूप खूप छान करंज्या केल्यात सुला आणि बाणाई मस्त सुगरण आहात तुमच्या सगळ्या कुटुंबासाठी खूप खूप शुभ भावना आणि शुभकामना धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा
खरच खूप छान आहे. किती एकोपा आहे भेदभाव नाही की भांडणतंटे नाही किती आनंदी जीवन बाणाई ही सुखी संसाराची गुरु किल्ली आहे
❤❤❤.. बानाई लय भारी....
खरंच कीर्ती छान आहे सारं.विचारसुध्दा चांगले.कुणाची दृष्ट नको लागू दे.देव तुम्हाला असेच आनंदी ठेवो.
आज्जी आजोबा पण खुप काम करतात
बाणाई खरंच सुगरण आहे आणि दादा तुम्ही बोललात की घरातल्या महिला आनंदीत पाहिजे त्यांना मान राखला पाहिजे हे प्रत्येकाने ओळखण्याचा प्रत्येक घरामध्ये लक्ष्मी वास करे
Karanjya mst banavlya 1 no
किती छान गालातल्या गालात हसता तुम्ही भरपुर कष्ट असंताना बांनाई ताई ❤❤
खरंच किती कष्ट करता तुम्ही.... सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏
,khup छान मस्तच एवढ्या रात्री केले कान्होले दिवसभर काम करून। धन्य आहे खरंच मेहनतीला सलाम
Excellent…❤ love you all … specially Banai, Dada and Aai…now really missing your brother…
बर झाल तुम्ही घरी गेलेत शेत कामाला मदत करायला मिळाली छान विडिओ ❤
तुमची सगळीच फॅमिली खूप छान सुंदर
तुमचं घराभोवती चा परिसर पण
आहे.. तुमची एकत्र फॅमिली खूपच छान.. 👍👍
Banai tai Archana tai video madhe दिसत नाही कुठे आहेत त्या.
तुमच्या कष्टाचे खरोखर खूप कवतुक.छान व्हिडिओ झाला.आणि करंजी पण छान झाल्या.
किती मोठी ओझी वाहून आणली, करंजी तर खूप छान बनवली ,सगळे सोबत खायला बसता,मस्त😊
किती कष्टाळू फॅमिली बानाईला शॅलूट खरच कौतुक करायला शब्दच सापडत नाहीत 🙏🏻
वा बाणाई तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खुप छान करंज्या बनवल्या 👌🏻👌🏻👍🏻खुप कष्ट करतात सगळे.
बाणाई आणि सुला कीती काम केलं आज तुम्ही. सासुबांनी पण खूप मदत केली,करंज्या पण केल्या.
दादा तु खुप छान बोलला घरातील महिला खूप काम करतात.
किती कष्ट करतात तुम्ही आणि स्वच्छता पण किती आहे खुप खुप छान
Wow किती छान idea डब्याला कापड बांधून करंजी कापायची. खूप काही नवीन पाहायला मिळते तुमच्या video मधून 👌😍
सगळे हसून खेळून एकजीवाने राहता हे पाहून खूप छान वाटलं👌👌
Karanji kapayachi idea mast aahe 😊
Sacha nastana gharich dbyala rumal bandhun Sacha banvla.chhan karanji banvli.great
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत 🙏
बाणाई करंजी खुसखुशीत झाली 😍😍😋😋
मी तुमच्या व्हिडिओ ची खूप आतुरतेने वाट बघत असते .खूप छान वाटत तुमचे व्हिडिओ बघून
किती छान आहें बाणाई आवडीने बनवते सगळे
खूप छान सल्ला दिला दादा.
एक नंबर बाणाईखूप कष्टाळूधन्यवाद बाई तुला
Khupch chan kanvale bhakur banavnyachi padddat
khup chhan 👌🏻👌🏻
सिद्धू हाके बाणाई यांना अनेक आशीर्वाद तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच तुमचे आई-वडिलांचे पण तेवढेच कौतुक सगळेजण छान मिळून मिसळून राहतात कष्ट करूनही आनंदात राहतात तुमचे खूप कौतुक सर्वांना सप्रेम नमस्कार
एकच नंबर
बाणाई ताई तुमचे व्हिडियो मी कायम पाहते खूप छान आहेत तुमच्या रेसिपी पण खूप छान आहे खूप कष्टाळू आहेत तुम्ही सगळे आहे आणि कीती प्रेमळ पण आहेत तुमचे कुटुब
खुप सुंदर karnjya
शेतातली काम करुन परत स्वयंपाक सर्वांचा भांडी बापरे आणि kanvale केले बापरे खरच ह्या बायका तुमच्या vegalyach आहेत. दैवी शक्ति असल्या सारखे आहेत. सलाम तिघींना आणि तुमच्या आईला पण 🫡🫡🫡🫡🙂
रानातल वातावरण किती छान आहे किती छान स्वच्छ शेती ठेवता तुम्ही 😊
khoop chan kutumb ahe tumche.karanji chan👌👌